Рет қаралды 2,489
Maratha Reservation in Vidhan Sabha :सत्ताधाऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार; विरोधकांना बोलूच दिलं नाही
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला हजर राहणार असं सांगून विरोधक अनुपस्थित राहिले. यावरुन विधासभेत सत्ताधाऱ्यांनी प्रश्न विचारला आणि सभागृहात गोंधळ झाला. सभागृह तहकूब करण्यात आलं आहे.
PPP 96 | ENM91
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews