एका दिवसात कमवा वर्षाचा पगार? Stock Market Strategy & Journey | Sanket Awate |

  Рет қаралды 322,470

Marathi Sanket

Marathi Sanket

Жыл бұрын

Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5avFwbvz7ih66B8
RichMee - Partner Program -- forms.gle/TCvae23TybACsGdD6
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment --9359670098// 9561192072// 9890212072
Richmee Distributor Joining - 7385847220
Open FREE Demat Account- richmee.com/stock_list/
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses.store/
Richmee Education App- play.google.com/store/apps/de...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.com/store/apps/de...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSanket
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#mutualfunds
#sip
#investmentplanning
#sanketawateinvestment
#powerofcompounding

Пікірлер: 628
@MarathiSanket
@MarathiSanket Жыл бұрын
1) IIFL Demat account link- cutt.ly/QLjNzqY 2)Angel Broking Demat account link Link- tinyurl.com/y7mt82za 3) Upstox Demat account link Link- upstox.com/open-account/?f=4E... 4) Zerodha Demat account link Link- www.richmee.com/cust_details/
@jayshreebhatkar5063
@jayshreebhatkar5063 Жыл бұрын
Saket SIR you are reali genius Pl give me your m/no = sharad bhatkar
@sureshpatil9226
@sureshpatil9226 Жыл бұрын
Share chi list pathava sir
@sureshpatil9226
@sureshpatil9226 Жыл бұрын
Sir paishachi khup problem Chalu ahe sir plz
@lalitghanekar
@lalitghanekar Жыл бұрын
Sir mala hi share market madhun paise kamavayche aahet mala help kara
@kishoreanvekar422
@kishoreanvekar422 Жыл бұрын
Sir i very impressed i would love to join sir pls help me sir
@navinshinde843
@navinshinde843 Жыл бұрын
सर आपला शून्यातून विश्व निर्माण करणारा जीवन प्रवास सर्वसाधारण मराठी माणसाला खूपच प्रेरणादायी आहे. आपण प्रामाणिकपणे मराठी माणसाला करीत असलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे आहे. खूपच छान! धन्यवाद!
@krushnagadhave8430
@krushnagadhave8430 Жыл бұрын
खरंच आज एक सामान्य मराठी माणूस असल्याचा अभिमान वाटतो सर.... शून्यातून विश्व निर्माण करणे यालाच म्हणतात.. अभिनंदन तुमचे,....... 💐💐💐💐💐
@vijaymhatre4495
@vijaymhatre4495 Жыл бұрын
सर आपण अगदी आपले अनुभव न लपवता आम्हाला शेअर केले त्याबद्दल धन्यवाद! आपल्या मनाचा मोठेपणा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर लक्षात येतो. तुम्हाला, तुमच्या मेहनतीला सलाम! धन्यवाद!
@nilamshinde1214
@nilamshinde1214 Жыл бұрын
मराठी माणूस शेअर बाजारात आहे आणि सफल झालेला आहे नाद खुळा भावा
@kirtirajkamble3057
@kirtirajkamble3057 Жыл бұрын
संकेत सर तुमचं बोलणं खुप प्रभावी आहे. मार्केट मधुन पैसे कमवायचे तर आहेच पण आम्हाला काहीच येत नाही . तर तुम्ही आम्हाला कशी मदत करणार ते सांगा
@mangeshtayade7051
@mangeshtayade7051 Жыл бұрын
ho sir plz sanga
@ashokhiwale7348
@ashokhiwale7348 Жыл бұрын
Ho sir kaskay jmnar amhala
@A_Lone_SuperTrader
@A_Lone_SuperTrader Жыл бұрын
Abhyas karayla suruvat kara. Sir madat kartil yachi vaat baghat basu naka. Swata suruvat kara.
@pramodpjadhav1402
@pramodpjadhav1402 Жыл бұрын
Yes sir
@manojtak9
@manojtak9 Жыл бұрын
आधीचे व्हिडीयो पाहा.. सरांनी बरंच काही सांगितलंय
@dipakchitte2263
@dipakchitte2263 Жыл бұрын
माननीय सर, आज आपण खरोखरच आमचे हितचिंतक म्हणुन ओळखले जाणार, तुम्ही खरोखरच योग्य दिशा रखता आहेत माझ्यासाठी तुम्ही भगवान विष्णु आहात, ते अस की तुम्ही एक प्रचंड ईश्चाशक्ती निर्माण करून देणारे आहात जेने करून माता लक्ष्मी ला आमच्याकडे येण्यासाठी काय कराव, कस कराव वगैरे शिक्षा, ज्ञान प्राप्त करुन देणारे गुरु आहात, नमस्तस्यै गुरवे नम:
@mangeshgundale8997
@mangeshgundale8997 Жыл бұрын
खूप खूप छान सर अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिलीत सर आज मला अशी वाटले की प्रत्यक्ष तुमच्यासोबत समोर बसून आपण चर्चा करतोयमी पण अशाच परिस्थितीतून आलेलो आहे सर खूप खूप मला चांगले वाईट अनुभव आलेले आहेत सर.तुमचे व्हिडिओ खूप मोठे मोटिवेशनल असतात तुमचे व्हिडिओ कडून तुमच्याकडून प्रेरणा मिळते.माझ्यासाठी खूप खूप धन्यवाद सर तुमच्या मिसेस तुमचे आई-वडील यांना नमस्कार सांगा आमच्यासारख्या दर्शकाचा.माहिती कायमस्वरूपी देत रहा खूप धन्यवादधन्यवादसर पुन्हा एकदा..
@kushagrafating1691
@kushagrafating1691 Жыл бұрын
हे एकमेव चैनल आहे जिथे फ्री मधे सगळा शिकयला मिडत आहे । नाही तर बाकी सगळे क्लास लवा करते
@sanjaykhade7116
@sanjaykhade7116 Жыл бұрын
सर तुमचं बोलणं एवढं छान आहे की तुमच्यावर विश्वास ठेवायला आणि तुमच्या सल्ला घ्यायला काही हरकत
@hariprasadraval9256
@hariprasadraval9256 Жыл бұрын
आता ख-या अर्थाने आजपासून आमची jorny sharemarket च्या दिशेने सुरू झाला असेच vinspiring , learning video टाका ... Salute to you and your sharemarket guru... Happy journey sir I like your attitude ... Helping nature ...best of luck sir ..... यातुनच आम्ही सुध्दाgrow होणार.....हे नक्की ....
@somnathirale439
@somnathirale439 Жыл бұрын
Sir tumcha mo no.
@sandipbathe6101
@sandipbathe6101 Жыл бұрын
@@team_stockaddawithjanak565 Hi sir
@shridharpatki4208
@shridharpatki4208 Жыл бұрын
Very important information
@HiDDenARMY1497
@HiDDenARMY1497 Жыл бұрын
सर तुम्ही आपल्या सोबतच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जी मराठी लोकांना पुढे जाण्यासाठी मदत करताय, आपल्या सोबतच इतरांनाही grow व्हावं हा जो आपला विचार आहे ते खरच खूप अभिनंदनीय आहे खूप खूप धन्यवाद सर! 🙏💐💐💐
@nileshchavhanlatestspeech8299
@nileshchavhanlatestspeech8299 Жыл бұрын
खर या व्हिडिओ मधुन इक नविन शिकन आणि उमंग निर्माण झाली आहे...
@deepakwazarkar6487
@deepakwazarkar6487 Жыл бұрын
💐 गुरुरब्रम्हा: गुरुरविष्णू: गुरुरदेवो: महेशश्वरा: गुरू:साक्षात परब्रह्म: तसमैं श्री गुरुवेनमः 💐
@nileshshelar1531
@nileshshelar1531 Жыл бұрын
धन्यवाद सर मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 🙏🙏🙏🙏🙏
@harlibassham8187
@harlibassham8187 Жыл бұрын
As a beginner in stock market I have heard many investors achieve their first milllion dollazs from stock investment, I want to achieve this immediately, however avoiding mistakes other starters make, some one advice a quick way to achieve this goal.
@lisavartforlife2726
@lisavartforlife2726 Жыл бұрын
I was here as of last month a lost beginner looking for a fast means to make extra cash by the side, Monroe Horcel is a good Pro. to consider he is well known in the U.S and has assisted many beginners in their journey.
@harlibassham8187
@harlibassham8187 Жыл бұрын
@@lisavartforlife2726 Thank you, I searched him using his name "Monroe horcel" he looks like the man for the job, thank you for this recommendation.
@mnovogratz8gmailcom293
@mnovogratz8gmailcom293 Жыл бұрын
Despite the economic downturn, I'm so happy 😃. I have been earning $60,000 returns from my $7000 investment every 13 days ......☝️☝️
@prathmeshdeshmukh9154
@prathmeshdeshmukh9154 Жыл бұрын
तुमचा आजचा विडीओ ❤ आतुन आलेला आहे... तुमच्यापासून बरच शिकलो... बरच शिकत आहोत... आम्ही लकी आहोत कारण आम्हाला तुमचे मार्गदर्शन मिळाले...असच मार्गदर्शन करत जा फ्री मध्ये 😀
@Sachingursal
@Sachingursal Жыл бұрын
सर खुप खुप धन्यवाद. मी देखिल कंपनीत जॅब करतो माझी बायको दोन वर्षां पासुन मला स्टॅक मार्केट विषयी सागत असे परंतु मी देखिल याला जुगार समजुन केले नाही. परंतु चार महिन्यां पुर्वी थोडा इन्व्हेस्टमेंट केली. नंतर बायकोने तुमच्या चॅनल विषयी सागितले. मग तुमचे व्हीडिओ बघायला सुरवात केली आणि चांगली इन्व्हेस्टमेंट केली. तुमचे एक वाक्य फक्त लक्षात ठेवले तडपा तडपा के मारेगे हा मार्केट चा फंडा समजुन घेतला. आणि आज पर्यंत मी 5 लाग इन्व्हेस्टमेंट केले आणि खुप चागले प्रॅफिट झाले. धन्यवाद तुमचे.
@AmirShaikh-nu6ci
@AmirShaikh-nu6ci Жыл бұрын
सेम माझ्या... सारखी अवस्था मी पण मातीच्या घरात आहे छान वाटले माहिती एकुना 🙏🙏
@anilghatal5023
@anilghatal5023 Жыл бұрын
💐💐खूप खूप छान सर मार्गदर्शन तुमचं विचार सांगड आणि मी यात साम्य दिसून आले.👌👌👌👌👍👍
@rameshpadte3405
@rameshpadte3405 Жыл бұрын
अतिशय सुंदर. प्रामाणिकपणे सांगितलेली आपली जीवन यात्रा फारच प्रेरणादायी आहे, सर.
@surajmalve1282
@surajmalve1282 Жыл бұрын
तुमचे मनापासून अभिनंदन सर तुम्ही खूप छान पद्धतीने शेअर मार्केट समजून सांगता 🙏🙏
@jaywantjawale5345
@jaywantjawale5345 Жыл бұрын
Sir far chan mahiti dili tumacha mule shares Market madhe investment karave asye watu lagley ahe mi apley video nayhami pahato chan investment badhal sangata dhanyawad God bless you
@bhupeshmarathe9887
@bhupeshmarathe9887 Жыл бұрын
खरच तुम्ही खूप खऱ्या गोष्टी सांगतात...आणि त्या पण मनापासून फक्त प्रत्येक मराठी माणसाने त्या अनुभवाचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे🙏🙏🙏
@prashantawari4851
@prashantawari4851 Жыл бұрын
सर असेच vedio बनवा,आम्हाला प्रेरणा मिळते आणि आम्हीपण तुमच्या portfolios मधी लवकरच शमील होऊ..आम्हाला विश्वास आहे तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि स्टडी वर 😊
@narayanmhahlingpure4313
@narayanmhahlingpure4313 Жыл бұрын
तब
@yashantboravke7753
@yashantboravke7753 Жыл бұрын
संकेत मराठी संकेत. कणखर, आत्मविश्वास,लक्ष. जय महाराष्ट्र. 🚩
@umeshjakate1010
@umeshjakate1010 Жыл бұрын
खूप आतुरता असते सर आपला व्हिडिओ पोस्ट होण्याची, आपली शिकवण्याची पद्धत अत्यंत चांगली असून ती लवकर समजते आपल्यामुळे अनेकांना जगण्यात चा मार्केटच्या माध्यमातून आपल्या साथीने भक्कम पाया निर्माण झालेला आहे आपली साथ कायम अशीच राहो हीच अपेक्षा
@ajaytodkar1703
@ajaytodkar1703 Жыл бұрын
खूप म्हणजे खूपच छान सर खरोखरच कळलं की मी स्वतः काय आहे आणि काय करू शकतो
@msy05
@msy05 Жыл бұрын
खूप छान सांगितलं.खरंच..आभारी आहे
@krishnakhelwade332
@krishnakhelwade332 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने माहीती सांगीतली सर तुम्ही अगोदर मनातील उत्पन्नाची भिती काढून टाकनं बार महत्वाच आहे
@ram5173
@ram5173 Жыл бұрын
Thank you Sir, khup chhan lesson shikla aahe.
@anilkhochare3447
@anilkhochare3447 Жыл бұрын
खरचं सर तुमची बोलण्याची व समजावण्याची पद्धति खूप प्रभावी आहे
@abasahebgaikwad7583
@abasahebgaikwad7583 Жыл бұрын
अप्रतिम सर खुपच सत्य परिस्थिती व आपले अनुभव share केले. खुप काही शिकायला मिळाले सर धन्यवाद.💐💐💝💝🙏🙏
@dattupatil7492
@dattupatil7492 Жыл бұрын
Sir namaskar.Guidance given by you about share market is really very inspiring. Thanks a lot Sir.
@akshaylawate8690
@akshaylawate8690 Жыл бұрын
अप्रतिम माहिती दिलीत,सर खूप छान.🙏✌👍
@pandharinathpatil2390
@pandharinathpatil2390 Жыл бұрын
खूपच छान विलक्षण अनुभव आम्हाला ज्ञान देतात धन्यवाद सर
@sumitchandane5953
@sumitchandane5953 Жыл бұрын
अप्रतिम विडिओ सर मनापासून आभारी आहे🙏 👌😍
@lokya30
@lokya30 Жыл бұрын
खूप छान उत्कृष्ट माहीती दिलीत तुम्ही 👍👌
@k.b.andallofyou6797
@k.b.andallofyou6797 Жыл бұрын
धन्यवाद सर..खुप छान मार्ग दर्शन केलत तुम्ही स्टोक मार्केट बदल 💐💐🙏🙏
@rohitgond0077
@rohitgond0077 Жыл бұрын
Mi pahilyada. Tumcha. Video pahil. Aahe. .. Ha .pn. Khup. Changal. Tuhmi..mahiti. Deta. ..
@mallikarjunlohar58
@mallikarjunlohar58 Жыл бұрын
Excellent speech sir ...... So nice...🙏🙏🙏
@amolmasane272
@amolmasane272 Жыл бұрын
सर, आपले सगळेच व्हिडिओ खूप चांगले आहे ..खूप काही शिकण्यासारखे आहेत...धन्यवाद सर
@udaytambade6008
@udaytambade6008 Жыл бұрын
खूप छान. विशेष म्हणजे शून्यातून सुरुवात...
@ashwinikadam8227
@ashwinikadam8227 Жыл бұрын
प्रत्येक व्हिडिओ मधून तुमचा प्रामाणिकपणा आणि लोकांना चांगलं तेवढं द्यावे चांगले तेवढे सांगावे ही कळकळ दिसून येते
@manojshethia7268
@manojshethia7268 Жыл бұрын
Wahhhhhh saheb ...khub khub chaaan...share with us...vry very helpful information to biggner
@shyamkhamkar4403
@shyamkhamkar4403 Жыл бұрын
संकेत सर आपण खूपच छान प्रभावी पणे सांगितले आवडलं
@sonilad7469
@sonilad7469 Жыл бұрын
Sir really u r great... Itak khar Ani spasht , nit samjaun sangan saglyana jamat nhi. Je tumhala jamalay. Thank you so much. Tumcha pahila vdo bghtach me tumch channel subscribe kel. I thought saglyani asach kel asel.
@pravinpatil.6453
@pravinpatil.6453 6 ай бұрын
Hats of you sir. संकेत सर तुमची Journey कशी झाली ते सगळ पाहिलं .you are great sir.
@rajendrajadhav2526
@rajendrajadhav2526 Жыл бұрын
जबरदस्त.. मी पहिल्यांदाच असे काही पाहिले
@marutipatil7635
@marutipatil7635 Жыл бұрын
Maze 61year chalk Aahe Mi Swing trending.karat. Thank.s sir Abhinandan.👍👌
@jaykisan6902
@jaykisan6902 Жыл бұрын
👍Mi tumche Ani Mahesh patil,marathi manus dhoghache pan👍 right sir mi ak vrshache videos Chek keloy no 1👍
@kishorshinde1526
@kishorshinde1526 Жыл бұрын
सर खरच खूप छान माहिती दिली ,अस वाटत होत कि लवकर संपू च नाही धन्यवाद
@amrutwagh8142
@amrutwagh8142 4 ай бұрын
🎉शून्यातून विश्व उभ केले सरजी तुम्ही तुमचा सार अभिमान वाटतो 🎉
@ganeshkhirodkar3658
@ganeshkhirodkar3658 Жыл бұрын
सर तुमची समजावून सांगण्याची पध्दत खुप सोपी आहे
@madhurisalunkhe1540
@madhurisalunkhe1540 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे 🙏👍👍👍👌
@scenicv236
@scenicv236 Жыл бұрын
Most valuable video sir 🙏🙏🙏🙏
@ravisalvi1608
@ravisalvi1608 Жыл бұрын
खूपच छान माहीती दिलीत धन्यवाद 😞
@umeshjakate1010
@umeshjakate1010 Жыл бұрын
आपल्यामुळे कित्येक जणांचा स्वप्नांना उभारी मिळाली आहे आपली देखील स्वप्नांची वेल गगनाला भिडो ❤️
@tanajilokhande2097
@tanajilokhande2097 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@jadhal6649
@jadhal6649 Жыл бұрын
Dear all viewers Pahale tar Zee business and CNBC tv 18 He donhi channels Don varah paha Ani don varsha share market cha abhyas Kara Ekhada share market cha coarce kara Ani knowledge milwa Tyamarar jamal tar share market madhye trade kara. Knowledge is must Sir ni sangitakya sararkhe Tyani graduate jhale tase share market kas chalat he kalalya shivay trade Karu naka.
@pradipsarde3474
@pradipsarde3474 Жыл бұрын
Sir khup prabhavi video aahe tumcha mi tumche video pahunach besik shair market shiklo mi tumcha pratyak video pahato mala Tatum khup motivation milte thank you sir
@prashantshivarkar1084
@prashantshivarkar1084 Жыл бұрын
खूप प्रभावी व्हिडिओ, धन्यवाद सर
@sanjaysawant880
@sanjaysawant880 Жыл бұрын
Inspiring. Very good. Keep it up
@prashantsorate-patil1579
@prashantsorate-patil1579 Жыл бұрын
अप्रतिम शब्द कानावर पडले thank you sanket sir ji
@santoshsuryawanshi3996
@santoshsuryawanshi3996 Жыл бұрын
Great motivation sanket sir khup Chan ase vegale kahitari krayche ahe
@vikaskamble1074
@vikaskamble1074 Жыл бұрын
Nice.. Motivational video....👍🏻👍🏻👍🏻 i follwo you last 1yr.. I am from Chandgad Taluka kolhapur. Proud of u sir...🙏
@anandalondhe4299
@anandalondhe4299 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिलीत सर.
@KailasDighe
@KailasDighe Жыл бұрын
सकाळी सकाळी तुमची व्हिडिओ पाहून सकाळ हास्यमय झाली
@navnathmule3163
@navnathmule3163 Жыл бұрын
kharach khup chan mahiti dili sir...
@naushadsolkar3472
@naushadsolkar3472 Жыл бұрын
Sir kharo kharach khup shiklo mi tumchya mahiti mule. Thank you Sir.
@manswisawant2994
@manswisawant2994 Жыл бұрын
Thanks Sir तुम्ही खूप छान माहिती सांगता
@swapnilbaviskar9490
@swapnilbaviskar9490 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@amoldadde5696
@amoldadde5696 Жыл бұрын
बरोबर माहिती दिली सर आभारी आहे.
@yashantboravke7753
@yashantboravke7753 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. 🙏🏻 शुभंम भवतु.
@him8645
@him8645 Жыл бұрын
khup chan mahiti ani motivation suddha.
@dineshkadam8525
@dineshkadam8525 Жыл бұрын
Khup Chan Margadarshan🙏💐
@tumbadesirk.v.wadadha3906
@tumbadesirk.v.wadadha3906 Жыл бұрын
खूप प्रोत्साहनपूर्ण माहीती संकेत सर🌹
@purushottamlingayat5312
@purushottamlingayat5312 Жыл бұрын
Very proud of you sir. I want to be like you sir..
@ppk27842
@ppk27842 Жыл бұрын
Great to know your journey.
@rajeshchoudhari9369
@rajeshchoudhari9369 Жыл бұрын
Nice sir amhala tumhi khup chagali mahiti det asta.....lavkarat lavar 3 stock sanga,😊
@sunilmarke875
@sunilmarke875 Жыл бұрын
Best sir khup chan samazl
@sandeepraut7254
@sandeepraut7254 Жыл бұрын
खरंच ईमानदार आहात सर.
@ravijoshi14
@ravijoshi14 Жыл бұрын
khup chhan aani mana pasun bollat...khup inspiring aahe..even i m thinking of fully getting into trading and stock market .kindly guide me for courses and way forward, i don't hv finance background but doing stock trading since last 5-6 years without much success. ur reply will be appreciated sir..thank you...
@krishnashirsat3496
@krishnashirsat3496 Жыл бұрын
Khup mast motivation deta sir
@PriyaPatel5555L
@PriyaPatel5555L Жыл бұрын
You are great sir 🙏🙏🙏🙏 Agdi Pramanik pane sagle bolat ahe Tumi...same mi pan job karat kart losss karun ghetle 1.5 lack loss zale sir maze ya last 2 month madhe
@shaileshpatil9787
@shaileshpatil9787 Жыл бұрын
जबरदस्त माहिती 👍
@shaileshdeshpande2099
@shaileshdeshpande2099 Жыл бұрын
nice video sir helpfully aahe
@bhushanladdad
@bhushanladdad Жыл бұрын
If traders are so reach then how come Ambani is building business instead of trading in share market.
@durgeshtittar9839
@durgeshtittar9839 Жыл бұрын
Very nice inspiring speech sir
@ganeshdale6241
@ganeshdale6241 Жыл бұрын
संकेत सर कर्जावर एखादा व्हिडिओ बनवा... की जेणेकरून कर्ज घेणं चांगल आहे की वाईट ते कळेल..कर्ज कोणी घेतले पाहिजे,त्याचा योग्य वापर कसा करावा
@jaiprakashghosalkar8666
@jaiprakashghosalkar8666 Жыл бұрын
Very nice speech sir thank you
@MTBRIDER710
@MTBRIDER710 Жыл бұрын
Khup chaan information aahe
@sagartapkire2147
@sagartapkire2147 Жыл бұрын
सर खूपच छान विडिओ बनवलात आपण आपल्या विडिओ मधून आम्ही पण motivate होत आहे अशेच विडिओ बनवत चला
@atulunavane8740
@atulunavane8740 Жыл бұрын
Sir, Apan khup chan motivat kelay. Asech aply anubhav share kara. Tyatun 10 marathi manse jari business karu lagle tari tyatun hajar kurumb sudharel.
@shashikantdande5522
@shashikantdande5522 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे ,
@ratnadeepkharat412
@ratnadeepkharat412 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर..🙏🙏🙏
@SayliBagkar
@SayliBagkar 7 ай бұрын
खूपच motivational video 👌👌👌👌thank u 🙏🏼
@anaghamalkar3293
@anaghamalkar3293 Жыл бұрын
Sunder mahiti🙏🏼
@vishal-w8i
@vishal-w8i Жыл бұрын
छान विडिओ खूप छान माहिती देताय.
@vijaylandge2475
@vijaylandge2475 Жыл бұрын
Very Good Leacturr about sharemarket thanku sir
@user-xq7rt5rc4k
@user-xq7rt5rc4k Жыл бұрын
Thaks
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 65 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 109 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Pink Shirt Girl
Рет қаралды 62 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 65 МЛН