मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी// ह भ प भरत ( बाळासाहेब )महाराज शिंदे//किर्तन महाराजांचे//

  Рет қаралды 342,606

किर्तन महाराजांचे

किर्तन महाराजांचे

6 ай бұрын

मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी// ह भ प भरत ( बाळासाहेब )महाराज शिंदे//किर्तन महाराजांचे//#किर्तन
अशा प्रकारचे किर्तनाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या किर्तन महाराजांचे या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.
किर्तन शूटिंग व लाईव्ह करण्यासाठी संपर्क मो.9209959421
किर्तन महाराजांचे, किर्तन मराठी,ढोक महाराज किर्तन,इंदुरीकर महाराज किर्तन,मधुकर महाराज गिरी कीर्तन,मधुकर महाराज बारूळकर कीर्तन,सचिन महाराज लावणीकर कीर्तन,पुरुषोत्तम महाराज पाटील कीर्तन,माऊली महाराज पठाडे कीर्तन,केशव महाराज उखळीकर कीर्तन,माऊली महाराज काकडे कीर्तन,वारकरी कीर्तन,अस्सल सांप्रदायिक कीर्तन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री छगन भुजबळ,मराठा आरक्षण,मनोज जरांगे पाटील,महाराष्ट्र सरकार

Пікірлер: 449
@shivani1812
@shivani1812 6 ай бұрын
महाराज अगदी बरोबर आहे एक मराठा कोटी मराठा मराठ्यांचा क्रांती सुर्य मनोज जरागे पाटील ❤
@amoljadhav969
@amoljadhav969 6 ай бұрын
1hytyhyy6
@ganeshanarse
@ganeshanarse 6 ай бұрын
जय माधव जय ओबीसी, जय गोपीनाथ जय छगन भुजबळ
@sarthakpisal1503
@sarthakpisal1503 6 ай бұрын
बाबासाहेब खरीच तुमची तळमळ आहे मराठा समाजासाठी एक मराठा कोटी मराठा
@smartcreationworld
@smartcreationworld 6 ай бұрын
बाळासाहेब मी तुम्हाला एक कलाकार या रूपात सर्वोत्कृष्ट कलाकार मानत होतो... पण तुम्ही खऱ्या OBC लोकांचा कसलाही विचार न करता फक्त मराठा समाजविषयी बोलताल वाटलं नव्हत... तुमच्यासमोर अनेक OBC लोक बसलेले असतील पण फक्त गरीब परिस्थिती असल्यामुळे काही बोलू शकत नाहीत आणि गुपचूप ऐकून घेत असतील.... राहिली गोष्ट, कीर्तनकार या रूपात तुम्ही फक्त हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदाय विकासाविषयी बोलायला पाहिजे...कारण हा धर्म केवळ एका जातीचा नाहीये...हजारो जाती मिळून हा धर्म बनलेला आहे... कदाचित हेच कारण असेल की लोक कीर्तनकार यांची जात बघून त्यांच्या कीर्तनात जातील... जय शिवराय...🙏🚩🚩 जय श्री राम...🙏🚩🚩
@ajitdeokate7879
@ajitdeokate7879 6 ай бұрын
१००% खर आहे
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 6 ай бұрын
भरत सर मराठा आरक्षणासाठी किर्तन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@santaramagale6557
@santaramagale6557 6 ай бұрын
खरं बोलत आहेत महाराज जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय हरी जय राम कृष्ण हरी
@sanjaypatil4955
@sanjaypatil4955 6 ай бұрын
समाजच्या साठी तळमळ मनःपूर्वक धन्यवाद महाराज खर आरक्षण कोणासाठी आम्ही मागतोय ते सर्वांना सांगताय हे ऐकून खूप आनंद झाला .धन्यवा द....
@sureshchilwant8490
@sureshchilwant8490 6 ай бұрын
नंबर एक बाळासाहेब
@eknathaware3085
@eknathaware3085 6 ай бұрын
महाराज तुम्ही योग्य बोलतात आहे एक मराठा लाख मराठा भाऊ जय मराठा जळगाव
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 6 ай бұрын
बाळासाहेब.हे असं वागणं बरं नव्हं.ते ही नारदाच्या गादीवरुन.तुम्ही इतर ठिकाणी काहीही बोला, फुल्ल परवानगी.
@vijaygawlee1016
@vijaygawlee1016 6 ай бұрын
आजपर्यंत वारकरी संप्रदायातील कीर्तनामध्ये अध्यात्मिक परमार्थिक अभंग ज्ञान मोक्ष या गोष्टी श्रवण करीत आलो पण आज नारदीय गादीवरून राजकीय सामाजिक वक्तव्य महाराज लोक करत आहे
@PralhadAwargand-oo2ns
@PralhadAwargand-oo2ns 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मराठ्यांच्या वाघ मनोज जरांगे पाटील 🐅
@indiancomedy1734
@indiancomedy1734 6 ай бұрын
महाराज आरक्षण भेटलं पाहिज या मताचा मी आहे पण कीर्तनकाराणी एका जातीविषय बोलू नये
@ganeshj8419
@ganeshj8419 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@arvindpagare8131
@arvindpagare8131 6 ай бұрын
बाळासाहेब लयाभारी प्रबोधनकार
@pandurangpuyed8162
@pandurangpuyed8162 6 ай бұрын
अप्रतिम... बाळासाहेब..
@chandrakalakadu
@chandrakalakadu 6 ай бұрын
राम कृष्ण हरी ओ माऊली...... धन्यवाद ओ माऊली
@ravindravispute9180
@ravindravispute9180 6 ай бұрын
अहो महाराज प्रत्येक समाजातील जाती बघया
@jalushinde522
@jalushinde522 6 ай бұрын
समाजच्या साठी तळमळ मनःपूर्वक धन्यवाद महाराज
@UttamVarkhade
@UttamVarkhade 6 ай бұрын
खुप सुंदर आहे कीर्तन बाळासाहेब ❤❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@djmasti3363
@djmasti3363 6 ай бұрын
Balasaheb thamba
@user-mauli7395
@user-mauli7395 6 ай бұрын
तुम्ही एक उत्कृष्ट कलाकार आहात आणि कीर्तनकार पण आहात हा विषय तुम्ही नारदाच्या गादीवर बोलला नाही पाहिजे
@bhanugunjal2893
@bhanugunjal2893 6 ай бұрын
बाळासाहेब नंबर एक❤❤❤❤
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i 6 ай бұрын
महाराज तुमच्या भाषेत वेगळा च वास येतो आहे,,,, आता कुणबी मराठा यांना आरक्षण आडकल आचारसंहिता,, कोरोना रुग्ण पण पण, जरागे तारीख पे तारीख का करत आहे? चोवीस तारखे, नंतर ऐक तास नाही च नाही म्हणाले आणि आता काय झाले आहे?
@tukarambidwe1449
@tukarambidwe1449 6 ай бұрын
राम कृष्ण हारी ...1 नंबर महाराज. एक मराठा लाख मराठा
@kailasdake9245
@kailasdake9245 6 ай бұрын
जय हरी
@vishnukende8726
@vishnukende8726 6 ай бұрын
मा ह भ प बाळासाहेब महाराज, एकदम मस्त, खुपच छान किर्तन 👍💐💐🚩🚩🚩
@SPN456
@SPN456 5 ай бұрын
एकच पर्व OBC सर्व
@sarthakpisal1503
@sarthakpisal1503 6 ай бұрын
बाळासाहेब एक नंबर एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील हे मराठा समाजाचे दैवत आहेत 100%
@VarshaPhadatare-re5tg
@VarshaPhadatare-re5tg 6 ай бұрын
अतिशय छान कीर्तन राम कृष्ण हरी मराठा क्रांतीसूर्य मनोज दादा जरांगे पाटील
@vishnuborade3889
@vishnuborade3889 6 ай бұрын
बस कर छोट्या महाराजा
@user-os9gu2wy3q
@user-os9gu2wy3q 6 ай бұрын
एक नंबर महाराज एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@parameshwarbhujbal1594
@parameshwarbhujbal1594 6 ай бұрын
खरं आहे बाळासाहेब महाराज मि आहे मनोज पाटील जरागेच्या पाठिमागे जय शिवाराय जय श्रीराम
@ganeshgore2871
@ganeshgore2871 6 ай бұрын
जय ज्योति जय क्रांति
@DATTARAMSHINDE-qe8nj
@DATTARAMSHINDE-qe8nj 6 ай бұрын
राम कृष्ण हरी एक मराठा लाख मराठा
@bapuraojadhav3550
@bapuraojadhav3550 6 ай бұрын
जय हरी माऊली एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩
@kailasdake9245
@kailasdake9245 6 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@user-ec5lh3kw6u
@user-ec5lh3kw6u 6 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली....
@kailashgade1422
@kailashgade1422 6 ай бұрын
महाराज एकच नंबर बोलले धन्यवाद महाराज
@baluborchate9704
@baluborchate9704 6 ай бұрын
बरोबर आहे महाराज बरोबर 13:17
@anilraut2488
@anilraut2488 6 ай бұрын
महाराज किर्तनात सभा चालू झाली.भान ठेवा... राम कृष्ण हरी.
@ravindragodse1564
@ravindragodse1564 6 ай бұрын
का तुझ्या बुडाला आग लागली का तुझी दुखायला लागली
@madhavsakhare8623
@madhavsakhare8623 6 ай бұрын
Bharat maharaj shinde ❤❤❤❤❤❤❤❤
@shashikantbhosale2013
@shashikantbhosale2013 6 ай бұрын
एक नंबर ह.भ.प.बाळासाहेब शिंदे महाराज.जय हरी विठ्ठल
@shalinigilbile7489
@shalinigilbile7489 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
@user-ke3gs3er3e
@user-ke3gs3er3e 3 ай бұрын
महाराज तुम्ही एकदम रास्त बोलता एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे
@Dsatwik
@Dsatwik 6 ай бұрын
जय शिवराय... बाळासाहेब. 🚩🚩🚩
@ajaypatil6962
@ajaypatil6962 5 ай бұрын
एक. मराठा लाख मराठा
@AnilMatere
@AnilMatere 3 ай бұрын
महाराज जय शिवराय जय शंभुराजे
@rajkumarvhanmane3310
@rajkumarvhanmane3310 6 ай бұрын
फक्त कीर्तन करा महाराज,,
@hanumantekale7795
@hanumantekale7795 6 ай бұрын
तुला कोण एक म्हणते ऐकू नको....😅😅😅😅
@ashishdeshmukh5903
@ashishdeshmukh5903 5 ай бұрын
रिकामा जळु नको
@rajeshrasal1551
@rajeshrasal1551 2 ай бұрын
Tula jsa tuza jaticha pulka ahe na tsa amhala pn ahe.... Jay shivray❤
@A_B_P_
@A_B_P_ 6 ай бұрын
आजकाल नारदाची गादी पण राजकारणात आणली काही लोकांनी विश्लेषण खूप छान केलं महाराजांनी
@nitinpatilmhaske3433
@nitinpatilmhaske3433 6 ай бұрын
मग तिथ काय सांगायला पाहिजे,समाज प्रबोधन करण्यासाठीच आहे ती नारदाची गादी
@ramlonkar2123
@ramlonkar2123 6 ай бұрын
Balasaheb 1no Kiratan Zal ❤🎉🎉🎉 Ramraje beedkr
@nayabraogondge4262
@nayabraogondge4262 3 ай бұрын
नंबर एक बाळासाहेब🎉
@user-fw1mn5xx4n
@user-fw1mn5xx4n 6 ай бұрын
एक नंबर माहाराज
@dattutotare9234
@dattutotare9234 5 ай бұрын
बाळासाहेब तुम्ही हसवतात आणि रडवता राव कीर्तन खुप छान आहे, अभिनंदन तुमचे अभिनंदन 🎉
@SangitaGangane
@SangitaGangane 6 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@tulshidasmahipal9340
@tulshidasmahipal9340 6 ай бұрын
🚩🚩🚩एक मराठा कोटी कोटी मराठी 🚩🚩🚩
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 6 ай бұрын
किर्तन एका जातीसाठी नसून समाजासाठी असावं
@shivajijadhav9315
@shivajijadhav9315 6 ай бұрын
अगदी बरोबर.असे महाराज समाजाला कंलक आहे‌.
@kingqueen-cr4rn
@kingqueen-cr4rn 6 ай бұрын
हो बरोबर जातीवाद करतोय हा बाळ्या
@SantoshJagtap-lt2yv
@SantoshJagtap-lt2yv 6 ай бұрын
तु कलंक आहे समाजा साठि
@jay_jyoti_jay_kranti
@jay_jyoti_jay_kranti 6 ай бұрын
जातिवादी बाळू 😮
@vishwabharsundrrawghaytida1446
@vishwabharsundrrawghaytida1446 6 ай бұрын
बाळासाहेब खरच खूप तळमळीने बोललाच
@ganeshamrale8054
@ganeshamrale8054 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@user-rh9ot7go5w
@user-rh9ot7go5w 6 ай бұрын
हर हर महादेव 🙏🙏
@pandurangpuyed8162
@pandurangpuyed8162 6 ай бұрын
भरत महाराज शिंदे तुम्ही चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मराठा आरक्षणावर एक भाग बनवा
@bhagwatdevadhe4266
@bhagwatdevadhe4266 6 ай бұрын
Lata dalasahed Kara marathon sathi
@SumitPatilharshu
@SumitPatilharshu 6 ай бұрын
नको सगळ्या समाजाचे लोक webseries बनवतात
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 6 ай бұрын
Ho भाऊ जला दुसऱ्यावर
@kakakhule7502
@kakakhule7502 6 ай бұрын
मराठा आरक्षणावर ऐक एपिसोड काढा
@mangeshdawange3871
@mangeshdawange3871 6 ай бұрын
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 6 ай бұрын
महाराज सलाम तुमाला जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@amolgawai3584
@amolgawai3584 6 ай бұрын
आम्हीं फक्त balshebsati पाहतो एकच नंबर balasaheb ❤❤
@nirmlatarkh9374
@nirmlatarkh9374 6 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏🙏
@user-y410
@user-y410 6 ай бұрын
🙏🚩जय शिवराय जय मराठा 🚩🙏 🚩🚩एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 खुपच छान महाराज कोटी कोटी धन्यवाद 🙏
@RR-wz7xf
@RR-wz7xf 6 ай бұрын
🚩🚩बाळासाहेब महाराज 🙏🙏 super se upar 🙏🙏🚩🚩💪💪💪💪
@kalyannikam6865
@kalyannikam6865 6 ай бұрын
महाराज अगदी बरोबर बोलले जय शिवराय जय हरी
@anilavhale4154
@anilavhale4154 Ай бұрын
अप्रतिम.
@pandurangdubal7129
@pandurangdubal7129 6 ай бұрын
ऐकदम जोशपूर्ण कीर्तन, योग्य अहवान.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 6 ай бұрын
सुंदर महाराज अभिनंदन खुप छान एक मराठा कोटी मराठा
@anandakamble5557
@anandakamble5557 6 ай бұрын
बाळासाहेब मराठा आरक्षणा विषयी पोट तिडकिने बोलला तुमची तळमळ योग्यच आहे. आम्ही आंबेडकर वादी सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळाव हिच आमची इच्छा आहे. मराठ्यांना बाळासाहेब आंबेडकर आरक्षण देवू शकतात.हा आम्हाला आत्मविश्वास आहे.
@vijaybhosale5444
@vijaybhosale5444 6 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज एक मराठा कोटी मराठा
@user-yy4rv3xy5p
@user-yy4rv3xy5p 6 ай бұрын
महाराज, एकच नंबर. खरच अशा प्रबोधनाची गरज होती. खुप खुप धन्यवाद.
@yuvrajdevre7462
@yuvrajdevre7462 6 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@chandrakantsuryawanshi5995
@chandrakantsuryawanshi5995 6 ай бұрын
Exllent exllent video lot of thanks 👍👍👍
@user-so6so1dv1n
@user-so6so1dv1n 6 ай бұрын
कडक
@pranavilagad8175
@pranavilagad8175 6 ай бұрын
अप्रतिम कीर्तन मराठी समाजाने बोध घेणे काळाची गरज
@DattatrayGade-op3cy
@DattatrayGade-op3cy 6 ай бұрын
महारांचे आता सोन्याचा ब्रासलेट आहे बघा जरा
@vishnupimple1917
@vishnupimple1917 6 ай бұрын
असू द्या ना
@ravindravispute9180
@ravindravispute9180 6 ай бұрын
अहो महाराज फ़क्त मराठा समाज महाराष्ट्र त आहे का बाकी समाज नाही मराठा ची टोका मग हे राजकारण आहे पाटीलकी टोकुन घेतली ना पण ती स टी भेट ली ना म्हणून कर्मचे फळं हे भोगावे लागतात
@amarp3723
@amarp3723 6 ай бұрын
तुज्यात जास्त गेलेली दिसतेय खुटी
@MukeshLonde-bf5ro
@MukeshLonde-bf5ro 6 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा राम कृष्ण हरी महाराज
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 6 ай бұрын
खरच आहे महाराज एक मराठा लाख मराठा
@gangahain104
@gangahain104 6 ай бұрын
खुप छान समाज प्रबोधन महाराज
@user-xf8jk7my4k
@user-xf8jk7my4k 6 ай бұрын
बाळासाहेब आपण एक श्रेष्ठ कलाकार आहात असं समजत होतो आजपर्यंत पण,आपण एक मराठा जातीचा प्रतिनिधित्व करणारे एक आंदोलक पण आहात, हे आज लक्षात आलं! बाळासाहेब ! या महाराष्ट्रात असे लाखो लोक आहेत की ज्यांना घर पण नाही आणि शेत ही नाही. बाळासाहेब तुम्ही त्या समाजासाठी आरक्षणाचा पुरस्कार करताय, ज्यांच्या सातबारावर 70% महाराष्ट्र आहे! महाराष्ट्राचे सर्व सत्ता, राजकारण, मंत्री, मंत्रिमंडळ ज्यांच्या दावणीला गेली 70 वर्ष झालं बांधलेल आहे. बाळासाहेब एक मराठा भिकारी दाखवा एक! तुम्हाला शंभर टक्के आरक्षण घ्या. शेवटी तुम्ही जात दाखवलीच......?????😮😮😮😮
@santshdahatonde5888
@santshdahatonde5888 6 ай бұрын
जळाली का तुझी भाऊ.
@user-xf8jk7my4k
@user-xf8jk7my4k 6 ай бұрын
@@santshdahatonde5888 भाऊ तू दहातोंडे ना मग तुझ्याच दहा.......पण असतील ना मग धुराचे लोट बाहेर पडत आहेत
@sambhajitirukhe9630
@sambhajitirukhe9630 6 ай бұрын
भावा, तुमचे लोक बोलले तर ते जात नाही दाखवत का
@user-xf8jk7my4k
@user-xf8jk7my4k 6 ай бұрын
@@sambhajitirukhe9630 भावा ते जाती चे नेते आहेत आणि बाळासाहेब कलाकार आहेत यातला फरक सुद्धा लक्षात येऊ नये आपल्या
@ganeshanarse
@ganeshanarse 6 ай бұрын
आरे बाळी कीर्तनाला उभा राहताना अभंगाला धरून प्रमाण दे.उगाच आरक्षणावर बोलू नकोस.
@deukamble6014
@deukamble6014 6 ай бұрын
आमच्या राज्या सारखा राजा होने नाही,महाराज खूप दुःख होतंय ओ महाराज आज तुमचे मावळे कसला हा लढा देत आहेत.पण,राज‌ं तुमच्या शिकवन हाय आम्हला,माग न्ह्याय सरणार मेलो तरी तरी बेहत्तर.पण मरताना पण जी येडी मुंडकी हायती ती घुवून जातो.🚩🚩🚩
@Anantsupekar876
@Anantsupekar876 6 ай бұрын
No 1🎉🎉
@shrimantpandule9825
@shrimantpandule9825 6 ай бұрын
धन्यवाद
@TukaramLotekar
@TukaramLotekar 6 ай бұрын
अतिशय सुंदर विचार 🎉
@user-de1qb7rq2r
@user-de1qb7rq2r 6 ай бұрын
जयहारी बाबा जय शिवराय जय जिजाऊ
@yashawantmoraskar4400
@yashawantmoraskar4400 6 ай бұрын
अहो महाराज तुम्ही कीर्तनकार आहे का काय कीर्तनकारांना सर्वधर्म सर्वात जाती पंथ एकच असतो तुम्ही
@machhindranawale267
@machhindranawale267 6 ай бұрын
अतिशय सुंदर उच्च विचार चिंतन महाराज रामकृष्ण हरी
@satyajeetkadam8200
@satyajeetkadam8200 6 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@spatil7682
@spatil7682 6 ай бұрын
बाळासाहेब आभारी आहे साहेब ❤❤❤❤❤❤
@Jaymalhar1606
@Jaymalhar1606 6 ай бұрын
धन्यवाद बाळासाहेब माहाराज🙏🙏🙏
@jagannathchikane844
@jagannathchikane844 6 ай бұрын
ऐकणंबर शिंदे महाराज बरोबर बोललात
@sansaigt5453
@sansaigt5453 6 ай бұрын
Great Maharaj 🎉yek maratha lakh maratha
@digambarkadam2269
@digambarkadam2269 6 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा
@vaishalipanchal2885
@vaishalipanchal2885 5 ай бұрын
मस्त bolat Maharaj apan salam ahi tumala jay shivaji jay bhawani ❤❤❤❤
@manoharpawal5477
@manoharpawal5477 6 ай бұрын
Maharaj kirtan kara. Jai Hari.
@subhashfasate3933
@subhashfasate3933 6 ай бұрын
महाराज एकदम बरोबर बोलले मीडिया विषयी मीडिया वाल्यानी कोणाची बाईट घेऊ नाही
@user-mb8wc4sf4f
@user-mb8wc4sf4f 6 ай бұрын
महाराज कीर्तन करा
@user-xv3bw3xo4c
@user-xv3bw3xo4c 5 ай бұрын
Maratha.samajashathi no.one. kirtan ❤❤❤❤❤ balashaheb❤❤
@gajananmuke9232
@gajananmuke9232 6 ай бұрын
बाबासाहेब महाराज जय जिजाऊ जय शिवराय
@bhausahebbhapkar252
@bhausahebbhapkar252 6 ай бұрын
ऐक नंबर बाळासाहेब महाराज
@dipakjagatap6934
@dipakjagatap6934 6 ай бұрын
एक नंबर पाटिल साहेब
@manikhake1132
@manikhake1132 6 ай бұрын
बाळू सगळी प्रॉपर्टी सर्वांना समान वाटून द्यावी. यावर कीर्तन सांग. आंदोलन करायला हवे. तरच समानता येईल.
@amarp3723
@amarp3723 6 ай бұрын
भीक मागायची अजून सवय गेली नाहीच का
@arvindpayghan2647
@arvindpayghan2647 6 ай бұрын
​@@amarp3723कोण मागत आहेत ते बघ मग कमेन्ट करा. 😊😊
@hanumantekale7795
@hanumantekale7795 6 ай бұрын
काळू,,,,,,, तुला कोणती प्रॉपर्टी वाटुन पाहिजे..😂😂😂😂😅😅😅
@arvindpayghan2647
@arvindpayghan2647 6 ай бұрын
@@hanumantekale7795 पूर्ण कीर्तन एका नंतर बोला.
@A_B_P_
@A_B_P_ 6 ай бұрын
मी तर म्हणतो या जगात यकच जात आहे ती म्हणजे मानव मार्क घेणारे मानवच मार्क घेऊन मेरिट मध्ये येणारे मानवच मग आरक्षण कश्याला पाहिजे ना एस टी ना एस सी ना ओबीसी ना एन टी सगळे मानव मग सर्वांना समान करा कोणालाच आरक्षण देऊ नये सर्व रद्द करा सगळ्यांना न्याय मिळेल ज्यायच्यात दम तो मेरिट मध्ये येईल
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 78 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 11 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4 МЛН