मराठा आरक्षण पुढे काय सरकारचे धन्यवाद मराठा बांधवाचे अभिनंदन ,आपल्या कोणत्या मागण्या मान्य

  Рет қаралды 73,177

Vitthal Kangane

Vitthal Kangane

6 ай бұрын

स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
SSCGD Course - fphik.courses.store/434220?ut...

Пікірлер: 307
@dipaktalekar4070
@dipaktalekar4070 6 ай бұрын
सर हा sesssion घेऊन तुम्ही सगळ्यांची मन जिंकली 🎉❤
@bharatjadhav6694
@bharatjadhav6694 5 ай бұрын
ओणली वन किंग मणोज दादा जरांगे पाटील 🎉🌹🌹🚩🚩🚩🚩
@user-nl5sf5jb5i
@user-nl5sf5jb5i 6 ай бұрын
दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे सरकारने फक्त मराठा लोकांसोबत. कायदेशीर कस योग्य ठरणार खुप मोठा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टात काय होईल हाही प्रश्न आहेच.
@vishalmore5662
@vishalmore5662 6 ай бұрын
💯🙏
@ATpatil96K
@ATpatil96K 6 ай бұрын
ज्यांच्या शैक्षणिक आणि महसुली नोंदी आहेत त्यांना कोण रोखणार...अशी संख्या ३८ लाख आहे...आणि त्या नोंदी १९६७ च्या आधीच्या आहेत. म्हणजे आज त्याचा फायदा 10 लोकांनी जरी घेतला तरी 3.5 कोटी लोक येतील obc मध्ये...ते पण सगेसोयरे सोडून...यात नवीन काहीच नाही....आणि समजा कालचा निर्णय कोर्टाने मागे घेतला तरी उरलेला 20% मराठा समाज ews चा लाभ घेईल.m.. इकडे 19% तिकडे 10% दोन्ही कडे आमचेच लोक...80% कुणबी 20% मराठा म्हणून..( जे विचारत आहेत की नोंदी कुठे आहेत तर मराठवाडा असो या पुणे विभाग प्रत्येक जिल्ह्याच्या site वर नोंदी अपलोड करायला चालू झाल्या आहेत..रोज हजारो नोंदी मोदी तून देवनागरीत करून अपलोड केल्या जात आहेत...सहज बघून या. उदा. बीड जिल्हा कुणबी नोंदी असे Google वर टाका...आणि धूर काढून घ्या....आता एकच पर्व मराठा सर्व
@bestthings9318
@bestthings9318 6 ай бұрын
ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना विरोध करणं चुकीचं आहे. पंजाबराव आणि बाबासाहेबांनी स्वतः कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण दिलं. त्या ला विरोध करणंobc obc ला विरोध करतोय. चुकीचं आहे. बाबासाहेबांनी आणि पंजाबराव देशमुखांनी obc मध्ये कुणबी-मराठा हा प्रवर्ग तयार केला. (नोंदी असूनही ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. खरचं एवढे वर्ष त्यांच्यावर अन्याय झाला.)
@sanjaymirge3205
@sanjaymirge3205 5 ай бұрын
धन्यवाद गुरूजी
@ShivajiBhosale-oo1hy
@ShivajiBhosale-oo1hy Ай бұрын
👍🙏
@Bunnyyy000
@Bunnyyy000 5 ай бұрын
बाबा साहेबांनी दिलेल्या लोकशाही चा विजय झाला ,गरीब जनता ही आपला हक्क ठाम पणे मिळ ऊ शकतात हे ह्यातून कळले
@Grany_Yt
@Grany_Yt 6 ай бұрын
आज घडीला मनोज दादांनी इतकी दहशत बनवली की . ❤😊 ते मुख्यमंत्री तर पक्केच 🎉🎉🎉🎉🎉🎉
@pramodshinde2112
@pramodshinde2112 6 ай бұрын
💖मानवावर विश्वास आहे,पण कोणत्या नेत्यावर नाही .सरकार एका रात्रीत बदलत 🙄
@ramprasadkolhe1209
@ramprasadkolhe1209 6 ай бұрын
खूप छान विषलेन केलं सरजी आपले अभनंदन 🎉🎉🎉🎉
@amolkatkar7522
@amolkatkar7522 6 ай бұрын
Namaskar sir
@mayur01239
@mayur01239 6 ай бұрын
आपल्याला मानाचा कळक जय भीम सर 🧿🙏
@shitalthombre3158
@shitalthombre3158 6 ай бұрын
सर त्या मोठ्या चसम्याच्या बांडगुळा बद्दल बोललात त्यासाठी खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏
@deepakborade4123
@deepakborade4123 5 ай бұрын
Lay bharee sir
@onkarkadam4360
@onkarkadam4360 6 ай бұрын
जय शिवराय सरजी⛳
@ravimusic4076
@ravimusic4076 6 ай бұрын
Your Great sir salute to u 🌹🌹
@ganeshkolase428
@ganeshkolase428 5 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर
@pramodbarfe123
@pramodbarfe123 6 ай бұрын
संविधान कोणावर अन्याय होऊ देणार नाही . जय संविधान🙏
@bestthings9318
@bestthings9318 6 ай бұрын
ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना विरोध करणं चुकीचं आहे. पंजाबराव आणि बाबासाहेबांनी स्वतः कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण दिलं. त्या ला विरोध करणंobc obc ला विरोध करतोय. चुकीचं आहे. बाबासाहेबांनी आणि पंजाबराव देशमुखांनी obc मध्ये कुणबी-मराठा हा प्रवर्ग तयार केला.
@rsgaikwad-dz5dq
@rsgaikwad-dz5dq 6 ай бұрын
खरंच सर आपले विचार सर्वांना घेऊन चालणारे आहे.. great sir
@nagoraoraut978
@nagoraoraut978 6 ай бұрын
धन्यवाद सर
@umeshpawar45485
@umeshpawar45485 6 ай бұрын
जय हिंद जय भारत🇮🇳
@gorakhnathgaikwad9236
@gorakhnathgaikwad9236 6 ай бұрын
Great sit ❤❤❤❤❤
@kalyanmaster6486
@kalyanmaster6486 6 ай бұрын
Jay bhim jay shambhuraje
@rsgaikwad-dz5dq
@rsgaikwad-dz5dq 6 ай бұрын
So nice sir ...👍👍👍👍👍
@abhishekbagal4506
@abhishekbagal4506 6 ай бұрын
बरोबर आहे सर 💯✌️🙏
@akshaymankale1054
@akshaymankale1054 6 ай бұрын
salam aaplya vichyarana sir
@Prashishpawar
@Prashishpawar 6 ай бұрын
सर जारंगे पाटिल याची हिंदी कायको मेरा डोके खराब कर रहा उगीच के उगीछ भाषण ऐकुन माझा मित्रा ला अटैक आला 😅😅
@lakhavatkartik5645
@lakhavatkartik5645 6 ай бұрын
😂😂
@satishthorat4641
@satishthorat4641 6 ай бұрын
Dhanyawad sir ek no. 👍👍👋👋🙏🙏👌👌
@chetanmohite9033
@chetanmohite9033 5 ай бұрын
जय शिवराय सर🚩
@abhisheksuryawanshi2195
@abhisheksuryawanshi2195 5 ай бұрын
धन्यवाद ❤
@GN_1717
@GN_1717 6 ай бұрын
शतशः आभारी आहोत सर❤
@krushnagund2118
@krushnagund2118 6 ай бұрын
Thank you sir 😊🙏
@specialhistoryclasses23
@specialhistoryclasses23 6 ай бұрын
खूप सुंदर सर
@santoshpatilsuryawanshi8015
@santoshpatilsuryawanshi8015 6 ай бұрын
Thank you sir ji 🙏🙏🙏🙏🙏
@Sharaddeshakar
@Sharaddeshakar 6 ай бұрын
अभिनंदन मराठी बांधवाना ग्रेट मनोज जरांगे पाटील सर जय भिम जय संविधान
@manojachare356
@manojachare356 5 ай бұрын
Khup chan sir ….. chnglya chya mage tumhi nakki asta
@RSThorave123
@RSThorave123 5 ай бұрын
सर तलाठी भरती प्रकरणी तुमच्यावर दबाव आल्यामुळे तुम्ही तो विषय सोडून दिला अशी चर्चा आहे,हे खर आहे का सांगावे ?
@mahadevthakar3753
@mahadevthakar3753 6 ай бұрын
Sir High courta madhy chalange hou shakte
@A1.Kolhapur_Bird_Dog_Hostel
@A1.Kolhapur_Bird_Dog_Hostel 6 ай бұрын
सर ऐकून भारी वाठल
@parshuramvakte2501
@parshuramvakte2501 6 ай бұрын
Jay savidhan 💙💙💙📖
@mathpatimathpati425
@mathpatimathpati425 5 ай бұрын
सर आमच्या गरीबांच्या आरक्षण घेऊन कसला आनंद साजरा करतात
@G_a2z.789
@G_a2z.789 6 ай бұрын
सर खूप छान विश्लेषण केलं आपण आपले खूप खूप आभार 🙏
@Nandujhuge
@Nandujhuge 17 күн бұрын
बीड कुणी झाडलं ते सांगा पब्लिकला
@sidhantzanke4526
@sidhantzanke4526 6 ай бұрын
Jay bhim sir...🇮🇳🇮🇳💙💙
@shamjadhav2546
@shamjadhav2546 6 ай бұрын
Sir खूप छान
@mahadevthakar3753
@mahadevthakar3753 6 ай бұрын
🙏🙏
@adityajadhav2269
@adityajadhav2269 6 ай бұрын
सलाम तुमच्या विचारांना जय भीम जय शिवराय ❤
@vikramjadhav6056
@vikramjadhav6056 6 ай бұрын
आहो कांगणे sir.... काय राव तुम्ही पण,तुम्हाला तर कळायला पाहिजे की ही कोणती जीत वगैरे काही नसून एकनाथ शिंदेंनी chocklete दिलं आहे मराठा समाजाला ते......😂😂
@samyaknetawate7060
@samyaknetawate7060 6 ай бұрын
Batt to sahi hai... 😂
@ADITYARAJ638
@ADITYARAJ638 6 ай бұрын
​@@samyaknetawate7060पण कांगणे सर संविधान शिकवतात आणि फक्त एका जातीच गुणगान कसे काय गातात...... ओबीसी वर एक शब्द पण बोले नाही ..... ओबीसी च नुकसान कस झालं हे पण सांगा न मनाव....म
@karanadhane5602
@karanadhane5602 6 ай бұрын
जरांगे पाटील काही कुणाच्या चॉकलेट ला बळी पडणारे माणूस नाही आहे. ज्या आर्थी ते दिलेल्या शब्दा प्रमाणे एखाद्याचा खुट्टा उपटू शकतात. त्याच प्रमाणे ते बोलले आहे की सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ. तर त्यांनी त्याची देखिल तजबीज केलीच असणार 😊
@karanadhane5602
@karanadhane5602 6 ай бұрын
जरांगे पाटील काही कुणाच्या चॉकलेट ला बळी पडणारे माणूस नाही आहे. ज्या आर्थी ते दिलेल्या शब्दा प्रमाणे एखाद्याचा खुट्टा उपटू शकतात. त्याच प्रमाणे ते बोलले आहे की सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ. तर त्यांनी त्याची देखिल तजबीज केलीच असणार 😊
@ATpatil96K
@ATpatil96K 6 ай бұрын
ज्यांच्या शैक्षणिक आणि महसुली नोंदी आहेत त्यांना कोण रोखणार...अशी संख्या ३८ लाख आहे...आणि त्या नोंदी १९६७ च्या आधीच्या आहेत. म्हणजे आज त्याचा फायदा 10 लोकांनी जरी घेतला तरी 3.5 कोटी लोक येतील obc मध्ये...ते पण सगेसोयरे सोडून...यात नवीन काहीच नाही....आणि समजा कालचा निर्णय कोर्टाने मागे घेतला तरी उरलेला 20% मराठा समाज ews चा लाभ घेईल.m.. इकडे 19% तिकडे 10% दोन्ही कडे आमचेच लोक...80% कुणबी 20% मराठा म्हणून..( जे विचारत आहेत की नोंदी कुठे आहेत तर मराठवाडा असो या पुणे विभाग प्रत्येक जिल्ह्याच्या site वर नोंदी अपलोड करायला चालू झाल्या आहेत..रोज हजारो नोंदी मोदी तून देवनागरीत करून अपलोड केल्या जात आहेत...सहज बघून या. उदा. बीड जिल्हा कुणबी नोंदी असे Google वर टाका...आणि धूर काढून घ्या....आता एकच पर्व मराठा सर्व
@babasahebjumbad7220
@babasahebjumbad7220 6 ай бұрын
कुनावर ही अन्याय झाला नाही एक मराठा लाख मराठा
@psquaremedicos3870
@psquaremedicos3870 6 ай бұрын
Mast ❤❤
@RahulShinde041
@RahulShinde041 6 ай бұрын
SC ST वाल्याना काय त्यांच थोडच गेलय , ते तर मराठा आरक्षणाला सपोर्ट करणारच ना , इथे obc वर अन्याय झालाय हे कोणाला मान्य आहे 😢😢😢😢😢😢😢
@mayurd4599
@mayurd4599 6 ай бұрын
Tumcha samaj amhala kadhi v4toy ka ata nav ghetoy 😂😅
@rohit...2073
@rohit...2073 6 ай бұрын
Right 👍🏻 ... आम्हाला काही देण घेण नाही...
@bestthings9318
@bestthings9318 6 ай бұрын
ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना विरोध करणं चुकीचं आहे. पंजाबराव आणि बाबासाहेबांनी स्वतः कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण दिलं. त्या ला विरोध करणंobc obc ला विरोध करतोय. चुकीचं आहे. बाबासाहेबांनी आणि पंजाबराव देशमुखांनी obc मध्ये कुणबी-मराठा हा प्रवर्ग तयार केला.
@surajbhange5825
@surajbhange5825 6 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सर
@alonearun4294
@alonearun4294 6 ай бұрын
Obc वर अंन्याय झाला आहे सर
@vishalgund3814
@vishalgund3814 6 ай бұрын
The great teacher❤🔥
@gaikwad5292
@gaikwad5292 5 ай бұрын
हे शक्य झालं फक्त बाबासाहेबांच्या संविधाना मुळें च जरांगे पाटील खडे तो सरकार से बडे जय शिवराय
@AniketParve-mc6ic
@AniketParve-mc6ic 6 ай бұрын
Ek maratha lakh maratha
@tusharliman1099
@tusharliman1099 5 ай бұрын
great sir...❤ jarange patil❤❤❤❤
@abc-_-xyz
@abc-_-xyz 6 ай бұрын
OBC वर अन्याय झाला असं वाटतं नाही का? आता ओबीसीचं मागासलेपण कसं दूर होईल?
@bestthings9318
@bestthings9318 6 ай бұрын
ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना विरोध करणं चुकीचं आहे. पंजाबराव आणि बाबासाहेबांनी स्वतः कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण दिलं. त्या ला विरोध करणंobc obc ला विरोध करतोय. चुकीचं आहे. बाबासाहेबांनी आणि पंजाबराव देशमुखांनी obc मध्ये कुणबी-मराठा हा प्रवर्ग तयार केला.
@kalyanmaster6486
@kalyanmaster6486 6 ай бұрын
@user-mh7im2ow4e
@user-mh7im2ow4e 5 ай бұрын
🎉🎉
@jaimaharashtra12
@jaimaharashtra12 6 ай бұрын
गरीब मराठ्यांची दिशाभूल केली सर. निखिल वागळे सरांचा व्हिडिओ बघा अचूक विश्लेषण केले आहे. जय शिवराय
@VitthalKangane
@VitthalKangane 6 ай бұрын
ok
@abhijeetg10
@abhijeetg10 6 ай бұрын
Hoy 🤧
@Mrunal1238
@Mrunal1238 6 ай бұрын
Obc मधून आरक्षण दिले तर EWS Reservation मिळणार नाही.
@bestthings9318
@bestthings9318 6 ай бұрын
ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना विरोध करणं चुकीचं आहे. पंजाबराव आणि बाबासाहेबांनी स्वतः कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण दिलं. त्या ला विरोध करणंobc obc ला विरोध करतोय. चुकीचं आहे. बाबासाहेबांनी आणि पंजाबराव देशमुखांनी obc मध्ये कुणबी-मराठा हा प्रवर्ग तयार केला.
@rushipatil-9293
@rushipatil-9293 6 ай бұрын
​@@Mrunal1238नको पण.ते😅
@Harsh-ey1mj
@Harsh-ey1mj 6 ай бұрын
Sir pn obc cha kya taychya var Anyay jala
@dhiraj_vlog780
@dhiraj_vlog780 6 ай бұрын
🎉❤❤
@rushidhakane719
@rushidhakane719 6 ай бұрын
मास्तर नमस्कार🙏
@Democraticindia7243
@Democraticindia7243 6 ай бұрын
Shirt मस्त distoyy ssir 👑👌👌👑
@vaibhavshinde5213
@vaibhavshinde5213 6 ай бұрын
Sir court Manya Kane ka
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 5 ай бұрын
Full support jarange patil 🚩🙏 Jay shivray 🚩 full support shinde sarkar ❤
@prakashbankar1484
@prakashbankar1484 6 ай бұрын
🙏🙏👍🚩
@Digraseashok
@Digraseashok 6 ай бұрын
🎉
@Mahakal5153
@Mahakal5153 5 ай бұрын
Mondal commission challenge hou shakt ka video bnva n sir
@user-nd2eo6ek9z
@user-nd2eo6ek9z 5 ай бұрын
सर धनगर समाजाच्या आरक्षणाच काय होणार त्या वर एकदा बोला 🙏
@mohansabale7930
@mohansabale7930 6 ай бұрын
Hiii
@AnantgPatil
@AnantgPatil 5 ай бұрын
❤❤
@Tejas_yele_925
@Tejas_yele_925 6 ай бұрын
सर अत्याच्या पतीच्या कुणबी चा फायदा आत्याला व आत्याच्या माहेर कुटुंब व आत्याच्या सक्ख्या भावांना होईल काय
@rnstatus229
@rnstatus229 6 ай бұрын
सर आधीच काहींनी obc दाखले काढले आहेत😅
@maheshshinde9905
@maheshshinde9905 6 ай бұрын
🔥
@user-nl5sf5jb5i
@user-nl5sf5jb5i 6 ай бұрын
तलाठी भरती रद्द होण्यासाठी आंदोलन चालु करा. आपण आंदोलन बंद का केले सर.
@rohitsannake9452
@rohitsannake9452 6 ай бұрын
Kahi ghotala zala nahi Karan je aamchya ithe study karat hote te talathi zalet
@virajpadole1009
@virajpadole1009 6 ай бұрын
Talati bartit ghotala zala nai amcha gawocha mulga zo fess barayela mag to talati manun lagla
@dipaktidake2253
@dipaktidake2253 5 ай бұрын
Obc वर अन्याय झाला नाही कारण मराठा हा ओबीसी तच आहे यांनी उलट फायदा घेतला मराठा समाजाचा आज पर्यंत 🚩🙇
@KSmiracleKavita
@KSmiracleKavita 5 ай бұрын
सर मी नवी मुंबई मधूनच आहे आमच्या इथे आलेले जरांगे दादा.
@kartikpande2240
@kartikpande2240 6 ай бұрын
Central Madhe pan Aarakshan Midala Ka ?????
@narayankakde327
@narayankakde327 6 ай бұрын
❤❤❤
@abhishekgade2434
@abhishekgade2434 6 ай бұрын
Hi
@somnathughade3468
@somnathughade3468 6 ай бұрын
Kiti takke alay sir aplyala
@integrity2679
@integrity2679 6 ай бұрын
😂 टक्के नाही
@Hanumant_halge1234
@Hanumant_halge1234 5 ай бұрын
Jay shivray 🚩🚩🚩
@Purushottamjadhav007
@Purushottamjadhav007 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा..🚩 जय शिवराय जय, जय शंभुराजे, जय भीम, जय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर...❤
@bhaveshbadgujar8888
@bhaveshbadgujar8888 6 ай бұрын
Obc vr jo anyay jhala tyavr pn bola sir
@VitthalKangane
@VitthalKangane 6 ай бұрын
तो अन्याय नाही न्यायालय ठरवेल आपण कोण ठरवणार
@bhaveshbadgujar8888
@bhaveshbadgujar8888 6 ай бұрын
@@VitthalKangane let's see
@abc-_-xyz
@abc-_-xyz 6 ай бұрын
प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत सर्वांमध्ये नसते भाऊ.
@ADITYARAJ638
@ADITYARAJ638 6 ай бұрын
​@@VitthalKanganeसर मी एक कॉमेंट केलेली आहे ती वाचा....
@parashramkurude893
@parashramkurude893 6 ай бұрын
जय भीम जय आदिवासी ❤❤❤
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 6 ай бұрын
खुप छान मास्तर
@jayashreegundile5803
@jayashreegundile5803 6 ай бұрын
Sir tumhalahi mahit ahe he possible nahiye He arkshan sc mdhe kharij honar J savindhanala dharun ahe tech sanga
@yogeshshinde4182
@yogeshshinde4182 6 ай бұрын
सर जिल्हा न्यायालय टेस्ट सिरीज बॅच मध्ये टाका 🙏🙏🙏🙏🙏🙏
@maheshgutte1333
@maheshgutte1333 6 ай бұрын
Sir obc vr anyay zala
@kartikpande2240
@kartikpande2240 6 ай бұрын
Sir EWS Sathi Pan Video Banava
@Vk7020H
@Vk7020H 6 ай бұрын
Sir OBC च काय
@Royal_k117
@Royal_k117 6 ай бұрын
आरक्षण सेपरेट घेऊन स्वराज्य निर्माण केल असते.... Obc त येऊन नाही... Sebc साठी लढला असता तर obc वाल्या्यांनी पण support केला आणि नंतर पण केला असता... पण जरांगे ला राजकीय आरक्षण लागत होते म्हणून obc आला..... आणि आणि सर तुम्ही त्याला support करत आहे....
@bestthings9318
@bestthings9318 6 ай бұрын
ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना विरोध करणं चुकीचं आहे. पंजाबराव आणि बाबासाहेबांनी स्वतः कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण दिलं. त्या ला विरोध करणंobc obc ला विरोध करतोय. चुकीचं आहे. बाबासाहेबांनी आणि पंजाबराव देशमुखांनी obc मध्ये कुणबी-मराठा हा प्रवर्ग तयार केला.
@mbhandare2
@mbhandare2 6 ай бұрын
sir thodi janachi naa manachi tari vaatu dyaa sir OBC vidyarthi ky tumchyakde shikt nhit ka sirjii
@abc-_-xyz
@abc-_-xyz 6 ай бұрын
ओबीसी समाजाला गृहीत धरलय सर्वांनी.
@user-yv1ey4uz4f
@user-yv1ey4uz4f 6 ай бұрын
९९% नोंदी विदर्भातील आहेत,मराठवाड्यात केवळ ३२ हजार नोंदी मिळाल्यात व फक्त १८ हजार प्रमाणात वाटले आहेत
@user-bk8rq1oh9s
@user-bk8rq1oh9s 6 ай бұрын
लोक सभा - राम मंदिर विधान सभा - मराठा आरक्षण दोन्ही गोष्टी धार्मिक अस्मितेची आहे कोणताच धर्म आयुष्य भर पोठभर जेवण देणार नाही शिक्षण रोजगार देईल पण त्यातही सरकार जागा विकून टाकतात रोजगार साठी कोणाला धरायचं
@abc-_-xyz
@abc-_-xyz 6 ай бұрын
एकदम बरोबर. धर्म रोजगार देत नाही.
@hrishikesh1843
@hrishikesh1843 6 ай бұрын
​@@abc-_-xyzधर्म रोजगार देत नाही पण आरक्षण रोजगार देते - भीमटे 😂
@amrapalikiratakr3130
@amrapalikiratakr3130 6 ай бұрын
भीमटे म्हणजे का रे दादा​@@hrishikesh1843
@amrapalikiratakr3130
@amrapalikiratakr3130 6 ай бұрын
​@@hrishikesh1843त्या भीमटे मुळेच आरक्षण मिळतंय हे पण लक्षात ठेवा जरा,
@user-bk8rq1oh9s
@user-bk8rq1oh9s 5 ай бұрын
​@@hrishikesh1843 अर्धवट डोक्याच्या बुद्धीने गरीब
@Bunnyyy000
@Bunnyyy000 5 ай бұрын
Jay bhim💙
@dipaksonni9654
@dipaksonni9654 5 ай бұрын
मराठा सर्वाना आपल म्हणुन सामावून घेतो.पन मराठ्याला सामवुन घेण्याची वेळी आपण स्वर्थी होतो मि obc स्वागत करतोय या निर्णयाच.
@dineshkadam287
@dineshkadam287 6 ай бұрын
कोनत आरक्षण ग्यायेच sir,, OBC ka EWS
@harshchauhan2541
@harshchauhan2541 6 ай бұрын
Obc
@filmykatta4024
@filmykatta4024 6 ай бұрын
Mg amchy students ch magnya kdi Mann krnar
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 14 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
फेमस लंडन रिटन टेलर 😅#कॉमेडी
20:44
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 42 М.
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,1 МЛН