मन करा रे प्रसन्न ते मन मनास उमजत नाही हा प्रवास मन प्रसन्न करणारा आहे. छान सर . धन्यवाद!
@mansingpatil65872 жыл бұрын
एवढा सखोल अभ्यास........ अप्रतिम😍😍🙏
@prasannashekatkar90332 жыл бұрын
सर तुम्हाला ऐकत रहाणे ही माझ्यासाठी अतिशय मोठी आनंदाची पर्वणीच असते. 💐💐💐💐.
@sunilbhagwat35012 жыл бұрын
Plz upload full video… it’s amazing to listen you again and again… just love you.
@abhayabhyankar61622 жыл бұрын
रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचे उर्दू भाषेत रूपांतर मद्रास इलाख्यातील एका विद्वानाने केले आहे, आणि त्याची इत्यंभूत माहिती वरळी येथील लाल बहाद्दूर शास्त्री उद्याना जवळ रहात असलेल्या गुलाम दस्तगीर बिराजदार यांना होती.
@anjalikerhalkar95152 жыл бұрын
खूपच छान....गुरुदेव,,🙏
@PrafullaShrikant2 жыл бұрын
सुंदर बोधपर भाषण.👌👏🙏
@pankajjoshi44672 жыл бұрын
atishay sunder...👏👏 (1×2 Talyaa)☺️
@kailaskate18412 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच खुप छान....संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल अशी आशा बाळगतो...🙏
@MathsforScience2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/d8mldJmpzbTVmaM.html
@sandeepsangavkar74942 жыл бұрын
मला 2 वर्षांनी पुन्हा तुम्हाला बघायला मिळाल बर वाटलं असच आम्हाला जागृत करत रहा
@AJITEM2 жыл бұрын
पुर्ण भाषण येईल अशी आशा आहे.
@sksanket2 жыл бұрын
कृपया संपूर्ण भाषण उपलब्ध करावं
@archanagandage15502 жыл бұрын
👌👌🙏🙏
@hemajeur85502 жыл бұрын
अथर्व सारखे कृपया 'मन्मथ' व 'प्रमथ' शब्दाची फोड किंवा विवरण कराल का?