'म्हाताऱ्या बैलाची बाजारयात्रा' | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Dada Jadhavrao

  Рет қаралды 118,610

Analyser News

Analyser News

Ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 703
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 Ай бұрын
जाधवरावां बद्दल शरद पवार एकदा असे म्हणाले होते की बैल म्हातारा झाला की त्याला बाजारात दाखवायचा असतो. यालाच नियती म्हणतात. आता बाजारात कोणाला न्यायचं?
@sharadwagh2292
@sharadwagh2292 Ай бұрын
I feel pity for .....
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 Ай бұрын
नियती ही अशीच आहे 4 जून रोजी बाजार मतदार नक्की दाखवणार नियती पुढे कोणाचे चालत नाही
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Ай бұрын
कर्म भोग भोगावे च लागणार 🚩
@kiranbhingarde4161
@kiranbhingarde4161 Ай бұрын
​@@akshayshinde8182कर्माचा सिद्धांत... अजून खूप काही भोगायच आहे...
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Ай бұрын
डायरेक्ट कत्तलखानाच दाखवा ह्या बैलाला
@phbhanage6323
@phbhanage6323 Ай бұрын
म्हातारा बैल अजूनही फुरफुरतो आहे. अजून जोम आहे हे दाखवण्याचा केविलपणा प्रयत्न करतो आहे.
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i Ай бұрын
ते सुद्धा सडलेल्या तोंडातून 😊
@milindtawde9859
@milindtawde9859 Ай бұрын
फुयफुयतोय
@TwinsProGaming
@TwinsProGaming Ай бұрын
शेवटची फुर फुर आहे 😂
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Ай бұрын
​@@milindtawde9859😂😂
@kattar_hindu537
@kattar_hindu537 Ай бұрын
कर्माची फळं मिळतील लवकरच
@ajitathavale1775
@ajitathavale1775 Ай бұрын
पोरगी आजी व्हायची वेळ आली तरी स्वतःचे स्थान राजकारणात करू शकली नाही. अशावेळी योग्य सल्ला देऊन आता विश्रांती घ्यावी. कचकून पैसा मिळवून ठेवलाय. सुखाने म्हातारपण घालवावे.
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
होय सात पिढ्या बसून खातील एवढे कमावले आहे
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Ай бұрын
होय..आता मंदिरात जाऊन जप करणे योग्य आहे 🚩
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
@@akshayshinde8182 ही लोक आणि मंदिर 😂😂😂
@pranit241
@pranit241 Ай бұрын
@@swapnapandit478 अहो, त्यांना मशिदीत म्हणायचे असेल. 😄😄😄
@avinashmalwadkar5471
@avinashmalwadkar5471 18 күн бұрын
😊
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
म्हाताऱ्या बैलाची व्यथा सारा महाराष्ट्र पाहत आहे.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Ай бұрын
घरी आल्यावर स्वागत करतील, चहा पाणी सुद्धा करतील पण वेळेवर बरोबर बाजार दाखवतील, अहो ते सुद्धा राजकारणी आहेत तोंडदेखलं गोड बोलतील पण शेवटी जे करायचं तेच करतील
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
तसच करायला हवं जशास तसे
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 Ай бұрын
म्हणतात ना सुंभ जळाला तरी पीळ काही अजुनही जात नाही! ६९ वर्षाच्या दादासाहेब जाधवराव यांना म्हातारा बैल म्हणण्याची हिंमत तरी कसी झाली असावी? असो नियतीचा खेळ फारच क्रूर असतो याची प्रचिती पवारांना आली असावी! हे कलीयूग आहे.येथे आपल्या कर्माची फळे स्वतःलाच भोगावी लागतात. पण कळेल त्याला ना!!!!!!!!!!!
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 Ай бұрын
फक्त स्वार्था साठी.
@agunjal700
@agunjal700 Ай бұрын
काय वेळ आणली काकावर ,एक अकेला देवेंद्र क्या करेगा, बोलणाऱ्यावर,सत्ता आस्ताना ज्यांची माती केली आज लेकी साठी त्यांचे जोड्यासकट पाय धरून , नाक रगडून मतसाठी भिक मागावी लागते,री पण या वयात ,यालाच म्हणतात नियतीचा खेळ?
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Ай бұрын
ज्या माणसाने सर्वच लोकांना त्रास दिला आहे की ती माणसे यांना मदत करतील का असा प्रश्न पडतो. याला फिरणारे कालचक्र म्हणता येईल.
@maheshphadnis2770
@maheshphadnis2770 Ай бұрын
दमलेल्या बाबाची कशी नशीबाने थट्टा आज मांडली 😂
@dattaprasadgodbole1341
@dattaprasadgodbole1341 Ай бұрын
नियतीने बरोबर डाव टाकला आहे आणि वाकडतोनडया ची अस्तित्वाची धडपड चालू आहे.
@prabhakarpatil9999
@prabhakarpatil9999 Ай бұрын
हा म्हातारा बैल बाजार दाखवण्यासाठी साठी लायक नाही
@mahendraganoo
@mahendraganoo Ай бұрын
प्रगतशील महाराष्ट्रात आज अवघे ५४.३४ % टक्के मतदान 😡 आणी ध्येय ४५ जागा जिंकण्याचे , अशाने हिरवे वादळ नाही थोपवता येणार , हिंदू बांधवानो आळस झटका अजुन ३फेऱ्या बाकी आहेत
@santoshkante1274
@santoshkante1274 Ай бұрын
या म्हाताऱ्याची आता बाजारयात्रा नाही तर अंत्ययात्रा किंवा धिंड काढली पाहिजे
@a.vishalyadavyadav2214
@a.vishalyadavyadav2214 11 күн бұрын
Nahi nahi ajun khup kahi pahay ch aahe thod dhor dhara
@vijayhirlekar6711
@vijayhirlekar6711 Ай бұрын
आता म्हाताऱ्या बैलांनी दान दिलं की नाही कि शिंग मारली, हे चार जूनला समजेल ! एक मात्र खरं की, नियती नुसती क्रुरच नसते तर सूड उगवत असते! पाहूया काय होतं ते!
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Ай бұрын
वय 69 असताना सन्माननीय. जाधवराव हा म्हातारं " बैल " होतं आणि त्यांना " बाजार " दाखवा असं सन्माननीय पवार साहेब बोलें... आता सायबांचं बाय 83-84 आहे मग जनतेने त्यांना काय दाखवावं ओ? 😅😅😅🙏🏽🙏🏽🙏🏽
@TwinsProGaming
@TwinsProGaming Ай бұрын
कत्तल खाना 😂
@PMantri6194
@PMantri6194 Ай бұрын
केळ
@gorakhnathwavare5508
@gorakhnathwavare5508 Ай бұрын
Kaatiki khana.
@shriranggore3409
@shriranggore3409 Ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश ..... धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@kumarbhogshetti8820
@kumarbhogshetti8820 Ай бұрын
मसानवाट
@vasantpatil5848
@vasantpatil5848 Ай бұрын
'बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवावा लागतो' हे ऐकून खरोखरीचा बैल डोळ्यापुढे उभा राहून मला अक्षरशः भरून आलं. आशा खरोखरीच्या बैलांना बाजार दाखवू नये. ही गोष्ट वाईट आहे. मात्र दोन पायाचे असे गुणवान (अवगुणे)बैलं मात्र डायरेक्ट कसायाला विकून टाकावे. पैसे मात्र घेऊ नये.
@DAMODHARRAKSHE-yq3cy
@DAMODHARRAKSHE-yq3cy Ай бұрын
Br
@rajendramhapankar1561
@rajendramhapankar1561 Ай бұрын
पण हा जो म्हातार्या बैलाला बाजारात पण आताही किंमत नाही.
@RajendraIngavale-zi7sk
@RajendraIngavale-zi7sk Ай бұрын
00000 😭
@user-og8br8mk7o
@user-og8br8mk7o Ай бұрын
जाधवराव तसेच कै. खा.सदाशिव मंडलिक कोल्हापूर यांनाही म्हतारा बैल म्हणाले होते.
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Ай бұрын
सुप्रिया सुळे निवडून येत नाही.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@balujagtap9110
@balujagtap9110 Ай бұрын
ह्या बारामतीच्या म्हातार्या बैलाला आता कात्रजच्या घाटात नेऊन सोडायला पाहिजे धन्यवाद
@vikasdabir
@vikasdabir Ай бұрын
खरोखरीच्या महान चाणाक्ष नेत्याने दयेच्या भीकेवर ढेकर देण्यापेक्षा निवृत्ती स्विकारली असती.शीsssss
@ramakantremane3833
@ramakantremane3833 Ай бұрын
दाती तृण घरून शरण जावे लागते आहे , कालाय तस्मै नमः, इतके दिवस दादा ताईसाठी निवडणूकीची तयारी करीत असत व साहेब थोपटे , काकडे , दादा जाघवराव यांच्याकडे ढूकूनही पहात नव्हते.
@shriranggore3409
@shriranggore3409 Ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍👌👌👌 च संदेश ... १०० % सत्य हीं हैं ... ऐतखाऊ बैल आहें हां ... बसका ... अन् गाडीला जुंपला कीं * तंडणारा नाही तर भांडणारा * 🤣🤣🤣🥰🥰🥰😂😂😂🥱🥱🥱🤔🤔🤔🤩🤩🤩
@vijaykulkarni4506
@vijaykulkarni4506 Ай бұрын
काळ जरी क्रूर असला तरी मतदान साठी स्वतः जायला पाहिजे, नाहीतर काळ आपले परीणाम दाखवेलच.हिंदूनी लक्षात ठेवावे.
@satishnanal1381
@satishnanal1381 Ай бұрын
अगदी बरोबर. लोकांनी मतदानाचा टक्का वाढवला तर आणि तरच शक्य आहे
@milindlele7458
@milindlele7458 Ай бұрын
सगळ्या प्रकारच्या दादा जाधवराव ह्यांना वंदन. त्यांनी सनातनी शिकवणीची बूज राखली. जय हिन्दू विचारधारा.
@arvindabhale6281
@arvindabhale6281 Ай бұрын
या सडक्या बैलाला आता जनतेने बाजार दाखवावा
@nandkushormule1373
@nandkushormule1373 Ай бұрын
सुशील जी कथा अर्थ पूर्ण आहे.
@chandrashekharhalkunde4593
@chandrashekharhalkunde4593 Ай бұрын
काय करणार,शेवटी मुलीची बाजू आहेना!
@narayandeshmukh7803
@narayandeshmukh7803 Ай бұрын
Good
@sunillattu6761
@sunillattu6761 Ай бұрын
मुलीची बाजु वगैरे ठीक आहे.पण आपण केलेल्या पापाची फळं मुलीला भोगायला लागु नये यासाठीची ही धडपड आहे
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 Ай бұрын
सुशील जी, बांबू घातलेला म्हातारा कोण हे सर्वांना माहीत आहे, बांबू घातलेल्या म्हाता-याची गोष्ट पुन्हा ऐकायला आवडेल 😂
@dineshjoshi3809
@dineshjoshi3809 Ай бұрын
Ghari bahar patan nahi
@vishwanathbagul2110
@vishwanathbagul2110 Ай бұрын
व्वा सुशिल जी बैल तर म्हातारा झालाच आहे, तो त्याच्या कर्माने जाईलच आणि नियती सोडणार नाहीच. हे सर्व इतक्या सफाईदारपणे उत्कृष्ट पध्दतीने तुम्ही सांगितले की त्या बद्दल तुमचे मनापासून आभार मानतो.कौतुक करतो धन्यवाद देतो, मी एकटाच नाही तर तमाम जनता तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा आशिर्वाद देते. तुम्हाला ही अफाट सुबुद्धी आणि सुशील आचरण, विवेचन ही परमेश्वर ची अमुल्य भेट आहे.
@OakSantosh
@OakSantosh Ай бұрын
एका नाठाळ अती म्हाताऱ्याला ( बैल म्हणणे हा बैलांचा अपमान आहे -- हे तर बैलच कापून खाणारे लोक आहेत) त्याची जागा दाखवा लोकहो.
@gp-kd8me
@gp-kd8me Ай бұрын
डुक्कार 🐽
@shrilekhagolekar1653
@shrilekhagolekar1653 Ай бұрын
Ek number comment 😂. Barobar olakhala tumhi.
@user-kf1ct1zf7z
@user-kf1ct1zf7z Ай бұрын
👌म्हाताऱ्या बैलाला बाजारात किंमत मिळत नाही, हे घरचा लोकांना देखील ठाऊक असते. हरि ॐ.
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Ай бұрын
पवार साहेब ही भाषणं विसरली असू शकतील परंतु ही भाषणं ऐकलेली जनता जिवंत आहे. 🚩
@hemrajkakde4422
@hemrajkakde4422 Ай бұрын
😂thopate rahile
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 Ай бұрын
खरय कालचक्र क्रूर आहे. धन्यवाद सर खूप खूप आशिर्वाद शुभम भवतु
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Ай бұрын
खरय कालचक्र पुढील दोन वर्षांत मोदीला चिरडून पुढं जाईल त्यावेळी अशा अंधभक्ताचं काय होईल
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
Correct karyakram kelay LAVASA King Mataryacha❤❤❤❤❤
@vijaykumarsardeshpande4778
@vijaykumarsardeshpande4778 Ай бұрын
या म्हाताऱ्या बैलाला आता बाजारात खाटीक फुकट घेणार नाही.
@shrikrishnawatve2887
@shrikrishnawatve2887 Ай бұрын
एकही गाण न लिहीणार्या अनंत गीतांच्या प्रचारासाठी साहेबांना जावे लागतय अरारा काय स्थिती काय परीस्थिती मोदी है तो सबकुछ मुमकीन है
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 Ай бұрын
😂😂😂
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Ай бұрын
म्हणूनच बैलाला नियतीने वेगळ्या अवस्थेत ठेवल आहे धड बाजार नाही धड....
@gorakhkadlag385
@gorakhkadlag385 21 күн бұрын
अकेला देवेंद्र क्या करेगा असे म्हणणारे लोकांना मा. देवेंद्र जी फडणवीस यांनी दाखवून दिले कि देवेंद्र जी क्या चीज आहे..
@RajendraIngavale-zi7sk
@RajendraIngavale-zi7sk Ай бұрын
👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏 धन्य आहात,,,🎉🎉🎉🎉🎉 शोधून काढून,,,, टोला दिला,, आता च्या जमान्यात पाप आणि पुण्याची परत फेड याचं जन्मात करावी लागते 😂😂
@sunildongare8104
@sunildongare8104 Ай бұрын
बारामती करांनो आता भाकरी फीरवा .
@SaishaBhoir-gz1jx
@SaishaBhoir-gz1jx Ай бұрын
भाजपा शिदे गट अजित पवार गट यांच्या पक्षाच्या इजिन मधये सरव जाती धर्म चे लोक बसलेले आहेत पण श प व उधव ठाकरे यांचया पक्षाचया इंजिन मधये फकत घराणेशाही बसवलेली आहे
@sangrampatil7803
@sangrampatil7803 Ай бұрын
कोल्हापूर च्या जनतेने शरद पवारला हिसका दाखवला होता. ज्यावेळी निष्ठावंत कार्यकर्ता सदाशिवराव मंडलिक यांना म्हातारा बैल म्हटले होते
@sunilrege984
@sunilrege984 Ай бұрын
महाराष्ट्राचा महानिर्लज्ज राजकारणी काका करामतीकर 👊
@pranit241
@pranit241 Ай бұрын
उचापतीकर
@shripadayachit5725
@shripadayachit5725 Ай бұрын
गाईचा शाप आहे, कारण ते म्हणाले होते म्हताऱ्या गाई खटकाला द्या
@santoshingavale9497
@santoshingavale9497 Ай бұрын
या वेळी एक झालेला मोठ्ठा बदल कौणाच्या लक्षात आला नाही. "भावी पंतप्रधान" लावायच बंद झालय .
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Ай бұрын
खरा शेतकरी बैला ला बाजार दाखवत नाही म्हातारा असला तरी शेवट पर्यंत सांभाळतो. क्रूतघन माणसे मात्र असे वागू शकतात.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Ай бұрын
नियत ही अदृश्य शक्ती आहे. वेळ आली की ती कोणालाही सोडत नाही.
@dharmatma7005
@dharmatma7005 Ай бұрын
मस्त . अजून जास्त ठेचली गेली पाहिजे या किळसवाण्या प्रवृत्तीच्या माणसाची
@nandkishorbagul6436
@nandkishorbagul6436 Ай бұрын
कशी नशिबाने थट्टा मांडली आज
@TwinsProGaming
@TwinsProGaming Ай бұрын
लाज माझी गेली काय करू मी आता कळेना मला लेकीला कस निवडुन आणु 😂
@ashutoshdeshpande7809
@ashutoshdeshpande7809 Ай бұрын
खरं आहे म्हाताऱ्या बैलाला बाजार dakhvalachch पाहिजे 1 number
@anitasatoskar4313
@anitasatoskar4313 Ай бұрын
तुमचे प्रत्येक विषया वरील विश्लेषण इतके छान आणि परफेक्ट असते की मी विडिओ ऐकायच्या आधीच like करते.
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 Ай бұрын
मी पण आधीच लाईक करते खूपच भारी व्हिडिओ असतात
@SanatanAngel
@SanatanAngel Ай бұрын
आता करामतीकर म्हातार्‍या बैलाला जनता नक्कीच बाजार दाखवणार
@bhupalkherdekar2246
@bhupalkherdekar2246 Ай бұрын
बारामतीत कन्या पराभूत झाली तरच ह्या भेटींची इतिश्री आहे
@suryakantdeshmukb4010
@suryakantdeshmukb4010 Ай бұрын
बारामतीकरांनो ! तुम्ही जर खरच स्वाभिमानी आणि आपल्या कुलदेवता आणि कुलदैवताचे उपासक आसल तर तुमच्या धर्मभंजकाला घरी बसवा.
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 Ай бұрын
सुशील जी किर्तनकार प्रवचनकार करतात तशी सुरूवात करता. सूरसिंह उर्फ दादा जाधवराव पुरंदरचे संस्थानिक जनता दला चे शेवट पर्यंत पक्षात होते.आता चिरंजीव भाजपात आहेत.सुशील जी क्षमस्व आपली भारतीय संस्कृती शत्रुला सुध्दा घरी आल्यावर पाहूणचार करूनच पाठवते.येथे कंगना राणावत न उध्दव रावाना सुनावलेल्या डॅायलॅागची आठवण आल्या शिवाय रहात नाही.नियती क्रूर असते काल चक्राचा महिमा अगाध असतो काव्यगत न्याय दुसर काय?
@ramjadhav1976
@ramjadhav1976 Ай бұрын
महाराजसाहेब भरघोस मतानी जिंकनार कमळ १०१ %
@suhaschandanshiv4567
@suhaschandanshiv4567 Ай бұрын
म्हाताऱ्या बैलानी भाजपचा महाराष्ट्रातील बाजार उठवला
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 24 күн бұрын
बैल mhatara जरी असला तरी गुण चांगले नसतील तर कोण ghet नाहित
@DipakSalve-xx8ig
@DipakSalve-xx8ig Ай бұрын
तुम्ही स्वतःला मोठा. समजणारा. आता. भिक. मागतो. आहे. शरद
@ambajikalel3066
@ambajikalel3066 Ай бұрын
हा मुद्दा महायुतीच्या प्रतेक सभेत यायलाच हवा.
@sampatshinde1015
@sampatshinde1015 Ай бұрын
शीर्षक अतिसुंदर❤🎉🎉🎉🎉
@prakashdesai5125
@prakashdesai5125 Ай бұрын
यांना यावर्षी जनता " बाजार " दाखवणारच. सर.... आपण खुप छान पद्धतीने विषयाची उकल करता... 👌🏾मान लिया...
@sudhirdeshmukh5539
@sudhirdeshmukh5539 Ай бұрын
एवढी सत्तेची हाव कशाला...खूप काही मिळवले आहे.मन सन्मान...मुलीचे कर्तुत्व असेल तर तिला मिळेल....आपण शांत बसावे...समाजासमोर किती कोतेपणा दाखवणार....पण का?
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
लांडीलबाडी करून मिळवलेला मानसन्मान हा कधीच कामास येत नाही यांनी अनेकांचे कर्तृत्व, कार्य धुळीस मिळवले सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही योजना राबवल्या नाहीत! सत्ता स्वतःसाठी राबवली
@RadhakrushnaD
@RadhakrushnaD Ай бұрын
वावा, सुशिलजी खूपच समर्पक गोष्ट आपण सांगितली आहे. चपखल बसते.
@omprakashchaudhari3349
@omprakashchaudhari3349 Ай бұрын
आदरणीय सुशीलजी कथा अर्थ पूर्ण आहे .
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Ай бұрын
बहोत बढिया विश्लेषण किया है. सर्व सामान्य लोकांच्या मनातलं बोललात
@sansai2498
@sansai2498 Ай бұрын
अजून बरंच बघायचं आहे ही सुरवात आहे.. नियती चा खेळ हा असाच चालणार, कित्येकांचे शिव्या शाप भोगायचे आहेत..
@satishmohite2204
@satishmohite2204 Ай бұрын
सुशीलजी, भोग सुरु झालेत, अजुन खुप भोगायचे आहे,
@aartideshpande8312
@aartideshpande8312 Ай бұрын
ही गोष्ट श्रावण शुक्रवार सारखीच आहे
@apadevshelke5487
@apadevshelke5487 Ай бұрын
कर्माचा पसारा आणि नियतीचा खेळ सारा
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 Ай бұрын
खूप छान धडा शिकवला देवेंद्र जी ने उद्धव आणि शरद पवार ला
@sudhirathawale9599
@sudhirathawale9599 Ай бұрын
करून करून भागले देव पूजेला लागले.शिक्षा मिळालीच पाहीजे.
@RajendraIngavale-zi7sk
@RajendraIngavale-zi7sk Ай бұрын
85 वर्षा च्या माणसाला म्हातारा नाहीतर काय,,,,, बाळ म्हणणार 😂😂??????
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
😂😂😂
@BalasahebGaware-ex8sd
@BalasahebGaware-ex8sd Ай бұрын
पवार साहेब आता थांब
@malharbhaupromax4191
@malharbhaupromax4191 Ай бұрын
नियती कृर असते सूड उगवते कि नाही हे माहीत नाही पण नियती न्याय करते
@madhavgadkari9157
@madhavgadkari9157 Ай бұрын
खूपसलेला खंजीर आता त्याचे फळ तो चाखवणारच.चार जुन
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 Ай бұрын
ह्या वयात ही अवस्था वाईट वाटते असो जशी करणी तशी गत आहे,विश्लेषण मस्तच
@mrdhananjayjoshi
@mrdhananjayjoshi Ай бұрын
बैल म्हातारा झाला की त्याला बाजारात दाखवायचा असतो.जनता समजदार आहे समजदार को इशारा काफी है
@yashwanttawte1877
@yashwanttawte1877 Ай бұрын
जसं पेरलं तसच उगवणारकि पाहुणं. जय महाराष्ट्र.
@rajendraawate9389
@rajendraawate9389 Ай бұрын
आणि श्री . अनंतराव थोपटे.. यांच्याकडे पण जावं लागलं
@user-pj8ku5bp8b
@user-pj8ku5bp8b Ай бұрын
सुशिलदादा, बैलाचा अपमान करु नका हो. बैल मूकपणे आयुष्य संपेपर्यंत कष्ट करत राहातो.
@sandhyapatwardhan6913
@sandhyapatwardhan6913 Ай бұрын
शीर्षक खूप छान
@prakashligade435
@prakashligade435 Ай бұрын
रामराम सुशीलजी, ऐक मतदार राजा तुझीच कहाणी. तुझ्या मनात ज्यांना निवडून द्यायचे होते त्यांची माती ज्यांनी केली त्यांना आता धूळ चारणे हे तुझ माझ काम आहे
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t Ай бұрын
गुरुजी साष्टांग नमन, खरं आहे नियतीच कालचक्र भयंकर असते, जसे करावे तसें भोगावे. 🙏🚩 कालाय तस्मै नमः 🙏🚩
@DS-zi9ho
@DS-zi9ho Ай бұрын
काळाचा न्याय आहे!
@gajananjoshi9817
@gajananjoshi9817 Ай бұрын
करावे तसे भरावे लागते च😂
@satyamaivijayate793
@satyamaivijayate793 Ай бұрын
सुशिलजी योग्य विश्लेषण 👌🏻👌🏻🙏🙏
@laxmanwadgire8611
@laxmanwadgire8611 Ай бұрын
आपण गोष्टीने प्रत्येक कार्यक्रम सुरू करता ही बाब मला कूप भावलेली आहे।
@Sudarshan109
@Sudarshan109 Ай бұрын
नियती जबरदस्त सुड उगविते.. हे बाकी खरे आहे. सुशिलजी
@santoshzure2465
@santoshzure2465 Ай бұрын
ह्या बैलाला बाजार दाखवायची गरज नाही तर सरळ वैकुंठ धाम दाखवायची गरज आहे...😂😂😂😂 👌👌
@bhimraoshendage4012
@bhimraoshendage4012 Ай бұрын
छान माहिती दिलीत आणि बैलाचा समाचार घेतला धन्य वाद 🙏🙏
@patil1986___
@patil1986___ Ай бұрын
एकच नंबर सुशील जी ह्याची अशी च भासली पाहिजे ❤❤
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
Great Analysis 💯💯💯💯❤
@URMAN33
@URMAN33 Ай бұрын
KARMA❤
@bhimraosonawane6416
@bhimraosonawane6416 Ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहात सर धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद
@prakashpatil5152
@prakashpatil5152 Ай бұрын
खरं तर ह्या बेशरम म्हाताऱ्या बैलाला अब्दुल खाटकाकडे सोपवणयाची वेळ आलेली आहे.
@uttamogale9376
@uttamogale9376 Ай бұрын
जोगवा, दान हे फार चांगले शब्द वापरले, भीक हा शब्द वापरायला हवा होता.
@sjshukla5697
@sjshukla5697 Ай бұрын
पवार साहेब म्हातारे झालेत पण मोदी सुध्धा ,75 वर्ष म्हणजे म्हातारे झालेत . दोघांनाही बाजार दाखवावा लागतो.
@vishnukale894
@vishnukale894 Ай бұрын
सुशिलजी पण या म्हातार्‍या बैलाला बाजारात कोणी खरिदारच नाही जय श्रीराम
@subhashraut4070
@subhashraut4070 Ай бұрын
भावी पंतप्रधान खुप सैरभैर झाले आहेत
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 Ай бұрын
गोर्हा सुद्धा *डंगरा*होतो. बैल दाती लागला की,त्याला हंबरता येत नाही, *थकले रे नंदलाला* *मथुरेच्या,बाजारातली,मावशी,थकली*
@channaveerappahippargi7920
@channaveerappahippargi7920 Ай бұрын
Excellent sir
@samarpandit4186
@samarpandit4186 9 күн бұрын
याला‌ आता‌ ऊभा‌ करू‌ नका‌ नाहीतर‌ आता‌ हा‌ बाजार‌ नाही‌ खाटीक‌ दाखवीन‌
@kishorjagtap2107
@kishorjagtap2107 Ай бұрын
You are Great sir 👍👍👌👌
@chandramohanbodke6603
@chandramohanbodke6603 Ай бұрын
बैल म्हातारा झालाय का ? आता या बैलाचं काय करायचे ? मरू द्या आपल्याला काय करायचे ?
it takes two to tango 💃🏻🕺🏻
00:18
Zach King
Рет қаралды 31 МЛН
1 класс vs 11 класс (неаккуратность)
01:00
БЕРТ
Рет қаралды 4,8 МЛН
ПАРАЗИТОВ МНОГО, НО ОН ОДИН!❤❤❤
01:00
Chapitosiki
Рет қаралды 1,4 МЛН
Cat story: from hate to love! 😻 #cat #cute #kitten
00:40
Stocat
Рет қаралды 15 МЛН
it takes two to tango 💃🏻🕺🏻
00:18
Zach King
Рет қаралды 31 МЛН