Mazi Ladki Bahin Yojna : माझी लाडकी बहिण योजनेत महत्वाचे बदल, वयोगटात केले बदल | Marathi News

  Рет қаралды 56,027

News18 Lokmat

News18 Lokmat

4 күн бұрын

Mazi Ladki Bahin Yojna : माझी लाडकी बहिण योजनेत महत्वाचे बदल, वयोगटात केले बदल | Marathi News
लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र तयार करण्यासाठी सकाळपासून सेतू केंद्रावर मोठी रांग लागलेली आहे मात्र सर्वर डाऊन असल्याने महिलांना ताटकळत तीन तीन तास पासून रांगेत राहावे लागत आहे, लहान बालकांना घेऊन उन्हातानात या महिलानी कागदपत्रासाठी सेतू केंद्राबाहेर रांगा लावलेल्या आहे. कागदपत्र मिळण्यासाठी विलंब होत असल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे याविषयीचा सेतू केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी...
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 22
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 2 күн бұрын
तलाठी साहेब मालामाल
@pandurangthorat7570
@pandurangthorat7570 2 күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी भूमिहीन लोकांना कोरडवाहू पाच एकर शेती व बागायती दोन एकर शेती देण्याचे निर्णय घ्यावा
@sandipgavhane
@sandipgavhane 2 күн бұрын
नाटक बंद करा शिक्षण फ्री करा
@JenuWrwte-nw3fl
@JenuWrwte-nw3fl 2 күн бұрын
आशच पोलिसांना पण बडतरफ करा नौकरी वरुन 🙏 पैसे घेणारयाला
@AaradhyaPatil-lw7gp
@AaradhyaPatil-lw7gp 2 күн бұрын
चारचाकी गाडीची अट रद्द करा. नाय तर 7 आयवजी कोणत्याही 5 अटी टिक करू शकतो असं लोकांना सांगा
@shirindeshmukh8449
@shirindeshmukh8449 Күн бұрын
Pahile link open kara
@bharatikharat8116
@bharatikharat8116 17 сағат бұрын
भूमीहीन लोकांना गरजूंना ज्यांना स्वतःची जमीन नाही अशा परिवाराला घरकुल मंजूर करा
@Yogi00199
@Yogi00199 2 күн бұрын
अंर राशध भी बरराबर मिळतं नाही भष्टाचार जागोजागी आहे फड😢 साहेब एकदा कार्यकर्ता पाठवा पुरावा मी देतो
@chandrakantpalwade9890
@chandrakantpalwade9890 2 күн бұрын
मुखेंमंत्री एकनाथजी शिंदें साहेबांचं सरकार एकच नंबर
@bhimraopandve4189
@bhimraopandve4189 2 күн бұрын
आता 21 वर्ष ते 65 वर्ष 66 वर्षाचे महिला काय करायचे त्या पण म्हाताऱ्या झाल्या आहेत त्यांचे मत घेता त्यांना पण लाभ द्या नाहीतर दुःखी झाला म्हातारा माणूस
@rahulwarpe6129
@rahulwarpe6129 2 күн бұрын
शिंदे साहेब तुम्ही लाडका दाजी, काका, दादा सर्व योजना चालू केल्या तरीही महाविकास आघाडी चे सरकार येणार......
@supriyaghosalkar3231
@supriyaghosalkar3231 22 сағат бұрын
Hyacha fayda musalman mahilana jast hoil karan sagale vyapari ani gharat eka navryachya 5te6bayka nhanje fayda konacha tyanchach
@vikasrathod1681
@vikasrathod1681 2 күн бұрын
Ajkal reacharge hi 300 rs hoga hai baki ap smj lo
@ghanshyamp.masotkar8379
@ghanshyamp.masotkar8379 2 күн бұрын
कोणत्याही योजना चालू केल्या तरी निवडून येणार नाही सरकार महाविकास आघाडीचे येणार
@gajananamande4225
@gajananamande4225 2 күн бұрын
ज्याची खावे मीठ त्याचे काम करावे नीट😊
@omkar23549
@omkar23549 2 күн бұрын
Tuzyasarkhe chatu kmi nhit😂😂
@riyathombare3635
@riyathombare3635 22 сағат бұрын
चार चाकीची अट रद्द karavi
@user-lq8jw5eo9q
@user-lq8jw5eo9q 2 күн бұрын
Join,. Bank.acnun.chalatteka😅