Рет қаралды 91,718
#BolBhidu #ManojJarangePatil #MarathaAarakshan
जरंगे यांनी १९९४ चा Gr च रद्द करण्याची मागणी केली आहे. मागे नामदेवराव जाधव यांनीसुद्धा याच विषयाला हात घातला होता. मधल्या काळात भुजबळ आणि जरांगे यांच्यात सुरु असलेला वाद सर्वांना माहिती आहे. सगेसोयरे आणि OBC मधून आरक्षण या मुद्द्यावर जरांगे ठाम असल्याचे दिसतंय. जरांगे यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करता करता शासनाची दमछाक झाल्याचे दिसतंय.
त्यातच आता हि नवीन मागणी जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे. काय आहे नवीन मागणी तसेच १९९४ चा GR याबद्दल काय म्हणणे आहे हे सर्व सविस्तरमध्ये समजून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/