No video

Manoj Jarange यांचा Sharad Pawar यांना टोमणा | Maratha Reservation | RO3

  Рет қаралды 71,477

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Manoj Jarange यांचा Sharad Pawar यांना टोमणा | Maratha Reservation | Manoj Jarange on Sharad Pawar
#manojjarange #sharadpawar #marathareservation
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 398
@dhondirampawar2920
@dhondirampawar2920 Ай бұрын
पवार सहेब तुम्हाला फक्त मराठा समाजची मते माहीती आहेत.लाज वाटली पाहीजे असे स्टेटमेंट द्यायला.
@tusharkumbhar4105
@tusharkumbhar4105 Ай бұрын
मराठा समाज हा कोणाचा नाही...
@aniltamboli-dv6ic
@aniltamboli-dv6ic Ай бұрын
साहेब जरा प्रतिक्रिया निट ऐका. आणि नंतर बोंबला. काय बोलणी व आश्वासन जरांगेना शिंदेंनी दिले त्याबाबत काही ही माहिती नसताना बैठकीला जाऊन काय चर्चा करायची? हा प्रश्न होताच ना. दुसरी गोष्ट मराठा आरक्षणासाठी सर्व विरोधी पक्षांनी यापुर्वीच सरकार ला पाठिंबा दिला आहे सरकारने आदेश निर्गमित करावेत. परंतु सरकार म्हणजे शिंदे आणि फसवणीस तसा अद्यादेश काढत नाही वेळकाढूपणा करीत आहे आणि अपयशाच खापर विरोधीपक्षावर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारने काढलेल्या आरक्षणा बाबतच्या आदेशाला जर विरोधकांनी विरोध केला असता तर ठिक आहे शरद पवार दोषी आहेत म्हणून. पवार साहेब कुठे कोणत्याही संविधानीक पदावर नाहीत. आरक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे ते त्यांनी द्यावे व त्याबाबत यापुर्वीच पाठिंबा दिला आहे.
@babruwanshinde463
@babruwanshinde463 Ай бұрын
@@dhondirampawar2920 कारे , 1994 ला कोणतीही समिती न नेमता रात्री बेकायदेशीर 16% वाढवून दिलं तेव्हा शेन खायला बर वाटलं असेल
@AxayHolkar
@AxayHolkar Ай бұрын
शरद पवारांच्या पार्टीला खराठे आता मत देणार नाही🤬
@atulshinde1015
@atulshinde1015 Ай бұрын
जरांगेच मराठ्यांची फसवणूक करतोय तेच त्यांचे पिल्लू आहे मराठ्यांचा आरक्षण मारे करी तरी बोलत पण
@Hindusthani11
@Hindusthani11 Ай бұрын
शिव्या देतांना फडणवीस बामन, छगन भुजबळ नाव घेऊन द्यायचं आणि दुसरीकडं महा विकास आघाडी म्हणून नाव नाही घ्यायचं 🤣🤣🤣
@GaneshShitole-qg6ql
@GaneshShitole-qg6ql Ай бұрын
भावणीक करू नये मराठा आरक्षणाची वाट लावण्यामागे सर्वात मोठा हात शरद पवाराचा आहे
@atmarampaul2520
@atmarampaul2520 Ай бұрын
असे म्हणणे चुकीचे संपूर्ण माहिती घेऊन बोलावे
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 Ай бұрын
मालका विरुद्ध हा एक चकार शब्दही काढणार नाही.
@ashokmohite1308
@ashokmohite1308 Ай бұрын
शरद पवार प्रत्येक वेळी खोटे बोलतो
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 Ай бұрын
याला सर्व जण अडाणी समजता पण तो खूप खुशार आहे. शरद पवारांवर एक शब्द बोलणार नाही.
@Mj-nc3ub
@Mj-nc3ub Ай бұрын
Khar aahe. Aaple mhanle ka ejjatit tomne aani dusryache mhanle ka shivya aani shirwal bhasha.
@nitabhosale3512
@nitabhosale3512 Ай бұрын
अजूनपर्यंत मराठे शहाणे झालेच नाहीत का जरांगे?
@nileshgirme9814
@nileshgirme9814 Ай бұрын
फक्त महायुतीला शिव्यादेऊन आरक्षण पाहिजे बाकीच्या विरोधी पक्ष्यांनी काही करो पण आम्ही महायुतीला शिव्या देऊन आरक्षण मिळवणार वारे योद्धा
@matoshritransport4189
@matoshritransport4189 Ай бұрын
BJP CHA OBC DNA AHEI NA
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip Ай бұрын
काय ऊर्जा आहे
@narendramande1073
@narendramande1073 Ай бұрын
अगदी बरोबर
@user-me7ld4py5s
@user-me7ld4py5s Ай бұрын
शरद पवार यांच नाव घ्यायला फाटते 😂😂
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 Ай бұрын
प्रश्न शरद पवारांवर विचारला.... पण हा चालू गावठी मिथुन उत्तरात एक शब्द बोलत नाही पवारांवर....
@ashokmohite1308
@ashokmohite1308 Ай бұрын
गावटी भाषा आणि कोणाला ही कळत नाही सरकार ज्याचे आहे त्यांची विचार करायचा असतो
@rajkumarchate6733
@rajkumarchate6733 Ай бұрын
त्यांचे प्रचारक तर तुम्हीच होता ना जरांगे साहेब
@matoshritransport4189
@matoshritransport4189 Ай бұрын
मुंडे मॅडम पडल्या तुम्हाला वाईट वाटले का आंदोलन ने आरक्षण भेटणार का असे मुंडे बोलले होते घ्या मग..
@dattatreyanarale8297
@dattatreyanarale8297 Ай бұрын
हिंमत असेल तर गरीब मराठा समाजातील उमेदवार उभे करून मग खरे काय खोटे काय समजेल दुटप्पी भूमिका घेऊन अप्रत्यक्ष पवार साहेब चे हात बळकट करनार
@user-hf7sh5yy2e
@user-hf7sh5yy2e Ай бұрын
💯
@user-hf7sh5yy2e
@user-hf7sh5yy2e Ай бұрын
💯 बरोबर
@Challenger12-p2m
@Challenger12-p2m Ай бұрын
100%
@OnlyJayBhim-h5z
@OnlyJayBhim-h5z Ай бұрын
हा अडाणी नाहीं.. खूप चालू आहे.. शरद पवार विषयी कितीही प्रश्न विचारा.. पवार विरुद्ध बोलणारच नाहीं
@suvarnatandale6559
@suvarnatandale6559 Ай бұрын
शरद पवारांच्या रखेलीचा पोरगा आहे जरांगे.
@harerambade8353
@harerambade8353 Ай бұрын
वा!❤❤
@kapilbastapure2048
@kapilbastapure2048 Ай бұрын
काय उर्जा आहे साहेबाची
@sanjayrathi6910
@sanjayrathi6910 Ай бұрын
महाविकास आघाडी पेक्षा शरद पवार च नाव का घेत नाही
@user-pn6dx1of2k
@user-pn6dx1of2k Ай бұрын
शरद पवारलाच बोलले आहेत रातांधळे म्हणून. जरा नीट ऐकत जावा.
@amolp7872
@amolp7872 Ай бұрын
नाव नाही घेणार तो शरद पवार च... 😂😂 हेच भुजबळ बोला असता तर नाव घेऊन उत्तर दिलं असत.
@amarmane4016
@amarmane4016 Ай бұрын
भुजबळाची लायकीच ती आहे​@@amolp7872
@user-me7ld4py5s
@user-me7ld4py5s Ай бұрын
@@sanjayrathi6910 पवार साहेबांच नाव घेतलं तर पाटलाचा बाजार ऊठेल 🤣😂
@kaustubh3084
@kaustubh3084 Ай бұрын
​@@user-me7ld4py5s ka maratha tyanchya bajune ahe na ka wakdya chya
@uttamraj7773
@uttamraj7773 Ай бұрын
जरांगे पाटील तुम्ही विधानसभेला स्वताचे मराठ्यांचे उमेदवार द्या... लोकसभेची चूक करू नका... नाहीतर तुमच्यावरील विश्वास उडेल.
@vitthaldhore3582
@vitthaldhore3582 Ай бұрын
आरकशन जर पाहीजेत असेल तर सर्वात मोठा हीलन हा पवारसाहेब आहे, त्यांना टार्गेट करा नक्की अरकशन मिळेल
@harerambade8353
@harerambade8353 Ай бұрын
आवडल❤
@venkatesh13197
@venkatesh13197 Ай бұрын
सगळे नाटक आहे ...यांना पडा मानायचे. त्यानं निवडून दाय मानायचे.
@vishwasajabe435
@vishwasajabe435 Ай бұрын
परंतु जरांगे मतदान कुणाला करायचे ते नाही सांगितले नाही?
@harerambade8353
@harerambade8353 Ай бұрын
नाकात तुतारीचा वास आहे तो जाणार नाही
@kapilbastapure2048
@kapilbastapure2048 Ай бұрын
म्हणुन तर तुतारी चा प्रचार केला लोकसभेला
@rahulshirole5947
@rahulshirole5947 Ай бұрын
शरद पवार काय बोलतात ते समजत नाही त्यांनी लिहून द्यावा आणि इतरांनी वाचून दाखवाव असं भाषण करा इतरांना समजाव, सुप्रियाला तुमच्या सोबत ठेवा म्हणजे सुप्रिया समजून सांगेन.
@narendramande1073
@narendramande1073 Ай бұрын
लई भारी
@bomkarj
@bomkarj Ай бұрын
हा जरांगे मेला तरी " ऐक शब्द " पवार यांच्याविषयी बोलणार नाही...बोलला तर..पवार उघड पडणार..फंडिंग बंद.
@daulatnande6156
@daulatnande6156 Ай бұрын
फार लवकर समजले
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
जरागे दादा तुम्ही लोकसभेमध्ये तुतारी वाजवत होते डबल ढोलकी वाजवत आहेत
@balajimunde2257
@balajimunde2257 Ай бұрын
काय ऊर्जा आहे साहेबांची 😂😂😂
@Khumkar
@Khumkar Ай бұрын
लाळ पिऊन भागले का आता 😂😂😂 शरद पवार आहे वेळ आली का राईट कोलतो मिथुन 😂😂❤❤
@harerambade8353
@harerambade8353 Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@nagesh981
@nagesh981 Ай бұрын
Hahahaha 🤣🤣🤣
@nileshpakhare720
@nileshpakhare720 Ай бұрын
बजरंग कडून घे आरक्षण पवार काय देवू शकत नाही 😅😂😂😂
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Ай бұрын
तुमी बीड च्या दुःखातून जरा बाहेर या.
@avhadadinath1989
@avhadadinath1989 Ай бұрын
जरागे ने खुप तुतारीचा प्रचार केला आहे तुतारीचा अध्यक्षाकडून घे आरक्षण त्याची भूमिका काय आहे
@babruwanshinde463
@babruwanshinde463 Ай бұрын
आम्हाला काय मिळणार आहे त्याची तू कशाला काळजी करतोस
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 Ай бұрын
शरद पवार गेला उडत आमच्या आम्हाला फक्त मराठा आरक्षण पाहिजे आणि खंबीर जरांगे पाटलावर भरणारे सत्ताधारी गेले उडत आणि विरोधक गेले उडत त्या भडव्याने खूप फसवणूक केली 30 वर्षापासून मराठा समाजाची
@chanduborade7250
@chanduborade7250 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांनी कोणाचा प्रचार केला नाही
@rajatashishagrawal9525
@rajatashishagrawal9525 Ай бұрын
​@@chanduborade7250मनोज जारंगे विधानसभा ल सुद्धा तुतारी वाजवायला सांगणार
@ravishep768
@ravishep768 Ай бұрын
​@@chanduborade7250Beed Ani parbhani madhe yevun vichara sangtil lok kuthe kuthe baithak ghetlya prachar sathi
@govardhanbhosale274
@govardhanbhosale274 Ай бұрын
आता तरी उघडी डोळे | जरी आद्यापी न कळे|मातेचिया खोळे |दगड आला पोटासी || तुकाराम महाराज.
@sandipvyavahare1990
@sandipvyavahare1990 Ай бұрын
तुतरीचा प्रचार करीत होता तेव्हा तू आंधळा होता का
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 Ай бұрын
Tutari che ami 10 khajdar kele, ata tutari la ghanta deu, mag samjel tutarila, maratha power
@lallatibhandar
@lallatibhandar Ай бұрын
​@@ravindrapholane1636 तुम्ही तुतारी सोडून मतदान नाही करू शकत
@babruwanshinde463
@babruwanshinde463 Ай бұрын
@@lallatibhandar तू त्याचा विचार करू नको
@babruwanshinde463
@babruwanshinde463 Ай бұрын
@@sandipvyavahare1990 तेव्हा कमळ घरी बसवायचं होत.
@tarachandmeshram2300
@tarachandmeshram2300 Ай бұрын
​@@babruwanshinde463द्या तूतरीला मतदान
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Ай бұрын
Sharad pawar ne maratha samajache vatole kele
@RavindraPatil-mr5wr
@RavindraPatil-mr5wr Ай бұрын
याचा कंडोम झाला आहे. आता याचा दुसऱ्यांदा वापर करावा असं कोणालाच वाटत नाही
@sureshdivate4350
@sureshdivate4350 Ай бұрын
पुढच्या वेळी दुसरा पर्याय फक्त पर्याय बदलतय आणि बोललं राहतय जरांगे सायब न बोलता कृती करा यशस्वी व्हाल
@VJP77
@VJP77 Ай бұрын
जरांगे साहेब पवार साहेब यांच्यावर काही बोलत जावा, पण तुम्हीकाहीच बोलणार नाही, हे माहित आहेत जनतेला, तुम्ही फक्त फडणवीस....नाव खराब केलं ऐका सुसंस्कृत नेत्याच, त्यांनीच समाजाला आरक्षण दिलं आणि त्यांनाच सारखे टोमणे... वा रे कलयुग....🙏
@JaiMaharashtra1902
@JaiMaharashtra1902 Ай бұрын
😂😂😂 यालाच अंधभक्ती म्हणतात. बीजेपीचा डीएनए ओबीसीचा आहे हे कोण बोललं होतं?
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
😂
@art_and_culture_
@art_and_culture_ Ай бұрын
Aarakshan dila???😂😂
@VJP77
@VJP77 Ай бұрын
बोलले असतील, पण ते यासोबत हेही बोलले होते मराठा समाजातील 70% समाज हा बिजेपी ला मतदान करतो, एखादा शब्द धरून फक्त फडणवीस यांना वेठीस धरता, पण त्यांच्या काळात कामे खुप झाली समाजाची हे कोणी पाहत नाही, आणि ज्यांनी 60 वर्ष मराठा समाजाच्या नेत्यांनी काही केलं नाही, उडवा उडवी केली, त्यांना जनता डोक्यावर घेते, वा मस्त न्याय आहे... एकाच व्यक्तीला रोज शिव्या, तरीही ते शांत ऐकून घेतात, आणि परत रोज तेच टार्गेट...असो कालयुग चालू आहे याचा विसर पडला होता....आता लक्ष्यात आल...😄
@mp-fj2ee
@mp-fj2ee Ай бұрын
अरे मिथुन जिथून रसद मिळत आहे , पैसा मिळत आहे त्यांना च उलट सुलट बोलायला सुरू केलं तू तर ...
@obc7523
@obc7523 Ай бұрын
आरोप होतोय म्हणून वाचायला
@user-cs6tk9sb3q
@user-cs6tk9sb3q Ай бұрын
जो पावसात भिजेल त्यालाच मत मिळेल!
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Ай бұрын
मतदान कोणाला करायचे सांगा jarange साहेब
@Patil-h2f
@Patil-h2f Ай бұрын
पाटील विधानसभेला तुम्हीच म्हणणार वाजवा तुतारी
@ItsmeOBC
@ItsmeOBC Ай бұрын
साहेबांच्या नादाला नको लागू नाही तर तुझा करेक्ट कार्यक्रम होईल.
@babruwanshinde463
@babruwanshinde463 Ай бұрын
काय करणार आहे, त्याचा च कार्यक्रम होईल
@ravindraamale6261
@ravindraamale6261 Ай бұрын
​@@babruwanshinde463....vakdhya kahi kru shkt nahi ata ,,evdhi varsh fasvl
@chanduborade7250
@chanduborade7250 Ай бұрын
कोणता साहेब आम्हला नाही माहित आणि आमचा एकच साहेब आणि नेता मनोज जरांगे पाटील
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 Ай бұрын
No one is bigger than Maratha
@Telltweets
@Telltweets Ай бұрын
तुला काय करायचं ,तुझ्या मालकच बघ तू😂
@shrawanmore5928
@shrawanmore5928 Ай бұрын
नेता पक्ष नाही करायचा मात्र बैठका घेउन पक्ष पुरस्कृत माणसे निवडून आणायची.
@rammatre5010
@rammatre5010 Ай бұрын
2:28 👍👍 तरी काही नीच राजकारणी बोलावता धनी बोलवता धनी करत बसतात , सर्व मराठा समाज हा जारांगे पाटील यांचा बोलविता धनी आहे , जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
@user-rajgadchavaghmazaraya24
@user-rajgadchavaghmazaraya24 Ай бұрын
२८८ आता एवढं बघा पाटील अन् दोघांना घरी बसवा.काही चॅलेंज करत बसू नका. आपलं आरक्षण आपणच मिळवू.
@user-me7ld4py5s
@user-me7ld4py5s Ай бұрын
@@user-rajgadchavaghmazaraya24 पवार साहेबांचा आदेश आला कि 288 ऊभा करतील पाटील
@sandipkakad6090
@sandipkakad6090 Ай бұрын
लोकसभेत कोणाचं काम केलं😂😂
@sandeepsanap4611
@sandeepsanap4611 Ай бұрын
कोणीच भाव नसेल तर स्वता निवडणूक लढावा पाहिजे ते घ्यावे
@sharadmore1037
@sharadmore1037 Ай бұрын
Chikkikhau gap 😂😂
@sandeepsanap4611
@sandeepsanap4611 Ай бұрын
@@sharadmore1037 भोकला का
@PKDada-f4h
@PKDada-f4h Ай бұрын
​@@sharadmore1037अरे लढा ना आणि घ्या ना. काय चुकीचे सांगतोय तो, दम आहे ना तुमच्यात लढा मग आणि निवडून या. लोकसभेला कळले ना तुम्ही करू शकता मग उभे करा विधानसभेत, निवडून आना आणि घ्या आरक्षण. आम्हाला सगळ्या सरकारचा कंटाळा आलाय, आता बदल पाहिजे. करा तुमचेच कायदे, टिकाव ते सुप्रीम कोर्टात. एरर भावड्या दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदूक चालवायची लई सोपी असते. आंदोलक म्हणतो मला हे द्या ते द्या पण ते कोर्टात टिकेल तेव्हा ना. कधी म्हणायचे मराठवाड्यात द्या नंतर महाराष्ट्रात, नंतर म्हणतोय कुणबी द्या मग म्हणतोय obc तुन द्या, नंतर म्हणतोय सगे सोयरे द्या. अरे तुला पाहिजे काय, हा आठवडी बाजार आहे काय? IAS वेडे आणि तू मटण, दूध भाकर खाऊन उपोषण करणारा शहाणा आहेस काय? सगळे राजकारण आहे हे, तुला ज्याला निवडून आणायचे त्याला अन पण ही जात जात खेल बंद करा.
@PKDada-f4h
@PKDada-f4h Ай бұрын
संजय राऊत 2.0 = जरांगे
@Djkingisback
@Djkingisback Ай бұрын
देशी किंग मन्या दारुडे चूप 😂​@@sharadmore1037
@SDD.14
@SDD.14 Ай бұрын
मतदान करताना मराठा समाजाने पण विचार करावा की कोण खरच आपल्याला आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोण फक्त मत घेण्या साठी आपला वापर करत आहे...आता तुतारी चे सत्य बाहेर आले
@Bnangare
@Bnangare Ай бұрын
जरांगे पाटील प्रश्न शरद पवारा बद्दल होता. तुम्ही त्याच्या विरोधात एक शब्द ही बोलला नाही. तुमचा विरोध फक्त महायुतीला आहे हेच दिसते . पवार चर्चे ला का गेले नाही यावर मत दिल नाही
@_.teddy007_
@_.teddy007_ Ай бұрын
काय उर्जा आहे 😂
@niranjandomal3399
@niranjandomal3399 Ай бұрын
पाटील साहेब हे राजकारणी 70 वर्ष झाली येड्यात काढले आहेत मराठी मुलं आजोबा झाला की मुलगा मुलगा झाला की नातू आणि नातू झाला की पणतू याना खुर्चीवर बसवल आणि आपली मुलं नोकऱ्या फी भरत देशोधडीला लागला आज मुली ही देईना त्यामुळे लोक ही मराठा समाज कमी होत चालला जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे जय महर्षी मार्कंडेय सर्व सामजाचे हेच हाल आहेत सर्वांनी हे बदला नाहीतर हे परत विदेशी हाताखाली आहे मुंबईचा मराठा कमी झाला आहे आज
@ChandrShekrade
@ChandrShekrade Ай бұрын
😢😮😅
@uttamraj7773
@uttamraj7773 Ай бұрын
या पवार ने वाट लावली महाराष्ट्राची...
@kondajiborse4777
@kondajiborse4777 Ай бұрын
मतदान करतो तर काय उपकार करतो काय रे त्याच मताच्या जोरावर सगळे कारखाने सहकार क्षेत्र शैक्षनीक क्षेत्र आरोग्य क्षेत्र सहकारी बैन्का घशात घालुन बसला आहे तुमचा मराठा समाज तेव्हा बर वाटत का रे तुला ?
@SachinSawant-kp5hl
@SachinSawant-kp5hl Ай бұрын
कोणताही राजकारणी तो राजकारणीच असतो
@keshavvanave7337
@keshavvanave7337 Ай бұрын
मराठा समाजासाठी पवार साहेब यात्रा काढणार सुत्रा ची माहिती
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 Ай бұрын
यात्रा कशाला? आरक्षण कसे देता येईल ते सांगा.
@sureshjadhav8256
@sureshjadhav8256 Ай бұрын
कोण कोयत्याची,कुराडीची भाषा करतो हे ही माहीत नाही कोणाला.
@vasantkhunepatil9479
@vasantkhunepatil9479 Ай бұрын
पवार साहेब तुमचया हातातुन दिलेले एकोनिशे चौरयानवचे आरक्षण तुमीहैदराबाद गँझेट लागु करून मराठा समाजाला।आरक्षण दयावे हि नंमृ विनंती
@vaibhavyadav1686
@vaibhavyadav1686 Ай бұрын
एकतर्फी आंदोलन करतात तो पर्यंत महाराजांचा फोटो तरी लाऊ नका कारण महाराज रयतेचे राजे होतो आणि आहेत
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Ай бұрын
नाव घे म्हणजे खरे समजेल नाव का घेत नाही
@loveuzindagi3101
@loveuzindagi3101 Ай бұрын
साहेबांच्या नादी लागू नको नाही तर करेक्ट कार्यक्रम होईल
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc Ай бұрын
आता मत भेटणार नाहीत आता आमचं मत आमच्या जातीसाठी काम करणाऱ्याला..❤❤
@user-fr5gx4uh4o
@user-fr5gx4uh4o Ай бұрын
गरीब मराठयान मधून विधान सभेला उभ करा ज्यायले मत दिले येवढा वर्ष्या पासून ते लक्ष नाही देऊन रायले जाती कढे आता तरी हुशारीन काम कराची गरज आहे
@TukaramMutkule
@TukaramMutkule Ай бұрын
याला मिरज च्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करायला पाहिजे
@vaibhavdarbeshwar2096
@vaibhavdarbeshwar2096 Ай бұрын
आर्थिक निकषावर द्या आरक्षण SC ST OBC Maratha सरसकट कोणालाच नको
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 Ай бұрын
ज्यांनी आरक्षणाचा पूर्वी खेळखंडोबा केला त्यांनी तो निस्तारावा. कोणाच्या चुकांचे कोणावर ओझे असे म्हणण्याची वेळ आलीय.
@nandreshiv3598
@nandreshiv3598 Ай бұрын
जरांगे पाटील आता मराठा समाजाने शरद पवार घरी बसवले पाहिजे ह्या च पवार यांनी मराठा समाजाचे आरक्षण वाटुन दिले आहे
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 Ай бұрын
आरे पवार साहेब यांचेवर बोल घे सुपारी आणि वाजव तुतारी
@challenger7504
@challenger7504 Ай бұрын
सगळीकडे तुतारी वाजवलीस जरंग्या
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@gajananamande4225
@gajananamande4225 Ай бұрын
प्रचार तुतारी चा केल्यावर असच होणार 😂😂😂
@Psv3607
@Psv3607 Ай бұрын
हे म्हातारं पणं करामती आहे
@shankarwaghmode8441
@shankarwaghmode8441 Ай бұрын
Ek number jarange saheb dhangar ani maratha ek kara
@jayprakashpatil8105
@jayprakashpatil8105 Ай бұрын
खर बोलले जरांगे पाटील.ज्याच दुखत त्यालाच कळत..
@omlohakare1058
@omlohakare1058 Ай бұрын
मरे पर्यंत राजकरण काय सिद्ध करणार माहीत नाही
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 Ай бұрын
का शरद पवार साहेब टिव्ही पाहत नाही का काय ठरल म्हणे ते सांगा
@sampatpawar7382
@sampatpawar7382 Ай бұрын
आज आघाडी बाबत रात आंधळेपणा असा शब्द वापरून आघाडीच्या सर्व नेत्यांना त्याची जागा दाखवली आहे अता तरी आपले मत स्पष्ट मांडा म्हणावे
@balashedge3710
@balashedge3710 Ай бұрын
आम्ही पाटलांसोबत
@milindgodse7024
@milindgodse7024 Ай бұрын
शरद पवार तुम्ही वाट लावली मराठ्यांची 1994 साली
@vindo_rocks
@vindo_rocks Ай бұрын
स्वतः चे उपद्रव मूल्य दाखवून आपल्या विरोधी कारवाई दडपण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एका ज्येष्ठ नेत्याकडून खेळल गेलेलं प्याद...!
@stsmartsales2300
@stsmartsales2300 Ай бұрын
अगदी बरोबर, जरंगेजींनी सरकारच्या नेत्यांशी आणि अधिकाऱ्यांशी बोलून गेल्या ३/४ वेळा उपोषण आणि सोडले होते, वाशीतही उत्सव साजरा केला होता, पण ते पुन्हा उपोषणावर आहेत, पवारजी परिपक्व आणि अनुभवी आहेत आणि समस्या मुळापासून समजून घेतात, म्हणून ते उपाय सुचवू शकतात
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 Ай бұрын
विरोधी पक्षा मधल्या एकाचेही नवं घेत नाही.
@nitinjagzap3870
@nitinjagzap3870 Ай бұрын
तुला शरद पवारांच नाव का घेता येत नाही
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 Ай бұрын
ह्या वयात पण एवढे कटकारस्थान करताय हे व्यक्ती ......बोलता येईना पण सत्तेचा लोभ अजून सुटला नाही अश्या व्यक्तिमत्व आपण किती भारी समजतो
@HDG25
@HDG25 Ай бұрын
आम्ही कधीच सोडणार नाही पाटील तुम्हाला 🚩🚩
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤
@AT_Ajay.Thorat
@AT_Ajay.Thorat Ай бұрын
फडणवीस हा देव माणूस आहे पण मराठा समाजाला कळत नाही.लोकसभेत BJP साथ दिली असती तर आज आरक्षण भेटून गेले असते राव अजूनही वेळ गेलो नाही ओन्ली BJP 👈☑️🔥
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 Ай бұрын
जरांगे पाटील म्हणतील त्याला मतदान होणार आहे बाकी कोणता पक्ष नाही आम्हाला
@krushnakale9031
@krushnakale9031 Ай бұрын
आम्ही गरजवंत मराठा पटला सोबत.....🙏
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Ай бұрын
पवारसाहेब आता मरायच्या अगोदर मराठा आरक्षण देऊन जा नाहीतर स्वर्गात गेले तरी लोक शिव्या देतील.
@pragatikardile3834
@pragatikardile3834 Ай бұрын
शरदचंद्र पवार साहेब तुम्हीं आता राजकारणातुन रिटायरमेंट घ्या.स्वतासाठी थोडा वेळ द्या.
@BDESAI777
@BDESAI777 Ай бұрын
कितीही प्रयत्न करा जरंगेंना पवार साहेबांच्या विरोधात न्येण्याचा , किती ही NARRATIVE SET करा , जरांगे पाटिल तुम्हाला कधीही भुलणार नाहीत , एएनआय मिडिया चे ऐकून साहेब कधी बोलणार नाहीत , बाकी चालुदे , मिडिया ला ही पोट आहेच की
@sudhakarpawale4015
@sudhakarpawale4015 Ай бұрын
जरांगे पाटील विषयी वाईट कमेंट करणार्‍या औलादी मराठ्यांच्या नाहीत स्वतःची औकात पाहून दादा विषयी बोला एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@pratibhathube
@pratibhathube Ай бұрын
खासदार तुम्हीच तर निवडून दिले त्यांचे जास्तीत जास्त आता दुसऱ्या तोंडाने बोलू नका तुम्ही कोणाचा माणूस आहे सगळ्यांना माहिती झालेले
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 Ай бұрын
Ek maratha lakh maratha 🚩🔥🔥🔥🚩🔥🔥
@sagarkambale3450
@sagarkambale3450 Ай бұрын
शरद पवार साहेबांनी गोर गरीब मराठा लोकांचं वाटोळ केलं आहे... जय भीम
@dadaraokakde6815
@dadaraokakde6815 Ай бұрын
अगदी बरोबर दादा
@rohidasyadav1704
@rohidasyadav1704 Ай бұрын
आत्ता जो नेता मराठा आरक्षण देईल तोच सत्तेत येईल मग ते शिंदे सरकार का असेना जो देईल मराठा आरक्षण त्याच्या पक्षालाच मिळेल मराठयाच मतदान चे आशीर्वाद मतदान रुपी
@gopalkadam3388
@gopalkadam3388 Ай бұрын
शरद पवारा वर जरांगे बोलूच शकत नाही कारण आंदोलनाला पैसे येणे बंद होईल
@TopTop.2020
@TopTop.2020 Ай бұрын
🚩🚩🚩 गरिबांचा आवाज मनोज दादा जरांगे पाटील साहेब🚩🚩🚩
@user-ol2mz7po9k
@user-ol2mz7po9k Ай бұрын
पवार साहेबांना एक शब्द बोलत नाही राव सरळ सरळ कळतंय हा पवार साहेबांचा माणुस आहे
@hgbhure8225
@hgbhure8225 Ай бұрын
एक मराठा... कोटी मराठा...
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 Ай бұрын
आधी भूमिका स्पष्ट करावी. देशाच्या कोणत्या स्टेट मद्ये आम्ही राहतो.
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 29 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 19 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 29 МЛН