मराठा आरक्षणाला विरोध करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता; राम कदमांनी विरोधकांना घेरलं | Maharashtra Times

  Рет қаралды 18,764

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

19 күн бұрын

#RamKadam #MarathaReservation #MaharashtraTimes
विरोधी पक्षाचे नेते सर्वपक्षीय बैठकीला आले नसल्यानं सत्ताधारी आक्रमक झाले. शिवसेना ठाकरे गटावर भरत गोगावलेंनी आगपाखड केली. त्यानंतर भाजप आमदार राम कदम हे देखील चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. ४० वर्ष सत्तेत असताना मराठा आरक्षण आठवलं नाही का? असा सवाल राम कदमांनी केला. मराठा आरक्षणाला विरोध करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं राम कदम म्हणाले .
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 104
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 17 күн бұрын
शपथ घेतली पण दिले ना 10% आरक्षण
@subhashpatil6986
@subhashpatil6986 17 күн бұрын
राम. कदम. हे. तुमच. शेवटचे. आदिवेशन. घडो. सर्वाना. माहिती आहे. तू. सरडा.
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u 17 күн бұрын
कदम . किती मोठा आवाज कर . तुला मराठा विसरणार नाही...
@mohanankushkar9079
@mohanankushkar9079 17 күн бұрын
जयंत पाटील दोन समाजात भांडन लावतात
@vip__kartik143official
@vip__kartik143official 17 күн бұрын
हैद्राबाद गॅजेट लागू करा
@namonamo8448
@namonamo8448 17 күн бұрын
चीन्ना टन्ना आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या
@shivajikejbhat6238
@shivajikejbhat6238 17 күн бұрын
एव्हढा आवाज वाढवायची गरज नाही. आपण आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहात जनता भाजपच्या अहंकारी वृत्तीला लगाम घात ल्याशिवाय राहणार नाही.
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 17 күн бұрын
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही!
@udayshinde2294
@udayshinde2294 17 күн бұрын
वाढेट्टिवार आता तुमचाहि टांगा पलटी.
@a.s.4774
@a.s.4774 17 күн бұрын
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 17 күн бұрын
मनोज जरागे पाटील तुम आगे बडो हम आपके साथ हे
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 17 күн бұрын
राम कदम बरोबर आहे
@satishkharale3269
@satishkharale3269 17 күн бұрын
राम कदम बोबलु नका तुम्ही काय देनार ते सांगा महा विकास आघाडी ला आम्ही बघून घेऊ एक मराठा लाख मराठा
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 17 күн бұрын
फक्त तुम्हालाच बोलायचा अधिकार आहे का राम कदम च्या सोबत ओबीसी समाज उभा आहे तुमच्या मराठा समाजाला कोणी घाबरत नाही महाराष्ट्रात
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 17 күн бұрын
@@saurabhbabhulkar8476 आता बास झाले ओबीसी एकजूट मजबूत केली जरांगेनी वेळोवेळी भूमिका बदलून 😴
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 17 күн бұрын
मराठा आरक्षण देईल का महा आघाडी सरकार
@vishalshinde1885
@vishalshinde1885 17 күн бұрын
जे सत्ताधारी आहेत त्यांना पुर्ण अधिकार आहे आरक्षण देण्याचा, विरोधकांच्या आडाला कश्याला दडताय, सगळे निर्णय हे विरोधकांना विश्वासात घेऊनच घेता का,
@deepak__vadaje
@deepak__vadaje 17 күн бұрын
राम कदम बरोबर बोललात
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 17 күн бұрын
देवेंद्र ची मेहेरबानी सांभाळायची याला 😂😂😂
@sandeepkalyankar8127
@sandeepkalyankar8127 17 күн бұрын
राम्या तुझं शेवट अधिवेशन आहे
@snewsnetwork1
@snewsnetwork1 17 күн бұрын
राम जी सही बात👌👌👌
@RavindraDevgonde
@RavindraDevgonde 17 күн бұрын
इतके दिवस कुठे होतात साहेब. अंगाशी आल म्हूणन ओरडण बरोबर nhi😜
@Ayush_online
@Ayush_online 17 күн бұрын
राम कदम कसाही असला तरी तो बरोबर बोलत आहे. विरोधी पक्षाने भूमिका स्पष्ट कराव. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे का?
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 17 күн бұрын
भाजप ने काय केलं 2014पासून आकरा वर्ष सत्तेत आहे भाजप सत्तेत गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्तेत होते आहे बेटकिला मोदीला बोलवायचं विषयच संपला असता अंधभक
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 17 күн бұрын
४० वर्षात ज्यांनी दिले नाही मग तुम्ही द्याना. केंद्रात तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे ,आरक्षण देण्यास सरकार असमर्थ आहे का?
@manishawakode8711
@manishawakode8711 17 күн бұрын
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋
@mrk0075
@mrk0075 17 күн бұрын
ए राम्या फडणवीस चा उदोउदो करु नको
@user-dl4jl5bv9q
@user-dl4jl5bv9q 17 күн бұрын
बरोबर बोलता आहे राम कदम sahab .
@namonamo8448
@namonamo8448 17 күн бұрын
चीन्ना टन्ना आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या 😂😂
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 17 күн бұрын
वडेट्टीवार पराभूत होणार
@user-hl6tc3xw2v
@user-hl6tc3xw2v 17 күн бұрын
बरोबर आहे
@sandipjaat4010
@sandipjaat4010 17 күн бұрын
कंगना राम कदम .
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 17 күн бұрын
सरकार पडले तर चालते पण चुकीचे काहीही करू नका देवेंद्र जी आणि एकनाथ शिंदे यांनी जी
@nivrittimunde9043
@nivrittimunde9043 17 күн бұрын
राम कदम साहेबांचं अगदी योग्य
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 17 күн бұрын
केसांची स्टाईल भारी आहे बाबा टी
@rd4495
@rd4495 17 күн бұрын
अरे पोरी पळव्या अजून हयात आहे की, कधीचा दिसला नव्हता, वाटल होत गचकला की काय
@gorakshanathgawali2134
@gorakshanathgawali2134 17 күн бұрын
OK कदम साहेब
@shamraoshinde53
@shamraoshinde53 17 күн бұрын
सताधारी आणि विरोधी पक्षनेते दोघांनाही मराठयाना ओबिसी तुन आरक्षण देण्याची ईच्छा नाही कारण ओबिसी नाराज होतील, म्हणूण न टिकणारे स्वतंत्र आरक्षण देवुन बोळवण करत आहेत.
@pramodchaudhari8197
@pramodchaudhari8197 17 күн бұрын
बरोबर बोलतात
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 17 күн бұрын
विरोधी पक्षनेत्यांनी ऐका
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 17 күн бұрын
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 17 күн бұрын
जरांगे सारख्या मूर्खाला हाताशी धरून शरद नी पूर्ण महाराष्ट्रात जातीयवाद पसरवण चालू केल आहे
@maratha1297
@maratha1297 17 күн бұрын
Chagu hagu kay aahe fuktya
@ravindranikam5130
@ravindranikam5130 17 күн бұрын
राम कदम बरोबर बोलता
@TejasShinde-dz3du
@TejasShinde-dz3du 17 күн бұрын
🙏🙏🚩🚩🚩
@vishaldeshmukh875
@vishaldeshmukh875 17 күн бұрын
भाडणे करू नका निर्णय घेण्याची कार्य क्षमता दाखवा समाज्यात मोठ्या प्रमाणात अ संतोष आहे2014 पासुण तुमच सरकार आहे वेळ काडू पणा करू नका आमाला राजकारणाशी काही देणे घेणे नाही समाज्याच्या भविश्याचा प्रश्न आहे
@mandasangle7866
@mandasangle7866 17 күн бұрын
अहो कदम साहेब मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे तूम्ही का विरोधी पक्षाच्या नावाने बोंबलतात
@bahirbibishan5771
@bahirbibishan5771 17 күн бұрын
Ram tu maratha samajala OBC madhun aarkshn di mn na ka nahi jamat tula fakt ordtoy
@mandasangle7866
@mandasangle7866 17 күн бұрын
कदम साहेब तेवढे केस कापा बाई माणसासारखे दिसतातच विधानसभेत वजन कमी पडते केस वाढवल्यामुळे
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 17 күн бұрын
Vakdya tondane maratha aarakshan dile nahi😅😅
@santoshbhautekar2157
@santoshbhautekar2157 17 күн бұрын
A mengya bus khali ramya
@vijay88h
@vijay88h 17 күн бұрын
अरे रामा कोण आरक्षणाला विरोध करते आणि तू कोणत्या पक्षाचा आहे हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे कशाला फालतूपणा करतो
@balajikalame1409
@balajikalame1409 17 күн бұрын
😃😃😃😃😃
@Biradar-s4f
@Biradar-s4f 17 күн бұрын
Sagale ekch ahet he ... aarakshan dya chi nhi re bjp, Congress, shivsena,ncp natak chalu ahe
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 17 күн бұрын
वडेट्टीवार काॅग्रेस संपविणार
@tukaramlandge7704
@tukaramlandge7704 17 күн бұрын
आरे राम्या का बोलतोय एवढं सगळं सांग ना बापाला काँग्रेस ची सत्ता नाही त्यामुळे तु सांग
@azamkhan6407
@azamkhan6407 17 күн бұрын
Sadawarte konache hai
@abasahebchavan5639
@abasahebchavan5639 17 күн бұрын
Kadam ha Fadanves cha chela aye
@diliprananaware2693
@diliprananaware2693 17 күн бұрын
Ram kadam Sarkar tumche aahe arakshan dyana kuni adwal
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 17 күн бұрын
Maharashtra should be broken in two' parts.in one part maratha and Muslim will stay there and another part sc, st OBC and general and other religions like Christian Sikh etc will stay there and there will be permanent piece.jai Hind jai bhole nath.
@user-mu7ky1pl8s
@user-mu7ky1pl8s 17 күн бұрын
आताफकत288जागामराठासमाजसवतहालढवनार
@sachinbhosale7280
@sachinbhosale7280 17 күн бұрын
Wadtiwar chandrapur maratha kunbi samaj padnar
@vinodvedak2741
@vinodvedak2741 17 күн бұрын
Anpadh lokanche divas alet.
@maratha11111
@maratha11111 17 күн бұрын
पाडा यांना
@MilindMeshram-ux1ls
@MilindMeshram-ux1ls 17 күн бұрын
Hi
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 17 күн бұрын
तुम्ही सत्ता सोडून द्या तुमच्या न नाही होणार
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 17 күн бұрын
मग कोणाला द्यायची सत्ता
@arunchougule9054
@arunchougule9054 17 күн бұрын
Fatustar warde peksha deun taka ki arkshan kashala pahije virodi paks
@chandrakantpatil4098
@chandrakantpatil4098 17 күн бұрын
Ram , please need to check own state ment on girls
@user-lu7sn8bl5f
@user-lu7sn8bl5f 17 күн бұрын
Obc tu nach aarakshan pahije
@diliprananaware2693
@diliprananaware2693 17 күн бұрын
Chorachya ultya bomba
@mahadunavghare6441
@mahadunavghare6441 17 күн бұрын
बरोबर आहे साहेब
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 17 күн бұрын
बरोबर आहे
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 27 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 28 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 27 МЛН