Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्यावरुन वाद, Sanjay Kute यांनी जोरदार भाषण केलं | Vidhan Sabha

  Рет қаралды 10,573

Mumbai Tak

Mumbai Tak

21 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MarathaReservation #SanjayKute #VidhanSabha
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन सभागृहात चांगलाच वाद झाला. सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित न राहिल्याने सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले. सभागृहात संजय कुटे यांनी मराठा आरक्षणावर भाषण केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 35
@vijaybirajdar8647
@vijaybirajdar8647 14 күн бұрын
माहीत आहे, f20 चा चेला आहे
@user-nx6pz4us6w
@user-nx6pz4us6w 14 күн бұрын
प्रत्येक पक्षाने आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी.यामधुन पळ काढू नये.नाहीतर यांनाच पळवून लावले पाहिजे.
@ankushshinde1939
@ankushshinde1939 14 күн бұрын
एकच नंबर
@gajananmagar5716
@gajananmagar5716 14 күн бұрын
खरच प्रतेक पक्षाची आरक्षनावरची भूमीका काय ते लेखी घ्यायला पाहीजे आणी ते सत्तेतल्या पक्षापासून सूरूवात करायला पाहीजे,
@ambadasatole6984
@ambadasatole6984 14 күн бұрын
अभ्यासू माणूस
@ashokkarche2906
@ashokkarche2906 14 күн бұрын
मित्रांना संभाषण एक नंबरच आहे मित्रांनो आरक्षणाचा विषय असल्या नंतर किती गदारोळ चालू आहे पहा ज्यावेळी सर्वसामान्यांचे प्रश्न येतात त्यावेळेस हे आमदार शाळा मेंढरासारखे ओरडत राहतात ज्यावेळेस त्यांचा विषय असतात पगार वाढ कर्ज त्यावेळेस गप सर्वजण ऐकता हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 14 күн бұрын
सत्ता तुमची आहे तुम्ही निर्णय घ्यावा विरोध क आपोआप गप्प बसतील उगी नाटकी गुराळ बंद करा
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 14 күн бұрын
एक नंबर
@nandugawand7254
@nandugawand7254 14 күн бұрын
खरच छान विचार आहेत अशा मावळ्यांची महाराष्ट्रत गरज आहे
@krishnavet504
@krishnavet504 14 күн бұрын
खरचं आहे
@anantadeshmukh1269
@anantadeshmukh1269 14 күн бұрын
प्रत्येक पक्षानी सांगावं मराठा समाजाला obc मध्ये आरक्षण द्यावे कि नाही हे स्पष्ट करावे.याचे पितळ उघडे पडेल
@vishaldeshmukh875
@vishaldeshmukh875 14 күн бұрын
एक नंबर आमदार साहेब
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 14 күн бұрын
काँग्रेस पक्ष विरोध केला तर सुफडा साफ
@parmeshwarbhosle3373
@parmeshwarbhosle3373 14 күн бұрын
सत्ताधाऱ्यांची मराठा समाजाला आरक्षण ओबीसी तून देणार आहेत का? ही भूमिका पहिले स्पष्ट करा विरोधक गेले चुलीत
@dilipkankal1311
@dilipkankal1311 14 күн бұрын
Good 👍
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 14 күн бұрын
तुम्ही तुमची भुमिका सांगा अगोदर गोल गोल बोलू नका
@sachinkakde657
@sachinkakde657 14 күн бұрын
उगाच समाजाला येड्यात काढू नका. सगे सोयरे ची अंमलबजावणी करा... उगाच समाज रस्त्यावर उतरत नाही....
@ss-hp2yr
@ss-hp2yr 14 күн бұрын
मराठा समाजाला already OPEN,EWS, OBC, आणि आता SEBC ह्यामध्ये आरक्षण आहे ..तरी हे नाटक चालू आहे...😅
@AshokBhosale-os4lk
@AshokBhosale-os4lk 14 күн бұрын
तुमची भूमिका काय कुटे अण्णा
@Democratic12346
@Democratic12346 14 күн бұрын
तुझी भूमिका सांग....तू सत्तेत आहेस की..की शरद पवार आहे का
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 8 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 22 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 8 МЛН