नमस्कार गडकरी साहेब तुमच व्यक्तीमत्व फार अप्रतिम आहे.🙏
@prabhadange72544 жыл бұрын
श्री तुकाराम मुंढे ह्यांच्याबद्दल कोणीही आरोप ठेवू नये किंवा त्यांच्या कार्यक्षमते बद्दल कोणीही नवे ठेवू नयेत .कारण असा कर्तव्यदक्ष , नियमाला धरून काम करणारा माणूस आपल्या राज्याला लाभला आहे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे . ते आमच्या नाशिकला होते ,त्यावेळी त्यांनी केलेले कार्य अजोड होते . एक कर्तव्यदक्ष , निस्पृह ,निर्लोभी , एव्हढ्यामोठ्या पदावर असूनही जो निगर्वी , मनमिळावू ,लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या थोर व्यक्तीबद्दल सदैव आपण ऋणी राहिले पाहिजे .,त्यांचे कार्य पाहावे ही सर्वाना विनंती .
@baburaokalpande52934 жыл бұрын
मा.गडकरी साहेब हे कुटुंब प्रधान आहेत.आणि मा.ताईसाहेब ह्या कुठल्याही कार्यक्रमात गेल्या तरी आपल्या नवऱ्याची प्रौढी मिरवित नाही.आणि यातुनच त्यांची शालिनता दिसुन येते.आणि यामुळे साहेबांचा देखील समाजात आणि राजकीय क्षेत्रात मान वाढतो.हाच कांचन ताईंचा मोठेपणा आहे.
@amu28144 жыл бұрын
खूप छान जरा फडणवीस बाईंना शिकवा सौजन्य साधेपणा संस्कृती
साहेब तुम्ही व मॅडम हमेशा खुश आणि आनंदी राहो तुमच्या आनंदी कुटुंबाला कठल्या ई डी सी बि आय ची नजर ना लाखो हिच ईश्वर चरणी प्रार्थना कारण केंद्राची सवय लय घाण आहे
@user-cv9lx9gq3v3 жыл бұрын
खरंच महान माणुस ,त्रीवार नमन
@easyenglishbydr.m.s.prakas71922 жыл бұрын
साहेब आपल्या वैवाहिक व राजकीय जीवनाची कथा एखाद्या चित्रपटाला साजेल अशी आहे...यातून खूप प्रेरणा प्राप्त झाली!🙏
@samadhanhajare90023 жыл бұрын
नेता असावा तर नितीन गडकरी साहेबांसारखा असावा....सलाम त्यांना...
@shivajishinde522310 ай бұрын
देशाच्या राजकारणातले आदर्शवत जनतेच्या मनावर अधिष्ठान असणारा स्पष्ट फास्ट खरं खरं बोलणारा नेता. पण आज विरोधकांनी अगोदर धास्ती घेण्याऐवजी स्वकियानीच धास्ती घेण्याचं कारणच काय ??????????
@Adv379833 жыл бұрын
गडकरी साहेब खूप मोठे मनाचे आहे तच बोलून तसेच करते स्वच्छ स्वच्छ कारभार करतात सर्व पक्षाच्या च रोज करणे गडकरी साहेबांचे आदर्श घेवा
@raghunathpote78282 жыл бұрын
नितिजी आणि कांचन ताई यांची राजकारण घर उत्तमउत्तमरितीने उभे करण्यासाठी समर्पण आणि कार्याचा आवाका लक्षात घेता दोघंच खुपच छान योगदान आहे.आनंद वाटला महिलांनी हा आदर्श निर्माण करावेत.घराचे नंदन वन झाले म्हणुन समजा.जय योगेश्वर.
@vatsalatitkare67062 жыл бұрын
खूप गोड जोडप गडकरी साहेब खरंच खूप आदर्श मंत्री आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत जनतेच्या सगळ्या मागण्या मान्य होतील
@ankushsatpute14355 жыл бұрын
भारतीय राजकारणातील तेजस्वी तारा...
@lntanand4 жыл бұрын
K
@sopanlabade63726 жыл бұрын
नितीन गडकरी एक सच्चा, सुसंस्कृत, निगर्वी, प्रामाणिक माणूस.
@anuradhanaik85843 жыл бұрын
खालीलअआ
@somadharekar37862 жыл бұрын
N 4b Xcel CV vw Bwnwnqbx awwwwc a e BC wwbghwb@@anuradhanaik8584
@rajendradawanea58083 жыл бұрын
Sir tunhi maharashtra sathi anmol ratna ahat☺️☺️👍👍👌👌
@balupatil2833 жыл бұрын
मुलाखत आणखी चांगली झाली असती.
@snehasatardekar39823 жыл бұрын
Kitti sacrifice karave lagte...lokanna fakt glamour anni satta distey...hats off to Sau Kanchan Gadkari madam..🙏
@dadajibhakti41994 жыл бұрын
खूब छा दिलखुलास मुलाकात
@vandanapundlik50803 жыл бұрын
तुम्ही तुमच्या कर्माच्राराचा प्राण वाचवण्यासाठी जे कमी वेलामध्ये त्यांना वाचवले असे मी तुमच्या कडून आईकले खरंच तुम्हाला खुप आयुष्य लाभो
@Shindeaditya96k6 жыл бұрын
Gret leadar Cistamik leader
@Aapli_manas9 ай бұрын
Very good Gadkari sir and his wife!
@gurumurthykrishnan3 жыл бұрын
कोन कोन चाहते है चाहे वो कोई भी पार्टी हो क्या अब नही लगता महाराष्ट्र का मुख्यमंत्री नितिन गडकरी को बनाना चाहिए।
@vijaykumarshinde61162 жыл бұрын
Really Honble Gadkari ji you are a great person
@ramraopatil40603 жыл бұрын
Saheb&Tai abhinanadan.
@devidaslanjewar2315 жыл бұрын
नितिनजी विकासपुरूष आहेत.
@jassijaisakoinahiАй бұрын
Ekahi negative comment nahi great person n idol couple
@prakashbhave43143 жыл бұрын
A great admirable leader of Maharashtra and India .
Gadkari saheb mala tumchi athavan aali ki mala tumcha abhiman vatato.
@deepakpagar383310 ай бұрын
हुंडा नको फक्त पोरगी दे मला असे म्हणणारे गडकरी साहेब
@user-uf5ec3ii2j10 ай бұрын
Nitinji is good man
@diliphingane4372 Жыл бұрын
सलाम करतो गडकरी साहेबाना
@anandbhedasgaonkar64623 жыл бұрын
Nitinji. assa. manus. hone. nahi. god. bless. you.
@sandipbhamare66352 жыл бұрын
Nitin Ji And Kanchan ji Jio Hazaro Saal
@nareshwankhade90674 жыл бұрын
Very nice Sir.
@rajuchavhan35935 жыл бұрын
Raju.chavhan
@vamanravrane89064 жыл бұрын
मा.गडकरी साहेब, खुप खुप शुभेच्छा !!
@vanmalareddy58852 жыл бұрын
Very nice interview
@praphullapatil95562 жыл бұрын
Great couple
@amu28144 жыл бұрын
खूप छान जरा फडणवीस बाईंना शिकवा सौजन्य साधेपणा संस्कृती
@sindhukhule6845 Жыл бұрын
आवडीचा विचार करायला साहेबाला वेळच नाही
@svr56774 жыл бұрын
👌👌👌
@deepakpagar383310 ай бұрын
पैसा असेल तर तारेवरची कसरत होत नाही
@sachinraut29085 жыл бұрын
Nice
@pramodupase8324 Жыл бұрын
Gadkari ji. Sivsena. Uddhav. Balasaheb. Join. Kara. Aani. Marathi. P. M. Hounja
@pratimapopat2444 жыл бұрын
👌👌😍
@chandrakantdalvi24052 жыл бұрын
ऊऊ तर
@meghanabandal98752 жыл бұрын
Excellent 👌
@aniketbegade31913 жыл бұрын
Nitinji intligent ani savcha men's
@sumitemhatre61216 жыл бұрын
Namaskar Gâdkari saheb ani Gâdkari kaku
@manoharnhivekar36692 жыл бұрын
Good. Mulkat
@vishramshetkar45004 жыл бұрын
मी पूर्वीच एकली आहे ही मुलाखत !
@brsavkar24603 жыл бұрын
खूप छान!
@pradeep-fs3rp3 жыл бұрын
Realy great nitin ji ,u loving brother
@strikerop8815 Жыл бұрын
Salute to nitinji and his बेटर half
@avishkarvikhe43852 жыл бұрын
Bhavi pm🙏🙏🙏🙏🙏
@sahadupalve50092 жыл бұрын
Great.lesder.
@drpandit25203 жыл бұрын
Mantri aashaa tar Gadkari sarkha samajkarn karnara**
@Ushavijayendran10 ай бұрын
Honest and harmonious 👍👌🙏🙏🙏♥️😊
@vandanachitre92113 жыл бұрын
Great work Sir. 🙏💐
@muditadhanpalupasani15042 жыл бұрын
फारच सुंदर नितीन सर. खूप छान
@shriramkshirsagar5006 Жыл бұрын
❤
@dilippatil17803 жыл бұрын
Gedkre perewar gret
@bhagwansarkate86802 жыл бұрын
अशाने त्याला शतशः प्रणाम
@bhagwansarkate86802 жыл бұрын
नेता वाचावे
@nandalalnaik67683 жыл бұрын
This is India where respect count when you do arrange marriage you get respect young should think of this let leave dirty system and have pride
@bhanudasgarde29203 жыл бұрын
खरे प्रधान मंत्री आपण होणं गरजेचं आहे,
@narendrakulkarni32422 жыл бұрын
8ikmnnn .non
@shridevigajbhar3610 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@parkar202sbgmal.com.2 жыл бұрын
आता युती सरकारच्यावेळी बांधकाम मंत्री झाले त्यावेळेस मुंबई ते पुणे एक्स्प्रेस हायवे मंजूरी होवुन तयार ही झाला.......
@santoshgade36343 жыл бұрын
DSC 1
@ambadas.shinde06 Жыл бұрын
राजकारणातील झळकत व्यक्तिमत्त्व!
@MadhaviDeshpanbe3 жыл бұрын
नाना महाराज की जय
@shrimantbiradar8802 жыл бұрын
. Khrokhr. Shbd. Suht. Nahet. Mannei. Gdkrie. Sahiba. V. Spurn. Faiemelela. Hardek.. Hardek. Shubhi... The. Pawrful.. Nitrtv.... 👌s. G. Sav.. Biradar. G. S. Hosur. Ta. Nilanga.. Destek.. Latur. Mharstr.. Ragi
@kamlakarlande2743 Жыл бұрын
साहेब तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिखलातिल कमळ आहेत पंतप्रधान होवात ही इच्छा महाराष्ट्र राज्याचा पवार साहेब आपण किंवा कोणी पण फडणवीस वगळून
@thakchandlatkar39043 жыл бұрын
फार नाजूक आणि सुंदर संभाषण. मा. मंत्रीमहोदय श्री नितीनजी गडकरी साहेब यांचे महाराष्ट्रासाठी आणि देश्यासाठी करीत असलेले कार्य अतिशय चांगले आहेत.. त्यांना परमेश्वर सुखी ठेवू दे हीच देवाकडे प्रार्थना.