दोन बायकांमध्ये फसला अर्जुन | Amit Bhanushali | Jui Gadkari | स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४

  Рет қаралды 717,911

Rajshri Marathi ShowBuz

Rajshri Marathi ShowBuz

5 ай бұрын

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ या कार्यक्रमात अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीने त्याच्या खऱ्या बायकोसमोर म्हणजेच श्रद्धा भानुशालीसमोर सायलीचं म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीचं कौतुक केलं आहे. तर या रील आणि रिअल अश्या दोन्ही बायकांसमोर अर्जुन कौतुक करताना कसा फसतो हे या खास मुलाखतीतून पहा.
#amitbhanshali #juigadkari #tharlatarmag
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

Пікірлер: 137
@mangaltatpuje9523
@mangaltatpuje9523 Ай бұрын
खूप सुंदर मालिका आम्हा सर्वांची आवडती मालिका सर्व कलाकार व प्रत्येकाची भूमिका खूप छान सायली आणी अर्जुन सर्वानाच अवडतात एक नंबर 👌👍👍🌹😊
@mahedrakonde5525
@mahedrakonde5525 4 ай бұрын
ठरलं तर मग , मालिका अतिशय उत्कृष्ट आहे, नंबर 1 मालिका आहे. अर्जुन आणि सायलीची जोडी एकदम कडक आहे, खूप मस्त अभिनय करतात आणि तसेच सर्व कलाकार खूप मस्त अभिनय करतात. या मालिकेची विशेषतः म्हणजे आगळी वेगळी एक कहाणी आहे. खरच खूप लय भारी...l
@shishirp6245
@shishirp6245 4 ай бұрын
Worst serial आहे.. फालतू story आहे... मालिकेतल्या आजीला कोणीही वेड्यात काढतात... नुसती कट कारस्थान आणि रडणार आणि depression मध्ये lead actress वर्षानुवर्षे.... काहीही अर्थ नाही.... creative team ह्यांना हाकलून दिले पाहिजे.....ott shows बघायला सुरुवात कर.... मेंदू आणि डोळे उघडतील....
@shishirp6245
@shishirp6245 4 ай бұрын
हा अभिनय नाहीच आहे... चांगला अभिनय करायला story telling मजबूत लागते... नुसती कट कारस्थान family politics आणि रडणे हा कसला अभिनय...story मध्ये layers नाही complexity नाही.... घरात बसून नुसती कारस्थान.... काय अर्थ आहे का....ott shows बघा....tv serial वाले कसे audience ह्यांना मूर्ख बनवतात हे कळेल....
@rasikapednekar6121
@rasikapednekar6121 4 ай бұрын
खूप छान काम करतात सगळे सर्वांना आवडते मालिका
@user-wz8tn2ly1t
@user-wz8tn2ly1t 4 ай бұрын
अर्जुन ला.दोघीही. बायको. खुप छान दिसतात. ❤❤
@shishirp6245
@shishirp6245 4 ай бұрын
चांगल दिसायचं आहे तर photo बघा नुसते...serial कशाला पाहिजे.....worst serial आहे.... नुसती कारस्थान आणि काही नाही...
@user-wz8tn2ly1t
@user-wz8tn2ly1t 4 ай бұрын
@@shishirp6245 yes
@prarthanajavale1122
@prarthanajavale1122 4 ай бұрын
Real ani reel..❤Doni khup chan ❤️ Touchwood to this bonding 🧿❤️
@anuja1104
@anuja1104 4 ай бұрын
Shradha & Amit real jodi mast. chhan diatay tumhi doghe. Jui and Amit yanchi on screen chemistry khupch chhan ahe👌❤ Sayali &Arjun best jodi💗
@shrikanthole6515
@shrikanthole6515 4 ай бұрын
अर्जुन चे दोन्ही बायका खूप छान आहेत आमित होले
@user-if3ie4ul9g
@user-if3ie4ul9g 4 ай бұрын
No 1 सीरियल आहे ❤
@shishirp6245
@shishirp6245 4 ай бұрын
फडतूस serial आहे.. नुसती कट कारस्थान आणि family politics... काही अर्थ नाही... lead actress नेहमी depression मध्ये.... त्यापेक्षा ott shows बघ डोळे उघडतील....acting आणि story telling काय असते ते कळेल
@jayantikurpaskar1622
@jayantikurpaskar1622 4 ай бұрын
माझ्यासाठी तर no1 serial only प्रेमाची गोष्ट ❤
@shilpasawant7571
@shilpasawant7571 4 ай бұрын
Aho Tai ha Interview Tharla Tar Mag! Cha Ahe. Tumhi Bolun kay honar Ahe Report Card Varil Ratings mahtvache Astat. Tumchihi PG yeil Number One la tevha tumhi Avrjun mhana Pg Number ahe. Pun Sadgyatari Tharl Tar Mag! Best Malika Ahe.
@Gauri2500
@Gauri2500 4 ай бұрын
​@@shilpasawant7571absolutely correct 💯👍 Best serial TharlaTarMag ❤️
@roshanikadam4195
@roshanikadam4195 4 ай бұрын
ठरलं तर मग हा कार्यक्रम खूप छान आहे आणि काहीतरी वेगळी गोष्ट आहे हे खूप छान वाटतं 🙏🙏
@shashikalaawate2541
@shashikalaawate2541 4 ай бұрын
नंबर 1 आहेच पण सायली खरी तन्वी हे जरा लवकर दाखवा
@shivanimagdum2426
@shivanimagdum2426 4 ай бұрын
Sayli di and arjun sir yanchi Jodi khupch chann ahi
@AmarGadakari-mn9qe
@AmarGadakari-mn9qe 4 ай бұрын
खरचं स्मपवा एकदाचा तो साक्षी mhipat चां चेहरा समोर अना आम्हला तुमचं आनंदी कुंटुंब बघायचं आहे
@shishirp6245
@shishirp6245 4 ай бұрын
अजून खेचणार लांब....episodes पाणी टाकून वाढवणार आणि trp थोडा घसरला की मग चेहरा समोर आणणार... सगळ्या मराठी आणि हिंदी मालिका TRP graph बघून वळवता.
@swatikamble-ir1el
@swatikamble-ir1el 12 күн бұрын
Khup chan malika aahe khup avadte mala i like❤arjun saylichi jodi pn no 1
@Gauri2500
@Gauri2500 4 ай бұрын
Best serial TharlaTarMag ❤️ Best couple sayli Arjun ❤ Best team TharlaTarMag ❤ Real couple and reel couple ❤ Both are looking so beautiful ❤ Most favourite jui mam and Amit sir ❤❤
@shishirp6245
@shishirp6245 4 ай бұрын
काय गं ott shows बघ जरा... डोळे अणि मेंदू उघडेल..... नुसती कट कारस्थान आणि family politics आणि रडणे ॲक्ट्रेसचे वर्षानुवर्षे.... स्टोरी काही अर्थ नाही....ott बघ जरा...acting आणि story telling काय असते ते कळेल
@Gauri2500
@Gauri2500 4 ай бұрын
@@shishirp6245 tumhala serial pahayachi nasel tar naka pahu Maz Kahich mhanan nahi 😡 Pn mazya comments la ka reply detay TharlaTarMag serial saglya serial peksha khup unique ahe TharlaTarMag ugich Shivay trp madhe no.1 nahiye Ani tumchya sarkhya lokanamule TharlaTarMag ❤️ pahayacha koni band Karanar nahi Ani tumche show tumchya kadech theva Mala tumhi show pahta Te show baddal janun ghenyat ajibat interest nahi 😡 So punha mazya comments var reply karatana lakshyat theva 😡😡😡😡
@shishirp6245
@shishirp6245 4 ай бұрын
@@Gauri2500 मराठी मालिका रसातळाला गेल्या आहेत... बघा तुम्ही... बेडकाला विहिरीत राहायचं आहे काय करणार.....english नाही तर हिंदी ott बघा...acting आणि story telling काय असते ते कळेल... without any knid of special effects...only pure acting आणि script...list देतो शेवटी तुमच्यावर...aarya, the bear, Billions, fool me' once, bodies, kaalakoot, dark, Sheldon.. वेगळ्याने जग बघाल
@Gauri2500
@Gauri2500 4 ай бұрын
@@shishirp6245 mind your language 😡😡😡 Tumhi mala beduk mhanalat Tumhi tumchya limit cross karat ahat Tumhala kay bgayach te tumhi bgha Mi tumchya baddal kahi bolate ka Mg tumhi ka mazya favourite show baddal bolat ahat Mi tumcha respect karte Nahi tar mi tumhala tumchya language madhe uttar deu shakte 😡
@shishirp6245
@shishirp6245 4 ай бұрын
@@Gauri2500 अगं बाई मराठी मालिका यांच्या stories आहेत विहिरीतील बेडकासारख्या.... तुला मी ओळखतो तरी का...layers and complexity in story telling, layers in characters depth in story, नाहित. मला actually वाईट वाटते की बायकांना strong characters म्हणून दाख्वत नाही... का सगळ्या lead actress ने नुसते रडायचे.. ते आवडत नाही... तू कशाला वाईट वाटून घेते... बायकांचे strong professional, emotional,social life दाखवली पाहिजे.... काय वाटते तुला?
@pranjalgaikar9645
@pranjalgaikar9645 4 ай бұрын
No 1 serial ahe tharal tar mag
@sachinrjamane4420
@sachinrjamane4420 3 ай бұрын
नंबर १ खुप छान
@deepalisambherao7398
@deepalisambherao7398 4 ай бұрын
Khupach chaan zhala interview. Best wishes to all n the TTM . Aamhala asach entertain karat raha. Viewers cha khup aawadta show aahe TTM. U can say an important part of daily life. So khup apeksha pan aahet. It's time now truth should start unfolding. Excited to see how it is executed. Till the date have enjoyed each and every episode. Eagerly awaiting for the upcoming too.
@user-fr2zs4tg9x
@user-fr2zs4tg9x 4 ай бұрын
No 1 serial ahe mahipat sakshi cha khara chehra lavkr samor yeu de
@shishirp6245
@shishirp6245 4 ай бұрын
Worst serial आहे.ott shows बघ जरा...story telling आणि acting काय असते ते कळेल.... मराठी serials रसातळाला गेल्या आघेत
@sonalimahadeshwar7065
@sonalimahadeshwar7065 4 ай бұрын
Both look awesome with ARJUN❤❤❤😍😍😍
@snehakotre7439
@snehakotre7439 4 ай бұрын
Cute 🥰
@user-wz8tn2ly1t
@user-wz8tn2ly1t 4 ай бұрын
सायली आणी स्त्रधा.दोघीही. अर्जुन ला.छान छानच दिसतात. ❤❤❤❤❤
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 4 ай бұрын
पिंकी युवराज धोंडे पाटील यांची जोडी सुद्धा खूप छान दिसते❤❤👌👌☺ त्यांच्या जोडीतील नटखट पणा खूप छान वाटतो👌😍 मला वाटते एक जोडी निवडण्यापेक्षा किमान तीन जोड्या निवडून पुरस्कार द्यावेत कारण पिंकी आणि युवराज इतर जोड्यांपैकी वेगळे करतात असे वाटते म्हणजे सिरीयस असते थोडे रोमँटिक थोडे नटखट हे सर्व सादर करताना किती रिटेक येत असतील काय माहिती त्यामुळे तीन जोड्या जर निवडल्या त्यातील ही एक असावी असे वाटते❤❤😊👌👍🙏💞💞 बाकी सायली अर्जुन यांचीही जोडी छान आहे👌❤👍🤗 मी शितल जाधव🙏
@sonalimahadeshwar7065
@sonalimahadeshwar7065 4 ай бұрын
❤❤Tharla tar mag❤❤
@AmitSawant-gl1uc
@AmitSawant-gl1uc 4 ай бұрын
सायली ❤ अर्जुन ❤ बेस्ट
@AmitSawant-gl1uc
@AmitSawant-gl1uc 4 ай бұрын
पण अशा हान्यामार दाखवून नका
@madhurideshpande6002
@madhurideshpande6002 4 ай бұрын
नंबर 1आहे मालिका
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 4 ай бұрын
नंबर वंन ठरल तर मग❤❤
@user-bh4bd3ct3t
@user-bh4bd3ct3t 4 ай бұрын
साक्षिचा चेहरा समोर आला की मालिका एक नंबर होणार
@hemapatil7617
@hemapatil7617 4 ай бұрын
No 1❤सिरियल आहे
@DeepaliChaudhari-py4vj
@DeepaliChaudhari-py4vj 4 ай бұрын
Mukta and Sagar ❤❤❤
@keshavpawar227
@keshavpawar227 3 ай бұрын
खूप सुंदर मालिका आहे, सायली, अर्जून जोडी खूप सुंदर आहेत ,मध्येच तन्वी आहे, तनविला बाजूला लवकरात लवकर करा.👌👌
@pranitasarode2645
@pranitasarode2645 4 ай бұрын
Khuoch Chan malika
@vanitawarokar6159
@vanitawarokar6159 4 ай бұрын
महीपत व साक्षी च खरा चेहरा समोर आणा बोर होत आहे
@pallavibhor8629
@pallavibhor8629 4 ай бұрын
Antil ho ayushat pn kdhi kai lavkr bhetaka
@rutiksatav2871
@rutiksatav2871 4 ай бұрын
खूप छान आहे मालिका ठरलं तर मग ❤
@tandelviru633
@tandelviru633 4 ай бұрын
Khar
@saeechalke732
@saeechalke732 4 ай бұрын
वनिताजी तुम्ही अगदी बरोबर सुचना दिली आहे.अतिशय ओढून ताणून sirial वाढवत आहेतच त्यामुळे अतिशय कंटाळवाणी होत आहे.पण चांगली sirial आहे काहीतरी चांगले सकारात्मक बघायला मिळेल या अपेक्षेने sirial बघाविशी वाटते. स्टार प्रवाह Star Plus ह्या दोन्ही chanels च्या कथानक आणि Sirials मध्ये१००%साम्य समानता खच्चून भरलीआहे.लग्न होऊन सासरी गेलेल्या "मुली"आपल्या सतत माहेरीच "पडलेल्याअसतातच आणि सतत माहेरी सर्वांमध्ये विनाकारण निरर्थक लुडबुड करुन स्वतःच हसू करुन स्वतःच्या कमकुवत बुद्धीच बालिश प्रदर्शन करतात" म्हणूनच sitrials चा "दर्जा" संपूर्णपणे घसरला आहे घसरत चालला आहे.
@saeechalke732
@saeechalke732 4 ай бұрын
Thanks Vanitaji ,
@santoshravan4541
@santoshravan4541 4 ай бұрын
छान मालिका आहे ❤❤❤
@Alchemyworkss
@Alchemyworkss 4 ай бұрын
Mastttt ❤
@sanjanatoraskar5037
@sanjanatoraskar5037 4 ай бұрын
Mazayasathi tharl tar mag hee serial no.1 ahe
@parshuramaliaspradipwaghma2903
@parshuramaliaspradipwaghma2903 4 ай бұрын
Yes Arjun and Sayali and team ठरलं तर मग you are the नंबर वन.
@mandathopate8426
@mandathopate8426 4 ай бұрын
❤no1❤
@poojamitake4209
@poojamitake4209 2 ай бұрын
Arajun and sayali ci Jodi kadak ❤❤😊
@rasikapatil5294
@rasikapatil5294 4 ай бұрын
No 1 serial
@archanahajge7553
@archanahajge7553 3 ай бұрын
Chhan 👌
@user-ld5zi3qn6r
@user-ld5zi3qn6r 4 ай бұрын
Mast ❤
@freakinsunil4161
@freakinsunil4161 4 ай бұрын
Nice jodi ❤❤❤
@dhananjaymunigal1810
@dhananjaymunigal1810 3 ай бұрын
स्टार प्रवाह च फोन नंबर पहिजे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mugdhakillekar2536
@mugdhakillekar2536 2 ай бұрын
Very cute and nice
@prathameshkamalakar6849
@prathameshkamalakar6849 4 ай бұрын
प्रियाचा खरा चेहरा लवकर समोर येऊ द्या
@komalbhalerao1746
@komalbhalerao1746 4 ай бұрын
@sharayuwakarekar3498
@sharayuwakarekar3498 4 ай бұрын
आता खुप तानु धरु नका खर काय आहे ते सगळ माहित होऊ दे .महीपत आणि साक्षी च खर रुप सर्वानां लवकर कळु दे
@shishirp6245
@shishirp6245 4 ай бұрын
Ott बघ जरा डोळे अणि मेंदू उघडेल....third class serial आहे... नुसते कट कारस्थान आणि politics आणि रडणे काय बघायचे... फालतुगिरी चाललीय....the bear, billions, बघ....
@user-wq4ms1zw5u
@user-wq4ms1zw5u 11 күн бұрын
सुपर मालीका
@user-sg7jw9do8h
@user-sg7jw9do8h 4 ай бұрын
आमची सायली आहेच सोज्वळ आणि सात्विक
@MohiniTambe-ch9nm
@MohiniTambe-ch9nm 2 ай бұрын
Sayli and Arjun chi Jodi khup chhan
@snehalpandhare6504
@snehalpandhare6504 4 ай бұрын
Mazi khup aavadati serial aahe.....
@smitagokhale235
@smitagokhale235 4 ай бұрын
Hee ekach malika baghto amhi . Baki saglya sodlya. Hee kiti रटाळ करताहेत सुरू kele ahech pakvayla. Baghyache nahitar sodun dyache. Aai kothe kay karte ashutosh barobar lagna zalyavar sodun dili. Typical faltupana suru zala tevha. Tharle tar mag to karu naye Hee apeska ahe. Director la kiti tanayche ahe tyavar अवलंबून सगळे.
@user-tx3le2cd4r
@user-tx3le2cd4r 4 ай бұрын
Nice couple Arjun da sayli di❤
@VishalShable-jz5yn
@VishalShable-jz5yn 4 ай бұрын
अर्जुनच्या दोन्ही बायका खूप छान😂😂
@rupa6016
@rupa6016 4 ай бұрын
love u. aarjun. Sayli
@user-wr2uj7uw5u
@user-wr2uj7uw5u 4 ай бұрын
Mast
@surendrashende1340
@surendrashende1340 4 ай бұрын
सायली खरी तंनवि आहे हे लवकर कळले पाहिजे
@snehanaik3991
@snehanaik3991 3 ай бұрын
No 1 seryal❤
@vaibhavkharjul5116
@vaibhavkharjul5116 4 ай бұрын
प्रति मा कुठे आहे
@rupa6016
@rupa6016 4 ай бұрын
अर्जुन माला खूप खूप आवडत ओ
@Mr.Viraj1
@Mr.Viraj1 4 ай бұрын
Amit ❤
@daisyghule2152
@daisyghule2152 4 ай бұрын
This serial should not stop this serial is number one ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊
@tanishmhatre12511
@tanishmhatre12511 2 күн бұрын
Shradha Bhanushali kamalichi sunder aahe
@ganeshbanote1314
@ganeshbanote1314 4 ай бұрын
ठरलं तर मग मालिका खूपच छान आवडते आम्हाला सगळे च कलाकार खूप आवडतात पण आता मात्र खूप त्रास देता सायलीला तो देवूनका आम्हाला खूप आवडते
@jyotivaiti7124
@jyotivaiti7124 3 ай бұрын
Sundar Mallika
@pallavibhor8629
@pallavibhor8629 4 ай бұрын
Sayali arjun❤ no one vr ya me tr vote kelai
@madhuripatil5899
@madhuripatil5899 4 ай бұрын
सायली खरी तन्वी आहे हे प्लिज..... लवकर दाखवा आणि चैतन्य अर्जुन ची मैत्री पून्हा एकत्र येऊ द्या
@shobhashetty2040
@shobhashetty2040 4 ай бұрын
Arjun baykula gatt darun tevla aae
@omamoljadhavjadhav3254
@omamoljadhavjadhav3254 4 ай бұрын
2:28 😂😅
@shorthandlegal3216
@shorthandlegal3216 4 ай бұрын
Trp नादात सिरीयल ची मजा नका घालवू..लवकर प्रिया ला spoil करा.. आणि छान छान आनंदी कुटुंब दाखवा..
@user-xm6km7wc7k
@user-xm6km7wc7k 4 ай бұрын
ठरलं मग
@samikshagaikwad5836
@samikshagaikwad5836 4 ай бұрын
मालिका छान आहे,पण उगाच काहीपण नका टाकू
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 4 ай бұрын
अस्मिता दिसत तस नसत हे मात्र खर जरी असले तूझे पात्र आम्हाला अजीबात अवडत नाही,,साईलीला किती त्रास देतीस एकदा तू सासरी जा म्हणजे .तुझ्याविना तुझा नवरा कसा राहतो ते तरी समजेल धन्यवाद
@staredit756
@staredit756 4 ай бұрын
मालिका सूंदर आहे, कथानक लांबवू नका
@veenakharkar1583
@veenakharkar1583 4 ай бұрын
Serial samor jatach nahi six months gap devun baghitala tari tich story...
@VidyaMhaprolkar-if2bx
@VidyaMhaprolkar-if2bx 4 ай бұрын
Lavkar dakhva sayli tanvi aahe te Ani pahile mahipatch khar rup yeude samor te khar zal pahije mag khup majja yeil baghayla please lavkar dakhva
@ruplalipandit4060
@ruplalipandit4060 4 ай бұрын
Ti Priya sakshi mahipan nagraj ani Purna ajji asmita hyana jara tondavar padtana dakhva .satat jinkleli dakhavtay.
@dhananjaymunigal1810
@dhananjaymunigal1810 3 ай бұрын
मला स्टार प्रवाह च फोन नंबर पहिजे❤❤❤❤❤❤❤❤
@TrendyFashionista
@TrendyFashionista 4 ай бұрын
Ata laxmichya paulani malika pahayla avadat ahe
@user-fn4kc8rv1s
@user-fn4kc8rv1s 4 ай бұрын
एवढं सगळं वाढीव दाखवू नका जे खरं आहे तेच दाखवा नाही तर मालिका बंद करा
@shamalbhojane1644
@shamalbhojane1644 4 ай бұрын
Director saheb plz pratima la lvkr smor aana an tya mahipat sakhi ch khar rup smor yeu de mhnje jal nhi tr no 1 chi serial bor houn jail
@smitagokhale235
@smitagokhale235 4 ай бұрын
Bore karat ahetch
@sanjivanisaptarshi2168
@sanjivanisaptarshi2168 4 ай бұрын
आता ही मालिका बोअर झालीय मालिका पुढे सरकतच नाही
@ramchaudhari7614
@ramchaudhari7614 4 ай бұрын
मालिकेत अती चाळे असले की ते दोघे लग्र लावतात
@kanchanshevade7179
@kanchanshevade7179 4 ай бұрын
इतर सर्व मालिकांसारखे घाण पाणी ओतून आपल्या मालिकेची व स्टेटस ची वाट लावुन घेउ नका 🙏🙏🙏
@shridharvaidya3039
@shridharvaidya3039 4 ай бұрын
Quite a few serals dont take care to ensure Poetic Justice totrue actors facing harsh treatment.This serial directors could haveinvestigated cruel acts done to SAYALI.during stay in hotel at Matheran. .
@sushmadaundkar4152
@sushmadaundkar4152 4 ай бұрын
Mahipat sakshi cha chehara samor aana Ani Priya cha pan chaitanya sagle khar kay ahe te kalu dya Arjun Ani tyachi friend shep parat dakhva jast bor Karu naka Malika khup chan
@Sk_gamar_296
@Sk_gamar_296 4 ай бұрын
आता लवकर दाखवा खर बोर होत आहे
@bharatidsouza789
@bharatidsouza789 4 ай бұрын
Nonsense ... Showing only priya ,sakshi n shikre ... Why are they not connecting sayali s past ....
@loveisfirstsight144
@loveisfirstsight144 4 ай бұрын
No 2 Malika LoL 😂
@kalpnabhapkar4620
@kalpnabhapkar4620 3 ай бұрын
खरी तन्वी आता उघड करून साक्षी प्रिया यांचा खरा चेहरा दाखवा
@pallavidambhare4144
@pallavidambhare4144 4 ай бұрын
Aata nahi changali watat aahe, khup jast boar karat aahe, mi tar baghanch sodal, premachi gosht chan watate, sarv fast dakhavtat.
@chitrakulkarni7184
@chitrakulkarni7184 2 ай бұрын
महिपत, साक्षी, प्रिया यांचे खरे चेहरे दाखवा तसेच सायलीचे पण खरे दाखवा आता boar होतंय
@user-ed4un3jk8m
@user-ed4un3jk8m 4 ай бұрын
Ho ho खरच खूप छान मालिका आहे pan खूप bor hot ahe ani 6:30 7 ह्या malika bor hot ahe😢😢😢अर्जुन सायली खरच खूप छान काम करत आहेत Ani ho आई कुठे काय करते hi मालिका बंद करा बाकी कुठल्याही मालिका बंद करू नये 😢😢😢😢plz
@Ganeshvhorade
@Ganeshvhorade 2 ай бұрын
Tanvi cha chehra lavakr kalu de
@JyotiGate-sm7nf
@JyotiGate-sm7nf Ай бұрын
Lavkr khar dhakhava nahitr no 1 jail
@anitasalunkhe8943
@anitasalunkhe8943 4 ай бұрын
Aani te pen drive pan bhetudya. Nahi tar sayali aali ghari aata mag gayb hoycha nahi tarr .
@anjalimangela9860
@anjalimangela9860 Ай бұрын
Ugachach serial vadhvu naka boar hotay
@namishamore9800
@namishamore9800 4 ай бұрын
Kantala yeto ata bagaila khup bor zali malika
@vaishalinaik3920
@vaishalinaik3920 4 ай бұрын
महिपतला साक्षीचा खरा चेहरा लवकर समोर आणा. जास्त वेळ नको
@sagarjamadar6749
@sagarjamadar6749 4 ай бұрын
बोर होतंय
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 20 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН
THE FLOOR IS LAVA 🌋🔥! Blippi Watch Out! #blippi #shorts
0:55
Blippi - Educational Videos for Kids
Рет қаралды 19 МЛН
Папа гений
0:23
Вельзевул
Рет қаралды 3 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
1:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 4,4 МЛН
Смотреть до конца!
0:19
Привет, Я Ника!
Рет қаралды 1,9 МЛН
M&M IN MY THROAT
0:35
dednahype
Рет қаралды 4,5 МЛН