मराठ्यांचं मागासपण का सिद्ध होत नाही? I Pravin Gaikwad I EP-1/2

  Рет қаралды 183,234

The Politics

The Politics

21 күн бұрын

#Marathareservation #marathaarkshan #manojjarangepatil #jarangepatil #laxmanhake #obcreservation #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #uddhavthackeray #ajitpawar
मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का? कुणबी समाज आणि मराठा समाज हे एकच आहेत का? एकच असतील तरी सर्व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं प्रॅक्टिकल आहे का? मराठा समाजाचं मागासलेपण कोर्टात का सिद्ध होत नाही? आरक्षणाची 50% मर्यादा वाढवणं खरंच शक्य आहे का? यावर प्रश्नांवर घेतलेली आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांची मुलाखत.

Пікірлер: 1 000
@user-ch1gq5fq4x
@user-ch1gq5fq4x 16 күн бұрын
मराठे शूद्र आहे..पण मराठे स्वःताला शत्रिय आहेत असे समजता..नेहमी कन्फ्युज असता.. जर आरक्षण पाहिजे तर पहिले स्वतःला शूद्र समजा..😂😂
@sujit_035
@sujit_035 14 күн бұрын
Yalach mhntat vicharatil magaslepan😐, pahile manus ahot re nantr bakich yet
@Beimpartial
@Beimpartial 13 күн бұрын
jatiwad karayala pudh. aata kalal ka vicharach magasale pan . saglyat jast andhbhakti karnare tumhi😊 ​@@sujit_035
@Amisal
@Amisal 13 күн бұрын
​@@sujit_035मराठ्यांना गाड्यावर क्षत्रिय लिहिण्या ऐवजी माणूस लिहायचे सांगा मग
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 13 күн бұрын
महाराष्ट्रातील मराठा एक प्रांत आहे,जात नाही,मग मराठा आरक्षण मागणे बरोबर आहे का?
@missswatiyt4143
@missswatiyt4143 12 күн бұрын
Fkt क्षत्रिय nve mi tr pahily ki kahi मराठे lok स्वत्ताला saglya jati peksha uchh smjtat 😂😂😂😂😂😂
@jaysingshikare2995
@jaysingshikare2995 18 күн бұрын
मराठे खरचं शुद्र आहेत मुघलाच्या आशीर्वाद ने शत्रिय झाले संरमजामशाही वतनदारी मुघलांनी दिली
@mukund1826
@mukund1826 18 күн бұрын
क्षत्रियत्व धर्मानुसार मिळते अगर मोगलांच्या आशीर्वादाने म्हणजे इच्छेने मिळतं असती तर महार आणि अन्य जातीही क्षत्रिय झाल्या असत्या.. मराठे क्षत्रिय आहेत धर्मानुसार आणि सामाजिक दर्जा नुसारही
@Akash-pz9nf
@Akash-pz9nf 18 күн бұрын
​@@mukund1826सामाजिक दर्जा तर शूद्र आहे अस म्हणताय हे महाशय...😂
@rameshingle2921
@rameshingle2921 18 күн бұрын
​@@VijayK369यस यु आर राईट
@rameshingle2921
@rameshingle2921 18 күн бұрын
​​​@@mukund1826छत्रपति शाहू महाराज यांना सुद्धा न्यायलयात जावे लागले कि आम्हाला क्षत्रिय म्हणा. ब्राम्हण समाजाने त्यांना नेहमीच शुद्र म्हटले आहे. कारण हिंदू धर्मातील चातुर्वर्णा नुसार मराठे हे शुद्र आहेत.
@mukund1826
@mukund1826 18 күн бұрын
@@rameshingle2921 शूद्र ही प्रत्येक व्यक्तीची अवस्था असते अमुक अमुक जातीचे लोक शूद्र आहेत असं कुठेही लिहिलं नाही.कारण ब्राह्मणाच्या पोतीही जन्मलेला मूल शूद्रच असतो शूद्र बाकी मराठा ही जात शूद्र नाही कारण शूद्रचे काम गाव गाड्यात 19 पगड जातीची मोलमजुरी करने हें होतं गाव गाड्यात महार नावाची जात ही गावची हरक्काम्या होती मराठा नाही मराठा शासक होते..
@sushildaryapurkar8479
@sushildaryapurkar8479 15 күн бұрын
आमदार, खासदार, मंत्री, सहकार लॉबी, सरपंच, zp, ps, शाळा, इंजिनीरिंग कॉलेज, महाविद्यालय, साखर कारखाने, गावचे जमीनदार,महागाड्या गाड्या, मोठे मोठे बंगले, फार्म हाऊस, अफाट संपत्ती सारं काही आहे.
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 14 күн бұрын
Fakt tujii bahin pahije ata
@vikaswankhede5720
@vikaswankhede5720 13 күн бұрын
देशात ह्याच गोष्टी ओबीसी कडे आहे मग त्यांना आरक्षण कसे...
@atharveerpatil3526
@atharveerpatil3526 12 күн бұрын
आपणांस देखील असा अधिकार आहे.काढा संस्था.
@shaileshgavalu5528
@shaileshgavalu5528 11 күн бұрын
मग मराठा सोडुन जांच्या कडे या सर्व गोष्टी आहेत त्यांना पण सोडा म्हणावं आरक्षण
@chandukadam-xv5dr
@chandukadam-xv5dr 5 күн бұрын
मान्य करू पण किती टक्के लोकांकडे हे सर्व पाहून मुळात शाहु महाराजांनी चुकीचं केलं असं समजायचं काय?
@NBD7
@NBD7 10 күн бұрын
माज नसलेले मराठा अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय प्रवीण गायकवाड सर...❤❤❤ आपले विचार जर कुणबी समाजात रुजले (स्वतःच अतिउच्च फक्त मराठी समजल्या जाणाऱ्या लोकांना) समजले तर नक्कीच फरक पडेल....
@y1.5
@y1.5 12 күн бұрын
मराठा समाज हा माजलेला शूद्र समाज आहे
@nileshbhosale4504
@nileshbhosale4504 9 күн бұрын
शुद्र नाही सर्वात महान जात आहे
@StudyGSkids
@StudyGSkids 8 күн бұрын
​@@nileshbhosale4504shudra
@StudyGSkids
@StudyGSkids 8 күн бұрын
हो बरोबर बोललात
@pramodbhamat
@pramodbhamat 8 күн бұрын
औणह❤ तर😅ख😅😅😅​@@nileshbhosale4504
@9762990491
@9762990491 8 күн бұрын
Maratha samaj ajun majla nahi jeva majel teva tuza maj utrel bhikrdya 😊
@englishinmarathi2926
@englishinmarathi2926 18 күн бұрын
गावागावात वाडी वस्ती वर या आणि मराठ्यांचा रुबाब बघा आजही पाटील म्हणतात तुम्हाला 96 कुळी मग तुम्ही मागास कसे. 😅😅😅😅😅
@subhashkakde3997
@subhashkakde3997 18 күн бұрын
भारतात प्रत्येकालाच आपापल्या जातीचा अभिमान आहे जाती आहेत जातीत पोट जाती आहे कोणती जात स्वतःला कमी समजून घ्यायला तयार नाही आपल्यापेक्षा कोणीतरी कमी आहे हेच समजते त्यासाठी कोणत्याही एका जातीला आपल्याला दोष देता येणार नाही
@Akash-pz9nf
@Akash-pz9nf 18 күн бұрын
मागास नाही हो..शूद्र... असे हेच महाशय म्हणताय 😅
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 17 күн бұрын
Correct
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w 17 күн бұрын
Even muslim and Christian will say we are backward because we are converted
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 16 күн бұрын
मराठावाडा मधील आहे बाळा
@ketankadam4834
@ketankadam4834 19 күн бұрын
प्रवीण गायकवाड साहेबाचा आभास खरच जास्त आहे....💯👍
@JkMaske-rx9qi
@JkMaske-rx9qi 18 күн бұрын
जास्त अभ्यास काही कामाचा नाही मराठ्यांना आरक्षण कुणबी मध्ये मिळायला हवे
@mangeshacharya
@mangeshacharya 18 күн бұрын
हा बहुत बेकार जारीयवादी माणूस आहे
@mukund1826
@mukund1826 18 күн бұрын
@@ketankadam4834 कसलं अभ्यास? याला अनेकदा जाहीर आव्हान केलंय हा आव्हान स्वीकारत नाही चर्चेच?
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 17 күн бұрын
1. ब्राह्मण( धर्माची शिकवण देणारे) 2. क्षत्रिय ( मराठा, लढाया करणारा, प्रशासकीय, राजकारणी) 3. वैश्य (व्यापारी) 4.शूद्र (कुणबी, सुतार, 12 बलुतेदार) 5. भटक्या जाती (वंजारी, बंजारा, धनगर)
@mukund1826
@mukund1826 17 күн бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 कुणबी वैश्य आहेत कारण शेती करणारा आणि पशुपालन करणारा वैश्य असतो
@nitint4564
@nitint4564 18 күн бұрын
कृपया हे आपले ज्ञान आपले पाठीराखे पवार साहेबांना द्यावे... लोकसभेत त्यांच्याच पार्टीला जास्त फायदा झाला मराठ्यांच्या रोषाचा, तरी ते कधीच मराठ्यांच्या बाजूने कधीच बोलले नाही.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 16 күн бұрын
म्हणून तर भोगतोय पवार...😢
@suhasbhise8263
@suhasbhise8263 14 күн бұрын
त्यांचेच कार्यकर्ते आहे हे.
@prashantshinde4477
@prashantshinde4477 19 күн бұрын
96 कुळी 93 कुळी हे कुणी काढलं...कायनु
@chandrashekharnarkhedkar3014
@chandrashekharnarkhedkar3014 18 күн бұрын
शूद्र कसले 😂😂तुम्ही तर क्षत्रिय आहात ,पाटील देशमुख 😂😂reservation sathi शूद्र झाले wa beta ❤
@vivekm7971
@vivekm7971 18 күн бұрын
Tula ka aag lagli😂😂 Amcha khaun😂
@chandrashekharnarkhedkar3014
@chandrashekharnarkhedkar3014 16 күн бұрын
Not aag fact boltoy dada 😂😂​@@vivekm7971
@SagarRao111
@SagarRao111 15 күн бұрын
Arkshan sathi shudra jale aata 😂😂
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 14 күн бұрын
Tumi engrjachya auladi
@sambhosale2457
@sambhosale2457 12 күн бұрын
Fukatcha khaun
@KK-vs2ho
@KK-vs2ho 16 күн бұрын
अवो तुम्ही तर पाटील, देशमुख ना ? आरक्षण कसलं मांगताय? 😂😂😂😂😂😂😂😂🎉
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 14 күн бұрын
Tuji bahin zavy la
@veer27597
@veer27597 12 күн бұрын
व्हय व्हय आमी पाटील...तुझा आजा पंजा..आधी पाटलाच्या घरी चाकरी करायचा.आणि दिलेल्या भाकरीवर जगायचं..आता तुझा बा करतो का हे सगळं बघ....(जसा काळ पुढे जातो तसा सामाजिक व आर्थिक विकास होत जातो व आरक्षणाच्या गरजाही)
@gp-kd8me
@gp-kd8me 12 күн бұрын
म्हणून तुम्हला 0 आरक्षण 😂
@bmbeptu
@bmbeptu 12 күн бұрын
@@KK-vs2ho Tuzya Aai che naware pan Aamicha
@swapnilsabale697
@swapnilsabale697 11 күн бұрын
​@@veer27597आता पाटील ची जिरली😂
@gautamguldhe7478
@gautamguldhe7478 16 күн бұрын
मराठे शूद्र आहेत पण ते मानायला तयार आहेत का ?
@jaihind421
@jaihind421 16 күн бұрын
जरांगे वारंवार उच्चारत असलेले मराठा समाजाचा दरारा कायम राहिला पाहिजे हे वाक्य कोर्टात मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास ठरवण्या साठी बांबू घालण्यास पुरेसे आहे .
@rahulrokade772
@rahulrokade772 18 күн бұрын
भारतीय उच्चवर्णीयांनी आरक्षणावर तोडगा काढला आहे. खाजगीकरण...
@paramb8750
@paramb8750 15 күн бұрын
खासगीकरनात् जात पात नाही तर गुणवत्ता तपासली जाते .
@vilasnikam5322
@vilasnikam5322 15 күн бұрын
What made you believe this. In private firms given the availability of choices , selection is based on caste affiliation followed by " connections" , region , language , perception about loyality and all this is in the hands of few individuals.😊
@KD-ug6ib
@KD-ug6ib 12 күн бұрын
त्याला नियम आहेत आणि याला तोडगा नाही.
@nitinsali5152
@nitinsali5152 11 күн бұрын
खासगीकरणाचे खूप तोटे आहेत. आणि सर्व च जातींना ते भोगावे लागणार आहेत. खाजगीकरणात गुणवत्तेपेक्षा A I चा वापर वाढणार आहे. आता उद्योजकां पुढे सर्वजण शूद्र...😂
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 14 күн бұрын
अतिशय सुंदर विषय आणि ज्ञान आहे सर तुमचे तुमच्या या समाज जन जगृतीला खुप खुप धन्यवाद मराठा समाज ब्राम्हणांच्या नादी लागून फसला आहे आणि आता केलेल्या पापाची फळे भोगत आहे .🙏
@aniruddhakulkarni7353
@aniruddhakulkarni7353 11 күн бұрын
Naadi lagla mhnje kay kela? Ani watola kasa kay jhala?
@Life-lessons.
@Life-lessons. 10 күн бұрын
​​@@aniruddhakulkarni7353Arakshan magtoy mahnje watol nast ka Bhikaryapasun Raja hon mahnje pragati Ni Raja pasuni bhikela lagn mahnje vatol 😊
@Life-lessons.
@Life-lessons. 10 күн бұрын
Maratha kay sarvch jatila arakshan ahe Pratek jatitla magas vyaktila veglya category madhe thevun adhich dilay arakshan Kunabi ha Garib Maratha ... Tyana arakshan ahe
@Life-lessons.
@Life-lessons. 10 күн бұрын
​@@aniruddhakulkarni7353ni nadich laglay Sarvch brahman nahi kahi brahman ashich hoti jyani dharm dev yat gundalun taklay lokana Ni yatun baher padayla madat karnare dekhil brahmancha ahet ....fakt Maratha asa ahe ki tyala swatach as kahi vegl samjatch nahi... Kahi brahman vicharat ahet kahi ugach 96 kulat gung ahet ... Braham ni baudhhist ashe donch ahet je satya jantar je Tula pn mhti asel ...kont satya??
@aniruddhakulkarni7353
@aniruddhakulkarni7353 10 күн бұрын
@@Life-lessons. Dharma sambhalun, apli sanskruti japun pan pragati karta yete bhau.. Shivam mishra ha 2024 cha CA all India topper ahe.. Pujari cha mulga ahe.. Garibi he kadhich talent chya aad yet nahi.. Ajun konta satya tu sangto ahes mahit nahi..
@90s84
@90s84 14 күн бұрын
हे असं झालंय छापा पण आमचा आणि काटा पण आमचाच.तो राजा आहे पण तो गरीब आहे आणि जो गरीब आहे तो पण राजा आहे😅😅
@SwatiGawade852
@SwatiGawade852 11 күн бұрын
Ha ha ha
@shivkumarpatil6812
@shivkumarpatil6812 14 күн бұрын
दोन दिवसांपूर्वी जरांगे यांनी आपल्या भाषणात स्वतःला क्षत्रिय मराठा असा उल्लेख केला ना
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 19 күн бұрын
साहेब कुणबी म्हणेज शेती चं काम करणारा शेतकरी मान्य आहे.पण जमिनीचा मालक तो नाही म्हणून तो मागास आहे कारण त्यावेळी उत्तम शेती. मद्यम वेवसाय. कनिष्ठ नोकरीं...आणि हे 96 कुळी म्हणेज काय त्यावर पण आपण बोलायला पाहिजे होतं.सगळ्यना माहिती आहे सत्य.....
@KD-ug6ib
@KD-ug6ib 12 күн бұрын
मग ग्रामीण भागात शेती करणारे ब्राह्मण पण कुणबी आहेत काय?
@subhashkakde3997
@subhashkakde3997 18 күн бұрын
प्रवीण दादा तुमचा अभ्यास खूप आहे तुमचं ज्ञान खूप आहे पण समाजाच्या काही काम यायला तयार नाही समाजाला आरक्षण मिळत नाही तर तुमचे ज्ञानाचा काय उपयोग
@Quirkydope
@Quirkydope 11 күн бұрын
त्याला माहिती आहे आरक्षण नाही मिळणार . म्हणून तो शांत आहे. बाकी मराठे अडाणी जरांग्याच्या मागे पळत आहेत
@vidhata.
@vidhata. 16 күн бұрын
जाती आधारित जणगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे ❤
@kapil7575
@kapil7575 19 күн бұрын
माझे दोन मार्मिक प्रश्न 1.महाराष्ट्रात सर्वात जास्त ऍट्रॉ्सिटी केसेस कुणावर होतात? 2.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीला कोण विरोध करतो? उत्तर मिळाले तर सर्व तिढे सुटतील....😊 जय -भीम 🙏
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 18 күн бұрын
त्यात सुद्धा तुम्हाला दुसरी एक गंम्मत सांगतो. 1947 पूर्वीचे जाऊदे पण 1947 नंतर दलित समाजावर जे अत्याचार अन्याय झालेत ते एका विशिष्ट समाजानेच केले आहेत ब्राम्हण समाजाने कोणताही अत्त्याचार दलित समाजावर केलेला नाही तरी अगदी प्रकाश आंबेडकर यांच्यासहित बहुतेक दलितांचा राग ब्राम्हण समजावरच दिसतो.
@RRRPPP9712
@RRRPPP9712 18 күн бұрын
​@@suhaskarkare7888 हिंदू धर्म जातीची शिडी आहे ती ब्राह्मणांनी स्वताच्या फायड्यासाठी केली स्वतःला.उच्च स्थानी ,अनेक pvt company , संस्था ब्राह्मण लॉबी सुधा दुसऱ्याला वरती येऊ देत नाही ,एक जात वरती गेल्या शिवाय दुसरा जात वरती जात नाही
@anamikbhartiy
@anamikbhartiy 18 күн бұрын
Ekach jaat aahe ya rajyat jya jaatit 80% lokanchya dokyat jaatiwad thasun bharlela aahe
@dilipubale8407
@dilipubale8407 18 күн бұрын
​राग नाही .पण वास्तव आहे... हात जरी अपराध करीत असतो . पण त्याला मेंदू हा अपराध करण्यास भाग पाडतो.... उदा. भीमा कोरेगाव दंगल... दंगल करणारे हात जरी हे असतील तरी , दंगल घडवून आणणारे मेंदू हे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भीडे व मिलिंद एकबोटे हेच होते....
@subhod1000
@subhod1000 18 күн бұрын
Gadava ... Arakshan koni dil... Babasahebana scoholarahip koni dili.. I know you hv fave identity.. commenting with different agenda
@hanumantkawade4019
@hanumantkawade4019 14 күн бұрын
गायकवाड साहेब पवार साहबांनी आरक्षणाचा कोटा वाढवून दिला😢😢
@supesir1967
@supesir1967 18 күн бұрын
प्रविण गायकवाड साहेबांच्या विचारांशी १००% सहमत.देशात ज्योपर्यंत धर्मव्यवस्था, जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था व समाजव्यवस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत लोक संख्येच्या प्रमाणात त्या त्या घटकांना आरक्षण द्यावेच लागेल.आख्खी भाकरी वाटून दिलीच पाहिजे कारण देशाची संपत्ती,मालमत्तेवर सर्व देशवासियांची समान मालकी आहे. त्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीला मिळायलाच हवा.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 17 күн бұрын
मोठ्या जात समूहामध्ये छोट्या जातींना ही प्रगती करण्याची संधी मिळावी हा आरक्षणाचा उद्देश आहे.
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 17 күн бұрын
Correct
@sandy-hd5ub
@sandy-hd5ub 16 күн бұрын
Jaminiche watap pan saman hone garjeche aahe
@carname7391
@carname7391 17 күн бұрын
प्रवीण दादा intellectual आहेत पण या समाजाला असे लोक चालत नाहीत
@KD-ug6ib
@KD-ug6ib 12 күн бұрын
अरे बापरे भयंकर intellectual बर का?
@sourabhthorat9550
@sourabhthorat9550 11 күн бұрын
Tya samajala Shivi denare faqt avadtat
@prakashgurav92
@prakashgurav92 14 күн бұрын
क्षत्रिय क्षुद्र कसे मराठयानी आपण क्षुद्र आहोत असे जाहीर करावे आपण कोण आहोत हे आधी ठरवा
@AshokTayde-fr8gn
@AshokTayde-fr8gn 16 күн бұрын
बरसाहेब आपले बरेच मराठे हे ब्राम्हनांनी लिहलेल्य । ग्रथावर जास्त विश्वास ठेवतात पण तुमच्या सारख्या बुद्धिवान सुसीक्षित ज्ञानी सर्वविषया त पारंगत प्रतिस्ठीत मानसावर विश्वास ठेवत नाही याला काय म्हणावे मला खुप दुःख वाटते धन्यवाद साहेब
@Entertainmenthaiyaha
@Entertainmenthaiyaha 12 күн бұрын
तू किती शहणा आहे हे कळलं बघ दलिंद्र्या
@KD-ug6ib
@KD-ug6ib 12 күн бұрын
कारण मराठ्यांना हा माणूस काय आहे हे व्यवस्थित माहीत आहे.आणि ब्राह्मणांनी लिहिलेले ग्रंथच बुद्धाने ही वाचले होते. बुद्ध धर्मात जी महायान ही शाखा आहे तीदेखील जास्त प्रमाणात ब्राह्मण लोकांनी व्यापली होती.काँग्रेस का वोट करून काय त्यांची अर्धे कॅबिनेट मागच्या वेळी ब्राह्मण लोकांचे होते.
@akj3388
@akj3388 10 күн бұрын
मग तू बुद्ध नाहीतर मुस्लिम हो कि.
@mrxyz0001
@mrxyz0001 18 күн бұрын
कोण म्हणलं मराठा मागासवर्गीय आहे या म्हणले इकडे दाखवतो MARATHA 🇮🇳🧡💸
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 17 күн бұрын
1. ब्राह्मण( धर्माची शिकवण देणारे) 2. क्षत्रिय ( मराठा, लढाया करणारा, प्रशासकीय, राजकारणी) 3. वैश्य (व्यापारी) 4.शूद्र (कुणबी, सुतार, 12 बलुतेदार) 5. भटक्या जाती (वंजारी, बंजारा, धनगर)
@akshaypukale2002
@akshaypukale2002 17 күн бұрын
आरक्षण मागासवर्गीय लोकांना असतं हे तर माहित आहेत ना मग कोण कसला आहे ठरवा
@Amol2-gf5ng
@Amol2-gf5ng 14 күн бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 धनगर हे क्षत्रिय लढावू जमात आहे .... जरी भटके असले तरी योद्धा आहेत..... जय सम्राट चंद्रगुप्त मौर्य 💪🚩
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 4 күн бұрын
@@mrxyz0001 nilima yadav Vs Dr. Megha khole?????
@karunasagar7188
@karunasagar7188 13 күн бұрын
सोईनुसर अनेक संदर्भांची मोडतोड आणि इतिहासाची पुनर्मांडणी केली जात आहे
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 15 күн бұрын
पण मराठे ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला राजा समजले नाही संभाजी महाराजांना धोका दिला त्या लोकांना आजही डोक्यावर घेतात श्रेष्ठ समजतात आणि जे गरीब आहेत समंजस पणाने वागतात मान देतात त्यांना मागास वर्गीय म्हणुन अपमानित करून त्रास देतात त्यांना काही संदेश द्यावा जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
@KD-ug6ib
@KD-ug6ib 12 күн бұрын
अरे अरे किती जातीय कीड आहे तुझ्या डोक्यात. बऱ्याच ठिकाणी आंबेडकरांनी पण त्यांच्या ब्राह्मण सहकाऱ्यांना मान दिला आहे.आणि राहिली गोष्ट तर शिवाजी महाराजांचा अपमान ब्राह्मण लोकांनी कधीच केला नाही तुझ्या लोकांनी नक्की केला असणार.
@Amol2-gf5ng
@Amol2-gf5ng 16 күн бұрын
खरे क्षत्रिय तर धनगर आहे माणूस जेव्हा पासून जीवन जगू लागला तेव्हा पासून तो पशुपालन करीत आला आहे ... जास्त वेळा या देशात shepard राजे होऊन गेलेत... Only 108k💪🚩
@prajwalmahadik5450
@prajwalmahadik5450 15 күн бұрын
😂😂 shelya chara
@Amol2-gf5ng
@Amol2-gf5ng 15 күн бұрын
@@prajwalmahadik5450 histry vach tujha purvaj pn tech dhanda krt hote bokda jra histry vachla astas tr asa nsta bolla..
@user-yx3ph7ve1v
@user-yx3ph7ve1v 13 күн бұрын
​@@prajwalmahadik5450तुमच्या सारख्या शूद्र कडून शिकण्याची गरज नाही
@Yogzaa
@Yogzaa 5 күн бұрын
मेंढ्या चारणारे क्षत्रिय
@anilgawande8501
@anilgawande8501 17 күн бұрын
हे गायकवाड साहेब कोणाचे जवळचे कायेकरते आहेत . हे सर्वांना माहीत आहे.
@bhaskarjadhav1
@bhaskarjadhav1 18 күн бұрын
जर महाराष्ट्रात मराठा 32% असेल आणि ओबीसी ची संख्या 64% गृहीत धरून 32% आरक्षण दिला असेल तर एसी आणि एसटी समाजाला पूर्वीच 20% आरक्षण त्यांची लोकसंख्या 20% गृहीत धरून दिलेली आहे मग महाराष्ट्राची लोकसंख्या किती टक्के होईल हे जरा साहेबांनी समजावून सांगावे.. आणि यात इतर खुल्या प्रवर्गाची लोकसंख्या किती टक्के
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 18 күн бұрын
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यावर विश्वास न ठेवता 288 उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@Richard_Kibert
@Richard_Kibert 18 күн бұрын
Supreme court मधे टिकल पाहिजे, काही वकील तयारच आहेत SC मधे जायला.
@kamleshshende4555
@kamleshshende4555 18 күн бұрын
Shri.Pravin Gaikwad Saheb narrated this matter in a convincing way,kept it simple and factual.
@pbk9950
@pbk9950 5 күн бұрын
प्रविण दादा आपले विचार आणि कार्याला सलाम आहे.. जय भिम❤🙏
@1215mohan
@1215mohan 14 күн бұрын
Sanmananiya pravin dada gaikwad sir he maharastratil khup mothe vicharvant ahet ani tyanche vichar he maharashtra la ani deshala pudhe ghewun janare ahet. Khup chhan sir.
@ganeshlavhale2920
@ganeshlavhale2920 18 күн бұрын
हेला एकमेव पर्याय आहे आंतरजातीय विवाह
@yashpaljadhav2847
@yashpaljadhav2847 18 күн бұрын
दादा, शिक्षण संस्था, दूध संघ, मार्केट कमिट्या ह्याबाबत चलाखीने गप्प राहिलात
@sharad_wagh
@sharad_wagh 16 күн бұрын
खर कशाला बोलता राव
@user-et5eh4jw9q
@user-et5eh4jw9q 15 күн бұрын
😂😂😂😂
@naturelover5784
@naturelover5784 11 күн бұрын
Tu ghe tyana bolandi
@gajendragaikwad8846
@gajendragaikwad8846 16 күн бұрын
रिअल स्टोरी... ग्रेट प्रविण दादा गायकवाड.. धन्यवाद
@manoharchavan6746
@manoharchavan6746 12 күн бұрын
तेली तांबोळी कुनभठाना संसदेमध्ये जाऊन काय नांगर हकायचा आहे असे टिळक आपल्या भाषणामध्ये बोलले होते.
@MASS_9880
@MASS_9880 14 күн бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण.....
@sanjaygangurde3473
@sanjaygangurde3473 11 күн бұрын
आहे शूद्र च पण डोक्यात प्रकाश पडत नाही
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 18 күн бұрын
सगळे मराठा हे कुणबी आहेत हे फार व्यवस्थित समजावून सांगितले आहे.धन्यवाद परंतु मराठ्यांना आरक्षण कसे मिळणार आणि ते कायद्यात नेमके कसे बसविणार ते नेमकेपणाने सांगितले नाही.
@obc7523
@obc7523 17 күн бұрын
नाही
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 17 күн бұрын
साहेब 🙏 अभ्यासपूर्वक विश्लेषण ऐकून फार बरं वाटलं.आपणास लाख लाख शुभेच्छा 💐
@baburaosolanke561
@baburaosolanke561 18 күн бұрын
हे माहाशय ज्यानं मराठा आरक्षण 14%चे ३२ %केले त्यांची भाषा बोलतात
@brs5767
@brs5767 16 күн бұрын
पूर्वी खेडं हेच विश्व होतं .आज विश्व हे खेडं झालं आहे.आपण जागतिकीकरण स्वीकारलं आहे.अंतराळातील उपग्रह पृथ्वी वरून कंट्रोल केले जात आहेत. आज निबीड जंगलात राहणारा तरुण देखील जगाची माहिती करून घेत आहे. आज हाताची ताकत आणि बुद्धीच्या कौशल्याचा मेहनताना मिळत आहे.
@umeshkamble8894
@umeshkamble8894 18 күн бұрын
खूप सुंदर अभ्यासू विश्लेषण.... 🙏👍
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 15 күн бұрын
जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे व त्या प्रमाणात आरक्षण दिले पाहिजे. आज उच्चवर्णीयांना १००. % आरक्षण आहे. ते प्रशासनात दिसून येते.
@KD-ug6ib
@KD-ug6ib 12 күн бұрын
जो जातीनिहाय जनगणणेची मागणी करतो त्यांना उच्चवर्णीय समाजाविषयी बोलण्याचा आधिकर नाही.कारण फायदा मिळतोय म्हणून तुम्हाला जनगणना पाहिजे.त्यांनीही इतिहासात तेच केले आहे मग त्यांचे काय चुकले
@ramchandradole845
@ramchandradole845 18 күн бұрын
प्रवीण सर सध्या राजकीय भूमिकेत आहेत
@gautambhujang3724
@gautambhujang3724 18 күн бұрын
Very nice information sir thanks jaimulniwasi
@kingmaker0074
@kingmaker0074 3 күн бұрын
प्रविण गायकवाडसाहेब आपल्याला माहीत आहे बहूसंख्यांक समाजामूळे महारराष्टृ हे नाव पडले महार महारठ्ठ महराठा मराठा अस नामकरण झालय ईग्रजांच्या डाॅकेटमध्ये स्पष्ट लिहलेल आहे महार म्हणजेच आताचे मराठे पण ब्राम्हणी कावा यांनी खरा ईतिहास सांगितला नाही अरे महार ही शूरवीर जात आहे
@sureshmore3583
@sureshmore3583 11 күн бұрын
माहिती आणि वाचन चांगले असले तरी अर्ध सत्य सांगत आहेत. कुणबी आणि मराठा स्वतंत्र आहे. वादात पडायचे नाही. महणूनवाटते आरक्षण बंद करून आर्थिक निकष लावणे.
@balkrishnakamble2734
@balkrishnakamble2734 18 күн бұрын
मराठे खरंच शूद्र आहेत? साहेब हे नाही पटत.
@parshuramkharade3705
@parshuramkharade3705 18 күн бұрын
इस्राईल सारखा देशाचा इतिहास वाचा म्हणजे समजेल कोणीही प्रगती करू शकतो असं काही नसते.. पूर्वीची व्यवस्था असू शकते .. सत्यशोधक मूवी पहा...
@StudyGSkids
@StudyGSkids 8 күн бұрын
2 क्षत्रिय (राजपूत) 4 शूद्र ( मराठा ,कुणबी
@bj1710
@bj1710 18 күн бұрын
काय गायकवाड 96 कुळी पाटलांना शूद्र म्हणता😂😂😂
@vaibhavniranjane4573
@vaibhavniranjane4573 17 күн бұрын
Mag agother kuthe jevha shivaji maharaj navhate?
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 14 күн бұрын
@@bj1710 क्षुद्र म्हणजे ओबीसी होय
@vbh4315
@vbh4315 14 күн бұрын
​@@sarangdharkharat1772शूद्र म्हणजे दलीत ....
@y1.5
@y1.5 12 күн бұрын
@@sarangdharkharat1772 शुद्र म्हणजे गुलाम
@user-bj9ts7lt7o
@user-bj9ts7lt7o 4 күн бұрын
Aho dada asa bolu naka Ata chi stisi khup vait ahe Aj Pune madhe 99%MARATHA Kaam wali , zhadu wali , cooking wali bai Ahet Dr. Megha khole ni tar kiti jativacha shivy dily hoty Maratha kaamwali la (Nilima yadav maratha kaamwali bai) Food la touch kele hote manun direct case😮😮 Police case pan zhali hoti. Ya varun maratha samaj aj shudra, achuut zhala ahe he diste. Garib maratha lokana representation milayala pahije hich prarthana ❤
@sunitakamble7406
@sunitakamble7406 15 күн бұрын
Respected Pravin Gayakavad Sir. is right. Very great personality.
@babannandavadekar5934
@babannandavadekar5934 11 күн бұрын
नारायण राणे मराठ्यांना कुणबी हओण्यआवरून शिव्या का घालतात
@vitthaltikande783
@vitthaltikande783 18 күн бұрын
हा शरद प्रेमी आहे...
@vilasnikam5322
@vilasnikam5322 15 күн бұрын
फार सुंदर विश्लेषण गायकवाड साहेब!
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 17 күн бұрын
तुमचा अभ्यास आहे पण काही ठिकाणी आपला विचार दुटप्पी वाटत आहे, आपण म्हणत आहात की आपल्या मुलांच्या पत्रिका बघितल्या की त्यात वर्ण शूद्र आणि गण राक्षस असतो, आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की माझ्या घरात 5 व्यक्ती आहेत, आम्ही मराठा आहोत, दोघांचे वर्ण शूद्र, एकाचा क्षत्रिय आणि दोघांचा वैश्य आहे. गण पण मनुष्य आणि देव आहेत. एकतर तुमचा अभ्यास कमी आहे किंवा हेतूपरस्पर चुकीच बोलत आहात. आणि तुम्ही जो तर्क देत आहात की परशुरामाने पृथ्वी 21 वेळा क्षत्रिय विहीन केली त्यामुळे आज कोणी क्षत्रिय नाही, सगळे शूद्र आहेत तो पण हस्यास्पद आहे. पहिल्यादा केली तेव्हाच क्षत्रिय विहीन झाली होती तर पुढच्या 20 वेळा करायची काय गरज होती.
@psm4727
@psm4727 12 күн бұрын
शहाजी राजे चे पूर्वज हे वेरूळ परिसरात शेती करायचे कुणबी होते..
@govinddeshmukh2339
@govinddeshmukh2339 18 күн бұрын
तुमच्या पुढारपणा मुळे आमच्या मराठवाड्यातील मराठा समाजाला त्रास खुप त्रास झाला
@kingKhan-xm7kh
@kingKhan-xm7kh 15 күн бұрын
मराठवाडा पण पुढारपणाला काय कमी नाही……खोटा स्वाभिमान बाळगणारे मराठवाड्यात भरपुर मिळतील
@rahulwaghmare8945
@rahulwaghmare8945 14 күн бұрын
मराठवाड्यातील जातीय भेदभाव आजही मराठा समाजामुळे आजही अस्तित्वात आहे. आजही मंदिर प्रवेश नाही. याला जबाबदार कोण आहे?
@KD-ug6ib
@KD-ug6ib 12 күн бұрын
​​@@rahulwaghmare8945कुठे नाही प्रवेश? कशे शक्य आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी सार्वजनिक मंदिरात ब्राह्मण पुजारी नाहीत.
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 17 күн бұрын
अभ्यासू वृत्ती प्रवीण गायवाड साहेब ❤
@vipulghangaonkar
@vipulghangaonkar 6 күн бұрын
खूपच समाजाला चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
@VinayakKale-ry4lp
@VinayakKale-ry4lp 18 күн бұрын
52+32+17+20. =121%ओबीसी+ मराठा+मुस्लिम+ एससी+ एसटी मारवाडी कोणती ब्राह्मण तर add करायचीच राहिली
@user-bb4xc1xy2m
@user-bb4xc1xy2m 18 күн бұрын
बरोबर गायकवाड साहेब
@prachidhakane8396
@prachidhakane8396 15 күн бұрын
खूप अभ्यास आहे, सरांचा
@Silent-kq2cz
@Silent-kq2cz Күн бұрын
कुणबी यांचे अनेक प्रकार आहे, जर मराठ्यांना कुणबी प्रमाण पत्र दिलं तर नेमके कोणते कुणबी म्हणून त्यांना मानायचं? हे शक्य नाही.
@user-tt1rn8ur7f
@user-tt1rn8ur7f 4 күн бұрын
Gaikwad sir is learner person. His assessment is correct one. Marathas should get reservation as they belong to Kunbhat community.
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 17 күн бұрын
धन्यवाद गायकवाड सर आपण चांगली माहिती दिल्याबद्दल
@desh-bhakti01
@desh-bhakti01 18 күн бұрын
टिळकांच्या काळात विधिमंडळ नव्हतहो साहेब, व कायदेमंडळ ही नव्हते...
@ravindrawankhade2240
@ravindrawankhade2240 13 күн бұрын
सर्व शूद्र असताना, एकमेकांना भिडवणयाचे कामं कोण करतंय, हे पाहणे महत्त्वाचे आहे . यांच्यापासून सर्वांनी सावधान व्हावे . जय भीम जय क्रांती, जय शिवराय जय संविधान, जय बुद्ध जय भारत . धन्यवाद 👍
@RoyalQueen007
@RoyalQueen007 9 күн бұрын
अगदी मार्मिक गोष्टींचे निरसन केल्याबद्दल खूप खूप आभार
@shamraokawale5060
@shamraokawale5060 18 күн бұрын
प्रधान गायकवाड सर सुध्दा ,जय जिजाऊ व जय शिवराया म्हणतात ,पण संविधान निर्मात्याचे नाव घेत नाहीत ,त्यामुळे खेद वाटते,
@rahulrale32
@rahulrale32 18 күн бұрын
saglyat adhi shau maharaj ni arkshan dhile ahe
@TheGaneshkool
@TheGaneshkool 17 күн бұрын
अरे तुझ संविधान विकून खाल्ल राजकारणी लोकांनी..आता सरकारी नोकर पण तेच करत आहेत.. पूजा खेडकर बघ.. कुठाय संविधान कायदा ?
@deshrajtambe869
@deshrajtambe869 13 күн бұрын
आतापर्यंत महाराष्ट स्वतंत्र झाल्यापासून मराठा मुख्यमंत्राी झाले.यापुर्वी हा विषय का झाला नाही .
@narendragongale8945
@narendragongale8945 8 күн бұрын
Atishay Chan aani mahitipurna vedio
@rajuwaghmare2376
@rajuwaghmare2376 12 күн бұрын
You have given brief information sir👍🏻
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 16 күн бұрын
जूना कोळसा उगाळायला ह्यांना फार आवडते!
@y1.5
@y1.5 12 күн бұрын
फाटली वाटती
@atishrawale
@atishrawale 13 күн бұрын
तुमच्याजवळ देषमुख्या, पाटीलक्या, त्या काळात गरिबावर अत्याचार तुम्ही केले 80% साखर कारखाने 80%पतसंस्था प्रत्येक पार्टीमध्ये 80%राजकारणी 80%शाळा कॉलेज राजेशाहीत पण तुमचेच भोसले गायकवाड सिंधिया निंबाळकर तरी अजून पण तुम्हाला आरक्षण पाहिजे 30:55
@abhaybhope172
@abhaybhope172 5 күн бұрын
ब्राह्मण समाज स्वतः सोडून सर्व समाजाला शुद्र समजतो.हे 100% खरे आहे. 😢आता तरी मराठा आरक्षण special कोटा केलाच पाहिजे.कारण गुणवत्ता असून सुद्धा सर्वच सरकारी विभागामध्ये या समाजाचे खच्चिकरण होत आहे... ..पण सर्वच ब्राह्मण समाज खराब आहे असे नाही अनेक लोक यात खूप चांगली पण आहेत. त्यामुळे एका विशिष्ट समाजाला गृहीत न धरता त्यातील काही मनुवादी विचारसरणी आहे त्याला सर्वच धर्म, जात आणि समाज याकडून विरोध हा झालाच पाहिजे.नाही तर आपल्यात हे भांडणे लावून,त्यांनचे मनसुबे पूर्ण होतील. यातील त्यांच्या काही संस्था तोडा फोडा आणि राज्य करा.यातून त्यांचा उदय झालेला आहे.
@bhimsenshirale3190
@bhimsenshirale3190 Күн бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण.
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 14 күн бұрын
हल्लीच्या काळात ब्राम्हणच शूद्र ठरले आहेत व DT,NT ST है उच्च जातीचे असल्यानेच त्यांना पैसे कमविण्या साठीच प्रोमोशन्स दिली जातात, काही आले नाही तरी चालेल.
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions 9 күн бұрын
100% jatiana arakashan ahe..EWS 10% madhye Brahman samaj yeto
@StudyGSkids
@StudyGSkids 8 күн бұрын
2 क्षत्रिय (राजपूत) 4 शूद्र ( मराठा ,कुणबी
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 19 күн бұрын
मराठा+ धनगर +मुस्लिम +दलीत या चार समाजानी एकत्र येवून ..पवार आणि MVA यांना जिंकून दिले पाहिजे ..मनोज दादा पण मदत करत आहेत , आरक्षण हा विषय फक्त सत्ता बदल साठी पुढं केला आहे ..बारामती सोलापूर पट्ट्यात धनगर मत मोठी आहेत मनोज दादा पण पवार साहेब साठी मैत्री करत आहेत धनगर समाज बरोबर
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 19 күн бұрын
हो मग धनगर चे 30-40आमदार निवडून देणार मग दादा नाही का
@akashd2843
@akashd2843 19 күн бұрын
तू बिस्कीट खा आणि झोप आम्ही आणतोच महाविकास आघाडी निवडून 🙏🙏
@sunilshelake4233
@sunilshelake4233 18 күн бұрын
Hmcchai _biscuit - BJP kadun chai. Biscuit bhetle ka fake narrative set karayla. 🐕🐕🐕
@bhaskarkendre1667
@bhaskarkendre1667 18 күн бұрын
शरद पॉवरने झक मारली आणखी त्या labadachya मागे रहा
@bhaskarkendre1667
@bhaskarkendre1667 18 күн бұрын
Manojla अगोदर शाळा शिकवा
@adv.subodhkamble7542
@adv.subodhkamble7542 13 күн бұрын
साहेब आपण हे मराठा समाजा मध्ये सातत्याने पेरल पाहिजे. आजही मराठा समाज स्वतः ला शुद्र मानायला तयार नाही. आपल आरक्षण कोण घेतय है सत्य मराठा समाजात सांगण खुप गरजेच आहे.
@user-nn1id4ns3d
@user-nn1id4ns3d 11 күн бұрын
गायकवाड साहेब एवढं भारी विश्लेषण खूप भारी असं विधानसभेमध्ये झालं पाहिजे साहेब खूप खूप आभार
@bhaskarjadhav1
@bhaskarjadhav1 18 күн бұрын
शरद पवार चे चेले म्हटल्यानंतर त्यांची बाजू घेणारच
@pradipdhaigude7814
@pradipdhaigude7814 19 күн бұрын
प्रवीण राव तुम्ही इतिहास सांगता तो आम्हाला मुखोतगत आहे तुम्ही ब्राम्हण,शूद्र करून येड बनवू नका तुम्ही जमीनदार आहात तुम्ही कुणबी होत नाहीत कारण तुम्ही सर्व ठिकाणी प्रतिनिधित्व करतात तुम्ही मागास कसे ठरवतात .
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 18 күн бұрын
मराठा मागासवर्गीय होऊ शकत नाही. मराठा लंडनला बलात्कार करु शकत नाही मराठा माफीनामे लिहीत नाही. मराठा झिंगा खात नाही म्हंणुन तो शुद्र आहे.
@Richard_Kibert
@Richard_Kibert 18 күн бұрын
मग वेदोक्त प्रकरण का झालं ..?
@sachh.-thoughts22
@sachh.-thoughts22 17 күн бұрын
Correct 🙏
@vinayak115
@vinayak115 16 күн бұрын
​कारण तुझी आई सारखी गरम होऊन झव म्हणत होती म्हणून
@naturelover5784
@naturelover5784 11 күн бұрын
Je pratinidhitv karat ghe tuzya bolandi
@emmanualbhambal3387
@emmanualbhambal3387 14 күн бұрын
Great information sir. 👍
@user-qd2vj9eq3b
@user-qd2vj9eq3b 15 күн бұрын
तुम्ही एक काम करा जेवढ मराठे MP MLA आहेत त्यांनी मराठा समाजासाठी काय केल विद्रोह करा मग तुम्हाल कळेल हि मंडळी किती च्यापटर आहे तस मी पूर्ण महाराष्ट्र गरीब आहे त्यांना न्याय द्या मताच आहे
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd 18 күн бұрын
अश्यांना एकच इलाज, सदावर्ते साहेब बस
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 15 күн бұрын
मग लोकमान्य टिळक यांनी हिणवले म्हणता तर त्यांच्या बद्दल कधी कुणाला राग येत नाही आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण तरतूद केली संविधान लिहिले समाजासाठी देशासाठी खूप काही केले त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते असे का होते जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
@atharveerpatil3526
@atharveerpatil3526 12 күн бұрын
विटंबनेचा निषेधच.पण केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचाच होतो असे नाही.शिवराय, फुले यांच्या बाबतीत देखील वेळोवेळी झालेला आहे.समाझकंटक हे विकृतच असतात आणि ते सगळीकडे आहेत.
@KD-ug6ib
@KD-ug6ib 12 күн бұрын
हा गाडी टिळकांचे पूर्ण लिखाण सांगत नाही.टिळकांनी आधी भटाना हिणवले होते.इंग्रजांनी सरकारी कामात भारतीय फक्त प्रतिनिधी देण्याचे मान्य केले आणि त्यांना अधिकार हे इंग्रजांच्या मानाने खूप कमी होते. टिळकांनी आधी ब्राह्मण लोकांना हिणवले की तुम्ही त्या सदनात काय पळी पंचपात्र घेऊन बसणार आहे काय आणि नंतर त्यांचे हे वाक्य आहे कुणबी समाजाविषयी. हे महाशय असेच नेहमी अर्धे सत्य सांगत आले आहेत.
@beinghuman4427
@beinghuman4427 3 күн бұрын
त्या वेळेस शिवाजी महाराजांना मंदिरात प्रवेश नाकारला होता. त्यांचा राजभिषेक नाकारला. शाहू महाराजांना शुद्रांचे राजे म्हणत. शाहू महाराजांच छळ केला. गेल्या वर्षी संभाजी राजांना तुळजापूर च्या भवानी मातीच्या मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला . संभाजी राजांच्या पत्नी ला नाशिक च्या काळाराम मंदिरात आरती करु दिली नाही. एवढ्यांना शुद्र ठरवले मग आताचे लोक कोणत्या खेत ची मुळी😂
@krishnanathkale4901
@krishnanathkale4901 15 күн бұрын
The spirit of Truth and spirit of Freedom these are the pillers of society.
@gajraj51088
@gajraj51088 19 күн бұрын
प्रवीण सर कितीच पाकीट मिळालं
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 19 күн бұрын
सत्य पाचवण्याची ताकद पाहिजे
@Rockybhai12347
@Rockybhai12347 18 күн бұрын
तुझ्या बुद्धीची कीव येती लवड्या 😂😂😂तुला खरंच आरक्षण दिल पाहिजे
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 18 күн бұрын
अंधभक्ता सारखे वागू नये
@vivekm7971
@vivekm7971 18 күн бұрын
​@@vishal-ny6bptumhala phje te bhetla mhnje satya😂😂 Ha manus pakitavar jagnara ahe
@santoshdch
@santoshdch 18 күн бұрын
Pocket मोठ मिळाले
@rampatil146
@rampatil146 19 күн бұрын
तुम्ही आमचं इकडे मराठवाड्यात या तुम्हाला मागास आहे का पुढारलेला आहे ते कळेल उगचं खोटं बोलू नका
@vivekm7971
@vivekm7971 18 күн бұрын
Dada paschim maharashtra madhe sangli juliya madhe same paristithi ahe Amchya ikde 1/2 acre pn sheti nhi marathyankade Ani shikshan hi ghena shakya nahi
@kapil7575
@kapil7575 16 күн бұрын
@@rampatil146 भावा, गफलत करून घेऊ नको. आर्थिक मागासलेले आणी सामाजिक मागासलेले यात फरक आहे. मराठे आर्थिक मागासलेले असू शकतात परंतु, सामाजिक मागासलेले मुळीच नाहीत कारण गरीब मराठा पण समाजात ताठ मानेने फिरतो, आणी स्वतःला पाटील म्हणून घेण्यात आनंद मानतो. आणी हो, आर्थिक मागासलेल्यांसाठी EWS आहे. 😊🙏
@SagarRao111
@SagarRao111 15 күн бұрын
तुम्ही गरीब असल पन तुमच्या वर कोनी अत्याचार केले नही पन आपन चेक करावे कोन त्या समाजवार sc st एक्ट जास्त लगाला आहे
@naturelover5784
@naturelover5784 11 күн бұрын
​@@kapil7575 Tu kay bhik magat firato ka, dhunganala kersuni ani galyat madak bandhun, jyachya kade paisa nahi to arthim ani samaajik magasalela asto
@kapil7575
@kapil7575 11 күн бұрын
@@naturelover5784 आमचं सोड, बाबासाहेनी अशी खुट्टी मारलेली आहे की आरक्षण आमच्या बापाचच आहे. तुझं काय...? स्वतःला उच्च जातींचे मानायचं, पाटील म्हणून घायचं आणी पुन्हा आरक्षणाची भीक मागायची.... लाजिरवान आहे हे... आणी अख्या महाराष्ट्राला माहिती आहे, पाटील कश्यात गेले 😜 राहिला प्रश्न आरक्षणाचा तर गप गुमान SEBC चे जे मिळते ते घ्या उगाच सामाजिक वातावरणात दहशत पसरवू नका... शिवाजी महाराजांचे आदर्श सांभाळा चुकीचे कमेंट करू नका...
@swapnillondhe4776
@swapnillondhe4776 11 күн бұрын
म मराठा अन्याय अत्याचार करणारी जात कशी झाली याच सुध्दा विश्लेषण करणे गरजेचे आहे
@anandshinde1255
@anandshinde1255 18 күн бұрын
शरद पवारांनी तुमचा सुद्धा गेम केलाय पण तुमच्या अजून लक्षात नाही आलं😂😂😂😂
@HomoSapean123
@HomoSapean123 13 күн бұрын
😂😂😂😂😂 शूद्र बायका नाचवत नाही.....जमिनी विकून मजा मारत नाही....लोकांना हिणवत नाहीत...😂😂😂
@pandurangshastri6087
@pandurangshastri6087 5 күн бұрын
हापपलेली जमिनीचा पैसा असतो बेट्या तो, स्व कमयीचा तो पैसा नसतो, गोर गरीबाचा हक्क मारून जमिनी बळकवल्या होत्या ते हेच मराठे (शूद्र).
@ulhasp870
@ulhasp870 5 күн бұрын
ज्याच्यामुळे चौफुला सर्वाँना माहित झाला तो मराठा होता का?
@beinghuman4427
@beinghuman4427 3 күн бұрын
गौतमी पाटील संध्या पाटील राधा पाटील हिंदवी पाटील💋💋💋💋💋💋
@tushar442
@tushar442 13 күн бұрын
छान माहिती मिळाली
@dayanandjagtap7057
@dayanandjagtap7057 18 күн бұрын
उत्तम विश्र्लेक्षण. जय जिजाऊ,जय शिवराय
@kedarnathingle5925
@kedarnathingle5925 17 күн бұрын
सत्य पाहा सगळ्या बाजूंनी फक्त धर-सोड करून थोडेफार बदल करून बोलू नका यामुळे राज्यातील सर्व राजकीय नेते मराठा समाजाचे लक्ष विचलित करीत आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जे सत्य आहे ते का नाकारता. जास्त अभ्यास झाला असं नका दाखवू. देशात खुप अभ्यासक आहे.
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 202 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 202 МЛН