www.saamtv.com मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री - kzfaq.info/get/bejne/laqap5WQrdmtqYE.html
Пікірлер: 41
@Handling69 күн бұрын
लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@RajuGaikwad-ko1en5 күн бұрын
फडणवीसान महाराजाच नाव घेऊ नये महाराज एकोपा सलोखा सुखदुःख जनता राजा होते तुम्ही तोडफोड नारदमुनी आहत तुम्हाला गरीब जनतेच सुखदुःख याच्याशी काहीही देणेघेणे नाही
@samadhandubal67538 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील
@sandeeppatil21767 күн бұрын
आरक्षण द्या कोन उस्कावत नाही फडणवीस साहेब
@shriramsabale12817 күн бұрын
गरीब शेतकऱ्याच्या हाताने पूजा करणे
@dadasokavade20225 күн бұрын
हाकेला झेल मध्ये टाका मग मिटेल सगळ
@user-yp4bh5hn7v7 күн бұрын
बातम्या बारीक अक्षर थोडं ठळक टाकलं तर बरं राहील
@SandipanPawar-bi2pn5 күн бұрын
🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा 🚩
@nileshpawar3465 күн бұрын
Only jarange patil saheb ham aapke sath hai
@VinodMore-h8y5 күн бұрын
टरबूज 🍉
@nileshpawar3465 күн бұрын
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai
@SantoshPadole-c7k4 күн бұрын
फडणवीस मुख्यमंत्री असताना पण त्यांना आरती करू दिली नव्हती मराठा आरक्षण मुळे आणि आज तीच परिस्थिती आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना आज आरक्षण मुळे येऊ देणार नाही त लोकं यामागे 100% काहीतरी राजकारण आहे