No video

Melia dubia tree | Malabar neem farming

  Рет қаралды 5,600

AgriPeak Trading Company

AgriPeak Trading Company

Күн бұрын

Melia dubia tree | Malabar neem farming #farming
मिलिया डुबीया शेती
1.मलबार नीम हे झपाट्याने वाढणारे झाड म्हणून ओळखले जाते.
2. मलबार नीम च्या लाकडाचा उपयोग हा प्लायवूड, पेपर, माचिस काडी, फर्निचर,
वूडेन फ्लोअरिंग, फळांच्या पेट्या ई. वस्तू बनवण्यासाठी होतो.
3. झाड 5 वर्षात तोडण्या लायक होते.
4.त्यांना फुलोर येत नाही.
Watch our video on Melia dubia : • Melia dubia farming in...
#farming
#farmingtips
#meliadubiafarming
#trendingvideo
#trendingnow
#viral
#viralvideo
#agriculture
#agriculturelife
#farminglife

Пікірлер: 38
@pravinsawantdesai4437
@pravinsawantdesai4437 Ай бұрын
खूपंच सुंदर माहिती दिली संर
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
@@pravinsawantdesai4437 धन्यवाद 🙏🏻
@MindMantrasofficial
@MindMantrasofficial Ай бұрын
खूप छान माहिती दिलात दादा. या माहितीची गरज आहे.
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@anilbhosale4055
@anilbhosale4055 Ай бұрын
चांगली माहिती दिलीत जुलैमध्ये लागवड केली तर चालेल का आता सर्व तयारी करावी लागेल धन्यवाद.
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
@@anilbhosale4055 नक्कीच. रोपे उपलब्ध असतील तर या महिन्यात लागवड करा. सोबत खत सुद्धा द्या. निंबोणी पेंड किंवा गांडूळखत सोबत द्या. चांगली वाढ होते.
@MindMantrasofficial
@MindMantrasofficial Ай бұрын
होय खरंच
@YellowRichClothing-c6k
@YellowRichClothing-c6k Ай бұрын
ह्या झाडाबद्दल माहीतच नव्हते. खूप चांगली माहिती दिलात दादा.
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@kirurathod1983
@kirurathod1983 Ай бұрын
Mahiti changli dilis bhawa... Pan ground realiti khup vegli aahe. 6 acre cha plot 7-8 warsha chi jhade utpadan fakt 15 lakhache ashi paristhiti aahe aamchi. Naka padu yat bhawanno
@kirurathod1983
@kirurathod1983 Ай бұрын
Gawache nav sakhra taluka digras zila yeotmal...
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
प्रत्येक ठिकाणच्या वातावरणानुसार आणि जमिनीच्या पोतानुसार झाडाची वाढ असते. त्याचे खोड किती वाढते आणि किती वजन भरते यावर सुद्धा उत्पादन ठरते. तुम्हांला आलेला अनुभव तुम्ही आमच्यासोबत share केलात यासाठी धन्यवाद. पण काही ठिकाणी अशा जागा आहेत जिथे बाकी शेती काहीच होऊ शकत नाही अशा ठिकाणी हे नक्कीच फायदेशीर होऊ शकते.
@miliadubiawoodbuyermaharas7396
@miliadubiawoodbuyermaharas7396 Ай бұрын
Tumchyakade tree ahe ka​@@kirurathod1983
@ariseupp8620
@ariseupp8620 6 күн бұрын
@@kirurathod1983 eka zadache wajan kay bharle ? Aple number dya
@ariseupp8620
@ariseupp8620 6 күн бұрын
Girth 18 inch ahe height 20-25 feet wajan kiti bharel zadache?
@Ashish-mo3qx
@Ashish-mo3qx 14 күн бұрын
दादा youtube वर बरेच लोक चुकीच्या कंमेंट्स मधून माहिती मधून आमचा कॉन्फिडन्स कमी करत आहेत लावावं की नाही ह्याच्यातच आम्ही confuse होऊन जातोय एक मिलिया दुबिया 7 वर्षानंतर 6000 ला खरच विकत का? काळजी वगैरे तर घेऊच पण मी उत्पन्नाच्या time च्या अडचणीबद्दल बोलतोय , कोणी घेणार मिळतो का? सांगा
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany 14 күн бұрын
@@Ashish-mo3qx आमच्याकडे विकत घेणारे व्यापारी आहेत. तुम्ही लागवड करा. विक्रीसाठी आम्हांला संपर्क करा, आम्ही आहोत. संपर्क :- 9356919337
@Ashish-mo3qx
@Ashish-mo3qx 14 күн бұрын
@@agripeaktradingcompany बस्स मला हे ऐकायचं होतं 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील पण असा आधार पाहिजे धन्यवाद दादा आपल्याला भरघोस पुण्य मिळेल आशीर्वाद.....👍👍👍
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany 14 күн бұрын
@@Ashish-mo3qx धन्यवाद 🙏🏻
@amitbharde3905
@amitbharde3905 Ай бұрын
Next training kadhi aahe
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
@@amitbharde3905 WhatsApp वर संपर्क करा : 9356919337
@walmikbeske4863
@walmikbeske4863 Ай бұрын
सर रोपाची किमंत किती आहे सबसिडी आहे का मोबाईल नं सांगा. उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
@@walmikbeske4863 रोपं 25-30-50₹ पर्यंत मिळतात.
@rameshphule41
@rameshphule41 Ай бұрын
रोपे सहजपणे उपलब्ध होत नाहीत, मी दोन वर्षापूर्वी पाचशे झाडे लावली आहेत, ती आज तीस फूट उंच आली आहेत, तूट 60 झाडे आहेत, ती तूट भरणेची आहे, पण रोपे मिळत नाहीत, रोपे जर सहजपणे मिळाली तर शेतकरी लागण करतीलच.
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
2 वर्षात 30 फूट झालेली आहेत का? जर असेल तर कृपया करून आपल्या झाडांचा फोटो आम्हाला पाठवा. तुमच्या अनुभवाचा बाकी शेतकऱ्यांना नक्कीच फायदा करून देऊ. सोबत तुमचं नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा सांगावा. संपर्क : 9356919337 यावर मला call/message करा.
@GoluGulde-x9x
@GoluGulde-x9x Ай бұрын
कुठे मिळाले सर हे
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
@@GoluGulde-x9x दापोली विद्यापीठ
@eknathshirvadkar9719
@eknathshirvadkar9719 Ай бұрын
Aapla mobail nummber daya
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
@@eknathshirvadkar9719 93569 19337
@laxminarayanrathi6177
@laxminarayanrathi6177 Ай бұрын
आपणास विनंती की बांबू लागवड करिता प्रोथहित करू नये राज्यात 3 लाख टन बाबुकारिता ग्राहक नही लहान शेतकरी अडकले आता बाबमु काढण्यासाठी पैसे नाहीत व जमीन सुद्धा जाम झाली
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात यासाठी तुमचे धन्यवाद. परंतु सोबत तुम्ही तुमचे गाव, तालुका, जिल्हा संगितला तर बरं होईल. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राकरिता काम करत आहोत. अशा अनेक जागा आहेत काही ठिकाणी जिथे कुठल्याच प्रकारची शेती करणं शक्य नाही. बाकी पर्याय उपलब्ध नाहीत. त्या शेतकऱ्यांना बांबू आणि मिलिया डुबीया लागवड नक्कीच फायदेशीर आहे. डोंगर उतारावर ज्यांची जागा आहे त्यांना याचा फायदा आहेच. तुम्ही पूर्ण माहिती दिलात तर आम्ही तुम्हांला नक्कीच मदत करू.
@balkrushnakamdi5322
@balkrushnakamdi5322 Ай бұрын
अहो साहेब यांना रोपे विकून कमाई करायची आहे. शेतकरी दादांचे यांना काही देने घेणे नाही.
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
@@balkrushnakamdi5322 अजिबात नाही. आम्ही कोणालाच रोप विकत नाही. आमच्या विडिओ मध्ये सुद्धा आम्ही तस काही सांगितलेलं नाही. उलट तुम्ही लागवड केलेल्या मालासाठी विक्रीची व्यवस्था आम्ही करून देण्यासाठी प्रयत्न करतो. त्यावर काम सुरु आहे. कोकणात ज्यांनी बांबू लागवड केलेली आहे त्यांच्या बांबू विक्रीची आम्ही व्यवस्था केलेली आहे. हेच काम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
@SasirekhaNarapareddy
@SasirekhaNarapareddy Ай бұрын
Wast tree
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany Ай бұрын
@@SasirekhaNarapareddy for what reason?
@dhondhurewale5500
@dhondhurewale5500 26 күн бұрын
मी प्रथमच ऐकले छान माहिती दिलीत सर मोबाईल नंबर द्या
@agripeaktradingcompany
@agripeaktradingcompany 25 күн бұрын
@@dhondhurewale5500 9356919337
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 25 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 17 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 10 МЛН
शेती आधुनिक तंत्रज्ञान दुरून शेती होवू शकते का
25:44
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 48 М.
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 25 МЛН