Mi Radhika (Shridhar Phadke Sangeet Sandhya - Ritu Hirwa)

  Рет қаралды 5,148,129

Ishtar Regional

Ishtar Regional

11 жыл бұрын

Song : Mi Radhika
Singer : Aarti Anklikar -TikekarI
Lyrics : Nitin Aakhve
Music : Shridhar Phadke

Пікірлер: 2 400
@prashanttelang5313
@prashanttelang5313 Жыл бұрын
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. आरती ताईंना उदंड आयुष्य लाभो हे ईश्वर चरणी प्रार्थना. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌👌👌👌👋👋👋👋👋👋👋👋
@Vvbhbjmi7tttyhytrreddxvh
@Vvbhbjmi7tttyhytrreddxvh 4 ай бұрын
Khup sunder
@user-hk3kv2bd9b
@user-hk3kv2bd9b 3 жыл бұрын
मी हे गाणे १०० वेळा एकले आहे तरी अजूनही ऐकेल इतका मधुर आवाज आहे आरती मॅडम तुम्ही मन जिंकले आमचे या सॉंग नी
@sanjeevanibakale19
@sanjeevanibakale19 Жыл бұрын
M pan
@bhaktipalande243
@bhaktipalande243 3 жыл бұрын
मंत्रमुग्ध होणे, भान हरपणे, शहारे येणे, डोळे भरून येणे, मन भरून येणे, वेगळ्याच विश्वात जाणे हे सर्व होतं आरतीजींच्या आवाजातील हे गाणं ऐकतांना.. अप्रतिम!!
@sandhyakarmarkar2680
@sandhyakarmarkar2680 2 жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियेशी मी पूर्णपणे सहमत आहे. मला सुद्धा तुम्ही म्हंटंल्याप्रमाणे याची अनुभूती आली.👌💗
@alokaher920
@alokaher920 2 жыл бұрын
100 वा like माझा आहे,
@shitalpatil6883
@shitalpatil6883 2 жыл бұрын
@@sandhyakarmarkar2680 ंं00
@vikaspatil6258
@vikaspatil6258 2 жыл бұрын
108 वा लाईक माझा आहे
@pavan0727
@pavan0727 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@shubhangichorage158
@shubhangichorage158 6 ай бұрын
असा आवाज शरीराने अन मनाने त्या श्रीहरीशी एकरूप झाल्याशिवाय लागणार नाही अन् अनुभवताही येणार नाही.
@vrushaleekhedkar4385
@vrushaleekhedkar4385 5 жыл бұрын
हे गाणं, हे सुर समजण्यासाठी emotionally matured असावं लागतं.
@shripadkulkarni377
@shripadkulkarni377 4 жыл бұрын
शंभर टक्के सत्य आहे.
@kavita_thorave2797
@kavita_thorave2797 4 жыл бұрын
वास्तव सत्य
@nitinchandane302
@nitinchandane302 3 жыл бұрын
Wrong...... aadhar card bank la link asave lagte...
@dheerajparmar4856
@dheerajparmar4856 3 жыл бұрын
@@nitinchandane302 hahaha
@avadhutmaydeo8135
@avadhutmaydeo8135 3 жыл бұрын
Apratim voice.
@ajinkya2141991
@ajinkya2141991 3 жыл бұрын
जेव्हा कधी भारतीय शास्त्रीय संगीताची चर्चा होईल तेव्हा आरती ताईंचे नाव अत्यंत आदराने घेण्यात येईल.... अतिशय सुंदर गायन शैली...... 🙏
@shirishdatar5134
@shirishdatar5134 2 жыл бұрын
ङङङङङझभक्षळहसषतथथढढढणनणढ
@surajghargedeshmukh5873
@surajghargedeshmukh5873 2 жыл бұрын
True
@anilshende7433
@anilshende7433 2 жыл бұрын
@@shirishdatar5134 n
@ajayghodake5484
@ajayghodake5484 Жыл бұрын
Mantramugddha
@user-we3kq9oz5p
@user-we3kq9oz5p 10 ай бұрын
Sundar ati sundar
@vishalshinde9602
@vishalshinde9602 3 жыл бұрын
मला गर्व आहे मराठी असल्याचा.. फडके कुटुंबाचे अखिल महाराष्ट्रावर उपकार आहेत.बाबुजी नंतर श्रीधरजींनी रसिकांना नाराज केले नाही..
@rajupnjkr
@rajupnjkr Жыл бұрын
मराठी मधे गर्व हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरतात.गर्वाचे घर खाली ही म्हण आपण ऐकली असेलच. त्याऐवजी अभिमान हा शब्द वापरावा. हिंदी मधे मात्र उलट आहे . गर्व हा शब्द हिंदीत मराठी च्या अभिमान या अर्थाने वापरतात. हिंदीतील अभिमान म्हणजे दुराभिमान. अर्थात मराठी भाषेचा जुना बाज हिंदी व इंग्रजीच्या आक्रमणामुळे लयास चाललाय. अभिमान ह्या सत्तरीच्या दशकातल्या हिंदी सिनेमाने मला असेच फसवले होते. असं म्हणतात की या सिनेमानंतर अमिताभ व जया प्रेमात पडून नंतर विवाह बंधनात अडकले होते. तुम्हाला संगीताची आवड आहेसे दिसते. तरी शक्य असल्यास मराठीचा "गर्व "न बाळगता युट्यूबवर ह्या अभिमान सिनेमाची गाणी रे मीत ना मिला रे मनका...‌गायक किशोर कुमार नदिया किनारे .... लता तसेच अब तो है तुमपे हर खुशी... ही गाणी ऐकावीत आणि हा चित्रपट ही पहावा म्हणजे अभिमान व गर्व ह्या शब्दांचा हिंदी मराठी लोच्या अधिक व्यवस्थित समजेल. 😀😀😆😆 बाकी आरतीताईं नी श्रीधर फडकेजींची राधिका गाऊन, रसिकांसमोर हुबेहूब श्रीकृष्णकालिन राधिका उभी केली .
@milinddeshkar1665
@milinddeshkar1665 10 ай бұрын
रसिकांना जिंकले.
@astro96007
@astro96007 7 ай бұрын
श्रीधर फडके यांनी ज्या ज्या गाण्यांना संगीत दिले आहे त्या त्या गाण्यांना वेगळ्याच एका उंचीवर नेले आहे. खूप छान आरती ताई!
@manojdusane4358
@manojdusane4358 7 ай бұрын
Apratim gayki Khpach sundar Adwitiya
@wisedesi442
@wisedesi442 Жыл бұрын
Not marathi speaker but understood feeling of Radhika. Splendid performance 🙏🏽
@amitkatkar.9222
@amitkatkar.9222 4 жыл бұрын
काय कॉमेंट करु काही समजत नाही आहे मी एवढं च बोलू शकतो की मी माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्मलो आहे. आणि ताई तुम्ही जर या सर्व कॉमेंट वाचत असाल तर मी एक सांगू इच्छितो की या कृषिप्रधान आणि संतानी भरून नटलेल्या माझ्या महाराष्ट्र मध्ये आपणा सारख्याचा जन्म झाला आणि ते पन आमच्या सारख्या रसिकांसाठी . खूप छान सादर केलं खूप खूप छान........सर्व रसिकांना रक विनंती आहे की अशी गाणी हेडफोन घालूनच ऐका जेणेकरून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध होऊन जाल. धन्यवाद... जय महाराष्ट्र जय शिवराय.
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 3 жыл бұрын
जय पेशवे जय समर्थ रामदास स्वामी जय स्वातंत्र्यवीर सावरकर
@user-zt3ih7id6m
@user-zt3ih7id6m 3 жыл бұрын
@@user-tp5jf4mp6y 🙄🙄😅
@user-tp5jf4mp6y
@user-tp5jf4mp6y 3 жыл бұрын
@@user-zt3ih7id6m 😏😏😏😏😡😡😡😡 hasanyasarkhe kahi nahi tyaat, gambhir vishay aahe, dole teesrikade firvun daat nako kaadhu
@gopidabi
@gopidabi 3 жыл бұрын
मंत्रमुग्ध
@ashwiniramesh1621
@ashwiniramesh1621 3 жыл бұрын
@@user-zt3ih7id6m 😂😂😂😂 ignore
@MegaDBT
@MegaDBT 3 жыл бұрын
Oh my God! What an amazing singing. Never heard a singing like this. This is the true representation of genuine music. Huge respect from Nepal.
@maheshgurav6934
@maheshgurav6934 2 жыл бұрын
0
@MsWilliamwordsworth
@MsWilliamwordsworth 2 жыл бұрын
Thanks!
@rupalijadhav8936
@rupalijadhav8936 2 жыл бұрын
Ýýýýýýyýý
@abhijitpradan946
@abhijitpradan946 2 жыл бұрын
@@maheshgurav6934 lllllplppppplpppp
@jaibharat2653
@jaibharat2653 2 жыл бұрын
👍🙏
@satyabhamazarekar2245
@satyabhamazarekar2245 Жыл бұрын
कीतीही वेळा ऐकून मन कधीही भरनार नाही..आरती ताईनी काय सुर लावलाय 👌🏼👌🏼👌🏼👍🏻👍🏻
@M2Raj419
@M2Raj419 3 жыл бұрын
काय बोलायचं...?? अंगावर शहारे आले....! डोळ्यांतून पाणी आलं..!🙏🙌
@pravinlate7619
@pravinlate7619 5 жыл бұрын
मराठीला लाभलेल रत्न आहेत आरती ताई, माझा सलाम. मंत्रमुग्ध होतो आवाज ऐकताच
@ratanysh9021
@ratanysh9021 4 жыл бұрын
Yeah...but from Karnataka
@harishrathod3687
@harishrathod3687 3 жыл бұрын
@@ratanysh9021 she is marathi by blood she brought there u few South indians r always like this
@ratanysh9021
@ratanysh9021 3 жыл бұрын
@@harishrathod3687 She is born in Karnataka. And yes we south Indians are Like this. Thanks
@ravindrawadnerkar9204
@ravindrawadnerkar9204 3 жыл бұрын
🤔😅😘😍😍😅 ki pop ko kl m . Po
@rujutadeshmukh9924
@rujutadeshmukh9924 5 жыл бұрын
मी राधिका, मी प्रेमिका तन श्याम,मन श्याम,प्राणसखा घनश्याम रंगले जयाचे रंगी मी राधिका, मी प्रेमिका अपरात्री कुंजवनी,सूर मधुर जाग मनी कळेना, सुचेना,माझी मी उरेना,साहवेना मीलनासी आतुरले मी राधिका, मी प्रेमिका श्यामरंग, श्यामसंग,मीलनात चित्तदंग सुखाच्या क्षणीही,मोहुनी वाजे ही मन वीणा मंत्रमुग्ध मोहरले मी राधिका, मी प्रेमिका येई भान, तृप्त गात्र,गोकुळी पहाट मात्र कुणा हे सांगू मी, कसे हे सांगू मी, उमजेना श्यामक्षण जगले मी राधिका , मी प्रेमिका
@mandakinikaranam5071
@mandakinikaranam5071 5 жыл бұрын
Khup chan sunder
5 жыл бұрын
Thanks
@shankarsapkota3029
@shankarsapkota3029 5 жыл бұрын
Wow
@smitashinde3012
@smitashinde3012 5 жыл бұрын
Thanx rutuja tai
@kishorijikikripayadav4731
@kishorijikikripayadav4731 5 жыл бұрын
Thanks
@UdayGannu
@UdayGannu Жыл бұрын
मी हे गाणे दोन दिवसातून एकदा ऐकतो,स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद मिळतो,आवाजाची दैवी देणगी. मंत्रमुग्ध बस
@hemantdighe2742
@hemantdighe2742 8 ай бұрын
आरती मॅडमचे हे गीत ऐकताना अंगभर शहारे येतात. खुपच छान अप्रतिम स्वर.....
@ashokardhapure7565
@ashokardhapure7565 6 жыл бұрын
इतकं सुंदर आणि अभिजात ऐकल्यावर भानावर कोण रहातो.. गीत, गायन आणि देहबोली यांचा सुरेख स्वरी संगम म्हणजे आरतीजी ही आर्तता.. प्रेमाला व्यक्त होण्यासाठी संगीता इतके सक्षम माध्यम दुसरे नसावे.. राधीका हळुवार व्यक्त होताना प्रेमातले अतर्क्य एका उंचीवर पोहंचते.. व्वा आरतीताई.. कमालच आहे...
@gautamborde9983
@gautamborde9983 6 жыл бұрын
ह्या माऊलीच्या गाण्याने वेड लावलं आहे इतका सुंदर आवाज गाणं ऐकून द्यान लागल्या सारख वाटलं एक स्वर्गीय अनुभव मिळाला त्याबद्दल ह्या माऊलीचे कोटी कोटी आभार
@SarikaGudekar
@SarikaGudekar 4 жыл бұрын
Khar aahe
@subodhnaik1364
@subodhnaik1364 3 жыл бұрын
Apan mauli manhala yatach serv ale. Koti koti namaskar artijina.
@rekhadeshmukh8127
@rekhadeshmukh8127 3 жыл бұрын
❤️
@archishtradserve6277
@archishtradserve6277 2 жыл бұрын
@@subodhnaik1364 Phone 6 L L . . . . B . C C C m Yb. V b v 5v 5 V V Raj . (+:-
@archishtradserve6277
@archishtradserve6277 2 жыл бұрын
@@subodhnaik1364 Phone 6 L L . . . . B . C C C m Yb. V b v 5v 5 V V Raj . (+:-
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
हे गाणे मी बऱ्याच वेळा ऐकले आहे पण प्रत्येकवेळी ते पहिल्यांदाच ऐकते आहे असे वाटते धन्यवाद माननीय आरती अंकलीकर टिकेकर
@rahul19rj38
@rahul19rj38 3 жыл бұрын
काळीज चिरणारा स्वर- गानसम्राज्ञी आरती जी🙏
@NinadSawant
@NinadSawant 6 жыл бұрын
हे आरतींचे सूर आहेत का सुरांची आरती आहे हेच कळत नाही ... खूपच अप्रतिम
@rationalmystic3.5
@rationalmystic3.5 5 жыл бұрын
Wah kya baat hain. Tumchi comment ganyachya saundaryala shobhanari aahe.
@mandakinibharadwaj8393
@mandakinibharadwaj8393 5 жыл бұрын
Ninad Sawant bhajan jab tanse pran nikle abhisheki
@ianuragjazzim8137
@ianuragjazzim8137 5 жыл бұрын
Salute to the words of praise
@sandipkamble3889
@sandipkamble3889 5 жыл бұрын
Yes my morning start with this song everyday's
@anitasawantmoresawantmore8365
@anitasawantmoresawantmore8365 5 жыл бұрын
फार छान
@sonalthakur8613
@sonalthakur8613 4 жыл бұрын
श्री कृष्ण आणि राधिका यांचे भक्तिमय प्रेममय दर्शन होते ह्या गाण्याने.....खरंच अप्रतिम गाणे आहे हे.... अगदी तल्लीन होऊन जाते मी..खरंच आरती ताईना खूप खूप धन्यवाद की एवढं सुंदर गाणं आम्हा रसिकांना भेट म्हणून दिली..मनापासुन आभारी आहे.,🙏🙏🙏👌👌👍👍🌹🌹
@prajwal9116
@prajwal9116 2 жыл бұрын
मला शास्त्रीय संगीतातील फारसे कळत नाही पण आरतीताईंचे हे गाणे मी अनेकदा ऐकले आहे आणि प्रत्येक वेळेस असीम तृप्तीचा अनुभव घेतला आहे.ताईला दीर्घायुष्य लाभावे ही मनोकामना .
@SunilPawar-yh5ft
@SunilPawar-yh5ft 9 ай бұрын
किती निरागस भाव ,किती महान तान .. आरतीताई म्हणजेच सरस्वती माता 😊😊
@Sagarbhauu
@Sagarbhauu 7 жыл бұрын
दुख = दोन प्रकारचे एक आंतरिक आणि एक बाह्य ... बाह्य दुख उपचाराने बरे होतात , पण जे आंतरिक दुख असते त्यावरील रामबाण औषध म्हणजे हे संगीत.......हे संगीत ऐकून समाधान मिळाले आणि खूप बरे वाटले... असा आवाज आणि संगीत पुन्हा पुन्हा ऐकायला मिळो ....
@samadhangosavi9134
@samadhangosavi9134 6 жыл бұрын
sagar Know
@samadhangosavi9134
@samadhangosavi9134 6 жыл бұрын
sagar K
@amitkatkar.9222
@amitkatkar.9222 6 жыл бұрын
बरोबर आहे
@sanikakapale9251
@sanikakapale9251 6 жыл бұрын
lovely
@pratapmane6850
@pratapmane6850 6 жыл бұрын
PratapMane
@rahulyelwe106
@rahulyelwe106 7 жыл бұрын
Why this talent is neglected on National and international level?? It's true miracle. Great Arti ji
@anitasawantmoresawantmore8365
@anitasawantmoresawantmore8365 5 жыл бұрын
Aarti tai are well known classical singer ... international level pe aworda mile hi Inge
@harishrathod3687
@harishrathod3687 3 жыл бұрын
She isn't 2 natiot awards internationally known
@AshishkumarRational
@AshishkumarRational 3 жыл бұрын
Bro , i want to tell u national award doesn't ignore this talent, she got 2 national award ❤️
@kalpanasanap5804
@kalpanasanap5804 3 жыл бұрын
@@AshishkumarRational right u r.... Also internationally such talents are recognised more than the people in the same nation. Coz most of us tend to forget our roots and focus only on the glamour abroad.
@renukabirajdar7316
@renukabirajdar7316 3 жыл бұрын
@@anitasawantmoresawantmore8365 q
@sanjeevanikant6227
@sanjeevanikant6227 Жыл бұрын
एवढी जुनी कांपूजिशन इतकी सुंदर प्रस्तुती, काय सूर, काय आवाज, पुन्हा पुन्हा ऐकते. प्रत्येक वेळी तोच आनंद.
@prabhudayaloza7645
@prabhudayaloza7645 Жыл бұрын
हे माझे भाग्य आहे की हे स्वर मला आइकता आले, प्रभु तुम्हास उदंड आयुषदेवो 🌹🙏🌹
@saritamane3070
@saritamane3070 8 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर अगदी प्रेमात पडावस वाटतं...खूपच सुंदर गायलं आहे....अगदी मंत्रमुग्ध झाले...😊👏👏👏
@sureshlotankar2788
@sureshlotankar2788 6 жыл бұрын
sarita mane of the
@ashokrkhedekar7967
@ashokrkhedekar7967 6 жыл бұрын
sarita mane sarita
@sagarsalvekar7023
@sagarsalvekar7023 6 жыл бұрын
sarita mane
@sahebraobodke8131
@sahebraobodke8131 6 жыл бұрын
Ek Numbar
@rushikeshbharswadkar6248
@rushikeshbharswadkar6248 6 жыл бұрын
Kharahe pn shudha Prem Radha Rani sarkhe....
@navindarsing
@navindarsing 2 жыл бұрын
I am fortunate to hear this masterpiece due to my Dronacharya (Dr. Anil Bandivadekar) who had given me pass for this concert......
@vasantraole5766
@vasantraole5766 2 жыл бұрын
खूप खुप। सांगून जाणार गाणं
@sunitalondhe2079
@sunitalondhe2079 3 жыл бұрын
अंतर्बाह्य भिजवत स्वरांनी....कायम या स्वरात जगावं,,,, चिरंतन जगणं,,,,हे ऐकायला मिळणं हा एक चिरंतन उत्सवच.......
@vinaykumarshukla3203
@vinaykumarshukla3203 4 ай бұрын
🙏🙏🙏
@santoshmhatre6710
@santoshmhatre6710 2 жыл бұрын
खरंच आरती ताईंच्या आवाजामध्ये एवढी जादू आहे कि हे गाणं परत परत ऐकावं असं वाटतं 👌👌🙏🙏
@bivekadhikari7981
@bivekadhikari7981 6 жыл бұрын
My thoughts and hearings are so pure after hearing the maestro , love frm NEPAL 🇳🇵
@ShyamSundar-hv8fr
@ShyamSundar-hv8fr 2 жыл бұрын
Tears rolled down my cheeks 😢after listening to this rendition. Full of bhakti & devotion to lord. Am yet to get over the hangover after this song.simply outstanding.
@pratibhasonawane621
@pratibhasonawane621 Жыл бұрын
किती वेळा ऐकू हे गीत,,मंत्रमुग्ध मोहरले,अप्रतिम
@arunhattangadi2028
@arunhattangadi2028 5 жыл бұрын
Aarti Anklikar Tikekar what a powerful but serene performance ably assisted by Sridharji Phadke music arrangements crowned by Mishraji's superlative flute! Goosebumps!! Wah, wah! Music reaches our soul!!
@rupaliunhale9364
@rupaliunhale9364 5 жыл бұрын
"मंत्रमुग्ध मोहरले मी..... Heart touching, peaceful and speechless magical Voice.....!"
@shubhjyo8336
@shubhjyo8336 3 жыл бұрын
I felt so lucky and privileged...you called me on the dais and blessed me. Radhe Radhe
@tushardeosarkar840
@tushardeosarkar840 Жыл бұрын
मी या गाण्याला 48 वेळा एकसारखं ऐकल.तरीपण आजुन ऐकवस वाटते.कमाल आहे आरती ताईंची....
@vipgamer5943
@vipgamer5943 6 жыл бұрын
हे सुर म्हणजे आयुष्यभर केलेल्या संगीताच्या साधनेचे आहेत
@drbhushansharadshardasatam1176
@drbhushansharadshardasatam1176 5 жыл бұрын
छान सर
@devidaskurtadikar6027
@devidaskurtadikar6027 2 жыл бұрын
😭😭😭😭
@vishalvanikar714
@vishalvanikar714 4 жыл бұрын
असे संगीत म्हणजे साक्षात सरस्वतीची उपासना होय. निशब्द..
@harshadawate2887
@harshadawate2887 4 жыл бұрын
Kharch
@makarandlingayat9862
@makarandlingayat9862 Жыл бұрын
मी राधिका,हे गीत फक्त नी फक्त सुरांना खेळविणाऱ्या सन्माननीय आरतीताईंनीच गावे.मंत्रमुग्ध केलात ‼️🙏🙏🙏
@dineshkathwate4934
@dineshkathwate4934 3 жыл бұрын
वा..........ह्रदयाला स्पर्श करणारा आवाज खरंच डोळे बंद केले होते .....डोळ्यात पाणी आलं राव .....
@meetchetan35
@meetchetan35 4 жыл бұрын
हे गाणं म्हणजे एक जगावेगळा अनुभव आहे. इतकं सुंदर गायलं आहे की सगळं अक्षरशः विसरून हेच गाणं ऐकत राहावं असा वाटतं.
@nandakamath2382
@nandakamath2382 4 жыл бұрын
I truly agree !!
@utubecommentssrs7729
@utubecommentssrs7729 4 жыл бұрын
One thing nobody will discard, Maharashtra has contributed people with Excellent Voice ! ! !
@dancerchick
@dancerchick 3 жыл бұрын
True. The list is unending.
@shirishthatte49
@shirishthatte49 2 жыл бұрын
Mesmerizing! I heard this song so many times. Even watching it is also a treat. Aratiji gets so involved and sings at differant level. Also wonderful composition by Shreedharji Phadke. Only Aratiji can do justice to this composition.
@gautamborde9983
@gautamborde9983 6 жыл бұрын
हे गाणं ऐकून असा अनुभव होतोकी ह्या जगात फक्त एकच पुरुषोत्तम आहे पुरुष आहे भगवान श्रीकृष्ण बाकी सगळे स्त्री आहेत मानवी देहातील पुरुष असो वा स्त्री म्हणजे कोणी राधा तर कोणी मीरा मला स्वताहाला मी राधिका असल्याचा अनुभव होतो हे गाणं ऐकून! अप्रतिम गाणं भगवान श्रीकृष्णच्या प्रेमात विलीन व्हावेसे वाटते
@nitesh9295
@nitesh9295 6 жыл бұрын
Gautam Borde तुम्ही खुप छान मत मांडलेत... अगदी तसेच जणवत आहे हे ऐकल्यावर
@mugdhaghag
@mugdhaghag 5 жыл бұрын
Beautiful!
@anitasawantmoresawantmore8365
@anitasawantmoresawantmore8365 5 жыл бұрын
खूप सुंदर
@DrJG9
@DrJG9 5 жыл бұрын
It's bordering spiritual, which is the real significance of the whole lore about Raadhaa, literally "the one who worships the Divine".
@spiritual19
@spiritual19 5 жыл бұрын
अगदी खरं..
@girishshenoy6556
@girishshenoy6556 6 жыл бұрын
What a great magical voice and super presentation! Artiji is blessed by Maa Saraswati and in her blood. God bless her.
@rupalisheth5
@rupalisheth5 3 жыл бұрын
Without mowing the meaning of the song I'm absolutely blown away by the sheer magnificent voice of Aarti tai.
@avidtraveller6508
@avidtraveller6508 3 жыл бұрын
Didn’t understand single word but still listening. From Kathmandu
@sanjaybalasahebgaikwad3669
@sanjaybalasahebgaikwad3669 2 жыл бұрын
She sings , I am Radhika ( Krishna's Radha )
@nileshjadhav5117
@nileshjadhav5117 5 жыл бұрын
Radha n Krishna's love was so divine and this song brings the tranquility, purity, dignity, glorious yet the simplicity of love in its true colours. Ofcourse Aratiji's credit ,hatsoff to the melodious and soulful song.I am really blessed that I heard her live too.
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 2 жыл бұрын
The composition of Sridhar Phadke is equally nice.She came into limelight with this very song.The talents were exploited sridharji.Nice rendition.
@gbrapte
@gbrapte 5 жыл бұрын
What would have been life without listening to this heavenly bhajan , can't imagine .
@krantikatkar4811
@krantikatkar4811 3 жыл бұрын
Lucky to listen you mam😊 मंत्रमुग्ध झालो आम्ही
@HarshalRuikar
@HarshalRuikar Жыл бұрын
I really appreciate the whole orchestra, especially the instrument players. Without their excellent support, this masterpiece was not possible. To the tabla, basuri & sitar players, hats off!
@mittalrajesh1
@mittalrajesh1 5 жыл бұрын
I have never ever felt so beautiful earlier in my life. It is totally mesmerizing for me.
@bhagyashrikarad1013
@bhagyashrikarad1013 Жыл бұрын
भाग्यवान आहोत आम्ही ... मंत्रमुग्ध झालोत.... काय सुर आणि काय आवाज आहे🥰
@pavaningole7773
@pavaningole7773 3 жыл бұрын
respected mam when our 4 month baby cries we just play your song and immidiatly he stop crying we are very thankfull to you and big fan of your singing and your voice
@preetikaur3754
@preetikaur3754 2 жыл бұрын
Wow😇😇😇😇😇
@tusharkhare8954
@tusharkhare8954 Жыл бұрын
Same here bro .my son also goes quite once the song has started playing .lovely song
@arvinduniyal1901
@arvinduniyal1901 3 жыл бұрын
One of the best two ever i have heard till now ..the other from Pandit Bhimsen Joshi - Mohd shah Rangile... This is in different league all together..trance inducing ..
@dhananjayjadhav2282
@dhananjayjadhav2282 5 жыл бұрын
हे सुंदर गीत मनातून कधीही ऐकल्यावर .....डोळ्यातून आपोआपच पाणी यायला लागतं... काय आलाप...काय शब्द...काय ते सुमधूर संगीत...आणि महत्त्वाचे आरती ताईचा आवाज...म्हणजे पंचामृत...
@simudarekar8540
@simudarekar8540 2 жыл бұрын
प्रेमाच्या रंगात रंगुनी रंग माझा वेगळा., वेडावल्या ध्यानी मनी कृष्णसखा सावळा... राधा कृष्णाच्या अमोघ प्रेमाची गुंफण आरती ताईंच्या सुरेल स्वरात..अप्रतिम👌👌👌 नि:शब्द नि मंत्रमुग्ध करणारं गायन वादन नी स्वररचना...🌹
@nixuzumki2.068
@nixuzumki2.068 2 жыл бұрын
This song came in my playlist out of nowhere. And I couldn't ignore it. And now I'm ******* love it. Damn are Voice. so good?
@dilipsave428
@dilipsave428 3 жыл бұрын
Aarti ji's singing is sheer Divinity. It is a result of years of dedication and penance.
@dhammapravah
@dhammapravah 2 жыл бұрын
माझे शब्द अपुरे पडतील.... खरंच खूप सुंदर गाणं गायलं... 💖✨
@rudreshdixit419
@rudreshdixit419 3 жыл бұрын
Purely heavenly voice.... Every time when I heard this song I had goosebumps...
@ashabharude2143
@ashabharude2143 8 ай бұрын
आरती ताई, खूप छान❤❤❤❤ अंगावर काटा शहारे आले तुमचे गाणे ऎकून, उदंड आयुष्य तुम्हाला लाभो🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌
@mehulmepani
@mehulmepani 15 күн бұрын
Truly getting a feel of being devoted to Krishna, as Radhika is! Shringar and Bhakti woven together so beautifully.
@vijayjoglekar2382
@vijayjoglekar2382 2 жыл бұрын
since last four years i hear this daily 365×4=1460 times enjoying every time,,,,🙂🙌🙌
@lalajadhavar4411
@lalajadhavar4411 6 жыл бұрын
संगीत हे चांगले जीवन जगण्याचे रसायन आहे ,त्याचा उपोभोग घेण्यात स्वर्गीय आनंद आहे .व तो मी याद्वारे अनुभवतोय .
@ravindrasant7126
@ravindrasant7126 4 жыл бұрын
खरच
@nitinmhaskar6677
@nitinmhaskar6677 2 жыл бұрын
हे सुंदर स्वर, खरंच आमची पिढी खूप भाग्यवान आहे. आम्हाला किती किती सुंदर स्वर्गीय सुंदर स्वर याची देही याची डोळा अनुभवता येतात. नितीन म्हसकर वास्तू मार्गदर्शक
@udaydeshpande8789
@udaydeshpande8789 Жыл бұрын
बापरे,आवाज ऐकून अंगावर काटा येतो. काय म्हणजे साक्षात सरस्वती देवी.
@nitinkendale5906
@nitinkendale5906 4 жыл бұрын
व्हा .......अप्रतिम अदाकारी, आरती मॅडम जीव ओतलात तुम्ही ह्या कलाकृतीत.... हरवून गेलो तुमच्या स्वरात,,,,मंत्रमुग्ध केलत...आयुष्यात एकदातरी प्रत्यक्षात हि अदाकारी ऐकायला मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो🎼🎵🎶🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏
@dimpalkudatarkar2646
@dimpalkudatarkar2646 5 жыл бұрын
पुन्हा पुन्हा तेच शब्द...... पण प्रत्येक वेळी त्या शब्दांना तुम्ही ज्या प्रकारे जीव ओतून नटवून थटवून सादर करताय ना........ खरचं कमाल! ते सूर, ते, संगीत, ती धून...... काय बोलू सुचेना, पण संध्या समयी मंद मंद सुटलेल्या वारयाच्या, हळुवार डोलणारया झाडांच्या सहवासात हे गाणं ऐकणे म्हणजे कुंजवनात एक भाग्याची फेरी मारून येणे.
@shridhargaonkar5891
@shridhargaonkar5891 9 ай бұрын
आरती ताई, तेजोमय नादब्रम्हाची पूर्ण अनुभूती मिळाली.
@anildesai9850
@anildesai9850 3 жыл бұрын
आरती ताई इतका सुंदर स्वरांचा साज तयार केलात त्या स्वरांच्या तरंगावर मन पार मोहून गेले भान हरपून गेले माझ्या शेवटचा स्वास ही तुमचे स्वर्गीय स्वर ऐकून व्हावा किती किती किती सुंदर मनमोहक शब्द सुचत नाहीत माता सरस्वती गळ्यात आहे हो तुमच्या आम्ही नशीबवान आहोत की तुमचे स्वर ऐकता आले आणि या महाराष्ट्रात जन्मलो याचाही सार्थ अभिमान वाटला आपणास दंडवत
@hemantkulkarni5578
@hemantkulkarni5578 5 жыл бұрын
The masterpiece of a Classical music I have heard ever.!! It gives Satisfaction & Peace to the Soul..!! Everything is perfect (Words, Music & Voice of Aarti Ma'am). I am feeling so lucky & Proud to have this song with Me forever..Feels blessed by such Masterpiece of Music..!!
@shubhamsable3670
@shubhamsable3670 Жыл бұрын
शब्द, भाव, सुर सर्व काही काळजाला स्पर्श करुन एक सुखद अनुभव देऊन जातात... असे वाटते की पुन्हा पुन्हा हया गाण्याच्या प्रेमात पडावे आणि स्वताला हरवून जावे... ♥️💯
@sheetalgaikwad6882
@sheetalgaikwad6882 2 жыл бұрын
अतीशय मंत्रमुग्ध करणारे गाणे .. शिवाच्या मिलनासाठी जीवाने व्याकुळ होऊन शिवाकडे धाव घेत जाणे , शिवाला आळवत त्याच्या जवळ जवळ जाणे ... आणि जिव- शिव एक होऊन जाणे .. आणि शेवटी मी राधीका अस कोण म्हणत आहे तर जीव- शिव एक होऊन शिवच राधीका झाले आहे आणि मी राधीका असे शिवच म्हणत आहे .. असा काही अनुभव आला .. शास्त्रीय संगीतातील ताकत लक्षात आली .. धन्यवाद ताई आणि वादक समूह
@truptijamalpure6308
@truptijamalpure6308 7 жыл бұрын
Like her Guru, she is a treat to listen. Pure magic and it transports a soul to a different world.
@vilasrajwade9979
@vilasrajwade9979 7 жыл бұрын
Pure magic.
@Gautam267bc
@Gautam267bc 5 жыл бұрын
Trupti Sharma Her guru ? Legendary ..Kishori amonkar ?
@rajivkulkarni6208
@rajivkulkarni6208 5 жыл бұрын
Who is her guru.
@Divine9009
@Divine9009 4 жыл бұрын
@@rajivkulkarni6208 kishori tai Amonkar
@sunitawasnik4097
@sunitawasnik4097 3 жыл бұрын
@@Gautam267bc none other than devi kishore amonkar ... don't you notice the similarities???
@pravinjadhav5617
@pravinjadhav5617 2 жыл бұрын
शब्द नाहीत कमेंट करायला... ❤️ देवा ताईंना खूप खूप आयुष्य दे... 🙏
@binayaneupane8287
@binayaneupane8287 2 жыл бұрын
Anyone listings from Nepal . I got this song during listing Nepali Novels .
@sudarshana4710
@sudarshana4710 2 жыл бұрын
I am in a zone after listening to this song for the first time today in Indian Idol Marathi. Te mahntat na - mantra mughadh jhalot! Searched for the original version & here I am….I feel so blessed! The voice! The song!
@madhavsalunke8044
@madhavsalunke8044 2 жыл бұрын
Same here
@ThePriyankac81
@ThePriyankac81 Жыл бұрын
Same here! I heard this song on Indian Idol Marathi. Since then i cant stop listening to this masterpiece.
@gtak6039
@gtak6039 5 жыл бұрын
Madam, You transport me to a different world every time I listen to this divine melody. It is truly a masterpiece. Thanks a million for this priceless song. God Bless!
@snehalatakadam7828
@snehalatakadam7828 4 жыл бұрын
किती सुंदर आहे तुमचा आवाज.अप्रतिम गाणे गायले आहे तुम्ही.सद्या तरी असे गाणे कोणी गायले नसावे.दिवसभर काम करत असताना जेव्हा थोडी विश्रांती घेण्याची वेळ येते तेव्हा तुमच्या या मनाला विसावा देणारा,मन भेदून टाकणारे गान्याची आठवण होते.तुमचे हे गाणे किती तरी वेळा ऐकले तरी मनच नाही भरत. धन्यवाद ताई असे गाणे आम्हाला ऐकायला मिळाले त्या साठी.💐💐
@pradeepjoshi2477
@pradeepjoshi2477 2 жыл бұрын
अतिशय सुंदर पध्दतीने गायिलेले ,श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे अप्रतिम गीत !!आरती ताई आणि सुधीर फडके यांची अप्रतिम कलाकृती
@sameerpatil7771
@sameerpatil7771 13 күн бұрын
Beautiful song by a phenomenal singer. One of my favourite songs. Listen to this song n number of times. Amazing and melodious voice of Aarti Tai gives perfect justice to this song.
@thegreatmaratha3006
@thegreatmaratha3006 4 жыл бұрын
कुठल्याही साधनेमागे मोठी तपश्चर्या असते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे यातील प्रत्येक शब्दांना मिळालेले सुर.. क
@RtRt-fk3ky
@RtRt-fk3ky 7 жыл бұрын
तुमच्या अवाजाला तोड नाही.....माझ्याकडून सलाम
@mandarmhaskar6574
@mandarmhaskar6574 3 жыл бұрын
निःशब्द, मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज आणि संगीत किती परिश्रम आणि साधना असेल या पाठीमागे. संगीतातील रत्नच आहेत ही
@panchananmukherjee5480
@panchananmukherjee5480 3 жыл бұрын
Oh.Wonderful. Fully saturated.Baba Vishwanath tumhari mangal Karen. Wah.
@sangramfadtare4822
@sangramfadtare4822 4 жыл бұрын
कोणाला हृदय शुद्ध करायचं असेल तर रोज हे गाणं ऐकत चला
@AbhinayWaikar
@AbhinayWaikar 6 жыл бұрын
This Song i been hearing since 2015, i never felt that i bored by hearing this. Always makes me so Happy and fresh. Mam you have magical power, your voice connects to everyone heart and Soul. Thank you very much for such wonderful stage performance.
@satishkulkarni4970
@satishkulkarni4970 2 жыл бұрын
आरती ताई कीतीही मोठ्या झाल्या तरी कीशोरी ताईची जागा घेऊ शकत नाही
@satishkulkarni4970
@satishkulkarni4970 2 жыл бұрын
जसे श्नीधर फडके बाबुजी ची जागा घेऊ शकत नाही
@amoljadhav6030
@amoljadhav6030 Жыл бұрын
चिरतरुण सूर, तृप्ती ची अनुभूती ती वेगळी अजून काय असेल , अप्रतिम
@satishkamble5156
@satishkamble5156 2 жыл бұрын
खूप सुंदर आरती जी स्वर्गीय अनुभूती धन्यवाद
@anuyachandorkar6591
@anuyachandorkar6591 6 жыл бұрын
It's been always a pleasure and lively experience to hear me radhika by Aartiji... great !
@poonamalhat7964
@poonamalhat7964 6 жыл бұрын
सुरान मधले काही कळत नाही, पण हे संगीत ऐकलं की वेगळंच एनर्जी येते, खूप सुंदर
@pallavipatil6773
@pallavipatil6773 5 жыл бұрын
True
@madhurakulkarni5351
@madhurakulkarni5351 4 жыл бұрын
Poonam Alhat vFB
@prashantmanjrekar8686
@prashantmanjrekar8686 4 жыл бұрын
@@madhurakulkarni5351 h
@mistake11
@mistake11 3 жыл бұрын
Yes👍👍
@angadpatil48
@angadpatil48 3 жыл бұрын
100% true
@satishkamble5156
@satishkamble5156 Жыл бұрын
ज्या ज्या वेळी हे गान बघतो आरती जी chya आवाजाच्या प्रेमात पडतो स्व ग्रिय सुर
@DINESHRATKAR
@DINESHRATKAR Жыл бұрын
Tumhcha swarane kharach sangto radha ani shyam che Milan ahe hech manat bhasvate... Tumhche swar pn titkech khare jitk radha shyam che PREM.. Apratim
@suprettniikam
@suprettniikam Жыл бұрын
वाह.. खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध झालो.. दैवी देण आहे ही..❤️🙏🏻
@gaurangsawant4311
@gaurangsawant4311 3 жыл бұрын
Marathi classical sangeet old is gold Beautiful Aarati tai zakaaaas
@Uday2310
@Uday2310 10 жыл бұрын
येई भान तृप्त गात्र, गोकुळी पहाट मात्र कुणा हे सांगू मी, कसे हे सांगू मी उमजेना श्यामक्षण जगले..... मी राधिका मी प्रेमिका.................
@AkshayVijayPateavp
@AkshayVijayPateavp 7 жыл бұрын
uday ji can we meet?
@AkshayVijayPateavp
@AkshayVijayPateavp 7 жыл бұрын
uday ji can we meet?
@AkshayVijayPateavp
@AkshayVijayPateavp 7 жыл бұрын
uday ji can we meet?
@jitendrasahastrabudhe7420
@jitendrasahastrabudhe7420 6 жыл бұрын
Good happy to listen when sing by her..
@hemantfanse2335
@hemantfanse2335 6 жыл бұрын
Uday Mohole Bhakti geet
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 17 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 29 МЛН
Tejomay Nadbramha (Shridhar Phadke Sangeet Sandhya - Ritu Hirwa)
8:47
Ishtar Regional
Рет қаралды 448 М.
Elgaar: Devki Pandit - mendeechyaa paanaawar
9:29
bipolbo
Рет қаралды 184 М.
he surano chandra vha jitendra abhisheki
8:07
SuperEagleinthesky
Рет қаралды 5 МЛН
Phite Andharache Jale (Shridhar Phadke Sangeet Sandhya - Ritu Hirwa)
8:53
Ishtar Regional
Рет қаралды 1,6 МЛН
Umar Keyn - Ever 2024
3:10
Umar Keyn Music
Рет қаралды 317 М.
Alisher Konysbaev - Suie ala ma? | Official Music Video
2:24
Alisher Konysbaev
Рет қаралды 1,4 МЛН
Serik Ibragimov ft IL'HAN - Жарығым (official video) 2024
3:08
Serik Ibragimov
Рет қаралды 321 М.
BYTANAT | Қызғалдағым | Премьера 2024
2:24
TURAN MEDIA
Рет қаралды 52 М.
Jaloliddin Ahmadaliyev - Erta indin (Official Music Video)
4:32
NevoMusic
Рет қаралды 2,9 МЛН
Ulug'bek Yulchiyev & Aziza Qobilova - Esim ko'p (Premyera Klip)
3:32
ULUG’BEK YULCHIYEV
Рет қаралды 2,2 МЛН
Munisa Rizayeva - Aka makasi (Official Music Video)
6:18
Munisa Rizayeva
Рет қаралды 16 МЛН