👉 मराठा आरक्षणावर live 🔥 | मराठा आरक्षण latest news live | मराठा आरक्षण | maratha aarakshan news

  Рет қаралды 42,866

Bhumi Gyan

Bhumi Gyan

18 күн бұрын

👉 मराठा आरक्षणावर live 🔥 | मराठा आरक्षण latest news live | मराठा आरक्षण | maratha aarakshan news
*************************************************
telegram/link/t.me/bhumigyan
Facebook//link / raju.sathaliya.7
Instagram//link/ / bhumigyan
***********************************************
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: The information is an archive based on
internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
***********************************************
#bhumigyan #जमीनमोजणीकशीकरावी #शेतजमीन #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani #शेतजमीनीची_मोजणी
#onlineferfarwebsite

Пікірлер: 156
@shyamdeshmukh1542
@shyamdeshmukh1542 17 күн бұрын
त्यांनी पळ काढला..तर तुम्ही जाहीर करुन टाकायचंना मग आरक्षण..तूम्ही सरकार मधे आहात ना.. तूमची सगळी नाटकं समजतात मराठा समाजाला...
@dattashinde1156
@dattashinde1156 17 күн бұрын
बरोबर आहे
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 17 күн бұрын
जाहीर करा जाहीर करा जहिर करा
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 17 күн бұрын
तुमचा नौकर नाही जरांगे पाटील तुम्ही जाहीर करा सत्ताधारी तुम्ही आहे
@yl7698
@yl7698 17 күн бұрын
True
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 17 күн бұрын
राम कदम आपली सत्ता आहे तोपर्यंतच कुणबीप्रमाणपत्र द्यावे कॉग्रेस पुन्हा सत्तेत येणार नाही .
@user-vd2pw6qq2g
@user-vd2pw6qq2g 17 күн бұрын
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
@gajananbhise9553
@gajananbhise9553 17 күн бұрын
आठ महिने झाले असं चालू आहे आरक्षण द्यायचं असेल तर द्या भानगडी करू नका निवडणूक आम्ही सगळे बघून घेतो कोण कोण आडवं आलं ते
@user-sh8ue1bp3b
@user-sh8ue1bp3b 17 күн бұрын
57मोर्चाची कींमत मोजावे लागेल लाठीमार ची किंमत मोजावी लागेल 40वर्ष झूलवत ठेवले आण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पाटील मेटे साहेब यांचं बलीदान ची कींमत मोजावे लागेल
@SatishKadam-ks2hw
@SatishKadam-ks2hw 17 күн бұрын
५७ मोर्चाची किंमत मोजावी लागेल
@5to7sr89
@5to7sr89 17 күн бұрын
आरक्षण obc मधूनच घेणार टिंग्या
@RohitSaundlkar
@RohitSaundlkar 16 күн бұрын
शेट
@usdhangar1716
@usdhangar1716 16 күн бұрын
Obc madhun losan ghe
@santoshgodase1093
@santoshgodase1093 17 күн бұрын
अजूनही सर्व अमदरांचा ड्रामा 😂आरक्षण न मिळावं म्हणूनच फक्त खेळ चालूय आता मराठा समाज ना, भाजप ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस ना शिवसेना, ना मनसे ला मतदान करणार नाही तुम्ही 3 महिने फक्त शेवटची सत्ता उपभोग घ्या मराठा सुपडा साफ करनार बसा बोंबलत 🚩ओन्ली जरांगे पाटील q
@arjungavhane5456
@arjungavhane5456 17 күн бұрын
आरे कश्याला आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करता. देऊन टाका ना मग फक्त गवगवा करून काही होणार नाही. जे सरकार राजकारण न करता आरक्षण देईल ते सरकार महाराष्ट्रात कायम व स्थिर होईल.जे सरकार आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करेल ते सरकार कायमचे धुळीस मिळणार. यात तिळमात्र शंका नाही.
@atharvaambhure3917
@atharvaambhure3917 17 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पार्टीची आरक्षणा बाबत लेखी स्पट मत देणे गरजेचे आहे...
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 17 күн бұрын
अरे बाबांनो त्यांना नाही दिलं पण तुम्ही देताना तुम्ही दिलतर मराठे तुम्हाला निवडून देणार फक्त नाटक करु नका
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 17 күн бұрын
अरे नाटक करू नका तुमचे फायद्याचे निर्णय असले कोणी विरोधी नसतो सर्व बाक वाजवून दाद देतात फक्त मराठा समाजावर निर्णय होत नाही झाला तरी टाईम पास सारखा होतो कोर्टात टिकत नाही तिथे सुध्दा तुमचाच आशीर्वाद एखादा सदा करता पुढे वारे वा राजकीय नेते .
@mohanchavan4324
@mohanchavan4324 17 күн бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवा तुम्ही आरक्षण द्या तुम्ही परत सत्तेत येणार नाहीतर नाही
@ravishinde396
@ravishinde396 16 күн бұрын
शेलार, कदम आणि दरेकर आपल्याला फक्त बोंबलायला ठेवलं आहे.
@dattaghodkegodblessyou6264
@dattaghodkegodblessyou6264 17 күн бұрын
आहो साहेब त्यानी पहिले झक मारली आता तुम्ही तर पूर्ण करा उगीच एकमेकांवर आरोप करु नका आतां तुमच्या हतात आहे केंद्रात पण तुमचे सरकार आहे आता मराठा समाज गप्प बसणार नाही आपण लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे ही विनंती
@mangeshshinde4857
@mangeshshinde4857 17 күн бұрын
हे सर्व आरक्षणासाठी आत्महत्या झाहल्या आहेत त्याच्या टालू वरचे लोणी खाणारी जात आहे. गोर गरीब शेतकरी मराठ्याच्या आरक्षणाच्या विषया चां तमाशा करून ठेवला आहे. ह्यांच्या आत्म्यास शांती लाभो 🙏🙏🙏
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 17 күн бұрын
मराठा कुणबी एक आहे..100% ..समाजाला 50% मध्ये ओबीसी मधून च आरक्षण पाहिजे..समाजाची हीच मागणी आहे..
@user-jw8no2by6w
@user-jw8no2by6w 17 күн бұрын
आरक्षण मराठा समाजाचा पाहीजे कि विरोधीपक्ष ला पाहिजेत
@kingg9703
@kingg9703 13 күн бұрын
राने कळकळीने सत्य बोलले 🙏 यांना लोकांची सुरक्षीततेची हळहळ आहे
@rameshsolat3812
@rameshsolat3812 17 күн бұрын
दिडफुटे. लय. ऊडू. नकोस
@ravishinde396
@ravishinde396 16 күн бұрын
तुमची नाटक संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. कदम, राणे, दरेकर आणि शेलार.
@santoshwabale2342
@santoshwabale2342 17 күн бұрын
बिना मिशा ची राणी चा तवा तापला आहे, m
@user-cn1bx3qh8y
@user-cn1bx3qh8y 16 күн бұрын
मीच मराठ्यांना आरक्षण देणार म्हणणार फडणवीस, तर मीच आरक्षण देणार म्हणून श्री शिवछत्रपतींची शपथ घेऊन शब्द देणारे मा.मुख्यमंत्री शिंदे यांचीच सत्ता असताना विरोधी पक्षाची अपेक्षा का करता? देऊन टाका मराठा आरक्षण.
@user-cn1bx3qh8y
@user-cn1bx3qh8y 16 күн бұрын
सभेला विरोधक उपस्थित राहिले नाहीत म्हणून ओरडत बसण्यात अर्थ नाही.तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षणाचा ठराव मांडून मंजूर करून घ्या.हीच योग्य वेळ आहे. हेतरी करून दाखवता येते का बघा.यासाठीदेखिल दम लागतो.
@tsunil5484
@tsunil5484 17 күн бұрын
एकच मिशन ओबीसी तुन मराठा आरक्षण
@rajujadhav6152
@rajujadhav6152 16 күн бұрын
हे मराठा विरोधक आता पुन्हा निवडून आले नाही पाहिजे
@mahadevdhas4131
@mahadevdhas4131 17 күн бұрын
आम्हाला ओबीसीव तून आरक्षण द्यावे लागेल
@dilipghumare8748
@dilipghumare8748 16 күн бұрын
राजकीय पक्षांना विचारायचं काम जरांगे पाटलांचे नाही
@Damodhrsuste
@Damodhrsuste 15 күн бұрын
तुम्ही सतेत आहे निर्णय सरकारणे घेतला पाहिजे
@dilipghumare8748
@dilipghumare8748 16 күн бұрын
जर आरक्षण मिळाले नाही... तर उत्तर भारतातल्या राज्या सारखी स्थिती महाराष्ट्रात होईल
@KishorNade-eg5dk
@KishorNade-eg5dk 17 күн бұрын
तुमच्या भंडनात गरीब मराठा समाजाचे नुकसान होत आहे हे लक्षात ठेवा काय एवढे विचार करत बसलात आधार आहे तरीही वा रे सरकार
@dilipghumare8748
@dilipghumare8748 16 күн бұрын
पाटलांनी सर्व राजकारण्यांना कामाला लावले आहे
@vishalwankhede6697
@vishalwankhede6697 17 күн бұрын
Vidhansabhet ani vidhanparishad madhe arkshanacha mudda mandava satta tumachi ahe virodhi pakshala kashala mhatva deta 206mla tumache ahe tari tumachi arkshan dyayala fatat ahe va re va sarkar
@mahadevambawale8811
@mahadevambawale8811 16 күн бұрын
दोन्ही पक्ष फक्त नाटक करत आहे या दोघानाही विधानसभेला मराठा बांधवानी धडा शिकवीला पाहिजे आणि यांना शभर टक्के धडा शिकविणार आमचा मराठा बांधव
@user-my9de6mn4z
@user-my9de6mn4z 14 күн бұрын
राणे तुम्हाला कीतीवेळा सांगायच ओबीसी मधुनच पाहिजे
@ganeshgavhane1868
@ganeshgavhane1868 17 күн бұрын
हे सगळे एकाच माळिचे मनी
@dilipghumare8748
@dilipghumare8748 16 күн бұрын
जो मराठा हित 6:39 की बात करेगा वही राज्य पे राज करेगा...
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 17 күн бұрын
Maratha Samaj Jo Arkshan deyil tyachich Satta anar... Jaysto Maratha 🚩🚩
@SatishShinde-mm2rk
@SatishShinde-mm2rk 16 күн бұрын
भाऊ यांचे नाटक गाणं झाले आरक्षण द्या
@marotikhaire2384
@marotikhaire2384 17 күн бұрын
हा वाद कदी संपणार
@dipaksalunke824
@dipaksalunke824 14 күн бұрын
सगळे सारखेच आहे
@sunilmedhe75
@sunilmedhe75 14 күн бұрын
राणे पेक्षा कदम सिनीअर मंत्री पद कदमांना मिळाल्याबद्दल अभिनंदन
@user-cx8qu1uu9z
@user-cx8qu1uu9z 16 күн бұрын
विरुद्ध पक्षाने भूमिका स्पष्ट करावी
@user-wx1vi7ss5t
@user-wx1vi7ss5t 16 күн бұрын
आरक्षणाचा विषय आता जनतेला सांगायचा विषय राहीला नाही तुमची झक मारा आरक्षण द्या नाहीत रसत्तासोडा उगचबोंबलू नका
@user-gl3li9pj7s
@user-gl3li9pj7s 15 күн бұрын
उद्धव ठाकरे.शरदपवार.कोगरेश.यांच्याचमनात.मराठ्यानां.आरक्षनदेतनाहितहे.पष्टचदिसतय
@NitishYadav-oc8hl
@NitishYadav-oc8hl 17 күн бұрын
विरोधकांनी समजूतदार दाखवला तर नक्की सोप्प होईल. विरोध कसला?कशाला?
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 15 күн бұрын
आज सत्तेवर भाजप आणि इतर आहेत, का ओरडता, द्या आरक्षण लगेच, करा सग्यासोयर्याची अंमलबजावणी हीच मागणी आहे ना मराठा समाजाची, करा पूर्ण भाजप सत्तेवर आहे.
@user-cn1bx3qh8y
@user-cn1bx3qh8y 16 күн бұрын
मराठा समाजाला दिलेलं १०% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिके पर्यंत , सुप्रीम कोर्टाचा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेपर्यंत ओ बी सी तून तात्पुरते तरी आरक्षण द्यायला काय हरकत आहे? जर सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले तर स्वतंत्र आरक्षण द्या.नाही टिकले तर ओ बी सी तून दिलेलेच आरक्षण पुढे चालू द्या. बघूया तुमच्या शब्दात किती दम आहे?
@narayanphasate316
@narayanphasate316 16 күн бұрын
गोधळ घालुन जिरवणे भाजपचा कावा
@laxmikantkhavne4498
@laxmikantkhavne4498 17 күн бұрын
अरे राजकारण करू नका सत्ताधारी आरक्षण देऊन टाका
@maheshsurase9026
@maheshsurase9026 14 күн бұрын
काँग्रेस जरी सत्तेमध्ये होते तरी तुम्हीच लोक उद्या काँग्रेसमध्ये होती
@rohidasjadhav2465
@rohidasjadhav2465 17 күн бұрын
तुमच्याकडे बहुमत आहे, तुम्ही मंजूर करा, विरोधी पक्षाची गरजच नाही, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा, अन्यथा सत्ता विसरा
@ravishinde396
@ravishinde396 16 күн бұрын
पवार यांच नावं घेतलं की सगळी पाप त्याच्या पारड्यात टाकून तुम्ही खुप शहाणे असं दाखवू नका.
@anilbachhav1611
@anilbachhav1611 17 күн бұрын
महायुतीला‌ बहुमत‌ आहे‌ टिल्या‌ कदम शेलार‌ त्यानी‌ देल‌ तुम्ही‌ द्या‌ शिंदे‌ छत्रपती‌ शपत‌ राव
@user-cn6hu6zm7g
@user-cn6hu6zm7g 15 күн бұрын
आरक्सन तर ओबीसी तुनच आहे द्यायला पण हावय कारण कुनबी नोन्द आहेते मराठी च आहेत ते 70%ओबीसी कोठ्यात च आहे त मग 30%मराठा त्याच कोठ्यात येतात कागरेज उबाटा राष्ट्रवादी म्हणून सत्ताधारी लोकांनी बोम्बलू नये या आगोदर सर्व पक्षी बैठका झाल्या त आता आमलबजावनी च बाकी आहे ते काम सरकार चच आहे ते काम सरकार ने कराव कोन विरोधात जातय ते पाहू
@balumahajan7799
@balumahajan7799 17 күн бұрын
बरोबर बोलताय साहेब तुम्ही
@user-dw3qy2pm7u
@user-dw3qy2pm7u 17 күн бұрын
गुप्त मतदान करून जाहीर करावे
@dilipghumare8748
@dilipghumare8748 16 күн бұрын
50% च्या आत पाहिजे
@ashokchavan6588
@ashokchavan6588 17 күн бұрын
सरकार चे मत स्पष्ट करावे
@user-ix5br4rj5i
@user-ix5br4rj5i 16 күн бұрын
अहो तुम्ही देऊन टाका ना तुम्ही सरकारमध्ये आहे तर तुम्ही आरक्षण द्या ना कशाला विरोधावर टीका करायली
@user-qw5uj3go7j
@user-qw5uj3go7j 17 күн бұрын
तुम्ही आरक्षण देऊन टाका त्यांचा नका विचार घेऊ
@vvdeshmukh8848
@vvdeshmukh8848 14 күн бұрын
Arakshan obc madhunach❤❤
@yashwantsanap9741
@yashwantsanap9741 17 күн бұрын
Sarsagat arkshan deu naks Jay obc
@RohidasKadam09
@RohidasKadam09 16 күн бұрын
नाटकं करुनका वेळ वाया जातो
@dadasodevakar4108
@dadasodevakar4108 17 күн бұрын
हा राम्या आज बोंबलयला लागला एवढी दिवस कुठे मेला होता...
@dilipghumare8748
@dilipghumare8748 16 күн бұрын
मग कांग्रेस नेत्यांचे राजकीय करिअर संपले समजा
@Suraj-yt33
@Suraj-yt33 17 күн бұрын
अरे सरकार मध्ये तुम्ही आहात तुम्ही जाहीर करा
@ShahnawazDalvi-kt9xr
@ShahnawazDalvi-kt9xr 17 күн бұрын
Aarey bailano sarkar ahey Nirney ghya na. 🎉
@KakaWagh-cu1pb
@KakaWagh-cu1pb 17 күн бұрын
आधी तुमच मत सांगा
@shivajisolanke3788
@shivajisolanke3788 17 күн бұрын
विरोधी पक्षनेते यांनी बमानकि केली
@gopalyadav3439
@gopalyadav3439 16 күн бұрын
ना-याचं टिल्लु
@dilipghumare8748
@dilipghumare8748 16 күн бұрын
तुम्ही एकत्र करू शकत नाही का
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 17 күн бұрын
तुम्हाला मराठा समाज नीट करणार
@ranjendraraopatil7911
@ranjendraraopatil7911 17 күн бұрын
Maratha samajala OBC tunach Araction dhyave BJP sarkar banel
@Mahadev-uk1zz
@Mahadev-uk1zz 17 күн бұрын
Sarsakat maratha kunbi honar nahi he lakshat thevave
@rameshsolat3812
@rameshsolat3812 17 күн бұрын
गाढवलाताळा. आरे. लाज. वाटू दया. आमदार ानो
@maratha_307
@maratha_307 17 күн бұрын
आर तुम्हाला लाज वाटली पाहिजे जर तुमच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय सर्व आमदार मंत्री झटपट बाक वाजवून समर्थन करत एकमुखी मंजुरी देण्यात येते आणि मराठा समाजाचा विषय आल्यावर एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे आता तुम्हाला मराठा समाज आडवा करणार आहे
@Mahadev-uk1zz
@Mahadev-uk1zz 17 күн бұрын
Loksankhenusar sarv samajatil mulana 100 ews lagu karave nahitar tharavik gharat 5sarkari nokri ani penshil chalu ahe
@tryambakniphade9098
@tryambakniphade9098 17 күн бұрын
Bahumat Asthana Virodhi Paksh ki galat naahi Aarakshan dene Sathi
@sopandeshmukh-dt4xj
@sopandeshmukh-dt4xj 16 күн бұрын
अरे तुम्ही द्या रे
@RajendraRanvare
@RajendraRanvare 17 күн бұрын
टिल्लु राणे तुम्हाला तुमचा मराठ्याविषयीचा खोटा पुळका नका दाखवु .खरे मराठा आहात तर राजीनामा देऊन जरांगे पाटलांसोबत फिरा मग कळेल गरीब मराठा लोकांच्या व्यथा. कुठल्याच पक्षाशी एकनिष्ट नसणारे .वर्षौला पक्ष बदलणारे तुम्ही समाजाशी कस एकनिष्ट राहाल .मराठा असण्याची जाणीव राहुद्या.
@rajdesaiish
@rajdesaiish 17 күн бұрын
Ugach akramak honyacha natak karu Naka......Modi servation 65% var nenar ka te pahila sanga
@BhausoMane-bl1bv
@BhausoMane-bl1bv 15 күн бұрын
Gaps taingr
@Abcd12372.
@Abcd12372. 16 күн бұрын
Kay गोंधळ
@user-yu6zj8pp9x
@user-yu6zj8pp9x 17 күн бұрын
अरे देउन टाका
@karanpawar8719
@karanpawar8719 17 күн бұрын
😅😅
@yl7698
@yl7698 17 күн бұрын
Chal dhakal karu naka, marathyancha anta pahu naka
@amitsupekar7082
@amitsupekar7082 17 күн бұрын
Sagle tashech ahet
@amitsupekar7082
@amitsupekar7082 17 күн бұрын
Sagla kaltay amhala
@tulsiramadkine1985
@tulsiramadkine1985 17 күн бұрын
Bbadkhu ranya
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 17 күн бұрын
Jarange only one aim maharastra election's win sharadha pawar party Ncp. All obc support Rane sir jay obc
@vidyakachare6797
@vidyakachare6797 17 күн бұрын
Bamani channel 😂😂
@BappasahebPatil
@BappasahebPatil 17 күн бұрын
Did.phuta.nepali.nilya
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 10 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН