No video

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वात मोठी बातमी | maratha reservation | Devendra fadnvis live |

  Рет қаралды 115,486

Success Point

Success Point

Күн бұрын

#eknathshinde
#manojjarange
#laxmanhake
#maratha
#marathareservation
#marathaaarakshan
#marathareservationprotest
manoj jarange patil
manoj jarange
manoj jarange live
manoj jarange patil live
manoj jarange patil speech
manoj jarange patil news,
sangharshyodha manoj jarange patil 2024
manoj jarange rally
manoj jarange patil maratha aarakshan
manoj jarange patil movie
manoj jarange patil family,manoj jarange patil live sabha
manoj jarange patil sabha
manoj jarange patil status
laxman hake on manoj jarange patil
latur manoj jarange patil rally
manoj jarange patil rally
maratha aarakshan
maratha reservation
maratha aarakshan news
maratha aarakshan latest news
manoj jarange patil maratha aarakshan
marathi news
maratha aarakshan song
maratha aarakshan speech
marathi batmya
maratha aarakshan protest
maratha aarakshan new song
marathi news live
maratha aarakshan latest news today
maratha aarakshan fayde in marathi
maratha reservation protest
maratha
marath aaarakshan
maratha arakshan
live marathi news
laxman hake
laxman hake news
laxman hake on manoj jarange
manoj jarange vs laxman hake
laxman hake live news,laxman hake on jarange
laxman hake vs jarange
laxman hake obc
laxman hake live
laxman hake updates
manoj jarange patil vs laxman hake
laxman hake manoj jarange,laxman hake today
laxman hake protest
laxman hake on manoj jarange patil
manoj jarange patil on laxman hake
obc leader laxman hake
laxman hake latest update
laxman hake interview

Пікірлер: 264
@gopaldutonde8540
@gopaldutonde8540 25 күн бұрын
आरक्षण देणार की नाही हे बोला फक्त
@SatishZende87932
@SatishZende87932 25 күн бұрын
🍌🍌🍌 देणार
@VikasMahajan123
@VikasMahajan123 25 күн бұрын
Nahi😂😂😂
@bapumore5533
@bapumore5533 25 күн бұрын
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच
@sharad3999
@sharad3999 25 күн бұрын
​@@VikasMahajan123तुझा बाप देईल
@SatishZende87932
@SatishZende87932 25 күн бұрын
@@gopaldutonde8540 🍌🍌🍌🍌🍌🍌 देणार
@aniketthete4103
@aniketthete4103 25 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब विधानसभेत मराठा आरक्षण घोषणा करा विरोधक गेले खड्यात ओ.बि.सी मधून आरक्षण पाहीजे एक मराठा कोटी मराठा पाटलांच्या मागे मराठा समाज
@user-sn4br6ns7z
@user-sn4br6ns7z 25 күн бұрын
शट घे ओबीसी चे
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 25 күн бұрын
फडणवीस चा बाप पण नाही देवू शकत ओबीसी तून आरक्षण
@dsmohite3432
@dsmohite3432 25 күн бұрын
बाकी काय सांगू नको मराठा समाज्याला obc मध्ये आरक्षण द्या मग bjp ला कोणीही बहुमतापासून थांबू शकत नाही
@redgamer7896
@redgamer7896 25 күн бұрын
मी आरक्षण दिलं तरी आम्ही तुतारीला मतदान करणार
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 25 күн бұрын
​@@redgamer7896तु माजुरा
@hambirraodeshmukh6073
@hambirraodeshmukh6073 25 күн бұрын
​@@redgamer7896n tumhala nakoch asel ase aahe ka?
@knivara9122
@knivara9122 25 күн бұрын
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही लडताय बहुमताचे सरकार आहे आशी दुटप्पी भूमिका नको आहे जनता हुशार झाली आहे 🙏🙏🙏
@user-xl2hh5kl2i
@user-xl2hh5kl2i 25 күн бұрын
आता राज्यात सरकार तुमचे आणि केंद्रातही तुमचे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजे
@vk9359
@vk9359 25 күн бұрын
विरोधी पक्ष हवा ना त्यांचं मत ही हवं मराठा समाजाला समजू देत शरद पवार किती नीच आहे ते
@gajanankalyankar6332
@gajanankalyankar6332 25 күн бұрын
तुम्ही आरक्षण द्या मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल💯
@shahajithorbole5181
@shahajithorbole5181 25 күн бұрын
दुसऱ्यावर खापर फोडू नकातुम्ही आरक्षण द्या
@GorakhDukare-hr8hm
@GorakhDukare-hr8hm 25 күн бұрын
आरक्षण दया आपलेच भाऊ आहे मराठा बांधव मी ओबिसी आहे परंतु आपल्या भावांना आरक्षण दिले पाहिजे .
@ghogaresivkanay2416
@ghogaresivkanay2416 25 күн бұрын
महिना भर काय सेट उपटले वाटतंय
@vijaypol3268
@vijaypol3268 25 күн бұрын
निर्णय घ्या,व तुम्हीच घेणार.
@anantapatil3479
@anantapatil3479 25 күн бұрын
सरकार आणि विरोधक दोघांचीही बनवा बनवी
@user-fh8qw1yv6k
@user-fh8qw1yv6k 25 күн бұрын
😮 या केळ्यांना गुलाल लागूनच देत नाही आम्ही
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 25 күн бұрын
साहेब सत्तेमध्ये तुम्ही आहात
@Devanandtonape
@Devanandtonape 25 күн бұрын
सरकार तुम्ही चालवता तुम्ही आरक्षण दया काँग्रेस ठाकरे गट शरद पवार गट यांचे विधानसभेला काय करायचं मराठा समाज नक्कीच ठरवेल
@vk9359
@vk9359 25 күн бұрын
चाट्या तू खूपच शरद च चाललेलं दिसत आहे
@prakashthorat3877
@prakashthorat3877 25 күн бұрын
विरोधी पक्षाने काय केलं हे सांगण्यापेक्षा आपण सत्ताधारी आहोत आपली जिम्मेदारी आहे मराठा आरक्षण मार्गी लावणे मुद्द्याचे बोला फडणवीस च्या दुटप्पीपणा च्या बोलण्यावर कीव येते वारे फडणवीस सत्ताधारी पक्षाकडून लेखी घेतात ना की विरोधी पक्षाकडून प्रकाश आंबेडकर आणि फडणवीस यांनी नवीनच खेळ मांडला आहे आज हे सिद्ध झालं की दोघे एक आहेत
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 25 күн бұрын
देऊन टाका आरक्षण, पाटील म्हणतात तसं,काना, मात्त्राचा देखील फरक नको. पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करा.सत्तेत यायचे असेल तर.‌
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 25 күн бұрын
​@@mangalkanthale-ez6woआता कोणते सरकार निवडून देणार मग
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 25 күн бұрын
आरक्षण दिले तर विरोधक कोण आहेत हे तर उघडे पडतील तुम्ही अगोदर आरक्षण देऊन टाका ना
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 25 күн бұрын
कारणे सांगुन नका . . . आरक्षणाच बोला
@udhavbhise8333
@udhavbhise8333 25 күн бұрын
शेवटी याने याचेच खरे टरून घोळ घातलाच
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 25 күн бұрын
साहेब विरोधी पक्ष जनता त्यांचा विचार करणारच पुढे येऊन आरक्षण मराठ्यांना द्यावं ही सगळ्यांची इच्छा आहे
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 25 күн бұрын
विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला मग तुम्ही राजीनामा देऊन टाका...😂😂
@sunilpawar59
@sunilpawar59 25 күн бұрын
तुम्ही द्या तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल समाज
@user-db4zm8tz9y
@user-db4zm8tz9y 25 күн бұрын
Tuzya aaichi pucchi
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 25 күн бұрын
महाराष्ट्र पेटत राहावा हे तुमचेच कारस्थान आहे
@baburaokadam1767
@baburaokadam1767 25 күн бұрын
बैठक बोलावायची गरज नाही आरक्षण देणारे देतात तुम्हाला दयायचे नाही ‌...महाविकास आघाडी ला विधानसभा निवडणुकीत मराठा समाज पाठ लावतिल
@santoshgodase1093
@santoshgodase1093 25 күн бұрын
💐अभिनंदन 💐सरकार चे 💐हांडगा विरोधी पक्ष अन चेष्टेखोर सरकार
@BaluTupe-pr3fl
@BaluTupe-pr3fl 25 күн бұрын
दुसऱ्यावर टोलवा टोलवी करत आहेत दुसऱ्यावर ढकलत आहेत निर्णय घ्या तुमची किंमत वाढेल पूर्ण श्रेय तुम्हाला मिळेल पण असे अर्धवट बोलून काहीही मिळणार नाही
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo 25 күн бұрын
जय जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
@DhurajiKale-hd6jr
@DhurajiKale-hd6jr 25 күн бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षणावर पाहीजे
@PrakashPatil-wq8il
@PrakashPatil-wq8il 25 күн бұрын
🚩🚩होय मी मराठा 🚩🚩बोलण्यात दांभिकपणा दिसतोय महोदयांच्या
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 25 күн бұрын
सर्व एकाच माळेचे मणी आहेत फक्त मराठा समाजाला बनवीत आहेत खाल पासून वर पर्यंत तुमचे राज्य असून दुसऱ्या वर आरोप करू नका फक्त आरक्षण देता की नाही
@shivajilahudkar
@shivajilahudkar 25 күн бұрын
निर्णय आपणच घ्या फडणवीस साहेब
@arunpisore8984
@arunpisore8984 25 күн бұрын
आता त्यांची वाट नका पाहु तुम्ही बहुमताने कायदा पास करा सर्व समाज लक्षात ठेवेल
@Apar89
@Apar89 25 күн бұрын
मराठा समाजाने लक्षात ठेवा सत्ताधारी असो किंवा विरोधीपक्ष असो या सर्वांना मतदान करु नये आता फक्त मनोज दादा जरंगे पाटील सरकार हेच राहील
@user-zd1pc1st1e
@user-zd1pc1st1e 25 күн бұрын
सर्व पक्षांना विरोध पक्ष ही विनंती आहे कि आता विधानसभेत शेवटचं बोला आता तुम्हाचा नंबर लागनार नाही एक मराठा लाख मराठा समाज एकत्र आले आहेत मराठवाडा
@ganpatlokhande9688
@ganpatlokhande9688 25 күн бұрын
महत्त्वाचं बोल राव
@shivnathshinde7821
@shivnathshinde7821 25 күн бұрын
नरेंटिव्ह सेट करायचा प्रयत्न आहे रिझर्व्हेशन देणे केंद्रा चे काम आहे राज्य सरकार ने केंद्रात प्रस्ताव पाठवा फक्त
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 25 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्ही निर्णय घ्यायला सांगा आणि पुढचे पाच वर्षे तुम्हीच मुख्यमंत्री व्हा
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 25 күн бұрын
आत्तापर्यंत एकत्र असताना का निर्णय घेतलेला नाही 🚩 आत्ता विरोधक नाही हे बोलले जात आहे 👏🏼
@rajujadhav9571
@rajujadhav9571 25 күн бұрын
तेच कर 10महने झालं तेच बोलत रहा
@PakkaMarathi
@PakkaMarathi 25 күн бұрын
तु किती शान आहेस हे सगळ्यांना माहित आहे
@vitthalbhusare8348
@vitthalbhusare8348 25 күн бұрын
शरदचंद्रजी पवार साहेब अधीवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपली स्पष्ट भूमिका. ‌. मांडतील आणि 50%टक्केच्या आत‌ मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आग्रही राहतील शंका नसावी.
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 25 күн бұрын
मग हेच सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित राहून सांगायचे ना हे शरद पवार जी बोलतात एक आणि करतात दुसरेच
@dattatraydhas2805
@dattatraydhas2805 25 күн бұрын
भावा तुझ म्हणण समजत आम्हाला जरांगे पाटील जिंदाबाद 😂😂😂😂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪
@balasahebpachapute2106
@balasahebpachapute2106 25 күн бұрын
सत्तेत तुम्ही आहात निर्णय घ्या
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 25 күн бұрын
फडणवीस साहेब मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊन टाका आणि तुम्ही श्रेय सगळं घ्या
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 25 күн бұрын
आदरणीय फडणवीस साहेब आपण सरकार आहात सरकारमध्ये आहात आपल्या दानत असेल तर आपण सगळे स्वराची अंमलबजावणी करा विरोधी पक्षाची वाट पाहू नका विरोधी पक्षाला मराठा समाज विधानसभेत पाहून घेईन व आपणाला विधानसभेत गुलाल लावेल मराठा समाज एक लक्षात असू द्या
@anitasarode2863
@anitasarode2863 25 күн бұрын
सत्ता त्यांची नाही सत्ता तुमची आहे
@VrushaliDevkar-tr3cs
@VrushaliDevkar-tr3cs 25 күн бұрын
.. फडणवीसांची बंदुक कोणत्या खांद्यावर ठेवतात ते‌ बघा फक्त
@user-tf8ym1ht3t
@user-tf8ym1ht3t 24 күн бұрын
कळेल आता सर्वांना आपली राजकीय जात कोणती आहे ते सर्वांना ओके सगळं कळेल तुला
@user-wx1vi7ss5t
@user-wx1vi7ss5t 25 күн бұрын
योग्य चौकट तेढ निर्माण होवूनये गाडूनो सतेत आहात विरोधकाच्या का पायधरता स्वबळावर सत्ता चालवा तरच नाहीतर
@AshokIkkar-wm7wk
@AshokIkkar-wm7wk 25 күн бұрын
साहेब पोपटपंची उत्तरे देऊ नका देणार का नाही हे फक्त बोला
@sudhakarnarayanraosaknure715
@sudhakarnarayanraosaknure715 25 күн бұрын
सगळा प्लॅन तुझाच
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 25 күн бұрын
हम सब जरागे पाटील
@bharatPawale-fq7zx
@bharatPawale-fq7zx 25 күн бұрын
खरी आग लावायची काम शांत बोलून तुम्ही करतात, बहुमताच्या जोरावर सगळे निर्णय तुम्ही घेता मग आजच विरोधी पक्षांकडून का लेखी माहिती मागता हे जनतेला ‌समजूदया
@rscreation4447
@rscreation4447 25 күн бұрын
देवेंद्र साहेब तुम्ही म्हणला होतात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही मराठा आरक्षण देऊनत्याच्यावर बोला त्यावर बोला...
@anandingle4099
@anandingle4099 25 күн бұрын
Manoj jarange patil saheb phadnis saheb kitti sunder hasat bolat ahet
@rajendradange3219
@rajendradange3219 25 күн бұрын
बनवाबनवी करू नका. तुम्ही द्या, विरोधी पक्षाचं काय करायचं ते मराठे बघतील.
@user-bn1tm6xd4b
@user-bn1tm6xd4b 23 күн бұрын
जय जरगे पाटील
@vinodsakhare1521
@vinodsakhare1521 24 күн бұрын
दुसऱ्यावर कोलू नका ,, सत्ता तुमची आहे
@SandipTakale-kh3wk
@SandipTakale-kh3wk 24 күн бұрын
सत्तेचा मलीदा आपन खानार आणि मराठा आरक्षण मुद्यावर बाळासाहेब आंबेडकर यांना सुपारी देऊन विरोधकांना आपली भूमिका काय हे सांगा आसे कसे आगोदर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे मग पाहू विरोधी पक्ष काय करतो ते
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 25 күн бұрын
जर निजाम काळात 39%कुणबी होतें तर आता कूठे गेले हे सांगा फडणविस साहेब 😂😂😂..
@avadauthpatil4455
@avadauthpatil4455 25 күн бұрын
मुध्दा सोडून बरळत आहे
@jitendramangate1627
@jitendramangate1627 24 күн бұрын
बहू मता च सरकार असून सुद्दा जनतेला चिवत्या बनवतो फक्त हा देवेंद
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 25 күн бұрын
संपूर्ण मराठी तुमच्या बरोबर असतील साहेब विरोधी पक्षांची काय विचार आहेत ते आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेले आहेत
@shivajigadage597
@shivajigadage597 25 күн бұрын
शरद पवार हा बैठकीला येनार नाही.कारण मराठा आरक्षणाचे खरे वाटोळे शरद पवार वाकडे यानेच केले आहे .शरद पवार खानदान म्हणजे महाराष्ट्राला लागलेली किड आहे . जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
@dhanajibalip1149
@dhanajibalip1149 25 күн бұрын
फालतू बोलत बसू नका साहेब द्यायचे काय ते बोला
@mayurpote45
@mayurpote45 25 күн бұрын
सत्तेत तुम्ही आहे की विरोधक?
@avadauthpatil4455
@avadauthpatil4455 25 күн бұрын
हा विषय फिरवतोय
@Technicall_World.-more
@Technicall_World.-more 25 күн бұрын
विरोधकाचे जाऊ द्या तुम्ही आरक्षण का देत नाही ओबीसी मधून मराठा समाजाला विरोधकाचे नाव घेतल्यामुळे तुम्ही वाचणार का🎉🎉🎉🎉🎉🎉
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 24 күн бұрын
ज्याला जी जात दाखवायची ती जात दाखवा मराठा समाज आपली जात ओबीसी तून आरक्षण नाही दिले तर मराठा आपली जात मत पेटी तून दाखवेल हे ज्याना वाट त की मराठा समाज्याच्या लोकांना ओबीसी तून आरक्षण मिळू नाही,1 मराठा कोटी मराठा,🚩🚩🚩🚩🚩
@sureshsapkal7262
@sureshsapkal7262 25 күн бұрын
संत्य आहे.
@anitasarode2863
@anitasarode2863 25 күн бұрын
तुम्ही सगळे सारखेच आहात
@user-bj1mx2xg2r
@user-bj1mx2xg2r 24 күн бұрын
जरांगे पाटील उपोषणाला बसले की महिन्याचा वेळ मागता नंतर बदलता बसा घरी आता कळले तुमच्या मनातले😡🚩🚩
@rishubal5669
@rishubal5669 25 күн бұрын
देनार का नाही सांगा म्हजे आम्हाला प्रचार करायला वेळ द्या तुम्हाला उताने चांगलच करायचय
@janardhangarje195
@janardhangarje195 25 күн бұрын
फक्त वाकडेस्वराची चाल हो बाकी काही नाही
@prakashronge4408
@prakashronge4408 25 күн бұрын
तुम्ही सगळेच हांडगे आहेत हे आमच्या आधिच लक्षात आले आहे
@AnilPatil-yh4sk
@AnilPatil-yh4sk 25 күн бұрын
तुम्ही आपल्या चुका दुसऱ्यावर ढकलायच्या सोडून अरक्षणाच बोला
@YogeshKunde-zb2mp
@YogeshKunde-zb2mp 25 күн бұрын
अरे मग तुम्ही द्या ना मराठा आरक्षण
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q 25 күн бұрын
जे जे आले नाही.त्यांच त्याचं नाव सांगा आम्ही त्यांना पाडतो मग ते कोणत्याही पक्षाचा असो
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 25 күн бұрын
टरबूजा तुला महाराष्ट्र व राज्य करायचे असेल तर मराठ्यांना आरक्षण दे बाकी काही जनतेला सांगू नको जनता आता हुशार झालेले आहे सर्व कळत आहे
@asaramubale5768
@asaramubale5768 25 күн бұрын
तुम्ही सत्तेत आहेत तुम्ही निर्णय घ्या. आरक्षण द्या.
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 25 күн бұрын
गृहमंत्री फडणवीस अणि अजित पवार खेडकर परिवाराला वाचवून संरक्षण देत आहे
@suryakantkaspate485
@suryakantkaspate485 24 күн бұрын
Jay obc raja
@limbrajaitanbone5731
@limbrajaitanbone5731 25 күн бұрын
सरकार आपयेशी आहे
@gajanandeshmukh4304
@gajanandeshmukh4304 25 күн бұрын
तुम्ही द्या तुम्हाला मराठे सत्तेत बसवणार मराठे मी एक मराठा
@gajanandevkar2974
@gajanandevkar2974 25 күн бұрын
फडणवीस साहेब तुमी ईदरभाचे आहेत आपला ईदरभासाठी कर्ज माफि करा शेतकराले
@satishkumartekale
@satishkumartekale 23 күн бұрын
विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला कळेल लोकसभेला एवढा फटका बसला तरी bjp la aakal आली नाही
@deepaktapkire3929
@deepaktapkire3929 25 күн бұрын
Fadan20 मराठा समाज तुम्हाला chngle olakhto tumcha karyakram jarange patil kartil
@somnathnande5176
@somnathnande5176 25 күн бұрын
Sarkar tuche ahe tumhi bhaga nidhi watap kartana tyana bolawtaka
@annakhade4107
@annakhade4107 25 күн бұрын
आता आरक्षण आम्ही घेऊ तुम्ही काही काळजी करू नका आम्ही कोणत्याही पक्षाला मराठे गिनित नही मराठे गिनिनून बाहेर काढतात जय शिवराय जय शंभुराजे जय जरागे एक मराठा लाख मराठा
@PralhadSolanke-fp5wo
@PralhadSolanke-fp5wo 25 күн бұрын
ते तुम्ही नाटक सांगू नका तुम्ही देणार का नाही ते सांगा जय जिजाऊ जय शिवराय
@moreramkrishna9414
@moreramkrishna9414 24 күн бұрын
फक्त आरक्षणावर बोला द्यायच कि नाही स्पष्ट सांगा.
@santoshnimbalkar9283
@santoshnimbalkar9283 24 күн бұрын
A lot of comments given by political parties/ leaders in case of maratha reservations. Public wants immediate action critical condition issues of society. Many years maratha reservations problems rendered?
@SangitaDeshmukh-mg9oo
@SangitaDeshmukh-mg9oo 25 күн бұрын
Jarage patil only
@shankarbhandarge4919
@shankarbhandarge4919 25 күн бұрын
या मुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
@sampatkadu7562
@sampatkadu7562 25 күн бұрын
फडणवीस निर्णय तू घे बाकीचे आम्ही बघतो
@MAROTRAOBHALERAO
@MAROTRAOBHALERAO 25 күн бұрын
आता देवेंद्र साहेब खरे बोलत आहे
@ManishaDagale-yr6mu
@ManishaDagale-yr6mu 25 күн бұрын
आरक्षण दया
@hanumatkewade1291
@hanumatkewade1291 8 күн бұрын
आहो. फडणवीस साहेब. मराठा ओबीसी. मधे. आहे. हे. सागा
@Mandar-sw5ci
@Mandar-sw5ci 25 күн бұрын
हे भाऊ ब्राम्हण आहे म्हणून खुफ्ते
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 25 күн бұрын
जय शिवराय विरोधी पक्ष आला नाही म्हणून तुम्ही सत्ताधारी पक्ष गप बसनार का तुमचे बहुत मत आहे. तुम्ही नीरनय घेतला आसता‌‌ मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन बसला आसता.
@ganeshladane3564
@ganeshladane3564 25 күн бұрын
शिंदे साहेब तुम्ही या फडतूस माणसाला न विचारता निर्णय मराठयांच्या बाजूने घ्या
@JakirKhan-pm7wn
@JakirKhan-pm7wn 25 күн бұрын
सर्व जाती चे सगे सोयरे जोडावेत
@balasahebpagire8199
@balasahebpagire8199 25 күн бұрын
एकाचा पक्ष दुसर्याला देतानी नाही का लागत सर्व पक्ष ढोंग तरी कीती करता
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 8 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 26 МЛН