No video

मिथुन जुलै २०२४ मासिक राशिभविष्य अचानक होणारे मोठे बदल व Uncertainty यासाठी अवश्य रहा तयार .

  Рет қаралды 36,932

Jyotish Katta

Jyotish Katta

2 ай бұрын

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
• मिथुन राशी - गुरु ग्रह... - मिथुन राशी गुरु ग्रह बदल
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Пікірлер: 53
@maheshjadhav6938
@maheshjadhav6938 Ай бұрын
!! श्री गुरुदेव दत्त !!
@swatidhadge1426
@swatidhadge1426 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🙏🏻👌🏻
@pritashah7787
@pritashah7787 Ай бұрын
Thank you 🙏
@suvidhaweldurkar3994
@suvidhaweldurkar3994 Ай бұрын
गुरुजी माझी रास आहे मिथुन माझ्या लग्नाला अकरा वर्षे झाली आहेत मला बाळ नाही आहे मला बाय नाहीये मी मुलगी दत्तक घेते घेऊ का आणि कधीपर्यंत होईल
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
असे महत्त्वपूर्ण निर्णय घेते वेळी आपल्या वैयक्तिक कुंडलीचे मार्गदर्शन घ्यावे नुसते राशीवरून पाहू नये .
@sanketatodankar967
@sanketatodankar967 Ай бұрын
Hii
@dilipmarotiraopuri3683
@dilipmarotiraopuri3683 Ай бұрын
सुविधा जी
@suvidhaweldurkar3994
@suvidhaweldurkar3994 Ай бұрын
गुरुजी काय करू
@ChayaThakur-tg8qh
@ChayaThakur-tg8qh Ай бұрын
छान
@user-nr9yu8zi4u
@user-nr9yu8zi4u Ай бұрын
१०० टक्के खरं आहे सर
@sanjaysakharkar4463
@sanjaysakharkar4463 15 күн бұрын
Mazi date of birth 24/03/2000 ahe. Mala nokri lagel ka Guruji. Please guide me.
@JyotishKatta
@JyotishKatta 13 күн бұрын
नोकरी लागण्यासाठी प्रयत्न करत आहात त्याबरोबर महालक्ष्मी अष्टक स्तोत्र सोळा पाठ व विष्णुसहस्त्रनामावली पठण सुरू ठेवावे. यशस्वी भव गुरुदेव दत्त .
@ulhasjoshi540
@ulhasjoshi540 Ай бұрын
नोकरी/व्यवसाय न करणारे म्हणजे निवृत्त जातक यांना कसा जाईल महिना
@atuldeshmukh983
@atuldeshmukh983 Ай бұрын
इन्शुरन्स क्षेत्रात नोकरी करणाऱ्या सध्या त्रास दायक आहे का मार्गदर्शन करावे
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
हा वैयक्तिक मुद्दा आहे . त्यामुळे आपली कुंडली तपासून घ्या म्हणजे नक्की काय अडचण आहे ते आपल्याला कळण्यास मदत होईल . तसेही मिथुन राशीला बारावा गुरु आहे यासाठी गुरुबद्दल हा व्हिडिओ अवश्य पहा व काळजी घ्या . रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 11 पाठ व विष्णुसहस्त्रनामावली पठणात ठेवा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@gaurisalunkhe1515
@gaurisalunkhe1515 Ай бұрын
गुरुजी...नावरस नावावरुन भविष्य पहावे का चालू नावावरुन.
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
व्हिडिओ पहिल्यापासून पहा तुमचंच उत्तर पहिल्यांदाच दिलेला आहे व व्हिडिओची सुरुवात केलेली आहे .
@KajalChaugule-dt5zw
@KajalChaugule-dt5zw Ай бұрын
माझा आदि लग्न झाले क्ष आहे
@vasantvadhane964
@vasantvadhane964 29 күн бұрын
गुरुजी नमस्कार माझी जन्मतारीख 30/05/68आहे माझा financial problem कधी सुटेल. पैसा टिकत नाही... दोन जॉब करतो आहे तरी पण...कृपया suggest करा.... धन्यवाद
@JyotishKatta
@JyotishKatta 28 күн бұрын
अशा वैयक्तिक प्रश्नांसाठी वैयक्तिक कुंडलीचा अभ्यास करून घ्यावा . तूर्तास महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज तीन पाठ व विष्णुसहस्त्रनामावली पठण करावी . यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .
@legendarylocationsofnature1165
@legendarylocationsofnature1165 Ай бұрын
Guruji nokari kravi ka business sangu shkta ka dob 25 feb 1999 11:11 AM
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
अशा महत्त्वपूर्ण विषयाची माहिती घेण्याकरता आपल्या कुंडलीचे वाचन करून घ्यावे . गुरुदेव दत्त .
@mannjadhav5105
@mannjadhav5105 Ай бұрын
Mzi dob ३ ९ २००१ ahe ani mza nav komal ahe mla goverment nokeriche yog ahe k plz comment...
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
यासाठी वैयक्तिक कुंडली मार्गदर्शनासाठी अपॉइंटमेंट घेऊन संपर्क साधावा .९८९२१५६१६३ .
@jayshreepisal432.
@jayshreepisal432. Ай бұрын
Guruji mazi birth date 24/12/77 ahe .maze navras nav kasabai asun ras mithun ahe,guruji mi nokri karat ahe,mala tithe trass hot ahe,tar mal dusri nokri lagel ka.
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
सध्या राशीला बारावा गुरु आहे त्यामुळे नोकरी बदलण्याचा विचारात पडू नये शिवलीलामृत अकरावा अध्याय व गुरुचरित्र 14 वा अध्याय रोज वाचनात ठेवावा
@narendrashete4901
@narendrashete4901 Ай бұрын
Guruji mazi DOB 05/11/1993 ahai..mala government job ya varshi bhetel ka?
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
अशा वैयक्तिक प्रश्नांसाठी आपली वैयक्तिक कुंडली तपासून घ्यावी . गुरुदेव दत्त .
@komalkadam6677
@komalkadam6677 Ай бұрын
Guruji mazi birth date 14-10-1995 ahe navras naav kisabai ahe mla govt exam madhye 2024 madhe yash bhetel ka
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
यासाठी रोज नवग्रह स्तोत्राची तीन आवर्तने व संकष्ट नाशक गणपती स्तोत्राची 11 आवर्तने सुरू ठेवावी. यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@komalkadam6677
@komalkadam6677 Ай бұрын
🙏
@SaiVidhate
@SaiVidhate Ай бұрын
Sir tumhi mhanalat uncertainty vatel 7 July pasun ti kadhi paryant asel?
@SaiVidhate
@SaiVidhate Ай бұрын
Badal positive ki negetive hotil?
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
जुलै मासिक राशिभविष्य....जुलै महिण्याबद्दल ...
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
दोन्ही सांभाळायचे आहे
@SaiVidhate
@SaiVidhate Ай бұрын
Thank you Guruji, 🙏🏽
@vaishalipaturkar5394
@vaishalipaturkar5394 Ай бұрын
गुरुजी माझे इन्शुरन्स क्षेत्रात काम काज आहे...मात्र हवे तसे फळ मिळत नाहीय....
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
तुमची वैयक्तिक कुंडली तपासून घ्या म्हणजे नक्की काय ते कारण कळेल व मार्गही समजेल तोपर्यंत रोज महालक्ष्मी अष्टकाचे 16 पाठ व विष्णुसहस्त्रनामावली बुधवार व एकादशी या दिवशी पठणात ठेवावी . यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .
@sagarpatole7701
@sagarpatole7701 Ай бұрын
1:20 🙏🏾सर माझी जन्म तारीख 26/8/1981 महसूली दाव्यात यश येईल का?
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
अशा वैयक्तिक प्रश्नांसाठी आपली मूळ कुंडली तपासून घ्यावी तरच माहिती मिळेल . आपली बाजू सत्याची व खरी असल्यास अवश्य आपल्याला यश मिळेल यासाठी रोज दुर्गा स्तोत्राचे नऊ पाठ सुरू करावेत . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@sagarpatole7701
@sagarpatole7701 Ай бұрын
@@JyotishKatta धन्यवाद सर 🙏🏾
@6a12yashkandalkar9
@6a12yashkandalkar9 Ай бұрын
पत्रिका बघायचीच असेल तर फी किती आहे.
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
यासाठी प्रत्यक्ष संपर्क नंबर वर व्हाट्सअप करून माहिती घ्यावी .
@KajalChaugule-dt5zw
@KajalChaugule-dt5zw Ай бұрын
माझ वय 21 आहे माझ लग्न ठरेल का
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
अशा वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी आपली वैयक्तिक कुंडली तपासून घ्या . गुरुदेव दत्त .
@ulhasjoshi540
@ulhasjoshi540 Ай бұрын
नोकरी व्यवसाय न करणारे निवृत्त जातकांचे काय?
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
निवृत्त जातकांनी आरोग्य , गुंतवणूक , व्यवहार , नातेसंबंध या आयुष्याच्या इतर गोष्टींची माहिती सुद्धा मासिक राशी भविष्यात दिले जाते त्याचा वापर करावा . गुरुदेव दत्त
@KajalChaugule-dt5zw
@KajalChaugule-dt5zw Ай бұрын
मग दुसर ठरले का
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
हे तुमच्या मूळ कुंडलीच्या अभ्यासावरून कळेल मूळ कुंडली तपासून घ्या .
@latapisal3239
@latapisal3239 Ай бұрын
kahihi badal Hot nahit
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
अगदी बरोबर कारण तुम्ही सगळ्या सूचना पाळत नाहीत हे राशिभविष्य लतापिसाळजी हे राशीनुसार आहे आपली मूळ कुंडली तपासून घ्या म्हणजे का बदल होत नाही ते तुम्हाला स्वतःला कळेल व बदल करण्यासाठी काय करायचं तेही तुम्हाला स्वतःला कळेल तेव्हा ते आवश्यक करून घ्या .
@latapisal3239
@latapisal3239 Ай бұрын
@@JyotishKatta krddhi.yeu bhetayla
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 22 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 61 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
मिथुन राशि | सम्पूर्ण जीवन गाथा | A To Z
27:13
आप और आपका भविष्य
Рет қаралды 99 М.
वक्री शनीचे परिणाम - मिथुन रास
12:12
Dev Wani Jyotishalay (Voice of God Astrology)
Рет қаралды 20 М.
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 22 МЛН