Manoj Jarange Patil Daughter | ....तर सरकार राहील की नाही हे सांगू शकत नाही - मनोज जरांगेंची मुलगी

  Рет қаралды 1,360,774

TV9 Marathi

8 ай бұрын

Manoj Jarange Patil Daughter | ....तर सरकार राहील की नाही हे सांगू शकत नाही - मनोज जरांगेंची मुलगी
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#ManojJarangePatil #manojjarangepatilfamily #MarathaReservation #JalnaMarathaMorchaLathicharg
Credit : Aarti Auti/Producer | joseph/Editor | #TV9D
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: Tv9Marathi/
► Twitter: Tv9marathi
►KZfaq : kzfaq.info
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/details?id=com.apps.tv9live.tv9marathiliveapp
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLive/videos
► Special Reports : kzfaq.info/sun/PL0JoGmpTeMLP66xKh77uQKK0yMk__MG8H
► 4 Minutes 24 Headlines : kzfaq.info/sun/PL0JoGmpTeMLPISo0JtwQBykUvzp2NKE3s
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : kzfaq.info/sun/PL0JoGmpTeMLO_zC6kAgshJyfq36MwPaw8
► Superfast 50 : kzfaq.info/sun/PL0JoGmpTeMLN_bGWWcTZp3Tkdh5Ueus05
► Mahafast News 100 : kzfaq.info/sun/PL0JoGmpTeMLOiQ0_PL5Rkl-cCvr3yQM8G
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Пікірлер: 376
@rameshrane5034
@rameshrane5034 8 ай бұрын
जरांगे पाटील धन्य आहे तुमची फॅमिली तुमच्या सारखे जिद्दी तुमचे बछडे पण ❤❤❤ एक मराठा लाख मराठा
@MrYog07
@MrYog07 8 ай бұрын
आई तुळजाभवानी तुम्हास भरपूर ताकद देवो 🙏
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 8 ай бұрын
खंबीर बाई नवरा त्या पेक्षा ताकदवान देव करो तुम्हाला कोणाची नजर ना लागो जय शिवराय जय जिजाऊ🚩
@Girish-xo9yy
@Girish-xo9yy 8 ай бұрын
Yes Sir! 💯 right. ✌️👍🙏
@KiranSurve-cp2ds
@KiranSurve-cp2ds 8 ай бұрын
💯💯💯 बरोबर आहे साहेब
@ramdasdavande2559
@ramdasdavande2559 5 ай бұрын
ऊऊअ ​@@KiranSurve-cp2ds
@user-ef6qe2ee7z
@user-ef6qe2ee7z 5 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@user-ef6qe2ee7z
@user-ef6qe2ee7z 5 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar 8 ай бұрын
आमची ताई... महाराट्रातील सर्वात युवा आमदार होतील 🚩✌️
@ranjeetambhure401
@ranjeetambhure401 8 ай бұрын
जरांगे पाटील साहेबाला व त्यांच्या कुटूंबाला आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो बल दंड सामर्थ देवो हिच प्रार्थना... 🚩🚩🚩
@damekarnandkishor9865
@damekarnandkishor9865 8 ай бұрын
वारे महाराष्ट्राची लेक आई जगदंबा माते चा आशीर्वाद मोठी होऊन मुख्य मंत्री होईल आमची बेटी❤
@ChayaDange-xo3pp
@ChayaDange-xo3pp 5 ай бұрын
Mf yzMe4u
@PranavKiranShevkari
@PranavKiranShevkari 3 ай бұрын
Chutyagiri aga hi basha tichi nahiye...
@werindians6938
@werindians6938 8 ай бұрын
संसदेत कायदा करुन शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा.जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा.जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा.जातीच नामशेष होतील.जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.समाजात शांतता नांदेल.समाज व देश प्रगती करेल.
@ShriRam098
@ShriRam098 8 ай бұрын
सहमत......
@avinash4871
@avinash4871 8 ай бұрын
ekdm बरोबर
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 8 ай бұрын
101%बरोबर
@shivajikalyane4383
@shivajikalyane4383 8 ай бұрын
पुर्ण भारत देशाच भल होईल
@user-lt1qx1sm4w
@user-lt1qx1sm4w 8 ай бұрын
आई तुळजाभवानी तुला एकच मागणे आमच्या मनोज भाऊंना बळ दे
@harishkhatmode2949
@harishkhatmode2949 8 ай бұрын
धन्य,है कुटुंब,ईश्वर यांची सर्व इच्छा पूर्ण करो
@indukute5245
@indukute5245 8 ай бұрын
असे प्रश्न का विचारता ,काही झालं तर ,काही दगा फटका झाला तर,तुम्हाला माहित आहे पुढे काय होणार ते मग असे प्रश्न का विचारता
@sudarshangadekar7580
@sudarshangadekar7580 5 ай бұрын
I Am OBC but You are right
@SharadPawar-je8ju
@SharadPawar-je8ju 8 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला जरागे परीवार
@shahurajjadhav4742
@shahurajjadhav4742 8 ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांना आई जगदंबा आशिर्वाद देणारच जय भवानी जय शिवराय जरांगे कुटुंबीयांना मानाचा मुजरा
@vinodkute551socialworker2
@vinodkute551socialworker2 8 ай бұрын
कसलही भय नाही अगदी जिजाऊ चे संस्कार
@Someonexyz5
@Someonexyz5 5 ай бұрын
बाळा आधी तू जिल्हा परिषद मध्ये शिक , नाहीतर बापासारखीच अशिक्षित होशील 😂
@skeletomercer
@skeletomercer Ай бұрын
admission nahi bhetla mhanun andolan chaalu asel
@shrikaijkar7653
@shrikaijkar7653 Ай бұрын
😂😂😂
@vijaylaxmangaikwad8608
@vijaylaxmangaikwad8608 8 ай бұрын
जय जिजाऊ जय जिजाऊ जय महाराष्ट्र ह्रदयसम्राट जरांगे पाटील यांच्या कुटुबाला बहिंला व तमाम मराठी बांधवांना व माता भगिनींना आई तुळजाभवानीचे आशिर्वाद रआवओ हिच विनंती करतो एक मराठा कोटी मराठा तुमच्या पाठीशी आहे जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@mahendrasingdhoni1344
@mahendrasingdhoni1344 8 ай бұрын
चाबरी मुलगी.😂😂
@sagarghodake6776
@sagarghodake6776 8 ай бұрын
Ka re baba tula kay zal
@sandeepsargude542
@sandeepsargude542 17 күн бұрын
Are baba Tujhe Muli circuit mil gaya hai na principal
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 8 ай бұрын
अत्यंत महत्त्वाची मुलाकत छान झाली ताई नी चांगले सांगितले
@KiranSurve-cp2ds
@KiranSurve-cp2ds 8 ай бұрын
खरच खुप जिद्दी आहे आमच्या साहेबांचा परिवार ....एक मराठा लाख मराठा❤❤❤
@ShakuntalaKhese
@ShakuntalaKhese 8 ай бұрын
Ksla
@DattuPachorkar-tc2tr
@DattuPachorkar-tc2tr 8 ай бұрын
@@ShakuntalaKhese 8
@kiranthodsare7988
@kiranthodsare7988 8 ай бұрын
मराठ्यांची वाघीण एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@balajideshmukh2070
@balajideshmukh2070 8 ай бұрын
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं जरांगे पाटील तू मागे बढो हम तुम्हारे साथ है
@balajideshmukh3720
@balajideshmukh3720 8 ай бұрын
ग्रेट जरांगे पाटील कुटुंब
@KJ-LOVE
@KJ-LOVE 8 ай бұрын
महाराष्ट्र ची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी महाराष्ट्र सरकार ला सद्बुद्धी देईल आणि श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण चा संकल्पास यश मिळून सरसकट गरजवंत मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळो, जरांगे पाटलांना, त्यांच्या कुटुंबाला लढण्याचे बळ मिळून सर्वांचे उत्तम आरोग्य राहो ही माझ्याकडून आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@Dilip-Patil
@Dilip-Patil 8 ай бұрын
उद्या तिच्या वडिलांना काही कमीजास्त झालं तर कोणी तिला विचारणार पण नाही. असे अनुभव बरयाच लोकांना आलेले आहे. त्यामुळे वडीलांची काळजी घेणं हे सध्या महत्वाचं आहे. झाडावर चढवायला सगळे तयार असतात पण अडचणीच्या काळात फार कमी लोकं उभी राहतात. उगवत्या सूर्याला सर्व लोकं नमस्कार करतात. मावळत्या सूर्याला नमस्कार कोणी नमस्कार करत नाही. दोन्ही सूर्य एकच आहेत. पण अवस्था वेगळ्या आहेत.
@Siddharth__5
@Siddharth__5 8 ай бұрын
Hoo hey lokana nahi kalat
@user-de7lw4vj4j
@user-de7lw4vj4j 8 ай бұрын
अगदी बरोबर बोलला तुम्ही, फायदा झाला तर सगळे उदो उदो करतात, पण त्याच व्यक्तीने आपल्यासाठी जीव गमावला तर कोणाला काहीच घेणं देणं नसतं 😢
@mhk9219
@mhk9219 8 ай бұрын
युद्ध तर करावेच लागते, मित्रा
@avinash4871
@avinash4871 8 ай бұрын
जातीवाद सुरू केला यांनी, आम्ही श्रेष्ठ आणि दुसऱ्या जातीचे आमच्या खाली अश्या मानसिकतेचे बरेच लोकं यांच्यात सापडतील
@Asho959
@Asho959 8 ай бұрын
श्रेष्ठ आहेत मग आरक्षण कशाला
@ajaykumarkalokhe1515
@ajaykumarkalokhe1515 8 ай бұрын
कुणी र बाबा
@akashsurve5003
@akashsurve5003 8 ай бұрын
यांना आरक्षण मिळणे म्हणजे अन्याय करणाऱ्याला सुट दिल्यासारखे आहे...... नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्याची परिस्तिथी पाहा.... समजेल या समाजाने गरिबांवर केलेला अन्याय....20 21 वर्ष उलटून चालली तरी भोतमांगे कुटुंबाचा नाश करणाऱ्यांवर आणखी कारवाई झाली नाही.... अशे नराधम त्या जिल्ह्यात रोज बाहेर फिरतात.... आणि आरक्षण पहिजे म्हणतात....
@RohitKumar-wo1fp
@RohitKumar-wo1fp 8 ай бұрын
Absolutely right
@mhk9219
@mhk9219 8 ай бұрын
आम्ही स्वत्तला श्रेष्ठ समजतो, व तसे संस्कार सुद्धा असतात. तुम्ही सुद्धा स्वात्तला श्रेष्ठ समजा . व जगा , आडचन काय आहे.😅
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l 8 ай бұрын
सर्व परस्थिती पाहता डोळ्यातले अश्रू बंद होत नाही..... आम्ही स्वस्त बसणार नाहीत
@pradeeppol6730
@pradeeppol6730 8 ай бұрын
साहेबाना आई तुळाजा भवानी उदड व दिघृ आयुष्य दोवो हिच प्रार्थाना
@user-lt1qx1sm4w
@user-lt1qx1sm4w 8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@vilasgavahane517
@vilasgavahane517 8 ай бұрын
ताई तुम्ही काळजी करू नका सगळे मराठे तुमच्या पाठिमागे खंबीर पणे उभे आहोत एक मराठा कोटी मराठा
@user-du9nr1me1f
@user-du9nr1me1f 8 ай бұрын
ताई।।
@user-du9nr1me1f
@user-du9nr1me1f 8 ай бұрын
ताई.आमी..पाठीमागे..खबीर
@sukhdevchougale9306
@sukhdevchougale9306 8 ай бұрын
धैर्थशिल आहेत जरांगे पाटील व वहीनी साहेब पण खंबीर पाठीशी उभी आहे शिवबाच रक्षण तुळजा भवानीने केल होत जरांगे पाटलांच व वहीनींच्या पाठीशी सदैव तुळजा भवानी राहील
@SavitriGiram
@SavitriGiram 8 ай бұрын
आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना जरांगे पाटलांची तब्बेत चांगली राहो व मराठा समाजाला आरक्षण मिळावे.
@mahadevchougulechanduricha6834
@mahadevchougulechanduricha6834 8 ай бұрын
ताई तुला काय म्हणावे, खरंच धन्य कुटुंब आणि त्यांच्या श्रद्धेला दंडवत 💐 जय जगदंब 🙏🚩🙏💐
@vijayakotwal2339
@vijayakotwal2339 8 ай бұрын
मला चांगले डांबरी रस्ते, चांगल्या प्रतीचे शिक्षण, सुदृढ आरोग्य यंत्रणा, शिक्षणाचे योग्य मुल्यमापन, देशी झाडे न तोडता प्रगती, शुद्ध हवा, प्रत्येक राज्यात वाढते उद्योग हवेत. एक सुजाण नागरिक जय हिंद
@pavansawant705
@pavansawant705 8 ай бұрын
बापाच्या पाऊलावर पाऊल ठेवेल चिमुकली बहिण.
@vinitaparanjape3867
@vinitaparanjape3867 8 ай бұрын
Hila shala nahi ka . Aata saglyanchya pariksha chalu ahet . Hila abhyas nahi ka? Ki asach pass honar dadagiri karun
@jaymaharashtra767
@jaymaharashtra767 8 ай бұрын
​​@@vinitaparanjape3867जानवे..😂 वळणाचा पाणी वळणावर च जाते...तुमची काही चूक नाही...
@pareshdixit3011
@pareshdixit3011 8 ай бұрын
भावनिकते वर मागण्या करायच्या नसतात.
@jaymaharashtra767
@jaymaharashtra767 8 ай бұрын
@@pareshdixit3011 मग कट कारस्थान करून करायच्या का? 😂😂
@pareshdixit3011
@pareshdixit3011 8 ай бұрын
@@Vijay-gy9ck document ani proof chya आधारावर मागत आहात का....मग मिळेल तुम्हाला सरसकट आरक्षण
@shankarjadhav7603
@shankarjadhav7603 8 ай бұрын
भारतात 98℅ नोकरी प्रायव्हेट क्षेत्र देते तिथे जात प्रमाणपत्राचा काहीही उपयोग होत नाही. सरकारी क्षेत्र 2℅ पेक्षा कमी नोकरी देते. भारतात ओबीसी एस सी एस टी मुस्लिम 85℅ पेक्षा जास्त आहेत. 2℅ पेक्षा कमी नोकरी असलेले सरकारी क्षेत्र यांना मूळ प्रवाहात कस आणणार?
@samadhangapat1896
@samadhangapat1896 8 ай бұрын
आरक्षण हे शिक्षण साठी पण असते
@piyupatil9645
@piyupatil9645 8 ай бұрын
हा प्रश्न फक्त नवकरी पुरताच नाही तर school college donation ya pn goshti ahet
@TLP754
@TLP754 8 ай бұрын
अरे बाबा 98%प्रायव्हेट नोकऱ्या जरी असल्या तरी त्या नोकरीची पात्रता मिळवण्यासाठी जे शिक्षण घ्यावं लागेल त्यासाठी शैक्षणिक संस्थांना जे पैसे गरिबांच्या पोरांना द्यावे लागेल, जी फीस भरावी लागते ...... त्यासाठी गरिबांची पोरं एव्हढे पैसे कोठून भरणार...... उगाच काहीतरी 🥴
@TLP754
@TLP754 8 ай бұрын
आरक्षण ते शिक्षणासाठी पाहिजे 👍
@shankarjadhav7603
@shankarjadhav7603 8 ай бұрын
@@TLP754 99℅ शिक्षण संस्थाचे मालक ओपन प्रवर्गाचे आहेत त्यांनी स्वजातीसाठी तरी शिक्षण मोफत दिले पाहिजे
@babanjadhav4157
@babanjadhav4157 8 ай бұрын
सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देऊन, समाजावर आजपर्यंत केलेला अन्याय दूर करावा, आणि महाराष्ट्रात पुन्हा शांतता, स्थिरता प्रस्तावित करून महाराष्ट्राचे विकासासाठी काम सुरू केले जावे. आणि महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यावे नाही तर समाज आता राजकीय पक्ष, नेत्यांना माफ करणार नाही.
@iitn8437
@iitn8437 8 ай бұрын
What about maratha representation in power positions?
@manisherande4568
@manisherande4568 8 ай бұрын
sagle MLa ter Maratha aahet,, maag kon anyay karte ,, bavlaat...
@kondoramwaghmare3247
@kondoramwaghmare3247 6 ай бұрын
ऐऐऐछंओऐऑऐऊूछछंऔ​@@iitn8437
@akshay15859
@akshay15859 8 ай бұрын
किती हुशार आहेत बोलण्याची कला न् क्लास लावता पण किती छान आहे
@user-tj2xp1qr9m
@user-tj2xp1qr9m 6 ай бұрын
पाहिलं असं की चॅनेल चा लाचारीपणा स्पष्ट दिसून येतोय.. दुसरं या मुलीची भाषा... संस्कार दिसून येतात.. खुर्चीत बसून सल्ले द्याला एवढे मोठेपणा लगेच आला होय.... बापालाच कळतं नाय तर यांना काय कळणार...
@Pradipdherepatil9
@Pradipdherepatil9 8 ай бұрын
काळजी करू नका आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी आहे आणि ती पाठीशी काळजी करण्याचे कारण नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमुळे हे राज्य आणि देश आज सुखरूप आहे हे सर्वांना माहित आहे मराठ्यांनी सर्वांना भरभरून दिलंय आणि आज ते काही मागणी करत आहेत तर त्यांना काही देण्याऐवजी त्यांच्या डोळ्यात पाणी आणलं जातंय आई तुळजाभवानी वर आमचा विश्वास आहे ती जरांगे पाटलांच्या मागे उभी राहील कारण ती आमच्या लेकराबाळांच्या डोळ्यांतील अश्रू बघत आहे तीने ठरवले तर काय होते हे आपल्याला माहीत आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांना तीने आशिर्वाद दिला होता
@samikashadhekle6155
@samikashadhekle6155 5 ай бұрын
Jay Bhim Jay savindhan 💙💫
@dholebhagwan3714
@dholebhagwan3714 8 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩 त्रिवार मानाचा मुजरा जरांगे कुटुंबाला🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@indukute5245
@indukute5245 8 ай бұрын
Pude kahi nahi ते मुख्यमंत्री होणार आणि आरक्षण पण मिळणार🚩🚩
@pnj170
@pnj170 8 ай бұрын
Grand daughter. Beta, god bless you. Be a honesty leader of society 👍
@jyotiramnavale229
@jyotiramnavale229 8 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@user-dc7gu5ys2q
@user-dc7gu5ys2q 8 ай бұрын
खरंच वाघाचे बछडे,एक मराठा लाख मराठा,जय जिजाऊ जय शिवराय
@sanjaymasal6591
@sanjaymasal6591 8 ай бұрын
भविष्यात गरूड झेप घेणार जरांगे साहेबांची कन्या❤
@santoshkanse3358
@santoshkanse3358 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ⛳🙏
@ganeshnaik800
@ganeshnaik800 8 ай бұрын
शिंदे मुंबई ला उपचारासाठी बोलवत आहेत जरांगेपाटलांनी मुंबई ला जावू नये जीवाला दगा फटका होवू शकतो
@SanghapalNavaghare
@SanghapalNavaghare 8 ай бұрын
लढा माणस लढतात कुठलि देवि नाही लढा जर थांबला तर लढा संपतो लढा चालूच ठेवा यश जरूर मिळेल देवाच्या किंवा देविच्या हती यश मिळाल अस्त तर माणसाला कुठलाही लढा लढण्याची वेळ आलि नस्ती आजही माणुसच लढतोय कालही मणुसच लढत होता आणि उद्याही माणुसच लढणार
@gajananmuley5084
@gajananmuley5084 8 ай бұрын
Ek Maratha lakh Maratha🚩🚩..
@bal3428
@bal3428 8 ай бұрын
आई तुळजाभवानीला वंदन. यश दे आई. 🙏
@chakradharpawar7526
@chakradharpawar7526 8 ай бұрын
Only patil 🎉🎉🎉🎉
@rajupawar7283
@rajupawar7283 8 ай бұрын
🙏🙏
@ramdasshinde829
@ramdasshinde829 8 ай бұрын
आपण सर्व यांच्या पाठीशी उभे राहू 💐💐🙏🙏
@sudhirpatil992
@sudhirpatil992 8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय मराठा वाघीण 🚩🚩
@Omswami2012
@Omswami2012 8 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 6 ай бұрын
खरंच गं पल्लवी... 👍
@dattatraykadam4327
@dattatraykadam4327 8 ай бұрын
आई तुळजभवानी तुम्हाला भरपूर देऊ
@pradeeppol6730
@pradeeppol6730 8 ай бұрын
Ñice
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 8 ай бұрын
जय.मराठा.जय.शीवाजीमहाराज
@Tech_reviews73
@Tech_reviews73 8 ай бұрын
Ek maratha lakh maratha
@JayMahakalJayBHIRAV
@JayMahakalJayBHIRAV 8 ай бұрын
जय भवानी जय शिवराय
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 8 ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांच कुटूंब खर्या अर्थाने छत्रपती आहे.
@JayMahakalJayBHIRAV
@JayMahakalJayBHIRAV 8 ай бұрын
जरांगे साहेबाना कोटी कोटी शुभेच्छा
@TusharWadhai
@TusharWadhai 8 ай бұрын
Obc yana arakasan milale paheje good🎉🎉🎉🎉
@mahadevbagal421
@mahadevbagal421 8 ай бұрын
Very nice sir Good
@mangeshaher730
@mangeshaher730 8 ай бұрын
Jey shivray.
@bhausahebnande4978
@bhausahebnande4978 8 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 💞
@chndrshekharpethkar1485
@chndrshekharpethkar1485 4 ай бұрын
कोन आला रे कोन आला महाराष्ट्राचा बाप आला जरागे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ हे
@rohinichaudhari4748
@rohinichaudhari4748 8 ай бұрын
कोणाला नाही दिल तरी चालेल जरांगे च्या असभ्य मूली ला आताच नोकरी द्या
@jaymaharashtra767
@jaymaharashtra767 8 ай бұрын
हो ना तू तुझं तत्वज्ञान नको पाजू तुम्हाला इथे आमंत्रण नाही दिले
@narsingbarsale9358
@narsingbarsale9358 8 ай бұрын
तुझा बाप देनार आहे का
@Srb_777
@Srb_777 8 ай бұрын
चांगली स्मरणशक्ती आहे मुली चांगला अभ्यास कर... आरक्षणच्या कुबड्यांची तुला गरज कधी पडू नये!!👍🏿
@rohinichaudhari4748
@rohinichaudhari4748 8 ай бұрын
@@Srb_777 कूबळयां साठी च तर सुरु आहे सर्व
@Srb_777
@Srb_777 8 ай бұрын
@@rohinichaudhari4748 तेच तर म्हणालो की चांगला शैक्षणिक अभ्यास कर, आज जे राजकीय बोल बोलली मीडिया समोर ह्यातून तरी तिची स्मरण शक्ती चांगली आहे हे कळलं पण त्या स्मरण शक्ती चा चांगल्या ठिकाणी चांगल्या शब्दात वापर व्हावा हीच इच्छा!!
@sanjaygunjal622
@sanjaygunjal622 8 ай бұрын
घाई खुप होत आहे, फक्त राजकीय जोडे जरांगे यांनी बाजूला काढून ठेवावे
@nakusashinde6759
@nakusashinde6759 8 ай бұрын
मानाचा मुजरा यांच्या कुटुंबीयांना 🙏🙏💐💐
@sharvaridivekar7938
@sharvaridivekar7938 8 ай бұрын
nice
@nishikantshirke273
@nishikantshirke273 8 ай бұрын
👌👍
@prashantj456
@prashantj456 8 ай бұрын
❤❤
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 8 ай бұрын
पोरीला लई भारी वळन लावलय !
@tukarammase1984
@tukarammase1984 8 ай бұрын
🙏🙏💯🔥🔥
@madhukarkhondage979
@madhukarkhondage979 8 ай бұрын
बिगर. लिहुन. न.देता. बोलत. आहै.बघा. लिहुन देणे. भाषण.करणारा 😅😅😅😅😅
@bhashkarmagar7594
@bhashkarmagar7594 8 ай бұрын
🙏🙏🙏
@annakhade4107
@annakhade4107 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा पाटील यांना काही झाल तर आम्ही सर्व समाजातील लोक काय करतील ते सागु शकत नही एक मराठा लाख मराठा
@prashvithakur
@prashvithakur 5 ай бұрын
मुलीचा आवाज सिंधुताई सपकाळ माय ह्यांच्यासारखा same आहे keep it up🎉
@abhiabhi1057
@abhiabhi1057 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 👍💪🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shivajigirnare6637
@shivajigirnare6637 8 ай бұрын
जय भवानी
@hrk3212
@hrk3212 8 ай бұрын
अरे देवा...
@sourabhpatil6593
@sourabhpatil6593 8 ай бұрын
किती लहान मुलगी आहे ही....💐 खूप हुशार आहे....🙌 खूप मेहनती, जिद्दी, संस्कारी आहे....😘
@user-lh6ky3ex1h
@user-lh6ky3ex1h 8 ай бұрын
श्री आई तुळजाभवानीच्या नारंगी पाटणा ना उदंड आयुष्य लाभो हीच आई एक मराठा
@revanadkar4023
@revanadkar4023 5 ай бұрын
He प्रश्न कसे विचारता आणि हो लहान मुलगी कशी udhatasrakhi उत्तरे देत आहे सरकारचे नाक बंद होईल हे बरोबर आहे का देश भडकवणे चालले आहे आत्ता पर्यंत लहान मुळे अशी कधीच उधता सारखी नाही बोलली काय चालले आहे देशात गुंडगिरी उदय पण लहान पाणी बोलतात
@suyashsontakke3707
@suyashsontakke3707 8 ай бұрын
खूप खूप सलाम जरगेभाऊ व कुटुंब ाला
@NarayanSurvase
@NarayanSurvase 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-vi7or3ho6u
@user-vi7or3ho6u 5 ай бұрын
अभिनंदन जरांगे पाटील यांचे परिवार चे
@user-lu2hm7gl5j
@user-lu2hm7gl5j 8 ай бұрын
🚩🙏🚩varsa chatrapatinchya vicharancha
@revanadkar4023
@revanadkar4023 5 ай бұрын
Ha desh सगळ्यांचा आहे सगळ्या जातीचा लोकांचा आहे कुठलेही सरकार येवो हा देश सगळ्या जातीचा आहे तेव्हा सरकारनी जो आंदोलन करून धमकी आणि गुंडगिरीचे राज्य करतात त्यांचे ना आईकता सगळ्याचा जातीचा धर्माचा विचार करून निर्णय घ्यावा देश जाती वरून भडकणार नाही ह्याची काळजी घ्यावी
@Beuniqueeee
@Beuniqueeee 8 ай бұрын
जसा वाघ तसे वाघाचे बछडे 🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 8 ай бұрын
Does cab suicide?
@laxmanjadhav1688
@laxmanjadhav1688 8 ай бұрын
सलाम या चिमुकलीला
@prabhapratap9659
@prabhapratap9659 8 ай бұрын
याला म्हणतात वाघीण
@rahulgupta-kt5ut
@rahulgupta-kt5ut 8 ай бұрын
तुळजा आई भवानी साहेब आपल्याला चांगल ठेवाव पण लिंगायत कुठ जायांच 😊😊😊
@vijayingale3900
@vijayingale3900 8 ай бұрын
ह्याला म्हणतात वाघाचे बछडे... 👍👍👍👍👍👍👍 भावी आमदार.. खासदार.. होणारच...!!
@JayMahakalJayBHIRAV
@JayMahakalJayBHIRAV 8 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@nanagarud210
@nanagarud210 8 ай бұрын
डॉ. आंबेडकरांची घटना व्यवस्थित वाचा मराठ्यांनो तुम्हालाही आरक्षण मिळेल.
@mhk9219
@mhk9219 8 ай бұрын
बाकीचे २५५ जन पण होते ,घटना लिहायला.
@mithunsonwane1112
@mithunsonwane1112 5 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर याच नांव आलच
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 8 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍
@shamadmane2977
@shamadmane2977 8 ай бұрын
जानकी पाटलाचा सोडा माझ्या गावात गोविंद देशमुख एकदम तरुण व्यक्ती माझ्यासाठी गेला तुला कोण बघितलं नाही पाटलाचा आणि त्याच्या लेकराचा बघायला लागला की जिथं असताना मेले त्याला बघा ना किरण पाटलांनी नाव बिके मिलन पैसा बीके मेला पण गोविंद देशमुख ही माझा मित्र वारला फाशी घेतला समाजासाठी तुला काय दिलंय
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 43 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 22 МЛН