Maratha Vs OBC Reservation | सगेसोयऱ्यावरुन गुंता वाढतोय मराठ्यांचा फायदा की नुकसान | N18V

  Рет қаралды 89,093

News18 Lokmat

News18 Lokmat

7 күн бұрын

Maratha Vs OBC Reservation LIVE: सगेसोयऱ्यावरुन गुंता वाढतोय? मराठ्यांचा फायदा की नुकसान? N18V
ओबीसी आणि मराठा आंदोलन सध्या आक्रमक झाले आहेत. पहा सविस्तर व्हिडिओ
#marathavsobc #news18lokmat #laxmanhake #obcreservation #gunratsadavarte
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 326
@user-mx3pc8iq7s
@user-mx3pc8iq7s 4 күн бұрын
सगळच आरक्षण रद्द करा, यासाठी आंदोलन उभा करु
@santoshkamble3679
@santoshkamble3679 Күн бұрын
देशामध्ये समान नागरी कायदा आणला पाहिजे आणि सर्व संपत्तीचे परत एक वेळ समान वाटप केले पाहिजे आरक्षणाची गरज राहणार नाही
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 күн бұрын
OBC-मराठा समाजावर अन्याय होतो. परंतु मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकार जात आणि वर्ग निहाय जनगणना करायला तयार नाही.
@bandushinde992
@bandushinde992 5 күн бұрын
😊😊
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 4 күн бұрын
Ani caste census ni kay honar? General category madhlya 50 takkya kade baghu pan nka, reserved 50 percent madhe je kay gondhal ghalaycha te ghala.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 3 күн бұрын
Congress laa विचारा
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 6 күн бұрын
जरांगे पासून उद्धटपणा वाठत गेला भाषेचा दर्जा खालावत आहे.
@thefarmer4986
@thefarmer4986 3 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत. जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 5 күн бұрын
गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी अपेक्षा आहे..पण टोकदार भूमिका घेऊन शिवराळ भाषा वापरुन दंड थोपटून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही..याची काळजी घ्यावी
@vijaybag732
@vijaybag732 4 күн бұрын
आम्हाला महणजे माळी समाजाला आरक्षण नको होते ॽ पण कारण माळी आणि मराठा एकत्र होते राजकारणी लोकांनी आमच्यात फुट पाडली
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 күн бұрын
पत्रकार महागाई, नोकरी-रोजगार या विषयवार बोलत नाहीत.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 6 күн бұрын
trp पाहिजे त्यांना..
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 4 күн бұрын
Mahagai berojgar nahich kachara vechanarya kade 10 ,20 hajaracha mobaile Aahe
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 6 күн бұрын
जरांगे पाटील संविधानाला धरुन आपले मत मांडतात ग्रामीण भाषेत मत मांडणे हे चूकिचे म्हणता येत नाही.
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d 4 күн бұрын
Yala gada , tyala pada , ...3 minitat brhaman sapava va re va kay savidhanik bhasha ? Babasaheb Ambedakarana kay vatat asel ?
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 күн бұрын
Sarv milun adhi savidhanacha abhyas kara .
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 күн бұрын
Dhovigal areravi yogy aheka .tumhala tchya babtit he chalel ka .
@vicky-gd8cz
@vicky-gd8cz 4 күн бұрын
आरक्षन है जाती धर्मावरती न देता अता ते त्यावरन ऊठवुन, मानसाला मानुस म्हणूनच योग्य त्याच मानसाला त्याच्या आर्थिक परिस्थिती वरती, काही ठराविक काळा पर्यंत, आरक्षनामधुन नोकरी पद है वगळता बाकी मानसाला बुद्धी मान बनवनार्या गोष्टीन साठी आरक्षन है ठेवण्यात यावेत, यामुळे मानसात जाती वादाची कसलीच दु फळी निर्माण होतानी दिसनार नाहीत व राजकारन्याच्या जातींच्या नावावरती आप आपल्या राजकीय पोळ्या भाजन बंद झालेल्या दिसेल, अता पर्यंत जनता वेडी होती अता नाहीत🙏🇮🇳✨
@bhausahebsathe3429
@bhausahebsathe3429 6 күн бұрын
पत्रकार बंधु न्याय्य बाजू मांडा जातीयवादी भुमिका कोण घेतय हे आपल्या सदविवेक बुद्धिला स्मरून सांगा. दोघांच्याही पत्रकार परिषदेतील वक्तव्य तपासून तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या कृपया लावालावी करू नका.
@RamJadhav-cj2zi
@RamJadhav-cj2zi 6 күн бұрын
हे चॅनेल मराठा आंदोलन दाखवत नाहीत
@prashantshinde4477
@prashantshinde4477 5 күн бұрын
रोजच mdh त्याला कोण रड
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 күн бұрын
शेतीमालाला योग्य हमीभाव द्या. दुधाला योग्य हमीभाव द्या. शेतकऱ्यांना जाचक असलेले देशी मार्केटची धोरणे आणि आयात-निर्यात धोरणे मागे घ्या. या जाचक धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होतात.
@pandurangdangat1497
@pandurangdangat1497 6 күн бұрын
एक मरठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@user-fo3jh8vs2m
@user-fo3jh8vs2m 6 күн бұрын
मराठा समाजाने जरांगे यांचं बिलकुल ऐकू नये कारण तो तुतारी वाजविणारा माणूस आहे
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 6 күн бұрын
Tumhala zopvato ata maratha
@sunilsangale2174
@sunilsangale2174 5 күн бұрын
​@@digvijayshinde1110 tuzya aaila pathav
@onlyindian1222
@onlyindian1222 4 күн бұрын
​@@digvijayshinde1110तुला एकटा सदावर्ते बस झाला
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 4 күн бұрын
@@sunilsangale2174 Tuzya aai var maratha chadhla mhanun ekdha rag ka re ?
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 4 күн бұрын
@@onlyindian1222 Tu ghari ne ekdha vishwas ahe tar
@shivamtambe2268
@shivamtambe2268 6 күн бұрын
Great kondhdre sir 👌👌👌
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 4 күн бұрын
अहो मिडिया वाले jarange पाटील यांची भाषा तुम्हाला अवघड वाटते. तर मग भुजबळ सरकार जबाबदार मंत्री असताना, एक बाजू घेवून, मराठा आरक्षण व आंदोलन कर्त्यावर वाट्टेल ते बोलतो? भुजबळांच्या हया भूमिकेवर तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा., बरे होईल.
@y.s.kharat7195
@y.s.kharat7195 6 күн бұрын
मग एक काम करा जे मराठी दुध उत्पादक शेतकरी जे मराठा आहे फक्त तेच त्यांचे मालाचे भाव जास्त द्या ओ बी सी सोडुन
@madhavgiri6889
@madhavgiri6889 6 күн бұрын
Bindok 🤔🤣😂
@vijayr8881
@vijayr8881 6 күн бұрын
उत्पनावर आर्थतीक निकशावर आरशण द्याव
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 5 күн бұрын
ews आहे ना केल्या
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 күн бұрын
सत्ताधारी आणि विरोधकांना बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करायची नाही. त्यांना सर्व जाति-वर्गियांना न्याय द्यायचा नाही. ही फक्त बनवा-बनवी चालू आहे.
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 6 күн бұрын
सदावर्ते यांच्या वक्तव्याचा नषेध.
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 6 күн бұрын
पळ
@DinanathKolhe-op1hj
@DinanathKolhe-op1hj 2 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भारत माता जय जरांगे पाटील
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 күн бұрын
काँग्रेसच राज्य येत नाही आणि जातीवाद धर्मवाद मिटत नाही,तुम्ही काही मंजूर करा मिळेलही ,पण सुप्रीम कोर्ट रद्द करायला बसले आहे ना
@RPatil-dm7hp
@RPatil-dm7hp 2 күн бұрын
जरंगे.पाटील.यांना.वीचारायचे.आहे.कि.प्रतेक.गावामद्धे.कूनभि.मराठा.4ते5.घरेआहेत.त्याना.आपन.आपलि.मूलगी.देनार.का.याचे.पहिले.ऊतर.द्या.मगच.कूनभी.मद्धे.प्रवेश.घ्या.आपनास.हिच.विनंति.आहे..
@amazing_science9514
@amazing_science9514 6 күн бұрын
Ek Maratha lakh Maratha💯 🚩💯
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Күн бұрын
विदर्भ, खान्देश, कोकणातील, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबी आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 күн бұрын
मोदी सरकारला आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकारला प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचे नाही.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 күн бұрын
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने तात्काळ बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करावी. तसेच मराठा आणि ब्राह्मण समाजास तात्काळ लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आणि आर्थिक, शैक्षणिक, नोकरी-विषयक आरक्षण द्यावे.
@scm130-umeshvdevare4
@scm130-umeshvdevare4 Күн бұрын
कोंढरे सर एकदम स्पष्टपणे सर्व काही सांगितले आहे असे सर्व माहित पाहिजे त्यामुळे भूमिका काय आहे व आरक्षण काय आहे त्याच्यात त्रुटी काय आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे
@bhausahebsathe3429
@bhausahebsathe3429 6 күн бұрын
पत्रकार बंधु तुमच्या कडे कुणबीचे व तुमच्या पत्नीकडे मराठा आहे व तुमचे नातेसंबंध जुळतात तेंव्हा तुम्ही काय भूमिका घेणार.
@PintuGawade-pu4yq
@PintuGawade-pu4yq 6 күн бұрын
माज आला आहे जरांगेला सर्वलाच पडायला निघायला आहे ह्याचा पण हिसाब चुकता होईल
@ajinkya4904
@ajinkya4904 6 күн бұрын
😂😂मनोज भाऊमुळे विरोधी पक्षाची कमाई झालीय आणि शिंदे साहेबाला अडचणीत आणलाय, कोर्टात 😂😂का जात नाही गॅझेट घेऊन मग मजा येईल
@thefarmer4986
@thefarmer4986 3 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत. जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 6 күн бұрын
कोंढरे सर कायदेशीर योग्य मत मांडले .धन्यवाद :
@user-fg3my3oe4d
@user-fg3my3oe4d 6 күн бұрын
खुपच छान विश्लेषण केलं ❤️💓❤️❤️कोंडवे सर आणि न्युज लोकमत चे कोटी कोटी आभार🙏🙏
@ashokbhanarkar9191
@ashokbhanarkar9191 2 күн бұрын
ST मध्य 45 समाज 2011 ची जनगणना रिपोर्ट नुशार 1 करोड 5 लाख तर वैलिडिटी किती? का नाही? 33 समाज वंचित/ invalidate मग निधी कोण कुठ जात ? राजस्थान चे आदिवासी 31 पास होते। तो राज्य डेवलप की हा? 33 समाज invalidate ते भी ओबीसी किवा एसबीसी तर St चे 7% खर की खोट?
@user-xn5yu1ov9u
@user-xn5yu1ov9u 5 күн бұрын
सर्व कुणबी जाती OBC लिस्ट मधून काढा मराठा + कुणबी गठ्ठा वेगळा करा
@Gar391
@Gar391 4 күн бұрын
*भारतात ९०% संपत्ती ही १०% लोकांकडे आहे असे चुकीचे नेरेटीव्ह YT, FB, X वर आले तर ठासून सांगा, प्रथम पप्पू, सोनिया. वाड्रा, लालू, पवार. ठाकरे, अब्दुल्ला यांची संपत्ती जाहीर करून, सरकारजमा करून गरिबांना वाटून टाका.*
@thefarmer4986
@thefarmer4986 3 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत. जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@d.m.5410
@d.m.5410 6 күн бұрын
सगे सोयरेचे आरक्षण द्यायचेच नव्हते तर मग अधिसुचना काढलीच कशाला???? मग आता अंमलबजावणी करावीच लागणार
@Neel12338
@Neel12338 6 күн бұрын
Ews gel ya bewdyaaa jarangya chya nadi lagun😂
@prashantdeshmukh6409
@prashantdeshmukh6409 6 күн бұрын
💯😅
@AshokYadav-lf3wf
@AshokYadav-lf3wf 6 күн бұрын
Obc madhun dile tar ews rahil
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Күн бұрын
सगेसोयरे बाजूला ठेऊन सरसकट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले तर मार्ग निघतो
@dnyandevpatil8330
@dnyandevpatil8330 6 күн бұрын
साहेब मराठ वाडा विकसित करण्य ची जिम्मेवारी सरकारची आहे. आंदोलन फक्त राजकारणाची अवशिधी म्हणून वापर करू नये आणि समाजाची दिशा भूल करू नये. जरांगे साहेबांनी भाषेत संयम बाळगावा जेणे करून समाजा मध्ये तेढ निर्माण होणार नाही
@sureshyadav-ml3uc
@sureshyadav-ml3uc 6 күн бұрын
Jarangenchi bhumika maratha samajachya hitachi, satya aani pramanik aahe. Baki sarva dishabhul karanecha (aaralkshan naksranech, fasavanuk)prayatna.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Күн бұрын
खाजगी कारखाने,बॅका,साखर कारखाने, शिक्षणसंस्था यांचे राष्ट्रीयीकरण करा.
@vaishnavibedke6950
@vaishnavibedke6950 17 сағат бұрын
मराठे कधीच चुकत नाही मराठी माणसाने विरोध केला नाही तुम्हाला आरक्षण मीळावे असी भावना होती
@vijaynarute4556
@vijaynarute4556 6 күн бұрын
ज्याच्या मुलीने मुलाने अंतर जातीय विवाह केला आहे मग त्या मुलाच्या किंवा मुलीच्या घरचे सर्व सगे सोयरे होतील किंवा मुलगी दिली आहे . मग ते कोणत्याही ..जातीचे असतील हे कस . शक्य होईल याला राज्य घटना मान्यता देत नाही . .
@shubham2584
@shubham2584 6 күн бұрын
नाही होत सगे सोयरे ची व्याख्या सजातीय विवाह म्हणजे एकाच जातीचे, असा होतो अंतर जातीय विवाहला सगे सोयरे लागू होत नाही... N maratha n kunbi ekach ahe tyncha roti beti vyvhar ahe pahilyapasun... N obc he khi kunachi maktedari nahi... Je samaj tya nikashavrr basel tyla obc madhe jata yeta... 1994 pasun kiti jati obc madhe gelya hycha abhyas krra... Te hake divert karat ahe kami buddicha manus ahe toh.... Bahutek (exactly mhit mhi) pn tychi layki 5k matachi ahe...
@sharadkarande5746
@sharadkarande5746 6 күн бұрын
obc च आरक्षण कोणच घेऊ शकत नाही..उद्याच्या राजकारणात ह्यांच्या पृष्ट भागावर बांबू घुसणार आहे म्हणून ही आंदोलन होत आहेत..
@RTDukre
@RTDukre 4 күн бұрын
जय भीम जय मल्हार जय ओबीसी जय सेवालाल जय सावता माळी जय भगवान बाबा जय मीम जय औरंगजेब
@rajabhausirsat5070
@rajabhausirsat5070 Күн бұрын
क्षी छत्र पती शिवाजी महाराज यांची शपथ घेउन सांगीतल आहे मुख्यमंत्री यांणी
@dilipnaikwad7490
@dilipnaikwad7490 2 күн бұрын
मराठा आणि कुणबी एकच आहे याचे अनेक पुरावे आहेत मराठा व कुणबी यांची जनगणना करा बाकी कशाची गरज नाही
@sureshshiradhonkar3569
@sureshshiradhonkar3569 13 сағат бұрын
आता सर्वाना विश्वासात घेऊन जाती वर आधारावर न देता अगदीच गरीब असलेल्याना 60% आरक्षण द्यावे. 20 % क्रिमी लेअर साठी. 10% अतिशय श्रीमंत असलेसाठी 10% अति हुशार मेरिट साठी आरक्षण ठेवावे. म्हणजे जातीवाद होणार नाही. ह्यावर चर्चा विचार व्हावा..
@sushantdeshmukh205
@sushantdeshmukh205 4 күн бұрын
डंकेकी चोट पण मराठा आरक्षण मिळवणारच कुणबी मराठा नोंदी संवैधानिक आहेत... कुणाच्या बापाच नाही बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे
@nivruttijadhav3557
@nivruttijadhav3557 4 күн бұрын
सगे - सोयरे हा जो मुद्दा आहे, पुढे कोर्टात गेल्यावर काय व्हायचं ते होऊ देत. आता कशाला गुऱ्हाळ चालू ठेवताय?.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 күн бұрын
मनोज जरांगे पाटील हे शिंदे-फडणवीस सरकारकडे बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणनेची मागणी करत नाहीत.
@yogeshgore488
@yogeshgore488 5 күн бұрын
आधी आरक्षण मग जात जण गणा करा
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 3 күн бұрын
बिहार सरकारचे आरक्षण रद्द झाले कोर्टात
@shrikantjadhav6671
@shrikantjadhav6671 6 күн бұрын
कोंढारे साहेबां 30.42 to 31.15 👌 to the point. अकदम बरोबर 👍
@user-nr3rq5nt7r
@user-nr3rq5nt7r 2 күн бұрын
सदावर्ती मामा तुम्ही गप बसा
@vitthaldinde-ny3pf
@vitthaldinde-ny3pf Күн бұрын
भाषेमुळेच सर्व घडत आहे जातीय तेढ निर्माण होत आहे
@vinayakbitake3263
@vinayakbitake3263 3 күн бұрын
मानस तज्ञांच्या मदतीची गरज दिसतीय. ????
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 күн бұрын
OBC समाजातील स्वार्थी प्रस्थापित नेते त्यांचे पक्ष सोडायला तयार नाहीत. आणि त्यांचा पराभव झाल्यास त्यांच्या जातींना अतिव दु:ख होते. हे या समाजाचे दुर्दैव आहे.
@thefarmer4986
@thefarmer4986 3 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत. जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@mundesanjivani5825
@mundesanjivani5825 6 күн бұрын
Nice information...
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Күн бұрын
कुणबी समाजाची ओबीसी प्रवर्गात असणारांची प्रत्येक गावात सरासरी २-४ घरे आहे.राजकीय आरक्षण ते घेतातच ना
@keshav513
@keshav513 3 күн бұрын
ठीकाय.... एक sc मुलगी मराठा समाजाचा मुलाबरोबर लग्न करते... नंतर त्या नवऱ्याचे सख्खा चुलत भाऊ sc होणार नंतर त्या चुलत भावाचा मावस भाऊ त्याचा मावस भाऊ आणि चुलत सवत्र SC होणार नंतर त्यांची भावकी पण SC होणार आणि नंतर सगळं महाराष्ट्र SC होईल मग आरक्षण कुठेले लागू होईल??
@ashwinikhadepatil9772
@ashwinikhadepatil9772 3 күн бұрын
कोढरे सर अभ्यासु आहेत . कोर्टात गेली तीस वर्षे बाजु माडणारे कोढरे सर आहेत .
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 6 күн бұрын
Jarange. Is. Great. Maratha.
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k 3 күн бұрын
दंगली घडवून हिन्दुत्व नावावर सत्तेवर ये नावावर साठी हि नाटक करत आहेत
@sudarshanpalve4466
@sudarshanpalve4466 3 күн бұрын
मराठा आरक्षणाच्या नेत्यांनी राजकीय आरक्षण नको. अशी स्पष्ट भूमिका घ्यावी. हा प्रश्न निकाली निघेल. ओबीसी मध्ये खरी भिती राजकीय प्रतिनिधित्व आहे.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 күн бұрын
LhatechKhup samjut dar ani sayamit bhumikabmandat ahat ..dhanyvad .
@mahadevpokale1308
@mahadevpokale1308 6 күн бұрын
सगे सोयरे चा मुद्दा शासनानेच काढलेला आहे
@MadhukarWagh-nj8wz
@MadhukarWagh-nj8wz 6 күн бұрын
सदया बाय कुठं घालवली रे मागं मान हालवायला पाहिजे ,,
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane 2 күн бұрын
अस नका बोलू ती अक्का आहे तुमची
@astailors3958
@astailors3958 Сағат бұрын
जरागे पाटील मराठा समाज देणारा आहे घेणारा नाही
@amoljavale348
@amoljavale348 4 күн бұрын
यामध्ये कायदेतज्ञ घ्या नेतेगिरी सरकार बाजूला करा मराठा आरक्षण मिळू शकतं
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 2 күн бұрын
Kondharejee 👌👍🙏
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 6 күн бұрын
निवडणूक आली की आरक्षण आठवते. निवडणूक झाली की आरक्षण विसरतात.
@nileshjadhav5664
@nileshjadhav5664 Күн бұрын
आरक्षण घेऊन सरकारी नोकरी घेणारा अजुन मागास कसा, बाबासाहेब आंबडकरांनी 10 वर्ष आरक्षण दिलं होत. त्यांचं म्णणं ऐकता मग आरक्षण का सोडलं नहीं की तुम्ही आंबेडकर ना मानायच बंद केलं की काय..
@Malhar1903
@Malhar1903 3 күн бұрын
पण EWS मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर मग OB C मध्येच मिळावं असा हट्ट का?
@thefarmer4986
@thefarmer4986 3 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत. जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@popatpisal1764
@popatpisal1764 Күн бұрын
नोकरीत आरक्षण पाहिजे कि राजकारणात आरक्षण मागत आहेत. कसा गोन्धळ बघा.. चॅनेल वाला हा सरकारचा माणूस आहे.
@dagdukanaskar2808
@dagdukanaskar2808 Күн бұрын
ही नौटंकी फक्त महाराष्ट्रात निवडणूक होई पर्यंत अशीच चालू रहाणार आहे किंवा दंगली घडवून आणणार आहे असे चित्र दिसत आहे
@pravinadhav2775
@pravinadhav2775 6 күн бұрын
Only Jarange Patil
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 4 күн бұрын
सदावर्ते साहेब तुमची मॅन केलेली कायद्याची तलवार बाहेर काढा.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 күн бұрын
ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपञ देऊन टाका ना
@Malhar1903
@Malhar1903 3 күн бұрын
पहिल्या पासून अशी प्रमाणपत्र दिली जात आहेत तर आत्ता हा अट्टाहास का?
@vijaybag732
@vijaybag732 4 күн бұрын
आमचे कडे पैसे कमी हे जागीरदार मराठा पैसे देऊन कुणबी दाखला आमच्या जागेवर लढले
@ratnakardoifode5686
@ratnakardoifode5686 3 күн бұрын
मधले आडीच वर्षे ही मागणी करनारे झोपले होते का❓
@thefarmer4986
@thefarmer4986 3 күн бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा , मुस्लिम व विशिष्ट वंचित समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी समाजाने बीजेपीला मतदान केले नाहीत. जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@tukaramdadashelke483
@tukaramdadashelke483 6 күн бұрын
सगेसोयरे नाहीतर ओ बीसीनाही
@user-xn5yu1ov9u
@user-xn5yu1ov9u 5 күн бұрын
गोबाड कुणबी गोबाड कुणबीनाच (८-१० नापास) निवडून देत होता ( नाव पाहून भोसले पवार शिंदे मोरे जाधव) म्हणून मराठा आज नाही काही ७५ वर्ष ( ३ पिढ्या ) मागे पडला
@pratibhachavan8191
@pratibhachavan8191 5 күн бұрын
Amhi amche बघू बाकी लोकांनी नाक खुपसू नये नसता नाक कट होईल
@SachinRaut-ux6pb
@SachinRaut-ux6pb 6 күн бұрын
मला आसं वाटत आहे की ओबीसी आरक्षण 5%कमी करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे व कुणबी बात करून टाकले पाहिजे .
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala Күн бұрын
कुनबि मराठा वेगळे आहेत
@kadubatupe4473
@kadubatupe4473 6 күн бұрын
राजकिय आरक्षण नको शिक्षण, नौकरी व ईतर सामाजिक, शैक्षणिक ,सेवाविषयक आरक्षण पाहिजेत .ठराविक मराठ्याकडे कारखाणे शैक्षणिक संस्था आहे पण समाजाचा किती जोडला याचे जरांगे यानी ऑडिट करावे
@pawarashok7763
@pawarashok7763 6 күн бұрын
हे सामाजिक मागास नाहीत
@laxmanyadrave9340
@laxmanyadrave9340 Күн бұрын
मुस्लिम पण कुणबी पत्र आणल तर जारंगे काय आईई घालणार 🙏
@ganeshkolkar362
@ganeshkolkar362 5 күн бұрын
पत्रकार महोदय आपण वारंवार जरांगे पाटील यांना चुक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 2 күн бұрын
आम्हचे सगे सोयरे मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत मग त्यांना पण आरक्षण देणार का . . .
@alokaage5479
@alokaage5479 6 күн бұрын
सर आपण का सारखा समजून घ्यायचा
@makarandjagtap6844
@makarandjagtap6844 Күн бұрын
एकच लक्ष..BJP/राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र..
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 5 күн бұрын
सामाजिक न्यायाला धरून आरक्षण प्रश्न मार्गी लावा असंवैधानिक मागणी करू नये
@ramashankargupta3561
@ramashankargupta3561 6 күн бұрын
आगोदर काढलेल्या सर्व प्रमाणपत्र. सर्व जातींचे तपासणी करण्यात यावी व नंतर नवीन नियमावली तयार करून जातीस आरक्षण द्यावे
@rohanbhai3702
@rohanbhai3702 3 күн бұрын
हाके जर तूमाला आरकसेन चे न्यान आहे तर मंग मराठे चे आरकसेन का बर घेतले 1994 ला आज तुम्ही उत्तर देने
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 5 күн бұрын
हाके साहेब सरकार नी बसवलं मराठा विरुद्ध
@rakeshjadhav4327
@rakeshjadhav4327 6 күн бұрын
ऐक नंबर कोडरे साहेब
@sanjaygaikwad4401
@sanjaygaikwad4401 4 күн бұрын
आता चांभार पण आंदोलन करणार आम्हीपण संरक्षण पाहीजेत पुणे
@mitubimla5545
@mitubimla5545 5 күн бұрын
सरकारला समजून सांगितले तर कळतंच नाही तर माणुस ऊपासणा करून पण मग माणूस पिसळनारच ना साजिक आहे
@user-dw3qy2pm7u
@user-dw3qy2pm7u 6 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@AvinashAgre-rf5ct
@AvinashAgre-rf5ct 6 күн бұрын
👌💯🚩😃🤤😭🙏
Just try to use a cool gadget 😍
00:33
123 GO! SHORTS
Рет қаралды 85 МЛН
The joker's house has been invaded by a pseudo-human#joker #shorts
00:39
Untitled Joker
Рет қаралды 6 МЛН
Super gymnastics 😍🫣
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 107 МЛН