Manoj Jarange यांच्या Rally ला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा समाज संतापला| Maratha Reservation

  Рет қаралды 49,809

Mumbai Tak

Mumbai Tak

25 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ManojJarangePatil #MarathaReservation #JarangeRally
मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत केले जात आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासनाकडून बीडच्या रॅलीला परवानगी देण्यात आलेली नाही. 'तरि परवानगी जरी दिली नाही तरी आम्ही रॅली मोठ्या उत्साहात पार पाडणार आणि रॅली ही त्याच जोशात निघेल. आम्ही कुठेही कायदा व सुव्यवस्था हातामध्ये घेत नाहीत. सरकारने आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नये. आमचा आवाज दाबू नये, असा थेट इशारा मराठा समाज बांधवांनी सरकारला दिला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी.
#MHT058
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 190
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z 24 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बिडकरांच्या सोबत आहे फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@indiangameryt3483
@indiangameryt3483 23 күн бұрын
मतदान असल्याने हे सगळे घडत आहे
@praveshdwar
@praveshdwar 23 күн бұрын
Ek kunbi ekch kunbi
@gajananjadhav4931
@gajananjadhav4931 24 күн бұрын
संपुर्ण मराठा समाज बीड जिल्ह्याच्या पाठीमागे उभे राहणार आहेत भावांनो
@navnathsomase1368
@navnathsomase1368 24 күн бұрын
परवानगी नाही दिली तरी रॅली काठा,मराठे कधीच कुणाच्या बापाला घाबरत नाही...
@AN-uf7mk
@AN-uf7mk 24 күн бұрын
बरोबर कायदा तोडायची सवय आहे आधी पासून पोलिसांना दगड मारा, एस टी बस जाळा, गरीब दलीत , ओबीसी लोकांची दुकान, गाड्या जाळा..... मग कायद्या र्चा सोट्या ने बडवले की रडायचं 😂
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 24 күн бұрын
💯
@NitinAshture
@NitinAshture 23 күн бұрын
❤only jrange 💪patil
@Maratha-yz
@Maratha-yz 23 күн бұрын
नंतर फडणीवस च्या पाया पडत रडता गुन्हे मागे घ्या 😅
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 23 күн бұрын
@@Maratha-yz are Tula kiti Veda sangach re aamchya yachat tu comment Nako karu rikamtekdya jevha pahile tevha Yeun jato rikamtekdya tu Fadnwis dev nahi aahe tyach Fadnwis chya area madhun Nitin Gadkari la lead nahi midali nagpur madhe mag samaj kona war vikat paristhiti aali aahe.
@digambarbobade3015
@digambarbobade3015 24 күн бұрын
बीड मधील मराठा समाजाची रॅली सगळ्यात मोठी होईल
@kubersuryawanshi6388
@kubersuryawanshi6388 24 күн бұрын
संपूर्ण मराठा समाज आपल्या पाठिशी आहे🚩🚩🚩🚩🚩🚩
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 24 күн бұрын
शांतता रॅली ला परवानगी न देण्यामागे कोणाचा षडयंत्र आहे हे सगळ्या सर्वसामान्य मराठा बांधवांना माहित आहे पण तरीही जरांगे पाटलाची शांतता रॅली शांततेत पार पाडणार
@datta_lipne
@datta_lipne 24 күн бұрын
लाखोंच्या संख्येने मराठा समाज शांततेत रस्त्यावर शांतता रैली काढत आहेत परवानगी नाकारून चूक करू नका आता हे वादळ रोखणार नाही एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩
@sagarmane5834
@sagarmane5834 24 күн бұрын
🔥 *मराठ्यांचा महासागर.....* 🔥 🚩 *मराठा एकजुटीची ताकत* 🚩 🚩 *जय जिजाऊ जय शिवराय* 🚩
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 24 күн бұрын
रॅलीला जर परवानगी नाही दिली तर आता सुट्टी नाही बीड जिल्हा कार्यक्रम करून टाकणार
@navnathshinde3630
@navnathshinde3630 24 күн бұрын
मराठा एक जुटीचाविजय असो🚩🚩
@rameshwarmalode5808
@rameshwarmalode5808 24 күн бұрын
महाराष्ट्र राज्यातील सर्व मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत कायम राहणार
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 24 күн бұрын
बघू कोणत्या जिल्ह्याची रॅली सगळ्यात मोठी भव्य दिव्य अख्ख्या जगान बघावी अशी होतेय.✌️😀 लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
@sanskarchavan9303
@sanskarchavan9303 23 күн бұрын
Hingoli Nanded
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e 24 күн бұрын
अखंड मराठा आपल्यासोबत आहे 🚩
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 24 күн бұрын
ईमानदार कोणाला म्हणावे तर ते ओन्ली one JARANGE साहेब सत्तेच्या वैभवला जुगरून स्वतःच्या शरीराची काळजी न करता स्वतच्या घराची मुलांची कोणाची काळजी ना करता फक्त आणि फक्त समाजासाठी वाहून घेणारा समाज सेवेने पेटून उठलेले जारांगे साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤
@shubhams2693
@shubhams2693 24 күн бұрын
💯🚩
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 24 күн бұрын
💯
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 23 күн бұрын
❤❤❤❤
@मनोज-ठ1ष
@मनोज-ठ1ष 24 күн бұрын
परवानगी न देणे म्हणजे हा सरकारचा खोडसाळ पना आहे सरकारने परवानगी नाही दिली तरी आम्ही शांततेत रॅली काढणार आणि सरकारने दडप शाही चां वापर करून रॅली अडवण्याचा प्रयत्न केला तर शांतता रॅली चे रूपांतर धरणे आंदोलनात होईल💪🦶
@shrikantshirke4928
@shrikantshirke4928 24 күн бұрын
टरबूज आणि परळीचा इम्रान हाश्मी यांचेच कारस्थान आहे
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 23 күн бұрын
बरोबर आहे
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 24 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e 24 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu 24 күн бұрын
धनू.आतातरी वळवळ बंद कर. एक मराठा लाख मराठा ❤
@उत्तमरावअडकिनेपाटील
@उत्तमरावअडकिनेपाटील 24 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@vijaymore7026
@vijaymore7026 24 күн бұрын
बीड जिल्हा मनोज दादांचा बालेकिल्ला
@santoshrahate4619
@santoshrahate4619 24 күн бұрын
बीडमध्ये एकदा पोलीस खात्यातील अधिकार्‍यांना अनुभव आला आहे त्यामुळे प्रशासनाने परवानगी देऊ नये. अन्यथा सरकारचे गृहमंत्रालय जबाबदार राहील.
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 23 күн бұрын
प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी माननीय उच्च न्यायालय मराठा समाजाच्या जरांगे पाटलाच्या रॅलीला माननीय उच्च न्यायालय परवानगी देईल याबद्दल 100% परवानगी मिळेल
@VishawanthBorgad
@VishawanthBorgad 24 күн бұрын
बिड जिल्हा त हूकुमशाही आहे काय सरकार ला हे महागात पडेल
@vishalsatpute3401
@vishalsatpute3401 24 күн бұрын
मराठा समाज आपल्या पाठिशी आहे
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 24 күн бұрын
परवानगी नसली तरी मागे हाटु नका याचि सर्वांची फाटली आहे
@sanjaykanwate8766
@sanjaykanwate8766 24 күн бұрын
जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलणारा पक्ष व कार्यकर्ते यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेऊ नका, नाहीतर विधानसभेला मराठा समाज स्वस्त बसणार नाही
@AtulPagar
@AtulPagar 23 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@user-sw3em9yr6w
@user-sw3em9yr6w 24 күн бұрын
Only manoj dada jarange Patil saheb Ek maratha lakh maratha
@balasahebshinde6784
@balasahebshinde6784 23 күн бұрын
बीड जिल्ह्याच्या पाठीमागे संपूर्ण धाराशिव झाला खंबीरपणे उभा राहणार
@ssg7685
@ssg7685 24 күн бұрын
बीड मध्ये शांतता रॅली तर होणारच..
@KuteSopan
@KuteSopan 24 күн бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 24 күн бұрын
Ek maratha lakh maratha
@anilkulkarni1386
@anilkulkarni1386 23 күн бұрын
या धरतीवर एकच जात ती आहे मानव जात.
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k 23 күн бұрын
जय हो भावांनो जागे व्हा आता खरी गरज आहे जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 22 күн бұрын
मा. बाळासाहेब सराटे यांनी या परिस्तिथीमधे मनोजदादा जरांगे-पाटील यांना पूर्ण ताकतिनीशी सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद .
@annakhade4107
@annakhade4107 23 күн бұрын
कोणाचा एकाच महाराष्ट्र नही मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक आहे व राहील कोण आडवून दाखवते ते बघु एक मराठा लाख मराठा
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 23 күн бұрын
बीडच्या जाहीर सभेला जरांगे पाटलाला परवानगी न देण्यासाठी धनु भाऊ चा हात 100% आहे
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 23 күн бұрын
अरे तुतारी वाजवली आता ते कुठे गेले
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k 23 күн бұрын
जर कधी परवानगी नाही दिली तर मराठा समाज पुरनं ताकतीने एक उभा राहिल जय हो
@user-uj2pj9vd3h
@user-uj2pj9vd3h 24 күн бұрын
राज्यातून सर्व मराठे बीड मध्ये येतील परवानगी दया
@prafulgawande2287
@prafulgawande2287 23 күн бұрын
आता विचार करा हे नाकारणारे प्रशासन नाही तर कोण आहेत.ग्रुहमंत्र्याशिवाय कोण करतंय हे,मग म्हणतात फडणवीस चा मराठा समाज राग करतोय.बीजेपीचा राग करतोय.सरकार असे करतो की स्वतःच्या पायावर धोंडा पाडुन घेतोय.
@rajmudrafilms5175
@rajmudrafilms5175 24 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटलांनी ठरवलं ना मग टेन्शन नका घेऊ बांधवांनो...... रॅली पण होणारं.... आणि ती पण सर्वात मोठी......
@AkashChavan-j5k
@AkashChavan-j5k 24 күн бұрын
Jay shivray
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 23 күн бұрын
आरे भावांनो तुतारी निवडून येईल विधान सभेला सर्व मराठा समाज माझ्या सहित दादा बरोबर आहे
@sunilborade8717
@sunilborade8717 23 күн бұрын
एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v 24 күн бұрын
महाराष्ट्राचा मणीपुर करणार हेलोक
@vpl001
@vpl001 23 күн бұрын
ज्यांनी अडवल त्यांना सत्तेतून बाहेर काढा, त्यांच्या सात पिढीला वोट करू नका, कुणालाही गुलाल लागू देऊ नका🚩
@SAM_1980s
@SAM_1980s 23 күн бұрын
शरद पवार ज्यानी खरच आडवल लोटल दुसर्याला दिल आन त्याच्या तर सात पिढ्या जिंकुन आनल्यात 😂 बाबो काय ती ऊर्जा साहेबाची
@hanumantpokale874
@hanumantpokale874 23 күн бұрын
भाजप वाले मराठा समाजाला जेवढा त्रास देणार त्याही पेक्षा शंभर पटीने मराठा समाज एकत्र येणार एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@Cops_pravinjadhav
@Cops_pravinjadhav 23 күн бұрын
मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज जरागे पाटील 🚩🚩💪
@omkarmohite6640
@omkarmohite6640 23 күн бұрын
लक्ष्मण हाके दिवुळ वाला डान्स
@hanumantpokale874
@hanumantpokale874 23 күн бұрын
मराठा एकजुटीचा विजय असो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 23 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤
@LalaYevle
@LalaYevle 24 күн бұрын
याला जबाबदार पालकमंत्री आहे
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 24 күн бұрын
बदला त्याला हमेशाचा प्रश्न मिटेल.. 😂
@sunilsorekar3241
@sunilsorekar3241 24 күн бұрын
पोलीस अधीक्षक नी परवानगी देऊ नये हे गोरगरीब समाजाला त्रास होत आहे
@akashkartule7780
@akashkartule7780 24 күн бұрын
महाराष्ट्र सोडून जा त्रास होत आसेल तर
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 24 күн бұрын
Tujhya gharat nahi yet aahe rally 😂😂. Te rally nighanarach tu chinta Nako karu.
@AkashChavan-j5k
@AkashChavan-j5k 24 күн бұрын
Tuzy mai var chadtatat ka
@Wgbo5158
@Wgbo5158 24 күн бұрын
त्रास होतो उरावर बसले नाही अजून
@Pmrcb
@Pmrcb 24 күн бұрын
काय त्रास आहे भाऊ ...ऊगाच कशाला विरोध करायचा . संविधानाने जसे हाके सरांनी उपोषण केले तसच पाटील समाजात जात आहेत..
@shiv.5797
@shiv.5797 23 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा ⚔️⚔️🚩🚩
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 23 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
@rohanrajsarade1485
@rohanrajsarade1485 23 күн бұрын
शांतता रॅलीला परवानगी नाकरण्याच काय...अस वागून सरकारच शांतता रॅली मधील शांतता भंग करत आहे...
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 23 күн бұрын
जय शिवराय भावानो
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k 23 күн бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही
@vijaybhorkade2724
@vijaybhorkade2724 23 күн бұрын
परवानगी द्या आथवा नका देऊ मराठे कमीत कमी 10 लाख लोक बीड मधे येनार
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 24 күн бұрын
बजरंग सोनवल केले परवानगी काढायचं काम बजरंग सोनवणे याच आहे
@pandurangsawant68
@pandurangsawant68 23 күн бұрын
Greatch 👍
@NavanathKhaire
@NavanathKhaire 24 күн бұрын
बीड मधील तमाम नागरिकांना सुचित करण्यात येते की शांतता रॅली काढायची आहे परवानगी दिली शांतता रॅली काढावीत
@manojrrr
@manojrrr 23 күн бұрын
उद्या जरांगे साहेब यांचे स्टेटमेंट 1-हे सगळ छगन भुजबळ करत आहे 2-बाकीच्यांना आम्ही विरोधक मानलं नाही 3-फडणवीस साहेब डाव टाकू नका
@user-du7jy9yj9g
@user-du7jy9yj9g 23 күн бұрын
सरकार घाबरल वाटत लोकशाही त हुकुमशाही सरकार चा निशेद आहे शांतता ☮️ रॅलीला परवानगी नाकारली
@rameshsolat3812
@rameshsolat3812 23 күн бұрын
परवानगी द्या. नाही तर. ईथून. पुढे. कोणत्याही प्रकारची. सभा. मोर्चा. मरठा. समाज. होऊन. देनार. नाही
@sanjayparave7262
@sanjayparave7262 23 күн бұрын
एक मराठा लाख मराठा कस पाटील म्हणतील तस
@Maratha-yz
@Maratha-yz 23 күн бұрын
कितीही रॅली काढा आता काही भेटत नसत 😅 निवडणुकीपर्यंतच तुतारी वाजणार
@pratikdhawale5752
@pratikdhawale5752 23 күн бұрын
Great shelesh bhiya 🎉
@bigbull9414
@bigbull9414 23 күн бұрын
तरी निघणार रॅली काय करायचं करा, 🚩
@user-vq8wx2qr4c
@user-vq8wx2qr4c 23 күн бұрын
नमस्कार सर मी ग्रामीण भागातील सुभाष सूर्यभान खिल्लारी गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मि अन्यायग्रस्त शेतकरी दोन्ही मुख्यमंत्री कर्ज माफी पासून वंचित आहे 😎😆🙏🌹शेतकरी खरंच मला न्याय मिळेल का हो 😭
@namdeogaikwad4964
@namdeogaikwad4964 23 күн бұрын
सरकार परवानगी देईल काळजी नसावी
@SachinJadhav-zy8tn
@SachinJadhav-zy8tn 24 күн бұрын
हेसरव बहीन भावू करतायत
@pravinkale2734
@pravinkale2734 23 күн бұрын
मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l 22 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.......
@d.m.5410
@d.m.5410 23 күн бұрын
कुणाचा बाप बीडमधील शांतता रॅली रोखु शकत नाही
@uttamshinde5195
@uttamshinde5195 23 күн бұрын
मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 23 күн бұрын
लोकनायक मनोज जरांगे पाटील
@apparaokolte5435
@apparaokolte5435 23 күн бұрын
मराठाची रेली परवानगी ची गरज नाही
@Shri7474
@Shri7474 23 күн бұрын
9:44 पत्रकार सांगतोय घोषणा द्या
@GhOo-nf1im
@GhOo-nf1im 23 күн бұрын
मराठवाडा,, 😅मराठाची,,😅 राजधानी😅,, बीड,,😅जीला😅नाद 😅 😅बीड जिल्ह्यातील😅मराठा😅नादनाय😅करयच😅😅
@user-rx7qy8py5s
@user-rx7qy8py5s 23 күн бұрын
पालकमंत्री चे कारस्थान आसु शकते
@rizwanpathan235
@rizwanpathan235 23 күн бұрын
The great Maratha jarange Patil
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 24 күн бұрын
सुरुवातीला नमस्कार म्हणून पुढील भाषण सुरु करायचे,, बाकी चॅनेल पण बघ
@gajananjadhav4931
@gajananjadhav4931 24 күн бұрын
मराठ्यांच्या नादी लागू नये भाऊ उगच नाही म्हणत मराठा खडा तो सरकार से बडा
@nageshkapate07
@nageshkapate07 24 күн бұрын
Tari rally kadhaychi, apan marathe ahot 🚩
@nitindeshmukh1631
@nitindeshmukh1631 23 күн бұрын
💪💯🚩
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 24 күн бұрын
Beed. Che. Adhikari.. Tumche. Kam. Kara.. Marathe.. Manoj. Dadasobat. Ahet... Marathe. Is. Ready..
@ganeshshelke9191
@ganeshshelke9191 24 күн бұрын
पकजाधनूचकारसतान आसूशकत काभेऊवाटायलयभेकङे😂
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 23 күн бұрын
तुतारी वीर
@parkashgala2336
@parkashgala2336 23 күн бұрын
बीड नंतर बारामती।। जय महाराष्ट्र।।
@nilamkhalate2639
@nilamkhalate2639 23 күн бұрын
@vivekkanade9209
@vivekkanade9209 23 күн бұрын
एक पणं शाहन दिसतं नाही
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 23 күн бұрын
Only MJP
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 24 күн бұрын
48.morche.zale..muslim.samaj.sobat.ahe.ani.marathe.pan.muslim.bhau.sobat Ahet
@anthonypereira4116
@anthonypereira4116 23 күн бұрын
Savidhan badalanyachi takad fakta maratha samajamade Ham sab jarange
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 24 күн бұрын
काही गरज नाही गर्दी करायची शांतता नाही धिंगाणा होणार
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 24 күн бұрын
बीडमध्ये राडा होऊ शकतो
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 24 күн бұрын
राडा झाला महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज बीडला येईल..... 💪🏻 एक परभणीकर..🚩
@Wgbo5158
@Wgbo5158 24 күн бұрын
काय होणार नाही
@user-po1zp9oo9m
@user-po1zp9oo9m 23 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👌👌👌👌😘
@praveshdwar
@praveshdwar 23 күн бұрын
5 te 6 lakh 60 lakh hote
@ashokpadulenosevideos5086
@ashokpadulenosevideos5086 24 күн бұрын
Raylihinar lakhoni marathe yenar
@user-je9do7cd5r
@user-je9do7cd5r 24 күн бұрын
Arkshan da ami rally morche uposhan sarve band karu pratham arkshan
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 27 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН