Manoj Jarange यांचा थेट Eknath Shinde यांच्यावर निशाणा, ‘लाड केले’ म्हणात केला घणाघात

  Рет қаралды 78,781

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

4 ай бұрын

#manojjarange #solapur #sakal
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाड केला’, म्हणत जरांगेंची थेट शिंदेंवर निशाणा. एकनाथ शिंदेंच्या करेक्ट कार्यक्रम वक्तव्याला जरांगेंचे उत्तर. फडणवीसांनंतर आता जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
---------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZfaq Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 120
@np7389
@np7389
प्रत्येक मतदार संघात १००० उमेदवार उभे करणार म्हणतात म्हणजे मागास नाही पैसा असल्याशिवाय निवडणूक लढणे शक्य नाही
@vijayhasge9018
@vijayhasge9018
फक्त फडणवीस,,, काकावर काही बोला
@sameerumarjikar3142
@sameerumarjikar3142
सरकारने सरळ मराठा आरक्षण आयोग बनवावा, जरागेना आयोगाचा अध्यक्ष बनवावं त्यानंतर पुर्ण जबाबदारी जरागेना द्यावी आरक्षण सुरुवात ते लागू करून टिकवायची पुर्ण जबाबदारी त्यांना देऊन टाका ते हुशार आहेत करतील सगळं बरोबर, एवढं मोठ्ठ आंदोलन उभं केलय मग हे काम किस झाड कि पत्ती,जरागेना द्या,आयोगाचा अध्यक्ष बनवा.
@MohanKumar-ko3yj
@MohanKumar-ko3yj
काही पण बोलत आहेत, आता तुम्ही राजकारण करत आहेत, सरळ सरळ फडणवीस चा विरोध करा ना मग समाजाच्या मागे उभ राहून राजकारण का करता
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810
अहो सरकार फसवणूक करणार हे माहीत होते तर मग मुख्यमंत्री यांचा मसूदा वाचून का स्विकारला मुंबईत गुलाल कशासाठी उधळला हे सांगा तेव्हा मुख्यमंत्री यांचे उदोउदो केले मग आज शिव्या मुख्यमंत्री यांना सोडून एकाच माणसाला का
@balasahebvalve1494
@balasahebvalve1494
करोडो रुपये आले कुठून
@jivanshelke5516
@jivanshelke5516
शिन्दे ने लाड केले स्वाता भेटले हे स्वाताला पंतप्रधान समझाय लागले ,
@ajaypednekar3677
@ajaypednekar3677
हा काकावर काही बोलत नाही, ज्याने आरक्षण घालवलं.सर्वजण सगळं काही जाणून आहेत.
@pandurangnarale388
@pandurangnarale388
मनोज, तुम्ही सुरवात फडणवीसाहेबापासुन केली
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j
शरद पवार सत्तेत येत नाही तोपर्यंत मी हटत नाही 😂😂😂 वाळू माफिया 😂
@lahuraotandale2867
@lahuraotandale2867
. पाटील तुम्ही महाराष्ट्रात खासदारासाठी सर्व उमेदावार उभे करा
@nanduwagle121
@nanduwagle121
काय करणार काहीच करू शकत नाही
@user-jesatysundarsarwatha
@user-jesatysundarsarwatha
याने पक्ष काढावा व cm व्हावे आणि 1000 आरक्षण घ्यावे
@user-zd3xc8jd5z
@user-zd3xc8jd5z
Dada tum aage bado hum tumhare sath hai ❤❤❤❤❤❤❤❤❤
@sundarphad7594
@sundarphad7594
भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत कशासाठी प्रार्थना असते जाती धर्मासाठी का?
@maratami6953
@maratami6953
आरक्षण चालले आहे कि राजकारण चालले आहे
@kartikswati3286
@kartikswati3286
हा राष्ट्रवादीचा आहे की नाही ते पहिल्यांदा सांगावे.
@mangeshjadhav9128
@mangeshjadhav9128
सगळ्या मराठ्यांमध्ये हाच एकटा शहाणा माणूस आहे वासरात लंगडी गाय शहाणी असं याचं वक्तव्य आहे
@sunilborde9182
@sunilborde9182
ज्या काकाने आरक्षण दिले नाही त्यांच्या कडून बोलतात, काय जमाना आलाय,घर जाळली
@somputra1004
@somputra1004
सगळ्या पार्ट्याच भवितव्य धोक्यात सगळ्या पार्ट्या मिळून जारंगे चा करेक्ट कार्यक्रम करू शकतात 😊
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН