No video

मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा 5 मिनिटात | Maratha reservation and students By Ashish Magar Sir

  Рет қаралды 407,129

ATM GURU

ATM GURU

Күн бұрын

#maratha reservation #ashishmagar #atmguru #news #sebc #ews #obcreservation #obcvsmaratha #manojjarange #jarangepatil #atmguru ‪@ATMGURU‬

Пікірлер: 776
@patilvitthal5240
@patilvitthal5240 Ай бұрын
सर मी नांदेड जिल्हा मध्ये निळा या गावचा आहे माझ्या मुलाला ओपन मधुन फार्म भरावा लागला नंतर 10टके आरक्षणाचा कागद मिळाला काय फायदा
@pratikkokade
@pratikkokade Ай бұрын
Kiti ale ground?
@khushalmarathe1174
@khushalmarathe1174 Ай бұрын
​@@pratikkokade.जयमहाराष्ट्र
@manishadongare2609
@manishadongare2609 Ай бұрын
तुमचा सारखे यू ट्यूबर आणि सतत भूमिका बदलणारे जारंगे पाटील यांच्या मुळ झाली आहे तुम्ही दुकानात चालवता
@vvijayg
@vvijayg Ай бұрын
अभ्यास करा
@mpscmainexam2077
@mpscmainexam2077 Ай бұрын
तुम्हास सर्वोच्च न्यायालयात पाठवावे एकदा म्हणजे डोक्यात लख्ख प्रकाश पडेल!
@sudarshanshinde6772
@sudarshanshinde6772 Ай бұрын
सगळी परस्थितीला कारणीभुत जरांगे आहे . हे खर आहे .
@dilipraut170
@dilipraut170 Ай бұрын
हि परीस्थिती शरदपवार यांनी आणलेली आहे.
@shivajigadage597
@shivajigadage597 Ай бұрын
मराठा आरक्षण 16% होते .पण शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे 16% आरक्षण ईतर समाजाला वाटुन टाकले.मराठ्यांच्या वाट्याचे 16% + 34 % ईतर काष्टवाल्यांचे होते ते तर त्यांनाच मिळाले पण मराठ्यांचे 16% त्यात भर टाकली म्हणजे 50% मर्यादा होती ती संपली मराठा समाज कायमचा आरक्षणापासुन वंचित राहिला आहे.मी मराठा म्हणुन ठामपणे सांगतो शरद पवार याने मराठा समाजासाठी काहिच केले नाही करनारही नाही .मराठा समाजाने शरद पवार यालाच खरा धडा शिकवला पाहिजे. मराठा समाजाने कोणत्याही पक्षाला मतदान करावे पण शरद पवार पक्ष किंवा गटाला मतदान करु नये .शरद पवार खानदान म्हणजे महाराष्ट्राला लागलेली किड आहे . एक मराठा कोटी मराठा. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
@dipakdesaidesai1666
@dipakdesaidesai1666 Ай бұрын
100%currect 😂😂😂
@nayabghule5786
@nayabghule5786 Ай бұрын
@@shivajigadage597 राईट.
@vijaykulkarni2099
@vijaykulkarni2099 Ай бұрын
अगदी बरोबर पण लोकांना कळणार कधी.
@nitindevasthali4020
@nitindevasthali4020 Ай бұрын
हे सगळे प्रश्न शरद पवार या माणसाला जबाबदार धरले पाहिजे 😂😂😂😂😂😂 ऊगाच गैरसमज पसरवणे बंद करा
@081suraj
@081suraj Ай бұрын
आप ग़लत बात कर रहे हैं. इसके लिए पवार नहीं बल्कि फडणवीस जिम्मेदार हैं।
@PratapShinde
@PratapShinde Ай бұрын
साहेबांचा आशीर्वाद. ब्राम्हण विरुद्ध इतर नंतर मराठा विरुद्ध इतर मग धनगर , मग वंजारी, मग माळी, मग sc, मग ST. नुसता बट्या बोळ कलय. धन्य आहात साहेब तुम्ही.
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt Ай бұрын
मगर सर तुम्ही SEBC पाहिजे EWS पाहिजे obc पण पाहिजे आणि सर्व महाराष्ट्रात सरपंच चार पासून ते मुख्यमंत्री पर्यंत सगळे मराठा समाजाचेच सत्तेवर पाहिजे दुसरें कोणी सत्तेवर बसले तर पोटात वायगोळा उठतो मगर सर
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Ай бұрын
Kay aahe tumcha dukhan techa aahe
@iitn8437
@iitn8437 26 күн бұрын
Maratha should get reservation from SC
@user-zr7tu1sd2y
@user-zr7tu1sd2y Ай бұрын
सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे असेच हाल होतात. मराठा समाजासाठी नवीन आहे एवढंच.
@shashikantshinde9357
@shashikantshinde9357 Ай бұрын
एकदम बरोबर आहे. सर्व समाजात फायदा हा फक्त जे पैशाने मोठे आहेत व राजकारणी आहेत यांनाच होतो
@hareshpalkr7777
@hareshpalkr7777 Ай бұрын
आता मागणी एकच करा सगळ्यांचे आरक्षण रद्द करा शिक्षण मोफत करा सर्व शिकतील
@nayabghule5786
@nayabghule5786 Ай бұрын
मराठा समाजाची खरी वाट लावली पवार साहेबांनी.
@JayramJadhav-sg2ze
@JayramJadhav-sg2ze Ай бұрын
Shard pawar jabbadar
@vikaskadam4820
@vikaskadam4820 Ай бұрын
फडणवीसने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे. मीडियासमोर आरक्षणाच्या बाजूने आहे असे दाखवायचे आणि आपल्या मर्जीतील लोकांना आरक्षणाविरोधात याचिका टाकायला लावायची. याचिका कर्त्यांची नावे बघा सर्व लक्षात येईल.
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Ай бұрын
Tumcha dukhan shard pawar aahe tumhi obc madhe aahe na tyanicha dhile ashe obc aarakshan
@081suraj
@081suraj Ай бұрын
इसके लिए पवार नहीं बल्कि फडणवीस जिम्मेदार हैं।
@PKDada-f4h
@PKDada-f4h Ай бұрын
सर चुकी कोणाची आहे अगोदर आपणच आपल्याला विचारले पाहिजे? आपण अगोदर मराठा आरक्षण मागतो, सरकार म्हणते शिवाजी महाराजांची शपथ आहे आरक्षण देणार! काही दिवसांनी आपण म्हणतो कुणबी दाखले द्या आम्हाला फक्त मराठवाड्यात कुणबी दाखले पाहिजे! सरकार विचार करतोय म्हणते. काही दिवसांनी आपण पुन्हा म्हणतो आता आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र हवेत! सरकार म्हणाले ज्यांची नोंद सापडेल त्याला कुणबी दाखले मिळतील. आपण पुन्हा मागणी केली की आता आम्हाला सगे सोयरे कायदा पारित करून आरक्षण द्या जे की कायद्यात बसताच नाही! तरी सरकारने अध्यादेश काढला आणि सगे सोयरे म्हणजेच रक्ताचे नातेवाईक म्हणून सांगितले. आपण लोकसभेला सामोरे गेलो, पण 5 मे ते 11 मे पर्यंत आपण एक पक्ष आणि त्यांच्या नेत्याचा फायदा होईप असा प्रचार किंवा सभा बीड मध्ये घेतल्या! सरकारला वाटले आता ह्यांना आरक्षण नको आहे फक्त सत्ता पाहिजे की कोणाला तरी सत्ता मिळवून द्यायची. लोकसभेचे निकाल जाहीर झाले पुन्हा तोच मुद्दा लावून ठेवला पाहिजे कारण पुढे विधानसभा आहे, आपली सत्ता आलीच पाहिजे, आपली लोक निवडून आलीच पाहिजे हेच गणित ठेवून सामोरे जात आहोत. खूप छान, 10 दिवसापूर्वी 1-2 कोटी मराठा बांधव Ews मध्ये आरक्षण घेत होता, ews ला 10% आरक्षण आहे. 2-3 कोटी मराठा बांधव हा OBC मध्ये आहे त्याला 27% आरक्षण मिळत आहे. सरकारने sebc आरक्षण दिले जे की 10% आहे. म्हणजेच 47% आरक्षण घेणारे आपणच होतो, तरी आवाज करायचा सभा घ्यायचे. म्हणजेच काय तर दाल मे कुछ काला हैं! जे शिकलेले आहेत त्यांना सर्व कळतंय उद्या sebc आरक्षण गेले जरी तरी आपल्याला ews मधून 10% टक्के मिळणार होते आणि obc मधून काही बांधवाना 27% मिळणार होते. या राजकारणापायी आणि जातीवादी विचार आणि पाडा पाडी आपण आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली. आपण खूप इमोशनल आहोत म्हणून कोणीतरी आपला फायदा भूतकाळातही घेतला आणि वर्तमानकाळातही घेत आहेत. कोण कोणाच्या पाठीशी आहे आणि कोन कोणाचा माणूस आहे हे मला माहित नाही, आणि विचारही करायचा नाही पण आपण वारंवार मागण्या बदलत असू तर आरक्षण कोणते पाहिजे हेच कळत नाही, आणि का पाहिजे तेच कळत नाही? असो मी स्पर्धा परीक्षा देणारा विध्यार्थी म्हणून हे सर्व लिहीत आहे, जे काही 1 वर्षात चालले ते खूप चुकीचे आहे. एक मागणी ती देखील कायद्याने, कायद्यात टिकणारी, वकिलांच्या माध्यमातून, सुप्रीम कोर्टात, मंडळी गेली पाहिजे, तेव्हा आरक्षण मिळेल. धन्यवाद!
@sanjaybenake
@sanjaybenake Ай бұрын
Baba tu already arakshit ahes. Tula kay kalnar.tuze certificate phadun tak mag samjel.
@PKDada-f4h
@PKDada-f4h Ай бұрын
@@sanjaybenake kontehi 1 gheun tak na mag sebc ghe nahi tar obc ghe ani gap raha.
@rahulshirole5947
@rahulshirole5947 Ай бұрын
🙏🙏
@SangitaKhetre-qt3di
@SangitaKhetre-qt3di Ай бұрын
Ews आरक्षण चा लाभ घेता येणार नाही आता
@PKDada-f4h
@PKDada-f4h Ай бұрын
@@SangitaKhetre-qt3di कोणामुळे झाले साहेब हे. आपल्याला मा.मुख्यमंत्री साहेबांनी SEBC दिलेले आहे ते 10% आहे, ते जेव्हा जाईल किंवा राहील. पण इकडे Obc मधूनही आपलेच 2-3 कोटी लोक आरक्षण घेत आहेत. मागणी चुकली ना मग येथेच, घेईल तर obc मधूनच घेईल, पाहीन, बघून घेईन. शांतपणे केले असते तर ews, obc आणि sebc तिन्ही आरक्षणाचा फायदा आपल्याला झाला असता. नेता चुकला की तो गु खायला लावतो.
@laxmanaghav526
@laxmanaghav526 Ай бұрын
याला जबाबदार जंरागे आणि मराठा समाज आहे ईडब्लुएस सर्वात छान आरक्षण आहे
@akanto911
@akanto911 Ай бұрын
लढवय्या व मेहनती मराठा समाज आरक्षणाच्या मागे जास्त लागू नका.मेहनत करा,अभ्यास करा. सिंदी,शीख,बोहरा,पारशी वैगेरे समाज कधीच आरक्षण का मागत नाही.
@amolpawar5802
@amolpawar5802 Ай бұрын
Punjab madhe sarvat jast SC category Punjabi aahe
@deepakkharade8159
@deepakkharade8159 Ай бұрын
शिख धर्मात हजारो जाती आणि आरक्षण आहे
@user-ik7uv3iz4e
@user-ik7uv3iz4e Ай бұрын
@@akanto911 महाराष्ट्रातील आलुतेदार किंवा बलूतेदार नसलेला मराठा पाटील म्हणवून घेणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण दिले तर अराखीव ब्राह्मण, जैन, मारवाडी, शीख, ख्रिश्चन व अराखीव मुस्लीम आशा सर्व जाती - धर्माच्या समाजातील अति गरीबांना आरक्षण का नको? यांना आरक्षण दिले नाही तर त्या घटकांवर फार मोठा अन्याय होईल. म्हणून मनोज दादा जरांगे पाटील यांनी प्रथम या समाजाला तसेच सरसकट सगळ्या गोरमाटी बंजारा व धनगरांना आदिवासी (S.T.) आरक्षण मिळावे म्हणून उपोषण, मोर्चे काढून त्यांना यशस्वीपणे त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळवून द्मावे व मग त्यांच्या स्वतःच्या जातीच्या आरक्षणाचा विषय हाताळावा. तरच ते जातीयवादी नाही असे म्हणता येईल.
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 Ай бұрын
Are bhawa mag tu as kar n sagdyach reservation band kar tu asa sangat aahe tar
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 Ай бұрын
​@@Sg9580RAKARNAT SARPANCH / UPSARPANCH / GRAMPANCHAYAT SADASYA / PANCHAYAT SAMITI /JILHA PARISHAD / NAGARPALIKA /MAHANAGARPALIKA / VIDHANSABHA / VIDHANPARISHAD ./ LOKSABHA ./ RAJYASABHA / KENDRA SARKARCHE MANTRI / RAJYA SARKARCHE MANTRI HYA SARV. THIKAN FAKT ANI FAKT 100% JAGAVAR MARATHA SAMAJACHECH LOK PAHIJET . S.C. /S.T ./ O.B.C . / N .T .- A / N .T. - B / N .T . -C / VIMUKT JATI / S .B.C. HYA PRAVARGANCHE KONICH RAJKARNAT DISTA KAMA NAHIT . FAKT MARATHA SAMAJACH SARV THIKANI PAHIJE .
@yogeshsomwanshi8674
@yogeshsomwanshi8674 Ай бұрын
याला जरांगे साहेब जबाबदार आहे,सतत नवीन मागणी
@user-mn4xu1jm8g
@user-mn4xu1jm8g Ай бұрын
सर, EWS अत्यंत चांगल आहे. केंद्र शासन मध्ये सुद्धा रेसेर्व्हशन आहे याला. जातींचे किती मुलांना फायदा झाला याचा अभ्यास करा. विनाकारण आपल्याला भडकलवलं जात आहे. राजकीय वगळता EWS आणि obc एकच.
@spw3114
@spw3114 Ай бұрын
TU nako shahanpana shikau bavlata
@pravindhere2479
@pravindhere2479 Ай бұрын
Fees मध्ये ओबीसी सारखी सवलत नाही
@shreemule396
@shreemule396 Ай бұрын
नाव का लपवतो रे?
@rammatre5010
@rammatre5010 Ай бұрын
आम्हाला फक्त obc मधून कुणबी मराठा आरक्षण पाहिजे बाकी काही नको 👆जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩
@santoshpatilsuryawanshi8015
@santoshpatilsuryawanshi8015 Ай бұрын
वयात सुट नाही EWS la मग ऍडमिशन आणि फॉर्म कसे भराव
@ashwinikadam-lu5it
@ashwinikadam-lu5it Ай бұрын
सर नमस्कार... तुम्ही खुप अभ्यासु आहात... खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगता... तुम्ही म्हणताय सरकार जबाबदार आहे मान्य आहे ते पण... पण सर शरद पवार न मारलेली 1994 ची मेख पण समजुन सांगा, कोणत्या तत्वावर ओबीसी वाढीव आरक्षण देऊन 50 टक्के कोटा पूर्ण केला... Jarange पाटिल पण ह्या विषयावर अजिबात ब्र काढत नाहीत उलट वाकड्या ल पाहून त्यांना ऊर्जा येते आणि दिसते... सर सर्वपक्षीय बैठक झाली त्यात पण शरद पवार उद्धव आणि सर्व विरोधक पळून गेले त्यांनी लेखी आश्वासन का दिलं नाही... त्या बद्दल पण समजुन सांगा आणि विरोधक पण कसे जबाबदार आहेत हे निष्पक्ष पणे सांगा...🙏🙏🙏 फक्तं सरकार ल जबाबदार धरून ह्यांच्या कडे डोळेझाक करून चालणार नाही... तुम्ही पण असं करु नका... विनंती आहे सर 🙏 ह्या मुद्यावर पण vdo बनवा... समजेल नेमकी काय परिस्थिती होती कोणाची चुक आहे कोण कोण का आणि कशासाठी मजबूर आहेत 🙏🙏 स्वताला मराठ्यांचे कैवारी असल्याच सांगणारे मुस्लिम आणि ओबीसी मतासाठी किती लाचार आहेत 😢😮😊
@Maheshkumarchoudhari
@Maheshkumarchoudhari Ай бұрын
यासाठी जबाबदार कोण आहे, हे छातीवर हात ठेऊन खर बोला फक्त
@ashwinikadam-lu5it
@ashwinikadam-lu5it Ай бұрын
शरद पवार
@nayabghule5786
@nayabghule5786 Ай бұрын
राईट शरद पवार.
@spw3114
@spw3114 Ай бұрын
TU bol Ki mg tuz KY tond dharlay ka
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
शिंदे-फडणवीस .... SEBC मागितले नव्हत तरी जबरदस्ती गळ्यात टाकलय मराठ्यांच्या..😢 आमच ews घालवल....😢
@shashikantgiri7685
@shashikantgiri7685 Ай бұрын
चपटी किंग जवाबदार आहे या परिस्थितीला
@ishiva4265
@ishiva4265 Ай бұрын
विशाळगड, अतिक्रमण आणि झालेली सामाजिक अशांतता आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रात वाढत असलेली जातीय विषमता ही कशी नष्ट होईल याच्याविषयी आपले विचार सांगा सर प्लिज 😢...
@keshavdbodke3405
@keshavdbodke3405 28 күн бұрын
त्यावर बोलायची याची लायकी नाही.
@gajanandixit9823
@gajanandixit9823 Ай бұрын
याला जरांगे साहेब जबाबदार आहे त्यांच्या बदलणाऱ्या भूमिकेमुळे
@raosahebbarokar7953
@raosahebbarokar7953 Ай бұрын
भाऊ...सत्ताधारी तर कायम आपलाच समाज आहे.आणि कोणताच समाज आपला द्वेश करत नाही.उलट आपलाच मराठा समाज इतर समाजाचा द्वेश करतो.
@vkrrmnps
@vkrrmnps Ай бұрын
EWS हेच चांगले व हक्काचे आरक्षण होते. ते हातचे गेले.
@marotitekale6762
@marotitekale6762 Ай бұрын
ते जाण्याला जबाबदार हेच सरकार आहे.
@tsc2708
@tsc2708 Ай бұрын
Jarange ne ghalavle
@marotitekale6762
@marotitekale6762 Ай бұрын
@@tsc2708 bilkul nahi ulat sarkar la marathana shingawar ghyayachi Haus zaliy. 57 lakh kunbi nondi milalya, sarkar ghumjav karat ahe sagesoyare amalbajawani la
@tsc2708
@tsc2708 Ай бұрын
@@marotitekale6762 aho ya pagal anpadh gavar bavlat mandbuddhi manorugn 3 ri pass chya nadi ka lagta Changla neta nivda na
@rajendra9259
@rajendra9259 Ай бұрын
मगर सर तुम्हाला खरच वाटत का?? मराठा समाजाला सरसकट ओबीसी करण कोणतही सरकार करेल??? जंरागे पाटील स्वत: 75 आमदार निवडून आणले तरी हे शक्य नाही❤ तरुणाई भरकटली हो EWS हक्काच गेल।
@hanumantkulakrani5963
@hanumantkulakrani5963 Ай бұрын
राजे़द्र सर नेमक हेच कोनाच्या लक्षात येत नाही हे दूर्दैव आहे मराठा समाजाच जरांगे पाटला़ंनी कल्यान नाही नूकसान केलय माराठ समाजाच्या मूलांचे परंतू आम्ही आस बोलू शकत नाहीत कारन आम्ही बोललोत कि लगेच बामन बोलला मग तो आपल्या विरोधातच बोलला आसेल आशी मानशिकता झाली आपली मराठा समाजाची सत्य ऐकण्याची सूद्धा मानसीतकता नाही राहीली स्वारी मि बामन आसून एवडे बोलल्या बद्धल पन काय कराव डोळ्यासमोर जे दिसत ते बोलाव वाटत
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
मुर्खांनो , पाटलांनी sebc मागितल तर होत का ??? शिंदे-फडणवीस ने जबरदस्ती टाकलय मराठ्यांच्या गळ्यात... Ews दिल ब्राम्हणांना न मागता...😡 आमची मागणी एकच आहे कुणबी certificate ची
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w Ай бұрын
Gap बसा खळगुत्यानो... 10% manje amahi 20% ahe ka.... 2 mahine bat bagha Kay hotay te... Jay shivaray
@pravindhere2479
@pravindhere2479 Ай бұрын
का होऊ शकत नाही
@shreemule396
@shreemule396 Ай бұрын
​@hanumantkulaani5963 खर बामनांची मखलाशी आहे ही टरबुज याला जबाबदार आहे
@fathersfarming
@fathersfarming Ай бұрын
मी आधीपासून सांगत होतो जरांगे पाटिल यांची भाषाच समाजातील मुलांचे नुकसान करेल. आता काय झाले समाजाचे नेते सुध्दा दूर जात आहेत.
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 Ай бұрын
Nete kevha sobat hote kadhich nahi hote sagad Eknath Shindya aani devya mude jhal Tyanach EWS madhun SEBC madhe takal
@bramhathore3553
@bramhathore3553 Ай бұрын
Barobar
@KoliQueen
@KoliQueen Ай бұрын
तुझ्या aaycha... Da.... Patil dev manus ahe
@dattamhatre1361
@dattamhatre1361 Ай бұрын
​​@@KoliQueen तुम्ही कोळी असाल तर जरांगेला मासेमारी करायला घेऊन जा, शिवाय त्याला देव माणूस बोलण्या पेक्षा पाण्यातला देव मासा दाखवा.
@santosh5304
@santosh5304 Ай бұрын
Ews हेच खरे मराठा आरक्षण होते
@SachinShinde-mg7bq
@SachinShinde-mg7bq Ай бұрын
हो पण जरणगेच्या अघूचरपणा मुळे ते गेले
@manojpatil5493
@manojpatil5493 Ай бұрын
सर्व राजकीय पक्ष नेते मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतली आहे म्हणून आता आरपार लढावं लागेल
@kiranandbone2138
@kiranandbone2138 Ай бұрын
वस्तुनिष्ठ , छान व विदारक विश्लेषण.. आरक्षणाचा घोळ व संघर्ष समाजाला भयावह स्थिती कडे नेत आहे. सर्व समस्यांचे मतदान डोळ्यासमोर ठेवून राजकारण करण्याची गलिच्छ परंपरा सुरू आहे, दुर्दैव समाजाचे व तरुण पिढीचे.
@bhimaavhad7594
@bhimaavhad7594 Ай бұрын
मास्तर,जात प्रमाणपत्र पडताळणी हे तहसील मधून मिळत नसते. दुसरे असे की एकाच वेळी दोन प्रकारचे आरक्षण मिळत नाही. योग्य माहिती अभ्यासून सांगत चला.
@devanandbhau2679
@devanandbhau2679 Ай бұрын
ह्या परिस्तितीला सरकार नाही तर जारंगे आणि काही अतिशहाणे youtuber जबाबदार आहेत. भुजबळ साहेब हेच तर सांगत होते कि तुमचं ews आरक्षण जाईल. जर तुम्ही बाकी caste मधून form भरला तर. पण ळ त्यांचं न ऐकता तुम्ही त्यांना शिव्या दिल्या. खरं यात माझे मराठा समाजाचे मित्र पण आहेत याच खूप दुःख आहे मला...😢
@prafulgawande2287
@prafulgawande2287 Ай бұрын
जास्त दुःख नको करू, नाही तर वेडा होशील,बाबा दमानं घे जरा.जंगलेल्या तलवारीला धार लागली की नाही.लागली नसेल तर लावून घे लगेच साहेब आदेश देतील लगेच काढायची मित्रांवर.
@user-ik7uv3iz4e
@user-ik7uv3iz4e Ай бұрын
एकदम बरोबर. पण केवळ मनोज दादा जरांगे पाटीलच जबाबदार नाहीत तर त्यांचे चुकीचे व देशाला‌ अधोगतीला नेणारे विचार कसे बरोबर असे म्हणणारे व तसे व्हिडिओ बनवून वातावरण तयार करणारे यांचाही फार मोठा वाटा यात आहे, हे दुर्लक्षित करून चालणार नाही.
@devanandbhau2679
@devanandbhau2679 Ай бұрын
@@prafulgawande2287 तुझं काय घेणं नाही मला. माझ्या मित्रांचं आहे त्यामुळं तू शांतच बसला तर बर होईल. आणि आम्ही तलवार नाही तर पेनावर विश्वास ठेऊन लढणारे आहोत.
@pratikzinge2713
@pratikzinge2713 Ай бұрын
Jarangenchi magni obc madhun aarakshanachi aahe...sarkar ne wegla aarakshan deun ews cha hakka dawalala aahe..😂he samja ...ugach hyala tyala dosh denya peksha...ani obc madhun maratha samajala aarakshan bhetla tar central exam madhe pan tyacha fayda hoil😂😂
@shidhuwhatsappstatus9876
@shidhuwhatsappstatus9876 Ай бұрын
Are jhakan jhulya tula ews kalana Kay chala tu obc ews madhun form bhar mng samjel rahila patlcha vishay na tr ata saral saral obc ghenar yeude kon chagan adva yaychavtr
@santoshkale5099
@santoshkale5099 Ай бұрын
हॉटेलचे मालक शरद पवार आहेत मेनू कार्ड हे सरकार टाकणारच हे सिद्ध झाले आहे सर्व पक्षीय बैठकीत समजले आहे
@sureshtopkar7805
@sureshtopkar7805 Ай бұрын
मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाहि सबब मराठा समाजाने जास्त अपेक्षा ठेउ. नये
@bhauraobajirao5776
@bhauraobajirao5776 Ай бұрын
अरे बाबा इतकी वर्षे मराठा मुख्यमन्त्रि होते तेव्हा का नाही आंदोलन केले.उद्धव ठाक रे व शरद पवार यांच्या काळात का चुप होते.हा सर्व पवारांचा डाव आहे व जरांगे हा त्यांचा माणूस आहे.हे राजकीय आंदोलन आहे
@sureshshinde11
@sureshshinde11 Ай бұрын
याला फक्त सरकार विरोधी बोंबलायला येतै.मराठा आरक्षणाबाबत शरद पवार ने 1994 ला जो खुटा मारून ठेवला आहे त्या बाबत जरंगे व हा काहीच बोंबलत नाही.कारण याची शरद पवाराविरोधात बोलायला हातभर फाटते का😅😅
@saritasarita9581
@saritasarita9581 Ай бұрын
Bap re...khara kay re tu mhantoy te...Navin ch kahi ekala are
@vasantbenjarge9439
@vasantbenjarge9439 Ай бұрын
ठाकरे च्या काळात बराच काळ कोरोना होता हे लक्षात घ्या
@rajendradange3219
@rajendradange3219 Ай бұрын
त्यांनी दिले नाही म्हणून च भाजप la सत्ता दिली ना!
@user-xe2lh6ne1p
@user-xe2lh6ne1p Ай бұрын
Bjp काय तूझ्या आईचा नवरा आहे kay
@user-kw1bp5kh7z
@user-kw1bp5kh7z Ай бұрын
कहीच होणार नाही.फक्त निवडणुकी समोर असल्यामुळे टाईमपास करण्याचा खेळखंडोबा चालु आहे.
@namdevbokare937
@namdevbokare937 Ай бұрын
@@user-kw1bp5kh7z तू कशाला झक मारायला आला आहेस इथे टाईम पास होऊ दे नाहीतर काही पण होऊ दे तू तुझ काम कर ना...
@Investing-power
@Investing-power Ай бұрын
अर् बाबा काय नाही फक्त लोकांना येड्यत काढायचे धंदे चालू आहे. परत कोनी सदावर्ते ​उठणार आणि कोर्टातकेसटाकणार.. कोर्टात नाही टिकत@@namdevbokare937
@namdevbokare937
@namdevbokare937 Ай бұрын
सर मला तर वाटतं हे सरकार काय आपल्याला आरक्षण देत नाही त्यासाठी आपणच काहीतरी करायला हवं,,1994 चा जी आर असो किंवा ओ बी सी लोकसंख्या असो किंवा दर दहा वर्षांनी ओ बी सी जातीच सर्वेक्षण असो या पैकी काहीच झालेलं नाही,,यावर कोर्टात याचिका सादर केले पाहिजे,,,ओ बी सी आरक्षण केस 2019 पासून कोर्टात प्रलंबित आहे त्यावर काही निर्णय होत नाही,,,त्यासाठी लढावं लागेल,,मराठा आरक्षणावर लगेच निर्णय कोर्ट घेते तसा ओ बी सी आरक्षण यावर पण घेतला पाहिजे यासाठी काही करता आले तर या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ल्याने पुढं जायला हवं असं मला वाटतं
@subhashkadam2019
@subhashkadam2019 Ай бұрын
न्यायपालिका विषयी संशय घ्यायला जागा आहे
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
न्यायालय सुद्धा सरकारचीच ऐकते सरकारच्या इशाऱ्यावर चालती विशेषता भाजप सरकारच्या इशाऱ्यावर तरीही ओबीसी आरक्षणाला तोच बरी फरक पडणार नाही कारण त्याला पूर्णपणे सरकारचे संरक्षण आहे आणि राजकीय कारणासाठी ते मराठा समाजाला ओबीसी देऊ इच्छित नाहीत
@user-ik7uv3iz4e
@user-ik7uv3iz4e Ай бұрын
मी माझ्या मुलांना अराखीव मधून विजयी होण्याचे बाळकडू पाजले, आज ते यशस्वी आहेत. तद्वतच माझा मराठा समाज एवढा लेचा पेचा‌ कधीच नव्हता ना राहील की तो ४८ टक्के अराखीव मध्ये शासकीय नोक-या मिळवू शकणार नाही! भोळ्या भाबड्या मराठांचे ब्रेन वॉश करणारे सांगतात तसे बलुतेदारांना मिळणारे आरक्षण मराठांना हवे व ते हे सरकार देऊ शकत नाही म्हणून यांना पाडा व विरोधी पक्षाला निवडून द्या महणणा-यांचे राजकारण ओळखले पाहिजे.
@aannachaudhari5582
@aannachaudhari5582 Ай бұрын
तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने पुढे जावे लागेल हे महत्त्वाचे आहे.म्हणजे नेता जाणकार असला पाहिजे
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 Ай бұрын
Jarange la bajula kadha are ha manus kadhi Fakt maharashtrat la Maratha, kadhi Marathawadyatla tar kadhi dhangar samaj tar kadhi Muslim samaj chidley sarkar hyachyawar ani Apax nete aaraxan tar denarch nahit Jarangela gharat basawtil, aaraxan Pahije asel tar kaydeshir ritya jawe lagnar, Open OBC cha creamy layer waglun takawa lagel ani sarsakat aaraxan n deta fakt Garib Garjun Marathyana dya, Ha ladha Tya garjunsathi ahe, bharkatat challa ahe ladha. Jarange saheb tar kay kunachya apn mage laglet aapla main mudda Garib Maratha Samaz ahe he wisarlet ka?? Bakichyna nahi garaj aaraxanachi.
@shrutirasal766
@shrutirasal766 Ай бұрын
शरद पवारानीच ही वाईट परिस्थिती आमच्यावरच आणलीय.
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Ай бұрын
नामदेवराव जाधव आधी पासूनच बरोबर होते काही लोकं त्यांना bjp agent म्हणून चिडवत होते😢
@udaydeshpande543
@udaydeshpande543 Ай бұрын
२८८ उमेदवार उभे करावेत आणि आरपारची लढाई करावी
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt Ай бұрын
मगर सर तुम्ही आणि जरांगे पाटील विधानसभेच्या 288 जागा लढवा कोणत्याही पक्षाशी युती न करता आणि जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करा आणि तुम्ही उपमुख्यमंत्री व्हावेत आणि मराठा समाजाला वाटेल तेवढे आरक्षण द्या उगीच रोज तेच तेच बोलून लोकांना भडकावू नका
@ashokkarande9266
@ashokkarande9266 Ай бұрын
मुख्यमंत्री व्हायचं एवढं सोपा आहे का तू बोलला आणि झाला लगेच😅😅
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial Ай бұрын
तूच का होत नाही रे..
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
Aarakshan rajya Sarkar deun sakat nahi
@Qualityfindswithsaving
@Qualityfindswithsaving Ай бұрын
ews च बर होत । मनोज ज ने काड़ी लावली
@MCCCreator
@MCCCreator Ай бұрын
मगर सर एके दिवशी हा विषय घ्या - आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा शब्द कशामुळे आलेला आहे जर मराठा हा शब्द प्रांतवाचक किंवा राष्ट्रवाचक आहे तर मग मराठ्यांची जात कोणती आहे
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n Ай бұрын
जात वाचक मुळीच नाही, ते प्रांतवाचक आहे
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
काही करा सरकार ओबीसीलत दुखू इच्छित नाही मराठा आरक्षण देणार नाही मराठा प्रदेश वाचक शब्द 25 वर्षापासून मुरडत ओरडून सांगत सांगतात लोक पण सरकारला हे कधीच ऐकू येणार नाही कारण त्यांना ओबीसीला धक्का लावायचा नाही....
@MCCCreator
@MCCCreator Ай бұрын
@@user-gf5wn2wv8n बरोबर आहे मग मराठा आणि कुणबी एकच आहे, मराठ्यांची जात कुणबीच आहे
@mahadevmunje9463
@mahadevmunje9463 Ай бұрын
फक्त मराठा समाजच नाही, सर्व समाजाचे सारखेच झालेलं आहे हे मी 20 वर्षांपासून बघत आहे, एक खिडकी योजना असेल किंवा नसेल ओनलाइन माहिती थोडीशी जरी अडचण असेल तरी संगणकाकडुन स्विकारली जात नाही आणि महसूल विभाग हाताकडेच पाहातोय , जो खिशात हात घालतोय त्याच काम आधी, बाकी पेंडिंग 😢😢
@darshanjadhav7165
@darshanjadhav7165 Ай бұрын
सर तुम्ही या विषयी जयरांगे पाटलांना माहिती द्या sebc मुलांचे खुप हाल होत आहे validity काढण्यासाठी ।
@ramchandraraut1883
@ramchandraraut1883 Ай бұрын
मगर सरांनी कितीही डोके फोडून जरांगेना सांगितलं तरी त्या अर्धवट डोकयाच्या हेकेखोर हट्टी माणसाला पटेल असे वाटत नाही.
@akashisadkar3870
@akashisadkar3870 Ай бұрын
Validity kadhayala saglyana tras hoto mag to kuthlya pan jati cha aso. Awdha sop Nast caste Validity kadhan. 3 machine tar kadhikadhi purn Harsha pan lagat. Validity certificate madhe pratek gosht verify hot aste.
@rajeshpatil1368
@rajeshpatil1368 Ай бұрын
धोबी का कुत्ता ना घरका घाटका
@trymbakgadekar7483
@trymbakgadekar7483 Ай бұрын
सर मी प्रत्येक कमेंट न चुकता बघत असतो. मला आपल्या हया फार महत्वाचं आहे कारण या आधी आपण जे जे भाकित केले ते तंतोतंत खरे ठरले इतका अचूक अंदाज आला यात काही शंका नाही. सर तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा.
@bhujangpatil1484
@bhujangpatil1484 Ай бұрын
कुणबी हा शब्द सर्वच जतीमधेयेतो कारण हैद्राबाद राज्यात असताना एका कुटुंबात समजा तीन मुले असतील तर एक घर कारभारी.एक गाव कारभारी व जो शेती करत असेल त्याला कुणबी कित असे म्हणत असत आज आपण म्हणतो धंदा काय तर आपण शेती सांगतो तसे पूर्वी धंदा काय तर कुणबी की म्हणत होते.हा शब्द शेती करत असलेल्या सगळ्याच जातीत वापरला जात होता
@Cub-uy9gm
@Cub-uy9gm Ай бұрын
सत्य वस्तुस्थिती सर, फेसबुक वर शेयर केलं सर
@gayakdangelasina156
@gayakdangelasina156 Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली महाराष्ट्र राज्य हिंगोली गाव लाशिना जिल्हा हिंगोली
@pawarashok7763
@pawarashok7763 Ай бұрын
तुम्हाला sebc , पहीजे ews पाहीजे obc पाहिजे ओपन पण पाहिजे आता फक्त sc st राहिले
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
बौध्द देण्यास तयार आहेत. ST च माहित नाही.
@bharatkulkarni8406
@bharatkulkarni8406 Ай бұрын
आपण करता आहात त्या प्रबोधना मधून काही साध्य होणार असे मला वाटत नाही. निव्वळ लाईक वाढतील.भोळा बाभडा तरुण ऐकतो आणि विसरतो पण.आमहाला उद्याची चिंता आहे.आणि तुम्ही पाडणे पाडणे ही भाषा वापरत असाल तर मग सर्व एकत्र येऊन संसदेत हा प्रश्न कोण लावून धरणार? तुमचं म्हणणं निव्वळ around the point आहे.तेच तेच गुरहाळ
@user-em6vx8kq5n
@user-em6vx8kq5n Ай бұрын
Only Jarange and pawar are responsible for this matter.
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Ek maratha lakh maratha....jarange patil jindabad....
@Mharattha96k
@Mharattha96k Ай бұрын
धन्या टरबूज जबाबदार
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 Ай бұрын
Eknath Shindya aani devya Jababdar aahe Jarange patil chi he magnich nahi hoti SEBC chi.
@_abc.319
@_abc.319 Ай бұрын
आता कळाले का आरक्षण कसे असते ते?
@krishnatdikshit4123
@krishnatdikshit4123 Ай бұрын
अरे बाबा या गोष्टी पहिल्यापासून आहे. तुम्ही आत्ता आरक्षणात आलाय म्हणून तुम्हाला कळणा. आरक्षण साठी पुरावे नकोत का?
@babulalmali3787
@babulalmali3787 Ай бұрын
फक्त शरद पवार याला जबाबदार आहे.
@tanajidoke6876
@tanajidoke6876 Ай бұрын
आता फक्त व्यापार ला ईन धरा सरकार च्या नादी नका लागु कुठला पण धंदा टाका व स्वताच मालक बना
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 Ай бұрын
धन्यवाद मगर सर छान मार्गदर्शन करत आहात
@JaduJadhav
@JaduJadhav Ай бұрын
सर्व ओबीसी समाजाला देखील ह्याच अडचणी ला दर वर्षी सामोरे जावं लागतं आहे sir. सरकार काहीच करत नाही कागदपत्र बाबतीत
@manishadongare2609
@manishadongare2609 Ай бұрын
तुमच्या सारखे यू ट्यूबर आणि सतत बदलणारे जारंगे पाटील आणि राजकारणी याच्या मुळे आशी वेळा आली तुम्ही स्वतःचे दुकान चालवता
@jagannathkurhe8995
@jagannathkurhe8995 Ай бұрын
हा सर्व त्रास जरांगे पाटील यांच्यामुळे झाला आहे चांगलं ews सुरू होतं आंदोलन केल्यानंतर हातचं गेलं...पदरचं पण गेलं याला म्हणतात... तेलही गेले तूप ही गेले हाती धुपाटणे आले
@pratikzinge2713
@pratikzinge2713 Ай бұрын
😂😂😂samjat nasel tar boluch naye😂
@vkrrmnps
@vkrrmnps Ай бұрын
अगदी बरोबर.
@tsc2708
@tsc2708 Ай бұрын
Yes
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
जरांगेच पाप ews गेल
@atulyadav-ok7he
@atulyadav-ok7he Ай бұрын
सत्य परिस्थिती सांगितली आहे धन्यवाद मगर सर
@ranjeetpatil6026
@ranjeetpatil6026 Ай бұрын
खूप महत्वाची माहिती दिली सर.. 🌹🙏
@adinathsawase882
@adinathsawase882 Ай бұрын
याला सर्वस्वी जबाबदार सेंट्रल गव्हर्मेंट आहे. सरळ सरळ कुणबी आणि मराठा एकच आहे ‌
@Dishu.775
@Dishu.775 Ай бұрын
भाऊ याला 1994 चा जी आर जबाबदार आहे
@pratikzinge2713
@pratikzinge2713 Ай бұрын
​@@Dishu.775..hyala tyala dosh det 1994 madhe janya peksha aata sudharna kara na ,ugach aarakshan dyaychi wel aali ki bota dakhaun rajkaran karna band kara aata...
@santoshshinde6211
@santoshshinde6211 Ай бұрын
आमच्या इकडे मराठा वेगळा आणि कुणबी वेगळे आहेत.
@pratikzinge2713
@pratikzinge2713 Ай бұрын
@@santoshshinde6211 ha tar obc madhe kahi fakta kunbi nahit, mali ,wanjari baki pan aahet ..marathyana ghetla tar mag kuthe bighadla...tumchya kade asu dya wegle..obc category madhe tar yeu shaktat😄
@shrawanmore5928
@shrawanmore5928 Ай бұрын
या परिस्थिती ला जबाबदार कोण आहे सर आपल्या छातीवर हात ठेवून आणि सदसद विकेक बुद्धीने सांगा
@kishortawde7392
@kishortawde7392 Ай бұрын
288 maratha उमेदवरानी विधानसभा निवडणूक लढवावि आणि मराठा मतांनी जिंकून यावे आणि मग हे आरक्षण सरकार मध्ये राहुन सोडवावा. या सरकार कडून काहीही होणार नाही. नुसता निवडणुकी पर्यंत वेळकाढूपणा करतील आणि मग 5 वर्षे थेण्गा दाखवतील.
@dhananjaydeodhar5052
@dhananjaydeodhar5052 Ай бұрын
आरक्षण 2014 पूर्वी का नाही मिळाले...सर्व (बहुतेक)मराठेच मुख्यमंत्रीपदी होते
@nayabghule5786
@nayabghule5786 Ай бұрын
राईट
@user-kd5ck5yw1c
@user-kd5ck5yw1c Ай бұрын
Correct
@sureshgadage2055
@sureshgadage2055 Ай бұрын
@@kishortawde7392 आरक्षन हे महाराष्ट्र सरकार चे काम नाही. कारण ते कोर्टातटिकवणे महत्वाचे असते. केंद्र सरकार च देऊ शकते आरक्षन. लोक सभेत कायदा पास करून व राज्य सभेत पास करून राष्ट्रपती ची सही झाली की कायदा अमलात येतो.पण आपण बीजेपी खासदार पाडले मग ते कसे देतील आरक्षन.
@kishorpardeshi6983
@kishorpardeshi6983 Ай бұрын
मुख्यमंत्री मराठा होते आणि तुमचे कॉग्रेस सरकारही होते तेव्हा मिळवायचेना आरक्षण
@gurukrupa572
@gurukrupa572 Ай бұрын
Sarkar la Sangital pahije Unity jali pahije Maharashtra madhe
@ghyarcd
@ghyarcd Ай бұрын
शाळेत इ. पहिली मध्ये प्रवेश घेताना जात कोणती नमूद करावी. मराठा की कुणबी. पालक संभ्रमात. मार्गदर्शन करावं.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
मार्ग एकच आहे सध्या फक्त विधानसभा उमेदवार जाहीर करावा जरांगे पाटील जय शिवराय जय भीम
@ramchandraraut1883
@ramchandraraut1883 Ай бұрын
विधान सभेस २८८ जरांगे चे आमदार किंवा आंबेकरांचे आमदार निवडून आणले व दोघां पैकी कोणीही मुख्य मंत्री झाले तरी संविधान बदलू शकत नाहीत ५०%ची मर्यादा ओलांडून आरक्षण देऊ शकतील का? कायदे तज्ञांनी हे स्पष्ट करावे व सर्वांनी समजून घ्यावे .
@ravindragadekar1038
@ravindragadekar1038 Ай бұрын
हातचे सोडून पळत्यापाठी लागल्यावर दुसरे काय होणार
@chintamanideshmukh2403
@chintamanideshmukh2403 Ай бұрын
जेव्हा झरांगे जातीवाद करतो त्यावर बोल भाऊ आधी मग बाकीच्यांना ज्ञान दे आला मोठा
@SunilkadamPatil-uz9et
@SunilkadamPatil-uz9et Ай бұрын
Tu konachi avlad ahes re marathyachi tr 100% nahi😊😊
@chintamanideshmukh2403
@chintamanideshmukh2403 Ай бұрын
@@SunilkadamPatil-uz9et तुझ्यासारख्या भिग मागनारी aulad नाही हे नक्की 😂😂
@rdornal6980
@rdornal6980 Ай бұрын
मराठ्याना आरक्षण देणे कठीण आहे तर जरांगेनी मुस्लिमासाठी आरक्षण मागततात ! हा तर पक्का राजकारणी आणि जातीयवादी निघाला !
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
​@SunilkadamPतो चिंतामणी आहे म्हणजेच फडणवीसची असणार...😂😂atil-uz9et
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Ай бұрын
Anajipant tumchya auladi nahi sudharnar
@bhaskarmate5979
@bhaskarmate5979 Ай бұрын
खुपच चांगली माहिती दिली ऐक मराठा लाख मराठा
@Investing-power
@Investing-power Ай бұрын
आम्ही ओबीसी दर वर्षी हे भोगतो... नॉन क्रेमिर, उत्पन्नाचा दाखला, कॅस्ट सर्टिफिकेट, वालिदिटी... अन् काय काय
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo Ай бұрын
आंदोलन कोणतेही असो,दहा मागण्या करायच्या असतात त्यातील महत्वाच्या मागण्या अग्रक्रमाने वरती ठेवाव्या लागतात.सुरुवातीच्या काही मागण्यांची अंमलबजावणी झाल्या नंतर पुन्हा त्यातील काही मागण्या करव्या.काही मागण्या सरकार मान्य करत नसेल तर न्यायालयीन मार्गाने जावे लागते.हे आंदोलनाचे सुत्र असतें.दुसरी बाब प्रत्येक वेळी सरकार बद्दल नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे योग्य नाही.असे मला वाटते.
@pbloves
@pbloves Ай бұрын
OBC मागास होण्याच्या nadat EWS घालवण्याची घोडचूक पुढील दहा-वीस वर्षांनी लक्षात येईल
@ashokmane1645
@ashokmane1645 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील
@ShantiniketanCharitableTrust
@ShantiniketanCharitableTrust Ай бұрын
सर या मध्ये सत्तर वर्ष ज्यांनी राज्य केले त्यांचा दोष आहे
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 Ай бұрын
ईडब्लूएस सर्वात भरवशाचे आहे आणी त्यातच फायदा आहे.बाकी सर्व तळ्यात मळ्यात आहे.हाय कोर्ट,सुप्रिम कोर्टात चैलेंज होणारच आहे त्यात समाजाचे नुकसान होणार आहे
@sumankadam7152
@sumankadam7152 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@RaghunathMhaske-yq8lw
@RaghunathMhaske-yq8lw Ай бұрын
288 उमेदवार उभे करा त्याशिवाय काही खरी गोष्ट नाही आपल्या मराठ्यांची
@RameshThete-su5dv
@RameshThete-su5dv Ай бұрын
ज्या आमदारा शाळा व कॉलेज आहे त्याना पाडले पाहिजे
@rajeshpatil1368
@rajeshpatil1368 Ай бұрын
जे शक्य आहे तेवढे बोलत जा कधी निवडणूक लढवली का
@user-gg7pt2lm1j
@user-gg7pt2lm1j Ай бұрын
Far chhan va muddesud vishleshan apan kele ahe va sarva video madhe karat asta. .Dhanyawad.Asech yogya margadarshan Kara hi vinanti.
@subhashgophane3199
@subhashgophane3199 Ай бұрын
या सर्व गोष्टींना जबाबदार फक्त जराम पाटील आहेत
@Haharmahadev123
@Haharmahadev123 Ай бұрын
हे सत्य आहे. अगदी बरोब्बर पण आता काहीतरी मार्ग काढा 🙏
@yashodipchavan6098
@yashodipchavan6098 Ай бұрын
आता OBC आरक्षणाऐवजी EWS आरक्षण 16-20% पर्यंत वाढवण्याची मागणी केली असती तर अधिक चांगले झाले असते तसेच आपणही अधिकाधिक कुणबी दाखले मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
@Ownlife745
@Ownlife745 Ай бұрын
मराठा समाजाला OBC आरक्षण भेटू शकत नाही त्यांनी EWS चा पूर्ण आरक्षण मागवं
@amolpawar5802
@amolpawar5802 Ай бұрын
Tu tuzh bagh aamhi aamch baghu
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
मागास ठरलोय... कुणबी नोंद आहेत मग का नाही मिळणार ओबीसीत आरक्षण...
@Ownlife745
@Ownlife745 Ай бұрын
@@amolpawar5802 हो रे तुम्ही हुशार आहात बघा आपलं
@Ownlife745
@Ownlife745 Ай бұрын
@@sandeepshinde9078 सरकार भाडखाऊ आहे मनहून त्रास जाणार
@trimbakbolegave6452
@trimbakbolegave6452 Ай бұрын
या सरकारला दोष देण्या पेक्षा या सरकारच्या अगोदर च्या सरकार ने काय झोपा काढल्या होत्या का,?
@sangitawalunj9793
@sangitawalunj9793 Ай бұрын
सर यामूळे काय झालंय ना मराठांची मूल मागेच राहिलीत ....पूर्ण खेळच केला मराठांचा
@minakshibhosale8528
@minakshibhosale8528 Ай бұрын
Sir, आता न्यायालयींन लढा दिला पाहिजे किं सरकार आम्हाला आमच हक्का चे आरक्षाण देत नाही, सरकार विरोधी न्यायालयात जाऊया,
@BalasahebJagtap-bd2gk
@BalasahebJagtap-bd2gk 7 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे दादा तुम्ही खूप चांगले काम करत आहे आहोत
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 Ай бұрын
Khup saral mahiti samjavun sangitali Magar sir..Varti sagle Manuwadi baslet..je planning mdhe lateral entry madhun aale aahet..Ikde pant aapli hushari det aasel aani Autowale te gapchuk manya karun GR kadhto...Jay jijavu Jai Shivaray
@sagarzirmire8469
@sagarzirmire8469 Ай бұрын
SEBC chi validity kadhli ki mg nntr SEBC reservations 10% ch court cancel krel lihun ghya asach hoil..maratha students la fakt tras dycha haych krt ahe government
@manikhake1132
@manikhake1132 Ай бұрын
खाडाखोड करून ओबीसी प्रमाणपत्र घ्यायचं मगर सर, सोपं गणित वापरायला लावलं तुम्ही लोकांना.
@namdevbokare937
@namdevbokare937 Ай бұрын
काही लोकांनी घेतलं असेल पण तुम्ही तर 16% आरक्षण ओरबाडून गरीब मराठ्यांचे खात आहात त्याचं काय
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Ай бұрын
Tumchi niyat changli nahi mhanun tumhala st madhi nahi behatla aani kadicha bhetnat nahi
@BalasahebJagtap-rx9xu
@BalasahebJagtap-rx9xu Ай бұрын
Very good information sir ji
@chatrapatiwakade4371
@chatrapatiwakade4371 Ай бұрын
आपण बोलता ते 100% योग्य आहेच
@keerankawade4042
@keerankawade4042 Ай бұрын
जुने धन दांडगे नेतेच घरी बसवले पाहिजे आणि नवीन नेतृत्व स्वीकारले पाहिजे..
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Ай бұрын
संखे सोयरे आता शेजारी पाजारी हे आसं न्याय्य नाही
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 Ай бұрын
सरकारने सर्व आरक्षण रद्द करून दोन किलो तांदूळ जास्त द्यावे.
@minanathakarad9849
@minanathakarad9849 Ай бұрын
Obc ला वाढीव आरक्षण मिळाले पाहिजे... कारण इथे 342जाती आहेत ....14 करोड 70लाख ओबीसी समाज आहे
@sopanpawar1137
@sopanpawar1137 Ай бұрын
Sir... Mpsc-स्पर्धा परिक्षा... करणाऱ्या मराठा पोरांना विचार विचारा काय मानसिक ताण आहे😢.... Study कराव का ❓ certificate काढत बसाव ❓.... यामध्ये च वेळ जात आहे
@minanathakarad9849
@minanathakarad9849 Ай бұрын
जे बोललात ते जरांगे बाबा ला सांगा..... आम्हाला कायदा समजतो.obc आहे, पण मराठा विरोधी नाही,
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 Ай бұрын
हे सरकार राज्यकारभार चालविण्यासाठी अयोग्य आहे. निर्लज्जम सदा सुखी, जनता करून ठेवली दुःखी.
@Samta1714
@Samta1714 Ай бұрын
आहे ते EWS आरक्षण ची माती झाली या Obc तुन मागणी मुळे राजकीय आरक्षण वगळता शैक्षणिक आणि नोकरी त EWS आणि OBC सारखच आहे.... ओबीसीच्या ताटातला घेण्याच्या नादात ताटातलं होतं ते कमी झालं
@shankarkudhekar3904
@shankarkudhekar3904 Ай бұрын
महावितरण भरती मध्ये सुद्धा असेच चालू आहे, काल शेवटची तारीख होती.
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 29 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 4 МЛН