Рет қаралды 701
how to make sheera recipe | mango sheera recipe |
mango halwa recipe | mango sheera recipe by Swarupa's kitchen | mango sheera recipe in Marathi |
साहित्य -
१. रवा - अर्धा कप
२. तूप - ५ चमचे
३. साखर - पाऊण कप
४. वेलची पावडर - अर्धा चमचा
५. पाणी - ३ ग्लास
६. दुध - २ चमचा
७. आंब्याचा रस - अर्धी कप
८. सुकामेवा - ३ चमचे
पूर्वतयारी -
आंब्याचा रस काढून घ्या.
कृती -
सर्वप्रथम एका कढईत तूप टाकून गरम करून घ्या. मग त्यात रवा टाकून छान लालसर होईपर्यंत परतून घ्या. मग त्यात वेलची पावडर आणि दुध - पाणी टाकून २ ते ३ मिनिट शिरा सारखा परतत रहा. त्यांनतर त्यात साखर टाकून छान मिक्स करून घ्या. साखर एकजीव झाली की त्यात आंब्याचा रस घालून एकजीव करून १ ते २ मिनिट पुन्हा शिरा परतवत रहा. आता आंब्याचा शिरा सुकामेवा घालून सर्व्ह करा.