मिसाईल मॅन Dr. APJ Abdul Kalam यांच्या देशप्रेमाचा हा किस्सा ऐकण्यासारखा आहे । Bol Bhidu

  Рет қаралды 416,597

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #APJAbdulKalam #saudiarabia
भारत एक खंडप्राय देश आहे. विविधता हि इथली ओळख आहे. कोट्यवधी लोकसंख्या आणि त्यांची कोट्यवधी मतं. देशात प्रत्येकाने आपला आदर्श आपलं वंदनीय आदरस्थान निश्चित केलं आहे. पण तिहासात अशी मोजकी व्यक्तिमत्व होऊन गेली जी, जात धर्म पंथ प्रदेश भाषा विचार याच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे जाऊन जनतेच्या प्रत्येक घटकासाठी वंदनीय ठरली. या पैकीच एक प्रमुख नाव म्हणजे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
India is a fragmented country. Diversity is the identity here. Billions of people and their billions of votes. Everyone in the country has set their ideal and their venerable place of worship. But in the course of history, there have been few personalities who have gone beyond the boundaries of caste, religion, creed, region, language and thought and have become admirable for every section of the people. One of the prominent names is Dr. APJ Abdul Kalam
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 539
@shekharkadam8685
@shekharkadam8685 2 жыл бұрын
अब्दुल कलाम हे रत्न राष्ट्रपती पदासाठी निवडणारे रत्नपारखी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे मनःपूर्वक आभार
@vedantpatole8161
@vedantpatole8161 2 жыл бұрын
जेव्हा प्रत्येक हिंदू छत्रपती शिवाजी महाराज होईल आणि प्रत्येक मुस्लिम अब्दुल कलाम होईल तेव्हाच आपला देश जागतिक स्तरावर महाशक्ती होईल.भारताला अशा प्रकारच्या मुस्लिमांची गरज आहे ज्यांच्यासाठी आधी देश आणि नंतर मजहब आहे.
@tejaswalhekar
@tejaswalhekar 2 жыл бұрын
महामानव अब्दुल कलाम यांच्या सारखा सच्चा देश भक्त मिळणे हे भारतीयांचे भाग्य म्हणावे...
@Allrounder-uu4kg
@Allrounder-uu4kg 2 жыл бұрын
अब्दुल कलाम साहेबांनी देशासाठी आयुष्य घालवल. त्यांच नाव एखाद्या विमानतळ किंवा शहराला किंवा स्टेडीयमला द्यायला हव होत.......सगळे बेगडी प्रेम दाखवतात.
@sandipwasnik1805
@sandipwasnik1805 2 жыл бұрын
मुस्लिम समाजात स्वतः च्या कमाईतून कमविलेल्या पैशाने मक्केला जायचं रिवाज आहे ,म्हणून कलाम सरांनी शासकीय खर्चातून जाण्यास मनाई केली
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
अब्दुल कलाम सारखे व्यक्तिमत्त्व होणे नाही.
@tarakmehtakasidhachasma7319
@tarakmehtakasidhachasma7319 2 жыл бұрын
अशी माणसे परत देशासाठी मिळणे कठीणंच आहे ❤️
@vikrantdhansare8313
@vikrantdhansare8313 2 жыл бұрын
Sir, A P J Abdul Kalam_💐 is the only person in history whom no Indian can hate._❤️
@avinashkorpe729
@avinashkorpe729 2 жыл бұрын
खरा धार्मिक मुस्लिम आणि देशभक्त भारतीय
@medicoair
@medicoair 2 жыл бұрын
जेव्हा पण कलाम सर बद्दल ऐकतो आपल्या देशाबद्दल चा आदर आणखीनच वाढतो
@deephajare2913
@deephajare2913 2 жыл бұрын
माफ करा कलाम साहेब तुम्ही 1998 मध्ये vision 2020 मध्ये आपला देश महासत्ता कसा बनेल याच स्वप्न दाखवलं 2020 मध्ये तर कोविड मुळे शक्य नाही झालं आता 2022 चालू आहे पण आताच्या नेत्यांना सत्तेसाठी साठी धर्म दिसतो देश नाही 💐😔
@gajendrayewalegystudio5083
@gajendrayewalegystudio5083 2 жыл бұрын
कलाम साहाब और अटलजी देश के राम लखन थे ईन महापुरुषोको शत शत नमन करता हु जय भारत
@amit-hv8sh
@amit-hv8sh 2 жыл бұрын
The man with zero haters ❤️Dr.APJ Abdul Kalam
@priyatheenfluencer9163
@priyatheenfluencer9163 2 жыл бұрын
We want Muslims like Dr.Abdul Kalam 🙏🙏🙏
@nileshgawande8510
@nileshgawande8510 2 жыл бұрын
Late Mr. Abdul Kalam Sir ((Missile Man) 'Legend of India'💐💐💐💐💐 ' We miss you Sir . No one can take ur place🙏🙏🙏🙏
@3xmedia150
@3xmedia150 2 жыл бұрын
ह्याच जागी कोणी खूप शिक्षित विज्ञान वादी हिंदू असतो तर म्हणाला हसता मी तर देव मानत नाही मी देवाला कधी पाहिलं नाही ,अब्दुल कलाम ह्यांना त्यांच्या धर्माचा आदर होता हे यातून दिसतय अब्दुल जी पण विज्ञान वादी होते ,असा व्यक्ती भारतात जन्माला हे खूप चांगलं झालं ,कोणी विज्ञान वादी झाल तरी कोणाच्या आस्था दुखवू नये हिंदूंनी यातून बोध घ्यावा
@deepakbrid5441
@deepakbrid5441 Жыл бұрын
डाॅ अब्दुल कलाम साहेबासारख रत्न या भारत भुमीवर जन्माला येणं हेच मोठे भारतीयांचे भाग्य आहे.
@krushnadalve5330
@krushnadalve5330 2 жыл бұрын
जेंव्हा भारतरत्न अब्दुल कलाम यांना मिळाला तेंव्हा खरी भारतरत्न ची इज्जत वाढली
@sidheshwarnamdas8813
@sidheshwarnamdas8813 2 жыл бұрын
अटलजीं सारखा पंतप्रधान झाला नाही आणि होणार सुध्दा नाही तसेच अब्दुल कलाम साहेबांसारखे राष्ट्रपती झाले ही नाहीत आणि होणार सुध्दा नाहीत.
@AnkurMadhavIngale08
@AnkurMadhavIngale08 2 жыл бұрын
खरोखर अत्युच्च पातळीवरील विचार असलेला माणूस 🙏🏻
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 194 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 179 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 32 МЛН
Dr. APJ Abdul Kalam Beautiful Speech ✨ With Big English Subtitles
18:39
Inspiring Minds
Рет қаралды 1,2 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 194 МЛН