मिथ्य की सत्य । शिवरायांचे गुरु कोण ? | Myth or Fact | Real guru of Shivaji Maharaj ?

  Рет қаралды 34,810

STT History

Жыл бұрын

Join this channel to get access to perks:
kzfaq.info/love/qh52rzBq8Jh-F8uwN4ylfwjoin

Пікірлер: 278
@bhausahebpawar6549
@bhausahebpawar6549 Жыл бұрын
शिवरायांचे गुरू जिजाऊ साहेब आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे होते.
@akshaykardile744
@akshaykardile744 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला सेवेच्या ठायी तत्पर खरोखरच शिवरायांचे मावळे आहेत.. इंद्रजित सर hats off for your knowledge and confidence in it.🚩 जय शिवराय
@rpatil-md7pc
@rpatil-md7pc Жыл бұрын
संत रामदास स्वामी यांबद्दल खूप कमी माहिती आहे. यांना.
@tejaspatil6904
@tejaspatil6904 Жыл бұрын
शिवरायांच्या गुरु म्हणजे त्यांच्या आईसाहेब मा जिजाऊ साहेब होत्या
@Rangnath_sawant
@Rangnath_sawant Жыл бұрын
धन्यवाद इंद्रजीत सर... योग्य प्रकारे विश्लेषण करून माहिती दिली 👍
@babasahebshinde572
@babasahebshinde572 Жыл бұрын
आदरणीय सावंत सरांनी खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली
@chaitanyamehendale2902
@chaitanyamehendale2902 Жыл бұрын
गुरू कोण होते त्यांची भेट झाली होती की नव्हती ह्या सर्व पेक्षा त्यांनी काय शिकवलं आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो ह्या गोष्टींकडे कडे लक्ष दिलं पाहिजे (जे सध्या होत नाहीये) 🙏🚩
@STTHistory
@STTHistory Жыл бұрын
ते ही होत आहे , त्या साठी आपल्या चॅनल वरील " मला समजलेले शिवराय " ही मालिका पहा ! नक्की शिकण्यासाठी बरेच काही मिळेल.
@TSTTREAKVEDA26
@TSTTREAKVEDA26 Жыл бұрын
@@STTHistory dada tumcha number bhetel ka Kahi tri mahtvach bolaych aaahe
@JayBhairavBaba
@JayBhairavBaba Жыл бұрын
दक्षिण दिग्विजय या संदर्भातली सविस्तर माहिती सहसा उपलब्ध होत नाही , त्या बद्दल कृपया पुढील भागा मध्ये माहिती द्यावी. जय हिंद , जय शिवराय 🚩
@adeshgole5105
@adeshgole5105 Жыл бұрын
खरंच खूप मथवाची माहिती दिली इंद्रजित sir जय शिवराय
@Chaitanya_world
@Chaitanya_world Жыл бұрын
अतिशय शुद्ध विश्लेषण, सत्य काय असत ते आज कळलं
@kalyanlohar8759
@kalyanlohar8759 Жыл бұрын
सर नमस्कार या भागात तुम्ही खरचं मनापासून बोललात. एकदम निरभिड पणे .असेच बोला. सलाम तुम्हाला.👃👃👃
@mayurrambade
@mayurrambade Жыл бұрын
खूपच महत्वपूर्ण माहिती साठी धन्यवाद. 🙏 उगाच खोटी माहिती आणि इतिहास पसरवत आहेत त्यांना जबरदस्त चपराक. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे हेच 🙏🚩
@abhaysinhpatil1110
@abhaysinhpatil1110 Жыл бұрын
GREAT INFORMATION 🙏
@bhushanmoghe2755
@bhushanmoghe2755 Жыл бұрын
आजचा भाग खुप महितिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण होता.
@psuyog
@psuyog Жыл бұрын
खूप छान.. बरेच गैरसमज दूर झालेत. ईतिहासकार असेच तटस्थ हवेत.
@avinashdhabdhabe4131
@avinashdhabdhabe4131 4 күн бұрын
एक नंबर विश्लेषण सावंत साहेब👌👌
@ashishng
@ashishng Жыл бұрын
Lot of thanks to shared real history...!
@krushi-raj-1144
@krushi-raj-1144 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर,,आपले मनापासून आभार.. सत्य समाजासमोर स्पष्ट करून सांगितले
@nikhilnaik7542
@nikhilnaik7542 Жыл бұрын
Khup chaan mahiti dili ani puravya sakat. Dhanyawad!
@madhavraopatil2086
@madhavraopatil2086 Күн бұрын
चांगला ,योग्य माहितीवर आधारित विडिओ,
@ajinkyadesale6057
@ajinkyadesale6057 Жыл бұрын
मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा।। - महात्मा ज्योतिराव फुले
@SocialMedia-io1tz
@SocialMedia-io1tz Жыл бұрын
Perfect
@wisdomtutorskolhapur
@wisdomtutorskolhapur Жыл бұрын
Agdi barobar
@illuminati2101
@illuminati2101 2 ай бұрын
🔥 🔥
@pritamshelar1586
@pritamshelar1586 Күн бұрын
Right bro
@amudesai6793
@amudesai6793 6 ай бұрын
अत्यंत महत्वपूर्ण आणि सत्य माहिती आपल्या कार्यालय सलाम 🙏🙏🙏🚩🚩
@meenasurve7253
@meenasurve7253 10 ай бұрын
Dhanyawad 🙏🏻🚩🚩
@aaj_kuthe_khau
@aaj_kuthe_khau Жыл бұрын
Thank you so much for sharing the real history.
@manojgujar6958
@manojgujar6958 Жыл бұрын
Very rightly said 🙏
@sukhadevkamble1865
@sukhadevkamble1865 Жыл бұрын
खूप चांगली ऐतिहासिक माहिती दिली आहे 👍
@drdhananjayware
@drdhananjayware 4 ай бұрын
मी सरांना प्रथम ऐकत आहे. आणि पुन्हा पुन्हा ऐकणे पर्वणीच असेल याबाबत शंका नाही.
@amitnamjoshi549
@amitnamjoshi549 Жыл бұрын
Very well explained.
@vishnumhaske152
@vishnumhaske152 Жыл бұрын
Dhnyavad sir.
@user-wo4qk9qc7n
@user-wo4qk9qc7n 4 ай бұрын
Jay jijau Jay shivray ❤️‍🔥🚩 Jay jay raghuveer Samarth 🤗❤️‍🔥🚩
@dattajiraopatil2902
@dattajiraopatil2902 9 ай бұрын
He ajun mala mahitach nhavate. Chaan mahiti
@rishigupta3129
@rishigupta3129 Жыл бұрын
रामदास स्वामी हे गुरू नव्हते हे सत्यच आहे. पण उत्तरकाळात एक विशेष नातं त्यांच्यात आणि महाराजांमध्ये होतं ही म्हणायला नक्कीच जागा आहे. ह्याच्यात एक मुद्दा राहतोय तो म्हणजे संभाजी महाराजांना सज्जनगडावर पाठवलं जे की अनुपुराण ह्या शंभू महाराजांच्याच सांगण्यावरून लिहिल्या समकालीन ग्रंथावरून सिद्ध होतं. गृहकलह आणि राज्याचं भवितव्य ह्या सारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील बाबतीत रामदास स्वामींच्यावर महाराज विश्वास टाकायला तय्यार होते, म्हणजे त्यांचे नाते (उत्तरकाळात) घनिष्ट होते असे वाटते. इतर संत महाम्यांना कोणता गढ देण्याचा privilege दिल्याची नोंद नाही. परंतु १६७६ सालचं जिजोजी काटकर ह्यांना लिहलेले पत्र हे अस्सल आहे तुम्हाला माहीतच असेल. संभाजी महाराजांना लीहलेल्या पत्रातून अधिकारी वाणी दिसते, आणि त्या पत्रातील मजकुराबाबतीत वाईट न वाटून घेता शंभू राजांनी संप्रदाया कडे विशेष लक्ष दिले मग त्यात अगदी दोन शिष्य ह्यांच्या मधले वाद वैगरे मिटवणे सुद्धा. ही पत्र जयसिंगराव पवार ह्यांच्या स्मारक ग्रंथाच्या शेवटी सापडतात. एवढेच काय, समर्थ साहित्यात कित्येक ठिकाणी स्पष्ट दिसते की रामदास स्वामिंवर किती प्रभाव पडला होता स्वराज्य कार्याबद्दल. ह्यात आनंदवन भुवनी कविता, दासबोधातील उत्तंपुरूष निरूपण समास हे तर स्पष्ट पणे शंभू राजे सज्जनगडावर असताना केलेला उपदेश दिसतो. त्याच्यात ' तुमच्या वर तुळजा भवानीची कृपा आहे ', ' म्लेंच्छ ह्यांचे बंड बहुत माजलेले आहे ' , ' दोन गट पडू देऊ नये' ' सावधान raha' इत्यादी आहे. सारांश, असे वाटते की १६७०-१६८० मध्ये महाराज आणि रामदास स्वामी ह्यांच्या (हातावर मोजण्याइतक्या) भेटी झाल्या असाव्यात आणि परस्पर विश्वास बसला असावा. उत्तर कालीन लेखकांनी ह्या सत्याची अतिशोयक्ती करून दिली आणि त्यांना गुरूपद दिले.
@prathameshshetye2229
@prathameshshetye2229 Жыл бұрын
💯
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
sambandh navhtach
@PrashantThakur11
@PrashantThakur11 6 ай бұрын
भेट झाली नाही तर कसला गुरु
@vijaygadhave4311
@vijaygadhave4311 Жыл бұрын
Thank you for true information
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 Жыл бұрын
सहमत
@suyogkamthe5621
@suyogkamthe5621 4 күн бұрын
तुकाराम महाराजांचे निधन झाले म्हणता तुम्ही कसले इतिहासकार तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले आहे.
@jaymaharashtra..3105
@jaymaharashtra..3105 Жыл бұрын
Jay Shivray..💐👍
@socialtoglobal
@socialtoglobal 4 күн бұрын
समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे जग जाहीर आणि सिद्ध झालेले आहे
@vishnudhabade3539
@vishnudhabade3539 Жыл бұрын
सर आपण मांडत असलेली संपुर्ण इतिहास सत्य आहे. आपण संपुर्ण मांडलेल्या विषयाची पुस्तक रुपाने मांडणी केली.तर खरा इतिहास लोकांपर्य्ंत पोहचवावा.
@satishpatil8110
@satishpatil8110 13 күн бұрын
समर्थ सज्जनगडावर शिवप्रभूंनी सज्जनगड जिंकला आणि राजांनी तिथं राहण्यासाठी विनंती केली नंतर तीथं गेलेत.
@surajbhosale1604
@surajbhosale1604 Жыл бұрын
🙏🏼🙏🏼🚩
@arunadhaktonde4503
@arunadhaktonde4503 Жыл бұрын
Very nice 🙏
@mohiddinnadaf1703
@mohiddinnadaf1703 11 ай бұрын
वास्तव माहिती
@krisssh_1937
@krisssh_1937 Жыл бұрын
गुरु कोण याबाबतीत नरहर कुरुंदकराचे तीन ऑडियो मध्ये चांगली माहीती आहे ,उत्सुक लोकांनी ऐकावे
@prasadnilangekar8962
@prasadnilangekar8962 Жыл бұрын
Good explanation
@arjunp.s.7615
@arjunp.s.7615 Жыл бұрын
शिवराय सर्व हिंदु संताचा आदर करत होते है यातून सिद्ध होते.🚩🚩
@satishpatil8110
@satishpatil8110 13 күн бұрын
या ठिकाणी मी सर्व अभ्यासकांना सांगेन की, खरा इतिहास समजायचा असेल तर, आप्पा परब, मेहेंदळे, बलकवडे यांचे व्याख्यान ऐका. गो.नि.दांडेकर, केळुस्कर , निनाद बेडेकर यांचं लेखन वाचलेलं चांगलं. तर्कावरचा ईतिहास ऐकून मनात गोंधळ निर्माण करुन न घेणं केंव्हाही चांगलं.
@borntobake3672
@borntobake3672 12 күн бұрын
प्र के घाणेकर याचं पण अभ्यास तितकाच आहे. विशेष म्हणजे निनाद बेडेकर यांच्या बरोबर त्यांची 45 वर्ष मैत्री होती सो बहुतेक वेळा दोघं एकत्र गड किल्ल्यांवर गेल्याच ते स्वतः नमूद करतात .
@sukhdevchougale9306
@sukhdevchougale9306 9 ай бұрын
इतके सगळे दाखले देवून समाधान होत नसेल तर मग कमाल आहे शिवाय सावंत सरांनी जो अभ्यास केलाय तो काही काम नव्हत म्हणून नव्हे एखादया मुद्याला राज्य सरकार पण सरांचा सल्ला घेत
@96SP
@96SP 16 сағат бұрын
सर तुम्ही खरं सागत आहे पण गुलाम बनलेल्या षंडाना समजणार नाही
@pratikkadam3569
@pratikkadam3569 Жыл бұрын
Factual 👌👌
@vikaskale5135
@vikaskale5135 Жыл бұрын
शिवरायांच्या सिंहासनाचे मॉडेल कसे होते त्याच्याबद्दल सरांकडून माहिती ऐकायला आवडेल
@ruturajkore5085
@ruturajkore5085 Жыл бұрын
साहेब तुम्ही होऊ शकता का रामदास sawamihi
@PrashantThakur11
@PrashantThakur11 6 ай бұрын
त्याला काय मांडवातून पळायचं तर आहे त्यात काय अवघड आहे
@bhushan6309
@bhushan6309 Жыл бұрын
fact 👍
@MrSudhirhire
@MrSudhirhire Жыл бұрын
Shivaji Maharaj was a great thinker and administrator. Hence he was able to gather and connect to the common people. That is 'rayatecha' rajya.
@I_am_barium
@I_am_barium Жыл бұрын
राजमाता जिजाऊ हिच खरी गुरू आहे....🙏
@makarand7925
@makarand7925 Жыл бұрын
मुलांना स्वराज्य स्थापन कर म्हणून गुरू होणारी माउली आपल्या पतीला स्वराज्य स्थापन करा अस का बर सांगू शकली नसेल हा प्रश्न इतीहास सांगणार्याना कधी पडत नाही.
@sargamsharma4656
@sargamsharma4656 Жыл бұрын
🙏🙏🙏
@chandrashekharbarge4160
@chandrashekharbarge4160 3 ай бұрын
There is a hon court 's judgement about this subject and Ramdaas swami was not his idol or teacher
@user-gv8sm2if1t
@user-gv8sm2if1t 5 ай бұрын
खुप छाण सर धन्यवाद
@borntobake3672
@borntobake3672 12 күн бұрын
आपल्या हिंदू संस्कृतीत "गुरू " हे असतात च त्याला अपवाद आपले देव सुद्धा नाहीत . भगवान दत्तात्रेय यांना देवांचे गुरू म्हणून आपण मानतो . आपली आई आणि वडील हे जन्मजात आपले गुरू असतात त्यांना कोणत्याही वेगळ्या पदवीची आवश्यकता नाही . श्री शिवराय हे मनुष्यरुपी एक दिव्य शक्ती होते त्यांना कोणत्या गुरू ची गरज नाही म्हणणं चूक आहे . गुरू ची निवड त्याच्यातल्या गुणांवर आधारित असतात ना की जातीपातींवर, मला वाटतं आपण जसं सांगितला त्यामधे उल्लेख आहे शाहजी राजे नी अनुभवी अशी माणसं शिवरायां सोबत दिली होती तेच त्यांचे त्या त्या विषयातले गुरू असावेत .
@vinaykadam4367
@vinaykadam4367 Жыл бұрын
सर आम्हाला बहिर्जी नाईकांबद्दल ऐकायचय ते असल्यापासून नंतर पुढे काय झाले
@sumeetkuchekar5183
@sumeetkuchekar5183 Жыл бұрын
Singhasan kas banvala gela ky ky vaparla gela yachi mahiti dyavi
@sandeepnavar626
@sandeepnavar626 Жыл бұрын
व्यंकोजी राजे आणि शिवाजी महाराज यांचे संबंध कसे होते
@rambhoolsingh2923
@rambhoolsingh2923 10 ай бұрын
शिवाजी महाराज के बारे में दी गई बहुमूल्य जानकारी की किताब और प्रकाशन का नाम कृपया बताएं
@JivanKumar007
@JivanKumar007 5 ай бұрын
"शिवाजी कोण थे" ये छोटीसी किताब पढ़ लो. गोविंद पानसरे जी ने लिखी हैं. हिंदी में सेतुमाधव पगडी इनकी भी किताब हैं
@SnapNewsHindi
@SnapNewsHindi Жыл бұрын
Hya Lokana Rasdas Swami Maharajancha Kay Problem Ahe Kalat Nahi
@swapmemory4261
@swapmemory4261 Жыл бұрын
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 26 күн бұрын
Swaraj(rule of local people) idea is old and originated with Shahaji Maharaj when he became powerful in Nijamshai. Problem with this idea of rule of local people was dangerous due to more competitors to take leadership. Everyone wanted to be addressed himself as Rajas of small area now even smaller than Taluka in modern India. Shivaji inherited this idea from his father and was well suited for it. Elder brother of Shivaji Maharaj, Sambhaji remained with his father and joined campaigns. He was a soldier and died young. The situation for Shivaji was different. He and his mother were isolated in Pune where very early if life Shivaji took over ruling his small Jahagir of Pune far away from Bujapur. It was a neglected part of Adilshahi. Everything was in favour of a new rising star. Enemy was not Adilshahi but Jahgirdars around Pune challenging his rule. They were all worked for Bijapur. Shivaji Maharaj showed extraordinary gift and talent to mix with everyone and Scout the correct person for perticular work. He treated everyone the same with friendship which was not seen anywhere else that time. Everyone was rude and arrogant. Shivaji Maharaj had charisma, intelligence and luck on his side. He was not a disciple of anybody and nobody was his Guru. He consulted but did his own way. He showed a leadership in fronting Afzalkhan and killing him. This incidence in his life helped to spread his fame far and wide. He was calculsted risk taker He respected all but his decision was final.His rule was strict and shown in right at the beggining when he ordered to chop the hands and legs of rouge Patil. Next, he orders to his army not to touch women and crop of farmers. He gouged the eyes out of his brother in law, Brother of Sakwarbai Gaekwad his wife, becuase he tried to rape a woman. Shivaji Maharaj was far ahead of his time. He trusted simple people on the fringe of the society. Even after four hundred years and education they still remain at the fringe of the society. He utilised wisdom and experience of educated people of his time, as well as valor, bravery and sacrifice of ordinary army. Shivaji Maharaj's greatness lies in, taking common farmers and making then fighting knights with gift only a skillful sculptor has who from simple clay makes an extraordinary sculptures!
@StarpointTruth
@StarpointTruth 4 ай бұрын
Why are we even discussing this? Why is it important who the guru and who is shishya? Both respected each other and contributed to swarajya in their own way.
@shantadevagonavar7623
@shantadevagonavar7623 Жыл бұрын
👏👏👏👌👌👍👍
@user-bi8tp9vp9v
@user-bi8tp9vp9v 2 ай бұрын
गुरु शिष्याचे गुण वर्णन करु शकतो का? हा तुमचा प्रश्नच हास्यास्पद आहे. शिष्य जर कौतुकास पात्र असेल तर गुरु निश्चित शिष्याचे कौतुक करणार.
@associatedschool4631
@associatedschool4631 Жыл бұрын
सर तुम्ही फार वस्तुनिष्ठ मांडणी केली. तुमचे सर्वच व्हिडिओ बहुजनांच्या Unlearning आणि Relearning साठी खूप महत्वाचे आहेत. तुकाराम महाराजांच्या बाबतीत असहमातीचा एक मुद्दा मांडतो. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज भेटल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नसले तरी त्यांची भेट घडली असेल आणि वारंवार घडली असेल असा तर्क देतो येतो की. केळुस्कर गुरुजींच्या शिवचरित्रात मी एक नोंद वाचली होती. शिवाजी बंगळूर वरून पुण्यात आल्या नंतर त्यांनी जहागिरीत एकप्रकारे जनसंपर्क मोहीम राबविली होती. ते लोकांना भेटत, त्यांना प्रेरित करीत. या पार्श्वभूमीवर जे शिवाजी जहागिरीत गावोगावी फिरून अतिशय सामान्य लोकांना भेटतात, त्यांच्याशी ओळख, संवाद रुजवतात, ते शिवाजी, तेव्हा पंचक्रोशीत अफाट प्रसिध्दी पावलेले तुकाराम यांना भेटले नसतील काय? त्यांच्याशी त्यांचा संवाद झाला नसेल? ठीक आहे की महाराजांना आहे तशी लांब दाढी तोवर आली नसेल. पण सादरीकरण त्रुटी पूर्ण झाले म्हणजे तो प्रसंग घडला नसावा असा तर्क काढता येईल?
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 Жыл бұрын
संत तुकाराम महाराज हे खूप दृष्टे संत होते,पण त्यागी ,विरागी होते,जेव्हा महाराज त्यांना आपले गुरू करण्याची विनंति करावयाला गेले तेव्हा तुकाराम महाराज त्यांना म्हणाले आम्ही विरागी विचाराचे संत आहोत तरी शिवबा आपण राजकारणी,समाजकारणी व जीवन विद्येचे गुरू संत समर्थ रामदास ह्यांना आपले मार्गर्दशक म्हणून स्वीकारावे,ह्यात स्वराज्याचे भले आहे असे निस्वार्थ बुध्दीने कळकळीने सांगितले! छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याची मासाहेब जिजाबाई व इतर कारभाऱ्यांन कडून खातरजमा करून घेतली.
@user-or3od5fx3r
@user-or3od5fx3r 22 сағат бұрын
Panyatil.Masa.Zope.Kaisa Jave.Tyache.Vansha.Tevha.Kale Te.swyambu.Hote
@yogeshparit6762
@yogeshparit6762 Жыл бұрын
आपला मराठा समाज कधी एक होणार कोणताही पक्ष न पाहता शिवरायांचा अपमान होतो त्यावेळी समाज एक व्हायला पाहिजे असं वैयक्तिक मत
@user-bv7vw4tl9m
@user-bv7vw4tl9m 4 ай бұрын
शील प्रज्ञा सत्य करुणा***
@prajwaljadhav4501
@prajwaljadhav4501 Жыл бұрын
दक्षिण दिग्विजय संपूर्ण व्हिडिओ बनवा
@rajeshparlikar3566
@rajeshparlikar3566 Жыл бұрын
एकंदरीत इतिहासकारांना कुठल्याही परिस्थितीत हेच म्हणायचंय की शिवाजी महाराज समर्थ रामदासांचे गुरू नव्हतेच! पण कधीतरी त्यांचा संबंध आला आहे हे तरी मान्य करायला हवे.
@PrashantThakur11
@PrashantThakur11 6 ай бұрын
तेही शक्य नाही कारण समाज जागा झालाय आता कावा कळतो लोकांना तुमचा तुम्हाला रामदास ला great दाखवायचा केविलवाणा प्रयत्न
@prasadkulkarni4517
@prasadkulkarni4517 26 күн бұрын
​@@PrashantThakur11तुझ्या बापाला अरेतुरे करतो का ? समर्थ रामदास स्वामी हे मोठे संत होते.लाज वाटत नाही का?
@PrashantThakur11
@PrashantThakur11 26 күн бұрын
@@prasadkulkarni4517 पंत आमचे संस्कार नका काढू आम्हाला माहित आहे हो तुम्ही माउलींना आणि संत तुकारामला काय वागणूक दिला आहात..आमच्या साठी रामदास फक्त एक लंगुटधारी आहे...
@vijayraobondre3202
@vijayraobondre3202 Жыл бұрын
सावंत सर तुमची पुस्तके सांगलीत कुठे मिळतील
@aum0005
@aum0005 Жыл бұрын
Dadoji kondadev was no one and is incorrect history ..Shri Shahaji Maharaj and Shri Jijau mata were the only guru..mostly it was Shri Chatrapati Shivaji Maharaj who highly intelligent and exceptional personality
@Educationlovers368
@Educationlovers368 Жыл бұрын
न.र. फाटकाचं लिखाण का वाचावे?
@deepaksalunkhe8663
@deepaksalunkhe8663 Жыл бұрын
श्री रामदासांना किल्ले सज्जन गडावर राहण्यासाठी राजाश्रय कोणी व कधी दिला कृपया सांगावे.
@JivanKumar007
@JivanKumar007 5 ай бұрын
आदिलशाही मध्ये च रामदास तिकडे राहत होता
@prasadkulkarni4517
@prasadkulkarni4517 26 күн бұрын
​@@JivanKumar007तुझ्या वडिलांचा इतिहास सांगतो का
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 6 күн бұрын
@@JivanKumar007😂😂😂 khihi
@girishherekar2150
@girishherekar2150 Жыл бұрын
Request ahe...shivaji maharajanchya mrutu var dekhil asa ek video banva...karan maharjancha khun ki mrutyu ha khup serious prshn ahe
@krushnakantlonare9793
@krushnakantlonare9793 Жыл бұрын
रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हते च पन तेव्हाच्या पोर्तुगीज लेखकाने लिहून ठेवलय की रामदासांची आज्ञा मोडन,, हे राजाला ही शक्य नव्हत.
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
पुरावा दे, फेकाड्या, फालतु बाता मारू नको. उलट पोर्तुगीज पाद्र्यांना पिटाळून लावून त्यांचा शिरच्छेद केल्याचा अस्सल पुरावा उपलब्ध आहे. आणि चक्क पोर्तुगीज दस्तऐवज यांवर आंधळे पणाने विश्वास ठेवणारा महान इतिहासकार दिसतोय तू.
@balaSS3272
@balaSS3272 10 ай бұрын
चूक
@PrashantThakur11
@PrashantThakur11 6 ай бұрын
राजकारण करताना मोरया गोसावी ला महाराजांनी झापलं होत तर रामदास ची काय औकात
@prasadkulkarni4517
@prasadkulkarni4517 26 күн бұрын
​@@PrashantThakur11अरे बाळा तुझा पगार किती बोलतो काय
@PrashantThakur11
@PrashantThakur11 26 күн бұрын
@@prasadkulkarni4517 आम्ही बिनपगारी आहे पंत कारण तुमच्यासारख्या भामट्याना त्यांची जागा दाखवणे हेच आमचे काम..
@Saj393
@Saj393 Жыл бұрын
संकेत कुलकर्णी यांनी लंडन मधून प्रचंड मेहनत घेऊन समर्थ रामदास स्वामी यांची अस्सल पत्र शोधून काढली याचा व्हिडिओ ऐबीपीमाझा वर आलेला आहे परत तंजावूरच्या सर्फोजीराजे भोसले यांच्या सरस्वती महाल या प्रचंड मोठ्या लायब्ररीत बाड क्रमांक सहित सगळी पत्र शिवाजीमहाराज व रामदासस्वामी यांच्या हातची उपलब्ध आहेत संभाजीमहाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांची समाधी मंदिर बांधले आहे व सज्जनगडावर ही पत्राची नक्कल आहे बर छत्रपती शिवाजीराजे सगळ्या संताचा आदरच करणारे होते व त्यांनी सगळ्या संताचा सल्ला नक्कीच राजकारणात घेतला असणार हे सत्यआहे शिवाजीमहाराज हे शंभरटक्के हिंदूधर्म संस्कृतीच प्रतीनीत्व करत होते हे नक्कीच शिवाजीमहाराज व रामदास स्वामी कुठेही ऐकमेकाला गुरू शिष्य म्हणताना आढळून येत नाही
@STTHistory
@STTHistory Жыл бұрын
संकेत कुलकर्णी यांनी आणलेले हेच पत्र गजानन मेहंदळे यांनी बनावट असून ते नंतर च्या काळात बनवले होते.
@shyamsugdare3922
@shyamsugdare3922 Жыл бұрын
संकेत कुलकर्णी यांनी लंडन मध्ये प्रचंड मेहनत घेऊन बनावट पत्र मिळवली आणि बनावट समजतात खुलासा करण्याची मेहनत पण नाही घेतली. असे अर्धवट इतिहासकार आता तयार झाले आहेत
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
@@STTHistory बरं इतर बाबतीत तुम्हाला मेहेंदळे चालत नाहीत, आणि इथे बरोबर सोयीस्कर पणे तुम्ही त्यांना आणलं.
@manikarnika9690
@manikarnika9690 Жыл бұрын
राष्ट्रवादी चे इतिहासकार
@ajinkyayadav8752
@ajinkyayadav8752 Жыл бұрын
Actual fact👌🏻🚩
@pramodpandey7235
@pramodpandey7235 4 ай бұрын
भारत में 5000 साल से ब्राह्मण गुरु की परम्परा है, उस समय केवल समर्थ गुरु रामदास केवल उच्च कोटि के ब्राह्मण गुरु थे..
@baludojad9289
@baludojad9289 Ай бұрын
@pritamshelar1586
@pritamshelar1586 Күн бұрын
ये ले 🍌🍌🍌
@Anish-TechLimited
@Anish-TechLimited Күн бұрын
Please check the facts
@96SP
@96SP 16 сағат бұрын
नंगा पुंगा आदमी शादी कि मंडप से भागा हुआ भौगोडा था बाकी कुछ नहीं था नालायक था नंगा पुंगा 😅😅😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@abhaypise3862
@abhaypise3862 3 сағат бұрын
Bramhan videshi mul ke hai dna check kar lo. Bharat hamesha mulniyasiyo ka raha hai, bramhan ne humko jatiyo me bata hamare mandiro pe kabja kiya
@amarishbhilare6304
@amarishbhilare6304 Жыл бұрын
अभ्यासातून आलेले आपले विचार एकदम पटण्यासारखे आहेत जर एखाद्या गोष्टीला इतिहासात काही पुरावे नसतील तर तेच सत्य होते हे समाजाच्या मनावर बिंबिवण्याचा प्रयत्न केला गेला आहे यात दुमत नाही
@sangrampol3880
@sangrampol3880 Жыл бұрын
swarajya nirman karnya madhe ramdas swamincha pn khup mota hissa hotha tho kasa tr jewa te 12 varsh dheshabhart firle teva tyanne 1200 madh suru kelle ani tyat te probodan,kirtan,bhajan,etc karat ase jeva maratha saynik mrutu mukhi hoiche teva navin sainink jadune sainik hoila tayar navte hoth tr tyanchi mansikta probodanamole swarajya chya pracharamole tayar jhalyali hoti tumala guru mhantlh ki directly tumhi talvar baji shi nath jodlh tr ky ky honar 😂 dharmik gru kiva santh yanna gruch boltat ani ashya prakare guru ch nath jodlh jath tumhi tr directly makda cha Hati banun sangitlh lokan madhe swarajya karay pochavnya madhe ya sarkya brech guru hote
@JivanKumar007
@JivanKumar007 5 ай бұрын
हे त्या पोंक्षे च ऐकून सांगू नकोस😂
@sangrampol3880
@sangrampol3880 5 ай бұрын
@@JivanKumar007 me pongshe tonkshe ch aikun bolat nahiye dasbhod wach adhi
@satishpatil8110
@satishpatil8110 13 күн бұрын
गूरु घराणं बघून नाही, ज्ञान बघून करायचा असतो. श्री दादोजी कोंडदेव प्रथम गुरु होते,प्रभू रामचंद्र, श्री कृष्ण देव अवतार असूनही गुरु होते. कुणीच पुर्णावतारी नसतं, कागदपत्रांची बाब सांगून तुम्ही दिशाभूल करताय. जावळी चं वर्चस्व जावळी पासून बेंगलोर पर्यंत होतं. चाफळ आणि सज्जनगड या प्रांतात होते. बामसेफ विचार आणि पिवळी पुस्तकं प्रसारीत करुन असा भेदाभेद न करावा हे चांगले. ब्राह्मण द्वेष हा एकमेव विडा उचललेले तुम्ही. हेच बोलणार आणि आपलं तेच खरं म्हणाणार. अरे बाबा, रामदास संभाजी राजांना पत्र लिहून शिवछत्रपतींची थोरवी सांगताहेत.जरा अभ्यास करून बोला.गुरु चं गुरुपण समजायला कुवत असावी लागते. निव्वळ फेकाफेक......
@96SP
@96SP 16 сағат бұрын
नंगा पुंगा भगोडा तुझा गूळ असलं 😅😅😅
@ananddeshpande5677
@ananddeshpande5677 Жыл бұрын
Sri raam Sri Krishna had gurus. What u r saying is not convincing
@KokaniZ
@KokaniZ 9 ай бұрын
आपण गुरू या शब्दाचा अतिशयोक्ती मध्ये वापर केला तर चुकीच वाटत पण राजकीय व्यक्ती एखाद्या धार्मिक गूरूंचा आशीर्वाद किंवा मार्गदर्शन घेऊ शकतो.जसे देवेंद्र फडणवीस हे बागेश्वर धाम च दर्शन घेतात काही प्रमाणात मार्गदर्शन पण घेतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच असु शकतं.केव्हा तरी महाराजांनी समर्थ रामदासांच आध्यात्मिक मार्गदर्शन घेतल असेल.गुरू या शब्दाचा उगाच बाऊ करण्यात काही अर्थ नाही.
@JivanKumar007
@JivanKumar007 5 ай бұрын
काहीही 😂😂
@legendsonly8045
@legendsonly8045 Жыл бұрын
HA NO.1 ETIHASKAR AAHE HYACHA SATKAR KARA.
@lalitshendure9966
@lalitshendure9966 Жыл бұрын
Khara ithash sangitla sir tumhi
@vishnutangade7489
@vishnutangade7489 Жыл бұрын
500 विरुध्द 28000 हजार विषयी माहिती द्या.
@Arnav449
@Arnav449 2 ай бұрын
रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे शिष्य नव्हते हे त्या पोंगक्षे ला ही सांगा.तो फुकण्या शिवाजी महाराजांना रामदास स्वामी सैन्य पुरवत होते असे बरळतोय.😂
@vasantgholkar1344
@vasantgholkar1344 Жыл бұрын
IS HIS EXPLANATION FULLY BOGUS?
@wisdomtutorskolhapur
@wisdomtutorskolhapur Жыл бұрын
Shivaji rajencha guru tyanchya matoshri hotya.
@_Mohit_Joshi
@_Mohit_Joshi Жыл бұрын
समर्थ रामदास स्वामी की जय. जय जय रघुवीर समर्थ 🙏
@STTHistory
@STTHistory Жыл бұрын
🚩" जय जय रघुवीर समर्थ "🚩
@jaibharat9247
@jaibharat9247 Жыл бұрын
मला एक कळत नाही ब्राह्मण च नेहमी रामदास स्वामीच उदो उदो का करतात त्यांनी तर सखल जनतेला उपदेश केला ना?
@STTHistory
@STTHistory Жыл бұрын
असं आपल्याला वाटत, कधी सज्जनगडावर येऊन पहा तिथे आपल्याला सर्व जाती चे लोक दिसतील.
@_Mohit_Joshi
@_Mohit_Joshi Жыл бұрын
@@jaibharat9247 आडनाव वाचून reply ठरवणार असाल तुम्ही तर आम्ही काय बोलू आता! हाच तो खरा जातीवाद. शिवरायांच्या राज्यात आता तरी वागू नका असे. संत तुकाराम, गजानन महाराज, संत एकनाथ, समर्थ रामदास, बाळू मामा, गाडगेबाबा, इ सगळेच आपल्यासाठी समान !
@jaibharat9247
@jaibharat9247 Жыл бұрын
माझ्या बोलण्याचा रोख बहुतेक आपल्या लक्षात आला नसावा बाकीचे देव नाहीत का छत्रपती शिवाजी महाराज भवानी माता आंबाबाई यांना मानायचे किंवा ब्राहमनेत्तर लोक खंडोबा म्हसोबा बिरोबा यांना मानतात तर नेहमी जे संत म्हणून काही ठराविक होऊन गेले आहेत त्यांची भलीमोठी मंदिरे त्यांना गडगंज देणग्या वगैर हे सर्व कसं राजरोसपणे सुरू असते गण गण गणात बोते शेगाव येथे असणारे महाराज किंवा साईबाबा का नाही संत तुकाराम महाराज यांचे येवढं मोठं मंदिर किंवा गाडगे बाबा असतील संत एकनाथ असतील संत चोखामेळा असतील गोरा कुंभार असेल अशी अनेक उदाहरणं आहेत? मला फक्त एकच बोलायचं होत की समर्थ रामदास स्वामी किंवा साईबाबा किंवा शेगांव चे महाराज यांना येवढं कसं महत्व बाकीचे काहीच नाहीत का शेगांव महाराजांची पोस्ट एकाने केली होती मला टॅग करून त्यात एका महिलेने टिप्पणी केली होती की महाराज यांच्या कृपेने मला मुल झालं मग ही किती मानसिक गुलामी म्हणायची मला कोणाला विरोध नाही करायचा पण ह्या पण गोष्टी नको व्हायला
@chetanathosar1808
@chetanathosar1808 Жыл бұрын
हा पहिला व्हिडिओ आहे ज्यात conviction नाही आहे...
@shyamsugdare3922
@shyamsugdare3922 Жыл бұрын
Conviction तुम्हाला नाही. पण सत्य लपून राहात नाही
@ashish_shinde_patil536
@ashish_shinde_patil536 Жыл бұрын
तुमचं सगळ खरंय हो पण काही वर्णाच्या लोकांना अस वाटते की शिवराय आमच्या माणसाशिवाय मोठा होऊच शकत नाही म्हणून ते रामदास शिवरायाचे गुरू होते अस ठासून सांगत असतात.
@JivanKumar007
@JivanKumar007 5 ай бұрын
आपण ठासून ठासून सांगायचे की महाराज आत्म निर्भर होते👍
@prakashkolvankar4671
@prakashkolvankar4671 Ай бұрын
ठोस वाटत नाही बोल
@krushnakantlonare9793
@krushnakantlonare9793 Жыл бұрын
शिवरायांचा आठवावा प्रताप. हे रामदास स्वामी नी संभाजी महाराजांना पाठवलेल पत्र आहे . कधी कधी अस वाटत की तूम्ही इतिहासकार कमी आणि ऐका विशिष्ट जातीचेच प्रवक्ते वाटतात
@mohnishdawne9853
@mohnishdawne9853 Жыл бұрын
💯😂
@shyamsugdare3922
@shyamsugdare3922 Жыл бұрын
तूपण त्यांच्यासारखा घरातून पळून जा. बायको पोर सोड आणि लंगोटी लावून फिर.
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 16 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 16 МЛН