No video

Mann Suddha Tujha | मन सुद्ध तुझं | अ‍ॅनिमा - अ‍ॅनिमस | भाग 13

  Рет қаралды 132,563

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#ABPMajha #MarathiNews
Mann Suddha Tujha | मन सुद्ध तुझं | अ‍ॅनिमा - अ‍ॅनिमस | भाग 13
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 613
@sunandachitale9144
@sunandachitale9144 2 жыл бұрын
सध्या इतर वाहिन्यांवर त्याच्या त्याच सुड मालिका पाहण्यापेक्षा ही छोटी छोटी कथानक पाहायला फारच आवडली.. निखळ आनंद मिळाला.. यात सामाजिक प्रबोधन पण चांगल्या पद्धतीने सांगितले आहे जी आत्ता काळाची गरज आहे.. सर्वांना धन्यवाद.. आणि शुभेच्छा..
@shridharchhatre2058
@shridharchhatre2058 2 жыл бұрын
मी जवळ जवळ सर्व भाग पहिले आहेत आणि ते मला खूप आवडले.डाॅ.मुलमुले, लेखक, दिग्दर्शक, कलाकार इ.सर्वांचे आभार. पुढील भागांची वाट पाहतो.
@yogitanilakhe3963
@yogitanilakhe3963 2 жыл бұрын
Please , ही मालिका बंद करू नका , वेगवेगळ्या प्रश्नांचीउत्तरं देत रहा ,शालेय विद्यार्थी , तरुण पिढी खूप प्रश्न आहेत
@santoshdethe131
@santoshdethe131 2 жыл бұрын
Excellent Excellent Excellent
@kishoralhat4645
@kishoralhat4645 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@ushaharkare1959
@ushaharkare1959 2 жыл бұрын
@@santoshdethe131 àaà1à1qàqq11
@dineshw9281
@dineshw9281 2 жыл бұрын
खुपच सुंदर कथातत्व , प्रत्येक घरात कुठेना कुठे एक कथा घडत आहे ! सर्वच कलाकार उत्तम ! स्वप्नील जोशी मात्र प्रत्येक घराचा आधार झालाय असे वाटते !!!
@vandanadevasthali1957
@vandanadevasthali1957 2 жыл бұрын
Khoop chaan sadar kele ahe
@smitisawant3038
@smitisawant3038 2 жыл бұрын
Malika ka band kartat
@aratitatte3290
@aratitatte3290 2 жыл бұрын
Khup Chan lekhan Uttam kalakar.... Thank you
@rekhakhade447
@rekhakhade447 2 жыл бұрын
खूपच वैचारीक पातळीवर ही मालिका आहे आता सर्वच पिढीला मार्गदर्शन होईल, आता नविन पिढीला लग्न किंवा मूल असणे हा नकारत्मक विचाराच्या जवळ आहेत त्याविषयालाही हात घातला असता तर खूप छान झाले असते धन्यवाद🙏
@vidyagovind7253
@vidyagovind7253 2 жыл бұрын
Vidya bhale Mali ka khupch chagali aahe prattekach tyatunch kahi nahi nakki upyoi
@smitajoshi617
@smitajoshi617 2 жыл бұрын
खुप सुंदर मालिका आहे. पुढील भाग पाहण्यासाठी उत्सुकता आहे.खुप दिवसांनी छान मालिका पाहायला मिळाली त्या बद्दल धन्यवाद.
@latadighraskar7324
@latadighraskar7324 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@aditioak2683
@aditioak2683 2 жыл бұрын
खरं आहे.. अगदी बरोबर
@smitapatil6531
@smitapatil6531 2 жыл бұрын
सर्वच एपिसोड खूपच सुंदर अजूनही असे बरेचसे मानसिक गुंता सोडवणारे एपिसोड असावेत.
@gigglemotion
@gigglemotion 2 жыл бұрын
Please continue...this series is more important than political and bollywood news...eagerly waiting for 2nd season.....
@sureshmahajan727
@sureshmahajan727 2 жыл бұрын
खूप छान मालिका होती अगदी सर्वाथाने खूप धन्यवाद आम्हाला पण व्यक्त होण्यासाठी असे कोणी भेटेल का?
@rohinisuryavanshi1481
@rohinisuryavanshi1481 Жыл бұрын
मी वारंवार पहात असते. मानसशास्त्रीय प्रबोधनाबरोबर शुद्ध सात्विक मराठी भाषेसाठी ही हे भाग वारंवार पहावेसे वाटतात. एक संस्कार उजळणी म्हणू यातं. 🙏
@meeraghayal6150
@meeraghayal6150 2 жыл бұрын
चंद्रकांत सर खूप खूप आभार. पण ही सिरीयल बंद करु नका. प्रचंड , भरपूर विषय आहेत . समाजात दुःख अडचणी आहेत. कुठेतरी स्वतःला कल्पून प्रश्न सुटू शकतील. please continue it
@priyankachitarlewar6837
@priyankachitarlewar6837 2 жыл бұрын
सगळे भाग अतिशय सुरेख पद्धतीने मांडले गेले . सगळ्यातून काहीनाकाही शिकायला मिळालं .ही मालिका आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल ...सगळ्यांचे आभार ..sesion 2साठी शुभेच्छा....धन्यवाद...
@asmitadixit8612
@asmitadixit8612 2 жыл бұрын
चंद्रकांत sir, and ur team. Great job done sir. खूप खूप धन्यवाद
@pradnyapavagi9283
@pradnyapavagi9283 2 жыл бұрын
अप्रतिम !! 12 वा 13 हे भाग तर अप्रतिम.. अगदी कळसच आहेत सर्व भागांवर. खरंच खूप प्रश्न आहेत विषय म्हणून पुढे उभे असलेले. लेखन, दिग्दर्शन, अभिनय सर्वच बाबतीत मालिका सुरेख. टायटल सॉन्ग ही किती समर्पक आहे.. खूप इफ्फेक्टिव्ह. दुसऱ्या सिझन च्या प्रतीक्षेत !!
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 2 жыл бұрын
ग्रेट मालिका ! घरोघरी मातीच्याच चुली ! समाजातील सुप्त आणि गुप्त परिस्थितीचा संदेश दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन !
@anaghakeskar3280
@anaghakeskar3280 2 жыл бұрын
All the episodes are worth watching. The content, dialogues, the choice of characters and cast is good. It is a pleasure watching Swapnil Joshi in the role of a mature psychiatrist. My expectations from him have increased. Only one suggestion: Probably due to the time available for expressing the problems, it wrongly conveys that the psychiatrist's work is quite simple and he gets positive response from all his patients in a single sitting. I fear this may induce people to expect miracles from the psychiatrist. I do not know how you would be tackle that problem but it can be suggested that there have been a series of sessions before the problems was concluded. Your team may accept this challenge with your creative mind without compromising with the footage. Thanks for presenting this serial and I do hope that you will come with more such problems in the average families in our society.
@gayatriajit9178
@gayatriajit9178 2 жыл бұрын
Maam, are you a mental health professional?
@anjalikulkarni2158
@anjalikulkarni2158 2 жыл бұрын
सर्वच भाग अतिशय भावपूर्ण व सुंदर आहेत. आणि एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर खूप प्रगल्भपणे मांडला आहे. Abp maza व सर्व teamला धन्यवाद. पुढील भागांची आतुरतेने वाट पहात आहे.
@vanitaziman5035
@vanitaziman5035 Күн бұрын
You said it🙌👍
@varshamore7536
@varshamore7536 2 жыл бұрын
खुपच छान वाटत ही मालिका बघताना. यातील प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द एक धडा, आयुष्याला एक अर्थ देउन जातात. ABP maza चे खुप आभार. स्वप्निल जोशी मस्त. Waiting for next season.
@chandrakantdoiphode3347
@chandrakantdoiphode3347 2 жыл бұрын
अगदी बरोबर भावा,
@akashtandel9633
@akashtandel9633 2 жыл бұрын
This is the Quality content missing from almost every Indian channels. ABP maza has done an amazing thing here! My friend recommended this to me and am I glad she did. I thank the whole team and looking forward to more lessons to learn ❤️
@anjalipatil2134
@anjalipatil2134 2 жыл бұрын
मी सर्व भाग बघितले. खुप छान. विषय मांडणी संतुलीत. समाजाला अश्या प्रकारच्या प्रबोधनाची गरज. आम्ही दिलासा बहूउद्देशीय संस्था, जलगाव च्या माध्यमातून हेच कार्य करतोय. इतर सासबहू पेक्षा वेगला आणि आवश्यक विषय निवडल्या बद्दल चंद्रकांत कुलकर्णी व सर्व टिमचे अभिनंदन.
@meenapingle9055
@meenapingle9055 Ай бұрын
फारच अप्रतिम ! मी पुन्हा एकदा आपले पहिल्या season चे सर्व भाग पाहिले. पहिला season हा फक्त १३ भागांचाच होता. परंतु second season हा कायम चालू रहावा ही इच्छा. मानसिक गुंता सोडवणे ही आज काळाची फार मोठी गरज आहे. ही मालिका शैक्षणिक मालिकाही आहे. डॉ. मुलमुले, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार या सर्वांचेच आभार. 🙏
@rajanikolarkar438
@rajanikolarkar438 26 күн бұрын
डॉ क्टर मुलमुले यांचं लेखन आणि निरीक्षण अप्रतिम..आणि सादरीकरण तर लाजबाब
@drvaishalikale-galande8790
@drvaishalikale-galande8790 2 жыл бұрын
खरच योग्य विषय, छान मांडणी, मालिका छान वाटली आणि भावली सुध्दा ⭐⭐⭐⭐⭐
@ninadsule5979
@ninadsule5979 2 жыл бұрын
Well done Rajas. Loved your performance. Swapnil is awesome as always; loved this one; thanks ABP Majha
@manisbhat
@manisbhat 4 күн бұрын
खूपच दर्जेदार मालिका.....अतिशय सुंदर विषय, कलाकार, अभिनय मस्तच
@sandeepgokhale5226
@sandeepgokhale5226 2 жыл бұрын
Watched only a few episodes as of now and realized that this is of a different level than most so called serials and there is a objective similar to those movies or serials of earlier times that just entertainment or commercial angle. Every aspect of this creation is different and excellent. Please continue with same zeal and honest objectives in future episodes. Take time if needed but don't loose the benchmark that you all have created. God bless 🙏🙏🙏
@pradeepdeo6575
@pradeepdeo6575 2 жыл бұрын
One of the best serial I came across in last 4 yeas
@sanjaykhair6839
@sanjaykhair6839 2 жыл бұрын
सर्व टीमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.भाषा, संवाद,नाट्यमंच रचना तसेच एकूण टायमिंग अप्रतिम!श्री. स्वप्निल जोशी यांचा दर्जेदार अभिनय मनाला भावतो.अशाच समाजोपयोगी मालिका भविष्यात व्हाव्यात ही प्रार्थना!
@sadhanakarve9113
@sadhanakarve9113 2 жыл бұрын
अप्रतिम. बंद करू नका. वेगळे विषय बघायचे आहेत
@Anandachisadhna
@Anandachisadhna 7 ай бұрын
मन शुद्ध तुझं ही मुलमु ले सर नी लिहलेली आपण प्रस्तुत केलेली मालिका माझे सारखे हळवे व्यक्तीस उदबोधक जाणवते. आभारी आहोत.
@ashanesarkar9825
@ashanesarkar9825 Ай бұрын
Khup sunder Malika. Sagalyanchi kame uttam zali aahet. Swapnil cha abhinay sunder aani dilkhulas.👍👍👍
@sumanmahajan1127
@sumanmahajan1127 2 жыл бұрын
अहाहा,काय सुंदर कलाकृती आहे प्रत्येक भाग आवर्जून पुन्हा पहावसा ,समजून घ्यावासा वाटला, सायकॉलजी ग्रुप्स वर खूप forward सुद्धा केला जातोय आणि खूप छान complements येत आहेत.सगळ्या टीम ल खूप खूप धन्यवाद,plz दुसरे पर्व येऊ देत,खूप शिकायला मिळतं आहे.आणि स्वप्नील जोशी फारच उत्तम काम करत आहेत.बाकीचे कलाकार ,तंत्रज्ञ,लेखक ,दिग्दर्शक,music सगळे अप्रतिम,मराठीतील उत्कृष्ट कलाकृती म्हणून स्मरणात राहील.
@ajitdighe6554
@ajitdighe6554 2 жыл бұрын
न संपणार्या गोष्टी, अश्या प्रकारच्या मालिकांचा अतीरेक झाला आहे, अश्या वेळी संपणार्या कथा, अश्या रूपाने सादर केलेल्या ह्या गोष्टी, त्या पण अत्यंत क्लिष्ट विषय एकदम. सोपा करुन सांगणे , दाखवणे हे मनाला भावल. गोष्टीला the end असावा, जो आपण दाखवला. झालेल्या भागांसाठी अभिनंदन, येणाऱ्या भागांसाठी शुभेच्छा.
@sandeeppatil7202
@sandeeppatil7202 2 жыл бұрын
जोशी सर यांची मनोपचार तज्ज्ञां ची भुमिका खुप सुंदर साकारली. समस्येचा मुळात जाऊन सोडविण्या चा प्रयत्न.👌👍
@gayatriajit9178
@gayatriajit9178 2 жыл бұрын
Thanks a lot for the 13 episodes. It was a fruitful learning opportunity especially being a psychology student. Pls do come with season 2 with more different cases. All actors, writers and people behind this endeavor did a splendid job. Keep going and eagerly waiting for season 2.
@nehapillai7063
@nehapillai7063 26 күн бұрын
फार फार सुरेख विषय आणि सादरीकरण... लिहिलंयही सुरेख आणि या सर्वांनीत्याचं अक्षरशः सोन केलंय...❤❤loved it ..!😊
@2008aa6
@2008aa6 2 жыл бұрын
This whole series was top notch. The emotional quotient of this couple’s kids was exceptional and I liked that it busted the typical thinking or conclusion that kids in a troubled marriage cannot grow up to be perseptive, well adjusted, sensitive and balanced adults. And that’s absolutely the beauty of parenting, you don’t have to be perfect to be a good parent, our kids see us exactly as we are, our flaws, our limitations as well as our finer points nothing escapes them. I think not every couple in a troubled marriage can patch up, but every couple in troubled marriage with kids can keep hope that they can still raise awesome kids!
@abhijeetdiwakar8845
@abhijeetdiwakar8845 2 жыл бұрын
वाह मालिकेची सांगता फार सुंदर पद्धतीने झालीये. पुढच्या सिझनची आतुरता नक्कीच आहे. आजच्या भागाबद्दल सांगायचं तर मुलांनी डोळ्यात पाणी आणलं. सुंदर काम केलं आहे दोघांनी. सर्वांना असंच सुयश आणि सुआरोग्य लाभो हीच इच्छा. मन सुद्ध तुझं च्या सर्व टीमला खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏
@revatishinde5400
@revatishinde5400 2 жыл бұрын
All episodes just AMAZING... Thank you so much!
@anjaliapastamb9275
@anjaliapastamb9275 2 жыл бұрын
Atishay sundar shiksha geet ani malika
@neelatare9755
@neelatare9755 2 жыл бұрын
मी १-१३ सगळे भाग बघितले. लेखक, दिग्दर्शक , कलाकार , सगळ्या टीमचे मन:पूर्वक अभिनंदन!! पुढच्या पर्वाची वाट बघत आहे.
@vrushalikhedkar8348
@vrushalikhedkar8348 2 жыл бұрын
मी सर्व एपिसोड बघितले. त्यातून मला माझ्या काही वयक्तिक गोष्टीची उत्तरे पण मिळाली . Thankyou 🙏 & waiting for part 2
@rekhapalkar7556
@rekhapalkar7556 2 жыл бұрын
अप्रतिम मालिका!विषय,संवाद ,दिग्दर्शन सर्वच उत्तम ! अश्या मालिका अखंड राहो. विशेष म्हणजे नवीन कलाकारांनी पण सुंदर अभिनय केले आहे, आजच्या भागातील राजस सुळे उत्कृष्ट सादरीकरण 👌👌
@seemajoshi2317
@seemajoshi2317 16 күн бұрын
अप्रतिम अप्रतिम खरंच सगळ्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन खूप सुंदर विषय आशय आणि तो तेवढाच कठीण आहे मांडायला पण तो खूप सुंदररित्या मांडलाय आणि कुठेही त्याचा अवडंबर पण केलं नाहीये सगळ्यातबरे वाटले सायंतिफिकली प्रत्येक आजाराचा विश्लेषण केले आहे भारतात तरी त्याच्याबद्दल एवढी सतर्कता नाही कित्येकांना हे कळत पण नाही की आपल्याला काही प्रॉब्लेम आहे मला वाटतं आशा मालिकेमुळे लोकांचे प्रबोधन पण होईल नाही झालंय धन्यवाद
@vkhemant
@vkhemant 2 жыл бұрын
Thank you very much for such a sensible series of episodes 🙏🙏🙏
@shardagitaye8422
@shardagitaye8422 2 жыл бұрын
सर्वच एपिसोड खूप छान... घराघरात घडणारे सर्व विषयांची मांडणी व उपाय मनाला भावले.कुठेतरी स्वतः चे प्रतिबिंब दिसले.सर्वाना salute..
@swapnaprabhudesai3230
@swapnaprabhudesai3230 2 жыл бұрын
अप्रतिम मालिका एक विनंती करावीशी वाटते की पुढील भागात डॉक्टर चे काम श्री स्वप्नील जोशी यांनीच करावे बाकीची ही टीम हीच असावी. Dr. मूलमुले यांना ही खूप धन्यवाद! पुढील मालिकेची वेळ ही हिच असावी आठवड्यात एकदा मालिकेची उत्सुकता राहील.
@rekhaabhyankar4304
@rekhaabhyankar4304 2 жыл бұрын
दुसरं पर्व नक्की होउदे, आतुरतेने वाट पहात आहोत, खूप संवेदनशील मालिका, all the very बेस्ट
@kavitadjoshi
@kavitadjoshi 2 жыл бұрын
फार छान मालिका. उत्कृष्ट अभिनय, चांगले लेखन आणि लाजवाब दिग्दर्शन. या भागातील मुलांचे संवाद खूप वेगळे आहेत. दुसऱ्या सिझनची वाट पहात आहोत.
@swatimoharil6899
@swatimoharil6899 2 күн бұрын
हे पण अगदी बरोबर आहे आणि अजून अशीच मालिका चालू राहू द्या प्रश्न खूप छान घेतले आहे
@prajaktajoshi8937
@prajaktajoshi8937 2 жыл бұрын
प्रत्येक एपिसोड अगदी सुंदर मनाला भिडणारा...सर्वांचे अभिनय उत्कृष्ट...उत्तम लिखाण..दुसर्‍या पर्वाची वाट पाहतोय
@shrikantdeshpande1284
@shrikantdeshpande1284 2 жыл бұрын
चंद्रकांतजी नमस्कार, मी सर्व भाग बघून आज संपवले. तुमचं "निरूपण" ऐकलं. मी सर्वसाधारण प्रेक्षक आहे. मला नेमकं सांगता येणार नाही पण आपल्या दिग्दर्शनाची जाणीव पदोपदी होते. म्हणजे नेमकं कुठे थांबायचं / आशय प्रेक्षकांपर्यंत ठोसपणे कसा पोहोचवायचा वगैरे वगैरे जे कसब आहे ते लाजवाब , आफलातून . आपल्या सर्व चमूचं व एबीपी माझाचं मनःपूर्वक अभिनंदन / शुभेच्छा व पुढील कार्यक्रमाची वाट बघतो...
@manjireeranade0707
@manjireeranade0707 4 күн бұрын
सगळे भाग अप्रतिम!!! पुढील भागांची आतुरतेने वाट बघतोय.
@shubhadadivekar927
@shubhadadivekar927 2 жыл бұрын
ही मालीका खूपच सुंदर आहे.चालूच रहावी .शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏💐
@sandhyadeoley2272
@sandhyadeoley2272 22 күн бұрын
अप्रतिम मालिका !!!...आणि वर्तमान काळात फारच तीव्रतेने जाणवणाऱ्या विषयांवर ही मालिका अगदी उत्तमरित्या विषय लेखन,संवाद लेखन, निर्देशन,शीर्षक गीत, आदरणीय अशोक पत्की जींच अप्रतिम संगीत व अप्रतिम कलाकारांतर्फे अप्रतिम पणें सादर झाली.....ही मालिका तयार करताना अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ज्या सर्वांचा सहभाग होता त्या सर्वांचे आणि मुख्यत्वेकरून एबीपी माझा या ऐप चे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!.....सीझन 2 सुरू झालाय याबद्दल ही अभिनंदन !!! ❤💫❤💫❤ 🙌 🙌
@shubhamshinde555
@shubhamshinde555 2 жыл бұрын
सर खूप खूप आभार असे दर्जात्मक कार्यक्रम आणल्याबद्दल . काही महिन्यांपूर्वी हा कार्यक्रम झाला असता तर कदाचित माझे वडील वाचले असते 😔
@drumasonune7002
@drumasonune7002 2 жыл бұрын
Viraj character is just 😘 too beautiful serial yaar n dis episode..
@vibhanitinjo
@vibhanitinjo 2 жыл бұрын
खूपच सुरेख मांडणी, ही मालिका चालू ठेवा अतिशय उपयोगी आहे. नक्की पुढे चालू ठेवा
@sameerdarekar34
@sameerdarekar34 2 жыл бұрын
Wow. Excellent. In 24 minutes so many shades of emotions, mind, human nature, parents- child relationship, husband wife relationship, friendships, philosophy and much more. Thanks so much all team and ABP maza
@pallaviphadke9935
@pallaviphadke9935 2 жыл бұрын
खूपच सुंदर मालिका. अप्रतिम, अगदी आपलीशी वाटणारी. दुसरे पर्व येण्याची वाट बघतोय. मनापासून सर्वांचे अभिनंदन.
@varadpande1021
@varadpande1021 2 жыл бұрын
Awaiting for season 2
@jayashrikhare1738
@jayashrikhare1738 2 жыл бұрын
सर्वच कथा अतिशय सुंदर. मनाला भिडणार्‍या होत्या.
@avinashjawalgikar4455
@avinashjawalgikar4455 2 жыл бұрын
खुप दिवसांनी टिव्ही पाहावसा वाटलं मनापासून धन्यवाद..आभारी आहोत 😘😘😥
@snehaldk6609
@snehaldk6609 2 жыл бұрын
खूप सुंदर प्रयत्न साकार केला आहे. टीम मधील सर्वांचे व कलाकारांचे कौतुक. विशेष मार्मिक लिखाण केले आहे.
@purushottamapte6768
@purushottamapte6768 2 жыл бұрын
उपक्रम फारच छान. पुढील सत्राची आतुरतेने वाट पाहत आहे
@shwetatawde6496
@shwetatawde6496 2 жыл бұрын
अतिशय सुरेख कार्यक्रम आहे. मला खूपच आवडला. माझ्या घरात मानसिक समस्या आनुवंशिक आहे. बराच अनुभव घेतला आहे. सांगण्यासारखे खूप आहे. पण इथे शक्य नाही.
@mohitladole7376
@mohitladole7376 2 жыл бұрын
तुमची मालिका आवडीने मागचं कारण त्या भागाच्या विषयासंदर्भातील मनात येणारे प्रश्न या सर्वांची उत्तरे त्या वीस मिनिटाच्या मालिकेतील दिल्या जातात आणि हा विषय कधीनाकधी कसाना कसाना एक सामान्य माणूस त्या प्रसंगातून गेलेला असतो
@avantikapadhye3410
@avantikapadhye3410 2 жыл бұрын
खुप छान आहे तुमचा शो. सर्वे कलाकार उत्तम आहेत स्पेशली स्वप्नील जोशी..तुमच्या नेक्स्ट पार्टची अतूर्तेने वाट पाहात आहे. Some episodes are very close to our life..पाहताना अगदी डोळ्यातून पाणी आले..Great job 👍
@cndongre2867
@cndongre2867 28 күн бұрын
मी 2भाग पहिले अप्रतिम
@SWAMIJAGACHIMAULI
@SWAMIJAGACHIMAULI 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर गोष्टी अगदी थेट मनाला भिडणाऱ्या . प्रत्येक गोष्ट काहीतरी नवीन शिकवून गेली आणि ही आपल्यालाच अनुबोधित आहे असे वाटले दुसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहतोय आपला चाहता प्रेक्षक प्रशांत हटवार वर्धा
@ashwinigaikwad1586
@ashwinigaikwad1586 2 жыл бұрын
अप्रतिम! कौतुक करायला शब्द नाहीत..
@vrushalihadas6247
@vrushalihadas6247 2 жыл бұрын
खूपच सुंदर 13 ही भाग मला खूपउशिरा समजले मग मी हावरट होऊन सगळे,7,8 भाग भरभर बघितले काही तर अत्युत्तम होतें दुसऱ्या पर्वाची अधीरतेने वाट बघतोय
@urmilabhalerao6102
@urmilabhalerao6102 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏 की तुम्ही प्रेक्षकांच्या भावना जाणल्या
@suvarnaterdalkar6114
@suvarnaterdalkar6114 2 жыл бұрын
फारच अप्रतिम .👌👌👌👌
@punjamuradnarmuradnar3132
@punjamuradnarmuradnar3132 10 күн бұрын
फारच सुंदर मालिका सर्व कलाकारांनी फारच सुंदर काम केलं सर्व मालिका या समाजात घडणाऱ्या वस्तुस्थितीला धरून आहेत कृपया ही मालिका बंद करू नका आम्ही वाट पाहत आहोत.
@jayantpathak1218
@jayantpathak1218 2 жыл бұрын
जय हो ' इतर ' मालिका सादर करणार्‍यांनी , कथानक; सादरीकरण ; दिग्दर्शन आदि बाबींचा आदर्श घ्यावा . पुन:पुन्हा धन्यवाद . . . . इतकी सर्वांगसुंदर मालिका निर्माण केल्याबद्दल . . . वाट पहातोय पुढच्या सिझनची.
@ujwalaprabhu5404
@ujwalaprabhu5404 2 жыл бұрын
Thank you for promising us with season two. After ages we got to view something so deep and extremely creatively conjured. You have perfected every area in the making of this series, actors scripting everything is perfect. If any one area was loose it would not have been so effective. And yes, thank you for uploading it on other platforms. In our house we have not subscribed for TV programs for more than 8/9 years now. We don't watch TV. If we get to see meaningful programs as this series, we may start subscription again.
@nandumulmulemulmule426
@nandumulmulemulmule426 2 жыл бұрын
प्रतिक्रियेने भरून पावणे म्हणतात त्याचा प्रत्यय आला!
@rameshbhutkar4967
@rameshbhutkar4967 2 жыл бұрын
खुपच सुंदर मालिका, पुढील भाग पाहण्यास ऊत्सुख आहोत. धन्यवाद...
@kalyanipurandare3231
@kalyanipurandare3231 2 жыл бұрын
खुप सुंदर पद्धतीने व हळुवारपणे मनातील कप्पे तुम्ही उघडले आहे.
@snehalkulkarni3053
@snehalkulkarni3053 2 жыл бұрын
अतिसुंदर मालिका आहेत ह्या ..एक से बढकर एक .. सगळे कलाकार मस्तच...स्वप्नील जोशी खासच..
@santoshimahajan854
@santoshimahajan854 2 жыл бұрын
Hoie mann suddha tuze ...kharach aata shabd rahile nahi varnan karayala ...radaval aaj tumhi sarvani ..manje purn team ne ...jevha ..first impression is not last impression sentence ale...wow absolutely..kay bolu .. great..aajparyantchi pahileli ..manala bhidleli ..gosht ..nahi manata yenar ....karan ya sarv janiva jagrut karayche kam hotey aaj samajat ...karan aaj bahutansh lok ..ekate padlet ...koni nahiche tyanchya javal ..eikayala ..kinva samjun ghyayla ...khup aprtim work done by whole team 🙏
@sunitanerkar529
@sunitanerkar529 14 күн бұрын
मालिका मनाला भावली आवडली आणि मनात भिनली. शतश: आभार. मालिका अशीच चालू रहावी, असंख्य भाग व्हावेत ही मनिषा, आणि मनोमन शुभेच्छा.
@vedaswarmusic
@vedaswarmusic 2 жыл бұрын
किती mature लेखन, किती गोड वाटल!!! मुलानी खूपच सुंदर acting केलय !!
@gosavisheela3126
@gosavisheela3126 2 жыл бұрын
सर्व भाग केवळ अप्रतिम... 👌👌
@user-gt3pb9xu6r
@user-gt3pb9xu6r 29 күн бұрын
खूपच छान प्रत्येकाने पहावेत असे कथानक काय सांगु काही प्रश्न आपोआप सुटले फक्त माझेच नाही तरह अनेकांनी कौतुक केले आणि त्यानाही असाच अनुभव आला खूप धन्यवाद
@jayamalapatil8876
@jayamalapatil8876 2 жыл бұрын
अप्रतिम मालिका. मार्गदर्शकाचं काम ही मालिका करत आहे.याचे पुढील भाग लवकरात लवकर पहायला मिळावेत.
@snehaldeshmukh1399
@snehaldeshmukh1399 2 жыл бұрын
First impression is not necessary for the last impression..आक्रमकता म्हणजे पौरुषत्व नव्हे..पूर्व ग्रहाच्या बाहेर बघत राहिलो तर शुक्र तारा नक्की दिसेलच... Nice acting,nice idea& very usefull for the human being...
@snehamathkar9485
@snehamathkar9485 2 жыл бұрын
अतिशय सुंदर लिखाण दुसऱ्या पर्वाची वाट बघतो आहोत सुंदर मालिका
@snigdhapandit2352
@snigdhapandit2352 2 жыл бұрын
अप्रतिम दिग्दर्शन, अप्रतिम अभिनय, अप्रतिम लेखन. फारच सुरेख सीरियल. सध्या तकलादू सीरियल पहायला शिक्षा वाटते. पण एबीपी माझा ने एक छान अनुभव दिला. खूप भावला. अजून अशाच छान एपिसोड च्या प्रतिक्षेत. धन्यवाद!
@vrundasoman3640
@vrundasoman3640 2 жыл бұрын
अतिशय उत्तम मालिका , Please continue.
@namratasawant6789
@namratasawant6789 24 күн бұрын
मी दोन दिवसात सर्व भाग बघितले. इतकंन त्यात गुंतून गेलं होतं..❤❤❤❤❤
@alpanajoshi3180
@alpanajoshi3180 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाचे Pls continue
@manishadurgale145
@manishadurgale145 2 жыл бұрын
ह्या मालिके ने एक खूप ज्वलंत प्रश्न कसा सोपा करून जीवन सुखकर होईल हे शिकवले. खुप छान सादरीकरण, शब्दच नाहीत कौतुक करण्यासाठी .
@vaishaligandhe5493
@vaishaligandhe5493 2 жыл бұрын
फारच छान , दुसर्‍या पर्वाची आतुरतेने वाट बघतोय.
@ravishukla85
@ravishukla85 2 жыл бұрын
सर्वच एपिसोड खूपच सुंदर आहेत ...प्रत्येक भागामधले सर्व कलाकार एक्दम ताकतीचे अभिनेते आहेत च आणि त्यांनी त्यांच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे ...पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे या सर्व भागामध्ये ज्यांनी लहान मुलांचा अभिनय केला आहे .... त्याला तोड नाही ....त्यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे .... चंद्रकांत कुलकर्णी सरांचे आणि त्यांच्या टीम चे मनापासून खूप आभार आणि आम्ही दुसऱ्या सिझन ची आतुरतेने वाट पाहतोय ....
@r.gjoshi5518
@r.gjoshi5518 2 жыл бұрын
खूप छान . सगऴ्यावयोगळांंसाठी खूप उपयुत्त.
@savitanavare3146
@savitanavare3146 2 жыл бұрын
स्वप्नील j0shi चा मस्त मार्गदर्शन.
@aparnavishwasrao9643
@aparnavishwasrao9643 2 жыл бұрын
खूप सुंदर व संवेदनशील मालिका. दुसरे पर्व लवकरच सुरू होऊ दे
@surekhabhave1920
@surekhabhave1920 Ай бұрын
खुपच छान मालिका मी आत्ता 2024 मधे बघितली . खुपच छान , विचार करायला लावणारी
@sunandachitale9144
@sunandachitale9144 2 жыл бұрын
हा एपिसोड शेवटचा आहे हे समजल्यावर खूपच वाईट वाटले... परत नवीन एपिसोड घेऊन यावे अशी आग्रहाची विनंती आहे...
@ashEpicEats
@ashEpicEats 2 жыл бұрын
सर्वच episod भावले, भिडले...खरच शब्दातीत! मी Psychology ची विद्यार्थिनी असल्याने खूप शिकण्यासही मिळालं👍💐खूप धन्यवाद, अजून शिकण्यास आवडेल👌👍💐
@mrudulakale4307
@mrudulakale4307 2 жыл бұрын
हा कार्यक्रम मला अतिशय आवडलेला आहे .।अशाच कार्यक्रमांची जगामधे प्रत्येकाला गरज आहे .
@ruchikasindhkar1492
@ruchikasindhkar1492 2 жыл бұрын
Every team member you all too deserve a lot of appreciation. Thanks 🙏
@archanaramchandani175
@archanaramchandani175 2 жыл бұрын
अप्रतिम . स्वप्नील तर भारी आहेच पण कथा आणि इतर कलाकार हि उत्तम. धन्यवाद . दुसरा सेशन लवकर सुरु करा 🙏🏻
@user-nu2vq1nc3f
@user-nu2vq1nc3f 27 күн бұрын
सगळेच ऐपिसोड छान आहेत स्वप्नील तर खुपच छान डॉक्टर म्हणून खुप छान काम केलय अभिनंदन ❤
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 2 жыл бұрын
पहिलं पर्व संपलं, हे ऐकताना खूप वाईट वाटतंय... 'व्यक्ती तितक्या प्रकृती' यानुसार असंख्य भाग होऊ शकतील. सर्व कलाकारांचे, तंत्रज्ञांचे, लेखक, पटकथा लेखक, दिग्दर्शक आदी सर्वांचे मनःपूर्वक आभार! चंद्रकांत कुलकर्णी तुम्ही लवकरच या मालिकेचे दुसरे पर्व आणायचे आश्वासन दिले आहे. लवकरच या, आम्ही वाट पाहत आहोत.
@supriyabhagade4145
@supriyabhagade4145 2 жыл бұрын
किती छान पध्दतीने समजावून सांगत आहात. स्वतःकडे त्रयस्थ पणे बघण्याची दृष्टी दिलीत. सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय आणि समस्येवर समंजसपणे उकल करण्याची समज वाढविली. एक दर्जेदार मालिका बघत आहोत याचे समाधान दिलेत. नव्या भागांची प्रतिक्षा आहे. धन्यवाद
@ganeshambhore5450
@ganeshambhore5450 2 жыл бұрын
Excellent serial
@prachiwagh8891
@prachiwagh8891 2 жыл бұрын
खूप सुंदर मालिका. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
@manishajoglekar4671
@manishajoglekar4671 2 жыл бұрын
सगळेच भाग अप्रतिम 🙏
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 49 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 44 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 1,1 МЛН
Kavitecha Paan | Episode 25 | Sachin Khedekar
41:46
Miracles Saraswati
Рет қаралды 150 М.
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН