मिनरल आणि dcp मिळून केला जातो 70 रुपये वाला मिनरल मिक्सर

  Рет қаралды 96,607

आपला शेतकरी मित्र

आपला शेतकरी मित्र

Жыл бұрын

#होनमोटेतात्या,
शिवानंद दत्तात्रय होनमोटे
मुपो कळमन, तालुका उत्तरसोलापूर,
ज़िल्हा सोलापूर 9359662741
विडिओ आवडला तर 👍🏻 करा, नवीन असाल तर चॅनेल subscribe करा आणि fb पेज पण follw करा 🙏🙏🙏
सुदिक्षा केमिकल 8830112998 मंगेश

Пікірлер: 133
@tanajidhakne5430
@tanajidhakne5430 Жыл бұрын
तात्या आपला अनुभव खुपच प्रेरणा देणारा आहे आस वाटते की एक वेळा तरी तात्याची भेट घ्यावी असे वाटते तात्या मी आपले कौतुक करण्या एवढा मोठा नाही पण आशिर्वाद घ्यावे आणि प्रत्यक्ष भेट घ्यावी वाटते 🙏🙏🙏
@rajgholap4607
@rajgholap4607 Жыл бұрын
व्हिडिओ पण आताच अपलोड केला आणि प्रश्नांना उत्तर पण लगेच याला म्हणतात शेतकरी हीत ✍️
@VijayPatil-hr2bv
@VijayPatil-hr2bv Жыл бұрын
नाद करायच पण तात्यांचा परफेक्ट नियोजन 👍
@user-hh4wo6zk6o
@user-hh4wo6zk6o Жыл бұрын
तात्यांचा आणि तुमचा प्रयत्न नेहमीच आम्हाला काहीतरी नवीन माहिती देण्यासाठी असतो त्याबद्दल धन्यवाद. पण हा फॉर्म्युला ज्याच्याकडे 2 किंवा 3 गाई आहेत त्यांनी कशा प्रमाणात द्यावा. त्यानी मटेरियल कसे उपलब्ध करावे. याचं मार्गदर्शन करावं
@shreyashkorde5428
@shreyashkorde5428 Жыл бұрын
Ekdam कडक नियोजन सगळ्या गोष्टी चा शेवट पर्यंत वापर केलाय यामुळं खूप खर्च कमी होईल
@eshvarvairalkar5107
@eshvarvairalkar5107 Жыл бұрын
खरोखर अतिशय उत्तम प्रकारे खरे विचार त्यांनी मांडले ते सुद्धा स्वानुभवातून धन्यवाद ही माहिती आमच्या पर्यंत पोहचविण्या साठी
@n.m.purnakardeoni4962
@n.m.purnakardeoni4962 22 күн бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 👌👌🙏🙏
@gurudasgutal5012
@gurudasgutal5012 9 ай бұрын
तात्या नमस्कार या माहितीची खरोखर गरज होती ती मिळाली धन्यवाद आभारी आहे 💐💐🙏🙏
@panditkalake4354
@panditkalake4354 10 ай бұрын
तात्या आपला अनूभव व माहिती सर्व गोपालकासाठी प्रेरणा देणारी आहे
@shrikantjwaghmare1780
@shrikantjwaghmare1780 Жыл бұрын
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹 नेहमीप्रमाणे एक नंबर
@gulabraohendge670
@gulabraohendge670 Жыл бұрын
तात्या आपण खूपच चांगली माहिती देत आहात शेतकऱ्यासाठी खूप मोलाची आहे तुमचा अनुभव देखील खूप चांगला आहे शेतकऱ्याला तो नक्कीच फायद्याचा ठरेल धन्यवाद तात्या
@-kuranePrabhudas
@-kuranePrabhudas Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आबा नी.
@sl.gameing2992
@sl.gameing2992 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद तात्या आवश्य भेट देणार
@rahulbagal428
@rahulbagal428 8 ай бұрын
तात्या खूप छान माहिती मिळाली
@bhagyashrimane9389
@bhagyashrimane9389 Жыл бұрын
Khup Chan Tatya🙏🏻🙏🏻🙏🏻
@ravigaikwad7326
@ravigaikwad7326 11 ай бұрын
खुप छान माहिती तात्या 🙏🙏🙏
@ramchandrarudruke1034
@ramchandrarudruke1034 Жыл бұрын
फारच सुंदर माहीती आहे
@manojingale8339
@manojingale8339 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद अभिजित व तात्या सर.
@abamulay5817
@abamulay5817 Жыл бұрын
Nice information
@surajshewale3102
@surajshewale3102 Жыл бұрын
विषय हार्ड🙏
@dattapatil6179
@dattapatil6179 Жыл бұрын
Super 👌 sir
@atrawalkartv8736
@atrawalkartv8736 Жыл бұрын
Khupach chhan
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 Жыл бұрын
खूप छान
@user-bw4qw3nm5e
@user-bw4qw3nm5e Жыл бұрын
सुदीक्षा आणि आनंद फर्मा यांचे नंबर टाका
@user-gm6oi5ds8z
@user-gm6oi5ds8z Жыл бұрын
भाऊ salutes
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 Жыл бұрын
Lay bhari sir
@yourajrandive8455
@yourajrandive8455 Жыл бұрын
नमस्कार सर युवराज रणदिवे रणदिवेवाडी मला तुमच्या व्हिडीची खूप माहिती आवडते
@nileshgajare686
@nileshgajare686 Жыл бұрын
👌👌👌👍
@nileshmohite1237
@nileshmohite1237 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏 anubhav hach profits ahe saheb
@sandeeppatil5964
@sandeeppatil5964 Жыл бұрын
तात्या लय भारी राव 🎉
@nitinshelar378
@nitinshelar378 Жыл бұрын
Kalvad sangopan ani जंत ani lasikaran chi माहिती द्या
@Lonelyloserajinkyadeokar007
@Lonelyloserajinkyadeokar007 Жыл бұрын
HF ani jersey kashi olkaychi
@yogeshpatole5096
@yogeshpatole5096 Жыл бұрын
Mur ghas kasa tayar karava
@shivansh0208
@shivansh0208 Жыл бұрын
माझा एक प्रश्न आहे . आपण घरी कालवडी संभाळतो तेव्हा नियोजन नीट करतो.पण ज्या वेळी 5/6/7 महिन्याच्या कालवडी घेतो तेव्हा दुध तुटलेले असते तिथून नियोजन सांगा कारण बर्याच वेळा त्या कालवडी गाभन राहायला त्रास देतात
@shyamjadhav1238
@shyamjadhav1238 11 ай бұрын
तात्या नवीन पशुपालक साठी देव माणूस आहे
@abhinandanmagdum6617
@abhinandanmagdum6617 Жыл бұрын
पशुखाद्य तयार करताना १ गाईसाठी सर्व घटक किती प्रमाणात घ्यावे
@suryajidavang6820
@suryajidavang6820 Жыл бұрын
Bava jra minerals company che nav bga kai aahe.karn aami 200kg vaprto
@Fun.with.dreams
@Fun.with.dreams Жыл бұрын
Mla tatyana bhetun mahiti gheun gaupalan kraych aahe ..
@ZeroMilesTravels
@ZeroMilesTravels Жыл бұрын
Sir, kaka chya training time address and fee sanga
@atulshinde8898
@atulshinde8898 Жыл бұрын
I have already use minral.
@shaileshpathak2126
@shaileshpathak2126 Жыл бұрын
Tataya pl let me know address and pn number of Anand farm for mineral mix & DCP company in puna
@dnyaneshwarthorat561
@dnyaneshwarthorat561 Жыл бұрын
तूर कळणा किंवा हरबरा कळणा म्हणजे नेमके काय चूनी म्हणायचे आहे का
@sitaramdhekale4036
@sitaramdhekale4036 Жыл бұрын
हा formula किती गायींसाठी आहे
@sahilnikam2815
@sahilnikam2815 Жыл бұрын
👌👌👌
@surajshirtode7354
@surajshirtode7354 Жыл бұрын
म्हैस रिपिट होत आहे उपाय सांगा सर
@sachinkanande8001
@sachinkanande8001 7 ай бұрын
म्हशी बद्दल माहिती हवी
@yogeshsonawane1848
@yogeshsonawane1848 11 ай бұрын
कळना म्हंजे काय
@gajanandubal6599
@gajanandubal6599 Жыл бұрын
तात्या गाईचे गोठ्याचे लोकेशन सांगा भेट दिली तर जमेल का
@nitinshelar378
@nitinshelar378 Жыл бұрын
Pashukhadya madhye eka thikani minerals mixture 1 kg sangitale ahe ani eka thikani 2kg sangitale ahe
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
जनावरे माती चाटायला लागल्यामुळे त्यांनी डोस वाढवला आहे
@suryajidavang6820
@suryajidavang6820 Жыл бұрын
Tumi far jiddhi aahat akadhi ghost milvaychi manje milvaychi... good bava
@avinashchavan1186
@avinashchavan1186 Жыл бұрын
खुपच छान सर तात्या म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे तुमचे व्हिडिओ बघून मी पण सुरुवात करणार आहे🙏🙏
@yogeshrakshe1369
@yogeshrakshe1369 Жыл бұрын
4 te 6 gai sathi chote gothe asalele shetkari pharpur ahet tyanchsathi sanga bhau formula
@anilnagane2415
@anilnagane2415 Жыл бұрын
तात्यांचा नंबर आणि पत्ता सविस्तरपणे द्यावा जेणेकरून आपल्याला काही अडचणी असल्यास संपर्क करताना अडचण येऊ नये आणि तत्यानां विनंती की आपण फोन उचलून गो पालकांना मार्गदर्शन करावे आपले अनुभव खुप छान आहेत आम्हाला ऊपयोगात पडतील आणी कमी खर्चात जास्तीत जास्त दुग्ध उत्पादन घता येईल धन्यवाद तात्यासाहेब
@rohitkadam3933
@rohitkadam3933 Жыл бұрын
आनंद सुधिशा पह्रमा चा न दया तेवढा
@ranjitgore3715
@ranjitgore3715 9 ай бұрын
मिनरल मिक्सर बद्दल अधिक माहिती सांगितली तर बरं होईल.
@SanjayPatil-xh6ic
@SanjayPatil-xh6ic 11 ай бұрын
Tatayancha nabar dhay
@baburaokokare1797
@baburaokokare1797 Жыл бұрын
कडबा कुट्टी व भरडा मशिन पल्स दुध मशीन सर्व एकत्र एकच चा व्हिडिओ टाका
@SanjayPatil-xh6ic
@SanjayPatil-xh6ic 10 ай бұрын
Tatayancha nambar day
@nanasahabawatade9524
@nanasahabawatade9524 Жыл бұрын
तात्या ईज गेरट
@vaibhavsabale8145
@vaibhavsabale8145 Жыл бұрын
आनंद फार्म चा contact no द्या कि
@deepakchaugale1822
@deepakchaugale1822 11 ай бұрын
तात्या सुधिक्षा कंपनी चा मो. नं द्या Plzz
@user-nl8mu4cn3s
@user-nl8mu4cn3s 2 ай бұрын
तात्या मी तुमचा फॉर्म्युला वापरला पण त्याचा काही फायदा झाला नाही वा उलट दूध कमी झालं आणि थोडी कॉल्टी कमी झाली त्यामुळे मला तत्यान चा नंबर मिळेल का
@shivajikhade5492
@shivajikhade5492 Жыл бұрын
Tataya meshivr bola
@VijayPatil-hr2bv
@VijayPatil-hr2bv Жыл бұрын
तात्यांचा नंबर द्या
@uttamadsul349
@uttamadsul349 Жыл бұрын
मिनरल आणि खाद्य चुना निवळी हे एका वेळेस भिजवत ठेवले तर चालते का य
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
ज्यावेळेस खाद्य तयार करतात त्यावेळेस सगळे घटक टाकून घ्यायचे आहेत
@rahulbagal428
@rahulbagal428 8 ай бұрын
तात्या माझ्या पाच गाईसाठी महिन्यात लागनारी पेंड तुम्ही वापरता ते भेटेल का
@surajmane1253
@surajmane1253 Жыл бұрын
खरच तात्यांचा नंबर द्या
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
@vikasdairyfarm775
@vikasdairyfarm775 Жыл бұрын
माझ्या कड़े 35ते40लिटर च्या गायी आहे त्याना किती किलो हे खाद्य द्यावा
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
कुठलाही खुराक देताना शास्त्रशुद्ध पद्धतीने देण्यापेक्षा त्या जनावरांना त्याची गरज किती आहे हे पडताळूनच देणे योग्य, जनावर ही खुराक खाण्यासाठी नाही तर चारा खाण्यासाठी जन्माला आलेली आहेत आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांना खुराक देतो, जर तुमच्याकडे एकदल द्विदल चारा असेल तर खुराक कमीत कमी दिला तरी चालतो
@ramharirupnar7213
@ramharirupnar7213 Жыл бұрын
35 saka 210...
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
मेरे को मालूम था सब लोग ऐसा ही पकडेंगे, मै अब तक आप महाशय का इंतजार कर रहा था. आपका बहुत बहुत धन्यवाद आपने गलती पकडा दि 🙏🙏🙏
@ndjadhav302
@ndjadhav302 Жыл бұрын
गहू भुसा म्हणजे काय आणि हरभरा कळणा काय आहे
@sachintilekar905
@sachintilekar905 Жыл бұрын
Kindly reply
@pravindole6939
@pravindole6939 Жыл бұрын
हा खुराक म्हशींना पण चालेल का
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
हो
@dipakvishe2412
@dipakvishe2412 Жыл бұрын
मिनरल मिक्सर व डिसिपी कंपनीचे पत्ते सांगा जे स्वस्त मिळते
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
@rajkumarshinde8074
@rajkumarshinde8074 Жыл бұрын
@@user-je6pk1hs2c @user-je6pk1hs2c
@rahulmule4306
@rahulmule4306 Жыл бұрын
तूर कळणा किव्वा हरभरा कळणा कसा तयार करायचा ?
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
मिल मध्ये मिळेल
@ashokbirangal5817
@ashokbirangal5817 Жыл бұрын
Chuna konata
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
खायला योग्य
@vishaljadhav9909
@vishaljadhav9909 Жыл бұрын
माझी एका टायमिंग ला 12 लिटर दूध देणारी गाई 8 लिटर वर आली आहे याचे कारण काय आहे please सांगा
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
निगेटिव्ह एनर्जी ची केस आहे, डॉक्टर ला बोलवा
@vajesingahire8276
@vajesingahire8276 11 ай бұрын
Tarun cha mo no dyaa
@somnathchothevloge7897
@somnathchothevloge7897 Жыл бұрын
गहू भुसा 28 रु किलो आहे सर सध्या आमच्या इकडे . 21/22रू किलो कसकाय बसतो खुराक यांचा जरा सांगा
@4thgenerationfarm
@4thgenerationfarm Жыл бұрын
Bhau gahu resion cha vapara ki
@bhausahebshivale6979
@bhausahebshivale6979 6 ай бұрын
Mala pahije number diya
@madhuvikas5323
@madhuvikas5323 Жыл бұрын
आमच्या कडे तुर व हरबरा भुसा मिळतच नाही
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
जो पण काही ड्रायमॅटर तुमच्या भागामध्ये वापरता तोच वापरायचा
@santoshmagar8443
@santoshmagar8443 Жыл бұрын
रूमचा कडे मीलेल
@santoshmagar8443
@santoshmagar8443 Жыл бұрын
काय किंमतीत मिलेल
@deepakchaugale1822
@deepakchaugale1822 11 ай бұрын
मला मो.नं गरज आहे
@ganeshgulave6172
@ganeshgulave6172 Жыл бұрын
मोबाई नबर द्या
@mangeshmapari1214
@mangeshmapari1214 Жыл бұрын
हरबरा कलना म्हणजे हरबरा तुर चुंनी की अख्खा हरबरा घरी भरडून please 🙏
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
हरभरा तूर चुंनी
@devabbriva9249
@devabbriva9249 Жыл бұрын
Mineral mixture cha name kay ahe .???
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
बहुतेक ते मिनरल मिक्स्चर तुमच्या भागात मिळणार नाही,
@mangeshkadam5806
@mangeshkadam5806 Жыл бұрын
तात्या चा फ़ोन नं ध्या
@ganeshkale-jz9ed
@ganeshkale-jz9ed Жыл бұрын
तात्या कळणा म्हणजे काय सांगाल का
@sachintilekar905
@sachintilekar905 Жыл бұрын
Kindly reply
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
कळना म्हणजे हरभरा डाळ करताना डाळीचे तुकडे बारीक असतात ते
@dipakshelkepatil2018
@dipakshelkepatil2018 Жыл бұрын
हरभरा कळणा म्हणजे काय🤔🤔🤔
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
हरभऱ्याचे बेसन काढून झाल्यानंतर जो खराब पार्ट राहते
@akshaykawale3733
@akshaykawale3733 Жыл бұрын
तात्यांना विचार की मेगा स्वीट कडवळ कसे करतात 2.5 फूट सरीवर किंवा 9 फूट सार्यात त्याचा सर्व व्हिडीओ बनावा पेरणी पासून कापणी पर्यंत
@sagarkadam1771
@sagarkadam1771 Жыл бұрын
Khup changl ahe
@sagarkadam1771
@sagarkadam1771 Жыл бұрын
Mega sweet ,utpadan changl ahe
@samadhanghadge1830
@samadhanghadge1830 Жыл бұрын
सगळे मिक्स केलेले खुराक साधारणतः किती दिवस राहते
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
जोपर्यंत भिजवत नाही तोपर्यंत कितीही दिवस टिकतं
@ravindradhasal8157
@ravindradhasal8157 Жыл бұрын
सुधीक्षा केमिकल फोन नंबर द्या सर
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
8830112998
@rajkumarjadhavar5758
@rajkumarjadhavar5758 Жыл бұрын
30लिटर दूध देणाऱ्या गाई ला 20kg hydrofonic चारा देऊ शेकतो का? फॅट snf किती vadhel
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
पूर्णपणे हायड्रोपोनिक वापरणं हे तितकसं परवडत नाही, चाऱ्यापेक्षा खर्चिक आहे ते, हायड्रोपोनिक चा वापर हा खुराका प्रमाणे करावा
@rajkumarjadhavar5758
@rajkumarjadhavar5758 Жыл бұрын
Ok thanks bhau
@nitnpatil
@nitnpatil Жыл бұрын
तात्या कुठून डीसीपी आणि मिनरल मिक्सर घेतात त्यांचे फोन नंबर टाका
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये आहेत
@kishornikam9918
@kishornikam9918 Жыл бұрын
Anand pharma contact number
@sagarjadhav8665
@sagarjadhav8665 Жыл бұрын
Anand Pharma contact number dhya
@sandeshkharmate3506
@sandeshkharmate3506 Жыл бұрын
DCP company cha number send kara
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
@mangeshmapari1214
@mangeshmapari1214 Жыл бұрын
सुदिक्षा chemica ani Anand pharma contact number taka न
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
डिस्क्रिप्शन मध्ये आहे
@mangeshmapari1214
@mangeshmapari1214 Жыл бұрын
​@@user-je6pk1hs2c आभार मानावे तेवढे कमी ...
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
🙏🙏
@surajmane1253
@surajmane1253 Жыл бұрын
DCP वालेचा नंबर पाठवा 🙏🙏🙏🙏
@surajmane1253
@surajmane1253 Жыл бұрын
खरच पाठवा🙏🙏🙏🙏
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
Description मध्ये आहे नंबर बघा तिथे
@surajmane1253
@surajmane1253 Жыл бұрын
नाही ओ मिनरल वाले मगेशचा नंबर पाठवा 🙏🙏🙏🙏😔😔😔
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 53 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
0:24
JULI_PROETO
Рет қаралды 2,8 МЛН
Что она делает?
0:34
Почему?
Рет қаралды 3,9 МЛН
Papai e Bebê sincronizados #maternidade
0:11
Lackto
Рет қаралды 9 МЛН
готова дочка 🤣
0:13
Равиль Дукат
Рет қаралды 13 МЛН
3Funny Kids‼️ and LEGO😂 Kind Girl | JJaiPan #Shorts
0:50
เจไจ๋แปน J Jai Pan
Рет қаралды 12 МЛН