Рет қаралды 133,834
नमस्कार Rama Recipe मराठी channel मध्ये तुमचे स्वागत आहे
आंबा केक घरी असलेल्या मोजक्या साहित्या पासून बनवा मऊसूत आणि चवदार | How to make Mango Cake in Kadhai
साहित्य
आंब्याचा रस - १ वाटी
साखर - १/२ वाटी
तेेल - १/२ वाटी
बारीक रवा - १ वाटी
चिमूटभर मीठ
दूध - २ चमचा गरजेनुसार
बेकिंग पावडर - १/२ छोटा चमचा
खाण्याच्या सोडा - १/४ छोटा चमचा
काजू, बदाम
PLEASE LIKE, SHARE, SUBSCRIBE WITH BELL BUTTON