No video

आमरस चापतीचा एकदम झकास बेत | Aamras recipe | dhangari jivan | banai

  Рет қаралды 415,348

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

आमरस चापतीचा एकदम झकास बेत | Aamras recipe | dhangari jivan | banai
#aamras
#aamrasrecipe
#आमरस
#aamraspuri #उपवास
#dhangarijivan #siduhake #banai #marathirecipe
#mangorecipe #mangojuice

Пікірлер: 248
@manasi4147
@manasi4147 Жыл бұрын
0% ego 0% attitude 100% honest 100% Hardwork Dil se salute🙏🙏❤❤
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@neetajagdale7411
@neetajagdale7411 Жыл бұрын
खरंच दादा तुमचे व्हिडिओ बघून आमची आम्हालाच लाज वाटते. आम्हाला एवढ्या सुख सोयी असून सुद्धा आम्ही रडत असतो. तुम्हांला आणी तुमच्या परिवाराला मानाचा मुजरा 💐💐💐🙏🏼🙏🏼💐💐
@latamore3815
@latamore3815 Жыл бұрын
आपल्या कुटूंबाला बघून आत्मिक आनंद होतो.... खरच हाच आयुष्याचा अर्थ आहे.. ना दिखावा, ना भपका. ना खोटी प्रतिष्ठा..🙏👌👌👍
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Жыл бұрын
सिद्धू मामा मला आशा आहे की तुम्ही बाळु मामा सारखे फेमस होणार सेलीब्रिटी पेक्षा ही जास्त 👌👌👌👌🙏🙏🙏
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
अगदी मस्तपाकि झाली आजची रेसिपी आंबरस आणि वांग्याचं कोरड्यास म्हणायचं,आवडला व्हीडिओ👌👌
@saakshichavan
@saakshichavan Жыл бұрын
ताडपत्री मध्ये राहून सुद्धा किती सुखी आयुष्य आहे ना तुमचं ❤
@user-kf7ty9cs7n
@user-kf7ty9cs7n 5 ай бұрын
कुणाकुणाला यांचं साध रहाणीमान कष्ट एकत्र कुटुंब पण समाधानीपणा आणि निळ्या आकाशाखाली धरणीमातेवर बसून सुग्रास पौष्टीक जेवण आवडतयं. त्यांनी लगेच लाइक द्या बरं. बाळूमामाच्या नावानं चांगभलं. 🙏🙏🙏🙏
@sonalisasane7552
@sonalisasane7552 Жыл бұрын
दादा खरंच खूप आनंदी आणि समाधानी कुटुंब आहे तुमचं खरंच दादा तुम्ही सर्व देवधर्म करता कोणत्याही देवाला विसरत नाही तुमची आई आणि दादा खूप श्रेष्ठ आहेत तेच तुमचे रुक्माई आणि विठ्ठल सदा सुखी राहा दादा 🙏🙏⭐️⭐️
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 Жыл бұрын
सिदू हाके भाऊ..खरच तुम्ही अवघड पण ख- या अर्थाने सुखी जीवन जगताय.असेच आनंदी रहा.बाहेरचे जग खूपच स्वार्थी. माझ्या मनापासून शुभेच्छा 🙏
@shubhamgarad4793
@shubhamgarad4793 Жыл бұрын
दादा धन्यवाद असेच रोज व्हिडिओ टाकत जा
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
चांगभलं चांगभलं चांगभलं बाळू मामांच्या नावानं चांगभलं 👏👏👏👏👏
@rupalikatkar
@rupalikatkar Жыл бұрын
दादा तुमच संघर्षमय जीवन पाहून कधी कधी खूप मन भरून येते,हा व्हिडिओ पाहुण आनंद वाटला आई वडील बरोबर आहेत सोबत बारस सोडायला आणि वाईट पण वाटते पावसापाण्यात कसे राहता,सागर आहे तुमच्या बरोबर, काळजी घ्या सर्वांची ❤❤🙏🙏
@ganeshnagare7327
@ganeshnagare7327 Жыл бұрын
जय मल्हार रामकृष्ण हारी माऊली
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 Жыл бұрын
मस्तपैकी आमरस चपाती .त्यावर तुपाचीधार आज जेवायला मज्जाच आली असेल .
@user-vo3ei3ou1c
@user-vo3ei3ou1c 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
दादा जंगल दर्या खोऱ्यात राहून आपले रीती रीवज सण वार परंपरा आनंदाने साजरे करता मुले गावला आहेत त्याची पण आठवण तीन पिढ्या एकत्र पाहून मन प्रसन्न होत
@varshathorve9830
@varshathorve9830 Жыл бұрын
मस्त अमरस खा ...मज्जा आहे बुवा तुमची ..तुमचे व्हिडिओ बघून मन खुष होते
@shubhangisaste5929
@shubhangisaste5929 Жыл бұрын
तिन पिढ्या एका पंगतीला जेवायला,खूप छान दादा
@seemaambokar2113
@seemaambokar2113 Жыл бұрын
दादा आम्हाला सर्व सुविधा आहेत तरी स्वय॔पाकाचा कंटाळा येतो पण तुम्ही पध्दतशीर सणवार करता खरोखरच कौतुकास्पद आहे
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
बाणाई वहिनी आठ दहा काळे मीरे खरडून घालायचे रसात । भाऊ व तू भटक्या जीवनात ही देव नैवेद्य सर्व करत असता खूप खुश असता थकवा जणू येतच नाही तुम्हाला । ईश्वर तुम्हाला आरोग्य व संस्कार जपण्याचा आशीर्वाद देवो ।पुढे मुले कितीही शिकली तरी कमी प्रमाणात का होईना मेंढया पालन करा ते तुमचे अढळ व शशवत कमेचेसाधन आहे । सर्व प्रसन्नपणे करत आहात माझंय नेहमी शुभेच्छा
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा तुमचे video बघून खूप आनंद मिळतो 🙏🙏👍👍 video बघून कष्ट पण तुम्हाला खूपच मेहेनत त्रास घ्यावा लागतो. 🙏🙏दादा असचं आनंदात रहा तुम्हाला कशाची काहीच कमी पडू नये ईश्वर चरणी प्रार्थना 🙌🙏🙏
@kundanjogdand2619
@kundanjogdand2619 Жыл бұрын
संस्कृती सर्वधन करताए धन्य आहात आपन ❤️🙏🏻👌🚩
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
हाके दादा, आम्ही शहरात राहून तुमच्या सारखे देव धर्म व्यवस्थीत करू शकत नाही. परंतु तुम्ही खुप एकोप्याने छान सण साजरे करीत आहेत.
@dikshadabhade8122
@dikshadabhade8122 Жыл бұрын
माझे आजोबा पण असेच पहिला ghass चुलीत टाकायचे .. दादा ना बगून आज त्यांची खूप आठवण आली डोळे भरून आले माझे आज ते आपल्या सोबत नाहीत... मिस यू आजोबा
@sakshimutke8665
@sakshimutke8665 Жыл бұрын
दादा तुमचा वाडा आमच्याकडे खूप जवळ आला आहे आमच्या ऑफिसच्या बाजूला तुमचा वाडा आहे मी रोज तुमच्या व्हिडिओ बघते खूप छान असतात
@wdt678
@wdt678 Жыл бұрын
झकास बेत. तुमच्या व्हिडिओ ची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो.
@anitakad1231
@anitakad1231 Ай бұрын
खुप छान ❤❤🎉🎉
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Жыл бұрын
Chhan khup chhan aamras chpati mast paikki bet kela aahe banai aani aai Yana parnam Jay malhar
@rehannazirkurne7383
@rehannazirkurne7383 Жыл бұрын
Ekch number bet aajcha
@dhirajpohankar5738
@dhirajpohankar5738 Жыл бұрын
बाळु मामा आणि आई वडीलांचा आशिर्वाद असला कि कशाची भीती नाही 🙏
@shilpa0780
@shilpa0780 Жыл бұрын
आपल्या आईच्या हातात असल्याचा दागिन्यांची माहिती सांगा की..... खूप छान वाटत आहेत
@trishikagonate1368
@trishikagonate1368 Жыл бұрын
कुटुंबातील असे अनमोल क्षण सिमेंटच्या जंगलात नाही बघायला मिळता,
@sunitadhare6813
@sunitadhare6813 Жыл бұрын
अस चॅनल आहे की व्हिडिओ यायची वाट बघवी लागते😊 खूप छान व्हिडिओ भाऊ
@anitagawade5228
@anitagawade5228 Жыл бұрын
आई खूप च छान बाणाई आर्चणा खूप च कष्टाळू आहेत.😊
@swatibhave3619
@swatibhave3619 Жыл бұрын
Khup chhan jevan Tasty😋🙂👍🙏👌👌👌
@shainaj635
@shainaj635 Жыл бұрын
Respect of parents❤
@muktai_gavran_recipes
@muktai_gavran_recipes Жыл бұрын
रस चपातीचे जेवन छान👌आलेल्या पाहूणे माझे भाऊ होते दादा व्हिडिओ पाहून खुप आनंद झाला 🙏👍
@B-xe7cj
@B-xe7cj Жыл бұрын
खडतर जीवन प्रवास आहे तुमचा परंतु तुम्ही सर्वांवर मात करून आनंदी जीवन जगता असेच आनंदी रहा।
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Dada me vatach pahat hote video chi lay bhari aajcha bet , mastpaiki recipe 😋😋😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Жыл бұрын
एक नंबर मस्त भारीच रस झाला आहे🎉🎉🎉❤❤❤❤❤
@sandeepkhairnar3564
@sandeepkhairnar3564 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवतात व्हिडिओ बघितल्या शिवाय करमत नाही
@smitapatil1169
@smitapatil1169 Жыл бұрын
mast vdo zalay🎉🎉
@sgblock8342
@sgblock8342 Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ बघुन मन आनंदित होते आम्ही तुमचे व्हिडिओ रोज पाहतो ❤❤❤❤
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
खूप छान वाटले पावसातही छान जेवण बनविले आर्चना खूप सुगरण आहे
@govindkarwar8110
@govindkarwar8110 Жыл бұрын
जय मल्हार दादा
@ratnaprabhakudal8866
@ratnaprabhakudal8866 Жыл бұрын
असेच आनंदाने सण साजरा करतात खुप छान वाटते
@aayushkaberad2468
@aayushkaberad2468 4 ай бұрын
खूप खूप छान दादा जपून राहायला सुंदर झाला रस बाणाई खरोखर अन्नपूर्णा आहे जय जय बाळूमामा जय अहिल्याबाई होळकर
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Жыл бұрын
Very yummy खूप छान चविष्ट भाजी आमरस एकत्र कुटुंब खुप छान वाटत बाळु मामाच्या नावे चांगभलं आई बाबा ना नमस्कार सागर ला गोड पापा
@DhananjayBade-ge9zi
@DhananjayBade-ge9zi Жыл бұрын
First comment 🎉🎉
@suvarnakarande3545
@suvarnakarande3545 Жыл бұрын
हीच खरी श्रीमंती 🎉🎉
@amolnandrekar7979
@amolnandrekar7979 Жыл бұрын
खूप छान दादा
@gouriramane5165
@gouriramane5165 Жыл бұрын
किती छान 👌 आहेत
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान आमरस चपाती वांग्याचे कालवण खूप छान व्हिडिओ
@mjadhav8709
@mjadhav8709 Жыл бұрын
लय भारी 👌
@ranjanashete5232
@ranjanashete5232 Жыл бұрын
खूप मस्त खूप छान लय भारी जेवण आमरस चपाती वांगी भाजी मस्त खूप तुमचे जीवन सुखी आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
@meenadesai7020
@meenadesai7020 Жыл бұрын
खरे कौतुकास्पद वाटले, हा व्हिडिओ पाहून.
@rashmigaikwad2178
@rashmigaikwad2178 Жыл бұрын
बाई माणसांना खूप त्रास चुलीवर जेवण बनवावे लागते वारा पण असतो तरी हसतमुखाने करतात👌👌
@bharatsangade9137
@bharatsangade9137 Жыл бұрын
Ek no
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप छान आहे
@GaneshChikhale-zq2nh
@GaneshChikhale-zq2nh Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
आजचा बेत भारीच केलाय दादा,सागर ला गोड गोड पापा आत्याकडून, अर्चना वहिनी चपात्या एक नंबर बनवलात
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 Жыл бұрын
Bharich Dada 🙏🙏🙏👍👍👍
@atmaramthawal5808
@atmaramthawal5808 Жыл бұрын
Very nice vedio Thawal Atmaram Sìr❤
@ashakulkarni7421
@ashakulkarni7421 Жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 4 ай бұрын
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi😂🎉❤❤
@varshamishra3795
@varshamishra3795 Жыл бұрын
Khoop chaan dada
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान माऊली 👌👌
@sushmashete7396
@sushmashete7396 Жыл бұрын
बानाई मस्त पैकी रस बनवला दादा तूमचा विडीओ रोज पहाते खूप आनंद मिळतो मस्त रहा स्वात रहा धन्यवाद
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 Жыл бұрын
खुप छान 👌👌
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 9 ай бұрын
दादा खरच तुमचा हा व्हिडिओ बघुंबर वाटत प्रत्येक सणवार तुम्ही मस्त पने साजरा करतात तुम्ही सगळेच प्रेमळ आहेत आणि बिनधास्त आहेत सगळे जण आपापल्या कामात गर्क असतात त्यांना बोलायला पण वेळ नाही खरे जीवन तुम्ही जगत आहेत तुम्ही बानाई अर्चना किसन सागर आणि तुमचे आईवडील खूप खुप प्रेमळ आहेत देव तुमचे भले करो धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@kalpanabagul355
@kalpanabagul355 Жыл бұрын
Khupch chan bet banavla Archana pan Banai sarkhich hushar ahe sarv kakamat .
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Жыл бұрын
माजा आली व्हिडीओ बगून
@saliyapatel5303
@saliyapatel5303 Жыл бұрын
Dada ajcha bet 1no jhala 😘👌
@ranjeetpatil5038
@ranjeetpatil5038 Жыл бұрын
Honest family salute
@swatigaste6979
@swatigaste6979 9 ай бұрын
Aai aasli aani dada tar lay bhari wataty
@dineshpatil3496
@dineshpatil3496 Жыл бұрын
Kharokhar manl pahije tumhala 👍👍👍dhanya ahet tumhi
@user-fi6mx9sv4v
@user-fi6mx9sv4v Жыл бұрын
KHUP CHAN 👌👌👌
@pratibhadixit1304
@pratibhadixit1304 Жыл бұрын
Lay bhari bet aahe
@appag5252
@appag5252 Жыл бұрын
Khup chan🙏
@ashwinighadage5995
@ashwinighadage5995 Жыл бұрын
Chan video astat dada
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Жыл бұрын
आपल्या कटुंबाला आशिर्वाद सुखात रहा
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Жыл бұрын
दादा आमरस, चपाती, वांग्याची भाजी. वा..... जेवण एकदम झकास झाले पोटभर जेवलो आम्ही. 😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤
@minalskatta
@minalskatta Жыл бұрын
Tumachi aai shant aahe. Donghi suna 👌👌
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Жыл бұрын
खूप खूप छान विडिओ
@ramesh-zn5du
@ramesh-zn5du Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्याबाई
@kalpana2071
@kalpana2071 Жыл бұрын
खूप सुंदर आहे
@myworld-lj2fj
@myworld-lj2fj Жыл бұрын
खूप छान आंबा रस 👌🏻👌🏻😋 गावा कडे मुलांकडे लक्ष द्यायला कोण असते. आई आणि बाबा इकडेच आहेत
@harshadajore625
@harshadajore625 Жыл бұрын
Dada tumse jivan khoob Katha
@jiyasachdev9802
@jiyasachdev9802 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-cz3fh8zg9h
@user-cz3fh8zg9h Жыл бұрын
खूप खूप छान ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@imranshaikh7485
@imranshaikh7485 Жыл бұрын
khup chhhan video chhhan astat
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 Жыл бұрын
Khup chhan
@xsaviour1839
@xsaviour1839 Жыл бұрын
नमस्कार दादा . मी नवीनच तुमचे व्हिडिओ बघते आहे .खूप खूप आनंद आणि जगण्यची अशा देणारे व्हिडीओ आहेत . थोड्याच दिवसात तुमचे सगळे व्हिडीओ बघून झाले . तुमचा सगळ्या माणसांचा एकोपा आणि जिव्हाळा आणि समजूदारपणा हे बघण्यासारखं अस्त आणि ह्या एकोप्याने तुमला आलेले अडचानी तुम्ही आनंदाने पार पडत असता . आई वडिलांचे प्रेम त्यांची ताकत, एकीचे बळ ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे तुमच्याकडे . 😊😊😊
@jyotipatekar7650
@jyotipatekar7650 Жыл бұрын
खूप छान वाटत तुम्हाला बघायला बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदे हीच प्रार्थना
@meghashewade8174
@meghashewade8174 Жыл бұрын
🙏🙏💐
@Infotech.2556
@Infotech.2556 11 ай бұрын
❤.... नमस्कार. ‌. छान
@sunilpatil9753
@sunilpatil9753 Жыл бұрын
अतिशय छान
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 Жыл бұрын
Khupach chan video
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Жыл бұрын
मस्त आमरस चपाती वाग्यांची भाजी 👌👌👌जेवण
@rekhadimble7940
@rekhadimble7940 Жыл бұрын
Mast hai 😊
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 13 МЛН
А ВЫ УМЕЕТЕ ПЛАВАТЬ?? #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 1,6 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 27 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 13 МЛН