Manoj Jarange Patil Latur Full Speech : आपण काय भुजबळ आहे का? जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल

  Рет қаралды 54,076

News18 Lokmat

News18 Lokmat

16 күн бұрын

Manoj Jarange Patil Latur Full Speech : आपण काय भुजबळ आहे का? जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल
#manojjarangepatil #marathareservation #news18lokmat #maharashtranews18 #marathibatmyanews18 #marathinews18 #marathinews
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 159
@sirajshaikh8773
@sirajshaikh8773 15 күн бұрын
नेते भरपुर झाले मराठा आणि मुस्लिम समाज बाधंवाना आरक्षणा पासुन दूर ठेवल हि संधि आहे अभी नहि तो कभी नही मनोज दादा जरांगे पाटील यांना समाजाच नेतृत्व दयायला पाहिजे आपल ठरल आपन जरांगे पाटील समर्थक शेख सिराज ईस्माइल दगडगावकर ता जि नांदेड
@AshaBorse-ex5dt
@AshaBorse-ex5dt 15 күн бұрын
संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील खानदानी मराठा आहे जाती साठी लढता पण सरकारला दया मया येत नाही मनोज दादांचे भाषण ऐकून ब्रम्ह विष्णु महेश देवाला सुध्दा आनंद होत असेल पण सरकारच्या पोटात दखत असेल भाषणाने दगडाला घाम फुटला पण सरकारला फुटला नाही मनोज दादा यांना सोडु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय बाबाजी धन्यवाद पिंपरी हवेली तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आपली भगीनीचे लाख लाख शुभेच्छा अभिनंदन भाऊ उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🕉️💐🌹🌺♥️🎊🌷🪷🌸🏵️🪔🙏🙏🚩🚩🚩👌👌👍👍
@DAURAJPATIL
@DAURAJPATIL 15 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजं आता मराठा मागार घेणार नाही मग किती ही आंधळे वार्ते नक्टे बळ आढवे आले तर फाडल्या शिवाय राहायचं नाही
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal 15 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩
@sopanamte1026
@sopanamte1026 15 күн бұрын
आमच्या साठी देव मानुस आहे जरागे पाटिल
@bapumore5533
@bapumore5533 15 күн бұрын
गोर गरीब आणि गरजवंत मराठ्यांचा देव माणूस आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 15 күн бұрын
छगन ला बळ हे अजित फडणवीस देत आहे.‌‌नही तर छगन ची औकात नाही
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 15 күн бұрын
तूम्हाला आतापर्यंत कोण कोण बळ दिले ते सर्व जगजाहीर आहे
@revka1229
@revka1229 14 күн бұрын
जारंग्य ल बळ शरद च्या व्हटाची लाळ देते😂😂😂
@tusharshinde5481
@tusharshinde5481 14 күн бұрын
​@@revka1229गेले तीस वर्षे मराठ्यांचे फुकट आरक्षण खाऊन तुम्ही त्याचं शरद पवारांच्या ओठावरची लाल चाटत होतात ना ते तर तुमचे देव असायला पाहिजे ज्यांनी तुम्हाला मराठ्यांचे 16% आरक्षण बेकायदेशीर फुकट दिले म्हणून तुमची बोलायची हिंमत वाढली
@tusharshinde5481
@tusharshinde5481 14 күн бұрын
​@@gorakhnathshelkikar4117तू शांत रहा बाबा कोणाला काही बोलू नकोस
@amolsarwade7905
@amolsarwade7905 15 күн бұрын
पाटील शेवटी डोळ्यात पाणी आणले.😢😢❤❤
@AloneBoy-ve7kk
@AloneBoy-ve7kk 15 күн бұрын
Im Muslim bat dada laa full sport muslim samaa zacha 😍😍😍😍😍😍😍😍😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈😈✋✋✋🖐🖐🖐🖐🖐🖐🖐🖐✋✋
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 15 күн бұрын
मै भी मुस्लिम हुं,पाटील का संगा हु भाई,जो आदमी अजान के लिये रुकता है ओ सही मे ओ मुस्लिम का रिश्तेदार ही हो सकता है,जय औरगंजेब,जय टिपुसुलतान,जय गौरी मौहम्मदं,ज शिवा,जय शभुं
@AloneBoy-ve7kk
@AloneBoy-ve7kk 15 күн бұрын
@@user-sd5es1un9k aastay kadam shatriyaa kulaavtans. Sheehasanaa dhesh var raaja chatrpati ki jai ho 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😍😍😍😍😍😘
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k 15 күн бұрын
@@AloneBoy-ve7kk क्या भाई तु जरागैजैसा मराठा नही क्या,तु हिन्दुओ लग रहा है,,हमारे लिये,औरगंजेब,टिपु सुलतान,गौरी मोहमद, भगवान है,तुम्हारे,लिये शिवाजी,है,तो क्या हुआ,
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 15 күн бұрын
पाटील प्रामाणिक माणूस 💞🙏🙏
@natureinus8401
@natureinus8401 15 күн бұрын
तुमच्याबरोबर सदा जरांगे साहेब
@Panjtani313
@Panjtani313 15 күн бұрын
मराठा +मुस्लिम+बौद्ध+आदिवासी=150
@AdhyayChaudhari
@AdhyayChaudhari 15 күн бұрын
288 जागा मराठा योद्धामनोज दादा पाटील याहु याहू याहु पंढरपूरकर ❤❤❤
@rajukale8783
@rajukale8783 15 күн бұрын
मी प्रत्येक शब्दाचा विश्लेषण पूर्ण करतो आणि खरा की खोटा पारखून व्यवहार करतो..पण. मनोज दादा चा संभाषण मध्ये कुठलीही त्रुटी आढळली नाहीq🙏⛳
@Royal_maratha1
@Royal_maratha1 15 күн бұрын
तुतारी चे स्टार प्रचारक 😅
@Kalvjl2312
@Kalvjl2312 15 күн бұрын
आजही भुजबळ ला तुतारी वाचून राहता येणार नाही थोड्या दिवसात तुतारी घेईल तो हातात मराठा समाजाला कितीही विरोध करुदे पण जारांगे पाटील आणि जनता एकत्र असणार आणि आरक्षण मिळवणारच सरकारने स्वतःचे नाव खराब करून घेऊ नये फालतू पण पण करू नये आरक्षण द्यावे तर कुटे आता शांतता होईल नाहीतर सरकारने समजून जावे आणि घरी बसावे
@sunilnalawade8255
@sunilnalawade8255 15 күн бұрын
उडून घेतो का तुया म्हातरीवर
@sohamavhale690
@sohamavhale690 15 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@laxmankhoje8338
@laxmankhoje8338 15 күн бұрын
Jarange patilll ..❤❤❤❤
@user-y410
@user-y410 15 күн бұрын
🚩जय शिवराय जय मराठा 🚩 🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
@pralhadlakhe8485
@pralhadlakhe8485 15 күн бұрын
जरागे पाटील
@user-jb6ux2yg4u
@user-jb6ux2yg4u 15 күн бұрын
Only only patil
@nirmalajadhav998
@nirmalajadhav998 15 күн бұрын
आमचं खरं दैवत मनोज दादा जरांगे पाटील पांडुरंगा आमच्या दादांना यश दे एक मराठा लाख मराठा
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 15 күн бұрын
❤ मराठ्याचा विश्वास मनोज जरागे ❤ पाटील
@annasahebkhillare3402
@annasahebkhillare3402 15 күн бұрын
Only patil
@vishwashangaegekar5227
@vishwashangaegekar5227 15 күн бұрын
एक मराठा लाख मराठा आम्ही सर्व मनोज पाटील यांच्या सोबत आहोत समाज आपल्या सोबत आहोत.
@DilipKaraskar
@DilipKaraskar 15 күн бұрын
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील ❤मानाचा मुजरा
@ganeshpatil2398-b8c
@ganeshpatil2398-b8c 15 күн бұрын
❤❤❤❤❤jarange patil tum age badho ham tumhare sath he❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ashoknare1600
@ashoknare1600 15 күн бұрын
शांतता 😊
@bhaskarshastri4602
@bhaskarshastri4602 15 күн бұрын
दुसऱ्यांच्या घरातपण आई बहीनी पोरके झालेले दिसत नाहीत का?प्रत्येक समाजात निसर्ग नियमान हे घडत असते त्यामुळे अरक्षण संपवुन समान नागरी कायदा यावा असे वाटते.
@S.A.5109
@S.A.5109 15 күн бұрын
याला स्वप्नात pn भुजबळ साहेब दिसतात
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 15 күн бұрын
❤❤❤❤
@dilipghumare8748
@dilipghumare8748 13 күн бұрын
संकट मोचन...
@user-cm7mq7zg2v
@user-cm7mq7zg2v 15 күн бұрын
👌👌
@morenitinmore4387
@morenitinmore4387 15 күн бұрын
तुम्ही sc मध्ये या तुमचं स्वागत आहे
@user-lu5ig4vn9e
@user-lu5ig4vn9e 15 күн бұрын
❤️❤️❤️
@sanjaybhosale8276
@sanjaybhosale8276 15 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 15 күн бұрын
जय शिवराय ❤
@ramjisanap7134
@ramjisanap7134 15 күн бұрын
Patil 💐💐
@sohamavhale690
@sohamavhale690 15 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@user-lo9eu7jn8r
@user-lo9eu7jn8r 15 күн бұрын
Beed maratha❤❤❤❤❤❤
@salunkeD
@salunkeD 15 күн бұрын
@prasadwaykar6156
@prasadwaykar6156 15 күн бұрын
Patil ❤❤❤
@user-ux5vs1qc5m
@user-ux5vs1qc5m 15 күн бұрын
Jay jijau Jay sivray
@shyamgavhane1466
@shyamgavhane1466 15 күн бұрын
मराठा आरक्षणावर लक्ष द्या सरकार
@SnehaBamne
@SnehaBamne 15 күн бұрын
आम्ही मराठे
@Gmgm189
@Gmgm189 15 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉 पाटील
@vip__kartik143official
@vip__kartik143official 15 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@JabraShorts
@JabraShorts 15 күн бұрын
19:18 you are waiting for...This Is Our MAHARASHTRA SANSKRUTI
@JabraShorts
@JabraShorts 15 күн бұрын
The MM factor - Maratha🔥Muslim
@akshaykadam95
@akshaykadam95 14 күн бұрын
मंग आता कसं मनोज दादा जरांगे पाटील साहेब म्हणतील तसंच
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 15 күн бұрын
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
@madhavsomvanshi1171
@madhavsomvanshi1171 15 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@sanjaysakhare5442
@sanjaysakhare5442 15 күн бұрын
छत्रपती संभाजी नगर
@BalasahebJagtap-bd2gk
@BalasahebJagtap-bd2gk 15 күн бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण ओन्ली जरांगे पाटिल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@machindrawavdhane3247
@machindrawavdhane3247 14 күн бұрын
पाटील पाटील 💪💪💪💪
@Madhukarsuryawanshi03
@Madhukarsuryawanshi03 15 күн бұрын
Patil ❤❤❤❤❤
@user-nr9ds7gg1y
@user-nr9ds7gg1y 15 күн бұрын
गप रे
@dattatraysalunke5668
@dattatraysalunke5668 15 күн бұрын
Only jarange patil jebabad sambajnger
@dilipsupekar2181
@dilipsupekar2181 15 күн бұрын
Jay Jijau Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-sv6qr2dm9j
@user-sv6qr2dm9j 14 күн бұрын
ek number Patil saheb 🙏
@govinddhage6794
@govinddhage6794 15 күн бұрын
🚩एक मराठा लाख मराठा 🚩
@dilipsupekar2181
@dilipsupekar2181 15 күн бұрын
Jay Jijau Jay shivray 🚩🚩
@gajananvaidya6655
@gajananvaidya6655 15 күн бұрын
पाटील ...
@studycentre3984
@studycentre3984 15 күн бұрын
जरांगे पाटील प्रामाणिक नेतृत्व
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 14 күн бұрын
ज्यांनी ज्यांनी निवडून आल्यावर पक्ष बदलले त्यांना विधानसभेत पाडणार
@mahendrabansode5364
@mahendrabansode5364 11 күн бұрын
Haa manus khup changla ahee
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 15 күн бұрын
❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@shivamgamerz974
@shivamgamerz974 15 күн бұрын
Jay shivaray 🙏
@vishwafiresafety6026
@vishwafiresafety6026 14 күн бұрын
Jay shivray
@ramkadam5646
@ramkadam5646 15 күн бұрын
माळी म्हणजे बागायतदार आम्ही मराठी कोरडवाहू छगन सांगणे कुठला
@usdhangar1716
@usdhangar1716 15 күн бұрын
Pratek thikani tumachech mantri ajun kay kel pahije ka
@kailasrale5027
@kailasrale5027 15 күн бұрын
​@@usdhangar1716आमचे मंत्री अप्पल पोटे स्वार्थी लबाड आहेत, त्यांना आपलं कुटुंब आणि नातेवाईक याशिवाय दुसऱ्यांचं काही देणं घेणं नसतं, आमच्या नेत्यांना त्यांची लायकी आता मराठा समाज दाखवणार आहे.
@shobhanagargoje1864
@shobhanagargoje1864 14 күн бұрын
त्यांनी आरक्षण घेतल त्या वेळी तुमचे नेते दाढी करत बसले होते काय.आता जागे झालात.
@sumitkad4799
@sumitkad4799 14 күн бұрын
Jay jijau Jay shivaray patil
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 15 күн бұрын
❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@user-eu5iu6rm3g
@user-eu5iu6rm3g 15 күн бұрын
ऐक मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण मिळाले पाहिजे दादा ते पण ओबीसी मधूनच
@YeshwantMalge-s8b
@YeshwantMalge-s8b 15 күн бұрын
Ashwini s
@anilsawant293
@anilsawant293 15 күн бұрын
मी मुंबई मधुन हा लाईव्ह कार्यक्रम पहात असताना एक तुकोबांच काव्यावरुन कडव सुचल ते म्हणावस वाटतय समाज सेवक येती गावां तोची दिवाळी दसरा
@tanajikedar4562
@tanajikedar4562 15 күн бұрын
साधू संत येती घरा तोची आम्हा दिवाळी दसरा असे आहे ते
@Akshaykumar0765
@Akshaykumar0765 15 күн бұрын
​@@tanajikedar4562 19 20 ka fark hai bhai
@srkgaming3032
@srkgaming3032 13 күн бұрын
Only jarange patil
@deepakpujari6907
@deepakpujari6907 15 күн бұрын
मा. शरद पवार साहेब तुम्ही काही तरी करा गरीब मराठा समाज बांधव यांचे साठी समाज बांधव भटकत आहेत मनोज दादा एखादा कारखाना विकून शहिदांना मदत करा सर्व काही श्रीमत् मराठ्यांकडे आहे हो साहेब
@subhashjadhav826
@subhashjadhav826 15 күн бұрын
शरद पवारांनीच आबीसी ची झोळी भरली आहे
@amoldeshmukh3329
@amoldeshmukh3329 14 күн бұрын
कसं जरांगे पाटील म्हणतील तसं
@amolbhaskar1947
@amolbhaskar1947 15 күн бұрын
भुजबळ साहेब यांचे नाव घेतल्या शिवाय सभा गाजत नाही तुझी तुतारी वाजवत फिरत आहे
@subhashjadhav826
@subhashjadhav826 15 күн бұрын
कळीचा नारद भुजबळ आहेत.म्हणुन भुजबळांच नांव अजरामर झाले आहे.प्रतेक वेळी भुजबळ हेच असणार.
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 15 күн бұрын
या लोकसभेला भुजबळांची प्रचार सभा नको असे सगळे उमेदवार म्हणत होते ...विधानसभेला भुजबळला मतदार संघा नाही...
@rajukale8783
@rajukale8783 15 күн бұрын
छगन भुजबळ साहेब आजही तूतारी चाच नोकर आहे. Bhuu
@pandupowar5399
@pandupowar5399 15 күн бұрын
तुतारीतून बाहेर निघालेला भुजबळ
@mayursabale5131
@mayursabale5131 14 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जामखेड जिल्हा अहमदनगर
@S.A.5109
@S.A.5109 15 күн бұрын
स्वाभिमानी स्वाभिमानी करता अरे जिकडे सत्ता तिकडे तुमचा समाज असतो भाजपची सत्ता असली की तिकडे काँग्रेस ची असली की तिकडे. तू काय स्वाभिमान शिकवतो तुमच्या जातीच्या व्यतिरिक्त कोणत्या जातीचे नेते झाले की ते सहन होत नाही
@rajukale8783
@rajukale8783 15 күн бұрын
दादा तुमच्या केसालाही धक्का लागून दे णार नाही
@dilipghumare8748
@dilipghumare8748 13 күн бұрын
याला म्हणतात गनिमी कावा
@ravindrasalunke434
@ravindrasalunke434 15 күн бұрын
मंडळ आयोग रद्द करा. ........
@manojjamdade3240
@manojjamdade3240 13 күн бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण
@user-dv1ef6bs4n
@user-dv1ef6bs4n 15 күн бұрын
80 takke nokri mdi maratha samaj aahe.. Tu khi chukich nko sangu..
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 15 күн бұрын
Jay bhim Jay obc. Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@GaneshKargirwad
@GaneshKargirwad 15 күн бұрын
अभी शिंदे नाव शिंदेला बोल की फडणवीस छगन च काय नाव घ्यायला अरे मुख्यमंत्री तुमचाच आहे तुम्ही मुख्यमंत्र्याला बोला की दुसऱ्याचा काला नाव घ्यायला
@MauliKakde-ks5my
@MauliKakde-ks5my 15 күн бұрын
जो विरोध करीन त्याचीच नाव घेतले जाणार तसच छगन ला सांग मग
@amolsarwade7905
@amolsarwade7905 15 күн бұрын
@@GaneshKargirwadआमच्या डांगीत काडी केली कि आम्ही डांगीत..घालीत असतो.
@subhashjadhav826
@subhashjadhav826 15 күн бұрын
​@@amolsarwade7905तुझी डांगी तेल लावून ठेव.
@amolpatil8868
@amolpatil8868 15 күн бұрын
चोर आहे तो छगन तोच वीरोध करतं आहे मराठा लोकांचें
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 15 күн бұрын
पब्लिक दाखवा ना.आजूबाजूला कॅमेरा फिरवून दाखवा.जनसागर का नाही दाखवत.
@subhashjadhav826
@subhashjadhav826 15 күн бұрын
डोळे उघडे आसल्यास आपोआप दिसते.झाकलेले डोळे कांहींच पाहु शकत नाही.
@amolpatil8868
@amolpatil8868 15 күн бұрын
अरे न्यूज पाहा FB पाहा KZfaq पाहा डोळे कमी पडेल इतकी लोक आहे लोक पण स्व खर्चाने आले तुमच्या सारखे पैसे घेऊन कॉमेंट करणारे नाही जातिवंत ईमानदार लोक आहे ते जातीवाद नाही हक्का साठी आक्रोश आहे
@jivandhuru1243
@jivandhuru1243 15 күн бұрын
Faqt Chhagan Bhujbal na shivya ghalun ya janmat aarakshan kadhich milnar nahi he shembde por dekhil sangel !
@vaibhavpoul1067
@vaibhavpoul1067 15 күн бұрын
Chaggya chi layki kadhli par😂😂
@Gxtogixtfkuyxkhoft
@Gxtogixtfkuyxkhoft 15 күн бұрын
pk obc ला आरक्षण शरद पावार साहेबाणीच दिल 15 वशात तुला पण माहित आहे साहेबांनी कोणाला आरक्षण दिल नाही
@anandbagde9284
@anandbagde9284 14 күн бұрын
Ya gela nahi 90 marale
@SachinLongale
@SachinLongale 15 күн бұрын
अरे अडाणी phd 3री पास कायदेपंडित अश्या अनेक पदव्या असलेला निजाम प्रेमी मन्या जरंग्या भाषण करत आहे
@pandupowar5399
@pandupowar5399 15 күн бұрын
परतू सर्वांची फाटलेली आहे
@sam9923981200
@sam9923981200 14 күн бұрын
समोर येऊन बोल की..😂
@tayappamaske3160
@tayappamaske3160 15 күн бұрын
मोदीन सरकारने प्रायव्हेट आणि ठेकेदार ऊभे केलेत कुठ मिळणाल आरक्षण
@GaneshKargirwad
@GaneshKargirwad 15 күн бұрын
आता जातीय एकता घडवायला तूच मुख्यमंत्र्याचे नाव घे की देवेंद्र फडणवीस का उपमुख्यमंत्री आहे का त्याच्या हातात काय कारभार आहे का शिंदे बोल की मुख्यमंत्र्याला कळते तुला ती तुझ्या जातीचा आहे म्हणतो बोल ना झालास काय
@subhashjadhav826
@subhashjadhav826 15 күн бұрын
देवेंद्र चार डीएनए आबीस आहे म्हणुन तेच एकता घडवु शकतात.
@sam9923981200
@sam9923981200 14 күн бұрын
कारण माधव पॅटर्न फडणवीस ने आणुन जातीवाद चालु केलाय हे तु विसरतोय बोलायला..
@user-dv1ef6bs4n
@user-dv1ef6bs4n 15 күн бұрын
Bhujbal ch naav ghetlyashivay yala koni vicharat nhi..
@subhashjadhav826
@subhashjadhav826 15 күн бұрын
मुठभर भुजबळ विरुद्ध सहा कोटी मराठा.
@dadasangale3394
@dadasangale3394 15 күн бұрын
साहेब आपण फक्त शरद पवार साहेब यांचे आयकत आहेत
@BibhishanTonde-le4rl
@BibhishanTonde-le4rl 15 күн бұрын
एक मराठा 100 कोटी शरद पवार कोण घेतले
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 15 күн бұрын
ही शांतता रॅली नाही फुडे महाराष्ट्रात कशा दंगली घडवायच्या आहे हे मार्गदर्शन आहे. सरळ सरळ भाषणावरून दिसतंय.
@SHUBHAMBHOSLE-bk2uf
@SHUBHAMBHOSLE-bk2uf 15 күн бұрын
🔥🔥🔥😎😎😎❤❤
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl 15 күн бұрын
Marathyancha dhanya Wag Manoj dada Jarange Patil.
@user-fi8zt1uz6b
@user-fi8zt1uz6b 15 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 58 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 113 МЛН