No video

मिथुन राशीसाठी जाणून घ्या वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम व उपाय - २९ जून ते १५ नोव्हें. २०२४ (१३८ दिवस)

  Рет қаралды 10,970

Jyotish Katta

Jyotish Katta

Ай бұрын

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
#) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
#) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
५) • शुक्र राशी परिवर्तन - ... - शुक्र राशी परिवर्तन " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ( १९ मे ते १२ जून २०२४ )
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Пікірлер: 13
@blossom_4849
@blossom_4849 29 күн бұрын
Pranam guruji
@kartikajoshi1058
@kartikajoshi1058 Ай бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन 🙏
@rohininirmale6035
@rohininirmale6035 Ай бұрын
मिथुन राशीतील मुलांचे लग्न योग केव्हा येणार आहेत
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
मे 2025 नंतर लग्नयोग उत्तम आहेत परंतु आपल्या कुंडलीतील विवाह योग प्रत्यक्षात कसे आहेत हे मात्र आवश्यक असून घ्या . गुरुदेव दत्त .
@HemantGBarve
@HemantGBarve Ай бұрын
अप्रतिम ॲनालिसिस.......
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
मनापासून धन्यवाद . गुरुदेव दत्त .
@shraddhagutte2153
@shraddhagutte2153 Ай бұрын
Shukra & rahu 12th house mdhe ahe.... married ahe... pn atta married life mdhe issue chalu ahet... divorce vichar chalu ahe... khi upay ?? Job pn bhetat nhiy...
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
सखोल व विस्तृत माहिती घेण्यासाठी अवश्य पत्रिकेचे वाचन करून घ्यावे . त्यापूर्वी विष्णुसहस्त्रनामावलीचे पठण रोज सुरू ठेवावे परिणाम येईपर्यंत . यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .
@manikbhatkhande
@manikbhatkhande Ай бұрын
15/2/62 mithun rashi suni chi gati
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
??? आपला प्रश्न आपणच वाचून पहावा व आपल्याला समजल्यानंतर पुन्हा पाठवावा . गुरुदेव दत्त .
@purushottamborkar1491
@purushottamborkar1491 Ай бұрын
Mithun rashi che kadhi kahai changale ka hot nahi , upay vaya ka jatat ? 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌👍👍👍
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
ओम विष्णवे नमः मंत्राचा रोज एक माळ जप तुळशीच्या माळेवर तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्र रोज सोळा वेळा परिणाम प्राप्त होईपर्यंत . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@purushottamborkar1491
@purushottamborkar1491 Ай бұрын
@@JyotishKatta धन्यवाद! 👍👌👍💐💐💐🙏🙏🙏
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
वक्री शनीचे परिणाम - मिथुन रास
12:12
Dev Wani Jyotishalay (Voice of God Astrology)
Рет қаралды 20 М.