मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन युक्त कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ mixdal dosa/ high protein dosa |

  Рет қаралды 280,704

Priyas Kitchen

Priyas Kitchen

Жыл бұрын

डोशाचे साहित्य
एक वाटी तांदूळ
पाव वाटी मूग डाळ
पाव वाटी उडीद डाळ
पाव वाटी चणाडाळ
पाव वाटी मसूर डाळ
एक चमचा मेथी दाणा
चवीपुरते मीठ
चटणीचे साहित्य
एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप
पाव वाटी डाळ्या
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
एक ते दोन हिरव्या मिरच्या
एक चमचा साखर
चवीपुरते मीठ
एक चमचा लिंबाचा रस
फोडणीचे साहित्य
दोन चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
दोन चिमूट हिंग
सात ते आठ कढीपत्त्याची पाने

Пікірлер: 105
@rupalivichare542
@rupalivichare542 Жыл бұрын
Hiii mam ha dosa aaj try it's perfect Thank you. Tumache mi all recipe try karte it's perfect Thank you mam 🙏😊. Asech recipe video dakhava.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/pKhdjZWf1dW7eKM.html जाणून घ्या ! आरोग्यवर्धक, शरीरासाठी उपयुक्त असलेला चहा बनवण्याची योग्य पद्धत, व त्याचे फायदे. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@smitatembhurnikar1027
@smitatembhurnikar1027 Жыл бұрын
मिश्र डाळीचे डोसे रेसिपी खूपच छान आहे प्रीया किचन यांची सांगण्याची पद्धत खूपच छान धन्यवाद
@vidyadhotre1624
@vidyadhotre1624 Ай бұрын
खूप छान वाटले धन्यवाद
@ushakadam4090
@ushakadam4090 Жыл бұрын
छान डोसे दाखवले. मी नक्की करून पाहीन.
@sachinrajwade237
@sachinrajwade237 Жыл бұрын
Superb nd healthy dosa 👌😋😋😍
@vimalmangalekar1358
@vimalmangalekar1358 4 ай бұрын
Chan mast
@vaishaligajdhane4021
@vaishaligajdhane4021 Жыл бұрын
खूप छान आहे 👌👌
@jayashreeparanjpe2900
@jayashreeparanjpe2900 Жыл бұрын
Very healthy & interesting recipe.
@mayuriskitchen413
@mayuriskitchen413 Жыл бұрын
Khup Chan 👌👍
@chitrayadav54
@chitrayadav54 Жыл бұрын
Khup chhan 👌 👌👌
@meenashete791
@meenashete791 Жыл бұрын
Ekdam mast
@rakhi......5831
@rakhi......5831 Жыл бұрын
Wow mst dosa mi karun baghel
@archanajoshi9991
@archanajoshi9991 Жыл бұрын
Hie ताई मी आज हे डोसे करून बघितले खूप च छान व कुरकुरीत झाले ,,,,मी डाळी रात्रभर भिजवून सकाळी वाटून लगेचच केले अतिशय सुंदर सोनेरी रंग व crispy झालेत तुमचे मनःपूर्वक धन्यवाद ही रेसिपी शेयर केल्याबद्दल 🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘तुमची खूप खूप प्रगती होवो हीच स्वामीनचरणी प्रार्थना
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
||श्री स्वामी समर्थ || इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏
@manjirijoshi2718
@manjirijoshi2718 Жыл бұрын
खूप छान 👌👌
@CraftnKitchen1510
@CraftnKitchen1510 Жыл бұрын
Very interesting recipe... I will try this one 😋😋
@sandhyadasare9331
@sandhyadasare9331 Жыл бұрын
Very nice nd new recipi mam
@chitrapaygunde8651
@chitrapaygunde8651 Жыл бұрын
Khup chhan
@suradhini
@suradhini Жыл бұрын
मस्त 🙂👍👍
@vidyachaudhari401
@vidyachaudhari401 Жыл бұрын
खुप छान
@shwetaadhikari7403
@shwetaadhikari7403 Жыл бұрын
Very healthy.... Go breakfast
@vaishalijogal8132
@vaishalijogal8132 Жыл бұрын
Khup chan
@ulhaskulkarni2912
@ulhaskulkarni2912 Жыл бұрын
मस्तच
@aartisawant4866
@aartisawant4866 Жыл бұрын
एक नंबर
@shabbirsayyad790
@shabbirsayyad790 Жыл бұрын
I.like your receipe Thanks
@jijalipare9765
@jijalipare9765 Жыл бұрын
एकदम भारी डोसे झाले आहे धन्यवाद
@basavarajpadekar885
@basavarajpadekar885 Жыл бұрын
Actually I am searching this type of dosa I got it thanks Pune
@AbcXyz-cb4xu
@AbcXyz-cb4xu Жыл бұрын
सुंदर
@archanagawade9551
@archanagawade9551 Жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे.खूप धन्यवाद.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/Z8WajJRl1qzDo6s.html पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
@alkajoshi2329
@alkajoshi2329 Жыл бұрын
Chan,exact tips and skillfully done.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/i65-psagy9mupqs.html पिठामध्ये मिसळ ही वस्तू आणि बनवा रेशनच्या तांदळापासून न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक
@varshanimbkar605
@varshanimbkar605 Жыл бұрын
ekdam apratim healthy dosa 👌👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/Z8WajJRl1qzDo6s.html पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
@mohinijadhavvlogs7109
@mohinijadhavvlogs7109 Жыл бұрын
chan 👌👌
@sadhanashetye1313
@sadhanashetye1313 Жыл бұрын
खूप छान डोसे वाटले
@gururajdevanhalli3881
@gururajdevanhalli3881 Жыл бұрын
Khupach chhan Karun dakhale mee Karun pahen
@shobavachhani5056
@shobavachhani5056 Жыл бұрын
Waw yummy
@archanarajput7604
@archanarajput7604 Жыл бұрын
Healthy receipe 🥰
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you ma'am 🙏🤝💐
@pournimagadekar8114
@pournimagadekar8114 Жыл бұрын
Very neat, clean & organized recipe 👌
@ashudawalesatve4503
@ashudawalesatve4503 8 ай бұрын
Mi aaj try kanar
@sakshivicharei5292
@sakshivicharei5292 Жыл бұрын
Chan mast 1number dosa
@sakshivicharei5292
@sakshivicharei5292 Жыл бұрын
Veg pulav chi recipy dhakhava
@pratimathorve1893
@pratimathorve1893 Жыл бұрын
मस्त 👌👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏
@surekhaayachit116
@surekhaayachit116 Жыл бұрын
खूप छान केले आहेत मी करते
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/Z8WajJRl1qzDo6s.html पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
@gopalanantwar
@gopalanantwar Жыл бұрын
खुपच छान बनवलात , अगदी बायकोला सांगून , खाण्याची इच्छा झाली. Link पाठवल्याबद्दल तुमचे धन्यवाद, तुम्ही निश्चितच अतिशय व्यवस्थित शिकविता, तुमच्या मराठी चा खरोखरच अभिमान वाटतो. तुम्ही तुमच्या videos ना थोडे modern व आकर्षक स्वरूप द्या. शक्य झाल्यास तुम्हाला एका विदेशी video ची लिंक पाठविता येईल, अर्थात तुम्ही तशी परवानगी द्याल, तरच केवळ. धन्यवाद.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
इतका छान अभिप्राय दिला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏हो तुम्ही मला लिंक पाठवू शकता👍
@devangishendage.2541
@devangishendage.2541 Жыл бұрын
Mast
@PriyaBasicStiching
@PriyaBasicStiching Жыл бұрын
Mst
@naimabenharrous1665
@naimabenharrous1665 Жыл бұрын
No entiendo la idioma pero Me encanta eso y toda la gastronomía de india .😍😋
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 Жыл бұрын
छानच
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you 😊 🙏
@sujatamedankar6055
@sujatamedankar6055 Жыл бұрын
Dose mastach jhalet 👌👌👍👍 Chatanimadhe Hirvi Mirchi kiva Lak ghlaychi nahi 🤔
@lLatajagtap48
@lLatajagtap48 Жыл бұрын
👌👌🤪
@shakuntalakatare5468
@shakuntalakatare5468 Жыл бұрын
Venrynice
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/Z8WajJRl1qzDo6s.html पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
@nikhilsatpute
@nikhilsatpute Жыл бұрын
Nice
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you very much🙏🙏💐💐
@rekhatendolkar6671
@rekhatendolkar6671 7 ай бұрын
Me he dose ajach kele chhan zale me Tandul nahi ghatale methi Dane ghalayala visarale dose tumchyasarakhe kurkurit nahi zale kay chukale sangal ka?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 7 ай бұрын
लहान आचेवर डोसे शेकवून घ्यायचे म्हणजे ते कुरकुरीत होतात पण मूग डाळीचा स्वतःचा गुणधर्म मऊ होणे हा असतो त्यामुळे ते थंड झाल्यानंतर मऊ होतात पण सुरुवातीला छान कुरकुरीत असतात त्यामुळे गरम गरम तयार झाले की लगेच खायला घ्यायचे
@atishtayade4372
@atishtayade4372 Жыл бұрын
ताई डाल आणी तांदुळाचा ढोकळ्याची पण रेसिपी सांगा
@nikhilsatpute
@nikhilsatpute Жыл бұрын
First comment 💜💜💛💛♥️♥️
@prafullabhanushali5344
@prafullabhanushali5344 Жыл бұрын
Khup chan zalet dose Priya , udyach karte
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you tai🙏🙂🙂🤝🤝💐💐
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you sir🙏🙏💐
@manishagavhane4797
@manishagavhane4797 Жыл бұрын
मी सेम असेच मिश्रनाचे पिठाचे आप्पे बनवत असते
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/Z8WajJRl1qzDo6s.html पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
@devkiadhikaridesai5251
@devkiadhikaridesai5251 Жыл бұрын
डोसा खुपच छान. एकच शंका आहे की मसूर डाली ऐवजी दुसरा काही पर्याय आहे का
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मसूर डाळी ऐवजी मुगाच्या डाळीचे प्रमाण दुप्पट घ्यावे
@rupalivichare542
@rupalivichare542 Жыл бұрын
Hiii mam ration cha tandul ghetal tar chalel ka ?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Ho
@shalakamhatre5091
@shalakamhatre5091 Жыл бұрын
खुप सुंदर रेसिपी आहे पिठ आंबवत न ठेवता हे डोसे होतात का ? पिठ तयार करून किती मिनिटे ठेवावे ? ताई ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जरूर द्या पिठ न आंबवता डोसे करण्याची पद्धत अप्रतिम 👌 मी ही पद्धत जरूर करुन पहाणार 🙏🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
तुमच्याकडे जर वेळ असेल तर पीठ आंबवण्यासाठी ठेवले तरीही चालेल पण वेळ नसेल तर लगेच डोसे करायला घेतले तरी काहीच हरकत नाही
@sujalpradhan3715
@sujalpradhan3715 Жыл бұрын
Chan aahe mast Priya please kala vatana sambar dakhaval ka Tumchya soi pramane
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Ho nakki dahkhaven
@nilimatambade7736
@nilimatambade7736 5 ай бұрын
Dose thode jad kathle tri चालेल ना
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 5 ай бұрын
हो
@shubhadabidkar7516
@shubhadabidkar7516 Жыл бұрын
ताई सेम ह्याच बँटर पासून आप्पे करू शकतो ?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
हो करू शकता पण पीठ फरमेंट करायला ठेवा
@rohinigaikwad1841
@rohinigaikwad1841 Жыл бұрын
Tai tumhi jenva channel open kela tenva.. Tumhi week madhe kiti video takaychat
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
1 kiva 2
@asw7309
@asw7309 Жыл бұрын
खूप छान झालेत डोसे,डाळी वाटल्यावर लगेच करायला घ्यायचे का? म्हणजे आपण नेहमी पीठ आंबवून घेतो तसे करायचे नाही का?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
हा डोसा डाळी वाटून घेतल्यानंतर लगेच केले तरी चालतात किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर आंबवण्यासाठी ठेवलं तरीही चालेल
@asw7309
@asw7309 Жыл бұрын
@@PriyasKitchen_ Thanks 😊
@smitamore4583
@smitamore4583 Жыл бұрын
ताई, मुगाची डाळ घेतली तर चालेल का?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Ho chalel
@tejalpatel9197
@tejalpatel9197 Жыл бұрын
साध्या पोळी च्या तव्यावर होतील का 🙏🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
पोळ्या करून झाल्या की तवा न घासता तसाच वापरावा म्हणजे डोसे छान होतात.
@prajwal5865
@prajwal5865 Жыл бұрын
ताई हरभऱ्याच्या डाळीमुळे डोसे तव्याला चिकटणार नाहीत का
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
अजिबात चिकटत नाहीत
@sudarshanadeuskar8293
@sudarshanadeuskar8293 Жыл бұрын
We can't do that gol gol impossible
@josephinerosydesouza8833
@josephinerosydesouza8833 Жыл бұрын
Please translate n English.
@pallavipitale637
@pallavipitale637 Жыл бұрын
पीठ आंबावलं नाही ना?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
नाही
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/js-Eesx01bW3lI0.html कोकणातील पारंपारिक पद्धतीने केलेली फिश थाळी, यामध्ये कोळंबीचं कालवण ,बांगड्याचा तिखलं, कुरकुरीत सुरमई फ्राय, कुरकुरीत बोंबील फ्राय, पाचक असलेली सोलकढी, गरमागरम वाफाळता मोकळा सळसळीत भात, तसेच मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र तांदळाची भाकरी. हे सगळे पदार्थ केलेले आहे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@nandinigavde8238
@nandinigavde8238 Жыл бұрын
आपण डोश्याचं पिठ काही वेळ आंबवण्यासाठी ठेवतो, तसं ठेवण्याची गरज नाही का
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
डोशाच्या पिठासारखे आंबवण्याची गरज नाहीये परंतु तुम्हाला जर आंबवायचे असेल तर तुम्ही आंबवायला सुद्धा ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा हे असे डोसे करू शकता🙂🙏🙏💐🤝🤝
@ushakadam4090
@ushakadam4090 Жыл бұрын
छान डोसे दाखवले. मी नक्की करून पाहीन.
@praptipatil4414
@praptipatil4414 Жыл бұрын
Mast
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/Z8WajJRl1qzDo6s.html पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻
@padmajakanago1965
@padmajakanago1965 Жыл бұрын
Very nice recipee.
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 14 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 2,3 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 14 МЛН