नरेंद्र महाराजांनी फार सुंदर छान मठ बांधलाय नर्मदा परिक्रमा चे वाटेवर राहण्याची व जेवण मोफत चांगली सेवा आहे महाराजांचे कार्य उत्कृष्ट आहे त्यांना वंदन
@amardeeppatil72643 ай бұрын
दादा व्हिडिओ फार छान वाटला तुझ्या मुळे नाणीज मठाचे दर्शन झाले
@raghunathsatale53884 ай бұрын
तिथं मी स्वतः चौदा बर्ष काढली,आणि स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेतलं,
@sodekarvinayak88884 ай бұрын
म्हणजे आस का समजेल का?
@ravindrakadu98344 ай бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरूदेव दत्त श्री नरेंद्र महाराज कि जय हो
@riyapatil15424 ай бұрын
दादा खरच तू आज स्वर्ग दाखवलास जाम भारी वाटल रे ❤
@sudhirsawant75924 ай бұрын
इंडस्ट्री लावा बुवा पैशाला पासरी
@shridharpatil95774 ай бұрын
एकदम मस्त विडीओ विनायक आणि खूप छान वाटलं जय आगरी कोळी
@ganeshmanjrekar97023 ай бұрын
श्री गुरु माऊली नरेंद्र महाराज की जय गणेश गो. मांजरेकर ठाणे
@satishyewale48554 ай бұрын
Khup.chan.aami.tin.divas.hoto.mathavar.nanijla
@dilippatkar16544 ай бұрын
आमची गुरू माऊली
@shardakatke8733 ай бұрын
जय जय श्री राधेश्याम जय जय श्री राधेश्याम
@nilimaraut83544 ай бұрын
Shree gurudev mauli🌺🌺🙏🙏
@diyaaa__.07434 ай бұрын
Shri gurudev🙏🏻
@nageshpulekar95124 ай бұрын
श्री.गुरुदेव माऊली
@user-io5bs4pu3v4 ай бұрын
गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. नरेन्द्र महाराजांचे नानीज खूप खूप छान आहे.
@user-gb9oj9vj2s4 ай бұрын
जय नरेंद्र महाराज की जय
@amolkurtadkar9664 ай бұрын
श्री गुरुदेव 🚩🚩🙏
@mukunddeshpande38373 ай бұрын
😮पू. श्री. नरेंद्र महाराजांना आमचे साष्टांग नमस्कार.
@djsaylyasakolhapur4274 ай бұрын
दादा आंबा घाटाटून खाली गेला की लगेच नानीज मठ ❤
@shamlimbore94064 ай бұрын
......Swargiy..sundar..💓
@gokulbhosale49274 ай бұрын
जय गुरु देव दत्त। खूप छान सुंदर
@manishpatil51794 ай бұрын
श्री गुरुदेव 👏🏻🚩
@varshashelar77334 ай бұрын
खुप छान व्हिडिओ दादा मी आलेली आहे नरेंद्र महाराज यांच्या मठा मध्ये नानीजला 🌹🙏🌹
@user-fu1kw7ig3x3 ай бұрын
मंदिर च्या खालच्या भागात गेलता का
@prajaktabhoir31214 ай бұрын
मी ह्या महिन्याच्या starting लाच जाऊन आली तिथून मठ खूपच छान आहे खुप प्रसन्न वाटत तिथे गेल्यावर पण वरती जिथे पार्किंग आहे तिथे जे लेडीज चे टॉयलेट आहे ते एवढे भयंकर घान आहे की कोणी त्या टॉयलेट चया खिडक्या बघितल्या तर जेवण पण नाय जाणार एवढं विचित्र काम आहे तिथे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे