Manoj Jarange - Dhangar | जरांगे धनगर आंदोलकांच्या भेटीला, मराठा धनगर एकत्र येणार?

  Рет қаралды 61,709

News18 Lokmat

News18 Lokmat

20 күн бұрын

Manoj Jarange - Dhangar | जरांगे धनगर आंदोलकांच्या भेटीला, मराठा धनगर एकत्र येणार?
#manojjarangepatil #Dhangar #marathareservation #news18lokmat #marathinews
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 354
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 17 күн бұрын
या धनगर नेत्याला मानतो आपण...... सकल मराठा समाज आपल्या पाठीशी आहे
@SureshGhate-sl7hl
@SureshGhate-sl7hl 17 күн бұрын
धनगर बांधवांच्या उपोषणाला मनोज दादांची भेट म्हणजे समाजामध्ये एक चांगला संदेश जात आहे जय मल्हार एक मराठा लाख मराठा आशिष सर्व समाजाची एकजूट राहू द्या
@redgamer7896
@redgamer7896 17 күн бұрын
तुमच्या भेटीची आम्हाला गरज नाही .
@shaileshpatil4946
@shaileshpatil4946 17 күн бұрын
धनगर जानकर साहेब यांनीच पराभव केला बळी पडु नका
@prad1951
@prad1951 17 күн бұрын
😂😂😂
@paramb8750
@paramb8750 17 күн бұрын
​@@shaileshpatil4946जानकारांचा पराभव त्यांनी स्वतःच केला कारन् जेथे आपला जनसंपर्क नाही तिथ उभे राहिले माढा मधून निवडून आले असते पण त्यांना मुद्दाम तिथे तिकिट न देता जिथे त्यांचा पराभव होईल या उद्देशाने पराभणीच तिकिट दिले
@Chagan.932
@Chagan.932 17 күн бұрын
​@@redgamer7896 समाजाला आरक्षण महत्वाचे आहे. पराभव आणि विजय होत राहतील
@dayananddhaygude8553
@dayananddhaygude8553 17 күн бұрын
हि युती झाली पाहिजे. मराठा+ धनगर= एकहाती सरकार🚩🚩
@Trading_Shine92
@Trading_Shine92 17 күн бұрын
चला सुरुवात बारामती मधुन करुयात.. सर्व उमेदवार धनगर समाजाचे उभे करावे साहेबानी
@shital5405
@shital5405 17 күн бұрын
बरोबर
@shaileshpatil4946
@shaileshpatil4946 17 күн бұрын
धनगर समाजाचा स्वीकार करतील?
@prad1951
@prad1951 17 күн бұрын
😂😂😂
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 17 күн бұрын
​@@shaileshpatil4946ते मराठा समाजाचा वापर तर फक्त निवडणुकीत करतात धनगर समाजाला काय विचारणार
@sureshkokate8182
@sureshkokate8182 17 күн бұрын
धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण देण्याचा मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. .. उगाच धनगर समाजाने सरकारी हस्तक हाके च्या नादी लागून मराठा विरोध करू नये
@digambarkshirsagar8099
@digambarkshirsagar8099 17 күн бұрын
खरी गोष्ट आहे भाऊ
@kallyandahiphale9935
@kallyandahiphale9935 17 күн бұрын
To Get benefits to another 3.5% reservation for new obc
@Victory629
@Victory629 17 күн бұрын
एवढीच धनगर आरक्षणाची काळजी असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न नंतर मार्गी लावू ... आधी धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा उगीच स्वतःच्या स्वारतासाठी दुसऱ्याच्या हातात केळ देऊ नका आधी मराठा ओबीसी संघर्ष पेटवला आता धनगर आणि एसटी संघर्ष पेटवायचा का? असे किती जनात भांडण लावणार तुम्ही अजून किती खालच्या पातळीचे राजकारण करणार आहे जरांगे, शरद पवारांच्या सांगण्यावरून
@shaileshpatil4946
@shaileshpatil4946 17 күн бұрын
धनगरांची एवढी काळजी वाटतेय तर मग एकमेव धनगर समाजातील उमेदवार ​ जानकरसाहेबांचा पराभव कसा झाला?@@kallyandahiphale9935
@sagarhk1508
@sagarhk1508 17 күн бұрын
Barobr.. Mi pn hake ahe pn support maratha motha bbau❤
@Vaibhavausarmal4849
@Vaibhavausarmal4849 17 күн бұрын
यालाच म्हणतात संस्कार सर्व धर्म समभाव एक मराठा कोटी मराठा संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 17 күн бұрын
प्रामाणिक सामाजीक नेता. जय शिवराय. जय जरांगे पाटील. एक मराठा कोटी मराठा
@parthshinde1381
@parthshinde1381 17 күн бұрын
धनगर समाज़ाच्या आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल मनोज़ ज़रांगे पाटील यांचे धनगर बाधवांतर्फे कोटी कोटी प्रणाम व खुप खुप आभार.आमच्या धनगर समाज़ाचा मराठा समाज़ाच्या आरक्षणाला सशर्त पाठिंबा.ज़य मल्हार.
@ravindragodse1564
@ravindragodse1564 17 күн бұрын
हे खरे धनगर नेते आहेत आणि मनापासुन उपोषण करतात त्यांचा आवाज बघा बारीक झालेला आहे हाक्या आणि वाघमाऱ्या यांचा आवाज उपोषण करतांना कडकडीत असायचा कारण ते दोघही दणकावून वडापाव हाणायचे कारण ते दोघेही स्वार्थी होते
@ganeshshelar7259
@ganeshshelar7259 17 күн бұрын
आता खरी पंचायत झाली या राजकारण्यांची....1 no
@kisharpatil2452
@kisharpatil2452 17 күн бұрын
एक नंबर मराठा धनगर एकच आहोत
@rameshgundpatil6687
@rameshgundpatil6687 17 күн бұрын
जय मल्हार.. जय भवानी 🚩🚩जय शिवाजी. सर्व समाजाची काळजी करणारा योद्धा फक्त मनोज जरंगे पाटील 🚩🚩
@vijaynarute4556
@vijaynarute4556 17 күн бұрын
धनगर मराठा भाऊ भाऊ . हे पहिल्या पासुनच आहेत . सोयरे . पन .आहेत पुर्वीचे धन्यवाद मनोज दादा . अम्ही एक आहोत हे दाखवून दिले . जय शिवराय जय मल्हार
@Victory629
@Victory629 17 күн бұрын
एवढीच धनगर समाजाची म्हणजेच भावाची काळजी असेल तर आधी भावाचा प्रश्न सोडवा मग तुमचा बघू जमतंय का
@sks7620
@sks7620 17 күн бұрын
आपले रक्त एकच आहे फक्त राजकीय लोकं त्याच्या फायद्या साठी दुरावा निर्माण करत आहे हे गावातील सर्व समाज जाणतो आहे जय शिवराय जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏
@vaijnathkorade7532
@vaijnathkorade7532 17 күн бұрын
​@@Victory629 त्यांचा प्रश्न अगोदर मार्गी लागला तरी आम्हाला आनंद आहे आमच्या पोटात दुखणार नाही
@devsaske6927
@devsaske6927 17 күн бұрын
धनगर आणि मराठा समाजाने एकत्र येऊन एस सी/ एस टी सोडून उमेदवार द्यावे सर्व प्रस्थापितांना घरी बसवाव सर्व विधानसभा नविन उमेदिच्या आमदारांनी बघायला मिळणार.
@purushottampawar3275
@purushottampawar3275 17 күн бұрын
जय शिवराय जय मल्हार
@varpesiromsairam3444
@varpesiromsairam3444 17 күн бұрын
हेच आपले खरे भाऊ आहे 🙏🙏यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहा 🙏🚩🚩🚩
@parthshinde1381
@parthshinde1381 17 күн бұрын
धनगर समाज़ाच्या आरक्षणाला केराची टोपली दाखवणार्या देवेन्द्र फडणविसचा ज़ाहिर निषेध.भाज़पला आम्ही धनगर बांधव विधानसभेत धडा शिकवेल.
@aazadhind...514
@aazadhind...514 17 күн бұрын
@@parthshinde1381 तुम्ही दिशाभूल करू नका कोणता पक्षी किंवा कोणता नेता जो आपल्याला आरक्षण देईल स्पष्ट करा मग ठरू कोणाला आणायचं कोणाला पडायचं
@balajimore9817
@balajimore9817 17 күн бұрын
ह्यालाच म्हणतात खरी महाराजांची शिकवण. सर्व जाती धर्माला सोबत घेवून चालायचे
@raghunathwankhede5390
@raghunathwankhede5390 17 күн бұрын
सर्व जाती साठी लडनारा व्यक्ती म्हणजे मनोज जरंगे पाटील आरे बघता काय सामिल व्हा जय शिवराय जय महलार
@sachinsalunkepatil96k
@sachinsalunkepatil96k 17 күн бұрын
मराठा , धनगर एकजुटीचा विजय असो 🚩 दोन्ही समाजाला न्याय मिळालाच पाहिजे 🚩
@redgamer7896
@redgamer7896 17 күн бұрын
मग जानकर साहेबाना का पाडलं
@sachinsalunkepatil96k
@sachinsalunkepatil96k 17 күн бұрын
फेक अकाउंट वाल्यांना मी उत्तर देत नाही
@vaijnathkorade7532
@vaijnathkorade7532 17 күн бұрын
​@@redgamer7896 अरे जाणकार धनगर समाजाच्या वतीने दिलेला उमेदवार थोडा होता तो bjp कडून उभा होता त्यामुळे इथे जातीचा काय संबंध
@Mahadev-uk1zz
@Mahadev-uk1zz 17 күн бұрын
Maratha seprate arkshan ghenar obc madhe gardit janar nahi
@rahulpatil7899
@rahulpatil7899 17 күн бұрын
धनगर समाजाला आरक्षण मागणी करणारे हे खरे उपोषणकर्ते कुठे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून उपोषण करणारे लक्ष्मण हाके कुठे 😊
@vinayakjadhav3601
@vinayakjadhav3601 17 күн бұрын
परभणीत दाखवता आल नाही प्रेम म्हणून इकड दाखवायला आले प्रेम ... इवढे धनगर आदोंलन झाली तेव्हा कोणताही नेता नव्हता आता तुमची डाळ शिजेणा म्हणून त्यांना जवळ करताय
@rahulpatil7899
@rahulpatil7899 17 күн бұрын
@@vinayakjadhav3601 महाराष्ट्रातील सर्व ओबीसी, धनगर, बंजारा घटकाला छत्रपती शाहू महाराज ते शरद पवार पर्यंत सर्व मराठा राज्यकर्त्यांनीच आरक्षण दिले पण देता देता स्वतःच्या समाजाच्या ताटातलेच देऊन बसले, पर्यायाने नेते मोठे झाले पण मराठा समाज उपाशी राहिला, त्यावेळी मराठा समाजाने आपला लहान भाऊ आहे म्हणून कधीही OBC, धनगर, बंजारा समाजाला विरोध नाही केला. छगन भुजबळ यांच्या नादी लागून कारण नसताना मराठा आरक्षणाच्या विरोधात महादेव जानकर यांनी राज्य भर आंदोलने, मेळावे केल्या, खुद परभणीत एल्गार सभा घेतल्या, त्याचा राग मराठा मतदारांच्या मनात होता, तसे एल्गार मेळावे घेतले नसते तर महादेव जानकर खासदार झाले असते, तरी सुद्धा परभणी लोकसभा निवडणुकीत 25 टक्के मराठा समाजाने स्थानिक नेत्या मुळे जानकर ला मतदान केले पण त्याउलट धनगर समाजा पैकी कोणीही बंडू जाधव ला मतदान नाही केले. तसेच बीड लोकसभा निवडणुकीत स्थानिक महायुती च्या मराठा आमदार मुळे तब्बल 20 टक्के मराठा मतदारांनी पंकजा मुंडे ला मतदान केले पण बजरंग सोनावणे ला कोणत्याही वंजारी मतदाराने मतदान नाही केले उलट बोगस मतदान केले तरी निवडणुकीत हरल्या, हा तर किती मोठा जातीवाद झाला, तसेच असू द्या. जरांगे पाटील यांचा नेहमी धनगर आरक्षण ला पाठिंबा आहे पण पडळकर, लक्ष्मण हाके, जानकर, प्रकाश शेंडगे हे धनगर आरक्षणाचे आंदोलन सोडून छगन भुजबळ चे ऐकून मराठा आरक्षणाच्या विरुद्ध आंदोलन करत आहेत, याचा कोणी विचार करत नाही. त्याउलट मराठा समाजाचा एक पण नेता धनगर आरक्षणाला विरोध करत नाही
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l 17 күн бұрын
सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@Syd_17igem
@Syd_17igem 17 күн бұрын
संघर्षयोद्धा मनोज (दादा) जरांगे पाटील 🚩
@user-lw9ob4jf9g
@user-lw9ob4jf9g 17 күн бұрын
जय मल्हार जय शिवराय
@Vishalchavan_3777
@Vishalchavan_3777 17 күн бұрын
आता हाके साहेब येणारं भेटायला भेटायला.... नुस्त मनोज दादा जरंगे याचं copy करताय हाके... दादा जे करणार तेच कॉपी करताय...
@devsaske6927
@devsaske6927 17 күн бұрын
अहो ते आंदोलक धनगर समाजाचे आहेत. धनगर आरक्षण साठी उपोषणाला बसले आहेत.
@bapumore5533
@bapumore5533 17 күн бұрын
मराठा समाजाचा जाहिर पाठिंबा
@shital5405
@shital5405 17 күн бұрын
पाठींबा आहे आमचा
@VidyaPatil-kd7wj
@VidyaPatil-kd7wj 17 күн бұрын
​@@shital5405Are apun sobat yeut bhava
@maheshchavan8439
@maheshchavan8439 17 күн бұрын
देश का नेता कैसा हो , जरांगे पाटील वैसा हो....
@Vaibhavausarmal4849
@Vaibhavausarmal4849 17 күн бұрын
हके डोळे उघडे ठेवून पाहा धनगर समाज ST जाणयासाठी सकल मराठा समाजाचा पाठिंबा राहील दादा
@redgamer7896
@redgamer7896 17 күн бұрын
दुसऱ्याला काढ येड्यात आम्हाला नको काढू
@MKGraphicsofficial
@MKGraphicsofficial 17 күн бұрын
जय मल्हार जय शिवराय ❤
@user-xf3bw9xz2f
@user-xf3bw9xz2f 17 күн бұрын
धनगर समाजाला भाऊ मनतो आमच्या नेत्यांना विरोध करतो
@pavankanse2332
@pavankanse2332 17 күн бұрын
धनगर समाज आणि मराठा समाज हे भाऊ भाऊ आहे . आणि राहिला प्रश्न धनगर समाजाचया नेत्यांना कधीच विरोधक मानलं नाही.
@vaijnathkorade7532
@vaijnathkorade7532 17 күн бұрын
अरे बाबा तुमचे नेते म्हणजे धनगर समाज नव्हे. राजकीय नेते स्वार्थी असतात मग ते तुमचे असो की आमचे. पण मला एक कळत नाही स्वार्थी नेत्यांना विरोध केलेला तुला दिसतो परंतु हे आंदोलक समाजासाठी अन्नत्याग करून बसलेत आणि त्यांना तिथे जाऊन पाठिंबा दिलेला तुला दिसत नाही यावरूनच लक्षात येते की तुझ समाजासाठी काय योगदान आहे ते नुसती नेत्याची चाटूगिरी करायची बस
@varunmundhe2362
@varunmundhe2362 17 күн бұрын
कृपया माफ करा मराठा माळी पाटील कुणबी वंजारी बंजारी आमक्या जाती डमक्या जाती यामध्ये न पडता आपण सर्व एक हिंदू आहोत हे ध्यानात ठेवा राजकारण बाजूला ठेवा व हिंदुत्वाच्या झेंडा हाती घ्या
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 17 күн бұрын
बरोबर आहे भाऊ
@moryatech4
@moryatech4 17 күн бұрын
विरोध करणाऱ्यांना सांगा...
@prasadtalekar4043
@prasadtalekar4043 17 күн бұрын
Ani ajun ek dandu ghya Ani ghala tya chagyachya gandit 😂
@Cops_pravinjadhav
@Cops_pravinjadhav 17 күн бұрын
जय शिवराय जय मल्हार 🚩🚩
@Reddys-77
@Reddys-77 17 күн бұрын
आता SC ST पण सूखी राहणार नाहित .... हि आराजकतेची वाटचाल म्हणजे आरक्षण मुक्त भारत बनविण्याच्या दिशेने पाऊले आहेत असे वाटते .
@a.s.4774
@a.s.4774 17 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर आमचं कोणी असेल तर मनोज जरांगे पाटील❤❤❤❤❤
@pkstuts4466
@pkstuts4466 17 күн бұрын
आदिवासी समाजाने OBC च्या पाठीमागे खंबीर उभे रहावे याची वेळ आली आहे
@RaJaMaNuS2212
@RaJaMaNuS2212 17 күн бұрын
Obc म्हणजे कोण 😄😄😄
@vpl001
@vpl001 17 күн бұрын
आज आठवला का आदिवासी समाज?? कोणतं नेतृत्व पुढें येऊं दिलं आदिवासी समाजातल ओबीसी नेत्यांनी? दोन चार जातींनी अख्खा ओबीसी खाल्ला आहे
@vaijnathkorade7532
@vaijnathkorade7532 17 күн бұрын
​@@RaJaMaNuS2212😂😂
@shripatipatil627
@shripatipatil627 17 күн бұрын
Jarange साहेब म्हणजे सर्व धर्म समभाव
@Dms11122
@Dms11122 17 күн бұрын
एक धनगर लाख धनगर❤❤ जय हो जरांगे पाटील❤❤
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 17 күн бұрын
भाऊ म्हणायचं आणि धनगर नेत्यांना पाडायंच पवार पॅटर्न चालवत आहेत जरांगे
@patilsaheb.8008
@patilsaheb.8008 17 күн бұрын
Gp रे जलक्या 😂😂
@VishalKadam-tq1hj
@VishalKadam-tq1hj 17 күн бұрын
हाके सरांना मुख्यमंत्री करा..🔥
@ravijagtap277
@ravijagtap277 17 күн бұрын
Hake la direct USA President kel pahije khup Dnyani manus ahe 😂😂
@RaJaMaNuS2212
@RaJaMaNuS2212 17 күн бұрын
राष्ट्रपती करु की 😄
@jivangaikwad3797
@jivangaikwad3797 17 күн бұрын
​@@RaJaMaNuS2212. पंतप्रधान
@ravimote8217
@ravimote8217 17 күн бұрын
हाकेला पंतप्रधान करा
@Sp71407
@Sp71407 17 күн бұрын
वडापाव फ्री 😂😂😂 मिळणार 😂
@yogeshkadam5243
@yogeshkadam5243 17 күн бұрын
जय शिवराय,जय मल्हार,जय शंभूराजे ,❤
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm 17 күн бұрын
याला म्हणतात प्रामाणिक मराठा मराठा समाज मरेपर्यंत धनगर समाजाला विरोध करणार नाही धनगर समाज हा आमचा लहान बंधू आहे
@DadasahebJankar
@DadasahebJankar 17 күн бұрын
धनगर आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल मनोजदादा जरांगे पाटलांचे मनःपूर्वक आभार.
@prashantshinde4477
@prashantshinde4477 17 күн бұрын
जानकरांना कुणी पा डलं..😅
@deepakkharade8159
@deepakkharade8159 17 күн бұрын
जाणकर हा जातीवादी आहे, आणी त्याला पाडलाच पाहिजे 😂😂
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 17 күн бұрын
जानकराना आम्ही परभणी करानी पाडले तर त्यानी मराठा आरक्षणाला ओबीसी तुन देण्यासाठी विरोध केला मनुन पाडल हे विसरु नका विणाकारण कोणी पाडत नसतय
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 17 күн бұрын
राजकारणी नेता म्हणजे जात न्हवं ☑️
@prashantshinde4477
@prashantshinde4477 17 күн бұрын
@@संघर्षयोद्धा आपण अधिपासून फितूर आहात..समजलं का..तुमचं उकरून काढायला नका लावू
@deepakkharade8159
@deepakkharade8159 17 күн бұрын
@@prashantshinde4477 जाणकर हा जातीवादी आहे म्हणून पडला, कोल्हे कस काय निवडून आले
@anandgade6095
@anandgade6095 17 күн бұрын
कुठे गेले पडवळ? बघा म्हणावं. जनतेला विरोधाची नाही तर विकासाची गरज आहे.
@sumeetavhaad77
@sumeetavhaad77 17 күн бұрын
अरे बाप रे काय ऊर्जा बारामतीचा
@s.j.motivation8105
@s.j.motivation8105 17 күн бұрын
मराठा काल पण सर्वांना घेऊन चालणारा होता. आणि आज पण आहे. 🙏❤️😊👍🏻
@tusharpadol6067
@tusharpadol6067 17 күн бұрын
लोकसंख्या मध्ये महाराष्ट्र मध्ये 2 नंबर ला असलेला समाज सत्तेपासुन आज पर्यंत राजकारण्यांनी वंचीत ठेवला आहे जरांगे पाटलांसोबत या मराठा धनगर मुस्लिम दलित एक हाती सत्ता येईल
@pratiktaywade7
@pratiktaywade7 17 күн бұрын
भावनीक बनवून एकञ आणतोय खरा पण तुतारी वाजवनार तर नाही पटत पाटील आपल्याला
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 17 күн бұрын
अरे तो हाके , पडळकर, शेंडगे कुठाय...😂
@rrb9691
@rrb9691 17 күн бұрын
शरद पवरसाहेब जिंदाबाद....काय राजकारण जोरात चालू आहे...
@rahulbawne9962
@rahulbawne9962 17 күн бұрын
या भेटीमुळे बर्याच लोकांच्या पोटात दुखेल बघा... पण मराठा समाज धनगर बांधवांच्या सोबत आहे... जय शिवराय जय मल्हार
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s 17 күн бұрын
Obc मधून काही भेटत नसते
@user-xv5pi1cm7k
@user-xv5pi1cm7k 17 күн бұрын
मग जगा खाली करा ओपण मध्ये जा
@rajudengale7819
@rajudengale7819 17 күн бұрын
धनगर समाजाने, ताकतीने अशा माणसांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे, सरकारला कनेक्ट असलेल्या नेत्यांना पहिलं बाजूला करा, धनगर बांधवांना विनंती, जय शिवराय
@hanumanturade5233
@hanumanturade5233 17 күн бұрын
पाटिल समोर गोड बोलता आणी मागे जानकरांना पाडा म्हनुन सांगता. ....
@madhavshinde2903
@madhavshinde2903 17 күн бұрын
महाराष्ट्र मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे जय जिजाऊ जय मल्हार 🔥✊🚩🙏
@Vk07413
@Vk07413 17 күн бұрын
कुठे आहेत स्वतःला ओबीसी म्हणवणारे नेते... सरकार ह्यांच्या कडे लक्ष देणार नाही त्यांना फक्त राजकारण करायचय....कोणताच निर्णय घ्यायचा नाही आणि लोकांना एकमेकांच्या अंगावर घालायचा आहे.
@maheshnarwade182
@maheshnarwade182 17 күн бұрын
हिंदू धर्माचा असल्याचा आज काहीतरी अभिमान वाट तो कधीतरी दोन मोठे समाज एकत्र आले. आपल्याला एकच राहावं लागेल तेव्हाच काहीतरी होईल.
@user-eb7zf5si4c
@user-eb7zf5si4c 17 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 17 күн бұрын
Maratha samajala obc madhun Ani dhanagar samajala st madhun tatkal reservation dya
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 17 күн бұрын
Jay shivray 🚩 full support jarange patil 💪🚩 ani full support dhanagar Aarakshan ❤
@kamalakarpatil1484
@kamalakarpatil1484 17 күн бұрын
जयसिंग रूबा जय शिवराय
@sagarpatil610
@sagarpatil610 17 күн бұрын
मराठा+धनगर 💪
@pradipdhame8552
@pradipdhame8552 17 күн бұрын
मनोज जरांगे पाटलांचे कौतुक करावं तेवढं कमीच पडेल!❤
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 17 күн бұрын
कुणबी दाखले दया त्यांना ते obc तुन
@prad1951
@prad1951 17 күн бұрын
मी पण बसाव म्हणतोय उपोषणाला😂
@pearlvineinternational1200
@pearlvineinternational1200 17 күн бұрын
Are बाबा तुलाच भेटणं तू दुसऱ्याच राहूदे😂😂
@kalpeshvakharemusic1370
@kalpeshvakharemusic1370 17 күн бұрын
😂
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 17 күн бұрын
एक मराठा सात कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा
@DattaJadhav-el5nt
@DattaJadhav-el5nt 17 күн бұрын
जय शिवराय जय मल्हार पाटील जिंदाबाद
@user-mv5ne7ek2r
@user-mv5ne7ek2r 17 күн бұрын
जरांगे दादा सदैव तुमच्या सोबत
@ankushshinde8870
@ankushshinde8870 17 күн бұрын
अप्रतिम छान.. मनोज दादा जरांगे पाटील... 🏵️🙏🏵️
@radhakishanjadhav8179
@radhakishanjadhav8179 17 күн бұрын
बऱ्याच लोकांच्या पोटात जळ जळ करत आहे, आरे तुम्हाला २० वर्ष ज्या मराठ्यांनी निवडून दिले, त्यांचा द्वेष किती करता हे आम्हा धनगर समजला समजते, तुमच्या नेत्याला तुमच्याच माणसाने पाडले त्यावेळेस कुठे आस्ते तुमचे प्रेम आसै आता आमचा सर्व सामान्य धनगर बांधव मनत आहे.
@abhijeet60
@abhijeet60 17 күн бұрын
Good political move
@komalwagh25
@komalwagh25 17 күн бұрын
नाटक करतोय आता माहिती आहे आरक्षन भेटत नाहि मनुन ,,
@prasadtalekar4043
@prasadtalekar4043 17 күн бұрын
Mala kalat nay tumhla konti gost sahan hoteki nay jarange tumchya virodhat nay tari ashi comments karta laja tari ka nay vata are Kay Mitra kadhitari sotachi khar bol
@mrxyz0001
@mrxyz0001 17 күн бұрын
मराठा आणि धनगर एकच आहेत पहिल्यापासून हि दुसऱ्या २-३ जाती आहेत ती काडी लावत आहेत दोघात
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 17 күн бұрын
कोणत्या जातीत भांडण लावत आहेत
@konkan145
@konkan145 17 күн бұрын
Bhamte😂😂😂​@@Parmeshwarbd08
@kailaschaudhari3065
@kailaschaudhari3065 17 күн бұрын
Only jarange पाटील
@apex-xgpat867
@apex-xgpat867 17 күн бұрын
Jay mahlar
@RamDhangar6981
@RamDhangar6981 17 күн бұрын
Dhangar maratha ✌
@santoshnalawade5258
@santoshnalawade5258 17 күн бұрын
या आंदोलनात जाऊन हाकेचा गेम केला दादा तुम्ही ❤
@Vpt507
@Vpt507 17 күн бұрын
आमचा धनगर समाज मराठ्यांसोबत
@MMaharashtra
@MMaharashtra 17 күн бұрын
फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी गावठी मिथुन दादा तेथे गेले आहेत. अंगावरचे कपडे काढुन नागडं व्हा तुम्हाला मी कोट देतो असं आहे हेंच आहे ते ओबीसी आरक्षण वाचवा.....
@vyankatrajure8998
@vyankatrajure8998 17 күн бұрын
खरं तर मराठा समाजाचे व धनगर समाजाचे ऋणानुबंध फार ऐतिहासिक आहेत . आणि मनोज दादा म्हणाले प्रमाणे हे दोन समाज एकत्र आले तर महाराष्ट्रात एक हाती सत्ता हातात राहणार परंतु दोन मनातून एक होणे महत्वाचे आहे . जय शिवराय , जय शिवमल्हार !
@RaJaMaNuS2212
@RaJaMaNuS2212 17 күн бұрын
मला गर्व आहे मराठा असल्याचा 🚩
@tejasnichit9580
@tejasnichit9580 13 күн бұрын
जय मल्हार ❤
@bomkarj
@bomkarj 17 күн бұрын
मराठा व धनगर पूर्वीपासून सगेसोयरे आहेत...अगदी छ.शाहू महाराज यांच्यापासून..आज मानलं..मनोज जरांगेला.
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 17 күн бұрын
धनगर बाधंवान आरक्षण ST मधुन भेटले पाहिजे.मराठा समाज तुमच्या सोबत आहे
@apex-xgpat867
@apex-xgpat867 17 күн бұрын
Nice work
@rahulgite9207
@rahulgite9207 17 күн бұрын
Khanderao Maharaj apl donhi samajach Kuldaivat Ahe ....Apli Naal khup juni jodleli ahe.....Maratha-Dhangar ❤
@appasahebnijave4689
@appasahebnijave4689 17 күн бұрын
नंबर 1🎉🎉
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 15 күн бұрын
किती धनगर समाजाला लोकसभेला उमेदवारी दिली शरद पवार ने ..jarange शरद पवार भाऊ भाऊ ...
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 15 күн бұрын
यांना म्हणायचे राजकरण जळू द्या ..आणि भुमरे याला मदत करायची ..मराठवाडा मधे कसे निवडून आणले 7 मराठा खासदार
@tejal5710
@tejal5710 17 күн бұрын
👌👌👌
@siya_jadhav12
@siya_jadhav12 17 күн бұрын
जरांगे मनोरूग्ण आहे त्याला मानसिक उपचाराची गरज आहे!
@sachinjamadar1839
@sachinjamadar1839 17 күн бұрын
Tujya bapala kharch vedyachi hosputal garj ahe ani sobat kharya bapacha ho jara madrchoy
@user-fs9um8qp4l
@user-fs9um8qp4l 17 күн бұрын
😂😂
@shital5405
@shital5405 17 күн бұрын
मानसिक उपचाराची गरज तुला आहे
@shital5405
@shital5405 17 күн бұрын
मानसिक उपचाराची गरज तुला आहे
@Sp71407
@Sp71407 17 күн бұрын
कळ मारायला लागली पोटात😂
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 17 күн бұрын
एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय. जय शंभुराजे जय श्रीराम. जय malhar
@Shivraj12325
@Shivraj12325 17 күн бұрын
जय शिवराय जय मल्हार ❤❤❤
@mahi2426
@mahi2426 17 күн бұрын
हाके कुठं कुठं हागत बसलाय, धनगर बांधवांनो दादासह मराठा तुमच्या सोबत आहोत. हाके सोबत सावध रहा
@satishkale298
@satishkale298 17 күн бұрын
❤❤
@AnilKhot-xp7ck
@AnilKhot-xp7ck 17 күн бұрын
पवार साहेबांनी चांगलीच फिल्डिंग लावून सोडले
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o 17 күн бұрын
❤❤ Dhangr to ST .❤❤manoj jarqnge
@siddharthsurvase1548
@siddharthsurvase1548 17 күн бұрын
Jay malahar ek maratha lakh maratha
@pawdeindustries9611
@pawdeindustries9611 17 күн бұрын
❤ मनोज दादा ही पण गरज आहे
@amoljanjire149
@amoljanjire149 17 күн бұрын
❤❤❤❤
@sadhanapawar1776
@sadhanapawar1776 17 күн бұрын
Good👍
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН