Рет қаралды 148,698
परदेशात मुलांची लग्न कशी होतात? भारतातील तरुणींना परदेशात जायचं आकर्षण का आहे? पालकच मुलांना परावलंबी बनवतायत? अनेकवेळा तरुणांना लग्नासाठीचा नकार पचवता का येत नाही?
अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO डॉ. गौरी कानिटकर यांची थिंक लाईफ साठी घेतलेली मुलाखत. भाग ६
===
00:00 - Intro
01:27 - परदेशी स्थायिक मुला-मुलींविषयी पालकांना पडणारे प्रश्न
04:32 - परदेशी स्थायिक होणाऱ्या भारतीयांचे जीवन
08:11 - परदेशी जीवन शैलीचे आकर्षण
11:44 - लग्नासंबंधित नकार पचविण्यात पालकांची भूमिका
15:28 - नात्याची पहिली अट