No video

Manoj Jarange : प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' वक्तव्यावर मनोज जरांगेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया

  Рет қаралды 21,712

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
Manoj Jarange : प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' वक्तव्यावर मनोज जरांगेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Video Credit: | Sanket Varak /Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 136
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr Ай бұрын
मनोज जरागे पाटील यांच्या मागे खंबीर ऊभे आहोत🚩🚩🚩
@Crazyboylondon
@Crazyboylondon Ай бұрын
जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब (जहरीले राजकारणाचा प्रणेता) यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
एका वाघाची शिकार करायला किती गाडगुल सोडले या सरकार ने पण पाटील आम्ही सगलेजन तुमच्या सोबतच आहोत ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤
@overtaker3295
@overtaker3295 Ай бұрын
याला पाडतो, त्याला पाडतो, त्याला बघतो ,ह्याला बघतो जरांगे महाराष्ट्रात दमदाटी करत आहे , OBC च्या बाजूने कोणीही बोलत नाही OBC ला प्रकाश आंबेडकर यांची साथ हवी आहे नाहीतर गरीब ,शोषित OBC ला ओरबाडून खातील हे पाटील
@pushpatherise4827
@pushpatherise4827 Ай бұрын
​@@overtaker3295कसे खातील भाऊ 70%मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये आहे 30%टक्के लोकांचा विषय आहे
@overtaker3295
@overtaker3295 Ай бұрын
@@pushpatherise4827 खोट बोल पण रेटून बोल असे चालू केले आहे ९६ कोळी ने
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s Ай бұрын
Ekach Waag Patil Baki khel Makdacha ...Jaysto Maratha
@shubhamdoifode9123
@shubhamdoifode9123 Ай бұрын
😂😂😂
@balapa890
@balapa890 Ай бұрын
आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील 🚩 एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🙏 श्वास आपला. आदेश
@marutizodge604
@marutizodge604 Ай бұрын
वाघ तो वाघच बरोबर उत्तर दिल पाटील तुम्ही आम्ही सर्व तुमच्या सोबत कायम आहोत❤❤
@user-ce5ju9nv9o
@user-ce5ju9nv9o Ай бұрын
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आम्ही हिंगोलीकर सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत मरेपर्यंत राहणार लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ मराठ्याच ❤ कालिज ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤
@pandurangkute8648
@pandurangkute8648 Ай бұрын
आंबेडकर साहेब तुमच्या सोबत आहोत सर्व OBC🎉ST 🎉SC🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
@siddharthanikhade5359
@siddharthanikhade5359 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांचे सोबत आहोत
@anilghuge151
@anilghuge151 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर वकील आहे ते अभ्यास करूनच बोलतात
@rahulbawne9962
@rahulbawne9962 Ай бұрын
आर आम्ही शेवटपर्यंत जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार आहेत....
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@shubhamdoifode9123
@shubhamdoifode9123 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच नक्कीच स्वागत आता तरी जरांगे ना सामजणें गरजेचे आहे की त्यांची मागणी ही अयोग्य आहे फक्त भुजबळ ला शिव्या द्यायच्या आणी समजत तेढ निर्माण करायचं हे कुठेतरी बंद झाल पाहिजे
@PanduLokhande973
@PanduLokhande973 Ай бұрын
सरकारने पैसे देऊन कितीही मराठा समाजाच्या विरोधात माणसं उभी केली तरी सर्वसामान्य मराठा समाज पाटील यांच्या सोबतच आहे जय जिजाऊ जय शिवराय
@shrinkmsle5575
@shrinkmsle5575 Ай бұрын
सन 1902 साली मराठा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व अठरा पगड जातींना दिलेले असून त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. मुळात Obc आरक्षण हे असंविधानिक असून त्याचा राज्यघटनेत उल्लेख देखील नाही. तसेच सन 1994 साली obc आरक्षण एका gr द्वारे काढले आहे. देशातील पहिले क्रुशि मंत्री पंजाब 6:23 राव देशमुख यांनी विदर्भातील सर्व मराठा समाज जातीच्या नावाच्या पुढे किंवा पाठीमागे कुणबी लावून obc मध्ये टाकले आहे. मुळात ही सर्व खटाटोप राजकीय आरक्षण साठी आहे. obc 60% असेल भीती कशाला वाटते. तसेच धनगर वंजारी हे nt मध्ये आहेत. त्यांचा obc शी संबंध नाही. तसेच obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. मराठा समाज आहे. आरक्षण द्यायचा अधिकार शासनाचा आहे. !
@gajananamande4225
@gajananamande4225 Ай бұрын
90ची मारल्यानंतर आसच होत 😂😂😂
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@AppaBagal-vx3gp
@AppaBagal-vx3gp Ай бұрын
🚩🚩मराठायांचा एकमेव वाघ पाटील 🚩🚩
@harshadshinde5683
@harshadshinde5683 Ай бұрын
अरे मराठा समाजाला शरद पवार यांनी आरक्षणापासून लांब ठेवले आणि धनगर समाजाला सुद्धा ST आरक्षण पासून लांब ठेवले
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
मग भाजपा वाल्यांना सांग देऊन टाका....😂
@avinashchavan7531
@avinashchavan7531 Ай бұрын
Jarange Patil ❤❤❤❤❤
@vaibhavgavhane8341
@vaibhavgavhane8341 Ай бұрын
बरोबर बोललात दादा
@avinashchavan7531
@avinashchavan7531 Ай бұрын
We support jarange Patil ❤❤❤
@user-fr5gx4uh4o
@user-fr5gx4uh4o Ай бұрын
काही नाही करू शकत मराठयान च लावा म्हणा किती ताकत लावतात येखठा मराठयान चा वाघ तुम्हाले काफी आहे आमचे जरांगे पाटील 🙏🚩ऐक मराठा कोठी मराठा 🙏🚩जय भवानी जय शिवराय
@dravinashingle2
@dravinashingle2 Ай бұрын
बरोबर आहे
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Ай бұрын
ज्यला आरक्षण काय हेच कळत नाही त्याला काय कळेल
@prakashgadekar2564
@prakashgadekar2564 Ай бұрын
हे पूर्ण बावळत 100 टक्के याला अक्कल नाहींच झुंड शाहीच्या जोरावर काहीही बोलतंय ना बुड ना शेंडा
@skhanse44
@skhanse44 Ай бұрын
50% Astana Mitra 52% ka??? 23 March 1994 cha GR cancel Kara. पुरवणी पेपर सारखं कसं केलं 180-350 डायरेक्ट कसे झाले. बरर राहिला सगळं जनगणना करा मग...... मग कळेल. कधी किती कसं हाणला ते झुंड शाही ने मग पाण्याचा बुड भी दिसलं आणि शेंडा पण उडेल
@Ingoleajay
@Ingoleajay Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
@ganeshchavare6162
@ganeshchavare6162 Ай бұрын
जय हो पाटील
@siddharthanikhade5359
@siddharthanikhade5359 Ай бұрын
Barobar aahe
@Ingoleajay
@Ingoleajay Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा सकल मराठा समाजाचा एकच आवाज निष्काम कर्मयोगी क्रांती सुर्य मनोज दादा जरांगेपाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल मराठा समाज आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा । सकल मराठा समाजाचा एकजुटीचा विजय आसो । तुमचं आमचं नाते काय जय जिजाऊ । जय शिवराय । मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं ।।
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Ай бұрын
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@narsingmaske500
@narsingmaske500 Ай бұрын
पाटील कितीही लांडगे मध्ये आले तरी मोहीम फत्ते करणार... ईमानदार माणूस आहे हा... मनेज होत नसतो😊
@ADK_7
@ADK_7 Ай бұрын
Jhatya shivtya kutrya 😂
@sandipingle9742
@sandipingle9742 Ай бұрын
लढेगे जितेंगे हम सब जरांगे
@SandipAdkine-z8v
@SandipAdkine-z8v Ай бұрын
जय शिवराय
@sureshsami6238
@sureshsami6238 Ай бұрын
फक्तं पाटील ❤
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v Ай бұрын
प्रकाश साहेब विधानसभेची तयारी करताय त्यांना खुप खुप शुभेच्छा २३४ उभे केले १ ही आला नाही
@hansrajzapate7304
@hansrajzapate7304 Ай бұрын
....आंबेडकर हे नावच अती कडू आहे ,असा समज डोक्यात असल्या मुळे ,ज्यांच्या कल्याना साठी आंबेडकर z atatat... ते हि जवळ येत.नाही...हा जातीय द्वेष आहे त्या मुळे सीट्स येत नाही...इथे तीन टकके वाला cm बनतो हे हि खर आहे ,याला अज्ञान जबाबदार आहे...
@शास्त्रीय_मराठा
@शास्त्रीय_मराठा Ай бұрын
पाटील, मराठा समाज सोडुन कोणालाही महत्व देऊ नका
@sandusalve7182
@sandusalve7182 Ай бұрын
या लोक सभे मध्ये निवडणुकीच्या काळात तर तुमच्या आंदोलना मुळेच राजकारणी सिरमंत मराठे हे पुन्हा निवडून आले गरीब मराठायना तुम्ही निवडणुकीला उभे करायला पाहिजे होते
@sureshsami6238
@sureshsami6238 Ай бұрын
बेगाणी शादी में अब्दुल्ला दिवांना 😂😂
@ganeshpatil2398-b8c
@ganeshpatil2398-b8c Ай бұрын
Jarange patil tum age badho ham tumhare sath he sakal Maratha samaj❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@marotikale5254
@marotikale5254 Ай бұрын
फक्त आणि फक्त जरागे पाटील
@anilghuge151
@anilghuge151 Ай бұрын
मराठा समाज फक्त 10%समाज मागासलेला आहे मग सरसगट आरक्षण कशाला पाहिजे
@kingg9703
@kingg9703 Ай бұрын
जरांघे लोकांना येड्यात काढतैय त्याची मागणी पण चुकीची आहे.
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Ek karatha lakh maratha.....
@ramesshchikane390
@ramesshchikane390 Ай бұрын
पाटील सातारकर तुमच्या पाठीशी उभा आहे 🚩🚩🚩🚩
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z Ай бұрын
चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष आमच एकच लक्ष मराठा आरक्षण गरजवंत मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील
@user-ro6qr9og3w
@user-ro6qr9og3w Ай бұрын
गरजवंत मराठ्यांचा वाघ मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आम्ही माथाडी कामगार कायम पाटलासोबत
@Vig1832
@Vig1832 Ай бұрын
Jarange patil tum aage badho ham apke sath hai
@vishalkadam8551
@vishalkadam8551 Ай бұрын
Patil❣️
@user-te8fy2dx7n
@user-te8fy2dx7n Ай бұрын
गरजवंतची लढाई खासदार आमदार यांच्या साठी 😂 पाहिली आहे आम्हीं 😂 वां रे तुतारी
@prameshwarnarayanraolomte3785
@prameshwarnarayanraolomte3785 Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे का वाटत नाही सर्वांना व भूमिका सुद्धा स्पष्ट करत नाहीत.पन्नास टक्के मधील शाश्वत व टीकनार ओ बी सी मधुनच आरक्षण आहे.. जाती अंत होनार नाही.सगे सोयरे लागू केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील राष्ट्र व जाती अंत होईल...
@MCCCreator
@MCCCreator Ай бұрын
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा शब्द कशामुळे आलेला आहे याचं उत्तर द्यावे
@sanjaysahane...3349
@sanjaysahane...3349 Ай бұрын
Only jarange patil saheb
@YograjBorkar-eh9hw
@YograjBorkar-eh9hw Ай бұрын
लोकसभेत गरिब मराठ्याला निवडून दिले काय
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 Ай бұрын
माणूस फार अभ्यासू आहे..यांनी मांडलेल्या अभ्यासावर कोणी आक्षेप घेऊ शकतो का?
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 Ай бұрын
प्रस्थापित पुढाऱ्यांना विस्थापित जनता आता जागा दाखवणार मग तो कोणत्याही जातीचा असो त्याला आंबेडकर तरी कसे अपवाद असेल?
@user-jv7le8ro5h
@user-jv7le8ro5h Ай бұрын
ह्याचे लेकरे मोठ म्हणजे कसे मोठे होणार ह्या लोकामध्ये सरकारी नौकरी कोणालाच नाही का ह्याचे सर्वनेते सरपंच चा पसुन मुख्य मंत्र्या पर्यन्त आहेत आणखी आम्ही गरीब म्हणतात ह्याचे पदकाढले पाहिजे ह्याचे नोकऱ्या काढल्या पाहिजे ह्याच्या प्रोपट्या काढल्या पाहिजे मग गरीबी कळेल
@shital5405
@shital5405 Ай бұрын
Tula Kay Mahit maratha kiti Garib ahe te.marathwada Madhe jaun bagha kiti problem ahe te
@SushantKadam-ul1yk
@SushantKadam-ul1yk Ай бұрын
Je ahet te khupch rich ahet n te rajkaran kartat . Pn te sodun rahilele khup bikat paristiti ahe. Thodi asleli sheti vikun shikvtat mulana garib marathe. He pn VASTAV ahe.
@rajeshpawar5958
@rajeshpawar5958 Ай бұрын
जरांगे साहेब अजमावून पहा कुणीही सोबत येणार नाही.
@pramoddeshmukh5718
@pramoddeshmukh5718 Ай бұрын
कोणी विचारत नाही की आता Obc कडे गेले काही फरक पडत नाही
@sureshsawant9000
@sureshsawant9000 Ай бұрын
जरांग च्या आंदोलनाला सर्व पैसा राजकीय सत्तेतील लोकांनी लावलेला आहे जर एका बापाचा धनंजय असेल तर त्यांनी दाखवा नाही लावला म्हणून
@manoharshelar4426
@manoharshelar4426 Ай бұрын
दोन चारशे जेसीबी वरून फुले उधळणारी, ४८ पैकी ३१ खासदार, २८८ पैकी १५५ आमदार असणारे मागास. दुसऱ्याचा ताटात ले मागणारे गरीब?
@sujitshinde666
@sujitshinde666 Ай бұрын
Good huahar
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f Ай бұрын
राज्यातील ओरिजनल ओबीसी एससी एसटी आणि ओपन मधील पण बरेच समाज एकत्र आल्याने एका पण तालुक्यात मराठा आमदार निवडून येत नसतो इथून पुढं...
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 Ай бұрын
Patil kon kahi pan karu amhi aplya sobat ahot😊🚩
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
लढाई जिंकली व आरक्षण ही मिळाल.
@surajingle9549
@surajingle9549 Ай бұрын
ऐकनंबर मनोज दादानी ढोंगी वंचीत वाला ला जवाब दीला
@shrikantshirke4928
@shrikantshirke4928 Ай бұрын
कायम पाटलांसोबत
@dnyanobaawchar6921
@dnyanobaawchar6921 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@shubhm0190
@shubhm0190 Ай бұрын
Bjp chi B team vanchit ahe aaj siddh zal
@sudhirkhaire5010
@sudhirkhaire5010 Ай бұрын
Tumhi tutarichi b team ahe na he pan siddh jhal ahe amhala samjl ahe
@shubhm0190
@shubhm0190 Ай бұрын
@@sudhirkhaire5010 congratulations
@lahujadhav3043
@lahujadhav3043 Ай бұрын
मनोज जरांगे आता प्रकाशबाबा आंबेडकर यांचा चांगलाच गेम करून दाखवाच. आधीच्या उपोषणाच्या वेळी पाठिंबा दिला, आणि आता विरोध म्हणजे काय?
@user-nq2pb4on3w
@user-nq2pb4on3w Ай бұрын
Te Saheb mhnata te Kay gem karnar tu la samor Aevav lagel
@marutisarogade8999
@marutisarogade8999 Ай бұрын
फक्त १०℅
@bcachemistry5575
@bcachemistry5575 Ай бұрын
तुम्ही २८८ उभे करा कशेही १६० ते २०० निवडून येतात च मग तुम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हा किंवा तुमच्या मर्जित असणाऱ्या स मुखमंत्री करून टाका आणि मग त्यांच्या कडून करून घ्या मराठा आरक्षणावर काम म्हंजे सर सक ट्ट कुणबी म्हंजे ओबीसी मध्ये समावेश. फार सोपं आहे जी . उगा पाडत बसण्यापेक्षा तुमचे निवडून आणा म्हंजे ते ऑटोमॅटिक पडतीलाच की.
@babasahebdome1781
@babasahebdome1781 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांना BJP ने काहीतरी खाऊ घातले असेल.
@ADK_7
@ADK_7 Ай бұрын
Jarange la pawar ne
@abasahebkatare5556
@abasahebkatare5556 Ай бұрын
प्रत्येक प्रश्नाला आणि आव्हानांना सडेतोड उत्तर देणारं खंबीर नेतृत्व मा . मनोज जरांगे पाटील....👌🙏
@SatishDamale-zm8sv
@SatishDamale-zm8sv Ай бұрын
घेतली बाबा त्यांनी ओ बी सी ची बाजू
@sunilmoon9086
@sunilmoon9086 Ай бұрын
Besaya ani bogasa ya shabdacha artha vegala ahe dada damajun bola
@ranapatil180
@ranapatil180 Ай бұрын
Only patil ❤❤🎉🎉
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 Ай бұрын
As Navabauddhas are considered as HinduMahar and considered as SC, why not Maratha is considered as kunbi?
@user-jk3hv2nf3p
@user-jk3hv2nf3p Ай бұрын
Vanchit chya mage ubhe rahave marathyani aarkshan nakkich milel
@gajananmane9628
@gajananmane9628 Ай бұрын
😂😂
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 Ай бұрын
Maratha and kunbi is one as. Per Hyderabad Gazette Record which is concrete proof to issue kunbi caste certificate to Maratha in Marathwada .
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Ай бұрын
तीनशे चौर्याहात्तर जाती ओबीसींमधील आहेत बत्तीस टक्के सकल मराठा समाज आहे ओबीसींमधील संख्येने जास्त आसनार्या सुवर्ण जाती मराठा जाती संख्या थोड्या बहूत फरकाने समान आहेत तर ओबीसींमधील लहान जाती परयत आरक्षण पोहचलच नाही म्हणून जातीय जनगणना झाल्या शिवाय आरक्षण कोणाला कीती द्यायच तेव्हाच कळेल
@vihaan775
@vihaan775 Ай бұрын
औरंग्या+फिरंग्या=जरंग्या
@sunilmoon9086
@sunilmoon9086 Ай бұрын
288vidhansabhe mdhe amadar padayachi bhasha karayachi tyamadhe ambedakaranche sudha
@user-hy7oy6xu3e
@user-hy7oy6xu3e Ай бұрын
Patil
@r-kgamerz2624
@r-kgamerz2624 Ай бұрын
ओन्ली मराठा
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s Ай бұрын
Kahi Farak padat nahi ...Patil Samaj tumcha pathi ahe ....Fadnwis jale ,Rane Jale ,Haake ani Bhubal jale ,Padlkar jale atta Prakash Ambedkar 😂😂😂😂...Kahi farak padat nahi Maratha Samaj purn pane tumcha pathi ahe....Jayato Maratha
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Ай бұрын
Prakash ची लोकसभा निवडणुकीत वाट लागली तो आत्ता obc obc करतोय
@shubhamdoifode9123
@shubhamdoifode9123 Ай бұрын
अगोदर आंबेडकर साहेब तुम्हाला वांदनीय होते आता खरी भूमिका घेतली तर साहेबाचा एकेरी उल्लेख करत आहे
@ADK_7
@ADK_7 Ай бұрын
Not bol jara Ekeri aamhala pan bolta yetay
@ADK_7
@ADK_7 Ай бұрын
​@@shubhamdoifode9123laaj sodli lokanni bhava
@sudhirkhaire5010
@sudhirkhaire5010 Ай бұрын
Tumhi tutari vajva ani mashal hati ghya aani vajvt basa loksabhela jyana nivdun dilet tyana vichara aarkshanach
@TukaramDigole-h6c
@TukaramDigole-h6c Ай бұрын
मराठा मुस्लिम दलीत एकता जिंदाबाद
@Hindu.12345
@Hindu.12345 Ай бұрын
किती आपण हिंदू फुटणार.. एकत्र येऊया भगव्यासाठी लढूया 🚩
@PanduLokhande973
@PanduLokhande973 Ай бұрын
हिंदू फुटायची भीती असेल तर मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 Ай бұрын
Patil kon kahi pan karu amhi aplya sobat ahot😊🚩
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 45 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 33 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 154 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 45 МЛН