Maratha Vs OBC आरक्षणाचा वाद Balasaheb Thorat काय म्हणाले | Maharashtra Vidhan Bhavan | Lokmat | RO2

  Рет қаралды 31,010

LOKMAT

LOKMAT

Ай бұрын

Maratha Vs OBC आरक्षणाचा वाद Balasaheb Thorat काय म्हणाले | Maharashtra Vidhan Bhavan | Lokmat | RO2
#marathareservation #marathaaarakshan #obcreservation #obcaarakshan #balasahebthorat
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 50
@kantilalranpise2005
@kantilalranpise2005 28 күн бұрын
1994 चा बेकायदेशीर जिरा रद्द करा प्रगत समाज बाहेर काढा जातीय जनगणना करा पन्नास वर्षे आरक्षण खाऊन समाज मागासलेला आहे का
@GunwantGutte-kv8mm
@GunwantGutte-kv8mm Ай бұрын
तुम्ही व तुमचे पक्ष यांनी 70 वर्षांपासून काय माय घातली आहे हे जैनतेला माहीत आहे मराठा आरक्षणावर तुम्हाला काय हाक आहे बोलताना लाज वाटली पाहिजे
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 28 күн бұрын
गेले कित्येक वर्षे शरद पवार आणि तुम्ही सत्तेत होते. काय केले मराठा समाजा साठी. ते सांगा
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Ай бұрын
70 वर्ष कॉंग्रेस ni मराठा आरक्षणाचा प्रश्ण कायदेशीर पणे व मराठ्यांचा मुलांना सरकारी नोकरी ta फायदा केला का? नुसते मराठ्यांचा जीवावर राजकारण केल . कॉंग्रेस च्या काळात जास्त भ्रष्टाचार झाला आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@ramraoghuge1138
@ramraoghuge1138 Ай бұрын
शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे .काँग्रेसच्या काळात शेतकरी सोप्यावर झोपत होता जसा..
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi Ай бұрын
🤣🤣😝😝
@askA146
@askA146 Ай бұрын
🚩🚩🚩 *घरी आराम करा आता.मराठा समाज तुम्हाला घरी बसवणार हे नक्की.*
@santoshmhase821
@santoshmhase821 Ай бұрын
शेतकरी यांच्या विरोधात आहे दुधाचे भाव कमी होण्याची काळजी घेतली आहे आपण घेता काय भाव आणि दुधाचे विक्री चे भाव काय आहे आणि मग म्हणा आम्ही शेतकरी कयवारी
@sudhakarnatkar3900
@sudhakarnatkar3900 28 күн бұрын
जातिनिहाय जनगणना करावी तरच प्रश्न सुटेल
@pravinthokal9659
@pravinthokal9659 Ай бұрын
फडणवीस ने काही तरी दिलं यांनी काहीच केलं नाही
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq Ай бұрын
म्हणुन फडणवीस वर उलटली लोक
@VasantYadav-cz9cy
@VasantYadav-cz9cy Ай бұрын
तूम्ही आणि वड्डटीवार समजून घ्या नाही तर काँग्रेस च्या जागा कमी होतील
@shrikrishnaghule7757
@shrikrishnaghule7757 26 күн бұрын
आणि फक्त पवार साहेबांच्या येतील आणि ते आरक्षण देतील 😂😂😂😂
@sanjivmore3778
@sanjivmore3778 Ай бұрын
तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे एवढ्या वर्षी राजकारण करता है मंत्रीपद भोगले आरक्षणाचा विषय सोडू शकले नाही
@annakhade4107
@annakhade4107 Ай бұрын
आरक्षण दया नही तर घर एक मराठा लाख मराठा
@user-wh1or7mg8q
@user-wh1or7mg8q Ай бұрын
हा पडणारच आहे आता
@dattatraykurumkar4435
@dattatraykurumkar4435 Ай бұрын
यांच्या पक्षाची ईछा नाही
@satishyadav34569
@satishyadav34569 Ай бұрын
वार्ताहर विचारतात काय आणि आपले रडगाणे काय. 50 वर्ष राज केलं त्यावेळी मराठा आरक्षणाचा कधी विचार केला का.. फक्त राजकारण करता
@XFactor-who
@XFactor-who 26 күн бұрын
एकत्र फक्त एकच जात आहे... विकसीत एकच जात आहे...ओबीसी...अजून वंचितच आहेत...म्हणून ओबीसींना राजकरणात ही आरक्षण मिळायला हवे...
@rajendrakunjir7353
@rajendrakunjir7353 Ай бұрын
शेतक-यांना ऊसाची रक्कम एकरकमी द्यावी. दुधाचे रक्कम योग्य द्यावी. खर्चावर आधारित मालाला भाव मिळाले पाहिजेत. तुम्ही सत्तेत असताना मराठा समाजाचे हिताचे कोणते निर्णय घेतले ते सांगावेत . आपला पुणेमधे जाहीर सत्कार करू
@surajgaikwad6580
@surajgaikwad6580 29 күн бұрын
मराठी तरी नीट स्पष्ट बोला दोघं .
@all_in_one244
@all_in_one244 26 күн бұрын
थोरात साहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शिवसेना पक्ष फोडून सरकार स्थापन केले तेव्हा तुमची मती कुठे गेलीं होती. सर्व पक्षांतील नेते हे जनतेला बावळट समजत आहे आणी हो खरच जनता बावळट आहे काम सोडून पुढाऱ्यांच्या मागे फिरून वेळ वाया घालत आहे.
@vishnu.m.i
@vishnu.m.i 26 күн бұрын
आम्ही कुणबी ओबीसी मराठा समाजासोबात आहोत. मराठा आरक्षण कुणबीतूनच मिळाले पाहिजे.
@rajendrajaybhaye5727
@rajendrajaybhaye5727 29 күн бұрын
😢
@rajendrapatil2107
@rajendrapatil2107 Ай бұрын
Ata Yana gari basva arekasan galvale adich varse
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 29 күн бұрын
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ashokpathak6158
@ashokpathak6158 Ай бұрын
Yanna pada..
@jayendragore732
@jayendragore732 Ай бұрын
मुळ प्रश्नांना बगल
@sharaddhanwate8021
@sharaddhanwate8021 Ай бұрын
पाडा रे
@satishyadav34569
@satishyadav34569 Ай бұрын
रडका चेहरा,with थोरतांची मंजुळा
@sudarshanpalve4466
@sudarshanpalve4466 Ай бұрын
पवार साहेब हे खरे सर्व समावेशी नेते आहेत. त्यांनी खरा वंचित समाजाला आधार दिला आहे. मराठा समाजा सारख्या बहुसंख्य समाजाने जो गाव गाड्यातील प्रमुख समाज आहे. त्यानेच आरक्षण घेण अयोग्य आहे. ही त्यांची १९९४ ची भूमिका योग्य आहे.
@chhayapawar7175
@chhayapawar7175 28 күн бұрын
Hya rajkartyani phakkt marath samjaccha vapar matapurta kela
@rupeshghorpade1977
@rupeshghorpade1977 Ай бұрын
Throat apan he ka visarta ki jantene BJP Ani senela nivdun dile hote. Congrss la nahi. Tyamule apale Sarkar bemaniche hote. Aatache nahi. Katu satya aahe he.
@navnathchavan3391
@navnathchavan3391 28 күн бұрын
Tumchi Satta Aastani Ka Aarakshan Dile Nahi
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Tu padnar
@VD-cc4hm
@VD-cc4hm Ай бұрын
Garib thoraat saheb
@rahulargawal3841
@rahulargawal3841 Ай бұрын
Tu gala hai
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 29 күн бұрын
काँग्रेसच्या तुकडे खाऊन हि भाषा
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 65 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 6 МЛН
AJAY BAVASKAR VS MANOJ JARANGE PATIL
7tv Marathi
Рет қаралды 544