सार्थक खुपच छान अन अभिनय गोड आहे असा नवरा असावा समंजस शांत 👍👌💖💖
@shilpakulkarni42973 ай бұрын
अभिषेक रहाळकर सरांचे सर्वच शेर आम्ही गोड मानून घेतो.... त्यांनी ज्यांच्यासाठी म्हटले ते तर भाग्यवानच ! पण, असे कितीतरी असतील की त्यांना वाटत असेल आपल्यासाठीही शेर म्हणावा.......😂 🎉🎉🎉🎉
@shailalokhande78404 ай бұрын
सार्थक यांचे खुप खुप छान काम आहे. अप्रतिम अभिनय केला आहे