No video

Life Of S*x Workers - Untold Struggles & Stories

  Рет қаралды 6,663,458

Marathi Kida

Marathi Kida

Күн бұрын

Namaskar Mandali,
While walking on the road, when we suddenly see a red light area somewhere on the side, many people turn their noses up and some people feel curious. The women we are judging has a mind too, she has feelings and every woman out there is doing all this just for her belly... Guys, it's easy to judge these women, but understanding the terrible truth of their lives is the sign of true humanity... Let's know how is the life of women in Vaishya Business..
Watch this video till the end!!!
Hit the Like button if you Like the video
Dislike if you did not like
Share with your friends
---------------------------------------------------------------------
New Kidebaj T-Shirt -
kidebaj.com
Bedhund T-Shirt -
kidebaj.com/products/bedhundh...
Chavat Pan Nishpap T-Shirt -
kidebaj.com/products/chavat-t...
Flamingo Tote Bag -
kidebaj.com/products/flamingo...
Sunflower Tote Bag -
kidebaj.com/products/sunflowe...
---------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:28 - कोण आहात तुम्ही नक्की?
2:21 - कसं असतं त्यांचं routine
2:56 - तुमच्याकडे बोहनी असं काही असतं का..?
3:31 - तुम्हाला कसं कळतं की कोणाला बोलवायचं?
4:16 - कोणकोणत्या प्रकारचे customer असतात?
4:43 - वेश्या व्यवसाय legal आहे का?
6:01 - कोणत्या वयाची/कोणत्या प्रकारची लोकं येतात?
6:51 - Customers चे किस्से
8:44 - किती पैसे घ्यायचे हे rates कसे ठरतात
9:11 - वेश्यांना सुद्धा प्रेम होतं का..?
9:57 - वेश्या व्यवसाय
11:08 - Customers चे किस्से/ Demands
13:09 - तुम्ही जे करताय त्याला काय म्हणायचं?
14:02 - का/कसे आलात या व्यवसायात?
16:59 - या व्यवसायात पण struggle असतं का?
18:09 - तुमच्या मुलांना समाज स्वीकारतं का?
19:03 - हा व्यवसाय चुकीचा आहे का?
21:18 - पुढच्या जन्मी काय व्हायला आवडेल?
---------------------------------------------------------------------
KZfaq
/ @marathikida
Facebook
/ marathikida
Instagram
/ marathikida
Twitter
/ marathikida
---------------------------------------------------------------------
Our other channels:
Vaicharik Kida
/ @vaicharikkida
Khadad Kide
/ @khadadkide
---------------------------------------------------------------------
Actor: Suraj Khatavkar
Camera: Prashant Shelke
Editing: Rahul Patil
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuya Deshpande, Tejas Rathod
Editorial Review: Bhushan Bhonde
Special Thanks - Saheli Sangh, Budhwar Peth, Pune
#marathikida #interview #veshya #prostitute #life #emotion #love #sexworker #sex #youtube #viral #sensetive #hottopic #emotional #lifeofsexworker #expectation #reality

Пікірлер: 3 700
@MarathiKida
@MarathiKida 10 ай бұрын
आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद... आपल्या या प्रेमामुळेच आम्हाला असे वेगळे वेगळे प्रयोग करण्याची ऊर्जा मिळत राहते.... 🙏🏻 ही चित्रफीत जास्तीत जास्त पसरवा असेच प्रेम देत रहा... खुप खुप धन्यवाद सर्वांना 🙏🙌🏻
@madhuripatilpatil9556
@madhuripatilpatil9556 10 ай бұрын
तुझ्या मुळे त्यांची दुःख समजायला थोडी मदत झाली.
@prasadmestri9745
@prasadmestri9745 10 ай бұрын
भावा खरंच हा एपिसोड अप्रतिम आहे❤
@neelambom5875
@neelambom5875 10 ай бұрын
आई बहीण मुलगी ❤❤❤❤❤
@liyanborse
@liyanborse 10 ай бұрын
👍💯💯💯
@arpitastudio6850
@arpitastudio6850 10 ай бұрын
खूप चांगला विडिओ बनवला भावा...❤❤
@pruthvirajsalunkhe9064
@pruthvirajsalunkhe9064 10 ай бұрын
भावा ती खूप मोठा धाडसी माणूस आहेस ,तुझ्या या प्रयत्नातून समाजाचा दृष्टिकोन नकीच बदलेल.
@OfficialShubhamLife
@OfficialShubhamLife 10 ай бұрын
💯%❤
@Shivraj12325
@Shivraj12325 10 ай бұрын
Right ❤
@swapnilravindra3346
@swapnilravindra3346 10 ай бұрын
ही पण एक शोकांतिका आहे की असे विषय मांडायला धाडस लागतं .
@theindiancharm5231
@theindiancharm5231 10 ай бұрын
Love you bhava जे तु सांगितल या व्हिडिओतून की नारी शक्तीचा खरोखर सन्मान करायलाच पाहिजे.
@chandrakantkharate8015
@chandrakantkharate8015 10 ай бұрын
In near future I am going to work or help such lady or her child to educate . Pl give the mobile no of social worker of saheli group.
@tejaskulkarni3529
@tejaskulkarni3529 10 ай бұрын
अश्या विषयाला वाचा फोडणारा मित्रा तू खरा समाजसुधारक आहेस ... तुझ्या ह्या धाडसाचं खरंच कौतुक 🙏🙏
@vinodjunghare3427
@vinodjunghare3427 9 ай бұрын
phakat paise kamave bhavane
@Vijaybokare
@Vijaybokare 5 ай бұрын
एवढे कमेंट बघितली पण कोणी पण काही वाईट, फालतू बोललं नाही. हे बघून खूप आनंद झाला , या स्त्रियांना जी इजत दिली हे बघून खूप छान वाटलं, खरचं अभिमान वाटतो मराठी संस्कृतीत जल्मला आल्याचा, जय जिजाऊ जय शिवराय 🧡🚩
@riyapatil1320
@riyapatil1320 9 ай бұрын
मी पण एक स्त्री आहे. खरच खुप कौतुक वाटते त्या महिलांच की त्या ईतके सहन करून आपल्या समाजाला किवा आपल्या अनेक महिलांना सुरक्षित ठेवतात. Hat's off😮❤
@jagannathsuryawanshi3295
@jagannathsuryawanshi3295 8 ай бұрын
एक स्त्री एक नारी म्हणून तिचा आदर मान सन्मान व्हायलाच हवा।। तिलाही एक सुंदर जग असत।।
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 10 ай бұрын
अस दुःख अशी वेळ परमेश्वरा कोणाच्याही वाट्याला नको रे देवा 😢🙏🙏🙏
@Amvi567
@Amvi567 10 ай бұрын
Kharay kharay
@bapudeore5512
@bapudeore5512 10 ай бұрын
परमेश्वर असेल तर ना असता तर हे दिवस यांच्या वाटेला आली असते का ❓
@vaishaliraut7777
@vaishaliraut7777 10 ай бұрын
😢😢😢
@rohinikulkarni5571
@rohinikulkarni5571 9 ай бұрын
​@@bapudeore5512accha .vihswas asel tar Ishwar bhrattao kalale ka
@Banjo_Premi_Kavi
@Banjo_Premi_Kavi 7 ай бұрын
💯
@vilambkharat3744
@vilambkharat3744 8 ай бұрын
गमावण्याचं आणी जगण्याचं एकत्रित आयुष्य या स्त्रिया जगतात. या वीर माता आणी भगिनींना शत शत नमन. आणी हों मराठीकिडा तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.
@mahebubpathan2083
@mahebubpathan2083 3 ай бұрын
तुमचे दुःख ऐकून खूप वाईट वाटले ..... तुमच्या त्यागाला आणि सहनशक्तीचा सलाम .... व्हिडिओ बघून डोळ्यात आणि आले
@prathmeshbhandare9149
@prathmeshbhandare9149 9 ай бұрын
सलाम आहे या स्त्रियांना ज्या कित्येक बलात्कार होण्यापासून समाजाला वाचवतात 💯💯🙏
@dhanashrikadam3713
@dhanashrikadam3713 9 ай бұрын
Khar bolala bhau
@bhosale8393
@bhosale8393 8 ай бұрын
आपले विचार बदला आधी बलात्कार automatic थांबेल
@tejasbhoplemusic2276
@tejasbhoplemusic2276 8 ай бұрын
​@@bhosale8393khara bolla bhau❤❤
@shantanunarsale2045
@shantanunarsale2045 8 ай бұрын
खरं आहे 💯👍
@siya7575
@siya7575 6 ай бұрын
ज्यांना बायका मुली बहिणी आहेत ते पण बलात्कार करतात. बलात्कार असे options आहेत म्हणून रोखले जातात हा समज चुकीचा आहे. बलात्कार एक विकृत मानसिकता आहे कधी कधी ego आहे
@sanjivanipatil1897
@sanjivanipatil1897 10 ай бұрын
जिथे वाटा थांबतात....तिथे तू आणि तुझी टीम जाता..तिथे नुसत्याच भावना या वांझ ठरतात. 😢😢 तुमच्या वाटा मात्र उजळून जाव्यात या नवरात्रोत्सवाने... 🎉🎉
@rafz7448
@rafz7448 2 ай бұрын
सलाम भावा..ह्या महील्यांच्या भावना तू ज्या पद्धतीने समजा पुढे, तुझ्या कौशल्याने समोर अणल्यात ते खरच भरिये..त्यांना कुठेच तुच्छ असे तू वाटू दिले नाहीस आणि त्याचे प्रश्न ,दुःख जाऊन घेतलेस. अशाच अनेक दुर्लक्षित लोकांना भेटून समाजा पुढे त्यानंच जगणं,विचार,मत उलगडून त्यांना समोर आणायची आज फार गरज आहे...तुला खूप खूप शुभेच्छा👏🏼👏🏼
@vaishaligavane2906
@vaishaligavane2906 8 ай бұрын
आज तुझा खरोखर अभिमान वाटला....तू ज्या प्रकारे त्यांना बोलत केलंस....त्यांची वेदना आमच्या पर्यंत पोहचवली..आणि तुझ्या डोळ्यातही दिसली....वयाने माझ्या मुला एवढा असशील.....पण आज मला तुझं कौतुक वाटलं असा episode तुला करावासा वाटला
@Mikealfa1234
@Mikealfa1234 10 ай бұрын
दादा एक वेळा वयाची 18 वर्ष पुर्ण झालेले व बालगृहातील बाहेर पडलेल्याअनाथाचे दुखः सुद्धा मांड अमृता करवंदे ही अनाथ मुलगी खूप छान काम करत आहे या विषयावर अनाथ मुलानं साठी त्याच्या हक्काचा लढा देऊन 1% अनाथ आरक्षान मिळऊन दिले आहे. त्याचा फायदा सर्व अनाथ मुलांना होत आहे
@Balumama_sevak_Rk_17.3
@Balumama_sevak_Rk_17.3 10 күн бұрын
भाऊ मी नक्कीच प्रयत्न करील
@avinashmali7029
@avinashmali7029 10 ай бұрын
मागे वृध्दाश्रम विषय मांडला खूप छान होता..भावा तु समाजातील एकदम ज्वलंत विषय मांडतो..तुला सलाम ❤😊
@kirandugaje8710
@kirandugaje8710 2 күн бұрын
खरोखरच त्यांनी भोगलेल्या यातना समोर आपल्या जीवनात रोज आलेल्या अडचणी नाहीत परंतु आपण त्यांना मानतो खरं जीवनाच आव्हान या माता माऊली रोज स्विकारत पुढं चालतात खर च समाजात त्यांना स्विकारण्याची मानसिकता तयार होने गरजेचे आहे नक्कीच अशा विडिओ मुळे समाज प्रबोधन होईल अशी आशा 🙏
@vaishalihirole4403
@vaishalihirole4403 4 ай бұрын
फिल्म मध्ये जे बघतो त्यापेक्षाही खूप दुःखदायक जीवन जगत असतानाही इतकं आनंदी राहून आयुष्य जगता येते हे दाखवून दिलास तू,, खरा समाजसुधारक 🙌👏
@ghanshyammoresonar2095
@ghanshyammoresonar2095 9 ай бұрын
"मेरे लडकी को डॉक्टर बनाना हे मेरेको" अक्षरशः अंगावर शहारे आलेत ऐकून ❤️.
@ashwlambe1115
@ashwlambe1115 10 ай бұрын
तू खूप भावनिक आहेस. माणूस म्हणून तू आज खरा कळलास. खूप मोठा हो. असंच सामाजिक भान जप. शेवटी डोळे पाणावले. देव त्यांचे भले करो. ❤
@sangitadaulatkar3954
@sangitadaulatkar3954 22 күн бұрын
ददतु आज जो विषय घेतला तो फार आवश्यक आहे. यामुळे नवीन पिढी हा व्हिडीओ पाहून खाही तरी बदल घडून येईल यात खाही दुमत नाही. दादा तुला आणि आणि ज्या महिलानी हिंमत दाखून साफ मनानी विचार वेक्त केले करीता त्यांना माझा सलाम.
@sahebrao...4936
@sahebrao...4936 6 ай бұрын
खुप वाईट पण वाटले आणि वेशा बद्दल आदर पण निर्माण झाला...एका सहा महिन्याच्या बाळावर अत्याचार झाला माणूस एवढ्या खालच्या पातळीला कसा जाऊ शकतो.हा व्हिडिओ पाहून खूप मन स्ट्राँग झालं माझं मला चार मुली आहेत त्यांना खूप चांगल्या हुद्द्यावर घेऊन जायचं आहे कारण जास्त स्त्रिया घरातील वातावरण चांगले नाही म्हणून इकडे वळतात..खूप छान व्हिडिओ बनवला तुम्ही तुमच्या टीम चे आभार..
@Iamvengeance3760
@Iamvengeance3760 9 ай бұрын
एवढं ऐकूनच डोळ्यात पाणी आलं जेव्हा त्या काकू बोलल्या की मी रोज मरण मागते देवाकडे त्यावरूनच कळलं की किती त्रास सहन करतात प्रत्येक दिवशी. धन्यवाद तुझं आणि तुमच्या टीमच ज्यांनी हा विषय मांडला आणि ह्या सर्वांची नव्याने ओळख करून दिली समाजाला.🙏🏻
@jayrammalimali8615
@jayrammalimali8615 2 ай бұрын
❤❤❤
@vinayakshinde1596
@vinayakshinde1596 9 ай бұрын
🙏🏻 टाईमपास म्हणता- म्हणता फार गंभीर विषयांना हात घालतोयस.... खूप खूप धन्यवाद शुभेच्छा... सर्व team साठी .... great job मित्रांनो ....
@yashwantjadhav6273
@yashwantjadhav6273 5 ай бұрын
त्या महिला किती हसत हसत मनमोकळेपणाने संवाद साधत आहेत त्याच्या मागे किती मोठा दुःखाचा डोंगर असेल? Kudos to all these ladies.
@mangesh_bhujbal
@mangesh_bhujbal 8 ай бұрын
ह्या महिलांचे आयुष्य आणि त्याचा प्रवास ऐकून असे वाटते आजकालच्या मुली किती माजल्यक सारखे वागत आहेत..मुलगा त्रास देत नाही तरी ह्या मुली ४ मुलांसोबत फिरतात..खऱ्या वेश्या आहेत कोण हे ठरवायला आता ४ दिवस मला विचार करावा लागेल. 😊 प्रत्येक तरुण मुला आणि मुलीने पहावा असा व्हिडीओ आहे हा…
@aryanmore7744
@aryanmore7744 2 ай бұрын
Aara dada shezari ek mulga hota ek number cha halkat ghari sex worker walya baika gheun yaaychay aani 30-40 Mithra asicheth amhi 2 mitrani bagithla hota shla underwear wr astat aani tutun padatat eka baikala
@shubhamwr
@shubhamwr 6 күн бұрын
Tu ase bolat aahes ki jas mulanchya 3-4 girlfriend kdhich nstat. Girlfriend asli tri dusrya mulinkade ghanerdya najrene bghnyach kiti jan sodtat?
@vikramrathod7744
@vikramrathod7744 10 ай бұрын
समाजातील खरे वेदना आणि मानवी जीवन आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😢
@darshansonule9830
@darshansonule9830 10 ай бұрын
भावा तू ग्रेट आहेस,,, खरच काही लोक वेश्यां व्यवसायाला नावं ठेवतात,तुझ्या माध्यमातून त्यांची परिस्थिती लोकांसमोर आली,
@abhi7155
@abhi7155 5 ай бұрын
पोटात गोळा येतो ह्यांच्या व्यथा ऐकुन... एकूनच इतकं भयानक वाटत तर खऱ्या जीवनात किती वाईट परिस्थिती आहे.जगदंबा तुम्हाला सुखी ठेवो 😢🙏
@subhashpowar3723
@subhashpowar3723 9 ай бұрын
खूप छान दादा तुमच्यामुळे अश्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहेच यशस्वी प्रयोग करत राहा खूप खुप शुभेच्छा❤
@snehal...7057
@snehal...7057 10 ай бұрын
पहिल्यांदाच इतका खोल अन् उत्कृष्ट मांडणी असणारा video पाहिला....मराठी किड्याला सलाम....❤
@sandeepjadhav3492
@sandeepjadhav3492 10 ай бұрын
True
@jdhananjay6284
@jdhananjay6284 10 ай бұрын
हा भाग बनवल्याबद्दल तुमच्या टीमचे विशेष कौतुक! सगळ्यांत जास्त भावलेली गोष्ट म्हणजे सर्व स्त्रियांचा प्रामाणिकपणा आणि प्रांजळपणा. सेवेकरी मॅडम व सहेली संघ यांनासुद्धा मनापासून सलाम. आपली फुकटची कुरकुर आणि (नसलेले / तयार केलेले प्रॉब्लेम्स) यांच्यासमोर काहीच नाही. या आणि अश्या सर्व स्त्रियांना चांगलं आयुष्य लाभू दे हीच इच्छा.
@kishangholap7627
@kishangholap7627 8 ай бұрын
दादा खरच तुम्ही जो विषय लोकांच्या समोर आणला,तो खूप छान आहे, महत्वाची माहिती दिली,या महिलांनी आपले सुख आणि दुःख सर्वांच्या समोर मांडले, यातून मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे महिलांचा आदर केला पाहिजे, 🙏🙏❤
@bhushantelang3226
@bhushantelang3226 Ай бұрын
फार उद्वेगजनक आहे. ह्या सर्व महिलांना सलाम. उर्वरित आयुष्य ह्यांच सुखाच होवुदेत.😢❤🙏
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd 10 ай бұрын
भावा तुझ्या धाडसाला सलाम.तू नेहमी असे वेगवेगळे विषयावर व्हिडिओ घेऊन येतोस.यातून लोकांना नाण्याची दुसरी बाजू समजते.
@successkey2001
@successkey2001 10 ай бұрын
नवरात्रीचे नऊ आवतार पृथ्वी वरच आहेत प्रणाम माते . ह्या स्त्रीयांना ताकद दे, आरोग्य दे , आणि दादा सारखे तरुण जन्माला येऊ दे जे लोकांना योग्य मार्ग दाखवतील 😢😢😢😢😢😢
@premlalingale4257
@premlalingale4257 7 ай бұрын
त्यांचं काम जरी छोट वाटत असले तरी विचार खूप मोठे आहेत त्या सॅल्यूट आहेत त्या महिलांना 👌🏽👍🏼✌🏽
@pawanshigwan6202
@pawanshigwan6202 3 күн бұрын
Dada tuzya ya video ne mazya maan vakasa sathi khup madat zali... Kharach Tu he aaj je video manav li aahe ti panun maze he dole ughadle va maz shree, baikan kade bgnya che drishtikon he badle❤ thank you dada... Love you from bottom of my heart..... Jai aai bhavani
@MUSIC-BEAT-WORLD
@MUSIC-BEAT-WORLD 10 ай бұрын
marathi youtuber is rising level of youtube jai maharashtra
@akshaykumbhar4364
@akshaykumbhar4364 10 ай бұрын
तुझ्या या प्रयत्नातून व्हिडिओ बघणारा 10% समाज जरी सुधारला त्यांचा विचार बदलला त्यांचे मन बदलले तर या व्हिडिओचा खरंच सार्थक झालं खूप चांगला विचार घेऊन तू समाजापुढे आला आहेस❤
@ud722
@ud722 6 ай бұрын
भावा तुला खरोखर सॅलुट मित्रा तुझे किति आभार मानायचे तेवढे कमि आहे आणि त्या मडम social worker कमित कमि प्रत्येक मानसाने यांना त्या ही कोणाच्या आई बहिण आहेत येवढ तरी समजल तरी त्यांना Respect देतील आसे वाटते समाजाची वेदना तुम्ही लोकांन पर्यंत दाखवली त्याबदल खरच सॅलुट
@pawanmohod6405
@pawanmohod6405 9 ай бұрын
Thanks brother for making this video. It has made more humane and understanding about these women. I must share an incident, few years back I saw an elderly woman feeding milk to a street dog in this area I thought this must have cost her atleast ₹ 25. I felt this lady has seen worst of everything in her life and now she may not have that much money still looking after street dog. It shows empathy she has kept alive.
@Amhi_Swamibhakt.
@Amhi_Swamibhakt. 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ..❤ स्वामी सर्वांना सुखी ठेवो...यांचं दुःख दूर करो🙏
@rushikoli3795
@rushikoli3795 10 ай бұрын
६ महिन्याच्या मुलींवर अत्याचार केले अंगावर काटा उभा राहिला ज्याने पण केलं असेल तो कधीच आयुष्यात सुखी नाही राहणार 😢
@Pgavare123
@Pgavare123 10 ай бұрын
Kharach yar...kasalya prakar chi vasana asel Kahi lokanchi...
@sagarsonawane7824
@sagarsonawane7824 10 ай бұрын
​@@gajud3835संविधान सगळ काही nhi करू शकत आपल्यात बदल करा काही तरी
@thetiger247
@thetiger247 10 ай бұрын
Sukhi rahanar nahi ase bolun kahich hot nahi Tya naradhamala jagich marun takla pahije
@shubh...777
@shubh...777 10 ай бұрын
​@@gajud3835mg tu banav navin kayda laagu karu saglyanna nyay bhetel.
@Prathmesh171
@Prathmesh171 10 ай бұрын
​@@gajud3835ha deil na 100 varshani
@Storiesbyvj2828
@Storiesbyvj2828 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मित्रा...नाण्याची एक बाजू माहीत होती तुझ्या या व्हिडिओ मुळे दुसरी ही समजली....तुझ्या धाडसाला सलाम.....
@Avinashpatil26
@Avinashpatil26 5 ай бұрын
फुल्ल ब्लॅक काही बोलावं काही सुचतच नाही खरोखर अशीही दुनिया असते आणि त्यांचं दुःख दाखवण्याचं काम भावा तू केलं तुला मनापासून सलाम
@ar4058
@ar4058 10 ай бұрын
ह्या माऊलींचे मनोगत एकता एकता वेळ कसा गेला कळलंच नाही.खुप खुप आभार 🙏
@bhavnarajput4107
@bhavnarajput4107 10 ай бұрын
I'm Maharashtrian and I'm currently living in pune. I just heard about pudhwar pet, I just wanted to thank you for interviewing them and let them speak about themselves. They are so genuine and truthful. Just doing their work peacefully. 💕🌼 I hope they are happy. May bappa blessed you all🙏😊
@nseniftybankniftytrader4086
@nseniftybankniftytrader4086 10 ай бұрын
but whats the change?u like they like everyone likes? but reality is different than interviews
@user-nq9kg6bg1e
@user-nq9kg6bg1e 10 ай бұрын
वेळ, मजबुरी चां हा आघात यांच्यावर
@nareshdohale4700
@nareshdohale4700 9 ай бұрын
Hum
@sumedhak522
@sumedhak522 9 ай бұрын
It's Budhwar peth not pudhwar
@mahendraaganatra9524
@mahendraaganatra9524 9 ай бұрын
Try to get job like cooking in NGO Restaurant hostels with this women's will get a good environment to work and a respectable salary
@pankajyejare6346
@pankajyejare6346 21 күн бұрын
फक्त तुमच्यामुळे सर्वच्या आई बहीण सुरक्षित आहेत......
@anantg49
@anantg49 2 ай бұрын
अशी वेळ कोणावर कधीच येऊ नये...आजच्या वयात येणाऱ्या मुलींना हे समजल पाहिजे की आपण जीवनसाथी कसा निवडला पाहिजे.कारण आजकालच्या मुलींना त्यांचा वापर करून सोडणारे मुल आवडतात..आणि त्यांच्यावर खरंच प्रेम करणाऱ्या प्रामाणिक पोरांना ते नाकारतात.....💯
@rahultamanekar1638
@rahultamanekar1638 10 ай бұрын
दादा खूप चांगलं काम केलस .ऐकून घेण्याची मानसिकता नसलेला विषय सुद्धा 25 मिनिट ऐकत च राहिलो .नव्या युगातील तू खरा समाजसुधारक आहेस .
@rupeshdoiphode948
@rupeshdoiphode948 10 ай бұрын
सुर्ज्या...... किती महत्वाचा विषय घेतलास.काल पर्यंत यांना पाहून दुर्लक्ष करणारे आपण उद्या पासून "स्वच्छ" नजरेने पाहू.👍
@bharatigavali9272
@bharatigavali9272 8 ай бұрын
Salut dada kharach ha नाजुक विषय असून खुप छान पद्धतीने हाताळला या स्त्रियांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन कदाचित बदलेल😊
@aniketedake8420
@aniketedake8420 Ай бұрын
खरंच मनाला टोचणारा एपिसोड दादा स्त्रियांच्या भावना आणि व्यवसाय करतात त्याची बॅकग्राऊंड स्टोरी आज खूप मनाला टोचून गेली हॅट्स ऑफ दादा लास्ट वर्ड त्या काकू बोलल्या पुढचा जन्म बाईचा नको 😢😔 चांगला विषय थँक्स तुझ्यामुळे आम्हाला त्यांची स्टोरी तरी कळली
@Divyamane_5
@Divyamane_5 10 ай бұрын
6 महिन्याच्या मुलीचं उदाहरण ऐकून डोळ्यात पाणी आल 😢
@ashuchavan2505
@ashuchavan2505 10 ай бұрын
😢
@sonalichavan1477
@sonalichavan1477 10 ай бұрын
😢
@maratha225
@maratha225 10 ай бұрын
Same.😭
@ramchandravighne7368
@ramchandravighne7368 10 ай бұрын
Sem
@shwetamanohar9566
@shwetamanohar9566 10 ай бұрын
Speechless goshta aahe khup chukicha aahe
@gurudaslambar576
@gurudaslambar576 10 ай бұрын
समाजातील वेदना आमच्यापर्यंत पोहचवलात... त्याबद्दल आपले आभार.❤
@dipeshsagale7534
@dipeshsagale7534 25 күн бұрын
भाऊ तुजा हा प्रयत्न खूपच अप्रतिम होता.. आणि या सर्वांना ही एक आपल्यासारखच एक मन आहे.. या सर्वांची मनाची स्थिती आणि त्यांचा प्रवास ही खूपच अद्बुध आहे.. भाऊ सलाम तुज्या प्रयत्नांना 🙏आणि या स्त्रियांना सलाम 🙏अगदी मनाला भिडलं तुमचे विचार आणि खूपच कौतुक तुझे आणि टीम चे.. खूपच अप्रतिम. तुम्हा सर्वांनाच सलाम आणि प्रेम 🙏🙏♥️
@omkargavhale9583
@omkargavhale9583 5 ай бұрын
धन्यवाद भावा तुझे आणि तुज्या टीम चे खरंच यांचा जीवनातील संघर्ष बघून असं वाटते की आपला संघर्ष खूप छोटा आहे. आणि आपल्या बद्दल नेहमीच आदर असेल. ही पण वेळ निघून जाईल. 🙏जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🙏🧡💙
@prakashchoudhari3155
@prakashchoudhari3155 10 ай бұрын
6 महिण्याचं बाळ वाईट वाटले, पोलीस भाडखाऊ हे सिद्ध झाले भावा व्हिडिओ धाडसी केला भावा धन्य आहे
@susmitadattatraygaikwad9418
@susmitadattatraygaikwad9418 10 ай бұрын
Huge respect man 🫡.. need some more ppl like you who actually dare to touch such sensitive yet important topics ..
@pandurangkhot
@pandurangkhot 9 ай бұрын
Hi
@surajshende3125
@surajshende3125 9 ай бұрын
सूरज! तुझ्या या धाडसी व मार्मिक उपक्रमाला सलाम मित्रा. 'ती एक स्त्री आहे व तीला ही वेदना होतात.' तुम्ही तीचा सन्मान करा अशी तीची मांगनी नसावी; मात्र , तीचा तिरस्कार करु नये एवढीच तीची माफक अपेक्षा असावी......
@nivartigiram680
@nivartigiram680 10 ай бұрын
मराठी किडा टीम ने एका वेगळ्या विचाराने पाहणाऱ्या विषयाला एका चागल्या फ्रेम मध्ये बसउन त्यांच्या जीवनातील संघर्ष दाखवला ग्रेट वर्क टीम.
@TheBestTaste
@TheBestTaste 10 ай бұрын
Navratri च्या दिवशी तू हा Video upload करून, प्रत्येक स्त्री मधील देवी तत्त्वाचा मान राखला. प्रत्येक स्त्री मधील देवी आणि दैवी तत्त्वाला माझे नमन 🙏🏻
@prabhakarkothawade3931
@prabhakarkothawade3931 2 ай бұрын
अतिशय गंभीर विषय हाताळल्याबद्दल, आपणास धन्यवाद... शेवटी डोळ्यात पाणी आणले आपण... 😢😢😢😢😢
@Sachingavli13
@Sachingavli13 9 ай бұрын
जिंकलस रे भावा खूप आवघड विषय खूप सुंदर माडलास स्त्री आपल्या घरातली असो की बाहेरची तिचा सन्मान करा भावांनो खूप भारी संदेश दिलास मित्रा
@janm27290
@janm27290 10 ай бұрын
Hats off to Marathi Kida for such a brilliant documentary. आज Navratri चा द्वितीय दिवस - Brahmacharini चा! ह्या महिला खर्या अर्थाने Brahmacharini. निदान आजचा दिवस आपण त्यांचा मान राखूयात.
@NOBODY08989
@NOBODY08989 10 ай бұрын
जे वासणे ने हपापलेले आहेत त्यांची वासना तुम्ही शांत करता स्वतःला त्रास होऊ देता पण यांची वासना भागवता ग्रेट आहात तुम्ही ❤
@GovindRane05
@GovindRane05 7 ай бұрын
डोळ्यात अंजन घालणारा video👍🏻... नाण्याची दुसरी बाजू उलगडून दाखवली... आदर नक्कीच द्विगुणित झाला आहे.. आपल्या कुटुंबासाठी सगळं काही पणाला लावणारी व्यक्ती म्हणजे स्त्री... पुढच्या जन्मी त्यांना हे जगणं वाट्याला न येवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻
@Sweetdj1021
@Sweetdj1021 9 ай бұрын
स्त्री हि भोगायची नाही तर अनुभवायची गोष्ट आहे.... हे जो पर्यंत पुरुषांना कळणार नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही....🙏
@tejasbhoplemusic2276
@tejasbhoplemusic2276 8 ай бұрын
❤❤❤🙏🙏🙏
@aapagurav3288
@aapagurav3288 7 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@sanketvikramsinhshinde5356
@sanketvikramsinhshinde5356 9 ай бұрын
महाराज आजची परिस्थिती बघता तुमची क्षणो क्षणी आठवण आल्या खेरिस राहत नाही. असमर्थ ठरलो महाराज ज्यांच्या दरबारात कधी एक बाई देखील कधी नाचली नाहीं आज त्याच आपल्या महारष्ट्रात अश्लीलतेचा नंगा नाच सुरु आहे. राज अस राज्य घडाव जिथं आया बहिणी स्वाभिमान जगव्यात अस स्वप्नातलं स्वराज्य जिथं कुटलीच महिला परिस्थिमुला हतबल होऊन निव्वळ नाईलाज म्हणून अस काही करणार नाही. अस राज्य स्वराज्य.... स्वप्नातलं स्वराज्य ....
@bchaitu
@bchaitu 8 ай бұрын
Watched this sitting in my room in Japan. Watching this was a roller-coaster of emotions. Last 3-4 mins and your concluding remarks hit me very hard. Controlling my tears and typing this comment😭 This video should be shown in every school college as a chapter in social studies to make real social changes by means of future generations. Hearty thanks to you and your entire team for making this very balanced documentary. Also salute to that social worker tai and her team, too. I just wish happiness for these unfortunate ladies.
@supriyachavan4037
@supriyachavan4037 7 ай бұрын
मराठी कळते तुम्हाला 😢
@sandeepsakat8203
@sandeepsakat8203 9 ай бұрын
भावा तुला सल्यूट आहे तू खूप डेरिंग चे काम करत आहेस आणि जे काय हा वैश्य यांच्या लाईफ मध्ये सोसत आहेत ते सर्व तू मांडत आहे मनापासून तुझे आभार
@Swamiom88
@Swamiom88 10 ай бұрын
आज आम्ही मुली & महिला वर्ग यांचामुळे खूप जास्त सुरक्षित आहोत..respect ❤❤
@nilimakhot1522
@nilimakhot1522 10 ай бұрын
Tya je krtat te potasathich ...no doubt....pn he as boln chuk aahe ...as bolun ek stree ch purn stree vargala kmi smjte....js ki apli value itkich nhiy na
@shrinathgunjal3616
@shrinathgunjal3616 10 ай бұрын
बरोबर
@jagadishpatil4399
@jagadishpatil4399 10 ай бұрын
तुम्हाला तरी समजल निदान....छान
@kgdkgd4170
@kgdkgd4170 10 ай бұрын
खरतर असेही पत्रकारिता असावी समाजातिलाच उपेक्षित व दुर्लक्षित या घटकांकडे ही समाजमाध्यमानी लक्ष द्यायला हवं.मानलं भाऊ तुला जितकी तारीफ करावी तितकी कमी आहे तुझी खरच उत्तम काम 👏👏👏
@UjwalaWaghmode-vn9xz
@UjwalaWaghmode-vn9xz Ай бұрын
मल वाटतं ... या महिलांसाठी सरकारने नक्की मदत करावी...... आणि दादा सलाम तुझ्या कार्याला की तू त्यांचे मत मांडण्याची संधी गडून अनली... आज कळलं की त्यांचं जीवन कसं आहे व त्याचे कारण काय आहे ..... त्यांना पण हक्क आहे त्यांचे जीवन जगण्याच .... आणि त्या जगता 😢
@Nature-Lover2984
@Nature-Lover2984 9 ай бұрын
सत्य आणि गैरसमज खूप साम्य आहे . Salute to you bro.....👌
@pratikmagar7027
@pratikmagar7027 10 ай бұрын
मराठी किडा च्या टीम ला सलाम... अश्या नाजूक विषयावर व्हिडिओ बनवून तुम्ही समाजाला खूप चांगला संदेश दिला💯... अशेच व्हिडिओ बनवत रहा... धन्यवाद.
@Rohitdevkate5258
@Rohitdevkate5258 10 ай бұрын
यांच दुःख बघून मला वाटतंय की आपण किती सुखी आहे 🥺🥺🥺
@ravindraransing939
@ravindraransing939 9 ай бұрын
हा विषय हाताळण्यास खूप धाडस लागतो आणि हे सत्य तुम्ही जगापुढे आणले तुमचे खूप खूप कौतुक
@rameshthorat8390
@rameshthorat8390 3 күн бұрын
खूप छान मुलाखत घेतली आपण... हे वास्तव जगासमोर आणलं ते गरजेचं आहे...
@sawantchaitanya4951
@sawantchaitanya4951 10 ай бұрын
डोळे उघडलेस भावा आज खूप गैरसमज दूर झाले। एवढे प्रॉब्लेम असून सुद्धा हे लोक हसत जगतात आणि नाइलाजाने हे ह्या जागी आले हे ऐकून सुद्धा खूप वाईट वाटलं ।
@Praveen.Jadhav-MusicStarPJ
@Praveen.Jadhav-MusicStarPJ 10 ай бұрын
भाऊ पहिल्यांदा सलाम तुला! हा असा विषय हाताळलास! खूप खूप आभार! प्रत्येक वेळी तू पोट धरून हसवतोस आज विचार करायला लावलंस ❤❤❤❤❤ lots of love to you! खूप मोठा हो म्हणजे अश्या ठिकाणी परत गेलास तर अनेकांचे आयुष्य तू बदलू शकशिल
@CreativeLife-ub5dk
@CreativeLife-ub5dk 7 ай бұрын
भावा तुझी विचार करण्याची .... शैली खूप आवडली मला... आणि तू खूप धाडसी आहेस....love u
@rohitakhade1311
@rohitakhade1311 5 ай бұрын
भावा सलाम आहे तुझ्या कार्याला तु खरी परिस्थिती मांडली आहे हे करायला सुद्धा एक धाडस लागत
@ruksanarajak4756
@ruksanarajak4756 9 ай бұрын
That "बाईचा जन्मच नको" broke from inside 😢
@pratikjadhav1482
@pratikjadhav1482 9 ай бұрын
😢
@suchitpatil9599
@suchitpatil9599 9 ай бұрын
😥
@akashkasbe6986
@akashkasbe6986 9 ай бұрын
😔
@abhibharsakle1698
@abhibharsakle1698 9 ай бұрын
खरच भाऊ😢
@pradeepnaturetraveller4113
@pradeepnaturetraveller4113 10 ай бұрын
भाऊ, आजची बुधवार पेठेतील सत्य व भावनांना हात घालून तू खरोखर खूप मोठे सत्य जगासमोर मांडले, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार व अभिनंदन 🙏🏽🙏🏽🙏🏽
@shubhangi5859
@shubhangi5859 9 ай бұрын
I salute to u भावा..वास्तविक परिस्थिती समोर आणली भावा tu... सलाम तुला 🏆🫡
@rambabrekar1336
@rambabrekar1336 6 ай бұрын
मित्रा, खूप छान टॉपिक , हे लोक आपलेच आहेत ...सरकार ने काही तरी करायला पाहिजे . They Deserve Respect !!
@sagarmokashi9777
@sagarmokashi9777 10 ай бұрын
😢😢 6 महिन्याच्या बाळावर अत्याचार, ऐकलं तरी अस वाटतं की ठोकून टाकावा अश्यना. काय काळजाची लोकं आहेत राव.😢😢
@sanikakupte217
@sanikakupte217 10 ай бұрын
तेच ना.काय बोलावे शब्दच नाही.
@omsable2546
@omsable2546 10 ай бұрын
😢😢
@stonecold9228
@stonecold9228 Ай бұрын
Aikun kaljacha dokach basala....hi ashi mansa janmalach ka yetat .... Kiti changale loka gadi khali yeun martat ... He ka nahi dhadakat kuthalya tari gadi la jaun
@naserkhan7080
@naserkhan7080 10 ай бұрын
सरासरी या विषयावर कोणी बोलत नाही.तुम्ही अत्यंत उपेक्षित समाजात जाऊन त्यांच्या भावना सामान्य समजा पर्यंत पोहचल्यात.धन्यवाद🙏 व्हिडीओ आवडला भाऊ!👍
@pramilakadam3871
@pramilakadam3871 Ай бұрын
खूप धाडस लागतं असा विडीओ काढून लोकांपर्यंत पोहचवण्याचं...... वेश्याव्यवसाय कोण चैन म्हणून करतं तर कोण मजबूरी म्हणून करतं......सलाम तुमच्या कार्याला .... अशा बायकांच्या वेदना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून आमच्या पर्यंत पोहचवण्या बद्दल.
@abhijeetthorawade2227
@abhijeetthorawade2227 7 ай бұрын
मित्रा तुझा व्हिडिओ बघून स्तब्ध झालो आणि तुझ्यामुळेच ह्या बाई लोकांचे दुःख पण समजले🙏 तुझे मनापासून आभार.
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 10 ай бұрын
मन उदास सुन्न झाल विडिओ बघून ..समाजाची अशी एक बाजू बघून 🙏🏻
@AwplSunilJadhav77
@AwplSunilJadhav77 10 ай бұрын
भावा शेवटी तू आजींचा आशीर्वाद घेतलास खरोखर भावा तुझा विचारांना सलाम ...मराठी किडा चा संपूर्ण टीम चे खूप खूप आभार तुम्ही ह्या समजा आरसा दाखवला एक पुरुष असून स्त्री चा भावना व त्यांना सर्व स्पष्ट पणे विचारून घेतलं खरच खूप धाडशी माणूस आहे बाबा
@navanathatpadkar996
@navanathatpadkar996 9 ай бұрын
अत्यंत sensitive विषय खूपच व्यवस्थित पणे हाताळला आहात आपण... त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मुलाखात देण्यासाठी कसं तयार केलत तुम्ही किंवा त्या महिला कश्या काय तयार झाल्या?.... कारण सहसा कोणी तयार होत नाही... तर तुम्ही कसं काय तयार केलं त्यांना?.... खूपच कठीण अशी गोष्ट आहे ही जी की तुम्ही करून दाखवली आणि समाजापुढे व्यवस्थितरित्या मांडली 👌👍
@bolbacchansatya2667
@bolbacchansatya2667 2 ай бұрын
आतापर्यंतच्या तुमच्या सगळ्या व्हिडिओ मधे हा व्हिडिओ Gem आहे, उत्तम 💯
@toufikpathan
@toufikpathan 10 ай бұрын
मागील काही दिवसांपासून समाजातील खूप सुंदर मुद्दे उचलता आहात . मागील पण किन्नर चा मुद्दा आता हा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय वयक्तिक माझं तरी ❤
@aniketshinde5187
@aniketshinde5187 9 ай бұрын
अवहेलना केलेल्या समाजाची दाहक वास्तविकता दाखविल्याबद्दल मराठी किडा टीम च आभार
@madhurapatil5252
@madhurapatil5252 7 ай бұрын
एकदम वेगळा विषय. Sensitive विषय पण चांगल्या तऱ्हेने मांडलात लोकांपुढे.
@apurvashelar412
@apurvashelar412 9 ай бұрын
दाद दिली पाहिजे तुझ्या कामाची खरंच... लोकांचे डोळे डोकं विचार काहीतरी नक्कीच बदलेल यातून...🙏
@LikethisComments
@LikethisComments 9 ай бұрын
जो माणूस खरच आपल्या घरातील आई बहीण आणि मुली वर प्रेम करतो आणि इज्जत करतो तो वैक्ती कधीच परस्त्री कडून शरीर सुखची अपेक्षा करूच शकत नाही
@oamyway975
@oamyway975 8 ай бұрын
Very correctly said. They can do the job of Maids and Poli bhaji and many more small scale jobs. But they don't want to do that. They want easy and loads of money. Shit thing, Stupid Emotional Video
@alasandeswapnali5238
@alasandeswapnali5238 10 ай бұрын
शेवट बघून अंगावर काटा आला खरंच त्यांचं म्णणं पण कळलं 🥺 thank you त्यांची आत्म कथा आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी खुप खुप thank you
Life Of A Transgender (LGBTQ Community) | Marathi Kida
17:03
Marathi Kida
Рет қаралды 2,5 МЛН
What Hindus Think About Muslims? | Most Fearless Opinions...
29:46
Marathi Kida
Рет қаралды 315 М.
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 123 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 20 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 28 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 91 МЛН
Sad Truths Of People's Life In An Old Age Home | Marathi Kida
29:12
Marathi Kida
Рет қаралды 1,5 МЛН
What Muslims Think About Hindu ? | The Shocking Reality
24:47
Marathi Kida
Рет қаралды 1,2 МЛН
Life Of Addicts | Marathi Kida
25:05
Marathi Kida
Рет қаралды 448 М.
Delhi GB Road Ka Ghinona Sach | RealTalk Clips
16:28
RealTalk Clips
Рет қаралды 11 МЛН
पाहुणा आला आणि कार्यक्रम करून गेला 😅#कॉमेडी
42:12
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 11 М.
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 123 МЛН