Maratha Reservation बाबत झालेल्या सर्वपक्षिय बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी कुठले मुद्दे मांडले?

  Рет қаралды 27,104

Mumbai Tak

Mumbai Tak

18 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MarathaReservation #ManojJarange #ObcReservation
मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा राजकारण रंगल्याचं दिसत आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकारने बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांना बोलावण्यात आलं होतं. परंतु विरोधपक्ष या बैठकीला आला नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले तसेच आरक्षणासंदर्भात सरकार आणि विरोधीपक्षाने लेखी द्यावे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 153
@bomkarj
@bomkarj 16 күн бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा "बौद्धिक, सामाजिक वारसा " फक्त मा.प्रकाश आंबेडकर यांनी चालवला...पण जातीयवादी लोकांनी निवडणूकीत मते दिली नाहीत..तरिही हा लढवय्या लढतच राहणार..जयभीम. ❤❤❤❤❤❤
@vishwastripure6010
@vishwastripure6010 16 күн бұрын
करा आजुन मराठ्यांवर खोट्या Atrocity 😁😁😀😀😀😀😁😀😀😀😀😀😀😀
@prashantwankhade1
@prashantwankhade1 17 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकरांची आरक्षणाबाबत सुरुवातीपासून भूमिका स्पष्ट आणि ठोस आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असायला पाहिजे या विधानाशी मी पूर्णपणे सहमत आहे.. महाराष्ट्राचे तारणहार बाळासाहेब आंबेडकर जय महाराष्ट्र
@digambarsonune6047
@digambarsonune6047 17 күн бұрын
भाऊ यांना काय आहे साहेब कळणार नाही सातेत नसुन प्रश्न सुटातात
@vishwastripure6010
@vishwastripure6010 16 күн бұрын
तारणहार हा हा हा ही ही ही 😁😂😀😁😂😀😀😁😁😂😂😀😁😂😀😀😁
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g 15 күн бұрын
हा किती वर्षेपासून आरक्षण घेतो तरीही सुधारले नाहीत बाबासाहेब आंबेडकर च्या नावे घेऊन फुकटात हरामाच खाऊनच जगण्यावर आश्रीत जीवनभर राहणार शेवटी जसे रोप तसेच झाड जय मोदीजी संभालते रहो
@Bs16161
@Bs16161 16 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही तुम्ही किती पण मराठा समाज ची भूमिका घ्या तुम्हाला मराठा समाज कधीच मते देणार नाही ..आणि आत्ता पर्यंत दिली पण नाहीत
@gajananautade4015
@gajananautade4015 16 күн бұрын
प्रकाश आंबेडकरांची स्टंटबाजी.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 16 күн бұрын
आणी भविष्यात पण देणार नाही 😁😂😂😀😁😁😂😀😀😁😂😂😀😁😁
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g 15 күн бұрын
किती वंजारा माळी धनगर मते देतात बीड मधुनच ऊभा करा माधव पॅटर्नने निवडून आणावे हेच जमानत जप्त करतील मराठ्यांनीच याला खासदार केलेले होते
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 17 күн бұрын
कोणाला कोणासाठी लिहून मागता? आपल्याला निवडणुकीत मोठ्या फरकानी पाडण्यात आल. लोका सांगे ब्रह्म द्यान, आपण कोरडा पाषाण...........................................
@ravigawande3274
@ravigawande3274 17 күн бұрын
Sarva Dharm sambhav hi bhavna Rajkaranamadhe Harne jinkane he chalat Rahanar Aapan pahale Itihas vachava Mag coments karav Only VBA
@vijaykumardhawale8620
@vijaykumardhawale8620 17 күн бұрын
तुम्हाला का नाही बोलवले बैठकीला,साहेब.
@rajeshpawar5958
@rajeshpawar5958 16 күн бұрын
​@@vijaykumardhawale8620बैठकीला उपस्थित होते. माविकास आघाडीवाले कुठे लपले ते शोधा.
@rajeshpawar5958
@rajeshpawar5958 16 күн бұрын
जिथे तुमच्या सारखे अज्ञानी लोक बहुमताने आहेत तिथे प्रकाश आंबेडकर कसे काय निवडून येतील.
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 16 күн бұрын
​@@ravigawande3274BJP chi B team vanchit ani mim
@user-dl2sk8xr3b
@user-dl2sk8xr3b 15 күн бұрын
Very correct
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 16 күн бұрын
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 17 күн бұрын
मविआ ला हा विषय सोपवायचाच नाही..
@Aloneboy-x6b
@Aloneboy-x6b 15 күн бұрын
आम्हीं वंजारी समाज dr प्रकाश आंबेडकर यांच्या मताशी सहमत आहे.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 16 күн бұрын
समान नागरी कायदा सर्व वाद संपतील
@Sunil_Patil171
@Sunil_Patil171 15 күн бұрын
जात हटवा
@bj1710
@bj1710 17 күн бұрын
करंजे चे टार्गेट च जाती जाती त भांडण लावणे आहे
@narayanmore3637
@narayanmore3637 17 күн бұрын
किती मते घेतले तुम्ही
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 16 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांनी योग्य स्पष्ट भूमिका घेतली आहे बैठकीत एक आणी बाहेर पडले की दुटप्पी भूमिका नेहमीच घेतली जाते त्यामुळे लेखी भुमिका दिली म्हणजे राजकारण होणार नाही संविधानाचा अभ्यासक म्हणून भुमिका स्पष्ट आहे
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 17 күн бұрын
डबल ढोलकी
@healthwealth3537
@healthwealth3537 17 күн бұрын
जे खरे आहे ते रोक ठोक बोलतात
@anandpandit2071
@anandpandit2071 13 күн бұрын
Tuzhya maichi pn wajawali ka
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 17 күн бұрын
दंगली होतील हे काय तुम्हाला स्वप्न पडले तुम्ही ठरवले का तसं तुम्ही तुमचा बघा ना कशाला दुसऱ्याच्या मध्ये पडतंय स्वतःचा पक्ष कसा तयार पुढे न्यायचा तो विचार करा
@MONYA_BHAI_02K
@MONYA_BHAI_02K 16 күн бұрын
आबे लवड्या तुला काय माहित आहे रे तू तुझ बघ नाय तर अवघड होऊन जाईल तुझ कळाल का कोणाला कमेंट करतोय ते विचार करून कर ते तुझे आजोबा नाय कळल का 😡
@RameshMore-rd7ov
@RameshMore-rd7ov 16 күн бұрын
खरा jativadi मराठा समाज आहे
@satishjagtap1298
@satishjagtap1298 15 күн бұрын
राजकारण बंद करा आम्ही आता मतदान करणार नाही आतापर्यंत केले
@tejasmohite8500
@tejasmohite8500 17 күн бұрын
तु आणी राज ठाकरे तुमची आज भूमिका एक अणि उद्या एक 50% वर शक्य नाही आणी तरीपण वेगळं वेगळं ताट
@vikrantingale3866
@vikrantingale3866 17 күн бұрын
Tula ghantyach samajnaran samjat nahi Mhanun balasaheb yanchyavar Tika karto Mg jaa chat kongress Kiva bjp chi
@vinodkamble2476
@vinodkamble2476 17 күн бұрын
❤❤VBA❤❤❤❤❤❤❤❤❤
@JkMaske-rx9qi
@JkMaske-rx9qi 17 күн бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला कलंक आहे
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 17 күн бұрын
एकदम बरोबर बोललात पलंग काय एकदम कलंक आहे
@kedarjadhav2885
@kedarjadhav2885 16 күн бұрын
मराठा फार हुसार आहे कोणी टेंसन घेऊ नये काही भांडण होणार नाही
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 17 күн бұрын
एक मन आहे ज्याचं काही नसतं त्याचं बोंबट जास्त 😂😂😅
@user-gp3yx6hh8x
@user-gp3yx6hh8x 17 күн бұрын
फक्त राजकारण
@bhausahebsomvanshi2312
@bhausahebsomvanshi2312 17 күн бұрын
Maratha samaj obc madhe modto tya mule maratha obc
@jyotihate2306
@jyotihate2306 14 күн бұрын
Great sir,
@user-qy1up6cn9z
@user-qy1up6cn9z 14 күн бұрын
बरोबर् आहे
@KING81889
@KING81889 15 күн бұрын
बाळासाहेब मनांवर घेऊ नका त्याच काम तळ्यात मळ्यात आहे 😂😂
@vishalwalke2284
@vishalwalke2284 17 күн бұрын
वंचित आघाडी झिंदाबाद 🔥🔥
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 17 күн бұрын
पन काय फायदा साधं स्वबळावर निवडुन येता येत नाही 🤦‍♀️😁
@healthwealth3537
@healthwealth3537 17 күн бұрын
​@@sunilnaraynsuryawanshisury5030 Pn ladnar
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 16 күн бұрын
जिंदाबाद कशाला ना आमदार ना खासदार कोण विचारत नाही
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 17 күн бұрын
तुम्ही सत्ताधारी पक्ष आहात, सगळे विरोधी गेले नाहीत पण सत्ताधारी उपस्थित होते
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 17 күн бұрын
Obc maratha wad kadhich honar nahee kahi jagi sotahun mantri wad lawat ahet
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 17 күн бұрын
मी.असे.म्हणतो
@vijayingle6632
@vijayingle6632 17 күн бұрын
कितीही काही झालं तरी फक्त बाबासाहेब आंबेडकर
@Winkthink
@Winkthink 16 күн бұрын
बाळासाहेब. तुम्हीच या माणसाचीच अक्कल ठीकाण्यावर आणु शकतात.
@rameshpedge2271
@rameshpedge2271 17 күн бұрын
मताचा नाही पत्ता बडबड करतो आता 😊😊
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 17 күн бұрын
😀🐕😀
@gajananautade4015
@gajananautade4015 16 күн бұрын
बरोबर
@user-wb8rd9mm9g
@user-wb8rd9mm9g 15 күн бұрын
ना याच्या मागे ओबीसी ना मुस्लिम तरीही वडापाव खायाला हजर
@SIDDHYA__YT
@SIDDHYA__YT 17 күн бұрын
Houde dangal zali tar aaplyala kay karaycha aahe yyancha te baghun ghatil amhi tumchya sobat aahe amcha jiv jari gela tari chalel ❤
@ramchandramore3296
@ramchandramore3296 17 күн бұрын
जागा वाटपाच्या वेळी तिथे बैठकीत असणाऱ्या लोकांना च्या वाटायला होता का कारण एवढी करेक्ट माहिती अजून कोणालाच माहिती नाही
@rajkumartagade4221
@rajkumartagade4221 17 күн бұрын
हे बी टीम आहे.
@AmolJawanjal-e6d
@AmolJawanjal-e6d 13 күн бұрын
कल च्य ा विधान परिषद च्य ा निवडणूक वरुण कडल महाराष्ट्र ला कोण अ आणि ब आहे हरिभाऊ ( सालगडी )
@kiranautade4354
@kiranautade4354 17 күн бұрын
राजकारण महागात पडेल
@SubhashPawar-vn1jt
@SubhashPawar-vn1jt 17 күн бұрын
Jara samajache prashan baghal ka ka fakt matdanasati samaj pahije
@AmolJawanjal-e6d
@AmolJawanjal-e6d 13 күн бұрын
समाजाचे प्रश्न कुठले मांडले नाही ते सांग पहाले समाज साथी समोर फक्त बाळासाहेब असे किती उदहरण पाहिजे तुला हरिभाऊ (सालगडी)
@vishwastripure6010
@vishwastripure6010 16 күн бұрын
याचा खुळखुळा विनाकारण वाजत असतो 😁😁😂😂😂😂😂😂😂😁😁😁😁
@nishakulkarni367
@nishakulkarni367 17 күн бұрын
शासन आणि तुम्ही डबल ढोलकी वाजवत आहेत
@vijaykamble4237
@vijaykamble4237 17 күн бұрын
तू कोणा कडून हि तुझी ढोलकी वाजवून घे 😊😊😊 बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडून अपेक्षा का ठेवता ते सत्ते आहेत का सत्तेत असणारी तुझी चारही बाजूंनी वाजवतात तरी त्याचे गोड वाटते😊
@devendraahire4789
@devendraahire4789 17 күн бұрын
आंबेडकर ची दर वर्षी संपत्ती किती टक्के नी वाढत आहे, तेही लोकांनी लिहून ठेवली पाहिजेत आणि आंबेडकर हा बीजेपी चा छुपा माणूस आहे यांचा घरात मध्येच आरएसएस आहे☝
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 16 күн бұрын
😂😂😂😂😂
@mitrat7338
@mitrat7338 16 күн бұрын
Bhau tumhi fkt sc st chya sathi gele hote ki obc sathi❤
@anthonypereira4116
@anthonypereira4116 17 күн бұрын
Maharashtra che jativar tukade vibhajan zalech pahije
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 17 күн бұрын
Riot kadhihi honar nahi obc he fakt fayada ghenare ahet fukatache sangharsh karanyasathi Maharashtra madhe obc mhanun obc samajache kahihi astitva nahi
@rakeshdeshmukh9006
@rakeshdeshmukh9006 14 күн бұрын
who is this man completely rejected by the people of maharashtra.
@BalasahebGaikwad-st8un
@BalasahebGaikwad-st8un 17 күн бұрын
💙💙💙💙💙💙vba ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@bhanudastayade38
@bhanudastayade38 14 күн бұрын
Only Jarange Patil
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 17 күн бұрын
Dangal Kadich honar nahee yachi karji nasawvi
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 17 күн бұрын
दुसऱ्याच्या भाकरी भाजूनच मागे राहिले
@surajyelpurwar9491
@surajyelpurwar9491 16 күн бұрын
Pawar.. Ubatha.. Ani congress.. He double dholki ahe
@santoshdange2668
@santoshdange2668 16 күн бұрын
Balasahebani aplyala kay karta yeil yacha vichar karaw dusare kay kartat te tyanchavar sodun dyaw ,kunala jolata eail tyanna jodav .jaibhim
@amuljadhav6784
@amuljadhav6784 17 күн бұрын
पक्या टीम B. Prsksh तू कोणत्या गटा सोबत आहेस ?
@vinodmisale2045
@vinodmisale2045 17 күн бұрын
तुझ्या माईचा नवरा आहे
@user-nx2cu3qc3s
@user-nx2cu3qc3s 17 күн бұрын
तुझ्या आईला विचार तुझा बाप कोणता.....?
@user-nx2cu3qc3s
@user-nx2cu3qc3s 17 күн бұрын
खरंतर मी वाईट कमेंट करत नाही पण तुला वाईटच कमेंट केली पाहिजे हेचं योग्य वाटलं
@mayabhoyer
@mayabhoyer 17 күн бұрын
लवडया जास्त बोलत आहे का बाळासाहेबा विषय
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 17 күн бұрын
jadhav tuza bapa ahet balasaheb ambedkar bapala neet bolat nahis tula laj vatli pahije
@user-zd5ud9jc9m
@user-zd5ud9jc9m 17 күн бұрын
भाजपची बी टीम वंचित आघाडी
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 17 күн бұрын
tuzya bapa chi konti team ahe
@ravigawande3274
@ravigawande3274 17 күн бұрын
Purave De ika vadilacha ashil tar
@vijaykumardhawale8620
@vijaykumardhawale8620 16 күн бұрын
शिवसेना bjp सोबत झोपून आली,अजीतआत्ता झोपायला गेला.अशोक गेला.यांना कधीतरी म्हण मनातल्या मनात bjp ची b team आहे म्हणून.
@vikrantingale3866
@vikrantingale3866 17 күн бұрын
He khalti B team mhannare, Prakash Ambedkar Yana tyachya navavarun hinavnare Te konihi asot Obc kiva maratha Pn tymhala ya netyaalshivay kahich jamnar nahi Aani je congress,bjp,shivsena, rashtrwadi che biryani khanare Karykarte aahet tyani Tyanchya netyanchi thuk gilaych kaam karav
@niveditapatil9110
@niveditapatil9110 16 күн бұрын
Doni pan gatache amdar fasve ha ahet
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 17 күн бұрын
किरण आवताडे चा पप्पा आहे...
@SBclasses710
@SBclasses710 17 күн бұрын
आदर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ...बाकी त्यांच्या कामाचे श्रेय कुणाला मिळणार नाही... मग तो रक्ताचा असला तरी चालेल... बीजेपी ची ब टीम...
@anilshemade6048
@anilshemade6048 15 күн бұрын
एकदम बरोबर
@AmolJawanjal-e6d
@AmolJawanjal-e6d 13 күн бұрын
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल वरुण कडळे अlहे महाराष्ट्रला Congress che BJP geli Tar Tondat bot jatat tumchya mag aawaj nighat nahi काँग्रेस = भाजप
@divakarubale4194
@divakarubale4194 17 күн бұрын
जे लोक काहिच समजत नाही परंतू टिका मात्र जहरी टिका करतात. यावरुण त्यांची संस्कृती लक्षात येते
@ashokpathak6158
@ashokpathak6158 15 күн бұрын
Yach ani yachya family chi sampatti Kiri va kitti vadhatay.... Karan ha supari bahaddar ahe...BJP Cha...
@vinodkamble2476
@vinodkamble2476 17 күн бұрын
VBA Only
@santoshrawade3277
@santoshrawade3277 15 күн бұрын
बाकीच्याना obc दर्जा कशाच्या आधारावर दिला हे सगळ्यां पक्षांनी सांगावं
@ulhasraodeshmukh2698
@ulhasraodeshmukh2698 15 күн бұрын
Ambedakarana.khasadar.kel.atha.maratha.samaj.mat.denar.nahi
@khiladikumar1344
@khiladikumar1344 17 күн бұрын
Sarad pawar maratha neta mhnun jayala pahije hote baithakit pn nhi janar therde
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d 17 күн бұрын
Karan rajkaran ! Pithsme chhura ?
@sanjaymane5208
@sanjaymane5208 17 күн бұрын
हा प्रकाश यांनी महाविकास आघाडी बैठकीत पण हीच रीत ओढली होतु तिन्ही पक्षाने लिहून द्यावे की निवडणूकीत नंतर,भाजप बरोबर जाणार नाही,
@wavhalbhaiyasaheb7334
@wavhalbhaiyasaheb7334 16 күн бұрын
Vba
@ashokpathak6158
@ashokpathak6158 15 күн бұрын
Ha faltu badbad karto....yala jantecha pathimba nahi...ha Manus BJP chi supari gheun kam karto...
@sharadmore1037
@sharadmore1037 16 күн бұрын
BJP cha ladka
@BALASAHEBRAMHARITELAP
@BALASAHEBRAMHARITELAP 17 күн бұрын
मला वाटायचं चांगले व्यक्ती पण बी जी पी ची बी टीम आहे हा माणूस. सहा जागा देऊन ही युती केली नाही तेव्हा समजलं 500 कोटीच डिल
@healthwealth3537
@healthwealth3537 17 күн бұрын
तुला कुणी सागितले की 6सीट देत होते म्हणुन
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 17 күн бұрын
हा माणूस हेच काम करतो दलित बांधवांच्या आंबेडकरी बांधवांच्या मतांवरती कोखे घायचे
@gautamsawant694
@gautamsawant694 16 күн бұрын
​@@LaxmanUtekar-qp2jbतू चामट्या तर बोलूच नको तुला फुकटचे आरक्षण मिळावे आहे महाराष्ट्रातला चांभार हा गद्दार आणि नीच जातीचा आहे
@AmolJawanjal-e6d
@AmolJawanjal-e6d 13 күн бұрын
तुझ्याकडे काही प्रुफ आहे का नाही तर तुझ्यावर कायदेशी करवही होइल लक्ष्य घे
@user-sj7dc9pm2f
@user-sj7dc9pm2f 17 күн бұрын
घर चा ना घाट चा
@digambarsonune6047
@digambarsonune6047 17 күн бұрын
( तुझ्या आईच्या गाडीचा
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 17 күн бұрын
तुमचा उजेड दिसला 😂😂😂😂😂
@laxmansatale139
@laxmansatale139 17 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब समाज तुम्हाला काही आमंत्रण देतो का आमचं आरक्षण करायला या कशाला डबल ढोलकी वाजू राहिल
@digambarsonune6047
@digambarsonune6047 17 күн бұрын
तुमचे मानलेले बाप आमत्रण देतात कारण सर्व 4 थी पास आहे ..
@laxmansatale139
@laxmansatale139 17 күн бұрын
चौथी पास सगळ्यांना जड पडला
@amolmandhare9387
@amolmandhare9387 17 күн бұрын
दंगल ही झालीच पाहिजे
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un 16 күн бұрын
होऊन जाऊ दे मग
@kiranautade4354
@kiranautade4354 17 күн бұрын
तू कोण आहे
@digambarsonune6047
@digambarsonune6047 17 күн бұрын
तुझ्या आईचा नवरा
@shubhammore7880
@shubhammore7880 17 күн бұрын
तुझ्या आईचा ....कळालका 😅😅
@user-kw2is1eg1f
@user-kw2is1eg1f 14 күн бұрын
Tere papa ko poochh Lo Prakash Ambedkar kaun hai
@santoshlagad4757
@santoshlagad4757 16 күн бұрын
अरे याची कशाला मुलाखत घेता हा तर भाजप टिम नंबर 2 आहे
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 34 МЛН