No video

म्हातारपणी आजारी पडल्यावर कोण करणार... मुले जवळ नसतात... परदेशी जातात...परत येत नाहीत..

  Рет қаралды 40,449

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Жыл бұрын

म्हातारपण आल्यावर, at old age, happy and healthy life at home, dr anagha kulkarni
#म्हातारपणआल्यावर
#atoldage
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni

Пікірлер: 243
@abhijeetkate645
@abhijeetkate645 4 ай бұрын
म्हणुन पालकांनी हीं जास्त मुलांना बाबू, बाबू न करता स्वतःची life enjoy करावी नाही तर करण्यात सर्व वेळ जातो मग स्वतःसाठी वेळ उरत नाही.....
@sunitatendulkar1925
@sunitatendulkar1925 Жыл бұрын
शक्यतो कुणावर अवलंबून राहू नका हा विचार खुप छान गरज पडल्यास आजूबाजूच्या ज्येष्ठांनी शक्य तेवढी एकमेकांना मदत करावी
@queenroopali
@queenroopali 8 ай бұрын
मला हे पटत नाही... म्हातारपणी मुलांची गरज भासते..... मुलांनी काही करायला नको असेल तर मग लग्न आणि संसार कशाला पाहिजे
@meenakshidangle3362
@meenakshidangle3362 Жыл бұрын
आम्ही कधीच अशा अपेक्षा केले नाही पण सुना चांगल्या नाही बाहेरच्या खयाली पुलवाचे जास्त वेड असते नादत नाही त्या नवऱ्याचे नाही काय करत तर त्या सासू सासऱ्याचे काय करणार मित्र मैत्रिणी व सूनाना त्याचे आई वडिल पाहिजे असतात त्यांचे करायला आवडते सासूसासरे नको संपत्ती हक्क अधिकार पाहिजे असतो मँडम एकदम बरोबर बोलत आहात एकदम शंभर टक्के खरे आहे
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
Agadi barobbar ase barecha thikani asate sagalikade nahi
@anjalishukla2463
@anjalishukla2463 6 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमच
@rajnidhore2623
@rajnidhore2623 5 ай бұрын
मला खुप आवडले तुमचे विचार पण दोघांपैकी एक जण गलेल असेल तर काय करायच
@anuambardekar5864
@anuambardekar5864 Жыл бұрын
अनघाताई आजचा व्हिडिओ आवडला व खूप काही शिकवून गेला .मनापासून धन्यवाद‌
@kiranbhat3349
@kiranbhat3349 Жыл бұрын
या सगळ्या समस्यातुन काहीतरी सुवर्ण मध्य काढता आला पाहिजे...आणि आई वडीलांनी मनाची तयारी करावी..आणि आजारपणात काय होईल याचा विचार करण्यापेक्षा सर्व परमेश्वर वर सोडुन द्यावे भविष्यात जे होईल ते होईल..फार विचार करुच नये...कधीतरी भिती आणि काळजी वाटते
@amrutaathawale9419
@amrutaathawale9419 10 ай бұрын
Very good.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 ай бұрын
हो देवा वर श्रध्दा असली,प्रेम असले म्हणजेच भक्ती असेल तर देव कोणाच्या ना कोणाच्या रुपात येवून मदत करतोच.
@varshasidhwa4166
@varshasidhwa4166 2 ай бұрын
Chhan vichar tumhi kasle dr. Ahat?
@priyadarshinithakar2103
@priyadarshinithakar2103 Жыл бұрын
दोघातील एकटा राहिल्यावर अधिक विचार करण्याची गोष्ट आहे.प्रत्येकाला एवढे मनोधैर्य असणे व आजारपणाचा प्रश्न..हाही एक विचार भेडसावतो.
@bhartiprabhu3395
@bhartiprabhu3395 7 ай бұрын
जोडीदार असे पर्यंत ठीक आहे. दोघे असताना सगळ सुचत आणि पर्याय पण सुचतात. पण दोघांपैकी एक जातो तेव्हा काय करायच. ते पण साठीत. पैसा असतो पण एकटरहाण्याचं धैर्य नसतं अचानक शॉक लागतो. आजर पण असेल तरी मनाची पूर्व तयारी करू शकतो पण जेव्हा अचानक सगळ होत तेव्हा काय? पैसा असला तरी सोबत हवी ना? ऑपरेशन असलं तर कोणी तरी बरोबर हव ना? आजू बाजूचे जोडून ठेवलेले उपयोगी पडतात नाही असं नाही. आम्हांला आजपर्यँत चांगलेच शेजारी भेटले. आपल्या स्वभावावर अवलंबून असत सगळ. पण नेहमीच असं होईल असं नाही कोणाच आयुष्य किती असेल कोणी सांगू शकत नाही एखादी व्यक्ती खूप वयस्क असेल कि ती स्वतःला सावरू शकत नाही. तिच्या कडे पैसा भरपूर आहे पण जोडीदार नसेल अशा वेळी काय?पैश्याच्या बाबतीत कोणावर पूर्ण विश्वास कसा ठेवायचा. जे एकटे पडलेत त्यानाच हे पटेल स्वतः त्याच्यातून गेल्याशिवाय हे इमॅजिन करू शकत नाही कोणीच.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
मुले म्हणजे म्हातारपणीची काठी हे मनात ठेवुन मुलांना जन्माला घालत असाल तर तुमच्या सारखे स्वार्थी दूसरे कुणी नाही.
@surekhasonwane5490
@surekhasonwane5490 Жыл бұрын
अगदी बरोबर विचार आहे आजच्या काळात असच रहायला हवं,,
@swapnapote5309
@swapnapote5309 Жыл бұрын
खूपच छान माझ्या विचारांनशी खूपच मिळते,जुळते ही reality आहे परमेश्वरा कडे हेच मागणे आहे ,"इतकी शक्ति हमे दे ना दाता ,मन का विश्वास कमजोर हो ना
@ranjananavale7715
@ranjananavale7715 9 ай бұрын
Me too
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
आपला देश इतका सुंदर आहे की तुम्ही नियमित देवापाशी एकच प्रारथना करा कि नीरव्यंग ठेव देवप्रारथना हा आपला संस्कार हे शक्य करण्यासाठी आहार व्यायाम निर्मोहीपणा हे पक्के ठेवसायचे हे झाले स्वानुशासन । खरंच जर एकटे राहावे लागले तर या 2 गोष्टीची तयारी असली की अत्यल्प तयारीने " चला नर्मदा परिक्रमा करू " सर्व सुंदर होतेच शेवटी मृत्यू -- हे विसर्जन आहे । आपला मृत्यूनंतर देहाचे काय व कोण करेल याचा विचार कशाला ? विचित्र वाटेल पण हे मस्त आहे । पडल्या जागी झोप लागते तर जे आश्रमात जेवायला मिळते ते पचते ही ।विश्वास ठेवा आपण कोणाचे वाईट करू नये बस
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 ай бұрын
ताई खुप सवेंदनशील विषय हाताळत आहात... काही जण उचभ्रू, सुसंस्कृत, उच्चशिक्षित आणि पत्नी चे पण अचानक जाणे असून सुद्धा पुणे सारखे ठिकाणी एकटे राहणं आलं आहे.... खुप वाईट वाटतं या गोष्टी ऐकून. पालक रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवतात शिकवतात पण पुढे त्यांच्या वाट्याला असं एकाकी जगणं पाहून वाईट वाटतं....
@ashatarlekar3395
@ashatarlekar3395 Жыл бұрын
शेवटी प्रत्येकाचा नशिबाचा भाग आपण चांगले कर्म करत रहाणे
@manishabhave2900
@manishabhave2900 Жыл бұрын
ताई आजचा व्हिडिओ खरच खूप छान आहे त्यातले प्रत्येक वाक्य अगदी खर आहे त्या दादा सारखेच विचार असायला हवे पण अस इतकं स्पष्ट सागणे सर्वानाच नाही ना जमत बर असो 🙏🙏खूप सुंदर धन्यवाद 🙏
@kishorwarekar5869
@kishorwarekar5869 Жыл бұрын
हा व्हिडिओ बघून फार भावना विवश झालो त्या दोघांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल
@vaishalibhagwat4898
@vaishalibhagwat4898 Жыл бұрын
खर आहे पण hach aajar ८०/८५ varshi zala tar kasa karaych teva tevdhihi takad nasel kadachit वृद्धाश्रमत pan khup paise Mojave lagtat
@poonampatil9149
@poonampatil9149 Жыл бұрын
Tai he bolayla sopp pn pachvayla farach kathin. 😔
@bhartiprabhu3395
@bhartiprabhu3395 7 ай бұрын
आमच्या बाजूच्या बिल्डिंग मधे एक आजी आहेत आता त्या नव्व द वर्षाच्या आहेत. त्यचे दोन्ही मुलं सुना क्वाली नितच रहातात त्या एकट्या रहातातमधे त्यांचा पाय फॅक्चर झाला होता चालता येत नव्हतं वर्षभर जागेवर होत्या. सुना असूनही त्या मुलांकडेगेल्या नाहीत. सकाळी एक मुलगा जेवण घेऊन जायचा. रात्री मोठा मुलगा झोपायला जायचा. दोन्ही मुलं नास्ता जेवण पुरवायचे. त्या स्वतःच्या घरात राहिल्या. मुलांकडे गेल्या नाहीत आतात्या चालतात फिरतात अजुनही व्यवस्थित आहेत. पण जर म्हणाल्या असत्या मुलांना नको कळवूया तर चाललं असत का? कोणी केल असत सगळ.? तीन महिने त्या जागेवर होत्या. सगळ करावं लागत होत. अशा वेळी एकच उपाय सगळल्याना लागू पडत नाही सगळ्या बाजूनी विचार केला तर हे सगळ्यांना लागू पडत नाही कुठलाही प्रसंग येत नाही आणि आला तरी जोडी दार असतो त्यांना हे कळणार नाही. स्वतः त्यातून जातो त्यालाच कळत.
@chhayachaudhari8242
@chhayachaudhari8242 9 ай бұрын
मॅडम,तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहते .खूप खूप छान असतात , असं वाटतंय की, हे सगळं आपल्याच आयुष्यातील प्रसंग आहेत ,दररोजचे विषयही वेगळे आणि सध्याच्या चालू स्थितीवर असतात ,खूप खूप मस्त .👍🙏🙏🙏
@userww--aa
@userww--aa Жыл бұрын
मॅडम, तुम्ही सांगितलेली गोष्ट खूप प्रेरणादायी आहे, पण जोडीदार नसेल तर माणसानी काय करावे. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. आपल्या देशात वृद्ध व्यक्तींचा प्रश्न फार जटील आहे. त्यावर सोपे उत्तर नही. परमेश्वराच्या मनात असेल तसं होणार.
@avinashmarathe8400
@avinashmarathe8400 Ай бұрын
उत्तम विडिओ, अत्यंत व्यावहारिक विचार, विशेष म्हणजे स्वतः च्या मुलांच्या विचारसरणीचा योग्य निष्कर्ष.कौतुकास्पद आणि अनुकरणीय. येणारा काळ असाच असणार,मुलगा/मुलगी स्वयंपूर्ण झाल्यावर एका वयानंतर होणारे आजार बरे होणार नसेल/सुधारणा होणार नसेल तर भरमसाठ पैसा खर्च करून अधु/परावलंबी जीवन जगणवण ही शिक्षा ठरते, इच्छा मरण पर्याय तीव्रतेने स्विकारावी मानसिकता होते.कोणतेही मोठं ऑपरेशन पेलण्याची क्षमता नसते , वेदना/दु:ख शक्य असेल तर कमी व्हाव्या.अशा वेळी मृत्यू हीच सुटका ठरते, सामोरं जावं, टाळणं अशक्य
@shakuntalabhane8987
@shakuntalabhane8987 3 ай бұрын
अगदी बरोबर विचार आहे, ही वस्तूस्तिथी आहे 👍
@milansave6274
@milansave6274 10 ай бұрын
दोघे असल्यास सर्व सहज होते पण मुलगा सून आहेत पण सर्पकातच नाहीत तर अशा एकट्या स्त्रि ने आजपण कसे निभावे?
@mrunalinijoshi2238
@mrunalinijoshi2238 9 ай бұрын
खूप प्रॅक्टिकल आणि आताच्या काळाला अनुसरून विचार आहेत. पण मला असं वाटते की, मुलांनी आपली सेवा करण्याची तयारी दर्शवली तर आपण ती नाकारू नये. ते मायेने जे आणि जसे करतील, ते गोड मानून घ्यावे. पण मुलांना नाही जमले तर त्यांच्यावर नाराज राहू नये. ते स्वीकारून स्वतः खंबीरपणे उभे राहावे. त्यातही आपली खरी जबाबदारी ही आपल्या मुलगा आणि मुलगी यांची आहे. सून आणि जावयाची नाही, याचे भान ठेवावे. सून जावई आपल्यासाठी जे काही करतात, ते खरं तर बोनस आहे. कारण तशा अर्थी आपण त्यांच्यासाठी काहीही केलेले नसते, जेवढे पोटच्या मुलांसाठी केलेले असते. याच मुद्द्यावर आधारित मी ' वेगळं व्हायचंय मला ' ही एक गोष्ट लिहिली होती. जी सोशल मीडियावर सगळ्यांना खूप आवडली, पटली.
@charusheelakoyande2914
@charusheelakoyande2914 9 ай бұрын
Ekdam barobar
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
तुमच्या मैत्रिणी ne खूप छान pratical निर्णय घेतला
@nehanaik9090
@nehanaik9090 Ай бұрын
Madam khup chhan vichar dile . Thank you
@kavitaromeo6362
@kavitaromeo6362 Жыл бұрын
Very True, today's generation doesn't have any patience to take care of their parents
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 Жыл бұрын
त्या चांगल्या झाल्या ही देवाची कृपा
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 7 ай бұрын
तुमचे व्हिडीओ कौटुंबिक वातावरणाला घातक आहे
@sulabhashelar5017
@sulabhashelar5017 Жыл бұрын
काही सुना नातवडं सांभाळून सुध्दा सासू सांभाळत नाहीत माझ्या समोर घडलले आहे मतलबी असतात.
@sulabhashelar5017
@sulabhashelar5017 Жыл бұрын
तुमचे विचार पटले.
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
Aapale nashib dussre kay? Baherche deshat mulanchi/mulinchi pore bale samalayala jamale tar ja te aapale oldage baganar mag aammi aatta gelecha pahije asa vichar karu naka
@jonitalobo4352
@jonitalobo4352 Жыл бұрын
पहिले मुलांना मोठ करा नंतर नातवंडे का तर मातारपणी बगाव म्हणून हे ठीक आहे मूलानचा काही च करतवय नाही का या पेक्षा मुल नसलेले लोक सुकी
@sangeetakochale8659
@sangeetakochale8659 27 күн бұрын
खुप छान विडीओ असतात
@namratatembulkar4293
@namratatembulkar4293 Жыл бұрын
खरच छान व्हिडिओ आहे..आणि खरी परिस्थिती असते. वाटते भीक नको. ...👍
@hemakhandare1990
@hemakhandare1990 3 ай бұрын
नमस्कार ताई, आजारी ताईला असा नवरा मिळाले. तिच फार मोठ भाग्य.
@oldies0609
@oldies0609 Жыл бұрын
🙏🏻आपण सांगत आहात ते तंतोतंत खर आहे.आम्ही ह्या गोष्ठीचा अनुभव घेतला आहे घेत आहोत आणि आम्ही दोघे आहे त्या परस्थितित सुखी आहोत.
@mayabhosale2680
@mayabhosale2680 5 ай бұрын
खुप छान व्हिडिओ एक चांगला आणि नवीन मार्ग दाखवला आहे त्या दादा आणि वहिंनीनी मनापासुन धन्यवाद
@aashapatil749
@aashapatil749 7 ай бұрын
खूप च चांगले विचार आहे आम्ही पण विचार करू शेवटी नवरा बायको च एक मेळावा कामाला येतात धन्यवाद
@Nody-um1ix
@Nody-um1ix 9 ай бұрын
खूप छान व्हीडीओ . मी तर म्हातारपणी प्रेमाचं कुणी पाहीजे म्हणून मुलगी दतक घ्या म्हणत मिस्टरांच्या मागे लागलेली होती एक महिण्यापासून . तुमचा व्हीडीओ बघून म्हातारपण किती सोपी गोष्ट आहे हे ध्यानात आलं . थँक्यू मैडम
@seemakalle433
@seemakalle433 Жыл бұрын
Super....vichar share kelat thank u so...much.he zale doghehi ekamekana sath deu shakatat pan ekata or ekatich aseltar kay karayche? Hahi seriously vichar vichar ahe.tyavishayavar sanga.pls.
@handelata
@handelata Ай бұрын
Very very nice! Very good thoughts
@varshagokhale1491
@varshagokhale1491 Жыл бұрын
खूप छान उपयुक्त माहिती हे थोड कठीण आहे पण बरोबर आहे आम्ही पण आता 60 ल आलो आहोत.
@laxmishinde9522
@laxmishinde9522 Жыл бұрын
Madam,jodi dar nasel tar matra problem ahe. Tya veli kay karayache ya var apan bolave
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 9 ай бұрын
खुप चांगला अन व्यवहारी बोलण...छानच
@bhartiprabhu3395
@bhartiprabhu3395 7 ай бұрын
आपला जोडीदार असे पर्यंत सगळ सहज सुलभ. स्वतः त्यातून गेल्या शिवाय तो अनुभव येत नाही काही जणी नवरा असताना सुद्धा त्याच्या कडे जास्त लक्ष देत नाही त एकट्या एकट्या फिरून येतात नवऱ्याला घरी एकट्याला ठेऊन मैत्रिणी बरोबर दौ ऱ्या वरजातात त्यांलवकर सावरून डिशिजन घेऊ shktatt
@snehalgite6902
@snehalgite6902 Жыл бұрын
माझी पण चार महिन्या पुर्वी अशीच तब्येत खराब झाली होती माझ्या मिस्टर नी महिनाभर सगळ केलं पण मुलाला नाही बोलवलं तु नंतर ये कारण घरात गर्दी होते मी एक महिन्यांनी थोड काम करायला लागले कोणालही त्रास दिला नाही असच करावं नाही का तुमचा व्हिडिओ मला खुप आवडला म्हणून मी माझा अनुभव सांगितला
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 9 ай бұрын
सरळ साधे आयुष आत्ता हद्दपार झाले आहे, जास्त विचार करू नये येणार्‍या परिस्थिती la सामोरे जाण्याची तयारी ठेवावे मरणाला आणि आजारी पणाला घाबरून जगू नये
@manojlovelekar9581
@manojlovelekar9581 Жыл бұрын
अनघा ताई आपण जो व्हिडिओ बनवलाय तो फारच सुंदर आहे,सध्या मी व माझी बायको आम्ही दोघेच राहतो,मला एक मुलगी आहे ती व तिचा नवरा आणि मूल अमेरिकेत राहतात,सध्या वयोमानानुसार तब्येतीच्या तक्रारी सुरू आहेत,मला एक अटेक येऊन गेला आहे व मी माझ्या मिसेस पेक्षा आठ वर्षांनी मोठा आहे,आपण सांगितलेले अनुभव हे प्रत्यक्षात माझ्यावर येऊन गेलेत व संपलेले नाही तरीही आम्ही दोघांनी आयुष्य पूर्ण करायचं स्वप्न.ठेवले आहे, व परमेश्वर. सुद्धा मदत करीत आहे.
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 Жыл бұрын
बरोबर आहे त्यांचा विचार
@VaishaliShinde-zi4dh
@VaishaliShinde-zi4dh 9 ай бұрын
Hope, सर्वच नवरे एवढे खंबीर असतील, पैश्याने आणि तब्बेतीने . पण खरच खूप कौतुक वाटलं तीच्या नवऱ्याच.. पैसा तब्बेट सगळ असूनही, सेवा करायची भावना पाहिजे
@snehalimaye3952
@snehalimaye3952 Жыл бұрын
मॅडम दोघांपैकी एक जण मागे राहिला असेल..तर त्या वेळी तो आजारी पडला आणि नाही केलं त्याच तर अशा वेळी कुणाकडून अपेक्षा करायची....
@pp-pc6yk
@pp-pc6yk Жыл бұрын
Very good message
@yogitakulkarni8048
@yogitakulkarni8048 Жыл бұрын
Patla tumcha bolna... Tya dada ni yogya ch nirnay ghetla🎉
@pushpalalitabagde3296
@pushpalalitabagde3296 4 ай бұрын
व्हिडिओ एकदम चांगला आहे 17:09
@rameshvarude5384
@rameshvarude5384 9 ай бұрын
अगदी बरोबर आहे खुप छान मार्गदर्शन । मीळाळे
@saritanadgeer9811
@saritanadgeer9811 Жыл бұрын
Great 👌 hat's off to them
@meghanasawant8440
@meghanasawant8440 Жыл бұрын
Madam video baghun mala pudhchy fucharchi kalji mitali karana amhi doghach ahot mule nahit ajun amhi yung ahot pun mala perna milali ha video baghun Thynku madam
@madhavidanke4669
@madhavidanke4669 5 ай бұрын
खूप छान पद्धतीने सांगितले आहे 👍🏻
@vaishaligawai556
@vaishaligawai556 Жыл бұрын
Madam , ha advise phakt tyach lokansathi ahe , jyanchya javal paisa ahe ,kiva tyana pention vagere chalu ahe. Jyanchya kade hya kahich babi nastil tar tyana tar mulanvar depend rahave lagel n. Ani brechda asehi disun ale ki apla jodidar ch aplyapasun vela rahto . Bhava bahinichech aikto. Teva ektya stri ne kase jagayche. Tila tar mule ani sune chyach bharavshyavar rahave lagel ki nahi . Pls. Madam hyavar video banva
@sanjivaniyogaclasses
@sanjivaniyogaclasses 8 ай бұрын
आगदी बरोबर आहे छान मार्गदर्शन केला मँडम धन्यवाद❤
@shrutikasathawane1769
@shrutikasathawane1769 9 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत
@akshatatakkar9505
@akshatatakkar9505 9 ай бұрын
कित्ती छान!!अगदी असेच माझ्या आईचेही विचार आहेत...
@rebeccaharding3320
@rebeccaharding3320 Ай бұрын
Madam खुपच छान video .
@nishadeshmukh5238
@nishadeshmukh5238 4 ай бұрын
खूप छान
@shreyasshri2308
@shreyasshri2308 Жыл бұрын
प्रेम म्हणून कांहीं असते की नाही?
@madhavidhakne6477
@madhavidhakne6477 Жыл бұрын
Wah! Kiti Chan vichar ahe. Asa samjudar vichar asel tar Mhatarpan jad watanar ahi. Thank you so much. Pharach ahan.
@mandasupare6461
@mandasupare6461 8 ай бұрын
Khup sunder thinks ahe madam
@purushottampimple1239
@purushottampimple1239 5 ай бұрын
❤❤😊छान अनुभव दिले आहे धन्यवाद ताई❤❤
@sujataadhatrao1412
@sujataadhatrao1412 Жыл бұрын
Khup chhan sangitlat angha tai malahi te patle
@pallavil6189
@pallavil6189 Жыл бұрын
बरोबर boltay ,if kids consider upkar then no need to come, perfect thoughts of husband
@milansave6274
@milansave6274 10 ай бұрын
मॅडम,तुम्हीं सांगता ते पटले पण जर एकटीच स्त्री राहत असेल तर आजारपणात ती कसे निभावून नेईल?
@rajanikakade6704
@rajanikakade6704 Жыл бұрын
Amhi aasch vichar kela ahe madam .
@smitatoraskar2699
@smitatoraskar2699 9 ай бұрын
मला वाटते हे काही होत असते ते मागच्या जलमीचे भोग असते सर्व सुख नशिबाने भोगायचे असतात तुम्हाला धन्यवाद 🙏
@geetarane1532
@geetarane1532 8 ай бұрын
Khup chaan guidance and information
@SandhyaMishra-dl6vm
@SandhyaMishra-dl6vm 5 ай бұрын
Khupach chhan vichar ahet
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 9 ай бұрын
VAAA.MAST ahe vidio..khupach chan vatle baghun..vichar chan ahe..keep it up..
@bestnerd5043
@bestnerd5043 8 ай бұрын
खूप खूप खूप धन्यवाद .
@kiranthakarey8240
@kiranthakarey8240 4 ай бұрын
tumhi kuthe rahatat madam video khup chaan astat
@asmitakulkarni3734
@asmitakulkarni3734 Жыл бұрын
खरच खूप चांगला विचार मांडला,प्रत्येक म्हंताऱ्या जोडप्याने खंबीरपणे राहिले पाहिजे, तूम्ही शेअर केलेत,त्या बद्दल धन्यवाद
@meenakshijadhav5264
@meenakshijadhav5264 2 ай бұрын
Tumacha he mala khup patala pan 70 chya pude apan jast thakto ani 80 chya pudhe ankhi tar tevha kay karachay please sanga
@suhaskendale9569
@suhaskendale9569 9 ай бұрын
अनघा ताई विचार खूपच सुंदर आहेत
@vinitaathakye1939
@vinitaathakye1939 Жыл бұрын
Khup chaan anubhav sangital ata mazhi mahtarpanachi bhiti geli
@user-ot6dv3jb9i
@user-ot6dv3jb9i Жыл бұрын
विचार चांगला आहे. पण मला असा वाटत की तरुण पिढी ला सगळा blame दिला आहे. सगळ्या मदतीची अपेक्षा सुने कडून करून मुलाला जबाबदारी मधून मुक्त करणे चुकीचा आहे. आजकाल च्या काळा मध्ये मुली/सुना सगळ्या जॉब करतात. मुलाच्या एवढ्याच जबाबदारी ची काम त्या बाहेर करतात. तरी पण घरातल्या सगळ्या कामाची जबाबदारी तिची एकटीची आहे ही mindset चुकीची आहे. मुलीला/सुनेला ऑफिस, मुलं, आई बाबा, सासू सासरे सगळी जबाबदारी देऊन खूप ओवेरलोड करतात. मुलीच्या आणि सुनेच्या करियर ला तेवढाच महत्वा सासू देत नाहीत. तीला एवढंच हवं असतं की तिला घरामध्ये सारखा judge न करता जसा मुलाला सपोर्ट मिळतो तसा तिला मिळवा. Every women tries her best to do everything. Support everyone who is dependent on her. हे एवढा तर सुनेनी केलाच पाहिजे ही गृहीत न धरता तिला जितका शक्य आहे तेव्हडा करू दे. थोडा मुलगा करेल. थोडा मुलगी करेल, थोडा जावई करेल. सगळ्या मध्ये जबाबदारी वाटून दिली की एका माणसावर सगळं लोड येत नाही. हे घरामध्ये पॉजिटिव वातावरण असेल तर सून का नाही सासू सासऱ्यांचा करणार.
@asmitakulkarni3734
@asmitakulkarni3734 Жыл бұрын
Pan मुलगी आई वडिलांचे करताना हा विचार करत नाहीत
@veenasapkal594
@veenasapkal594 Жыл бұрын
Kup chan old age cha bau n karata strong kas rahaych he samjale thank you andha madam
@seemakulthe9943
@seemakulthe9943 Жыл бұрын
मला तुमचे सगळे विचार पटले आहे पण ते दोघेहोते पण दोघांपैकी एकच जण कहककसए करा तरआणि असेल तर
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
Hoy ho mala pan asecha vatate kadhi kadhi😕
@jonitalobo4352
@jonitalobo4352 Жыл бұрын
If singal parents became sick so how he will manage
@littlechampSwayam
@littlechampSwayam Жыл бұрын
मग जर एखद्याला जोडीदार नसेल तर अशा वेळी काय करायच ही बाजु तुम्ही सांगितली नाही
@ramsarode9718
@ramsarode9718 9 ай бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन मॅडम..👌👍🙏
@vidyarangdale5665
@vidyarangdale5665 9 ай бұрын
Madam tumi manata te barobar ahe.Amchya ghari hi asich oaristiti hoti ladt year.Mi americet aste.Mi ale almost 3 months rahile .sarv operation vyavastit zale ani mazya vadil yach kaljit depression madhe gele.Jeva tyana ami sangitale ghar changale kara tya veli nahi kele karan te vadiloparjit hote.Ata tyana tyach gothicha tras hotoy .Tyana vatatay ki maze ghat june zale ahe ani magtarpani amchi kalaji kon ghenar.Mi tyana paryay hi det ahe pan te kontach paryay nivdat nahit
@swatideshpande6131
@swatideshpande6131 Жыл бұрын
खरे आहे
@sandhyatak1885
@sandhyatak1885 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आम्हाला मार्ग दाखवला 👏
@agrimata2467
@agrimata2467 4 ай бұрын
Maaze 3abortion zale 1 seizure zale Mazi saasu vicharle hi nahi mag mi tyanch karav hi apeksha ka karavi 1divashi mazya mulala sambhalle nahi mag mi kahi tyanchya sathi karav hi apeksha ka
@smitatalekar5451
@smitatalekar5451 10 ай бұрын
Tai, khup chhan video, khupch aavdala..
@antaraatram3011
@antaraatram3011 Жыл бұрын
खूप छान विचार 👌 🙏 धन्यवाद काकू
@AparnaKulkarni-og6gq
@AparnaKulkarni-og6gq Жыл бұрын
ताई तुमचे विचार मला खूप आवडतात
@swatipachpute6149
@swatipachpute6149 8 ай бұрын
Madam tumhi mantat te agadi barobar aahe pan doghanpaiki ek jan asel tevha kay karach kinva navara hospitalized zalaver bikone kay karaych
@ciciliapereira8326
@ciciliapereira8326 Жыл бұрын
Khoop chaan mahiti ahe. Iekte rahachi savay kerala havi..
@meghanamungekar5974
@meghanamungekar5974 9 ай бұрын
तुम्हीं जे सांगता आहात ते. अगदी बरोबर आहे
@BENDRE49
@BENDRE49 7 ай бұрын
You are right.
@latanawale9906
@latanawale9906 6 ай бұрын
बरोबर सांगताय मॅडम
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 9 ай бұрын
खुप अगदी खरेच सांगितले आहे
@ujjwalapawar5207
@ujjwalapawar5207 Жыл бұрын
मुले व मुली यांच्याशी अटॅचमेंट असते. त्यामुळे ते जावळ असले तरी धीर येतो.
@MariyamGs
@MariyamGs Жыл бұрын
Nice motivation.
@shitaloak4362
@shitaloak4362 Жыл бұрын
आपले अटॅचमेंट असते मुलां बरोबर, पण त्यांची पण तेवढेच असायला पाहिजे ना! आणि मुलाची असली तरी सुनेची असेलच असं पण नाही ना.आणि सुनेची इच्छा नसेल तर मुलगा एकटा काहीच करू शकत नाही !हे आत्ताच मॅडम मी सांगितलं ना
@shobhapawar4222
@shobhapawar4222 Жыл бұрын
Realy khoop chan ani perfect ahe👌👌
म्हातारपणी वाटते...मरण चांगले यावे
15:37
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 38 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 99 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 10 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 18 МЛН
दुःखाशी सामना कसा कराल....
30:31
happy and healthy life at home
Рет қаралды 16 М.
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 38 МЛН