No video

मराठी आंबा बागायतदाराची जपान सरकारसोबत चर्चा कारण..! संपूर्ण मुलाखत वेळ काडून बघा. लाखोची कमाई होईल.

  Рет қаралды 6,742

The Highway

The Highway

Күн бұрын

निसर्गात जसं पिकत तसंच आपल्या शेतीत पिकवण्याचा अस्सल नैसर्गिक प्रयत्न करणारे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वासुदेव गायकवाड यांची आंबा बागायतरांसाठी खास मुलाखत घेतली आहे. महाराष्ट्र शासनाचा 2022 सालचा त्यांना सेंद्रिय साठी कृषी भूषण पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे. जपानी शास्त्रज्ञ् मासानोबु फुकोओका यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते नैसर्गिक शेती करतात, त्यांच्याकडे 10 एक्कर आंब्याची शेती 15 वर्षापासून पावसाच्या पाण्यावर पिकवली जाते, त्यांची संपूर्ण मुलाखत The Highway युट्युब चॅनेलवर पाहू शकता. तूर्तास धन्यवाद.
#mango #shetivadi #shetkaribusiness #shetkari #shetkri_pattern👳✌️ #बागायतदार #मुलाखत #virel #vasudevmulakht #krushikanya #krushibhushan #pandhrpur #vari #solapurifood #konkan #aamba #वासुदेवगायकवाडमुलाखत #मासानोबुफुकोओका #japan

Пікірлер: 12
@quzarsanchavan4423
@quzarsanchavan4423 Ай бұрын
खूप छान रस किती डिग्री पर्यंत गरम करतात त्याबद्दल सांगा.
@TheHighway.
@TheHighway. Ай бұрын
100 डिग्री..
@user-sp1of2jh9f
@user-sp1of2jh9f Ай бұрын
बागायतदार यांचा भ्रमण क्रमांक आपण दिला पाहिजेत ... तसेच हा रस किती रुपये लिटर आहे ... आणि आता तो मिळणार काय??? हया करीता आंबा बागायत दार यांचा भ्रमण क्रमांक मिळाला पाहिजेत .. कृपया नंबर देणे .म्हणजेच आंबा रस खायाला मिळेल... शुभ प्रभात ..
@TheHighway.
@TheHighway. Ай бұрын
@@user-sp1of2jh9f The Highway या इंस्टाग्राम ID ला sms करा नंबर मिळेल..
@vishalmane9813
@vishalmane9813 Ай бұрын
खूप सुंदर माहिती👍
@TheHighway.
@TheHighway. Ай бұрын
खूप धन्यवाद.
@vishalmane9813
@vishalmane9813 Ай бұрын
छान sir
@vishalmane9813
@vishalmane9813 Ай бұрын
👍
@sampatwalunj6210
@sampatwalunj6210 Ай бұрын
Nice
@navnathmahadkar7414
@navnathmahadkar7414 Ай бұрын
🌱🌱❤️
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 29 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 66 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 21 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 8 МЛН
Reality of Ajit Doval
36:43
Nitish Rajput
Рет қаралды 10 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 29 МЛН