No video

Manoj Jarange Full Speech Beed : Dhananjay Munde, Pankaja Munde वर हल्लाबोल, छगन भुजबळही टार्गेट

  Рет қаралды 229,997

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 675
@yogeshgarje1649
@yogeshgarje1649 Ай бұрын
एक ओबीसी कोटी ओबीसी 🎉🎉❤❤
@ashoklandge28
@ashoklandge28 Ай бұрын
गर्वाचे घर नेहमीच खाली होते. स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करीत आहेस तुझ्याच अंगलट येणार.
@Misktw
@Misktw Ай бұрын
शरद पवार वर एक शब्द बोलत नाही😄 जानी 40 वर्षी सत्ता भोगली
@ParmashworGotawhle....
@ParmashworGotawhle.... Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉बरोबर साहेब
@user-nz6wt8dh7n
@user-nz6wt8dh7n Ай бұрын
बरोबर
@vikramtanawade778
@vikramtanawade778 Ай бұрын
Aamhi fakta jarange Patil yanchya sobat........kon sharada...aamhi fakta jarange Patil yanchya sobat...
@akashingle966
@akashingle966 Ай бұрын
Tyannich basavlay aani tyavar Kay bolnar
@rohanjadhavar
@rohanjadhavar Ай бұрын
😂
@Jaysanvidhan2893
@Jaysanvidhan2893 Ай бұрын
धनगर, वडार, माळी, बंजारा, वंजारी,, कोळी, पारधी,आगरी, ओबीसी मधले फक्त हे 8 जाती जरी ekatr आले तरी jarange chi fhatnar
@prathameshjaher1228
@prathameshjaher1228 Ай бұрын
जरांगे पाटलांनी तुमचं काय वाईट केलंय , उलट त्यांनी बीडमधील धनगर उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिलाय , तुम्ही आम्ही एकच आहोत , कृपया जरांगे साहेबांना विरोध करू नका 🙏🏻🥺
@user-pi5yd2th5q
@user-pi5yd2th5q Ай бұрын
Gaming kava karatat marathi
@user-pi5yd2th5q
@user-pi5yd2th5q Ай бұрын
Marathyach kahi vishvas theu naka
@navnathnavnath7562
@navnathnavnath7562 Ай бұрын
कुणी अडवल तुम्हाला गांडीत दम लागतो त्याला तुमच्या सारख्या भुरट्याच्ं काम नाही येवढा जनसमुदाय येकत्र करणे
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 Ай бұрын
जरांगे नी भाषा नीट वापरायला पाहिजे
@user-cv1xk5li8c
@user-cv1xk5li8c Ай бұрын
गावटी मिथुन देशी प्रेमी
@vikasachutgaikwadgaikwad6427
@vikasachutgaikwadgaikwad6427 Ай бұрын
10 mahine se govt ko muthi me rakha hai hamare Mithun ne
@57kmph
@57kmph Ай бұрын
Vadapav😂😂
@prasadkunjir1835
@prasadkunjir1835 Ай бұрын
बेसण छगन
@user-gq5uq6bi9g
@user-gq5uq6bi9g Ай бұрын
Layki ahe ka tuzi jarange patlala bolnyachi adzavya
@SagarJadhav-nl3pr
@SagarJadhav-nl3pr Ай бұрын
समोर येऊन बोल
@navnathwagh1237
@navnathwagh1237 Ай бұрын
मराठा असल्यासारखं वागा ऊगाच मराठ्यांना बदनाम करु नका
@manojbangar6825
@manojbangar6825 Ай бұрын
शरद पवारचा पाळीव श्वान
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp Ай бұрын
शरद पवारा वर एक शब्द पण बोलत नाही जराके साहेब आपण राजकारण करताय
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 Ай бұрын
TYA WAKDYA TONDACHYA MAKADACHE KHAUN HE NALYATLE JARANGE DUKKAR BOMBAMTAI BHADKHAU 1 DIWAS HECH BEAAKKAL MARATHE TUZYA GALYAT CHAPALANCHA HAR GHALTIL 100% NAAKKI JAI JIJAU JAI SHIWAJI
@rdamdara4623
@rdamdara4623 Ай бұрын
धनगर समाज हा मोठा असून मनगटला मनगट लावेल म्हणून सबुरी न बोलताहेत परंतु खरोखरच यांना जातीचे देणे घेणे देणे नाही फक्त शरद पवार साहेबांचा माणूस आहे तो बीडचा खासदार तर डायरेक्ट म्हणतोय जरांगींमुळे मी निवडून आलोय महाराष्ट्र राज्यात अकोल्यातून प्रकाश आंबेडकर साहेब बीड मधून पंकजाताई मुंडे परभणी मधून महादेवराव जानकर पुण्यामधून रवींद्र धंगेकर नाशिक परभणी आणि बीडमध्ये जरंगिनी बैठका घेतल्या नाशिक मधून भुजबळ यांना विरोध केला धनगर समाज भाऊ स्वतः तर परभणीत गुपचूप बैठका का घेतल्या जातीयवाद करून महाराष्ट्र मध्ये माणसा माणसात दरी पाडली. लवकरच सर्वांनी सावध राहा
@navnathnavnath7562
@navnathnavnath7562 Ай бұрын
मनगटाला मणगट लावण्याची भाषा नको करु कारण महाराष्ट्र फिरुन बघ जरा एकदा प्रत्येक गावात धनगर नाही आणि असलेच तर एक दोन घर गावोगाव आहे आणि धनगर बहुल गाव बघायचे असेल तर शंभर दिडशे किलोमीटरवर आहे जर मराठ्यांच्या मनगटाला मणगट लावण्याची ताकद धनगरांची असती तर एखादा आमदार किंवा खासदार तरी धनगरांचा असता आणि एक दोन असले तरी ते विधान परिषदेवर निवडून आलेले आहे जनते मधुन नाही
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Ай бұрын
शरद चा आशिर्वादामुळे आहे विधानसभा होईपर्यंत आहे
@dilippatil1877
@dilippatil1877 Ай бұрын
महाराजांच्या पुढे उभारून काय भाषा वापरतात हे शोभत का बघा भाषा काय बस खाली वा रे नेते
@kiranraut7679
@kiranraut7679 Ай бұрын
लय मस्त कॉमेडी😂😂 shwo आहे जरग्या चा , sherd पवार रिंग मास्तर आहे ,,हंटर फिरवलं ला पण जरग्या उठला ,, मराठा उलु बनवायचं काम चालय , sherd पवार चे निवडून येणे साठी हे चालय
@Om-qy9mr
@Om-qy9mr Ай бұрын
जरागे नी ताकदीच्या जिवावर वैयक्तिक OBC आहे म्हणून मुडे भुजबळ वर टीका करणे शोभत नाही😡😡
@bappusahebmisal3367
@bappusahebmisal3367 Ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -मनोरंजन गट 😂😂😂😂😂😂
@SachinKedar-xk5hb
@SachinKedar-xk5hb Ай бұрын
Are तुझ्यात दम असेल तर 288 उभे कर
@ganeshjadhav9434
@ganeshjadhav9434 Ай бұрын
Patil baghtilnkay karaychay tu ka tadfad kartoys
@sanjaylagad7924
@sanjaylagad7924 Ай бұрын
शरदचंद्रजी पवार, बाळासाहेब थोरात, ऊध्दवराव ठाकरे, नाना पटोले,वरंट्टीवार व सुप्रीया सुळे यांची मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका आहे हे जाहीर करावे आसे हा जरांगे पाटील का मागणी करत नाही त्यांच्या साठी वातावरण तयार करतोय काय -----एक मराठा
@dinkartidke825
@dinkartidke825 Ай бұрын
अरे येडझव्या सत्ताधारी आरक्षण देणारे आहेत विरोधी नाही आले तर त्यांची काही हरकत नाही म्हणून देऊ शकतात नियम पण हेच म्हणते पत्राची उत्तर नाही दिल तर एक रिमाइडर द्यावं पुन्हा नाही दिल तर त्यांची काहीही हरकत नाही म्हणून समजल्या जात असते माहित नाही काही नाही चालला मोठा बोलायला
@shivabhutekar0203
@shivabhutekar0203 Ай бұрын
@@sanjaylagad7924 पूर्ण भाषण ऐक आणि मग समजल केली आहे की नाही मागणी.. महविकास आघाडी मध्येच आहे ना हे सगळे.. महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट करावी याचा अर्थ काय होतो....
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 Ай бұрын
बाकीच्यांचे जसे नाव घेऊन बोंबळतो.. तास यांचं नाव घेऊन बोलायला गांदित दम नाही
@shivabhutekar0203
@shivabhutekar0203 Ай бұрын
@@softwaretechies..6277 बाकीचे रोज उठून भुकतात😜 मग त्यांना द्यावं लागतं बिस्कीट...😜
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 Ай бұрын
@@shivabhutekar0203 संजय राऊत, जितुद्दिन , अंधारे बाई यांच्याबद्दल बोलतय का.. अन् पवार न बोलता मरतात त्याच काय
@SLR36
@SLR36 Ай бұрын
उठ सूट फक्त obc नेते टार्गेट दुसर काम नाही याला
@user-mm4bo2ki6d
@user-mm4bo2ki6d Ай бұрын
तुझ्या आई ला झवला का
@prakashpatil3085
@prakashpatil3085 Ай бұрын
Chupre
@mr.ajinkyasalunke7777
@mr.ajinkyasalunke7777 Ай бұрын
नीट ऐक येड डांगीच्या .फक्त त्या छग्या ला बोलताया ते
@YouTube.handle630
@YouTube.handle630 Ай бұрын
OBC नेते म्हणू नका....OBC मध्ये 70% मराठा आहे...म्हणून OBC म्हणणारे पडलेत...
@abhayshinde7498
@abhayshinde7498 Ай бұрын
अब्दुल करीम तेलगी सोबत स्टॅम्प घोटाळा करुन राष्ट्रद्रोह केला, महाराष्ट्र सदन खाल्लं, जेल मध्ये जाऊन आले, बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पवारांच्या पदरी दाखल झाले, शरद पवारांनी वाचवलं, मोठं केलं त्यांना धोका दिला अन् अजित पवारांच्या मागे निघाले. सत्ता दिसली की तिकडे पळणारे भुजबळ यांना कसलीही निश्चित विचारधारा नाही. ओबीसी नेता व्हायचं म्हणून मराठा आरक्षणाला विरोध करण्याचं नाटक करीत आहेत. ह्यांचे नेते मराठा, कार्यकर्ते मराठा. अजित पवारांनी दम दिला की गप बसतात. भुजबळ साहेब ओबीसी समाज खुप मोठा आहे, त्याला संकुचित करू नका. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना म्हणतात विशाल दृष्टिकोन असलेला ओबीसी नेता. कसलीही घराणेशाही नसलेला, कसलाही स्वार्थ नसलेला आणि निश्चित विचारधारा असलेला. तुम्हाला ओबीसी नेता व्हायचं असेल तर थोडा त्याग करा. खूप खाल्लं तूम्ही, खुप घराणेशाही केली. आता छगन समीर पंकज सोडून इतर ओबीसी नेत्याला संधी द्या. मोदी साहेबांचा नाही जमलं तर इतर ओबीसी नेत्यांचा आदर्श घ्या.
@arvindparkhe4480
@arvindparkhe4480 Ай бұрын
याला शरद पवार यांनीच पुढे केले आहे. यांना महाराष्ट्र शांत ठेवायचा नाही.
@user-pn7zb5bw1r
@user-pn7zb5bw1r Ай бұрын
हा फक्त निवडणूक होई पर्यंत बोललय नंतर बिल्कूल बोबंलणार नाही
@Sachinsait
@Sachinsait Ай бұрын
तुझ्यावर सोडायचा हाय का
@shrvlogs7930
@shrvlogs7930 Ай бұрын
गप झवणुटा
@user-op5nv4oq5c
@user-op5nv4oq5c Ай бұрын
मराठा जातीत जन्म घेतला मग कुणबी कशाला मागत आहे आम्ही खरे कुणबी तिलोरी कुणबी कोकण
@tejas569
@tejas569 Ай бұрын
कुणबी ही जात नाही नाही व्यवसाय आहे
@akshayukarande8108
@akshayukarande8108 Ай бұрын
मराठवाड्यातील मराठा व कुणबी एकच आहेत.
@rameshbankar3888
@rameshbankar3888 Ай бұрын
कुनभीक करणारा कुनभी.
@rupeshghag2976
@rupeshghag2976 Ай бұрын
@@tejas569 बरोबर आहे , कुणबी म्हणजे शेतकरी, कुणबी म्हणजे मराठा
@subhashpatil4625
@subhashpatil4625 26 күн бұрын
V ji j ​@@tejas569
@tusharsinalkar8552
@tusharsinalkar8552 Ай бұрын
Yedzav😂😂😂
@OmprakashKakde-vv9rk
@OmprakashKakde-vv9rk Ай бұрын
Nit bol gandmanichya
@tejas569
@tejas569 Ай бұрын
तुझा बाप yz 😂
@vaishalivideio3032
@vaishalivideio3032 Ай бұрын
यानी फक्त भांडन लावले आहेत बाकी काही नाही. लोकांना मिळून मिळून कायमीळेल.. मनात वीष कालवले आहे...
@yogeshsomwanshi8674
@yogeshsomwanshi8674 Ай бұрын
Only OBC
@user-nd7iv3ym8l
@user-nd7iv3ym8l Ай бұрын
गपय
@sunilmohitemohite1290
@sunilmohitemohite1290 Ай бұрын
😂😂
@abhayshinde7498
@abhayshinde7498 Ай бұрын
Only OBC with Kunbi
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 Ай бұрын
@@abhayshinde7498 yes with कुणबी without मराठा
@datta_Guru_333
@datta_Guru_333 Ай бұрын
शिशुपाल सारखा सारखा शिव्या देतच असतो सगळ्यांना
@sampattirajthombre9547
@sampattirajthombre9547 Ай бұрын
288 जागा लढवा साहेब म्हणजे ताकद करेल कोणाची किती आहे ती
@vishnukarbharisangle9495
@vishnukarbharisangle9495 Ай бұрын
तूम्ही २८८उभे करा आणि मुख्यमंत्री बनून जे आरक्षण पाहिजे ते घ्या 🙏
@punampatil5270
@punampatil5270 Ай бұрын
बारामती मध्ये घे की बघू सभा
@sanap567
@sanap567 Ай бұрын
बीडमध्ये गर्व इतर जिल्ह्यांत नाही आला जरांगे तुला 😁😁
@dattatraydhas2805
@dattatraydhas2805 Ай бұрын
अर बाळ्या तु 6 ग्या च व्हीडी ओ पहा जेलात कांदा फोडताना 😂😂😂😂
@KurdeSantosh
@KurdeSantosh Ай бұрын
बीड चां खुट्टा आहे हे सानप😅😅😅 तोलनार नाही
@viva9050
@viva9050 Ай бұрын
इतकी मग्रुरी काही कामाची नाही पूर्वाश्रमीचे पाटील😊
@rameshkdhatriya4143
@rameshkdhatriya4143 Ай бұрын
ओन्ली DM ❤
@ManoharGunjal-zm3mp
@ManoharGunjal-zm3mp Ай бұрын
जातीवादी dm
@user-hc2kx8mh1d
@user-hc2kx8mh1d Ай бұрын
Yenar nahi ata
@GokulRakh
@GokulRakh Ай бұрын
जननी आरक्षण दिलं नाही त्यांना टार्गेट कर म्हणावं
@rahullagad1713
@rahullagad1713 Ай бұрын
Bhava tu lay manavar ghetoy ...
@maheshhake5301
@maheshhake5301 Ай бұрын
Barobar aahe pan to wakdyachya Nadi lagun he zingru MH madhe arajkta majvat aahe..
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
आता महाराष्ट्रात ओबीसी ताकदीने उभा राहील
@user-hc2kx8mh1d
@user-hc2kx8mh1d Ай бұрын
Tumhi ubhe nahi rahu shakat nahi Karan ya maharshtrat marathe ch ladhu shaktat tyala gats lagtat
@shitalkhairnar9880
@shitalkhairnar9880 Ай бұрын
छगन भुजबळांना मुळव्याध आहे जरांगे रोज रोज भुजबळांचा मुळव्याध चाटत राहतो रोज त्याला गोड गोड लागतं त्याच्यामुळे त्यांचा मुळव्याध बरं होतं
@rajeshsanap4788
@rajeshsanap4788 Ай бұрын
इथून तिथून मुतारी मधून मिथून
@shrvlogs7930
@shrvlogs7930 Ай бұрын
तुझी आई बा का ?😅😅😅😅 लावद्या निघ
@user-zt8gk5et3t
@user-zt8gk5et3t Ай бұрын
तुम्हाला लोकसभेत तुमची लायकी दाखवली
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
आता महाराष्ट्रात एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो
@ASl-jg1mp
@ASl-jg1mp Ай бұрын
बीड,मदुन,आतरवलिला,पळुनगेला
@HarishrathodRathod-q6d
@HarishrathodRathod-q6d Ай бұрын
मागासवर्गीय जाती आता एक होयला पाहिजे नाहीतर हे लोक तुमच्या लेकरांना आयुष्य वाटोळे करणार 🙏🙏
@anantdatar1169
@anantdatar1169 Ай бұрын
महाराष्ट्रात जर शरदचंद्र पवार चे सरकार आले तर हा एक शब्द बोलणार नाही.
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 Ай бұрын
शरद पवारांच्या आशीर्वादाने चांगभलं! भाजप पेक्षा तर शरद पवार जास्त काळ सत्तेत होते. त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिले नाही?? सरसकट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या ही मनोज पाटील जरांगे यांची मागणी आहे यावर शरद पवारांची भुमिका काय आहे ते स्पष्ट का करत नाहीत. महाराष्ट्रातील सर्वात जेष्ठ नेते पवार साहेब आहेत. त्यांची या प्रश्नांवर भुमिका काय आहे हे सर्वांना कळू द्या! मी काही भाजप चा कार्यकर्ता नाही पण एकट्या भाजप ला दोष देऊन चालणार नाही याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं तरच मराठा समाजाच्या आरक्षणाचे विरोधक कोण हे कळणार आणि स्पष्टता पण येईल.
@ganeshkedar4907
@ganeshkedar4907 Ай бұрын
1no com
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Ай бұрын
जे कधीच होणार नाही त्यामुळे गरीब लोकाच वाटोळ करीत आहे तुतारी साहेबाना खुश करण्यासाठीच धडपड करतोय हा
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Ай бұрын
Tutari ❤dyvar amchy bocha
@santoshpund4042
@santoshpund4042 Ай бұрын
Kahi pn bolato 😂😂😂
@ganeshjadhav9434
@ganeshjadhav9434 Ай бұрын
Yeda zalay ka tu kahi pan boltos.
@user-wx9xy9ye6f
@user-wx9xy9ye6f Ай бұрын
Aata fakt OBC❤
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 Ай бұрын
शांतता रॅली.. मजुर्डी भाषा .. मजूर्डे पणा..
@devsaske6927
@devsaske6927 Ай бұрын
याला मराठा असल्याचा गर्व आहे मग ओ बी सीं मध्ये पुसायला कशाला एवढा खटाटोप करतोय म्हणून थोडं सुशिक्षित नेतृत्व हवं
@fathersfarming
@fathersfarming Ай бұрын
ओबीसी ची मागणी करणे म्हणजे मूर्खपणा आहे जरांगेचा.
@user-hc2kx8mh1d
@user-hc2kx8mh1d Ай бұрын
Evdhe divas amche hakkache arakshan tumhi khalle Karan amhi tumhala virodh nahi kela kadhi jativadi nahi kela
@devsaske6927
@devsaske6927 Ай бұрын
@@user-hc2kx8mh1d अरे ७५ वर्षे सत्तेत तुम्ही सरपंच पासून मुख्यमंत्री तुमचे सहकार संस्था कारखाना गिरण्या सर्व सर्व तुमच्या कडे आता ओरडायला काही शिल्लक नाही म्हणून गोरगरीबांच आरक्षणावर डोळा आणि आमचं खाल्लं म्हणे तुम्ही दुसऱ्याला खाऊ देणारे लोक आहेत का? कशाला जोक करता राव
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Ай бұрын
मनोज बाळा मुर्खपणा करू नकोस .देशात सरकार गुजरात,मध्य pradesh मुळे वाचल .आम्हाला मराठा शेतकर्‍यांना हिंदू सरकार आरक्षण पेक्षा महत्त्वाच आहे .अन्यथा भारताच jihadi Frans व्हायला वेळ लागणार नाही .पवार च्या नादाला लागु नकोस .हिंदू समाजाला लोकसंख्या नियंत्रण कायदा हवाय .
@Friendship11393
@Friendship11393 Ай бұрын
काय रे तूझी भाषा 😂😂😂
@govindsanap6810
@govindsanap6810 Ай бұрын
विधानसभेची किती कोटीची सुपारी घेतली ते सांग
@shrvlogs7930
@shrvlogs7930 Ай бұрын
अरे सुपारी घेतली असती तर पाटील इथे दिसले नसते आतापर्यंत तुझ्या सरकारने किती तरी ऑफर दिल्या असतील पण पाटील मॅनेज होणारे नाहीत तु नको शिकु आम्हा मराठ्यंना चल निघ...😅😅
@shrvlogs7930
@shrvlogs7930 Ай бұрын
चिक्की ताई पडली म्हणून तुमच्या बुडाला आग लागली आहे म्हणून तुम्ही पाटलाची बदनामी करत आहेत हे आम्हाला चांगलच माहिती आहे पण तुमच्या पाच पिढ्या लक्ष्यात राहतील असे पाडले आहे आता तुमच्या मुकादम ची बारी आहे..😅😅
@user-bb7ty1vu4o
@user-bb7ty1vu4o Ай бұрын
पाणी टाकलं नव्हतं का आज😅😅😅
@dnyaneshwarbahir979
@dnyaneshwarbahir979 Ай бұрын
तुझी लई फण फण करतीये....
@rahulrale32
@rahulrale32 Ай бұрын
tu kachhi pitoka
@IndianMarathiRecipe
@IndianMarathiRecipe Ай бұрын
😂😂😂
@user-bb7ty1vu4o
@user-bb7ty1vu4o Ай бұрын
@@dnyaneshwarbahir979अवकातीत बोलले तर बरे राहिल
@user-pn7zb5bw1r
@user-pn7zb5bw1r Ай бұрын
याची नाटक बास झाली स्वतः मुख्यमंत्री होय मग घे आरक्षण
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v Ай бұрын
त्या दिवशी मतदान कर भेंचोत
@latakatore9114
@latakatore9114 Ай бұрын
होणार च आहे बग तु
@dattatraydhas2805
@dattatraydhas2805 Ай бұрын
कशी जळते खालची . मग 6 gun चे व्हीडीओ पहा बेसन खाताना 😂😂😂😂
@appa24education68
@appa24education68 Ай бұрын
​@@latakatore9114मुख्यमंत्री zala ani arakshan dile te courtat tikel ka ha prasn ahe madam
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s Ай бұрын
Maratha kay chij ahe dakwu tumala Chukicha Lokbar nadlay Tumi .... Jaysto Maratha 🚩🚩
@arjundahifale244
@arjundahifale244 Ай бұрын
शरद पवार नेमकं कोण आहेत साहेब बोला ना
@laxmankshirsagar7188
@laxmankshirsagar7188 Ай бұрын
खरंच निवडणूक मध्ये 288 उभा रहा मगं कळेल लाचार लोक विकले जाणार व सगळे पक्षाचे काम करत राहणार मगं कळेल राजकारण काय आहे
@ramkrishnahari7756
@ramkrishnahari7756 Ай бұрын
तुझ्या सारखे लाचार विकणार .
@PrashantGarje-qq6nw
@PrashantGarje-qq6nw Ай бұрын
पाटील cm झाले तरी कोर्टा कडून त्याच्या मना सारखे आरक्षण अनु शकत नाही .. यांचे म्हणणे कोर्टा ला कळण्यासाठी 50 वर्ष जातीन....यांचा नुसता अडाणी घोडा डा म टो प्रोग्राम चाललाय
@user-hc2kx8mh1d
@user-hc2kx8mh1d Ай бұрын
Are Tula kay umbar kalatay tyala adani mhantoy to kay chagya sarkha jal madhe jaun alay ka pramanik manus ahe 22 varshe zhale tase andolan karatay and Kara pan amcha kuthe fukat evdhe lok jamta ka
@MohanKumar-ko3yj
@MohanKumar-ko3yj Ай бұрын
काकांनी ट्रेन केलं जरांगे पाटलांना, काकांचा आशीर्वाद आहे
@devdattkharate6858
@devdattkharate6858 Ай бұрын
जरांगे साहेब जरा संयम ठेवा लहान समाजावर अन्याय करू नका मुंगी पण हत्तीच्या कानात सिरते
@a_kgamer.7749
@a_kgamer.7749 Ай бұрын
ओबीसी लोकांना आपण पण सगळे एकत्र हो
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions Ай бұрын
साहेब ..पाडू २८८ उमेदवार उभे करा ..असाच प्रचार माढा , पालघर , नंदुरबार , कोंकण , विदर्भ , मुंबई ,उत्तर महाराष्ट्रा मध्ये करा ....सगळे २८८ निवडून आना काही लोक म्हणत आहेत मराठवाडा ७ जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्र ४-५ जिल्हे सोडले तर काही फरक पडत नाही ..तस मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तर आरक्षित जागा सोडली तर ९०% सगळे मराठा आमदारच आहेत ..पाडू सगळे
@sadashivdhanawade5933
@sadashivdhanawade5933 Ай бұрын
बैठकीला जायला रोग आला होता काय हाच तर रोग आहे.जे विचार मांडतायेत त्यांच्यावर बोलतायत परंतू जे बोलतच नाहित त्यांच्यावर ही बोलायलाच पाहिजे.त्यांना बोलत करायलाच हव म्हणजे सत्य बाहेर येयील.
@Omsairam19941
@Omsairam19941 Ай бұрын
जरांगे साहेब तुमच्यामुळे जातीजातीमध्ये वाद निर्माण व्हायला लागला आहे.
@sudarshanpalwe-pv4xd
@sudarshanpalwe-pv4xd Ай бұрын
तुतारी किंग
@vitthalkanthale655
@vitthalkanthale655 Ай бұрын
पाडा कुणाचे निवडून आणून ते देणार आहेत का त्यांना समोर करून जाहीर करा म्हणावं
@sayajisathe681
@sayajisathe681 Ай бұрын
शिंदे फडणवीस महाजन यांनी लिखित स्वरूपात सगेसोयरे आश्वासन दिले आहे . अंमलबजावणी करणे सरकारची जबाबदारी आहे
@prashantdarphe6032
@prashantdarphe6032 Ай бұрын
Mahajan आई घाला आहे
@shivabhutekar0203
@shivabhutekar0203 Ай бұрын
जरांगे पाटील बोलले :- चिल्लर लोकांवर बोलायचं नाही😅😅
@dnyneshwarwaybhase7754
@dnyneshwarwaybhase7754 Ай бұрын
🔥🔥धनंजय मुंडे🔥🔥
@marutijadhav8804
@marutijadhav8804 Ай бұрын
विरोधकांनी नाही आले तरी संसदेत तीन कायदे मंजुरी केली तशी मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करायला पाहिजे उगाच सरकार काहीतरी कारण सांगत आहे
@rahulshirsath9982
@rahulshirsath9982 Ай бұрын
जरांगे पाटील यांना सगळे घाबरतात पण... जरांगे पाटील फक्त छगन भुजबळ साहेबाना घाबरत आहे उठता बसता झोपात पण जरांगे पाटलाला छगन भुजबळ दिसतो😂
@JustDie2002
@JustDie2002 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@sheshakanttambade1269
@sheshakanttambade1269 Ай бұрын
फक्त ओबीसी
@latakatore9114
@latakatore9114 Ай бұрын
फक्त मराठीच
@abhayshinde7498
@abhayshinde7498 Ай бұрын
फक्त ओबीसी कुणबी सहित
@mukeshsirsath592
@mukeshsirsath592 Ай бұрын
100% मराठा बाकी ओबीसी किती एकदा सांगा तरी पाटील केवळ कुठपर्यंत जाती-जातीत भांडण लावतील
@Om-qy9mr
@Om-qy9mr Ай бұрын
लेकराच्या न्यायासाठी शरद पवार उध्दव ठाकरेला बोल की म्हणाव😡 का ते तोंड बंद करून बसलेत . तिथ जरागेच तोंड उघडत नाही😡
@sanjivhadbe3085
@sanjivhadbe3085 Ай бұрын
खोटं बोल पण रेटून बोल
@anantagavhane8865
@anantagavhane8865 Ай бұрын
येवढं सगळ मार्केट तुमचं आहे तर खुशाल निवडणूक लढवावी 288 जागा लढवाव्यात स्वतः मुख्यमंत्री होऊन प्रश्न सोडवावेत.... पण याला तस काहीच करायचं नाही हे लय चॅप्टर खोपडी आहे लोकांना कस घुमवयाच याला चांगल माहीत आहे फक्त प्रश्न मिटू द्यायचा नाही एवढंच हा काम करतोय... चालु दे चालु दे 😂😅
@vishvambharrakh4033
@vishvambharrakh4033 Ай бұрын
Tumi asech bhashan chalu theva mnje OBC ek hoyala madat hoil 😂😂😂😂😂
@shivajithorat3683
@shivajithorat3683 Ай бұрын
काही म्हणा पण जरांगे पाटील तुम्हाला सगळ्यांना जड भरला एक मराठा कोटी मराठा ❤
@RavindraSanap-cb3nx
@RavindraSanap-cb3nx Ай бұрын
म्हणूनच आरक्षण मिळत नाही
@ganeshmundhe235
@ganeshmundhe235 Ай бұрын
Garvache Ghar Khali 😂😂😂
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo Ай бұрын
आधी आपल्या सगळ्यांची जात ही माणुस आहे.कोणत्या जातीत जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं.मग गर्व कशासाठी?राहीला प्रश्न मराठा असल्याचा तर महाराष्ट्रात रहाणारे सगळे मराठेच आहेत हे कुणीतरी सांगा दादाला.
@statesnewfilmwhatsupandtea5262
@statesnewfilmwhatsupandtea5262 Ай бұрын
Mung te garibache por shalet fee भरतानी ka त्यांच्यावर anyany ahe maratha jatila tu manto te barobar ahe adhich hinduna rahanyasathi india sodta dusra hindu rastra nahi tyat te gajwa ye hind chi tayari chaluye 😢😢😢 tumhi jatit विभागले 10rajyat hindu kami hot challet
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 Ай бұрын
एकीकडं मराठा पाटील अन मागतोय आरक्षण
@mahadevambawale8811
@mahadevambawale8811 Ай бұрын
मराठायोध्दा मराठावीर मा श्री मनोजदादा जरांगे पाटील झिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय
@manishakshirsagar4987
@manishakshirsagar4987 Ай бұрын
नीट बोल
@Satishwagh77
@Satishwagh77 Ай бұрын
छगन भुजबळ छगन भुजबळ छगन भुजबळ छगन भुजबळ जय ओबीसी
@badrinathjaybhaye667
@badrinathjaybhaye667 Ай бұрын
अंमलबजावणी कसी म्हणायचंय ते आधी शिकून ,रटून घ्या.
@badrinathjaybhaye667
@badrinathjaybhaye667 Ай бұрын
सगळ्याच शेतकऱ्यांना आरक्षण भेटलं पाहिजेत.
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 Ай бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद
@pravingore7319
@pravingore7319 Ай бұрын
ठाऊक नाही, भिंती उभ्या करून त्याला काय सिद्ध करायचे आहे....आजपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था आहे....अशी भाषा मान्य नाही...
@anilsanapofficial4040
@anilsanapofficial4040 Ай бұрын
जय ओबीसी❤
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 Ай бұрын
विचारवंत अभ्यासू नेतृत्वाचे टिका न करता साध्या सरळ मवाळ मार्मिक संवाद भाष्य
@NileshsanapOfficial_97
@NileshsanapOfficial_97 Ай бұрын
घ्या सांभाळून आता बीडकर नवीन ॲडमिश आहे 😂😂
@mast1755
@mast1755 Ай бұрын
Shard pawar ni kirpt lihun dili aahe
@TateraoShinde-np3xn
@TateraoShinde-np3xn Ай бұрын
पाटील या टरबुजाला एकदाचं ईगां दाखवावा लागतो.जय हिंद जय भारत
@Vireshkhairnar
@Vireshkhairnar Ай бұрын
मूर्ख झाले रआपन मराठे हया मुरखाच्या नदी lagun
@anandkadam3437
@anandkadam3437 Ай бұрын
महाराज फिटनेस जिम आणि कल्याणानंद क्लासेस बीड 🚩🚩
@devdattkharate6858
@devdattkharate6858 Ай бұрын
अति तिथे माती होते
@ashokphad7306
@ashokphad7306 Ай бұрын
शरद पवार वर बोल लबाडा
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम ❤❤❤❤❤❤
@manishakshirsagar4987
@manishakshirsagar4987 Ай бұрын
फुकट येत नाही लाल दिव्याची गाडी त्या साठी कष्ट करावे लागतात बाबा
@agrss3742g
@agrss3742g Ай бұрын
आपल्याला समजत नाही त्या विषयात नाक खुपसू नये साहेब
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 Ай бұрын
सहा कोटी मराठ्यांचे काळीज मनोज दादा पाटील❤❤❤❤❤❤
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions Ай бұрын
Kunbi sodun 3 cr chya war 1k Jari jast asel tar 100% arakshan tumche ..ugach fuga fugwu naka in 15 districts only maratha population is 25% to 30% ..others 10 below 20% and in 12 districts billow 10% ..
@ramsolanke9472
@ramsolanke9472 Ай бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील ❤❤❤❤
@prabhakarkhandade4102
@prabhakarkhandade4102 Ай бұрын
कोणाचे तरी नाव घेऊन समाजा समाजात तेढ निर्माण करणे हेच चालू आहे
@GokulRakh
@GokulRakh Ай бұрын
याला वाटतं महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठा समाज आहे
@rahullagad1713
@rahullagad1713 Ай бұрын
Jasta marathach ahe bhava...❤
@prakashpatil3085
@prakashpatil3085 Ай бұрын
Baap baapch aahe online maratha jay shivray
@maheshhake5301
@maheshhake5301 Ай бұрын
Tyacha maj utaral ki lawkar, he ekach jatichi asun ek houn davat aahe tar aapan Indian chi parampara aahe tashi anek jati obc ek houyat only OBC...
@akshaybhosle8287
@akshaybhosle8287 Ай бұрын
Only maratha
@sanskarchavan9303
@sanskarchavan9303 Ай бұрын
Maratha ❤
@sureshkulkarni2697
@sureshkulkarni2697 Ай бұрын
ह्या माणसाने पूर्ण महाराष्ट्र नासवायचा विडा उचलला, सुपरीच घेतली असे वाटते.
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn Ай бұрын
भाऊ तुला सलाम
@AmolSonavane-rq7lc
@AmolSonavane-rq7lc Ай бұрын
जरगे साहेब तुम्ही राजकारण करताय आमच्या मरठ्याचा वापर करू ज्यानी 40वष सत्ता भोगली त्यानी आमाला काय दील
@user-um2fz7gc7w
@user-um2fz7gc7w Ай бұрын
९टी कीग
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 58 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,9 МЛН
عبدالمالک ریگی | طالبان ایرانی
56:02
Movarekh Podcast احمدهاشمی
Рет қаралды 173 М.