Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार?

  Рет қаралды 127,951

ABP MAJHA

ABP MAJHA

10 ай бұрын

#ABPMajha #MarathiNews #MarathaReservation
Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणात राज्य सरकार समोर संकटाचा डोंगर उभा राहिलाय. दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले म्हणजे ओबीसी आरक्षण लागू होईल, असा एक पर्याय समोर आलाय. उद्या तसा निर्णय सरकारने घेतला तरी तो न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. निजामाच्या माहिती आधारे किशोर चव्हाण यांनी २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र ही मागणी तब्बल पाच दशकावून अधिक काळानंतर केली जात असल्याचे कारण देत आणि यांनी काही बाबी नमूद करत औरंगाबाद खंडपीठाने चव्हाणांची याचिका फेटाळली. म्हणजेच आता मराठा समाजाला कायद्यांच्या निकषांवर टिकणारं कायमस्वरुपी आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 92
@omkarbarde6286
@omkarbarde6286 10 ай бұрын
राहुल कुलकर्णी स्वतःला खूप मोठा विचारवंत समजतो पण तो BJP चा चमचा आहे,पत्रकार आहात त्या सारखेच वागा मधली ओळ फक्त विरोधकांची कपडे फाडण्यासाठी नका वापरु "विकाऊ" साहेब, कधी तरी पत्रकार म्हणून BJP ला पण प्रश्न विचारा. अर्थात थोडी बुद्धी शाबूत असेल तर......
@yogeshphad2185
@yogeshphad2185 10 ай бұрын
बरोबर आहे राहुलचं
@omkarbarde6286
@omkarbarde6286 10 ай бұрын
@@yogeshphad2185 OK 👍 अंडभक्त
@cloud_Engineer
@cloud_Engineer 10 ай бұрын
@@omkarbarde6286ok chatu chamcha gulam satranji
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Sarva maratha n la nahi milu shakat arakshan, history bagh, sarva maratha n la nahi milu shakat arakshan
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Maratha nni rakt sandlay jiv deun history madhe, sarva maratha n laarakshan nahi milu shakat
@dattawayal8171
@dattawayal8171 10 ай бұрын
मराठा समाजाचा कोणीही अंत पाहू नये.मराठा समाजात कोणीही तेढ निर्माण करत असेल तर त्यास मराठा काय आहे ते दाखवल्याशिवाय राहणार नाही.महाराष्र्टातील राजकारण हे मराठा समाजावर अवलंबुन आहे.त्यासाठी राज्यकर्त्यांनी सावध भुमिका घ्यावी हि नम्रतेची विनंती आहे.नसता सत्ता आणी खुर्ची मराठाविना मिळणार नाही.जय छत्रपती!
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Maratha nni rakt sandlay jiv deun history madhe, sarva maratha n laarakshan nahi milu shakat
@liomessi3726
@liomessi3726 10 ай бұрын
Sadhy saatemadhe maratha che mantri aahe he aadhe lakshyt ghetle pahije
@werindians6938
@werindians6938 10 ай бұрын
शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा....जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल...देशाची प्रगती होईल.
@tushraje2622
@tushraje2622 10 ай бұрын
तुम्ही प्रयत्न खूप चांगल्या हेतूने करतायेत यश नक्की येईल👍. आम्हा नाशिक भागातील मराठा समाजाचा एक अंदाज घेतला त्या अनुषंगाने सांगतो की आरक्षण पाहिजे तर ते मराठा म्हणूनच मिळवा आम्हाला obc किव्वा कुणबी म्हणून नकोत हीच बहुतांश आमच्याकडील मराठा समाजातील मागणी आहे. मराठा एक इतिहास आहे, स्वाभिमान ,गर्व ,शौर्य आहे तो नुसता शब्द नाही तर आपण आरक्षण हे मराठा नावानेच मिळवावे हे आमचे मत आहे. अशाने इतर obc सोबत वादही होणार नाही.
@brandshera1667
@brandshera1667 10 ай бұрын
Amhi tar kunbi mhanun pramnpatra kadayla suruat keli 😊gavat
@santoshdch
@santoshdch 10 ай бұрын
5दशकानंतर वंजारी, रेड्डी समाजाला आरक्षण कसे दिले हे पण abp maza ने सांगावे
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 10 ай бұрын
मूळातच कुणबी मराठा म्हणून जे हक्काचे आरक्षण होते ते डावलले गेले हीच चूक होती ती दुरुस्त होणे हेच न्यायसंगत आहे जे मूळातच ओबीसी असलेल्या आपल्या भावंडांना सामावून घेणे हे कर्तव्य असताना त्यास विरोध करणे म्हणजे मागास सवलत धारक नाहीतर सर्व सवलत आपल्यालाच मिळाली पाहिजे असे घेऊ पासरे आहेत.
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Maratha nni rakt sandlay jiv deun history madhe, sarva maratha n laarakshan nahi milu shakat
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 10 ай бұрын
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांनी दिलेला निर्णय राज्य आणि केंद्र सरकार कायदा करुन बदलू शकतो... उदा..atrocity ॲक्ट मध्ये सुप्रीम कोर्टाने देलेला निर्णय कायदा करुन केंद्र सरकारने बदलला होता
@manessvijay
@manessvijay 10 ай бұрын
राज्य सरकारने फक्त GR काढावा मा. हाय कोर्ट कोणत्या आधारावर हस्तक्षेप करू शकते कायदे राज्य व केंद्र सरकार तयार करते नेतेमंडळीनाच मऱ्हाठ्यांना त्यांचा हक्क द्यायची इच्छाच नाही
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 10 ай бұрын
आमदार खासदार यांनाच माहिती नाही त्यांच काय काम आहे ते.जनतेच्या हिताचे कायदे बनवणे व कायद्यात बदल करने यांचं काम आहे 50% ची मर्यादा उठवा
@manojrameshpatilpatil3898
@manojrameshpatilpatil3898 10 ай бұрын
मराठा समाज हा मराठा म्हणूनच द्यावे. कुणबी म्हणुन त्यांना देऊ नये. राज्य सरकार ने विचार करून त्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्यावे नाहीतर कुणबी समाजाच्या आरक्षणावर देऊ नका कुणबी समाजाच्या आरक्षणावर ह्यांचा परिणाम होईल.
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 9 ай бұрын
मी मराठा आहे पण मला मराठाच रहायचे आहे मला आरक्षण नाही मिळाले तरी चालेन पण मला OBC त जायचे नाही आहे.. ज्यांना आरक्षण हावे आहे त्यांनाच कुनबी प्रमाण पत्रक द्यावे ... ज्याना मराठा रहायचे आहे त्यांना मराठाच राहुदयावे , जरांगे पाटलानी राजकारणा साठी सर्व मराठांना 0BC करू नहे .
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 6 ай бұрын
The judgement is quite different.Koli was in SC in Hyderabad sansthan and is in OBC at present. SC and OBC are categories
@upsc_preparation
@upsc_preparation 10 ай бұрын
2016 सालच्या याचिका कर्त्याने भारतीय संविधानाचे कलम 143(2) का refer केले नाही?.. किशोर ने.. राष्ट्रपती ला याबाबत अधिकार आहे जर preconstitutional treaties सनद असतील तर
@sanketpadule3846
@sanketpadule3846 8 ай бұрын
🙏🔥🔥🙏
@skystatus3691
@skystatus3691 10 ай бұрын
जय भिम🙏🙏🙏💙💙💙
@LoveIndia456
@LoveIndia456 10 ай бұрын
कुलकर्णी साहेब मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय स्वतः बदलू शकतात ,इतर काय
@umakantpawar7874
@umakantpawar7874 10 ай бұрын
All legal subjects can be changed in parliament only that plat form is guinine only
@mahadevshirvat8635
@mahadevshirvat8635 10 ай бұрын
जय श्रीराम
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 10 ай бұрын
Barobar ahe... parliament madhe amendments karayla lava....obc kadhe nako
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Maratha nni rakt sandlay jiv deun history madhe, sarva maratha n laarakshan nahi milu shakat
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 10 ай бұрын
@@deshmukh7354 ky boltoy neat bol...are bhava vishay samjun ghe...he tumche gaddar nete atta reservation detil...pan court ntr cancel Karel....ky fayda mg...tya peksha parliament madhe amendment karun reservation milvun ghya
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
@@Rk-ev3gk neat aik, sarva maratha la arakshan milu shakat nahi
@umakantpawar7874
@umakantpawar7874 10 ай бұрын
Because supreme court given direction for atrocity act,act changed by parliament,then supreme court decision is minimised,then why not for maratha reservation, because very from community very few peoples are very strong,but 99%percent are very poor,that facing education problems,service problem,other wise no suicide events happening
@obc7523
@obc7523 10 ай бұрын
99 percent are poor? How funny! Maratha is most powerful and wealthy community in Maharashtra.. Who told you they are poor
@sandeshpatil288
@sandeshpatil288 7 ай бұрын
Suicides are happened in every cast especially farmers are doing the same. Maratha are already getting 10℅ reservation in EWS for education and now they want OBC reservation also which is unconstitutional.
@anadraoraut4856
@anadraoraut4856 10 ай бұрын
कुणबी हे प्रमाणपत्र देऊन हा प्रश्न सुटणार नाही उलट ओबीसी बंधू थयथयाट करायला लागतील
@ATPFilms
@ATPFilms 10 ай бұрын
आधी माझ्या कुटुंबाला जेवायला मग नंतर माझ्या इतर समाजाला तीन महिन्यात द्या म्हणणे कितपत योग्य आहे
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Maratha nni rakt sandlay jiv deun history madhe, sarva maratha n la arakshan nahi milu shakat
@sureshchavan3893
@sureshchavan3893 10 ай бұрын
राहुल सर तिथे काही लोकनेत्त्यांचा सामान्य जनतेने दुरी तिर्री एक्का म्हणून उद्धार केला ते सुद्धा आपल्या चॅनलवर दाखवा की सामान्य जनतेला कळू द्या की तुम्ही ज्यांचा उदोउदो करत आहेत जनता त्यांना काय म्हणत आहे
@amolshirsat2276
@amolshirsat2276 10 ай бұрын
शाळेच्या दाखल्यावर जात हा स्तंभ काढून टाका , सर्व जातीपाती काढून टाका, आर्थिक निकषावर ठरवा
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 10 ай бұрын
I’m 😊
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 10 ай бұрын
हाय कोर्टाचा निकाल चूकीचा असू शकतो त्या साठी सूप्रीम कोर्टात न्याय मिळू शकतो. उदा. राहूल गांधी.
@santoshdch
@santoshdch 10 ай бұрын
कोळी समाजाला सध्या sbc आरक्षण दिले आहे . एबीपी माझा अभ्यास करा .
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 6 ай бұрын
Rahul kulkarni ,Javai shodh lavu naka.Maratha are alredy in OBC as kunbi, Maratha kunbi,kunbi Maratha
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 10 ай бұрын
शरद पवार ला का नाही प्रश्न विचारत?
@user-mo4hu8qy6p
@user-mo4hu8qy6p 10 ай бұрын
आमदार, खासदार, मंत्री यांना टार्गेट केले पाहिजे.त्यांच्या घरा बाहेर भजण र्किरतणे. चालू केले पाहिजे.फुकटचा पगार मिळतोयना मग मदतकरा . फुकटचा पगार पेंशन योजना सुरू दोन मिनिटे लागतात.मग यासाठी एवढा वेळ का लागतोय?
@alkabangar3906
@alkabangar3906 10 ай бұрын
Kay labn lavta aamchya bhau chi tbbet
@Thedifferentheaven
@Thedifferentheaven 10 ай бұрын
News walyanni suggestion deun devendra la sath deu naye aani ha rahul maratha aarakshanachi news sangayala pahije nahi kay pan bolto
@Rohan_Nikam
@Rohan_Nikam 10 ай бұрын
शेवटी बीजेपी च्याच हातात आहे लोकसभेत आणि विधानसभेत त्यांचेच लोक बहुमताने आहे.....
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Maratha nni rakt sandlay jiv deun history madhe, sarva maratha n laarakshan nahi milu shakat
@sandipgole5662
@sandipgole5662 10 ай бұрын
सर्व मोठे निर्णय घ्यायला अध्यादेश काढता मग मराठा आरक्षणावर का नाही अध्यादेश काढला जात,होते मराठा त्यामुळे आता हिंदुत्व दिसत आहे,त्यामुळे राजकिय पक्ष बोलत आहे आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहे बोलत आहे
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Maratha nni rakt sandlay jiv deun history madhe, sarva maratha n la arakshan nahi milu shakat
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Tumhi ghya na, kunbi n la ahe arakshan
@mahadevchavan4695
@mahadevchavan4695 7 ай бұрын
Kunabi is the list of OBC henceforth
@Rohankale07-
@Rohankale07- 10 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर
@GopalBahe
@GopalBahe 10 ай бұрын
मराठ्याला आरक्षण मिळालेच पाहिजे
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Sarva maratha n la arakshan deta yenar nahi, history maratha n chya rakta ne lihli geli ahe, marathya n ch rakt sandlay history madhe, sarva maratha n la arakshan deta yenar nahi
@tarte888
@tarte888 10 ай бұрын
आर्कसन मिलालच पहिजे
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 10 ай бұрын
जरांगे पाटील हे कुणबी मराठा आरक्षण मागतायत परंतु ९६ कुळी मराठा आणि कुणबी मराठा ह्या वेगळ्या जाती आहेत का❓.
@WATANDAR007
@WATANDAR007 10 ай бұрын
Are baba marathana jar option dila ki jyana jyana kunbi certificate ghyaych ahe te gheu shaktat hyanchyatle ardhe lok pan certificate ghenar nahit re
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Ho na kunbi nni ghyava na arakshan tyanna ahe arakshan, magil sarkar nni pan he sangitlay
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Kunbi n la arakshan ahe tyanni te ghyava, saglya sarkar nni pan sagitlay saglya court nni pan sangitlay
@Warriorpower
@Warriorpower 10 ай бұрын
अंतर जातीय विवाह करा.. आणि वाटेल त्या प्रमाणात आरक्षण घ्या. मग कुणाला किती टक्के आरक्षण पाहिजे त्या प्रमाणे स्थळ बगा.😅
@WATANDAR007
@WATANDAR007 10 ай бұрын
Jar marathan jar ek option dila ki jyana jyana kunbi certificate ghyaych ahe te gheu shaktat hyanchyatle ardhe lok pan certificate ghenar nahit 😂😂
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Ho na kunbi n la already arakshan ahe na tyanni ghyava te, magil sarva sarkar nni pan he sangitlay
@WATANDAR007
@WATANDAR007 10 ай бұрын
@@deshmukh7354 tari pan ghet nahit te
@WATANDAR007
@WATANDAR007 10 ай бұрын
@@deshmukh7354 tu kasla Deshmukh ahes maratha ahes ka
@bipositivee371
@bipositivee371 10 ай бұрын
सरकारने राज्यातील obc लोकसंख्या मोजावी. हे सोपे आहे. 6 ते 18 वयोगटातील लोकसंख्येला आरक्षणाचा फायदा होईल. त्यामुळे 5 दिवसात सरकारने राज्यातील सर्व शाळांना ओबीसी विद्यार्थ्यांना रेकॉर्डवर विचारावे कारण शाळा प्रवेशादरम्यान प्रत्येकाला जात नोंदवावी लागते. मग २०११ च्या जनगणनेनुसार सरकारने मोठ्या लोकसंख्येची टक्केवारी काढली पाहिजे. मग लोकसंख्येनुसार obc आरक्षण कमी करा. अनेक अहवालानुसार महाराष्ट्रात obc फक्त 28. त्यांना जास्तीत जास्त 14 टक्के आरक्षण असावे okok
@deshmukh7354
@deshmukh7354 10 ай бұрын
Maratha nni rakt sandlay jiv deun history madhe, sarva maratha n laarakshan nahi milu shakat
@premajitele4142
@premajitele4142 10 ай бұрын
Aata fakth velkadu pana chalu aahe
@omkarbarde6286
@omkarbarde6286 10 ай бұрын
BJP MAJHA लाचारी सोडा
@govindbhosle4082
@govindbhosle4082 6 ай бұрын
😂😂😂😂🎉😂😊😊😅
@luffywa
@luffywa 6 ай бұрын
Bhava sat sakat betla hai?
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 6 МЛН