No video

फक्त 1000 गुंतवून 3 करोड रुपये कसे मिळवायचे | मार्केटमध्ये कोणीही सांगणार नाही | Sanket Awate

  Рет қаралды 1,095,132

Marathi Sanket

Marathi Sanket

Күн бұрын

Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
RichMee - Partner Program -- forms.gle/TCva...
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment --9359670098// 9561192072// 9890212072
Richmee Distributor Joining - 7385847220
Open FREE Demat Account- richmee.com/st...
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses....
Richmee Education App- play.google.co...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.co...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#mutualfunds
#sip
#investmentplanning
#sanketawateinvestment
#powerofcompounding

Пікірлер: 2 900
@MarotiShende-tv5iz
@MarotiShende-tv5iz Ай бұрын
आपण कोणत्याही सेमिनारला न बोलवता आम्हाला कळकळीने खूप छान सांगितलं
@MarotiShende-tv5iz
@MarotiShende-tv5iz Ай бұрын
धन्यवाद
@shubhangipawar1522
@shubhangipawar1522 8 ай бұрын
I proud of you sanket sir.. एका मराठी माणसाची... मराठी माणसासाठी होणारी तळमळ बघून खरच खूप छान वाटतंय... KZfaq वर पैसे कमावणारे खूप आहेत ...पण जो खरंच आपल्या सोबत आपल्या माणसाला पण मोठे होताना बघतो ,असे खूप कमी लोक असतात त्यातले तुम्ही एक..सलाम तुमच्या कार्याला..
@prasadghole1300
@prasadghole1300 8 ай бұрын
Really sir... खूप छान काम करत आहात् आपण
@Vimal-we2ex
@Vimal-we2ex 8 ай бұрын
Mi tumchya matashi shmat aahe. Very great
@madhavibhosale3022
@madhavibhosale3022 6 ай бұрын
Very Good Knowledge. 🙏👍I want think about SIP.
@rebeccagaigawal
@rebeccagaigawal 2 ай бұрын
Pan jyala pagarch nahi tyane kay karave kashi guntavnuk karavi
@anilhebade
@anilhebade Ай бұрын
​@@Vimal-we2ex😮
@user-xb1vc4ms5v
@user-xb1vc4ms5v 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली sir 🙏🏻 जर stock market विषयी व्हिडीओ केला तर बरे होईल 🙏🏻
@drsagarmahajan7228
@drsagarmahajan7228 4 ай бұрын
संकेत सर 1000 गुंतवून 3 कोटी कसे बनणार हा तुमचा video पहिला खूप inspiring video आहे पण त्यावर सरकारला व्याज किती द्यावे लागेल हे पण सांगावे कारण टाळू वरचे लोणी खाणारे सरकार आमच्या हातात किती रक्कम देईल हे पण महत्वाचे
@snehaeducationtech50
@snehaeducationtech50 Ай бұрын
Kasa हिशोब kelay देव जाणे
@maheshchavan4329
@maheshchavan4329 6 ай бұрын
Investment साठी खूप छान आपण समजून सागता तयावदल आपले धन्यवाद एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर आणण्यासाठी जी आपली तळमळ आहे त्याबद्दल तुम्हाला माझा मानाचा मुजरा
@WAMANPARAB
@WAMANPARAB 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@santoshgurav5298
@santoshgurav5298 3 ай бұрын
मी निवृत्त होऊन दोन वर्ष होत आली . मी खाजगी कंपनीत कामाला होतो , तिथे मला पगार कमी असल्यामुळे मला निवृत्ती नंतर मिळणारी रक्कम खुपच कमी मिळाली . ती रक्कम मी बँकेत एफ डी मध्ये गुंतवली . तीच व्याज आणि पेंशन मिळून दहा हजार महिना मिळतात , त्यामुळे खुप ओढातान होते . त्यात मी पडलो अपंग माणूस , त्यामुळे बाहेर काही काम करायचं म्हटले तर तेही मिळत नाही . तर एवढया कमी मिळणाऱ्या पैशात मी कुठे , किती आणि कशात गुंतवणूक करू शकतो ह्याच मार्गदर्शन करा ही विनंती .
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 3 ай бұрын
पेशंन कसली मिळते, तुम्ही प्रायव्हेट कंपनीत पेशंन मिळते का?
@triratnambs
@triratnambs 4 ай бұрын
समजवून सांगण्याची पद्धत खुप छान सर
@ganeshbhandwale3784
@ganeshbhandwale3784 8 ай бұрын
रुबाब ना विकता येतो, ना विकत घेता येतो..!! तो जगण्यात असावा लागतो..😎 संकेत सर फक्त तुमच्यासाठी🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
@prashantkadam3183
@prashantkadam3183 8 ай бұрын
एक व्हिडिओ SIP withdraw करताना लागणाऱ्या tax वर पण करा. बऱ्याच जणांना माहित नसेल.
@indianbarbersalon5562
@indianbarbersalon5562 8 ай бұрын
💯
@17mayureshlokhande91
@17mayureshlokhande91 7 ай бұрын
1000
@dayanandwankhade7346
@dayanandwankhade7346 5 ай бұрын
💯👍
@atharvachavan3836
@atharvachavan3836 5 ай бұрын
Khup mast
@nutansuryawanshi2483
@nutansuryawanshi2483 4 ай бұрын
Yes
@rajendrabadawe6948
@rajendrabadawe6948 7 күн бұрын
खूप छान
@swapnilbhosale1852
@swapnilbhosale1852 6 ай бұрын
सर छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार ही गुंतवणुक करण्या साठी एखादी SIP सांगा जी रिटर्न चांगले देईल
@user-qb3mq7jt7d
@user-qb3mq7jt7d 8 ай бұрын
1000 रू investment करून 40 वर्षांनी 3 कोटी 14 लाख जे मिळणार त्याची value तेव्हाच्या तुलनेत 40 लाख असेल हे ही सांगा....
@gajendrabanarase9016
@gajendrabanarase9016 8 ай бұрын
तो पर्यंत तो खपला तर 😢
@vinayaksurve9985
@vinayaksurve9985 8 ай бұрын
Mala gutuvanuk karaychi ahy Sir
@siddkharavtekar7141
@siddkharavtekar7141 8 ай бұрын
aahya vichranchya lokani invest karu naye.
@indrajeetthakurpatil4053
@indrajeetthakurpatil4053 8 ай бұрын
Sir Teva 1000 rupees chi value ?
@sh09976
@sh09976 8 ай бұрын
Mazya wadilanni 1000 रु चे shares ghetale hote 1990 la tyache 2022 la 40,000 रु झाले त्यावेळी 1000 ची किंमत कदाचित आत्ताचे 10,000 असू शकते
@mrsramawagh9033
@mrsramawagh9033 8 ай бұрын
संकेत सरांच्या एक्सेल sheet मध्ये 1 वर्षांत 13021 रुपये होतात. मी जानेवारी 2023 पासून टाटा Mutual fund मध्ये महिना Rs. 1000 chi गुंतवणुक सुरू केली. आता 12 hapte झाले आहेत. माझ्या portfolio chi रक्कम 13122 रुपये आहे. पहिले 2/3 महिने folio red होता, पण नंतर चांगले रिटर्न स मिळाले. 😊
@poojarewatkar6773
@poojarewatkar6773 5 ай бұрын
Konta fund hota sip ki fund
@mrsramawagh9033
@mrsramawagh9033 5 ай бұрын
@@poojarewatkar6773 Tata Mutual fund मध्ये SIP
@sonupol5466
@sonupol5466 5 ай бұрын
12 महिण्याचे 12000/_होतात वर 1000/- असचं ना??? तुम्हाला 1321/-मिळाले ना??
@mrsramawagh9033
@mrsramawagh9033 5 ай бұрын
@@sonupol5466 ho
@sanglatkokan992
@sanglatkokan992 4 ай бұрын
Konta app ghetla ani kontya sip la invest keli please sanga
@ranjitbhosale3410
@ranjitbhosale3410 5 ай бұрын
मला investment कराचे आहे माझे वय ६२ वर्ष आहे दर महिन्याला १०००/-- करायचे आहे मी वडोदा गुजरात मध्ये राहतो
@kalyanghallal9429
@kalyanghallal9429 3 ай бұрын
संकेत सर खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल मराठी माणसांना पुढे जाण्याचा सल्ला देतात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आभार
@satishpawar5007
@satishpawar5007 8 ай бұрын
जर, खरोखर तुम्ही सांगता त्या प्रमाणे रिटर्न मिळत असतील तर खूपच अमेजिंग आहे हे. God Bless You Dear ❤
@gajendrabanarase9016
@gajendrabanarase9016 8 ай бұрын
याचा सत्कार करा हो
@Stockmarket-Profitable-Mantra
@Stockmarket-Profitable-Mantra 4 ай бұрын
Never possible
@shivprakashankam3619
@shivprakashankam3619 8 ай бұрын
Sanket Sir, पाण्याच्या टाकीचं उदा. एकदम सही 👍आहे.
@vijaysurapure6672
@vijaysurapure6672 5 ай бұрын
भाऊ खुप छान समजावून सांगितले धन्यवाद
@deepakpomendkar3462
@deepakpomendkar3462 Ай бұрын
खुप छान आणि प्रेरणादायी व्हिडिओ आहे. मला तो Excel चार्ट पाहिजे. कसा मिळू शकतो
@vijaypawar1798
@vijaypawar1798 8 ай бұрын
साहेब,उद्याच मी आपल्याला भेटतो.छान माहिती आहे.धन्यवाद
@sachinbansode9827
@sachinbansode9827 6 ай бұрын
खूप छान गुंतवणक आहे , आजच मुचल फंडमध्ये गुंतवणुक सुरू करणार आहे.
@AshokWarkar-hg3ni
@AshokWarkar-hg3ni 6 ай бұрын
Ek number Ankleshwar mein 15000 Guntur Kannada❤❤
@user-ly6ex6lz2z
@user-ly6ex6lz2z 2 ай бұрын
Takichya example ne sarv concept clear zali sir Thank you 🙏
@kishorsurvase8779
@kishorsurvase8779 3 ай бұрын
हा वि डीओ पाहीले आहे चांगले आहे मला आवडला पण माझी 65/वर्ष आहे
@dilipkrishnabhande4377
@dilipkrishnabhande4377 3 ай бұрын
माझे वय 61आहे
@asmitaraut2831
@asmitaraut2831 2 ай бұрын
Me tumcha video pahila Mala avadala, pan 56 year old house wife aahe, me aata invest Keli ter Mala kasa benefit mile pl reply.
@prafulbondarde2942
@prafulbondarde2942 7 ай бұрын
🙏खुपच छान माहिती सांगितलीत, तरुण मुलांनी याचा नक्कीच विचार करावा सरांनी सांगितल्या प्रमाणे गुंतवणूक करा आयुषच्याचे नक्कीच कल्याण होईल. संकेत सरांना खुप खुप धन्यवाद 👍
@vishalgaikwad9282
@vishalgaikwad9282 7 ай бұрын
खूपच छान
@nihalpandharbale1597
@nihalpandharbale1597 8 ай бұрын
सर अगदी सोप्या भाषेत समजून सांगितला आहे थँक्यू
@shivleelakatte296
@shivleelakatte296 3 ай бұрын
Good morning sir..... माझा मुलगा १५ वर्षाचा आहे मी २००० ची sip २० वर्ष केली तर किती रक्कम परत भेटेल त्याचे वय ३५ वर्ष असेल त्या वेळी ....खुप छान माहिती दिली आपल्या माणसं असली की विश्वास वाटतो ....thank you sir
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 11 күн бұрын
12.5% return milale per year tar 19.50 lakhs milatil.
@anjalighagare7288
@anjalighagare7288 Ай бұрын
खूप छान माहिती दिली sir
@user-uy2uu7jn9h
@user-uy2uu7jn9h 8 ай бұрын
माझे वय 42 आहे मी fact lic वगैरे सुरू केले होते पण sip बद्दल माहीत नव्हते म्हणजे शेअर मार्केट च माहीत नव्हते की कुणी सांगितले नव्हते पण जुलै चा तुमचा एक व्हिडिओ बघितला आणि मला काहीशा इंटरेस्ट वाटला शेअर मार्केट बद्दल जवळपास 15 दिवसात मी तुमचे आणि आजुन खूप you tube वर vhedivo बघितले.आणि मी 5 हजार ची sip सुरू केली तसेच काही stock पण अनलीस करून काही stock घेतले आणि आज खूप profit मध्ये आहे *ex.irfc मी 36 रू ला 700 शेअर by केले आणि त्यातून 500 शेअर 78 ला विकले 201 आजुन आहे
@archanaagarkar2338
@archanaagarkar2338 6 ай бұрын
तुम्ही कुठे राहता वाडकर सर ?
@anantaj92
@anantaj92 5 ай бұрын
One time invest karta yeti ka
@Disha_Gawande
@Disha_Gawande Ай бұрын
Konti app waparta
@rohitgurav2767
@rohitgurav2767 8 ай бұрын
सर Excel sheet द्या video माहित पूर्ण असता thank you sir
@subhashbhisale4611
@subhashbhisale4611 Ай бұрын
मि आज बंधन बँक मध्ये sip काढली आहे सर 5000रू
@chhayashinde1339
@chhayashinde1339 Ай бұрын
माझे वय 60 वर्षे चालू आहे मला आता इन्वेस्ट करायचे आहे कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये मी करू शकते मार्गदर्शन करावे
@Shetkarimahavikas-gr7pv
@Shetkarimahavikas-gr7pv 7 күн бұрын
😅
@user-uy2uu7jn9h
@user-uy2uu7jn9h 8 ай бұрын
जबरदस्त plannig सांगता तुम्ही रीयल गोष्टी सांगता. खरचं धन्यवाद....
@swatipai6952
@swatipai6952 7 ай бұрын
Water tank best example easy to understand 👌🎉
@aaradhyakulkarni2016
@aaradhyakulkarni2016 3 ай бұрын
30 years paryanta maximum investment karu shakto mutual fund madhe fakta.. 30 years nantr reinvest raise karavi lagte as per sebi guidelines
@nishantkadam417
@nishantkadam417 Ай бұрын
Greatest knowledge ❤🎉
@manthanpatil2630
@manthanpatil2630 8 ай бұрын
World no 1 financial planner संकेत सर l❤🎉🎉🎉
@user-rk5iu2xu2c
@user-rk5iu2xu2c 8 ай бұрын
Sir it's superb u have changed my thoughts it's great to all of us 👍
@samadhansonawane8840
@samadhansonawane8840 22 күн бұрын
वा.. वा साहेब अप्रतिम व्यक्तिमत्व
@thnirmit5590
@thnirmit5590 21 күн бұрын
संकेत सर तुमचे व्हिडिओ मी बऱ्याच वेळा पाहते खूप छान असतात, माझा लहान मुलगा आठ वर्षाचा आहे, त्याची एसआयपी आतापासून ₹1000 ची सुरू करायची असेल तर कशी करावी.
@maheshkhandekar6299
@maheshkhandekar6299 8 ай бұрын
तीन करोड रुपये आता देऊन दर महिना ₹1000 चाळीस वर्षे भरतो अशी एखादी स्कीम आहे का😎
@alpeshgaikwad2752
@alpeshgaikwad2752 7 ай бұрын
😅
@gangagurukule446
@gangagurukule446 5 ай бұрын
😂😂😂
@pragatibhagat5644
@pragatibhagat5644 5 ай бұрын
Navi app 5 lakh😅😅
@user-bh9oz5yy6m
@user-bh9oz5yy6m 5 ай бұрын
BTC😂
@itskiran9592
@itskiran9592 5 ай бұрын
😂😂😂😂😂
@sagarandhare3765
@sagarandhare3765 8 ай бұрын
मी तुमचे व्हिडिओज बघून बघून मागच्या वर्षी पासून 2 sip 1000/each चालू केल्या. 1 sip aata 25% आणि 2nd sip 17% returns chalu aahe..thanks for ur guidance and informative videos...❤
@user-ls9kd6eh9k
@user-ls9kd6eh9k 8 ай бұрын
Kshamdhe chalu keli sir sip. Banking sector ki other
@sagarandhare3765
@sagarandhare3765 8 ай бұрын
@@user-ls9kd6eh9k SBI contra fund direct and PGIM India midcap
@avinashspatil2694
@avinashspatil2694 8 ай бұрын
कोणत्या सेक्टर मध्ये गुंतवणूक करताय साहेब
@sagarandhare3765
@sagarandhare3765 8 ай бұрын
@@avinashspatil2694 SBI contra mutual fund and PGIM India midcap mutual fund
@PRANAYJADHAV-js8sc
@PRANAYJADHAV-js8sc 6 ай бұрын
Kashamde chalu keli
@RaviKumar-hr3do
@RaviKumar-hr3do Ай бұрын
Great sir thank you best investment plan
@34mangeshkarad23
@34mangeshkarad23 6 ай бұрын
आजचा १० रुपयाच्या वडापाव ४० वर्षांनी १०० रुपयला होईल म्हणजेच ४ लाख गुंतवणूक म्हणजेच ४० वर्षानंतरचे 3 कोटी नाही होणार ( 3 कोटीची किंमत 4 लखाच असेल)
@EknathParthe-z5y
@EknathParthe-z5y 22 күн бұрын
बरोबर
@MarathiSanket
@MarathiSanket 17 күн бұрын
Sir inflation is growing by approx 6% & expected returns are 3X of inflation. Inflation never beats these returns.
@y2k-wo3sk
@y2k-wo3sk 16 күн бұрын
Health and education inflation tuzya bapani tehvli ka fix 6% education inflation is 9-11% ​@@MarathiSanket
@mandarjavrat731
@mandarjavrat731 10 күн бұрын
१० रुपये shar १०×४०, ००० =४'००'००० ( ४०, ०००× २, ५०० = १००, ०००, ०००. २५ वर्ष
@vardhamanawati3009
@vardhamanawati3009 8 ай бұрын
Jay Jinendra Sir video खूप च चांगला आणि महत्वाची माहिती देणारा आहे
@nileshbhadra6912
@nileshbhadra6912 8 ай бұрын
Amazing.. I'm already putting 10k per month since last 4.5 years now I will make it double try for triple also.. THANK-YOU VERY MUCH SIR FOR GR8 GUIDELINES.. I WOULD LIKE TO ATTEND TOUR SESSIONS FOR MORE GUIDANCE..
@AshishKumbhar-ym1rm
@AshishKumbhar-ym1rm 7 ай бұрын
Which mutual fund are you invested...??
@vijayshelke8876
@vijayshelke8876 17 күн бұрын
साहेब छानमाहिती 👍👍
@ndpatilbeedkar9315
@ndpatilbeedkar9315 Ай бұрын
खूपच छान माहिती, सर👍
@adityas2405
@adityas2405 8 ай бұрын
Sir your point is valid but also consider the inflation rate while showing future returns. So that everyone can get a clear idea and accordingly look for step up SIP.
@anandrandive6007
@anandrandive6007 8 ай бұрын
8aaAA
@nileshgunjote9635
@nileshgunjote9635 8 ай бұрын
एक हजार रूपयेवाले
@shekharsawant9129
@shekharsawant9129 6 ай бұрын
कडक दादा खूप छान माहिती मला ही शिकायचं आहे दादा खूप ट्राय केल पण समजत नाही आहे दादा
@bhartdangane727
@bhartdangane727 6 ай бұрын
@priyankamokashi8994
@priyankamokashi8994 2 ай бұрын
Khup chan knowledge Ani logic
@sandeepchavan6890
@sandeepchavan6890 2 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@ri8511
@ri8511 8 ай бұрын
Sir make more educational videos like this. Thanks.
@mayurjalvi7241
@mayurjalvi7241 7 ай бұрын
खूप छान समजावून सांगितलं sir....
@Vijay-cy2gt
@Vijay-cy2gt 4 ай бұрын
Vaah,kya,baat,kahi,hai,apne,,,1,no,ilike,thankyou,
@bharatingal3455
@bharatingal3455 3 ай бұрын
खूप छान माहिती आहे सर
@manishakarkhile8599
@manishakarkhile8599 8 ай бұрын
Very nice sir your good thoughts change our mind
@rahulwable6924
@rahulwable6924 8 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🤝
@nitinkatdare6058
@nitinkatdare6058 8 күн бұрын
YES VIDE IS OF GOOD KNOWLEGE
@vijaytile4362
@vijaytile4362 4 ай бұрын
Thanks you I am Sharad Tile retired chief officer superintendent in railways
@vaibhavpatil7310
@vaibhavpatil7310 8 ай бұрын
Please add tax point while arriving at final amount so that it will more clear
@sandipcharate7028
@sandipcharate7028 8 ай бұрын
Thank you very much for always your valuable knowledge and experience provide for Marathi people 🙏🙏🙏👌👌👌🌹
@GauriMore-ky3vg
@GauriMore-ky3vg 2 ай бұрын
Very important information thanks
@devidaaslakhe7149
@devidaaslakhe7149 3 ай бұрын
1000 per month mi sip or MF karto mala sanga yacha Rs 1000 for my age 65 last amount tax kiti lagel ya overall amount var tax kiti lagnar
@RohitEditography
@RohitEditography 8 ай бұрын
सर तुमच्या सारखं गरीब व्हायचं आहे खूप साऱ्या लोकांना 😂.
@shailejadeshmukh2240
@shailejadeshmukh2240 8 ай бұрын
Khupch Chan mahiti
@pundalipatil3773
@pundalipatil3773 6 ай бұрын
Dhanyawad sir Aapan khup chhan sip chi mahiti sagitale
@rajashriamrute7246
@rajashriamrute7246 4 ай бұрын
वरतून काही जण असे आहेत मराठी माणसाला वरती नेयच्या नावा खाली शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन पैसे कमवायचा धंदा जोरात सुरू आहे वेळीच सावध हो सगळे😢😢😢
@user-gy5nn3vt7c
@user-gy5nn3vt7c 25 күн бұрын
इन्व्हेस्ट केल्यावर याची काय गॅरेंटी की ती कंपनी ज्यात sip लावली आहे ती राहील याची काय गॅरेंटी आणि 40 वर्षनंतर पैसे भेटतील एवढ्या वर्ष ती इन्व्हेट केलेली कंपनी राहील त्या कंपनीची शेअर वळून कायम वाढती राहील का याची काय गॅरेंटी, आणि ती कंपनी बुडाली तर गुंतवलेले पैसे भेटणारच का याची गॅरेंटी काय
@jagannathdinde4341
@jagannathdinde4341 8 ай бұрын
सर, ज्यांनी 50 वय झाले आहे त्यांनी काय करावे.
@sanketpatel2420
@sanketpatel2420 7 ай бұрын
@dharmrajnaiknaware9147
@dharmrajnaiknaware9147 3 ай бұрын
तीर्थयात्रा
@naina763
@naina763 2 ай бұрын
Maje papa 65 che ahet mi tyanchi mulgi.... Mi papa che 1 lakh last 3 yrs madhe sip invest kele... Thodi chukli pan... But mala after 3 yrs 25 % return bhetla.... Thoda research kela ki chan return bheta age is not a bar...
@AshwiniKarhale-rw2ro
@AshwiniKarhale-rw2ro Күн бұрын
😂😂​@@dharmrajnaiknaware9147
@sonaliwadkar2646
@sonaliwadkar2646 8 ай бұрын
Hi sir, which small cap fund is best for long term investment.
@dattatraylate3613
@dattatraylate3613 5 ай бұрын
जय श्री राम श्री,संकेत आवटे सर sip बद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.
@amitwakle8356
@amitwakle8356 11 күн бұрын
Sir tumhi long term investment sathi bhar detay pn aaj chya kalat yach varshi cha budget mde Vadhlelya income tax gst tax vgre he srva baghta 2060 parynt Inflenantion kiti vadhel ya bddl kahi v4 mandlech nahit tumhi te 3 crd chi value majha investment evdhich nahi rahil mhnje brr ya baddal jara sanga detail mde Inflation shi kasa compete karayla long term cha nadat
@nirajw9958
@nirajw9958 8 ай бұрын
Very beautiful video.
@SilentGaming169
@SilentGaming169 8 ай бұрын
Time value of money. Time is most important than size of amount
@paradoxgaming9310
@paradoxgaming9310 2 ай бұрын
Khup chan mahiti dili sir thank you so much
@dayanandgajadhane8233
@dayanandgajadhane8233 5 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्या साठी खूप खूप आभारी
@rajendrakolhe8310
@rajendrakolhe8310 5 ай бұрын
जो आधी गुंतवणूक कमी वयात करून long time साठी थांबवतो त्याचाच फायदा होईल
@SPJori
@SPJori 8 ай бұрын
, छान माहिती दिली , पण ज्यांच्या मार्फत आपण invest करतो त्यांचे commission/broakrage कट करून एवढी रक्कम मिळते का? direct investment आहे ?
@JitendraPatil-ru5cg
@JitendraPatil-ru5cg 3 ай бұрын
छान माहिती दिली आहे सर
@shilpalikesongdeshpande2777
@shilpalikesongdeshpande2777 2 күн бұрын
Hello संकेत माझे वय 46 सुरू आहे. आज पर्यंत काही बचत करायला जमले नाही पण आता 10000/ manth पर्यंत करू शकते pl मला कुठल्या sip मध्ये आणि किती इन्व्हेस्टमेंट करू मार्गदर्शन करशील आता पासून येणारी 20 years पर्यंत करू शकेल 🙏🏼
@dipakkuwar1076
@dipakkuwar1076 8 ай бұрын
Great efforts for giving knowledge to others 👏 👍
@yasminpatel5714
@yasminpatel5714 8 ай бұрын
Namaste sir.I am a doctor serving in Govt.hosp.pl.make a video on retirement planning. Safe ways of investment for further life
@user-qm1qx9fl8g
@user-qm1qx9fl8g 6 ай бұрын
Inflation rate is around 5.69 %something are in our country X : And FD gives 8/9% only If we minus it from inflation rate then we get 3.4% only in a year SIP gave us average 12% Which is more better than FD And as per our inflation rate SIP is way better than other investments like gold ,real estate ,or bank FD, Hope so it will help you sir All the best
@smitadeokar1217
@smitadeokar1217 5 ай бұрын
​@@user-qm1qx9fl8g? 😮 13:51 😊9 lm up i😊😅
@dnyneshbhaskal596
@dnyneshbhaskal596 3 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ होता
@mandarjavrat731
@mandarjavrat731 11 күн бұрын
सर तुम्ही बोलत आहेत ते खरं आहेत.. मि माझा मित्र सांगत कि sharr मार्केट किंवा Sip करा छान फायदा मिलेल. हैव्हडं लवकर कशाला पैसे जमवच असं उलट बोलत ता..
@anup.r.kurdunkar5663
@anup.r.kurdunkar5663 8 ай бұрын
Sir i think expenses you had shown are wrong to bear the expenses family should have in year 1940- 10 R per annum 1960- 100 R per annum 1980- 1000 per annum, 2000- 10,000 per annum, 2020- !,00,000 per annum, 2040- 1,00,00,00 per annum. so towards 2040 every family needs 1cr for a month to live greatful life so after 30 or 40 years the value of 1 cr will be not that what today it is. Thank you
@Connecting-nature
@Connecting-nature 8 ай бұрын
Right.... nowadays 1000 rs is 100000 in value after 20-25yrs
@khashimshaikhji9449
@khashimshaikhji9449 7 ай бұрын
Sir manapasun namskar avadl video very nice sir
@user-qm1qx9fl8g
@user-qm1qx9fl8g 6 ай бұрын
Inflation rate is around 5.69 %something are in our country And FD gives 8/9% only If we minus it from inflation rate then we get 3.4% only in a year SIP gave us average 12% Which is more better than FD And as per our inflation rate SIP is way better than other investments like gold ,real estate ,or bank FD, I hope it will help you
@kakasahebgunjal7940
@kakasahebgunjal7940 6 ай бұрын
1000हजार रु गुंतवणुक करनारा सर्वात जास्त परतावा मिलवणार।
@smitachavan980
@smitachavan980 2 ай бұрын
मी नाशिकला राहते मला हजार रुपये गुंतवणूक करायची आहे माझे वय 60 आहे सर खूप कर्ज आहे खूप टेन्शन मध्ये आहे मार्ग दाखवा 🙏🙏🙏🙏
@MarathiSanket
@MarathiSanket 2 ай бұрын
7385237220 - या नंबरला कॉल करा.
@user-zq1xm2ik1e
@user-zq1xm2ik1e Ай бұрын
Please kontya mutual fund Kiva index fund investment karavi sanga
@ayush.Dhanva
@ayush.Dhanva 4 ай бұрын
Nice, कोणत्या कंपनीचे ही SIP आहे, ज्यावर 15%व्याज दर मिळतो आहे.
@siddeshdandekar217
@siddeshdandekar217 8 ай бұрын
Sir vadhnare inflation cha pn effect hoil na actual returns var
@user-qm1qx9fl8g
@user-qm1qx9fl8g 6 ай бұрын
Inflation rate is around 5.69 %something are in our country And FD gives 8/9% only If we minus it from inflation rate then we get 3.4% only in a year SIP gave us average 12% Which is more better than FD And as per our inflation rate SIP is way better than other investments like gold ,real estate ,or bank FD , So Do invest All the best
@sharmiladias4369
@sharmiladias4369 2 күн бұрын
Very nice information
@mandachalke6676
@mandachalke6676 5 ай бұрын
खूप छान माहिती सर
@parshuramkate5101
@parshuramkate5101 8 ай бұрын
Total impressed 🎉🎉🎉🎉
@shankarrajput88
@shankarrajput88 8 ай бұрын
संकेत साहेबा नाँ जे लोक support करतात त्यांनी लाइक आणि कमेंट ज़रूर करावे ! ❤धन्यवाद ❤
@amitkarmalkar6048
@amitkarmalkar6048 7 күн бұрын
Obviously sir long turm investment will b much benifishial
@ASBSK2727
@ASBSK2727 6 ай бұрын
नक्कीच, आज पासून सुरुवात करुया
@sanjayshende5784
@sanjayshende5784 8 ай бұрын
Sir प्रत्येक महिन्याला 15% कसे काय वाढतील
@sheetalrao9483
@sheetalrao9483 6 ай бұрын
Average sangitle ahe te .... 😊
@manishapatil3706
@manishapatil3706 8 ай бұрын
Is the sip taxable or taxfree? Why we can see the sip details as investment in the EPFO portal?
@jsupernatural2203
@jsupernatural2203 8 ай бұрын
With my knowledge it's 10 to 12 % but check ✔️ with ur CA😊🙏
@neeleshbendar5313
@neeleshbendar5313 7 ай бұрын
It's is taxable
@neeleshbendar5313
@neeleshbendar5313 7 ай бұрын
And also some exemption has been given by government
@GajaananBhise-gy6xp
@GajaananBhise-gy6xp 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे दादा 👌👌
@ramananddongre9950
@ramananddongre9950 Ай бұрын
सर मी आता 50 वर्षाचा आहे आता 1000 ची sip करतो आहे
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 6 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 85 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 47 МЛН
SIP म्हणजे काय? | भाग - ३६  | CA Rachana Ranade
12:59
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 1,3 МЛН
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 6 МЛН