Manipur Violence होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत ? Kuki आणि Meitei समाजाच्या मागण्या काय आहेत ?

  Рет қаралды 92,684

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #manipurViolence #ManipurViolencereason
सध्या देशभरात मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसेचा मुद्दा चर्चेत आहे. मणिपूरमधील नागा आणि मैथिई समाजाच्या मागण्यांसाठी हा हिंसाचार चालु आहे.
North East मधील हे समाज नेमके का आक्रमक झाले आहेत ? त्यांच्या मागण्या नक्की काय आहेत ? संपुर्ण प्रकरण समजून घेऊ
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 271
@sppatil2
@sppatil2 Жыл бұрын
पांडुरंगाची कृपा मी मणिपूर बाहेर पडू शकलो.परिस्तिथी खूपच भयानक होती इथे.
@jigneshm37
@jigneshm37 Жыл бұрын
Tu karat kai hotas tithe?
@sppatil2
@sppatil2 Жыл бұрын
@@jigneshm37 फिरण्यासाठी आलोय😃
@jigneshm37
@jigneshm37 Жыл бұрын
@@sppatil2 Okay. Take Care
@user-br4mz8xs1b
@user-br4mz8xs1b Жыл бұрын
​@@akshayjadhav5001kadi kaal javun alas kai😂
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 Жыл бұрын
@@akshayjadhav5001 ajun lad kara purogami panache
@gauravd1982
@gauravd1982 Жыл бұрын
मैथिई लोक हिंदू आहेत आणी कुकी लोक Christian आहेत. चर्चच्या बोलण्यावरून मैथिई लोकांवर अत्याचार करत आहेत
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 Жыл бұрын
थोडक्यात मैतेयी म्हणजे काश्मीर मधील हिंदू प्रमाणे आहेत आणि बाकी इतर धर्मीय आहेत जे कश्मिर प्रमाणेच मणिपूर बळकावू पाहत आहेत. *देशात अनेक ठिकाणी ३७० (किंवा त्या समान) अजूनही आहेत*
@vitthalbagul7958
@vitthalbagul7958 Жыл бұрын
भाजप धर्मा धर्मात.जाती जातीत भेदभाव व हिंसा घडवून आणत आहे.जय आदिवासी🙏
@sagarpadvi4414
@sagarpadvi4414 Жыл бұрын
Jay Aadiwasi ❤️
@gauravgk6616
@gauravgk6616 Жыл бұрын
Seva johar ✊🙏
@aforashish7
@aforashish7 Жыл бұрын
मी कॉलेज ची फी ८५,००० भरली आणि माझ्या वर्गातील एका मुलाने ३,५००. हे अस किती दिवस चालणार? ३,५०० पण त्याला परत मिळाले वर्षा अखेरी.
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
jo paryant jaat chalnar ..
@kgdkgd4170
@kgdkgd4170 Жыл бұрын
जात आहे तोपर्यंत
@aforashish7
@aforashish7 Жыл бұрын
काही लोक म्हणत आहेत की जात आहेत तोपर्यंत असे चालणार. मग ठीक आहे. चालू द्या असच. No problem.
@MRA3333
@MRA3333 Жыл бұрын
कुठली जात आणि कसली जात? आरक्षण हा फक्त आर्थिक निकषावर द्यायला पाहिजे, कारण ज्या लोकांना आरक्षणा चा फायदा मिळत आहे ते आता तरी काय अजून ५०० वर्ष ही आरक्षण सोडणार नाहीत.
@kgdkgd4170
@kgdkgd4170 Жыл бұрын
@@MRA3333 महाराष्ट्रमध्ये नांदेड,नेवासा,अकोला,पुण्यातील घटना आर्थिक निकषावर झाल्या का?
@laliturkude2980
@laliturkude2980 Жыл бұрын
कुकी / नागा ही जात पूर्णपणे Christian झालेली आहे.त्यांना हिंदू meithi जातीला आरक्षण द्यायचा नाही
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 Жыл бұрын
बरोबर
@riskysam6754
@riskysam6754 Жыл бұрын
ही आरक्षण पद्धत कधी बंद पडणार...मी स्वतः आरक्षणामुळे पोलिस भरती मद्ये 1 मार्कने घरी बसलोय, cast वाले 110 मद्ये भरती झालेत, मला 131 पडले तरीही मी बाहेर....काय करावे समजत नाही, खचून गेलोय पार आता, 2019 मद्ये इंजिनिअरिंग ला एडमिशन घेतले तेव्हा 75 हजार फी भरावी लागली, आणि माझाच मित्राला ज्याला आरक्षण आहे त्याला फक्त 7 हजार रुपये फी, ती फी आणि वरून 5 हजार रुपये अनुदान ही त्याला मिळाले, कुठवर आम्ही सहन करायचा हा उघड होत असलेला अत्याचार 😔😭 मराठ्यांनो आरक्षणाने आपली एक पिढी बर्बाद झालेय, आता दुसरी पिढी बर्बाद होऊन देऊ नका 🙏🙏
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
you deserve this torchur .. 5000 varshanchi dari 75 varshat bharun nighnar nahi .. 5000 varshyapasun amchya kitek pidhya barbaad zalya astil . vichar kra
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Жыл бұрын
@@ayush_d17 👎👎फुकट चंद
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Жыл бұрын
बरोबर भावा आरक्षण सम्पलचं पाहिजे हा अनुभव मलाही आलाय 👍
@rajendragaikwad5866
@rajendragaikwad5866 Жыл бұрын
तुमच्या पुर्वजांनी केलेल्या पापाची फळ तुम्हाला भेटत आहे.तरीपण वेळ गेली नाही दलीत,बौध,अदिवासीवर अत्याचार करणे थांबवा कदाचीत भविषात आरक्षण भेटु शकते.एकीकडे स्वताला क्षत्रीय म्हणता दुसरीकडे आरक्षण मागता असे कसे चालेल.आरक्षण पुढील एक हजार वर्ष नाही भेटणार परंतु आरक्षणाची हि विषमता नष्ट झाली पाहिजे असे मनापासुन वाटते.
@blackpole5936
@blackpole5936 Жыл бұрын
​@@ayush_d17 हा गेले ५००० वर्षापासून तुम्ही लोकांनी पाण्याचा थेंब पण घेतला नाही....
@chandrasingchavan5621
@chandrasingchavan5621 Жыл бұрын
खुप माहितीपूर्ण विवेचन केले आहे आपण. बरीच सविस्तर माहिती दिली आहे आपण धन्यवाद 🙏
@sachinbhagvat3360
@sachinbhagvat3360 Жыл бұрын
धन्यवाद सर.आपण यासारखेच अभ्यासपूर्ण विडिओ जागतिक राजकारणातील समकालीन मुद्यांवर पण बनवत राहा🙏🙏
@techcorner8698
@techcorner8698 Жыл бұрын
मराठा समाजाला जर आरक्षण नाही दिले तर महाराष्ट्रात देखील काही दिवसांनी अशीच परिस्थिती निर्माण होईल.
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Maratha tikde rajput jaat yani hech kele tar kahi hoyil
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Aarakshan dile nahi tari maratha samaj swa balavar pragti karel,to radya nahi.
@samadhankagde3589
@samadhankagde3589 Жыл бұрын
मराठा समाज पन आरक्षण नाही दिले तर या सरकारविरोधात शस्त्र उपसनार
@pratik7188
@pratik7188 Жыл бұрын
Rajkaran nako Arakshan ghalavalay mva ne
@prachikate7951
@prachikate7951 Жыл бұрын
वाह, खूप भारी अन् खरी माहिती!!!!.... Thank you जाधव सर 🙏
@djbawa097
@djbawa097 Жыл бұрын
Thank you for analysis 🙏
@RAM00021
@RAM00021 Жыл бұрын
मुळात 60% समाज जो डायरेकट त्यांचा समाजाचे 60% लोक सभागृहात नेते म्हणून पाठवू शकतो आणि हाच समाज ST समाजाचा कोणता नेता आणि पक्ष येणार ठरवत असेल तर त्यांना आरक्षणाची नाही त्यांचा नेत्यांना बदडण्याची गरज आहे.काय उपयोग त्या प्रतिनिधित्व कायद्याचा
@coronawarrior5590
@coronawarrior5590 Жыл бұрын
Manipur lach nahi deshala garaj ahe apla neta badlayachi Jay shri Ram🚩
@RAM00021
@RAM00021 Жыл бұрын
सॉरी त्या मैथिली समाजाचा लोकांकडे उघड उघड इतकी ताकद आहे की दुसऱ्या समाजाचे प्रतिनिधित्व पक्ष ते ठरवू शकतात मग तरी हे नेते तिन्ही समाजात वाद लावून स्वतःची पोळी शेकतात...2002-2005 महाराष्ट्रात काही वेगळी परिस्थिती नव्हती इथे ही खूप दंगली घडविल्या गेल्यात विशेष म्हणजे सरकार एकच असतं दरवेळी 🙏😔.. जे फक्त समस्या दाखवीत पण उपाय कधीच करत नाही.. तुम्ही भांडा तुम्ही मरा
@manavshah6293
@manavshah6293 Жыл бұрын
Informative video 💯💯
@donnoone4384
@donnoone4384 Жыл бұрын
Khup chan... Mahiti dili sir.... ❤❤🎉🎉
@prashantpatil-ms7zo
@prashantpatil-ms7zo Жыл бұрын
आपल्या कडून चांगली माहिती मिळाली आहे, मी आपला आभारी आहोत धन्यवाद
@padmakarwani8178
@padmakarwani8178 Жыл бұрын
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
@pratik3391
@pratik3391 Жыл бұрын
अशा घटना थोड्या वर्षात सर्व राज्यात दिसतील कारण जो पर्यंत आरक्षण हा मुद्दा देशातून जाणार नाही तो पर्यंत हे असेच चालू राहणार आणि देशाची प्रगती पण होऊ शकत नाही आरक्षण फक्त मतदाना पुरत ठेवावं बाकी पूर्ण पणे बंद करावं देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले तरी पण आरक्षण चालू आहे कोणता समाज अजून पर्यंत मागासलेला आहे झोपडीत राहणारा पण IAS झाला आहे
@RohitMahajan-bh2mo
@RohitMahajan-bh2mo Жыл бұрын
खुप छान माहिती.
@rahulchavhan3465
@rahulchavhan3465 Жыл бұрын
फार सविस्तर विश्लेषण केलंत सर तुम्ही..... धन्यवाद ❤
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Жыл бұрын
असे संघर्ष देशातील प्रत्येक राज्यात दिसतील काही वर्षांत
@MadhukarShivshankar
@MadhukarShivshankar Жыл бұрын
सत्यम्
@Indiavale123
@Indiavale123 Жыл бұрын
मणिपूर जळतय आणि pm कर्नाटकात प्रचारात व्यस्थ आहेत😢
@ShashikalaKadam-sm4qz
@ShashikalaKadam-sm4qz Жыл бұрын
Correct
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Manipur chrichan lok jalat ahe
@laxmipriya533
@laxmipriya533 Жыл бұрын
Nice info. 👌👌👍
@ganeshsakore8767
@ganeshsakore8767 Жыл бұрын
छान माहिती......आभार.
@ashokkhetri2818
@ashokkhetri2818 Жыл бұрын
धन्यवाद
@lavmanocha
@lavmanocha Жыл бұрын
Pls make a video on depression #bolbhidu
@harshalpatil7036
@harshalpatil7036 Жыл бұрын
Nice Information👍
@vithalbhujabal
@vithalbhujabal Жыл бұрын
चांगली माहिती
@legendbalya8220
@legendbalya8220 Жыл бұрын
देश नक्की स्वात्रंत झाला आहे ना 😢
@prachijadhav8159
@prachijadhav8159 Жыл бұрын
Well explained 👍
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 Жыл бұрын
छान माहिती दिली सर 👌
@prakashbahade9973
@prakashbahade9973 Жыл бұрын
छान माहिती दिली
@shankargundre
@shankargundre Жыл бұрын
खुप छान माहिती
@Nirmal_bachhav
@Nirmal_bachhav Жыл бұрын
आम्हाला वाटलं तुम्हीपण चैनल सोडलं की काय
@khesebadrinath4772
@khesebadrinath4772 Жыл бұрын
महाराष्ट्रामध्ये मराठा काही दिवसांनी अशी परिस्थिती करायला बसले. मराठ्यांचे कित्येक पिढ्या बरबाद झाल्या.
@pramodzaware3008
@pramodzaware3008 Жыл бұрын
Nice reporting
@pralhadsawant1519
@pralhadsawant1519 Жыл бұрын
Nice information
@balajikadam9124
@balajikadam9124 Жыл бұрын
Very nice information
@akshaygavali3261
@akshaygavali3261 Жыл бұрын
How can I join bol भिडू
@rajendraaphale7089
@rajendraaphale7089 Жыл бұрын
Good information, it gives proper clarity about real situation.
@sunandabhor697
@sunandabhor697 Жыл бұрын
छान माहिती पण अजून सखोल अपेक्षित आहे
@savitarahane5730
@savitarahane5730 Жыл бұрын
Khup chhan vivechan karata sir tumi
@nitinlonkar-ti8ym
@nitinlonkar-ti8ym Жыл бұрын
हे विश्व गुरु आणि चाणक्य काय करत आहेत 🤣😄😭
@ntabhang7684
@ntabhang7684 Жыл бұрын
विश्वगुरू यांना 2024 चे वेध लागले आहेत. चाणक्य असले गुंतागुंती चे विषय हाताळत नाही
@sandeepjagtap3336
@sandeepjagtap3336 Жыл бұрын
ते कर्नाटक मध्ये मत मागत फिरत आहे
@ssjshdjsjs
@ssjshdjsjs Жыл бұрын
Tujha aaila vichar
@bhav2274
@bhav2274 Жыл бұрын
@@ssjshdjsjs a gobar bhakta, YZ.. tond band kar
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Жыл бұрын
​@@ssjshdjsjs 'Bramhan Ramdasachya Aavladya' ithe feq ID waprun comment kashala karto!
@manaslaul6637
@manaslaul6637 Жыл бұрын
These are our people
@rahulsawant8165
@rahulsawant8165 Жыл бұрын
👍👍
@anmolko7
@anmolko7 Жыл бұрын
First view❤
@Yogesh.Khadse
@Yogesh.Khadse Жыл бұрын
Chan
@aniketdawane7976
@aniketdawane7976 Жыл бұрын
Bhari
@kul4245
@kul4245 Жыл бұрын
खुप छान माहिती 👍
@thebmbm4374
@thebmbm4374 Жыл бұрын
🙏🙏🤗
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Жыл бұрын
This is Christian against Hindu -- BAKI Bakwas
@shemeaaipawar5846
@shemeaaipawar5846 Жыл бұрын
Full majority वाली बीजेपी सरकार आली की सगळं कसं झटक्यात शान्तिमय होईल 😊🙏, अक्ख्या देशाला सगळं कसं छान आहे हे virtually दाखवण्यात येईल लवकरच 😂👍🏻! आणि मग सगळे गुजराती मारवाडी बंधू मणिपूर मध्ये जागा जमिनी विकत घेऊन मणिपूरीना हाकलावून देतील 😂👌 (जसं अखंड भारतात चालू आहे )
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz Жыл бұрын
डोक्यावर पडलाय झाटू इलाज कर
@Strikeviolet
@Strikeviolet Жыл бұрын
Barobar bolla.. konkan madhe tech chaluy😊
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 Жыл бұрын
Muslim Cristian peksha marvadi hindu changle
@sameerkoreti6564
@sameerkoreti6564 Жыл бұрын
​@@ajsatisfyingshow3913 😅😅😅
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 Жыл бұрын
Muslim sarkhe Bomb tar phodun dusryanch Jiv tar nahi ghenar te.😅
@dipthokal
@dipthokal Жыл бұрын
हा प्रॉब्लेम double engin सरकार मूळे होतेय
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 Жыл бұрын
फक्त तुम्ही दोघे पुरुष सूत्रसंचालक उत्तम दर्जाचे सूत्रसंचालन करतात वादच नाही.एक मिलियन सबस्क्राईबर होण्यात तुम्ही दोघे सिंहांचा वाटा उचलतात.
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 Жыл бұрын
maharashtra t marathe tikde haryana t jat gujrat mde patidar taslach ha prakar aahe.... je already powerful aahet socially tyana backward banaych aahe tya varun politics hotay
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Жыл бұрын
महणजे ज्या पण ठिकाणी हिंदु क्या संख्या कमी होईल तिथं हे लोक kashmir सारख करतील
@udaysawant6644
@udaysawant6644 Жыл бұрын
Very nice
@thefloatinglife9911
@thefloatinglife9911 Жыл бұрын
Arun sir plz... महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टातील वाद, शिंदे सेना,ठाकरे गट,निवडणूक आयोग ,यावर एक व्हिडिओ बनवा
@manaslaul6637
@manaslaul6637 Жыл бұрын
Please don't ignore the people of north east
@drprasadphatak.keshavayurv6326
@drprasadphatak.keshavayurv6326 Жыл бұрын
पण Christian angle काय आहे ?
@WaYToDaY
@WaYToDaY Жыл бұрын
मागील काही वर्षामध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Жыл бұрын
આભાર 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@travellersagar437
@travellersagar437 Жыл бұрын
त्यापेक्षा आरक्षण बंदच करून टाका. एकाच वेळी काय ते दंगली करतील. होऊन जाऊद्या. नंतर आपणच थंड होतील.
@abhijeet60
@abhijeet60 Жыл бұрын
Atleast video me Diya hua data dekh leta to bhi yese comment nhi krta tu, yahi logic agar zamin ko distribute krne me diya to? Ho Jane do dangal but zamin ka saman distribution hona jruri he
@travellersagar437
@travellersagar437 Жыл бұрын
@@abhijeet60 मराठीत बोल. मग उत्तर देईन तुला.
@abhijeet60
@abhijeet60 Жыл бұрын
@@travellersagar437 mt de reply 😂
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
​@@abhijeet60 Ajun kiti varsh fukat khanar🤔 70 varshacha hishob bgh sagla kami jast aalela level zala aata sodun dya reservation. Deshacha vichar Kara jara.
@abhijeet60
@abhijeet60 Жыл бұрын
@rameshshinde796 arakshan agar dominant caste ko bhi chye to kese honga? Jinhone khud ko kshatriya bolne ke liye sab kuch de diya aaj unko shudra bnna he kya😂 ... Acha he
@user-br4mz8xs1b
@user-br4mz8xs1b Жыл бұрын
thank u Dr Babasaheb ambedkar
@hemantmarathe1590
@hemantmarathe1590 Жыл бұрын
मणिपूर येथील परिस्थितीचे विवेचन करताना एकदा देखील "तेथील भाजपचे सरकार" असा उल्लेख केला नाहीत! बोल भिडू..... तुम्ही चांगले काम करता आहात सोशल मीडिया मध्ये. विकले जाण्याची गरज नाही तुम्हाला. विश्वास ठेवावा असा एक तरी चॅनल राहूदे!
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Hindu na reservations denar bjp ahe
@smtown00
@smtown00 Жыл бұрын
Well meitei community counts 10 % of Manipur population and 90 % of Tribals, in that nepali, Bangladeshi r illegal immigrants 😢 this Bangladeshi muslims creating conflicts among all 😢 in that hilly vs valley this is big rivalry
@vithalsutar9398
@vithalsutar9398 Ай бұрын
गुरुजी एक बाजू मांडली पण दुसरी बाजू म्हणजे अतिक्रमण जंगल तोडून मादक द्राव्या संबंधित शेती, माफिया, ड्रग्स व्यापार अँड घुसखोरी बद्दल का सांगत नाही
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Жыл бұрын
He paisa sathi convert hot ahet ani ajun bharpur facility milvnyasathi.NRC tyasathich aanle hote.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
मणिपूर/दिल्ली जळत होती आणि *निरो* कर्नाटकात *बासरी* वाजवत होता!!!
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Pan jalnare hindu nahiy
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Жыл бұрын
​@@user-kk3kq8ph8g ithe wad 'Hindu' Vs 'Kristun' nahiye, ithe wad 'Prasthapit' Vs 'Aadiwashi' asa aahe, kashala ugach dharmik propoganda kartay?
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@swapnilpatil8441 मंदबुद्धी patil distoy tu . Kasle adiwasi ahe . Chrichan zale ahe te . Melti adiwasi fakt hindu rahil ahe tide . Baki mizo naga he jejus la mantat
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@swapnilpatil8441 ani he tu reservations war bolto hech Rajput jaat maratha braman ni kele aste na manu manu karat oradat aste tumhi
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g Mag aapan sagle jaminiche saman watap karu na! Tyamule 'Aarakshan' sudhdha saman watata yeil.
@dhaneshdhanawade
@dhaneshdhanawade Жыл бұрын
He aarakshan band Karun taka, sarv saman nagrik kayda Bnva ata
@Sonu-xj5qd
@Sonu-xj5qd Жыл бұрын
Vat ch bghat hoto ya video chi
@prathameshtrimbakkar6498
@prathameshtrimbakkar6498 Жыл бұрын
अजित दोवल नक्कीच मार्ग काढतील
@proudhindi3073
@proudhindi3073 Жыл бұрын
Arakshan Purna banda zale pahije nahiter lok asech ata udrek kartil
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Жыл бұрын
અરૂણ રાજ જીંદા બાદ આભાર 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachindhaske6328
@sachindhaske6328 Жыл бұрын
मैतेयी समाज जर प्रगत आनी सधन आहे तर मग त्यांना आरक्षण कश्यासाठी ?
@user-ft4pv1pw6h
@user-ft4pv1pw6h Жыл бұрын
Kuki samaj krishchan canvert jalay tya facilities ghetoy ani sc. st chya pan ghetoy....
@ashokshirsat184
@ashokshirsat184 Жыл бұрын
But there was 40 mla in assembly of maitaiyi community..so the main Power is in hand the maitaiyi...
@rahultadwalkar6353
@rahultadwalkar6353 Жыл бұрын
Supreme Court is saying that nobody is allowed into Scheduled tribe except President of India law made by parliament. How Manipur high court could give the order to add metei into Scheduled tribe? CM viren singh is most irresponsible person
@pranayvidhate3886
@pranayvidhate3886 Жыл бұрын
High Court asa adesh nahi dila News WhatsApp University madhun nko vachat jau. High Court ni Suggest Kel Manipur Govt. To look again in giving status to Meitei Community which is 53% of total population living in 10% area. So called tribal of Manipur are living in 90% area i.e hill areas.
@rahultadwalkar6353
@rahultadwalkar6353 Жыл бұрын
@@pranayvidhate3886 वाचता येत असेल तर
@Satya-Shodhak9
@Satya-Shodhak9 Жыл бұрын
लोकसत्ता मध्ये मैतेयी ची 53% सांगितली तुम्ही 64%म्हणता मग कोणाचं खरं आहे.
@vbh4315
@vbh4315 Жыл бұрын
बांगलादेशी लोक तिकडे खूप आहेत .पण पुरोगामी तिकडे काहीच बोलत नाहीत.
@suhaspatil5959
@suhaspatil5959 11 ай бұрын
धर्म स्विकरणाऱ्याना कोणत्याही प्रकारचे आरक्षण दिले नाही पाहिजे.
@Life_lesson143
@Life_lesson143 Жыл бұрын
प्रणिती ला तोड नाही
@pravinbhivare3728
@pravinbhivare3728 11 ай бұрын
हत्यार कुणी पुरविले कोण आपल्या देश विरोधी कारवाया करत आहेत
@Ananya-k1622
@Ananya-k1622 Жыл бұрын
जय आदिवासी जय बिरसा मुंडा
@divinebeing9497
@divinebeing9497 Жыл бұрын
पळ
@vitthalbhangare
@vitthalbhangare Жыл бұрын
गैरसमज नाही तर आदिवासी मध्ये घुसखोरी रोखण्यासाठी कुकी व नागा समाजाने उचलले पाऊल आहे.हल्ली कुणी ही उठसूठ आदिवासी मध्ये घुसखोरी साठी प्रयत्न करत आहे.उदा.म महाराष्ट्रामध्ये धनगर, झारखंड मध्ये कुर्मी,मनिपुर मध्ये मैतिई
@suyashdharmawad
@suyashdharmawad Жыл бұрын
अगदी बरोबर
@ajaykamdi1998
@ajaykamdi1998 Жыл бұрын
अगदी बरोबर
@dipakmali9042
@dipakmali9042 Жыл бұрын
Barobae
@mmk2044
@mmk2044 Жыл бұрын
तू कोण सुप्रीम कोर्ट चा न्यायमूर्ती वाटतं.
@vitthalbhangare
@vitthalbhangare Жыл бұрын
मतैई जात म्हणजे महाराष्ट्रातील मराठा जात आहे त्यांना कसे आदिवासी आरक्षण मिळणार?
@mkadam9769
@mkadam9769 Жыл бұрын
Pm prachar karat ahet karnatak madhe
@javedshaikh-ut6wm
@javedshaikh-ut6wm Жыл бұрын
जातीवाद सरकार काय सर्वसमावेशक करणार
@mrxyz391
@mrxyz391 Жыл бұрын
Ye देश हिन्दुओं का हे बाहरी धर्मो का धर्म परिवर्तन करके गए लोगो को कोई अधिकार नहीं देना चाइए या तो हिन्दू धर्म में वापिस आओ या भाड़ में जाओ ईसाई अंग्रेजो की देन इस्लाम अरब लुटेरों की देन हा वो हे भारतीय पर उनोन अपना धर्म चोड़ा तो अब देश भी छोड़ देना चाइए
@abhijeet60
@abhijeet60 Жыл бұрын
😂 hindu log budhist bn rhe he phle unko roko
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
hinduo ka desh to nepal hai ,, bharat to sare dharmo ka desh hai ,,, 🤣🤣🤣
@abhijeet60
@abhijeet60 Жыл бұрын
@rameshshinde796 you can write in English
@sujataamberkar
@sujataamberkar Жыл бұрын
​@@ayush_d17तू जा नरकात . गरज नाही तुझी . लायकीच नाही तुझी भारतात रहायची . हा देश फक्त आणि फक्त हिंदूंचाच आहे .
@mindit9771
@mindit9771 Жыл бұрын
​@@ayush_d17 bhukla k
@rahulsh4716
@rahulsh4716 Жыл бұрын
Fukat khauncha tras deshala vait bhogava lagnar future madhe🤦...
@mayurgaikwad2008
@mayurgaikwad2008 Жыл бұрын
आरक्षण हाच खरा प्रश्न आहे
@hindusthan4003
@hindusthan4003 Жыл бұрын
.Maharashtra me bhi Converted Christians Hindu Sc/St dikhakar illegally reservation ka fayda bhi le rahe hai ,issi vajah se dharmantaran ko Badhava mil Raha hai..Hindu o ko is baat par jald hi aavaj uthana hoga...Varna bohat Der ho chuki hongi..🙏 jai Hindu Rashtra.🚩
@pravinpatil8935
@pravinpatil8935 Жыл бұрын
64%लोकांना राहण्यासाठी 10%भूभाग अन 36 %लोकांना 90 %भूभाग अन या 36%लोकांना वरून आरक्षण मग हा अन्याय नाही का 64%लोकांन वर ... खरच 1 दिवस हे आरक्षण भरतमंत्री मोरले 1909 यांनी मटल्या प्रमाणे भरताला भयावह परिस्थितीत लोटेल हे नक्की आरक्षण संपवा देश वाचवा ..!
@piyushdumbre4145
@piyushdumbre4145 Жыл бұрын
I think you miss very important point..Land 60% people which are Meity livung in 20% land and cant move to hill area as thet were not cone under tribal community...Too many illegal refugees...Too much Christians conversion in tribe from 8% to 60% from 1947....Due to illegal refugees migrant militant activity is increasing..
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Pure Christian against Hindu AHE - baki bakwas FALATU
@Mr24_pashya
@Mr24_pashya Жыл бұрын
हल्ली अश्या विषयावर कमी व्हिडिओ येत आहेत, bolbhidu चा राजकारणी bhidu होताना दिसतंय
@Sourabh_81
@Sourabh_81 Жыл бұрын
Arakshan mule desh dhokyat aahe.
@jai_hindbharat7747
@jai_hindbharat7747 Жыл бұрын
70 saal chhup quin the aaj yeh issue quin banaaya isska election me kisko Fayyda hoga
@maheshgore1780
@maheshgore1780 Жыл бұрын
The Kerala story video banva
@vishalsayyz
@vishalsayyz Жыл бұрын
Manyamar chya rohingya mule zale ahe
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 Жыл бұрын
थोडक्यात तिकडेही मराठा आरक्षण प्रकरण आहे
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 51 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 14 МЛН
Manipur Violence || A to Z story || MJ Sir
9:28
Vidhik Shiksha
Рет қаралды 804 М.
Manipur Violence 2023 | Why Law & Order is Missing?
11:14
Priya Jain
Рет қаралды 1,2 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН