म्हणून आजही Anand Dighe यांच्या मृत्यूबद्दल 'घात की अपघात' असा प्रश्न विचारला जातो । Bol Bhidu |

  Рет қаралды 1,249,997

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #AnandDighe #EknathShinde #BalasahebThackeray
धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. मी आज जाहीरपणे बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी भूकंप होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावच्या सभेत हे वक्तव्य केलं आणि पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित झाल्या. ’त्यामुळे काही दिवसात पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दलचं राजकारण तापणार हे स्पष्टपणे दिसत आहे.
पण आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दल संशय का व्यक्त केला जातो, आजही लोकांना कोणते प्रश्न पडतात आणि का? यासाठी आपणाला नेमकं त्या दिवशी काय झालं होतं ते पहावं लागतं.
I am a witness to the incident that happened with Dharamveer Anand Dighe. I will not speak publicly today. On the day of my interview there will be an earthquake, Chief Minister Eknath Shinde made this statement in a meeting in Malegaon and once again doubts about Anand Dighe's death were raised. Therefore, it is clearly seen that in a few days, the politics of Anand Dighe's death will once again heat up in the politics of the state.
But why are suspicions raised about Anand Dighe's death, what questions do people still have and why? For this we have to see what actually happened that day.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 000
@somnathgordeanna7870
@somnathgordeanna7870 Жыл бұрын
जो व्यक्ती मोठा होतो त्याला संपवलं जातं धर्मविर मोठे झालें होते म्हणून त्यांना संपवलं धर्मविर शरीराने संपले विचाराने नाही ते विचाराने जिवंत आहे आणि राहणार जो पर्यंत सुर्य चंद्र आहे तो पर्यंत!!!!!!!!!! जय धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏🏻
@imdeadly1882
@imdeadly1882 Жыл бұрын
बरोबर त्यांना संपवलं तेही जवळचे लोक होते
@shitalsalunkhe7222
@shitalsalunkhe7222 Жыл бұрын
Absolutely right
@gauravkadge7488
@gauravkadge7488 Жыл бұрын
हेच वाक्य आता ट्विटर पण बोलकी भवड्या, बघ तुझ्या एकनाथ शिंदे ची काय अवस्था झाली Delhi वाल्यांकडून हिंदीत बोल मराठी नाही चालणार इथे असे बोलत आहे
@cutelittlekittenbygauripan964
@cutelittlekittenbygauripan964 Жыл бұрын
Absolutely 🌹💐🌹
@swarajdeshmukh6476
@swarajdeshmukh6476 Жыл бұрын
एकच साहेब दिघे साहेब🚩
@Aryan63830
@Aryan63830 Жыл бұрын
अशा गोष्टींची चर्चा काय करता १)छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यु घातपात २)छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत घातपात ३)गांधीजी यांच्यासोबत घातपात ४)स्व.आनंद दिघे यांच्या सोबत घातपात ५)स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत घातपात असे किती विषय आहेत हो ६) स्व.बिपीन रावत घातपात ७)CRPF 40 जवान घातपात ८)26/11 मधील शहीद घातपात कोण करत??? आहेत उत्तर जनतेकडे
@omkarrane5867
@omkarrane5867 Жыл бұрын
Bharatacha swatantra kal ani purva kal cha itihas neet mahiti pahije asel tar mitrokhin archives vacha je KJB member ni lihila ahe. Netaji ani lal bahadur shastri rahila ajun.
@shashikantgavhane9447
@shashikantgavhane9447 Жыл бұрын
मित्रा छत्रपती शिवराय नैसर्गिक मृत्यू .छत्रपती संभाजी महाराज घातपात नाही तर फितुरी महात्मा गांधी सरळ मारलं घातपात नाही बाकी तुम्हीं शोध घ्यावा
@sameerpatil490
@sameerpatil490 Жыл бұрын
Justice Loya?
@tusharlohar2520
@tusharlohar2520 Жыл бұрын
ghandhi 😂
@ashishgurav1212
@ashishgurav1212 Жыл бұрын
Gandhiji yaat basat nahi...Tyach naav pn gheu naka
@botxaniket
@botxaniket Жыл бұрын
गोपीनाथ मुंडे च्या बाबतीत पण हेच आहे. Accident म्हणून विषय मितवला.
@No_Filter_17
@No_Filter_17 Жыл бұрын
Shushant shing rajput फाशी घेऊन मेला त्यावर न्यूज चॅनल वले 5 महिने डोकं फोडून घेतात पण त्या वेळी गोपीनाथ मुंडेंची 4 दिवस पण न्यूज दाखवली नाही
@Mr.sujit.s687
@Mr.sujit.s687 Жыл бұрын
@@No_Filter_17 khar aahe bhava
@kunalakhade6050
@kunalakhade6050 3 ай бұрын
Accident mhanun sampavla vishai...kiti sopa ahe na asa bolna....siddh karun dakhva bolla koni tar? Mag ky karnar? Jibh taalu la lavyla ky jata mhanun tich savai lagli ahe lokanna
@jantarajnews7757
@jantarajnews7757 Жыл бұрын
.... शिवसेनेत मोठे बदल होणार हे धर्मवीर move रिलीज झाल्या -झाल्याच हे स्पष्ट दिसत होत
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 Жыл бұрын
महाराष्ट्रातील जनता वेडी नाही वाघाचे हृदय असणारे दिघे साहेब Greatest होत होते.
@sourabhmahindrakar5176
@sourabhmahindrakar5176 Жыл бұрын
हे महाराष्ट्र आहे भावा इथे शिष्य जर गुरू पेक्षा पुढे जात असेल तर गुरू तला उडवतो हे महाराष्ट्र च राजकारण आहे ...
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
मी मूळचा कोल्हापूरचा. 2016 - 2018 मध्ये मुंबईत होतो. तेंव्हा पर्यन्त मला बाळ ठाकरे नाव माहिती होतं. पण आनंद दिघे ऐकून देखील माहिती नव्हते. माझा एक मित्र होता जो टिटवाळ्या हून यायचा ऑफिस ला. तो म्हणायचा आनंद दिघेंचा घातपातच झाला होता.
@rupeshbhagat4911
@rupeshbhagat4911 Жыл бұрын
Mi pn Titwala cha aahe
@_Tribal
@_Tribal Жыл бұрын
मी पण Tit- wala चा आहे
@JohnWick-dv4wn
@JohnWick-dv4wn Жыл бұрын
धर्मवीर फक्त एकच आणि ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज...
@No_Filter_17
@No_Filter_17 Жыл бұрын
अरे मग शिवाजी महाराज कोण
@JaiHindSir555
@JaiHindSir555 Жыл бұрын
🤔
@rangari01
@rangari01 Жыл бұрын
@@No_Filter_17 swarajya rakshak
@ganeshsingh9357
@ganeshsingh9357 Жыл бұрын
Chatrapati shivaji maharaj aani chatrapati Shambhu raje ne swarajya saathi aaplya rakthanch Parva nahin keli the dharamveer aahet aani aaj che politicians tyanche naav gheun jante la lootat
@No_Filter_17
@No_Filter_17 Жыл бұрын
@@rangari01 Tushar kiti hushar 😎
@Xyz_26-5
@Xyz_26-5 Жыл бұрын
घात झाला धर्मवीर आनंद दिघेंचा 🚩🚩
@vikrampatil6822
@vikrampatil6822 Жыл бұрын
हा कसला शिष्य स्वतः वाचवण्यासाठी स्वतः मोठं करण्यासाठी फयद्या नुसार बोलणे... आता 21 वर्ष झाली त्यांना सर्व सुख भोगून पद भोगून गुरू आठवण झाली..
@nishaadbhushan8689
@nishaadbhushan8689 Жыл бұрын
Exactly
@nileshkhilari9904
@nileshkhilari9904 8 ай бұрын
Vikram saheb tumhala history tar mahit asel kauntya Raja la marachya kiwa sattetun khali padachya asel tar aaplya la pan titkatch shaktishali banava lagta, eknath shinde tevha chote कार्यकर्ते hote tyani tevha bole aste tar kauni bharosa thevla nasta anni tyancha pan ghat jhala asta.... atta te pan titkech shaktishali jhale ahai ki te samorchya मगरूर raja la khali padu shakto anni tech kela
@sunitakamble2601
@sunitakamble2601 9 күн бұрын
Ata bolun fakt Mantripad milaval ani kay kel.
@botxaniket
@botxaniket Жыл бұрын
सगळ्यात महत्तवाचं आहे की वाढती लोकप्रियता सेने ला खपली नाही.की त्यावेळेस बाळासाहेब नं दिघेची लोकप्रियता खपत नव्हती.
@SiDDhuG45
@SiDDhuG45 Жыл бұрын
Same bro majhe ajoba pn
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 Жыл бұрын
😂😂😂😂 fakt 20 Varsha juni ghost aahe … aajoba Kay vadil pan sangtil
@botxaniket
@botxaniket Жыл бұрын
@@dipulmanwar5649 अरे दोघांनी सांगितला आहे.
@prasadpathare9383
@prasadpathare9383 Жыл бұрын
दिघे साहेब यांना घातपात झाला की नाही माहीत नाही पण आजकाल रोज कित्येएक सरळ आणि खरं बोलणाऱ्या माणसांवर पण चुकीच्या धोरणामुळे घातपात होत असतो
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Жыл бұрын
ज्या बस मुळे अपघात झाला त्या गाडीच्या ड्राइवर चे पुढे काय झाले? ते पुढे का येत नाही? आपण त्याच्यावर कांही प्रकाश टाकू शकाल का?
@viratkkk12
@viratkkk12 Жыл бұрын
Ekdum mst question
@No_Filter_17
@No_Filter_17 Жыл бұрын
अरे ती बस सलमान खान चालवत होता सॉरी भाई अरे ती बस सलमान खान च ड्रायव्हर चालवत होता
@sunnypawar7873
@sunnypawar7873 Жыл бұрын
Thanya madhlya vandana stand madhun punyala janari buss hoti ti, apghata nantar Gadicha break fail jhala hota ashi mahiti denyat ali
@hemantsolanki3676
@hemantsolanki3676 Жыл бұрын
Dighe Saheb ka car bus se nahi takraya tha.
@Fake__ID
@Fake__ID Жыл бұрын
shivsena made him disappear
@omkarsuryawanshi2702
@omkarsuryawanshi2702 Жыл бұрын
धर्मवीर शरीराने संपले पण कार्याने, विचाराने आणि लोकांच्या मनातून संपले नाहीत...
@Baba-zt3dg
@Baba-zt3dg Жыл бұрын
आनंद दिघे यांचा बरोबर घात झाला हे खरंय....पण हे दाबण्यात आले
@SHaradWAgh03
@SHaradWAgh03 Жыл бұрын
Barobar👍🏼👍🏼👍🏼
@hemantsolanki3676
@hemantsolanki3676 Жыл бұрын
Dighe Saheb ko rajinama dene ke liye Hospital main message dene Kon aaya tha?
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
Jyanni ghatpat kely te loka moti hoti...
@vilaskoyale4503
@vilaskoyale4503 Жыл бұрын
सत्ते आहे👉
@lm-gw1bl
@lm-gw1bl Жыл бұрын
Dighe sahebanche shishy fakt eknath shindech hote ka????? Rajan vichare vayacha 16 varshapasun dighe saheban sobat hote...dighe sahebani rajinama de sangitlyawar rajan vichare hyani paliket rajinama dila hota...jeva shinde tya position cha layak pan nawte...yewdhe rajan vichare position wise senior hote...ani ata shinde swatala asa samjto ki toch ekta hota...ka dighe sahebanche bakiche lok ajun shiv sene sobat ahet...birje tai ( Vaghin) thanyachi ka shinde evdhe varsh sattet astana sadhi amdar kiwa mahapour pan zali nahi??? Shinde dambis manus ahe...tyani dighe saheban cha kontya ch shishyala pudhe yeun dila nahi....ani ata ugach topic kadhtoy...tevach sangaych na. .ka evdhe varsh gappa basla
@porstuvwzyz
@porstuvwzyz Жыл бұрын
पुत्र लय हट्टी होता त्यामुळे पुत्र प्रेमा पोटी व पुत्रा ला वर काढण्या साठी हे सगळे करण्यात आले 💯
@pankajgawande7347
@pankajgawande7347 Жыл бұрын
Khar bollas bhava 😞
@shwetamahadik3714
@shwetamahadik3714 Жыл бұрын
100 % true
@dhirajsonawane3720
@dhirajsonawane3720 Жыл бұрын
Prove krun dakhva
@dhirajsonawane3720
@dhirajsonawane3720 Жыл бұрын
Ani tumcha kade mahiti asel tr prove police la pn dya ugach kahi pn bolu naka
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 ай бұрын
​@dhirajsonawaतुमचं म्हणजे वकीलासारखे 🤔ne3720
@geetanjalipawar6162
@geetanjalipawar6162 Жыл бұрын
गोपीनाथ मुंडे साहेबांचे ही माहिती सांगा 2014 मध्ये भाजपा जिंकली त्यावेळेस असं वाटलं होतं की गोपीनाथ मुंडे साहेबच मुख्यमंत्री बनतील पण अचानक त्यांच्या गाडीला अपघात झाला ते सुध्दा एक रहस्य वाटत आहे‌‌....
@djkiranmk
@djkiranmk Жыл бұрын
👍
@nikhila7668
@nikhila7668 Жыл бұрын
एवढे जवळ चे नेते असताना सुद्धा बाळ ठाकरे किंवा उद्धव कोणीच त्यांना बघायला सुद्धा आले नाही...
@TheOpposition
@TheOpposition Жыл бұрын
Shinde saheb evhdge naraj hote tar 20 varsh kaa rahile shivsenet?
@Aryan63830
@Aryan63830 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे हे आले नव्हते कारण सुरक्षेच कारण पुढे करून शिवसैनिक त्यांना येण्यासाठी मज्जाव केला आणि हे सर्व आनंद दिघे यांचे निकटवर्तीय शिवसैनिक होते.
@nikhila7668
@nikhila7668 Жыл бұрын
@@Aryan63830 काय पण फालतू कारण देतात...मुंबईत बाळासाहेबांना शिवसैनिक लदून धोका होता....🤣🤣🤣
@Aryan63830
@Aryan63830 Жыл бұрын
@@nikhila7668 मी काय बोललं फक्त शिवसैनिक त्यांना येऊ देत नव्हते
@SJDenver
@SJDenver Жыл бұрын
@@TheOpposition barobar
@vishwasmahi1944
@vishwasmahi1944 Жыл бұрын
लोकानी शहाणे होण्याची गरज आहे. दिघे यांचा मृत्यू कसा झाला हे आता उघड करुन काही उपयोग नाही. कारण त्यांच्या मृत्यूचे जबाबदार लोक आता जिवंत हि नहीत. आता शिंदे तोंड का उघडत आहे? इतक्या दिवस तुम्ही त्याच्या सोबत होता ना तेव्हा वाटल नाही का कोणा सोबत रहातोय
@netajigharage1414
@netajigharage1414 Жыл бұрын
Ka upyog na koni ghat kela ani yala mahit asunhi ha sattesathi gp basla ya saglyanach chappal ne marle pahije
@netajigharage1414
@netajigharage1414 Жыл бұрын
Ka upyog na koni ghat kela ani yala mahit asunhi ha sattesathi gp basla ya saglyanach chappal ne marle pahije
@rahulsable4756
@rahulsable4756 Жыл бұрын
अरे भाऊ आता शिंदे साहेब यांच्या हातात सत्ता आहे, म्हणून ते बोलत आहे
@jay-tz3qx
@jay-tz3qx Жыл бұрын
@@rahulsable4756 सत्ते साठी अफवा पसरवली या शिंदेन
@AcousticKD
@AcousticKD Жыл бұрын
Ata ekdusryacha nav gya...baghitla na ed bd laun family la aat takun pn jhukat nahi ..tr nav badnam kra hech .. strategy kra ....
@vaibhavingle6766
@vaibhavingle6766 Жыл бұрын
Dighe saheb was true leader.......history will not forgot his sacrifice..............Dighe saheb amar rahe⚡💕🙏🏻
@truptivaidya9720
@truptivaidya9720 Жыл бұрын
जनतेच्या हितासाठी असे true leader अधिक काळ राहत नाही, ही politicle party मधिल मोठी विकृती आहे..
@sachiiennagul780
@sachiiennagul780 Жыл бұрын
बाळासाहेब यांनी मराठी माणूस माणूस म्हणून स्वताच्या तुंबड्या भरल्या आणी त्याचा उपभोग त्यांचे घेत आहे
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc Ай бұрын
खरी बात आहे
@jeevanmhatre3534
@jeevanmhatre3534 Жыл бұрын
नक्कीच ठाण्यातल्या भरपूर लोकांना माहित आहॆ आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती हे बाळासाहेब ला बघवत नव्हते म्हणून काही घात केला असणार आणि तशीच गत शिंदे साहेबांची होणार होती कारण 2019 विधानसभा नंतर 30 आमदार घेऊन शिंदे साहेब मातोश्री वर गेले होते तेवाच त्यांचा कार्यक्रम ठरलं होता शिंदे साहेबाना मिलिंद नार्वेकर संजय राऊत यांनी बाळासाहेब यांचा बेडजवळ नेऊन मिठाची शपथ पण घ्यायला लावली होती असं बऱ्याचा बातम्यामध्ये आला होता तर शिंदे साहेबांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाहीतर त्यांचा पण दिघे साहेब झाला असता
@aishwaryakadam8290
@aishwaryakadam8290 Жыл бұрын
मग महाराष्ट्रात शिंदे साहेबांना एवढी नावे का ठेवली जात आहेत ?
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
@@aishwaryakadam8290 kon thevt ahe naave baaap lekaaa fakt an tyance 4-5 palalele kutri Manus ha kartrutvane ghadat asto nashibane nhi
@aishwaryakadam8290
@aishwaryakadam8290 Жыл бұрын
@@criticalkeen8464 Barobar ahe tumach 👍 Pan KZfaq la comments vachate tevha 100 paiki 80 comments madhe tyana navech thevaleli asatat . Ani tyatil 40- 50 % comments tar gaddaar mhanunch asatat .
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
@@aishwaryakadam8290 it cell of mavia
@swapnilpatil1127
@swapnilpatil1127 Жыл бұрын
Kon cament kartay gaddar mhanun rashtravadi vale aani congres vale tyan tyanchi satta gelyach dukh aahe
@shrikantthombre3436
@shrikantthombre3436 Жыл бұрын
सत्य परेशान हो सकता है! पराभूत नही! कभी ना कभी सत्य सामने आयेगा!
@sagarpatil-lz2xi
@sagarpatil-lz2xi 6 ай бұрын
Dharmveer 2 me sab pole khul jayegi
@shaileshpawar2373
@shaileshpawar2373 Жыл бұрын
समजा घातपात असेल ही ,पण ही गोष्ट करणारी व्यक्ती हि वाईट आणि इतक्या दिवस लपवुन ठेवणारी व्यक्ती ही दुप्पट वाईट
@desiboosterdose
@desiboosterdose Жыл бұрын
गप्प बसले असतील कारण त्या वेळी त्यांच्या कडे पर्याय नसेल
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
@@desiboosterdose 🤣🤣 किंवा तेव्हाच उघड केलं असत तर करोडोंचा धंदा जमवणारा सिनेमा बनवता नसता आला
@desiboosterdose
@desiboosterdose Жыл бұрын
@@surajwavre8291 मूर्ख माणसं वायफळ बडबड करतात ते काही खोटं नाही. मुंबई ठाण्यात कोणीही चांगला ओळखीचा असेल तर जाऊन विचार.
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
@@desiboosterdose 🤣🤣 तुझ्यासारखी मूर्ख लोकं वायफळ बडबड वर विश्वास ठेवतात, नाहीतर त्या मुंबई ठाण्यातल्या लोकांवर दिघेंच्या फॅमिलीने विश्वास ठेवला असता ना??🤣🤣ते सगळे उध्दव सोबत आहेत.
@desiboosterdose
@desiboosterdose Жыл бұрын
@@surajwavre8291 त्यात काय नवल. धनंजय मुंडे पण काका ची साथ सोडून गेलाच ना एनसीपी मध्ये. अरे अभ्यास करत जा जरा. उगाच दिसत त्या वर जाऊ नको. एक दिवशी तुलाच उचलून घेऊन जातील. 😂
@ankitnavale4302
@ankitnavale4302 Жыл бұрын
एकलव्याचा अंगठा शेवटी गुरुनेच कापला . #घात
@rkvlog8715
@rkvlog8715 Жыл бұрын
Barobar aahe
@Aryan63830
@Aryan63830 Жыл бұрын
मी सहमत नाही हे काम कोणीतरी दुसऱ्यांनी केलं कदाचित नारायण राणे
@desiboosterdose
@desiboosterdose Жыл бұрын
@@Aryan63830 😂
@No_Filter_17
@No_Filter_17 Жыл бұрын
महाभारतात अंगठा होता पण येथे गळा होता
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
Ghatpat krnari loka powerful hoti Samjalaaaa kahi ????
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 Жыл бұрын
बाळ ठाकरे यांनी आनंद दिघे यांना मारलं असं ठाण्यातील लोक आजही म्हणतात.
@Raj-ko6hx
@Raj-ko6hx Жыл бұрын
Asa ahe ki .. doghehi khup mothe hote .. Balasaheb pn ani dighe saheb pn .. lokana savaych aste charcha karaychi .. Tumhi mhanta te khara aselhi.. pn kiti lok boltat? .. ani mg tarihi thane made shiv senechi satta Kashi ky yete ? Tyach veli shinde ka nhi mg Baher padle ? Ani lokani hospital fodnyapeksha Matoshree fodla asta na mg … he sagla khota ahe
@ManojKasare-gh6rc
@ManojKasare-gh6rc Ай бұрын
खरी गोष्ट आहे
@akashm4655
@akashm4655 Жыл бұрын
लोकनेते पण तेवढेच जबाबदार आहेत हे विसरून चालणार नाही.
@lm-gw1bl
@lm-gw1bl Жыл бұрын
Dighe sahebanche shishy fakt eknath shindech hote ka????? Rajan vichare vayacha 16 varshapasun dighe saheban sobat hote...dighe sahebani rajinama de sangitlyawar rajan vichare hyani paliket rajinama dila hota...jeva shinde tya position cha layak pan nawte...yewdhe rajan vichare position wise senior hote...ani ata shinde swatala asa samjto ki toch ekta hota...ka dighe sahebanche bakiche lok ajun shiv sene sobat ahet...birje tai ( Vaghin) thanyachi ka shinde evdhe varsh sattet astana sadhi amdar kiwa mahapour pan zali nahi??? Shinde dambis manus ahe...tyani dighe saheban cha kontya ch shishyala pudhe yeun dila nahi....actually evdhe varsh shinde ka gapp basle....paisa kamwla toh konasathi...
@chandrashekharhalge8943
@chandrashekharhalge8943 Жыл бұрын
असाच व्हिडिओ गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर वरही बनवा. विशेष म्हणजे त्यात CBI अहवाल याचाही उल्लेख यावा
@djkiranmk
@djkiranmk Жыл бұрын
👍
@bodhraj7043
@bodhraj7043 Жыл бұрын
आनंद दिघे - रामदास कदम - एकनाथ शिंदे... यांच्यात एकच साम्य आहे....... दाढी....टिळा..... तिघांना..... शिवसेना कडुन ... देण्यात येणारी.... वागणुक.....हिडीस फिडिस
@jayeshmulik5755
@jayeshmulik5755 Жыл бұрын
जर एकनाथ शिंदे ह्याना खरा मृत्यू कसा झाला आहे आणि हा कोणी केला हे माहीत आहे तर ठाण्यातील जनतेसमोर खरे चित्र उभे करावे हिच खरी गुरूदक्षिण दिघे साहेबांची असेल तरच त्यांच्या आत्म्यास शांती लागेल तुम्हाला सांगायच नसेल तर तुम्ही कधीच ह्या जन्मात दिघे साहेबांना आपले गुरू बोलू नका आपला दिघे साहेबांचा कार्यक्ररता
@yashpatil4474
@yashpatil4474 Жыл бұрын
Ekdum barobar
@droneclub5615
@droneclub5615 Жыл бұрын
खरे हिंदुहृदयसम्राट धर्मवीर आनंद दिघे साहेब
@No_Filter_17
@No_Filter_17 Жыл бұрын
अरे मग बाळासाहेब कोण
@Rudra-of6qb
@Rudra-of6qb Жыл бұрын
😂😂😂
@droneclub5615
@droneclub5615 Жыл бұрын
@@No_Filter_17 कुणास ठाऊक
@prathmeshshinde52
@prathmeshshinde52 Жыл бұрын
@@No_Filter_17 Politician 💯
@pigeonslovers5365
@pigeonslovers5365 Жыл бұрын
ते तुझ्या घरा पुरते,
@virenpednekar70
@virenpednekar70 Жыл бұрын
एकदा त्या रिक्षा वाल्या एकनाथ शिंदे ची ही नार्को टेस्ट करा की सत्य काय ते बाहेर येईलच उगाच कशाला नको त्या विषयावर चर्चा मग कळेल कोणी घातपात केलाय तो
@JayMahakal6123
@JayMahakal6123 Жыл бұрын
Are tuzi kay layki ae sang tu rikshawala mhnto
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
Tyanchi narco test kelyawr je ghatpaat krnaryaacha naav samor eil na Tyana purna Maharashtra hadrun jaiiiilll😃
@vinayaksalunke9529
@vinayaksalunke9529 Жыл бұрын
आनंद दिघे हे मरनार हे त्यांनी ३ महिने पूर्वी च सगीतले होते जुने ठाणे चे नागरिक हे जाणून आहे आणि दवाखाना कोणी जाला हे पण लोकांना माहित आहे आणि कोणी मारले हे पण लोकांना माहित आहे म्हणून आज पण ठाणे ची जनता ही शिवसेने बरोबर आहे
@TheOpposition
@TheOpposition Жыл бұрын
बरोब्बर
@SS-rg7rm
@SS-rg7rm Жыл бұрын
Koni ,nav nahi sangitla
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 5 ай бұрын
दवाखाना कोणी जाळला .
@tusharsangale2233
@tusharsangale2233 Жыл бұрын
तूर्तास विषय निघालाच आहे मग..... "लोकनेते बहुजननायक स्व.गोपीनाथ मुंडे साहेब".....यांचा 2014 साली केंद्रात "मोदी सत्तेत" आल्यानंतर अवघ्या 10-15 दिवसांत "दिल्लीत घात" कोणी केला मग......???
@Aryan63830
@Aryan63830 Жыл бұрын
ते उघड आहे दिल्लीच्या मर्जीतील माणूस एकच होता देवेंद्र फडणवीस बाकी दोन स्व.गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे हे दोघे काही डाळ शिजू देणार नव्हते
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
🤣🤣🤣 आता तुला "हिंदू द्रोही, आधी हनुमान चालीसा म्हणून दाखव, पाकिस्तानी, काँग्रेसी" वगैरे विशेषण लावायला आंड भक्त येतील, तयार रहा.
@getgshcreations
@getgshcreations Жыл бұрын
Fadan20 😂😂😂no I never said that 😂😂
@tusharmore3087
@tusharmore3087 Жыл бұрын
फडणवीस... आणि खडसे
@bro-gu1nf
@bro-gu1nf Жыл бұрын
हिंदु विरोधी नी केला.
@sukhkartaschoolakola813
@sukhkartaschoolakola813 Жыл бұрын
जसा मुंढे साहेब यांचा खून केला तसाच दिघे साहेब यांचाही झाला असणार
@prasadandhale2024
@prasadandhale2024 9 ай бұрын
Khar aahe 😢
@vasantpande6771
@vasantpande6771 9 ай бұрын
तो अपघात होता दिल्ली च्या ** त्या ठिकाणी** बरेच अपघात झाले आहेत videoपहा
@hemantpatmase3785
@hemantpatmase3785 Жыл бұрын
आनंद दिघे साहेब साहेबान सारखा दूसरा नेता होनर नाही
@porstuvwzyz
@porstuvwzyz Жыл бұрын
आता पण तेच झाले आहे आदित्य ला वर काढायचे होतें त्यामुळे एकनाथ शिंदे यांना किंमत देत नव्हते त्यांना कमी करत होतें हे त्यांना समजल्या वर ते लांब गेले 💯
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 Жыл бұрын
Thanks dhanayvad madam FOR giving political knowledge
@user-ug5eb4wp8e
@user-ug5eb4wp8e Жыл бұрын
धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बनवला नाही तर आयटी सेल चे किडे आता काय काय गोष्टी रचतिल राम जाने.
@musafir__vishu
@musafir__vishu Жыл бұрын
सत्य परेशान हैं ! पराजीत नहीं
@skadam3945
@skadam3945 Жыл бұрын
ठाण्यात अनेकजण आज पण संशय घेतात.
@No_Filter_17
@No_Filter_17 Жыл бұрын
कोहलपुरत पण चार जन घेत होते
@anytimeakayanakshaythakur7370
@anytimeakayanakshaythakur7370 Жыл бұрын
एक दिवस जरुर साऱ्या महाराष्ट्राला सत्य कळेल
@constitutionlovercommunity8872
@constitutionlovercommunity8872 Жыл бұрын
आज जे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत केल आहे.त्याचीच भीती बाळासाहेब ठाकरेंना होती.कारण आनंद दिघेंच प्रस्थ व लोकप्रियता बाळासाहेब ठाकरेंच्यापेक्षा वाढत होती. त्यामुळेच कदाचित....!!!
@abcxyz-yh5mp
@abcxyz-yh5mp Жыл бұрын
Ka risk ghet ahes baba khar bolun ..
@nitinmahadik1968
@nitinmahadik1968 Жыл бұрын
yes
@ujwal1725
@ujwal1725 Жыл бұрын
Sangaych ky aahe tula
@dipaknavaghane7553
@dipaknavaghane7553 10 ай бұрын
आगदि बरोबर
@QUIZbyTUSHAR_2.0
@QUIZbyTUSHAR_2.0 8 ай бұрын
💯
@iindia18
@iindia18 Жыл бұрын
तसे झाले ही असेल... परंतु जेव्हा आवाज उठवायला हवा होता तेव्हा फक्त एखादं पद मिळेल म्हणून गप्प बसवलेले किंवा बसलेले एकनाथ शिंदेही तेवढेच जबाबदार आहेत त्यामुळे त्यांनी त्या गोष्टींवर आज बोलून स्वतःच्या गुन्ह्यांची नकळत कबुली दिल्यासारखेच होईल...
@aaibhagwati8450
@aaibhagwati8450 Жыл бұрын
सगळ सोडा पण बाळासाहेब स्वतःला वाघ म्हणायचं मग गर्दी ला घाबरून का गेले ते? दिघे साहेबांच्या अंतिम संस्काराला का गेले नाही?
@mindblowingextraordinarily2808
@mindblowingextraordinarily2808 Жыл бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन🚩🚩
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
एक्कु शिंदे हा सिनेमात जरी "*"माझा आनंद हरवला"* म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो मुळशी पॅटर्न मधला *राव्हल्या* सारख्या *"अरारारारा खतरनाक"* म्हणत असणार.
@garvsekahohumhinduhaii7657
@garvsekahohumhinduhaii7657 Жыл бұрын
आनंद दिघेंचा अपघातात मार तरी लागला होता पण गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला स्क्रॅच सुद्धा पडले नव्हते तर त्यांचा मृत्यू कसा झाला 🤫
@aniketkhanadagale5684
@aniketkhanadagale5684 Жыл бұрын
2 नेते म्हणजे आंनद दिघे आणि राज ठाकरे जय महाराष्ट्र👍👍👍
@chetanpawar9859
@chetanpawar9859 Жыл бұрын
Aagdi manatal bolet dada जय महाराष्ट्र 🚩🙏
@Shaggy2129
@Shaggy2129 Жыл бұрын
आम्ही ठाणेकर आहोत आणि प्रत्येक जुना ठाणेकर तुम्हाला सांगू शकेल दिघे साहेब कसे गेले .
@hemantsolanki3676
@hemantsolanki3676 Жыл бұрын
Tumhi sangaa
@nehaha23
@nehaha23 Жыл бұрын
Sang mg
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
Murderer was powerful
@nishaadbhushan8689
@nishaadbhushan8689 Жыл бұрын
Dusryach aikunach na... Ka swara gela hota baghayla.. halkya kanache lok
@Shaggy2129
@Shaggy2129 Жыл бұрын
@@nishaadbhushan8689 tula thanya baddal kay mahiti aahe te bol
@roshansargar8797
@roshansargar8797 Жыл бұрын
सुशांतसिंगच काय झाले हे पण अजून एक रहस्य आहे.
@ketangaikwad2651
@ketangaikwad2651 Жыл бұрын
राजकारण आणि माझं दूरपर्यंत अस नात नाही पण व्हिडीओ पाहिला आणि कुठे तरी एक शंका मनात आली आहे बस ती व्यक्त करतोय आनंद दिघी यांचा मृत्यू झाला त्या दिवशी त्यांना कोणी कोणी काय काय खायला किंवा प्यायला दिलं हा मुद्दा तर कोणच नाही बोललं कदाचित त्यांना कोणी जेवण दिल असेल त्यात विष असेल किंवा नारळ पाणी मध्ये विष दिल असेल कारण बहुतेक सर्व जण आजारी माणसाला भेटताना खायला किंवा पिण्यासाठी नारळ पाणी तर नेतोच असं ही होऊ शकतं कदाचित ठाऊक नाही पण हा व्हिडीओ पाहून तरी अस वाटतंय की खून झाला असावा कदाचित
@SKFanClub89
@SKFanClub89 Жыл бұрын
शिंदे चा आनंद दिघे होणार होता, पण कमळी कडे गेले वाचले, आनंद दिघे ना बाळासाहेब आणि त्यांच्या बडव्यांची संपविले आहे, हे सत्य आहे
@abcxyz-yh5mp
@abcxyz-yh5mp Жыл бұрын
Ani tech sangayla raj thakre ale hote pn tevdyat sagl game karun takl tyani
@sagargore7882
@sagargore7882 Жыл бұрын
राजकारणातली घराणेशाही कारणीभूत आहे.ठाण्यातल्या जनतेला जावून विचारा
@porstuvwzyz
@porstuvwzyz Жыл бұрын
शिवसेना पक्ष्या मध्ये एक नियम आहे कि,पक्षाने काय आदेश दिला कि तो गप्प करायचा का म्हणून विचारायचे नाही, त्यामुळं आता पर्यंत हे सगळे प्रकरण शांत होते💯
@mi.youtubechannel8605
@mi.youtubechannel8605 Жыл бұрын
Barobr aahe
@jotsnahood3495
@jotsnahood3495 Жыл бұрын
Right sir ji
@Aryan63830
@Aryan63830 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांनी काही नाही केलेलं जे केलं ते आसपासच्या बडव्यांनी केलं
@porstuvwzyz
@porstuvwzyz Жыл бұрын
पुत्र हट्टी होता, पुत्र प्रेम, पुत्र वर येणे 💯
@porstuvwzyz
@porstuvwzyz Жыл бұрын
पुत्रा ला वर काढायचे होतें हे सगळे राणे,राज, भुजबळ यांना समजले म्हणून तर ते लांब गेले💯
@harishchandrarparab9064
@harishchandrarparab9064 Жыл бұрын
त्याच्या मृत्यूचा बदला शिंदे नी मस्त घेतलाय... सगळ्यांना माहीत आहे कोणी कट रचला होता. पण स्पष्ट बोलू शकत नाही
@akashkale4260
@akashkale4260 Жыл бұрын
Barobar bolas bhava
@shubhamshinde5873
@shubhamshinde5873 Жыл бұрын
Barobar bolla bhava.....paristithi aniyantrit hou naye mhanun....
@sharadchavan5083
@sharadchavan5083 Жыл бұрын
बरोबर बोला भावा
@user-rm8fp9xg3h
@user-rm8fp9xg3h Жыл бұрын
असा हा धर्मवीर धर्माची स्थापना करून मोक्ष प्राप्ती केली. जय दिघे साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yashnathwani2746
@yashnathwani2746 Жыл бұрын
May Anand Dighe Saheb Soul Rest In Peace
@bhagvatnagre8807
@bhagvatnagre8807 Жыл бұрын
धर्मवीर आनंद दीघे याचा खुनच करण्यात आला
@user-ic3dc3mi9b
@user-ic3dc3mi9b Жыл бұрын
सरळ अर्थ असा होतो की नारायण राणे यांना सगळ माहीत आहे एका बापाची औलाद असेल तर त्याने सगळ खर काय आहे ते सांगावे
@mehulkumarmahajan7778
@mehulkumarmahajan7778 Жыл бұрын
शिंदे च सर्व सांगणार आहे थोडे दिवस थांब
@Aryan63830
@Aryan63830 Жыл бұрын
तोच करता करविता आहे त्यानेच राजीनामा मागितला होता चित्रपटांत पण पहा साहेब आता विश्रांती घ्या मध्ये थोडा वेळ आहे बाहेरील शिवसैनिक आश्चर्य चेहरा आहे मी 10 वेळा तो scene पाहिला
@adk700
@adk700 Жыл бұрын
Mag evade diwas ka gapp hota
@amolmhatre1
@amolmhatre1 Жыл бұрын
@@Aryan63830 picture la kaay khara manta re.... Udya picture madhe dighe gelech nahit asa pan dakhvtil.... Movie ha eknath scripted hota... tyala rajkaranat fayda milnyasathi... sagala well planned hot Attach ka kadhla movie? Yevdhi varsh guruchi athvan navhti ka?
@Aryan63830
@Aryan63830 Жыл бұрын
@@amolmhatre1 ते पण आहेच भावनिक साधं घालत मुंबई महापालिका ठाणे महापालिका घशात घालायची त्याच वेळी दिघे कुटुंबीयांशी का बोलले नाहीत हा प्रश्न आहेच?? गुन्ह्या सोबतच गुन्हा लपवणारे देखील तितकेच दोषी असतात🚩🚩
@s.m.c.s3237
@s.m.c.s3237 Жыл бұрын
काय सांगता येत नाही... कदाचित घातही असू शकतो, कारण,दिघे साहेबांची लोकप्रियतही वाढली होती, त्यामुळेसुद्धा आणि शेवटच्या वेळी,नारायण राणे सुद्धा त्यांना भेटायला गेले होते.. त्यामुळे संशय व्यक्त होतोच..
@ganeshshinde1945
@ganeshshinde1945 Жыл бұрын
जेव्हा आपण एखाद्या बरोबर विचारांनी लढुन जिंकू शकत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं....
@anujdhakad211
@anujdhakad211 Жыл бұрын
सत्य समोर यायलाच पाहिजे असे महाराष्ट्राला वाटते.
@sandipsawant8345
@sandipsawant8345 Жыл бұрын
आनंद दिघे साहेबांचं नक्की काय झालं खरोखरच सामान्य जनतेला समजलं पाहिजे मग जनतेला समजेल मराठी माणसांसाठी कोण होतं
@kiransawant6234
@kiransawant6234 Жыл бұрын
साहेब...तुम्ही कायम आमच्या जगण्याचा आदर्श असाल.
@dhananjaypatil9474
@dhananjaypatil9474 Жыл бұрын
Absolutely murder 💯
@Aryan63830
@Aryan63830 Жыл бұрын
त्यांना अटॅक च आला होता हा फक्त त्यानं विश्रांती साठी राजीनामा मागितला होता आणि ते काम कोण केलं इतकाच विषय आहे.बाळासाहेब ठाकरे राजीनाम्याचा विरोधात होते
@sameersalunkhe2260
@sameersalunkhe2260 Жыл бұрын
Prove it
@vinaykshirsagar5796
@vinaykshirsagar5796 Жыл бұрын
@@sameersalunkhe2260 नंबर द्या नारायण राणे च्या तोंडून ऐका
@dhananjaypatil9474
@dhananjaypatil9474 Жыл бұрын
@@sameersalunkhe2260 truth not die ...... you ask Thakre family
@Aniketp29
@Aniketp29 Жыл бұрын
Yes and Rikshavala was the murderer
@kingofmaharashtra1678
@kingofmaharashtra1678 Жыл бұрын
सगळ्यांना माहीत आहे दिघे साहेबांचं काय झालं ते पण बोलणार कोण
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Жыл бұрын
Kay zale???
@rohanhire4419
@rohanhire4419 Жыл бұрын
khup ch sundar presentaion askhalit bolne vina adkhalta khup chan mam
@sou.alakakulkarni9776
@sou.alakakulkarni9776 Жыл бұрын
हातामध्ये शक्ती असल्याशिवाय अशा गोष्टी बोलता येत नाहीत पण संशयाला निश्चित आता जागा आहे आणि संशय हा सिद्ध करता येऊ शकतो
@advocatetroller2686
@advocatetroller2686 Жыл бұрын
साहेबांना कट रचून मारण्यात आलंय 😥
@No_Filter_17
@No_Filter_17 Жыл бұрын
अपघातात मारता आल नाही म्हणून हॉस्पिटल मध्ये मारल
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
Kuni marala he pn saglyanna changla mahit ahe pn bolnar kunich nhi
@sharvritendolkr9949
@sharvritendolkr9949 Жыл бұрын
@@criticalkeen8464 koni marlay???
@PravinBhalerao-tk3xv
@PravinBhalerao-tk3xv 5 ай бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर .
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat Жыл бұрын
Great person
@SSB02094
@SSB02094 Жыл бұрын
Sudden cardiac arrest is type of heart attack in medical term.. In which very very few chance to recover... In which patient may full conscious before episode but suddenly detiorate....
@anandborse313
@anandborse313 9 ай бұрын
Kiti true bolle tumhi....Kharach brilliant distat
@porstuvwzyz
@porstuvwzyz Жыл бұрын
कोणी आपल्या वर जात असेल तर त्याला खाली आणण्यात येते व असे एकनाथ शिंदे च्या बाबतीत होत होते हे त्यांना समजल्या वर ते लांब झाले💯
@omkarrane5867
@omkarrane5867 Жыл бұрын
Movie last scene post credit scene pahun bagha tyat uttar milel kadachit. Kavala shivat navta .
@omkarrane5867
@omkarrane5867 Жыл бұрын
Apghat hoynya purvi matoshree banda hota dighe sathi
@Aryan63830
@Aryan63830 Жыл бұрын
हा एकनाथ शिंदे नमस्कार करतात आणि कावळा शिवतो.आता काहीतरी इच्छा बोलायची असते आणि त्यांची इच्छा काय असेल ते कळतच आहे
@omkarrane5867
@omkarrane5867 Жыл бұрын
@@Aryan63830 reporter kahi vicharat hota te pahila ka . Sakal pasun hasat bolat asnara manus achanak kasa gela? Medical report ? Postmortem report ? Toxicity report ?
@omkarrane5867
@omkarrane5867 Жыл бұрын
Movie madhe heart attack dakhvaycha 2 sequence . Aekda builder bhetayla jatani ani last hospital madhe. Pan atach ya video kay sangitla lagopat 2 heart attack ale hospital madhe kahi ardha aek tasani. Mala tar asa vatay drug / medicine induced heart attack ahe.
@hanmantmore1272
@hanmantmore1272 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@sagarhirave627
@sagarhirave627 Жыл бұрын
आनंद दिघे नक्कीच मोठे नेते आणि चागल व्यकतीमहत्व असतील होते ही.पण आनंद दिघे यांना मुंबई किव फक्त ठाणे ओळखत असेल महाराष्ट्र आनंद दिघेना ओळखत नाही हेच सत्य आहे. पिच्चर काढल्याने आणि धर्मवीर म्हणल्याने कोणी महाराष्ट्र ओळखतील च असे नसते.शेवटी एक जिल्हा प्रमुखच होते. राष्ट्रीय किवा राज्यपातळीवरील पण नेते नव्हते ते.
@india-og1vl
@india-og1vl Жыл бұрын
ठाणे ताब्यात घेण्यासाठी व भावी शिवसेना नेते मुख्यमंत्री होण्यासाठी आनंद दिघे सोबत एकनाथ शिंदे नि काही तरी केले असावे,
@shrinivaskadam4500
@shrinivaskadam4500 Жыл бұрын
100% sahmat
@sanjupatne4295
@sanjupatne4295 Жыл бұрын
Right ..
@tanishqshinde6388
@tanishqshinde6388 Жыл бұрын
आनंद दिघे साहेब यांना प्रणाम करून काही गोष्टी लक्षात आणून देऊ का ? 1) आनंद दिघे साहेब कसे गेले हा प्रश्न इतके वर्ष का विचारला नाही किंवा ज्यांना माहिती आहे त्यांनी का सांगितलं नाही ? मग आताच का ? ज्यांनी धर्मवीर पहिला असेल त्यांनी शेवटाची पाच मिनिट अगदी बारकाईने पुन्हा आठवून पहा एकनाथ शिंदे ( CM) साहेबांच्या पिंड दानाचे वेळी कसली तरी प्रतिज्ञा केल्या प्रमाणे निग्रही चेहरा करतात आणि कावळे पिंडाला शिवतात . काय शल्य होत त्याची प्रतिज्ञा शिंदे साहेबांनी तेंव्हा केली ? प्रवीण तरडे यांनी हा चित्रपट केवळ लोकांना सांगण्या साठी निर्माण केला खरे निर्माते दिग्दर्शक शिंदे साहेब च आहेत . आनंद दिघे साहेब अगदी झोकून देऊन काम करायचे परिणामी प्रकृती ची हेळसांड झाली च असणार शिवाय त्यांचं SMOKING अशा परिस्थिती त MASSIVE HEART ATTACK अगदी अशक्य नाही . हॉस्पिटल जाळलं आणि त्या बरोबर सत्य ही . कृपया 20 - 22 वर्षांनी या महान नेत्याच्या मृत्यू च राजकारण होऊ नये हीच सदिच्छा ईश्वर दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती देवो .
@nileshkhilari9904
@nileshkhilari9904 Жыл бұрын
jar tevha shinde ne awaz kela astana tar tyanchya pan photo var haar chadla asta anni jari tasa nasta jhala tari tyanchya bolnya la titka mahtva dhila nasta karan tevha te itke mothe neta navhte... te बोलतात na eka ghamadi anni shakti shali rajyala khali uttravchya asel tar aaplya la titka शक्तिशाली banava lagta paatbal titka lagta je tevha tyachyakade nasava.. je aaj ahai mhanun aaj tyani ha उठाव kela assava
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
Saglyanna changla mahit ahe kuni Marla tyanna pn bolnar kunich nhi 😃 Because person was tooo powerful
@quotes_pune138
@quotes_pune138 Жыл бұрын
हा घातपात नक्कीच असू शकतो, कारण उल्हासनगर मध्ये सुद्धा बालासाहेब ठाकरेचे मानसपुत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका शिवसैनिकाचा खुन करण्यात आला होता, खरतर बाळासाहेब ठाकरेनी त्यांच्या पुत्रप्रेमासाठी असे बरेचजन घातपात करून बाजूला फेकलेत, राज ठाकरे पक्षाबाहेर पडण्याच हेच प्रमुख कारण असाव !
@sagarupase924
@sagarupase924 Жыл бұрын
डोक्यावर पडल्यासारखे उत्तर देताय तुम्ही
@s.a.pilankar.6841
@s.a.pilankar.6841 Жыл бұрын
ठाण्यातील खूप लोकांना माहीत आहे आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती हे बाळासाहेब ठाकरेंना बघवत नव्हते.म्हणून काही घात केला असणार.आणि तशीच गत एकनाथ शिंदे साहेबांची होणार होती.कारण 2019 विधानसभा नंतर 30 आमदार घेऊन शिंदे साहेब मातोश्रीवर गेले होती तेव्हाच त्यांचा कार्यक्रम ठरला होता.शिंदे साहेबाना मिलिंद नार्वेकर,संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या बेड जवळ नेऊन मिठाची शपथ पण घ्यायला लागली होती.आस बऱ्याच बातम्यांना मध्ये आल होता तर शिंदे साहेबांनी योग्य वेळी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. नाही तर त्यांचा पण दिघे साहेब झाला असता.
@hindu-rashtra2282
@hindu-rashtra2282 Жыл бұрын
Dhrama-veer ...dhighe was killed...!! Police and politicians was in this trap..!! Same as Salman Khan case....constable police Rajendra Patil was in hospital ...during case suffered a lot in hospital and then dead...!!
@rajeshrikadam38
@rajeshrikadam38 Жыл бұрын
Dr . Nityanand Mandke who is mentioned in the video was alloted plot in Andheri West to build hospital at dirt cheap price actually mangrove land now Kokilaben Dhirubhai Ambani Hospital by BMC. Guess who was the ruling party (BMC) during that period. 😜
@akshayblogs3555
@akshayblogs3555 Жыл бұрын
My very favorite person Aanand dighe
@sandipkatkar5952
@sandipkatkar5952 Жыл бұрын
छान विश्लेषण मॅडम
@usersam2145
@usersam2145 Жыл бұрын
Truth Must come out ! Dharmveer anad dighe saheb was great 🚩🚩
@Raj_Thackeray
@Raj_Thackeray Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@sidheshwarshendge5846
@sidheshwarshendge5846 Жыл бұрын
यावरून असं दिसतं की दिघेंची हत्याच झाली असं म्हणणं अयोग्य ठरणार नाही
@mohangabhale5555
@mohangabhale5555 Жыл бұрын
घातपात होता की दुसरे काही हे फक्त शिंदे साहेबच सांगू शकतात
@laxmannikam6333
@laxmannikam6333 Жыл бұрын
There must be some strong history & reasons that Khatoshri is always involved in this type of accidental deaths,Truth always prevails
@chetanmotiwaras
@chetanmotiwaras Жыл бұрын
I like to see your research work. Keep it up.
@pandharinathjoshi6766
@pandharinathjoshi6766 Жыл бұрын
पण
@yuvrajb4696
@yuvrajb4696 Жыл бұрын
Dirty Politics , Karma will take Revenge ---- Time = Answer
@patilboys1
@patilboys1 Жыл бұрын
प्रत्येक विषयाला शांशयाच नाव देऊन लोकांचं मन भटकावत आहे, महा राष्ट्र चे काम कडे दुर्लक्ष्य होतं.....शेतकरी सांगून मारतो की मी या कारणामुळे तरीही त्यावर काही तोडगा निघत नाही,,,,,फक्त वेळ वाया घालवणे... जय महाराष्ट्र
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 Жыл бұрын
अपघात असेल किंवा घात,पण आता मृत्यू चं भांडवल करणारे २०/२२ वर्षांत गप्प का बसले होते
@nileshkhilari9904
@nileshkhilari9904 Жыл бұрын
kauntya ghamadi anni shakti shali raje la jar satte varun padachya asel tar mansala swatala titka शक्तिशाली asna jaruri asta. anni jar 25 years purvi ha vishya kadla asta tar kadachit tyanchya photo var pan haar baghat aste sarve...
@suraj2234ify
@suraj2234ify Жыл бұрын
Balasaheb was not a good person but still people consider him as an idol. The only good part is, Marathi Manus had power in his gov but, cause of that Thakare become a rich. I can see how Shivsena changed from Hinduism after 2005, even when balasaheb Thakare was alive.
@vaibhavkathane6263
@vaibhavkathane6263 Жыл бұрын
Rahude re .hushara
@suraj2234ify
@suraj2234ify Жыл бұрын
@@vaibhavkathane6263 are kiti divas asa satranjya gheun chalanar political party valyanchya ? Grow up before you die 😅
@vaibhavkathane6263
@vaibhavkathane6263 Жыл бұрын
Amhi satranjya uchlto ani tu kay modichi taat chat to kare...lokana sanga peksha swata sudhar
@vaibhavkathane6263
@vaibhavkathane6263 Жыл бұрын
Tuch marachya phle sudhar mnje zal😀😀nhi tr pastava hoil kontya murkhacha support krun var alo mnun😜
@criticalkeen8464
@criticalkeen8464 Жыл бұрын
Living forever right
@jp4984
@jp4984 Жыл бұрын
सर्वाना माहिती आहे, काही लोकांना त्यांचा प्रभाव देखावला नाही
@chaganmore554
@chaganmore554 Жыл бұрын
आम्हाला सुद्धा संशय येतो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे त्यांच्या मृत्यूचा आम्हाला संशय येतो यांच्या मृत्यूचा आम्हाला संशय येतो प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचा बंद रूम मध्ये सुनावणी झाली ती वीस वर्षासाठी लॉक करून ठेवली आहे नेमकं काय झालं ते जनतेला कळलं पाहिजे प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांच्यात द्वेष निर्माण किंवा दरी निर्माण करण्यात करण्यात कुणाचा हात होता
@Obl91101
@Obl91101 6 ай бұрын
Dighe Saheb was a great leader, politician , person. Proud to be Dighe ❤
@Raj-ru2us
@Raj-ru2us Жыл бұрын
सत्य मेव जयते सत्य फार काळ लपत नसते :
@Sachin_Karande
@Sachin_Karande Жыл бұрын
Why this is discussed now?
@pramodsomvanshi4089
@pramodsomvanshi4089 Жыл бұрын
मला असे वाटते की एकनाथ शिंदे हे आनंद दिघे साहेबाचे निष्ठवंत कार्यकर्ते होते. दिघे साहेबांबरोबर काय झालं हे त्यांनी कुणालाही न घाबरता तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगून द्यावे. तेव्हा खरंच दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल. आनंद दिघे साहेब समर्थक...
Китайка и Пчелка 4 серия😂😆
00:19
KITAYKA
Рет қаралды 3,7 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:19
CRAZY GREAPA
Рет қаралды 13 МЛН
How to bring sweets anywhere 😋🍰🍫
00:32
TooTool
Рет қаралды 52 МЛН
Hot Ball ASMR #asmr #asmrsounds #satisfying #relaxing #satisfyingvideo
00:19
Oddly Satisfying
Рет қаралды 49 МЛН
Китайка и Пчелка 4 серия😂😆
00:19
KITAYKA
Рет қаралды 3,7 МЛН